मुंबईतलं बालपण अन् कलेची आवड; D.Y. Chandrachud यांनी दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 66

  • @pravindukare8633
    @pravindukare8633 18 годин тому +27

    साहेबाना शिवसेना आणि राष्ट्रवादी चा निकाल द्यायला तब्बल 3 वर्ष वेळ नाही भेटला

  • @vilasmhapankar4891
    @vilasmhapankar4891 16 годин тому +18

    आता वाजवत बसा खूप वेळ आहे..मस्त वाट लाललीत

  • @A_Movement_Of_Happiness
    @A_Movement_Of_Happiness 4 години тому +6

    गोड गोड बोलून महाराष्ट्र राजकारण खालच्या थरास नेण्यास कोर्टाच्या माध्यमातून कुठलीही भूमिका न घेता साथ देणारा न्यायाधीश

  • @Shubhangisamare
    @Shubhangisamare 6 годин тому +5

    27/10/2024 8 : 02 am
    सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेब, एक सांगू का ? जर तुम्ही कला क्षेत्रात पदार्पण केले असते ना तर सरन्यायाधीश पदापेक्षा खूपच नावारुपाला आले असते आणि एक सरन्यायाधीश पदस्थ म्हणून जे तुम्ही कार्य केले त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने कला क्षेत्रात तुमच्या कार्यांचे कौतुक झाले असते. तुमचे मन ही आनंदात रुळलेल्या असते. खरंच खूपच खूप वाईट वाटले यासाठी कि तुम्ही तुमच्या कार्याचा अभिप्राय काय मागितला आणि कुरघोडक तुमच्या मागे हात धुऊन नाहक छळाला उच्छादले. धन्यवाद

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 14 годин тому +17

    मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. जोरात वाजवली न्यायाची.😢

  • @A_Movement_Of_Happiness
    @A_Movement_Of_Happiness 4 години тому +5

    महाराष्ट्राचे राजकारण खराब करणारा माणूस म्हणून एवढीच ओळख राहील तुमची... न्याय देण्याची तुमची खरंच इच्छा नव्हती की दबावाने झुकले हेही लोकांना सांगा... सत्तेशी झुकणारा कायम लक्षात राहील लोकांच्या

  • @madhum7100
    @madhum7100 5 годин тому +6

    खोके मिळाले, रिटायर्डमेंटची सोय झाली आता काळजी मिटली

  • @mmanjarekar
    @mmanjarekar 13 годин тому +6

    ह्यांच्या वडीलांना दुःख होतं असेल ह्यांना तबला वादकच करायला हवं होतं.

  • @sweetlife472
    @sweetlife472 4 години тому +1

    भावी राज्यपाल 💐💐

  • @vishwajeetbhosalepatil
    @vishwajeetbhosalepatil 18 годин тому +16

    लाज वाटते तुम्ही मराठी असल्याचा, काय अवस्था करून ठेवली आहे सर न्यायाधिष पदाची

    • @real_hindustani10
      @real_hindustani10 13 годин тому +5

      तू हो ना मग न्यायाधीश
      आपली लायकी किती आपण बोलतो किती

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 15 годин тому +4

    मुलाखत द्यायला.वेळ आहे, स्तकार स्वीकारायला वेळ आहे, पण भारताच्या लोकशाही ला वाचवणारा दीपस्तंभ असा निकाल देता आला नाही.
    लोक मुलांना अभ्यास करायला सांगतात कारण
    तुमच्या सारखे नसते वडील ,तुम्ही ,मुलगा सगळेच न्यायाधीश, पुढे तुमचा नातू पण होईल.

  • @cubemaster5443
    @cubemaster5443 18 годин тому +6

    चांगल्या सहवासातून चांगला माणूस घडतो 👏🏻👏🏻

  • @yashwantnakashe6735
    @yashwantnakashe6735 Годину тому

    चंद्रचूड सर,आज आम्हाला तुमच्या कोणत्याच गोष्टी,किस्से ऐकण्याची इच्छा नाही,कारण तुम्ही जे काही दिवे पाजळले आहेत ते देश कधीच विसरणार नाही व हा देश तुम्हाला कधीच माफ करणार नाही,आपण एवढे आप मतलबी असाल अशी आम्ही अपेक्षाच केली नव्हती,मौज करो भाई

  • @Vaibhav-Lawand
    @Vaibhav-Lawand 7 годин тому +2

    आपली कारकीर्द कायम लक्षात राहिल अशी संधी होती पण आता कोणाच्या तरी दबावात होता हे कायम लक्षात राहणार.

  • @vilaspandit8888
    @vilaspandit8888 14 годин тому +8

    तुम्ही निवृत झाल्यावर काय वाजवायचै वाजवा संविधान आणि कायद्याचे तीन.तेरा वाजवले

  • @ajaykamble9615
    @ajaykamble9615 Годину тому

    भावी राज्यपाल , राष्ट्रपती , राज्यसभा खासदार .

  • @maitrim3368
    @maitrim3368 Годину тому +2

    सर्वोच्च पदावरील मोदी-शहा चा अंधभक्त !😂😂😂😂😂😂

  • @kishormhapralkar9601
    @kishormhapralkar9601 4 години тому +3

    राज्यसभेवर गेलास तर रस्त्यावर फिरवून देणार नाही जनता

  • @ganeshishi1331
    @ganeshishi1331 3 години тому

    अभिमान आहे मराठी माणूस सर्वोच्च पदावर पोहचले म्हणून

  • @amazinghistory1431
    @amazinghistory1431 2 хвилини тому

    गणपतीची आरती राज्यसभा मिळवून नक्की देईल

  • @rohinipatil1252
    @rohinipatil1252 3 години тому +1

    How sad

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 32 хвилини тому

    भावी राज्यपाल

  • @dnyaneshwarboblade5427
    @dnyaneshwarboblade5427 5 годин тому

    Great Person

  • @knitin1975
    @knitin1975 2 години тому

    ह्या महाशयांनी असंविधनिक निर्णय दिलेत.... गोड बोलून काही होत नसत, लोकं काम पाहतात

  • @ranjankheur9710
    @ranjankheur9710 14 годин тому +1

    Justice delay, is justice.,..... 🤔

  • @gourijangam6168
    @gourijangam6168 19 годин тому

    Plz upload full interview

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 Годину тому

    मोठी चूक केली वडीलांनी असं‌ आम्हाला वाटते. उस्ताद झालेले बरे वाटले असते.

  • @claudiuslegalfirm.7851
    @claudiuslegalfirm.7851 4 години тому

    Sir
    In simple language you explain what is ideal parenting.
    पू.ल. हे मराठी साहित्याचे मानदंड आहेत. त्यांचा सहवास आपणास लाभला आपले निर्णय वाचताना पण पु . ल.कुठेतरी डोकवत असतात.

  • @ambitious3549
    @ambitious3549 30 хвилин тому

    👌👌👌🤩🤩👍👍🙏🙏💖

  • @nivarutisonavane6800
    @nivarutisonavane6800 4 години тому

    चुकीचा काहीतरी चुकीचा निकाल देतो न्यायाधीश

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 17 годин тому +2

    Shame on u

  • @shivraj2839
    @shivraj2839 14 годин тому +1

    सामान्य जनते प्रमाणे विरोधी पक्षनेते कोर्ट केसेस चा निकाल 20 -30 वर्षांनी लागायला पाहिजे
    सरकार असो वा विरोधी पक्षनेते , खासदार, आमदार असो या सर्वांचा कोर्ट केसेस निकाल हा सर्व सामान्य गरीब जनते प्रमाणे सुप्रीम कोर्ट ने १०-20 वर्षांनी निकाल दिला पाहिजे
    लागू दे झळ सगळ्यां ना

  • @maheshkadam7537
    @maheshkadam7537 4 години тому

    आता पण तबला वाजवत बस सत्य पुढे झुकणारा सरन्यायाधीश

  • @nileshpatil4395
    @nileshpatil4395 3 години тому

    बांद्रा पश्चिम मधून आशिष शेलार आपली सिट अमित ठाकरे ना सोडणार.........
    त्याग का दुसरा नाम भाजपा आहे ए सिद्ध करणार.

  • @sweetlife472
    @sweetlife472 4 години тому

    Introspect

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 5 годин тому

    एक सालस व्यक्तिमत्व.

  • @abhijitmane8111
    @abhijitmane8111 4 години тому +2

    Jyala swatach kam neat karta yet nahi.swatachya nyaydanachya kamat fail asanara manus amahala dnyan kay denar.pakshantar bandi kayda asunahi ya manasala 3 varsh jhal kalena kon gaddar 😂😂😂yach bhashan kay aaikav

  • @ConstantIndustrialSuppliers
    @ConstantIndustrialSuppliers 4 години тому

    कलंक.. न्यायव्यवस्थेचा

  • @surajbabar91
    @surajbabar91 18 годин тому

    Marathi ahet he...wahhhh...mastch

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 14 годин тому

    पलीकडच्या खांद्यावर. पाण्याची घागर आणल्यावर पाणी पडल्यासारखं दिसतंय. कॅमेरा इफेक्ट.

  • @maheshgosavi722
    @maheshgosavi722 4 години тому

    अन् तु मोदी ची ढोलकी वाजवतोय 😂😂

  • @akilshaikh7663
    @akilshaikh7663 15 годин тому

    लवकरच bjp मध्ये प्रवेश..

  • @junglemistholidays6798
    @junglemistholidays6798 2 години тому

    याला comment वाचायला सांगा.....
    आयुष्याचा शेवटच्या 2 वर्षात सगळी इज्जत कमावलेली घालवलास....

  • @pravinkhanvilkar6257
    @pravinkhanvilkar6257 13 годин тому

    राज्यसभे ची तयारी करत आहेत

  • @laxmanlandage7768
    @laxmanlandage7768 19 годин тому

  • @MB-gg3ph
    @MB-gg3ph 4 години тому

    यांच्या वडीलांच्या बालपणीचे किस्से तर अभ्यासक्रमाला होता...आठवत का?? हुशार परिवार आहे

  • @nit...1838
    @nit...1838 3 години тому

    भावी बीजेपी खासदार

  • @shabhaji6664
    @shabhaji6664 16 годин тому +1

    gadaricha shika mitat Nahi sabhaji rajena pakadun denara350yr natar hi gadarach ahe

  • @vinayamberkar2723
    @vinayamberkar2723 15 годин тому

    Sir you don't give justice for mahrastra people .this is our Right to you give the your final judgment before election about mla discoulifiction case.

  • @Shblue1153
    @Shblue1153 4 години тому

    Shiklele lok kiti moorkha astat ...janate la fasve gir astat ..yache best example ..Chandrachud

  • @prashantkarekar6239
    @prashantkarekar6239 32 хвилини тому

    Double dholki. Shevti BJP chya lavniwar nachlat

  • @dsouzajoseph1068
    @dsouzajoseph1068 16 годин тому +1

    Aamhi fakt Etihas vachla aahe... Vatle hote Aata etihaas ghadel... Pan 50 varshat ek pan Ashi gost nahi .... Ji etihaas ghadvel

  • @dsouzajoseph1068
    @dsouzajoseph1068 16 годин тому

    Shevat jawal aala ki ... Interview madhe yetat... Swata sangtaat patrkar parishad kinva news channel samor yevu naye ...

  • @pramodmoon3486
    @pramodmoon3486 Годину тому

    RSS ..man.

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk 59 хвилин тому

    Faltu badbad...kamach bol...popat

  • @_assasin_abhinav_yt_2247
    @_assasin_abhinav_yt_2247 2 години тому

    Tumchya personal babivishayi lokana kahihi interest nahi, tumachya kadun nyayachi apeksha hoti nyaay kuthehi zalela nahi, faltu gostit kahi tathya nahi, tumi rajnama dya jantechi sutka kara, baki kahich sillsk nahi