मी स्वत: trading करतो... जास्त लालच नाही ठेवत...market ची situation बघुन profit आणि loss book करून घेतो... एका महिन्याला 30000 ते 50000 कमवतो आणि आपली शेती बघतो 🙏🙏
स्वामी विवेकानंद शिक्षण भरती घोटाळा इस्लामपुर आणि परिसरातील मुख्य संशयीत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी धनंजय पवार यांनी केलेल्या आणि पचवलेल्या कोट्यावधीचा घोटाळा यावर कृपया वीडियो बनवा 🙏🙏🙏
🔴रातोरात करोडपती व्हायचं असेल तर शेअर मार्केट मध्ये येऊ नका ते शक्य नसतं... सेबी स्वतः सांगते आहे की intraday करणारे सुद्धा १० मधिल ९ लोकं ही लॉस मध्ये आहेत म्हणून Long Term साठी Investment करूनच पैसा बनतो हे आतापर्यंतचा इतिहास आहे...🔴 बाकी तूम्ही समजदार आहात...
सांगलीमध्ये जून महिन्यात रिलायन्स ज्वेलर्स शॉपी वरती दरोडा झाला पण आज चार महिने होऊन देखील मुद्देमाल व मुख्य आरोपी सापडले नाहीत याबद्दल एक व्हिडिओ करावा
सर आपल्याला नम्र विनंती आहे.महाराष्ट्र कर्नाटक व इतर राज्यांत एक एस ट्रेडर्स यांचा स्वंयम घोषित मुख्य प्रवर्तक लोहिंतशिंग सुभेदार यांचे प्रकरणं उघडकीस आणता या बद्दल धन्यवाद.
शेअर मार्केट मधून 70 लाखापर्यंत गेलाय माझा फायदा 5 वर्षांत गेला आहे...! 😊 फक्त चांगल्या कंपनी निवडून त्यात लांगटर्म, शॉर्ट टर्म, वगैरे त्यात गुंतवणूक करणे, शेअर मार्केट हे जुगार अजिबात नाही... परंतु सखोल स्वतःच अभ्यास करून गुंतवणूक केली तर नुकसान अजिबात होत नाही... शेअर मार्केट मध्ये स्वतःच्या मनावर नियंत्रण सुद्धा पाहिजे...
मित्रांनो, मी पण ट्रेडर म्हणून काम करतो आणि महिन्याला 30-40 हजार कमावतो, त्यासाठी तुम्हाला price action शिकावं लागेल आणि ट्रेडिंग ची पद्धत असते ते नियम फॉलो करावे लागतील ,तर नक्कीच चांगला नफा मिळवता येईल. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
सांगली मध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत प्लस कंपनी पॅन कार्ड कंपनी समडोळी प्रकरण तसेच कडकनाथ घोटाळा दामदुप्पट करून देतो अशा अनेक प्रकरणे आहेत पण तळा पर्यंत चौकशी होत नाही त्यामुळे अनेक घोटाळे होत आहेत
अगदी मागच्या दोन महिन्यापर्यंत आणखी एक ठग सांगलीत ऍक्टिव्ह झाला होता....त्याने ही अशीच स्कीम आणली होती.....भरपूर लोकांचे पैसे घेऊन गायब झाला तो...........मला एक कळत नाही लोक सुशिक्षित असून देखील अश्या स्कीम ला बळी पडतात
Mumbai madhe pan ashic toli Active ahe 5000 bhara mag tumhala mahinyala pagar calu hoil As boltat Ani nantar por gola Kara mag tumhala pagar vadhel As sangtat
@@pravinsutar1911वरण call येतो व त्याच ऐकून कॉल घेतला की सगळे पैसे, किंव्हा जास्त पैसे गेल्यावर माणूस वर जातो हे एकदम खरं आहे, मागच्या 3 महिन्यांपूर्वी आमच्या इथला कदम डॉक्टर 80 लाख घालवून वर गेला व खाली लगेच अर्ध्या तालुका भर श्रद्धांजली चे बॅनर झळकले(ता. आटपाडी जि. सांगली)...😂😂😂😂
फायदा झाला की कोणी सांगत नाही ,फायदा झाला की कोणाला पोलीस स्टेशन आठवत नाही, सेबी आठवत नाही , तोटा झाला की सगळे जण शंक वाजवतात आणि आपापली पोळी भाजून घेतात
या विषयावर मी आनेक लोकांना मार्गदर्शन केले होते... लोक अभ्यास न करता शेअर मार्केट ला सट्टा बाजार समजतात... आजही आनेक लोक ऑप्शन ट्रेडिंग मधून लॉस करत आहेत ... आणि आपल्या पुढील व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील ऑप्शन ट्रेडिंग मधील करोडो रुपयांचा लॉस हा सांगावा लागेल...या बाबत मी तुम्हाला नक्कीच डेटा पुरविन
मी सातारा मधील नवारस्ता तालुका पाटण येथील डोंगळे नावाच्या माणसाला एक रक्कम दिली होती आणि तो डिसेंबर 2022 पासुन मला महिन्यांची रक्कम देणे बंद केली आहे आणि माझी मुद्दल पण देत नाही तर त्याने पण ह्या सांगली च्या पाटील कडे सर्वांचे पैसे लावले असावेत
Swing trading ani option selling karun changla income generate hoto. Education ghya stock market ch paisa ahe ya sector madhe. Me per month 30k to 50k easily kamavto proper stop loss use karun. Selling karato mhanun capital thod jast use karato 7-8 lac
Anagha Anil Modak, Surabhi Bunglow, Near Datta Nagar, Vadgaon Budruk, Pune - Hi baai pan lokanna asech lubaadat aahe. Cover kara hilaa. Hya Racket madhye pan hi baai Involved asnaar 100%.
Ya lokanmul market ch nav kharab hote stocks madhe kara mitranno chan profit milto mi swata 5% mahina kadhato safe ...aani mazya jawalcya mitrala pan kadhun deto
यात जितके गुंतवणूकदार जितके जबाबदार आहेत तसेच या कंपनी चे एजंट जबाबदार आहेत, या एजंट लोकांनी तर लोकांना कर्ज काढून पैसे टाका असे सांगितले होते. झटपट पैसे मिळवण्याच्या हव्यासापायी सगळे बरबाद झालेत , आणि अजून पण काही लोक करन्सी मध्ये क्रिप्टो मध्ये ट्रेडिंग पैसे टाकतच आहेत.
Mi 2 varsh zale trading kartoy ata mi office madhe jato tyamule mala time milat nahi pan algo Trading mule mala monthly 2 3% percentage easily miltat . Trading shika ani mag invest kara 😊
मुंबई येथे अर्थर रोड कारागृहाच्या एकदम जवळच रवी गवळी याचा घोटाळा असाच होता. चिंचपोकळी येथे मंबई सहकारी पतपेढी yancha ghotala khul juna nahi yavar pan najar padavi
पुण्यात ब्लू चिप कॉर्पोरेशन चा फ्रॉड मालक नितीन राजाराम नरके त्याची ऍटम भावना शहा ह्यानी 2014 ला असाच मोठं स्काम केला होता अजून ही केस कोर्टात पेंडिंग आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावातील राजेंद्र नेरलेकर याने सुद्धा वेगवेगळ्या कंपनीत वारे लोकांना हजारो कोटींचा गंडा घातलेला आहे .भरपूर लोक कर्जामध्ये बुडालेली आहेत
Ho nakkich. Changlya company che long term sathi stocks ghetale tar changla returns bhetto. Pn lokankade patience navachi goshtch nahi aahe. Mg ase gandtat
Mi 2016pasun treding karto Aani kitek ru vaya gele maze 7years,mde mi 5lakh dile mi maza rojcha loos 200zala tras kup zala pan mazi rojchi kmai 1000aslyamule mla tyacha kahi prinam zala nhi te mhnatat na juye ki bhi yek hd hoti hi kha rukhna hi pta hona chaiye mi tasch kel aani aani roj 200avjrej kadhle tar dilet market la aani aata mazyakdhe hi kla aahe ki mi roj 2000kamvto tyasathi konthi kam aso tya kamcha karch shiksycha kahrch tyacha income peksha kami pahije tarch manus yshsavi hoto ruls businesses aahe 1cr cha businesses asel tar 10lak lon pahije. Aani lok kay kartat businesses 1cr cha aani loon 2cr yamule tumi kadhich yashvi honar nahi 😮
Sir kolapur che sanket avte pn scam mde ahe class ghekvto mnun 10000fee bharlo ata 2 3year zal kahi shivle nahi . Toch ata dusre class krun UA-cam ahe . Mjya kade recording pn ahe sir khup frud zal sanket awte.
शेयर मार्केट मध्ये त्यांनीच ट्रेडिंग कराव .ज्यांना यातलं नाॅलेज आहे. यात लाखाच एक दोन महिन्यात 10 लाख होत नाही. मी स्टाॅक मध्ये ट्रेडिंग करत आहे. मी 4 लाख गुंतवणूक करून महिना -40-50 हजार प्राॅपीट करतो.
विषयाचं भारी न्यूज चॅनल एक नंबर भाऊ प्रत्येक विषय समजाऊन सांगतात.👌👌 सर्व आमदार व खासदार मंत्री यांच्या घोटाळ्या वरती एक व्हिडिओ बनवा सर्व जनतेला समजुद्या कोणी किती घोटाळे केलेत ते....? आणि भाजप मध्ये गेला की सर्व घोटाळे कसे माप होतात ते पण सांगा
SIP Secure आहे. कोणी फसवणारे नाही या मध्ये. जर SIP फ्रॉड असेल तर मग सगळ्या बँक्स अणि RBI पण फ्रॉड आहे. I hope valid way ने अणि स्वताचे डोके लाऊन SIP मध्ये investment केली असेल तुम्ही.
मी स्वत: trading करतो... जास्त लालच नाही ठेवत...market ची situation बघुन profit आणि loss book करून घेतो... एका महिन्याला 30000 ते 50000 कमवतो आणि आपली शेती बघतो 🙏🙏
छान
Bhava option krto ky
Nice
Kuthe trade karta te pn sanga options ki investing
Option buying karto..
समोरचा कमवायला बसला आपण गमवायला बसलो.😢... हा डाव आहे हे कळला तोच वळाला💯
घोटाळे काय फक्त राजकारण्यांनीच करावे असे नाही 🤗🤗🤗
😅😅
सही 😂
हाव ही फक्त मानवजातीलाच आहे.. टिचभर पोटासाठी मनुष्य काय करेल हे सांगता येत नाही..
Video अगदी खरं आहे आणि हा व्हिडिओ खरच खूप viral होईल. Best one
स्वामी विवेकानंद शिक्षण भरती घोटाळा इस्लामपुर आणि परिसरातील मुख्य संशयीत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी धनंजय पवार यांनी केलेल्या आणि पचवलेल्या कोट्यावधीचा घोटाळा यावर कृपया वीडियो बनवा 🙏🙏🙏
Tu maca gav konta
जंत पाटलाला जाऊन एकदम सखोल विचार तो तुला बरोबर सांगेल...😂😂😂😂
Sir tumchya varti Islampur police station la abru nuksanicha atach gunha dakhal zhala ahe phek kahi takat javu naka
@@chandraharshpatil7412गुन्हा दाखल करण्यापुर्वी त्यांना एक समज द्यायला हवी होती
@@chandraharshpatil7412kona varti ?
मराठी माणूस.... एक तर भरोसा ठेवत नाही.... नाही तरअती भरोसा ठेवतात..
पल्स कंपनीने मला 2लाख रुपयांचा गंडा घातला.कुंडल.ता.पलूस.सांगली.जिल्ह्यात अब्ज रुपये फसवले
😂😂😂 😂 👌👌
Yaat department samil ahe tyamule case pudhe jatach nahit…
Same here 2 lakh
Mi Dudhandi mde aahe kundal mdhe kote
आमचे पण गेलेत 50000 रुपये
मला तासगाव मध्ये असाच एजंट भेटला होता, त्याचेच ६ लाख गेले यात
लाँग टर्म करा भावांनो पैसा हळू हळू पण खात्रीशीर मिळतो..
ऑप्शन intraday मध्ये लवंडे लागतील 🎉🎊
Ekdam manatl bolas
Short term high risk
Long term no risk 👍
Aakkal nasel tr karu Nayee.........🙂🙂
100% सही बात
Mi trading madhe loss jhalelya lokana long term madhe invest krayla laun tyana karjapasun mukt kele
True
🔴रातोरात करोडपती व्हायचं असेल तर शेअर मार्केट मध्ये येऊ नका ते शक्य नसतं... सेबी स्वतः सांगते आहे की intraday करणारे सुद्धा १० मधिल ९ लोकं ही लॉस मध्ये आहेत म्हणून Long Term साठी Investment करूनच पैसा बनतो हे आतापर्यंतचा इतिहास आहे...🔴 बाकी तूम्ही समजदार आहात...
खूप धन्यवाद 'विषयच भारी' टीम, ह्या महत्वपुर्ण विषयावर प्रकाश टाकुन तुम्ही खुप जागरूकता निर्माण केलीय. 💐
Sir पल्स इंडिया या कंपनी घोटाळा बद्दल माहिती द्या Request 🙏
सर प्लस इंडिया वर यावर माहिती मिळावी ही विनंती
सांगलीमध्ये जून महिन्यात रिलायन्स ज्वेलर्स शॉपी वरती दरोडा झाला पण आज चार महिने होऊन देखील मुद्देमाल व मुख्य आरोपी सापडले नाहीत याबद्दल एक व्हिडिओ करावा
Cctv asun sudha
Polic
पोलिस कळवा
2012 सालचा तळेगाव ढमढेरे .जि.पुणे येथील नितीन नरकेचा शेअर बाजार घोटाळा 600 कोटीचा होता .
नितीन राजाराम नरके आणि त्याची एटम भावना शहा
आजही मला 46% रिटर्न भेटलेला आहे शेअर मार्केटमध्ये पण मी असल्या भोंदू लोकांकडून काहीही केलेलं नाही... सततचा अभ्यास फार महत्त्वाचा
Ho mi sudha chagle returns kamvle ahet
कस शिकले दादा,??
Amhala pan guide kara
सर आपल्याला नम्र विनंती आहे.महाराष्ट्र कर्नाटक व
इतर राज्यांत एक एस ट्रेडर्स यांचा स्वंयम घोषित मुख्य प्रवर्तक लोहिंतशिंग सुभेदार यांचे प्रकरणं उघडकीस आणता या बद्दल धन्यवाद.
शेअर मार्केट मधून 70 लाखापर्यंत गेलाय माझा फायदा 5 वर्षांत गेला आहे...! 😊 फक्त चांगल्या कंपनी निवडून त्यात लांगटर्म, शॉर्ट टर्म, वगैरे त्यात गुंतवणूक करणे,
शेअर मार्केट हे जुगार अजिबात नाही...
परंतु सखोल स्वतःच अभ्यास करून गुंतवणूक केली तर नुकसान अजिबात होत नाही...
शेअर मार्केट मध्ये स्वतःच्या मनावर नियंत्रण सुद्धा पाहिजे...
bhau आम्हला पन शिकवा
खरंय भावा
बरोबर आहे.. मी स्वतः trading करतो आणि 5 - 6% कमवतो.. असल्या नालायक लोकांमुळे शेअर मार्केट बदनाम आहे
माझे पण गुंतवणूक करणार का पैसे प्लीज
Maje pan investment gya
@@umeshmore1427 😂😂😂😂...
@@umeshmore1427🤣
@@infinitydream1563🤣
शेवटी तात्पर्य काय कष्टाची भाकरीच खरी
पैसे कोणाच्या हातात देणं खूप चुकीची गोष्ट आहे किती ही आपला विश्वासू माणूस असेल तरीही.....
मित्रांनो, मी पण ट्रेडर म्हणून काम करतो आणि महिन्याला 30-40 हजार कमावतो, त्यासाठी तुम्हाला price action शिकावं लागेल आणि ट्रेडिंग ची पद्धत असते ते नियम फॉलो करावे लागतील ,तर नक्कीच चांगला नफा मिळवता येईल. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
सांगलीत असे एक से एक झोलर आहेत...😂😂😂😂
Apali Sangli savrvat pude ahe bhava 😂😂
@@0NarutoU चोऱ्या चकाऱ्यात काय? 😂😂😂😂
Zolar ahet,,,tari pn mati khalli
@@NP-SSS सगळे पहिलवान आहेत, गुढग्यात मेंदू म्हणजे माती खान आलंच की...😂😂😂😂
😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂
चांगला mutual fund निवडा आपले ध्येय निश्चित करा आणि गुंतवणूक करा आणि निश्चित रहा
राव मी स्वतः करतो trading परंतु 6 महिन्यात 70000 कमावले पण स्वतः अभ्यास करून करतोय असले गोष्टीकडे दुर्लक्ष करून करतोय
किती कॅपिटल वापरता
@@dipakkakade5698 सुरुवात 10000 पासून केली होती पण without रिस्क करतो ..
@@dipakkakade5698 अजून हि कॅपिटल तितकेच आहे जास्त ठेवताच नाही मायाजाल होऊ नये 😀
🙏
Hoy mi pan 2 3% easily kamvto algo trading mule Ani mala office la time milto 😊😊
अजुन भरपुर लोक आहेत.... सांगली आटपाडी मधे
मी पण ट्रेडिंग करतो पण स्वतः आणि प्रॉफिट मध्ये आहे
सांगली मध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत प्लस कंपनी पॅन कार्ड कंपनी समडोळी प्रकरण तसेच कडकनाथ घोटाळा दामदुप्पट करून देतो अशा अनेक प्रकरणे आहेत पण तळा पर्यंत चौकशी होत नाही त्यामुळे अनेक घोटाळे होत आहेत
समडोळी घोटाळा कोणता आम्हाला पण समडोळी चा एक माणूस फसवला आहे
शेअर मार्केट मध्ये डोकं असेल तरच पैसे गुंतवा 🤝
डोक व वाणिज्य विषयाचा सखोल अभ्यास व कधी कुठे आणि किती प्रमाणात पैसे गुंतवायची अक्कल, तशी सगळीच लोकं त्यांची धडावर डोकी घेऊन फिरत असतात...😂😂😂😂 👌👌
दादा सार शेवगाव धुवून नेलं ह्या शेयर मार्केट वाल्यांनी
या माणसाच्या बाबत असंच व्हायला पाहिजे
अगदी मागच्या दोन महिन्यापर्यंत आणखी एक ठग सांगलीत ऍक्टिव्ह झाला होता....त्याने ही अशीच स्कीम आणली होती.....भरपूर लोकांचे पैसे घेऊन गायब झाला तो...........मला एक कळत नाही लोक सुशिक्षित असून देखील अश्या स्कीम ला बळी पडतात
Lalach bhava, sarvnna share market madhun 7 divsat crocorpati banaich ahe😂
मेहनत करूनच पैसे कमावले जातात.
याला अजूनतरी शॉर्टकट नाही.
Khar ahe bhau mi atpadicha ahe... Ha anubhav ghetla ahe...tya veli amchya talukyat 15- 20 Endivoer Ford gadya alya hotya....
Mumbai madhe pan ashic toli Active ahe 5000 bhara mag tumhala mahinyala pagar calu hoil As boltat Ani nantar por gola Kara mag tumhala pagar vadhel As sangtat
सरकार आधिकारी ईडी इनटैक्स आधिकारी काम केली पैसा बरोबर हात भेटल बैका, कोर्ट कचहरी साथ भेटली पाहिजे आधिकारी लोकांना कारवाई पटकन होईल
Nahi bhetat te sudha paise khayala baslet
हीच विडिओ १.५ वर्षा पूर्वी आली असती तर माझे १० लाख रुपये वाचले असते 😢😢😢
😂😂😂😂 👏👏 👌👌
Tu ghadhav ahe
Maje 5
माझे 30 लाख
Mazhe 55 😢
आम्ही ही ह्या मध्ये जॉईन होतो पण नशिबाने वेळीच पैसे घेऊन बाहेर पडलो😅
Call घेऊन ट्रेड होतो खर आहे का???
@@pravinsutar1911hoy
स्वतःला अक्कल नसताना दुसऱ्याच्या सांगण्या वरून कुठेही "गु" खायला जायचं नसतं, स्वतः मेहनत घेऊन, अभ्यास करून कुठल्याही विषयात उडी घ्यायची असते...😂😂😂😂
@@pravinsutar1911वरण call येतो व त्याच ऐकून कॉल घेतला की सगळे पैसे, किंव्हा जास्त पैसे गेल्यावर माणूस वर जातो हे एकदम खरं आहे,
मागच्या 3 महिन्यांपूर्वी आमच्या इथला कदम डॉक्टर 80 लाख घालवून वर गेला व खाली लगेच अर्ध्या तालुका भर श्रद्धांजली चे बॅनर झळकले(ता. आटपाडी जि. सांगली)...😂😂😂😂
@@pravinsutar1911 पण 100 %depend rahaych nahi konavar apal hi abhyas pahije
Ho nagpur madhe pan असाच सुरू आहे....
Long turm best option aahe baki intra de ghode 100 takke lavto
फायदा झाला की कोणी सांगत नाही ,फायदा झाला की कोणाला पोलीस स्टेशन आठवत नाही, सेबी आठवत नाही , तोटा झाला की सगळे जण शंक वाजवतात आणि आपापली पोळी भाजून घेतात
फायदा झालेला सांगतात,नुकसान सांगत नाही. कारण बदनामी होते.
या विषयावर मी आनेक लोकांना मार्गदर्शन केले होते... लोक अभ्यास न करता शेअर मार्केट ला सट्टा बाजार समजतात...
आजही आनेक लोक ऑप्शन ट्रेडिंग मधून लॉस करत आहेत ...
आणि आपल्या पुढील व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील ऑप्शन ट्रेडिंग मधील करोडो रुपयांचा लॉस हा सांगावा लागेल...या बाबत मी तुम्हाला नक्कीच डेटा पुरविन
मी सातारा मधील नवारस्ता तालुका पाटण येथील डोंगळे नावाच्या माणसाला एक रक्कम दिली होती आणि तो डिसेंबर 2022 पासुन मला महिन्यांची रक्कम देणे बंद केली आहे आणि माझी मुद्दल पण देत नाही तर त्याने पण ह्या सांगली च्या पाटील कडे सर्वांचे पैसे लावले असावेत
मला एक जण बोलला होता की पैसे गुंतव...मी ऐकले नाही...आता तो माणूस आर्थिक गुन्हे शाखेत सारखं चकरा मारत आहे 😅😅त्याने गुंतवलेले पैसे मिळवण्यासाठी 😂
जय श्री राम सर खूप छान माहिती दिली आहे. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. लोकांनी या माहितीचा आता बोध घ्यावा. जय श्री राम.
Mala pn
जिल्हा पालघर येथे तलासरी या गावात असच ट्रेडिंग स्कॅम चालू आहे
Nifty आणि sensex सारख्या क्लिष्ट गोष्टी 😂😂🤣
Swing trading ani option selling karun changla income generate hoto. Education ghya stock market ch paisa ahe ya sector madhe. Me per month 30k to 50k easily kamavto proper stop loss use karun. Selling karato mhanun capital thod jast use karato 7-8 lac
आता काय बोलायचं राव सांगली चा विषयच भारी
Anagha Anil Modak, Surabhi Bunglow, Near Datta Nagar, Vadgaon Budruk, Pune - Hi baai pan lokanna asech lubaadat aahe. Cover kara hilaa. Hya Racket madhye pan hi baai Involved asnaar 100%.
Ya lokanmul market ch nav kharab hote stocks madhe kara mitranno chan profit milto mi swata 5% mahina kadhato safe ...aani mazya jawalcya mitrala pan kadhun deto
*सांगली कोल्हापुर फ़सवायचे केंद्र झाले आहे SM ग्लोबल AS ट्रेड्स*
भाव त्यात सातारा, सोलापूर, पुणे राहील ना...😂😂😂😂
असले स्कॅम चांगल्या प्लॅटफॉर्म ला कलंक लावत आहे.
यात जितके गुंतवणूकदार जितके जबाबदार आहेत तसेच या कंपनी चे एजंट जबाबदार आहेत, या एजंट लोकांनी तर लोकांना कर्ज काढून पैसे टाका असे सांगितले होते. झटपट पैसे मिळवण्याच्या हव्यासापायी सगळे बरबाद झालेत , आणि अजून पण काही लोक करन्सी मध्ये क्रिप्टो मध्ये ट्रेडिंग पैसे टाकतच आहेत.
Ho suprime investraed mhanun 1 company aahe te pn fasavnuk karatat. Marathi manus pudhe jayayla pahije as sangun lokan kadun paise ghetat aani kahi divasat aapla account khali karatat aani recovery karnaya sathi parat paise magtata..
Lokana changl कुठे आवढत आम्हीं swta 7 years zal stday kartoy aata kuthe saqcess hotoy lokana haav kup aste tyamule ase scam hotaat
आमचे गावात पण आहे असाच 1 जग दत्ता निकम म्हणुन फलटण (विडणी)
32 लाख चा स्कॅम झाला माझ्या सोबत 10% नी पैसे दिलते तो पैसे घेऊन पळून गेला. मी पैसे लोण काढून घेतले होते .
मी स्वतः ता करतो पण कुणाला फसवत नाही मी मोटीन ज्वलरस
घेतला 18000चे46000झाले
Mi 2 varsh zale trading kartoy ata mi office madhe jato tyamule mala time milat nahi pan algo Trading mule mala monthly 2 3% percentage easily miltat . Trading shika ani mag invest kara 😊
Right 😊
Chain system chya ghotale ajun suru ahet tyavar ek search video banva,
आमच्या इथे पण 5000 कोटीचा शेअर मार्केट घोटाळा झाला होता 2008 या साली तळेगाव ढमढेरे येथे
नितीन नरके का
Satara madhil dahiwadi talukaytil pn yek scam Zala ahe magil 4 mahinya purvi dhaneshwar ghadge cha kay news bhetli tr Baga
शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे अभ्यास करावा लागतो तो एका दिवसात होत नाही त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो तेव्हा कुठे महिन्याला 5 ते 6% रिटर्न मिळतो.
Ase lok punyat suddha kup ahet...
मी पण share market मध्ये इन्व्हेस्ट कारतो. पण स्वतःहुन् करतो
Khup must mahiti dili sir
Aps wealth venture cha pan zala 700 cr cha 5000 investors … fraud karun sarve Dubai chale jatat police case kela tari kai hota nahi
मुंबई येथे अर्थर रोड कारागृहाच्या एकदम जवळच रवी गवळी याचा घोटाळा असाच होता. चिंचपोकळी येथे मंबई सहकारी पतपेढी yancha ghotala khul juna nahi yavar pan najar padavi
पुण्यात ब्लू चिप कॉर्पोरेशन चा फ्रॉड मालक नितीन राजाराम नरके त्याची ऍटम भावना शहा ह्यानी 2014 ला असाच मोठं स्काम केला होता अजून ही केस कोर्टात पेंडिंग आहे
Atom 😂
अगोदर शिका मग च ट्रेड करा
Good focus on share market fraud topics
Lockdown च्या अगोदर ते बरोबर पैसे देत होते . पण लोक lockdown मधे जास्त आली insvet करायला आणि ..मग नंतर scam झाला
मुळात scam च करायचं होत म्हणून सुरुवातीला पैसे वाटले गेले
@@nitinkoganole8282ekdam barobar
What about vendantri ventures
Where is chala pragati karuyaat
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावातील राजेंद्र नेरलेकर याने सुद्धा वेगवेगळ्या कंपनीत वारे लोकांना हजारो कोटींचा गंडा घातलेला आहे .भरपूर लोक कर्जामध्ये बुडालेली आहेत
Bora trading vr banwa sir bhandara district mdhe khup lutlay ..srv lokk bora mdh paise dubuun aht
Long term मध्ये ठेवा म्हणजे तुमच्या future मध्ये नक्कीच चांगले रिटर्न्स मिळतील.
Ho nakkich. Changlya company che long term sathi stocks ghetale tar changla returns bhetto. Pn lokankade patience navachi goshtch nahi aahe. Mg ase gandtat
मी स्वतः पिनोमिक कंपनी मधे पैसे गुतावळे आहेत आणि मोठा फटाका बसला आहे.
किती लॉस झाला
@@RajeshKumar-kr4xw 70Lac
@@chetanswami6057 बाब्बो😱 कर्ज वगैरे झाले आहे का
Tradewing...AS trader vr pn ek video banava
Sangli aamchi changli...😀😀😀😀
Mi 2016pasun treding karto Aani kitek ru vaya gele maze 7years,mde mi 5lakh dile mi maza rojcha loos 200zala tras kup zala pan mazi rojchi kmai 1000aslyamule mla tyacha kahi prinam zala nhi te mhnatat na juye ki bhi yek hd hoti hi kha rukhna hi pta hona chaiye mi tasch kel aani aani roj 200avjrej kadhle tar dilet market la aani aata mazyakdhe hi kla aahe ki mi roj 2000kamvto tyasathi konthi kam aso tya kamcha karch shiksycha kahrch tyacha income peksha kami pahije tarch manus yshsavi hoto ruls businesses aahe 1cr cha businesses asel tar 10lak lon pahije. Aani lok kay kartat businesses 1cr cha aani loon 2cr yamule tumi kadhich yashvi honar nahi
😮
60000 ₹ la chuna laglay , AS traders Kolhapur .
चुन्यात काश्मिरी लाला मिर्ची मिसळून लावली असती तर जास्त मजा आली असती...😂😂😂😂
कमी झाला बार्शीत कोटीवर गेले अन् गप बसले
.अप्रतिम वर्णन
आटपाडी तालुक्यातील लय बुडले आहेत
Forex trading मार्केट आणि networking काय आहे ते पण सांगा सर
Share market khup khol ahe ,study far important ahe ,self study most important in share market ❤
खूप छान माहिती दिली सर
Learning must ahe
Pahile shika
Konachyahi tips gheu nka
Jayaruti sheli palan ghotala Rajgaikwad ne mala 5 lakh rs la fasavala ahe vidio banawa
एक वीडियो चीटर मोतीलाल ओसवाल ब्रोकर के ऊपर बनाइए।
Sir kolapur che sanket avte pn scam mde ahe class ghekvto mnun 10000fee bharlo ata 2 3year zal kahi shivle nahi . Toch ata dusre class krun UA-cam ahe . Mjya kade recording pn ahe sir khup frud zal sanket awte.
Vipul Patil TASGAON cha Head Ahe Pinomic company name
शेयर मार्केट मध्ये त्यांनीच ट्रेडिंग कराव .ज्यांना यातलं नाॅलेज आहे. यात लाखाच एक दोन महिन्यात 10 लाख होत नाही. मी स्टाॅक मध्ये ट्रेडिंग करत आहे. मी 4 लाख गुंतवणूक करून महिना -40-50 हजार प्राॅपीट करतो.
Bhai kasa karo mala pan sang
विषयाचं भारी न्यूज चॅनल एक नंबर भाऊ प्रत्येक विषय समजाऊन सांगतात.👌👌 सर्व आमदार व खासदार मंत्री यांच्या घोटाळ्या वरती एक व्हिडिओ बनवा सर्व जनतेला समजुद्या कोणी किती घोटाळे केलेत ते....? आणि भाजप मध्ये गेला की सर्व घोटाळे कसे माप होतात ते पण सांगा
भावा नंबर देकी एक टॉप व्हिडीओ देतो
सतीश बंडगर चा video ahe😢का
यांना काहिही होत नाही आणी त्यातच जर हे सांगली जिल्हयातील असतील तर कांहिच नाही
Kolhaurcha A S TREDERS chya scam vr pn video banva ....😢😅
Mumbai Madhe pn 18cr cha fraud jala ahe tyat maje ani majya kahi mitrche sudha paise ahet
Richaadhar नावाच्या company cha pn असाच fraud zalay sangli जिल्ह्यात त्याचा pn video बनवा...... बंडगर नावाच्या माणसाने केलाय
LIC पॉलिसी काढा म्हणल की पैसे नाही आता नको आणि नाही तिथं पैसे गुंतवायचे 😮
ओह्ह lic agent ची दुःख मी समजू शकतो
मी म्युच्युअल फंडात SIP चालू केली आहे, पण हा व्हिडिओ पाहिल्यावर असं वाटतं आहे की उगाच यात गुंतवणूक केली राव 😢😢😢🚫🤕🤕
SIP Secure आहे. कोणी फसवणारे नाही या मध्ये. जर SIP फ्रॉड असेल तर मग सगळ्या बँक्स अणि RBI पण फ्रॉड आहे.
I hope valid way ने अणि स्वताचे डोके लाऊन SIP मध्ये investment केली असेल तुम्ही.
@@Cnt390 tasa mi khup study kelay tevha sip start Keli ahe . Sip madhe kuthehi froud hot nahi , as mi khup janankadun aiklay tevha start keliy sip
HBN कंपनी पॉलिसीमध्ये माझे 46000 हजार 2013 पासून गुंतलेले आहेत मला अजून भेटले नाहीत