जयचं कौतूक यासाठी खरंच करावं वाटतं की ही मुलाखत शुट होताना जयने एकदाही रिटेक घ्यायला लावला नाही. तसेच त्याला कोणताही प्रश्न आधी सांगितला नव्हता. जे काही झालं ते थेट मुलाखतीवेळी. त्याकडे असलेला प्रचंड आत्मविश्वास मुलाखतीवेळी दिसत होता. तसेच त्याने सर्व प्रश्नांची थेट उत्तरं देणं पसतं केलं. त्याचं कॅमेरा फेसिंग जबरदस्त होतं. त्याला कोणतीही गोष्ट सांगावी लागली नाही. बाकी तो किती हुशार आहे हे तुम्ही मुलाखतीमध्ये पाहिलंच असेल. धन्यवाद. -टीम पैसापाणी
Internet वर फक्त टाईमपास न करता, नवीन गोष्टी शिकून त्याचा योग्य उपयोग कसा करता येऊ शकतो हे जयने सर्वांना दाखवून दिले आहे. जयचे खूप कौतुक 👏👏आणि त्याला खूप शुभेच्छा💐💐
बाप सॉफ्टवेयर इंजिनियर आई युट्युबर पोरगा स्टॉक मार्केट चा हर्षद मेहता होणारच ना.आम्हाला अभ्यासाला सुद्धा फोन घ्यायचा तर jio चा तो बटनवाला फोन चालेल का 4g आहे 1500 त भेटून जातो असं ऐकायला भेटलं की काय आघात होतो ना मनावर ते आमच्या सारख्या गरीब घरातील मुलंच समजू शकतात.
जय चं खूप कौतुक, किती उत्साही आहे जय..त्याच्याकडे बघून किती positivity येतेय..grounded आणि structured आहे जय..हा interview खुप आवडला..जय च्या पुढच्या वाटचालीसाठी आणि शिक्षणासाठी खुप खुप शुभेच्छा..
हा इंटरव्ह्यू घेण्याआधी मी जयला विचारलं की तुला प्रश्न अगोदर देऊ का? त्यावेळी त्याने सांगितलं की मी ऐनवेळीच बोलेन. आधी तयारी करून मग मजा जाते. तिथेच जयने माझ्यावर छाप पाडली होती. नंतर मग इंटरव्ह्यू दरम्यानसुद्धा जय अगदी होमपीच वर असल्यासारखा खेळला. या वयात त्याला असलेली समज, त्याचं भविष्याचं प्लॅनिंग याने अधिकाधिक विद्यार्थी आणि युवकांना प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे..
जय मनापासून कौतुक एवढ्या लहान वयात शेअर मार्केट विषयी केलेले संशोधन अभ्यास व मेहनत याची खरोखरच कौतुक वाटते मला वैयक्तिक जयने याच क्षेत्रात खूप काम करून मराठी माणूस या क्षेत्रात सुद्धा एक नंबरचे करू शकतो हे जगाला सिद्ध करून दाखवावे अर्थातच जयने पुढील काळात काय करावे याचा अंतिम निर्णय त्याच्या आई-वडिलांचा आहे त्याच्या पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा आगे बढो सबसे आगे बढो परमेश्वर आपल्याला भरघोस यश देवो हीच प्रार्थना
Jay kharach ... Jabardast ... Gujrati marwadi Jain kutumb aaplya mulanna lahanpanapasunach Money management and stock market shikavtat ... Pan aaplya Marathi families tyamanane jast sakshar nahi ahet ... Tuzya mule aata barech Jan inspired houn ya kshetrakade waltil ... Salam Tula Ani tuzya PARENTS na suddha jyanni Tula support kela
मराठी माणूस हा पूर्वीपासून लहान मुलांना एवढेच सांगत असतो की लहानपणापासून चांगला अभ्यास करा आणि तरच चांगली नोकरी लागेल 🙄 म्हणजेच लहानपणापासूनच त्याच्या डोक्यात भरले जाते की मोठा होऊन फक्त नोकरीचं करायची.
clearly he is getting so much fun doing stock analysis. he already started business strategy other than investing. he has so much knowledge and understanding of stock market at this age. HE IS REALLY THE INDIAN WARREN BUFFETT IN MAKING.
शेअर मार्केट की शिक्षण ह्या एका प्रश्नातच ह्या लेकराची बुद्धिमत्ता ओळखली आम्ही. शिक्षण तुमच्या साठी हजारो दरवाजे उघडेल. म्हणून पैसा कमवायचा आधी शिक्षण घ्या कारण एकदा पैसा कमवायला लागलात की शिक्षणाचे महत्व विसरून जाल, आणि आयुष्यात ज्यावेळी एल लागतील, त्यावेळी आठवण येईल, शिक्षण घेतलं असतं तर बरं झालं असतं म्हणून.
Absolutely right, study first , then you can do anything whatever you like. Share Market is not very easy. Nobody can predict. Manytimes, Market crashes continuously and prices go down your buying price , then what u will do if your heavy investment is there ? Market is unpredictable. If any bad news came from global markets, market suddenly crashes and all data, technical charts are failed. In share market, patience, observation, fundamentals, confidence and hope for the best and prepare for the worst is very important. Also keep in mind, downfall is temporary and growth is permanent but you need to have a patience and follow slow but steady win the race srategy. Don't hungry to get money more , if you more hungry, then u will get zero.
भाई हे सगळं ठीक आहे पण एक सांगतो मार्केट लॉकडाऊन नंतर फुल्ल बल्ल होता त्यामुळे तो वेळ सगळे बुल्ल होते पण आत्ता मार्केट आपलं खर रंग दाखवतोय आज +४०० दुसऱ्या दिवशी -४०० आत्ता पुढे लई अवघड आहे बाकी एवढ्या वयात एवढी मार्केट बद्दल माहिती असणं खूप अभिमानास्पद आहे भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा🎉
लॉकडाऊन मध्ये पुरेपूर वेळेचा फायदा करून घेतला आणि त्याला त्याच्या parents ने करू दिला द्या बद्दल तिघांचे कौतुक. प्रत्येक पालकांनी सजकतेने आपल्या पाल्याचे गुण ओळखून प्रोहस्तान दिले पाहिजे ते असे. जय तुझे भविष्य उज्जल आहे. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Great to hear from this little master . The thing i liked most is his vision in long term value investing based on fundamental analysis . Where most of the retailers get slaughtered in intraday trading based on certain tips , here is this champ has learned himself market in depth at such a younger age , i believe he would be a great investor . Kudos to you Jay!!
Learning is different and investing is different..lot of times good balance sheets also will not give you good profits..but at this age he learned alot..all the best for him fot the future..
Congratulations Jai for your achivement in such a small age. We can see your hard work and dedication towards learning new subjects. Best of luck for your future.
Share market golden rule First Learn then Earn💯 Share market la jugar mhanun samajnare lok plz share market madhe yeu naka jar ase karal tar khup loss karun ghesal🙏
Lagich chanyachya zadavar chadu naka tyala abhi naya hai woh . Learning is different and investing or trading with own money is different . Experience is only knowledge with he will grow.
नवीन ट्रेडिंग शिकत असताना खूप टेन्शन आणि कष्ट घ्यावे लागतात जेव्हा लॉस होतो तेव्हा खूप टेन्शन असतं पण एक ना एक दिवस कष्टाचे फळ भेटत दादा मी नवीन ट्रेडिंग शिकत आहे एक ना एक दिवस आनंदाचा दिवस येईल
Khupch chan video thank u...Jay sathi tr kahi shbdach nhit evdya kami age made share market cha prachanda knowledge ani jay chi confidence level lai Bhari🔥
hello ...jai ....kids like u needs our society ....congrats ...keep it up .some suggestions to u... 1. u r good in fundamental analysis and push it to the next level but don't INWEST ur time to learn things which are not related to stock market ( like coding , web designing ,etc ) 2.complete ur academics. 3.learn second income source skill which is very important to a trader ( which u will become one day from investor to a trader )
जयचं कौतूक यासाठी खरंच करावं वाटतं की ही मुलाखत शुट होताना जयने एकदाही रिटेक घ्यायला लावला नाही. तसेच त्याला कोणताही प्रश्न आधी सांगितला नव्हता. जे काही झालं ते थेट मुलाखतीवेळी. त्याकडे असलेला प्रचंड आत्मविश्वास मुलाखतीवेळी दिसत होता. तसेच त्याने सर्व प्रश्नांची थेट उत्तरं देणं पसतं केलं. त्याचं कॅमेरा फेसिंग जबरदस्त होतं. त्याला कोणतीही गोष्ट सांगावी लागली नाही. बाकी तो किती हुशार आहे हे तुम्ही मुलाखतीमध्ये पाहिलंच असेल. धन्यवाद.
-टीम पैसापाणी
Sir contact details miltil ka
Mla hi shikaych ahe
Yancha sampark no dyawa marathi manus mahun pudh janyas sandhi milel
खूप छान माहिती दिलीत
khupch chan.... tumhi hya video sathi use kelela mic kontya brand cha ahe? android mobile sathi suitable ahe ka? please reply kara
FNO VARTI VIDEOS BANVA
वयाची चाळिशी उलटली तरी झाट समजत नाही शेयर मार्केट लोकांना. ह्यो पोरगा लय बिरस आहे. असा बुद्धिमान पोर पाहिला की अभिमान वाटतो.
जय महाराष्ट्र. 🙏
छान मराठी 🎈
मनातले बोललात दादा..
Jai महाराष्ट्र.
👍
साहेब एक साधा प्रश्न बालपण किंवा पैसा यापैकी काय जास्त मौल्यवान वाटतं आपल्याला?
पुढील आठ दहा वर्षात शेयर मार्केटवर मराठी माणसाची सत्ता असणार आहे
Satta ye kutla rajnitik vishay naye ....Ani. Haa khota aye.......
Ekdam barobar
Barobar ahe 💪👍
Aatach ahe Ten nko gheu💪💪💪🚩
Kharr ahe
Internet वर फक्त टाईमपास न करता, नवीन गोष्टी शिकून त्याचा योग्य उपयोग कसा करता येऊ शकतो हे जयने सर्वांना दाखवून दिले आहे. जयचे खूप कौतुक 👏👏आणि त्याला खूप शुभेच्छा💐💐
barobar
Agdi barobr
RIGHT ...✔️
Absolutely right
भविष्यातील मराठी वॉरन बफेट...❤️🔥🎉👍👌🚩🚩🙏
खरचं आमची चाळीसी उलटली तरीपण शेअर मार्केट समजलं नाही खरच तुझं कौतुक कराव तेवढं कमी आहे तुझं मनापासून अभिनंदन💐🙏
📊📈📉
*ट्रेडिंग शिका मोफत*
संपुर्ण टेक्नीकल ॲनालिसीस शिका पैसापाणीसोबत, ते देखील फक्त ८५ मिनीटांत.
*प्ले लिस्ट-* ua-cam.com/play/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh.html&si=ruy5j-9LB4Cbjw8v
*1. कॅंडल स्टिक कशा बनतात?* - ua-cam.com/video/63dkV5jLR58/v-deo.htmlsi=ngaxFpFTsZTtsoay
*2. टाईम फ्रेम म्हणजे काय?* - ua-cam.com/video/Dyup20Im6hM/v-deo.htmlsi=RdXAYoKn7DhDred9
*3. सपोर्ट-रेजिस्टन्स कसे ओळखावे?* - ua-cam.com/video/yrtj25TuZws/v-deo.htmlsi=9z4A_PfmXbHRUtNp
*4. कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* - ua-cam.com/video/sBKFwvaAR6I/v-deo.htmlsi=RDc_fU_gWopTrP3t
*5. डोजी हॅमर पॅटर्न्सची माहिती* - ua-cam.com/video/vfi_57ZnfEM/v-deo.htmlsi=DP7Fwn441wkCNHhL
*6. डबल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* - ua-cam.com/video/Wf0J4F_Z7zY/v-deo.htmlsi=PXJbxxB04arDptrc
*7. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* -ua-cam.com/video/YRn5_qj8ix4/v-deo.htmlsi=oueTEonNG3q3lFgR
*8. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? भाग २* - ua-cam.com/video/vu6x1KeH5SA/v-deo.htmlsi=3nq1lfZkruql4RYn
*9. प्राईज ॲक्शन म्हणजे काय?* - ua-cam.com/video/Y8KnuUYfGoQ/v-deo.htmlsi=6ffd32IhYbEAlzIj
*10. कप ॲंड हॅंडल पॅटर्न कसा ओळखावा?* - ua-cam.com/video/CHKJhRlbSlw/v-deo.htmlsi=g2eeh5N2kDwutnSA
*11. हेड ॲंड शोल्डर पॅटर्न कसं काम करतो?* - ua-cam.com/video/-oiTRHNKDQs/v-deo.htmlsi=vtuHRXvV4YpN25Hy
*12. फ्लॅग ॲंड पोल पॅटर्न ट्रेडिंगमध्ये कसा वापरावा?* - ua-cam.com/video/f7c9iIXR80s/v-deo.htmlsi=eOhvR6IjRFGprNjy
*13. डबल टॉप डबल बॉटम पॅटर्न पैसे कमवून देतो का?* - ua-cam.com/video/_Eq7wigdqyE/v-deo.htmlsi=0XlVGfJuBU_8clQI
Same here . Apli pidhi kanche khelnyat geli 😂
जय पहिल्यांदा तुझं खूप अभिनंदन.... शेअर्स मार्केट म्हणजे मारवाडी लोकांचा बिजिनेस पण आज अपवाद मराठी पाऊल पढते शेअर्स मार्केट 👍धन्यवाद 🙏
ग्रेट यार जय.....तू खूप पुढे जाशील तुझ्या बोलण्यातून तुझी प्रगल्भता दिसत आहे.
खरंय सर
लहान वयात खूप माहिती मिळवून लोकांना शेअर्स केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व खूप साऱ्या शुभेच्छा!
खूप छान असंच मराठी मुलं व्यवसाय मध्ये मोठी झाली पाहिजे एवढ्या लहान वयात एवढं चांगलं नॉलेज खूप कौतुक तुझं 💐💐💐
*Aaj share market aapla Marathi manus pudhe jatoy , He baghun kharach khup chaan vatay*...*Best of luck bhava* ❤️❤️❤️
Khar ahe dada🙏
Khr ahe pn tumhi aajun tithch ahet hai fkt video baghta tyatun kahi tri sikhaych prynt kara🙏🏻❤
@@siddhantdighe4889 मला बोलताय का साहेब तर मी नक्की शिकण्याचा प्रयत्न करेन
तरी पण आपण एक दा माझ्या लोगो वर press करून baga pls
बॉडी language पूर्ण पणे फुल्ल टाइम ट्रेडर्....... छोटा बिग बुल..... जय शंकरपुरे..... 🥳🥳🥳🙏🏼
Market chya knowledge baddal tar kayach bolale nahi dusrach fafat pasara.
@@ajb3542 अगदी बरोबर
@@ajb3542 tula tevdh tri yete ka dada
@@vikramagrawal2403 tevdha mhaje kay?
@@ajb3542 😂😂 right
बाप सॉफ्टवेयर इंजिनियर आई युट्युबर पोरगा स्टॉक मार्केट चा हर्षद मेहता होणारच ना.आम्हाला अभ्यासाला सुद्धा फोन घ्यायचा तर jio चा तो बटनवाला फोन चालेल का 4g आहे 1500 त भेटून जातो असं ऐकायला भेटलं की काय आघात होतो ना मनावर ते आमच्या सारख्या गरीब घरातील मुलंच समजू शकतात.
जय चं खूप कौतुक, किती उत्साही आहे जय..त्याच्याकडे बघून किती positivity येतेय..grounded आणि structured आहे जय..हा interview खुप आवडला..जय च्या पुढच्या वाटचालीसाठी आणि शिक्षणासाठी खुप खुप शुभेच्छा..
हा इंटरव्ह्यू घेण्याआधी मी जयला विचारलं की तुला प्रश्न अगोदर देऊ का? त्यावेळी त्याने सांगितलं की मी ऐनवेळीच बोलेन. आधी तयारी करून मग मजा जाते. तिथेच जयने माझ्यावर छाप पाडली होती. नंतर मग इंटरव्ह्यू दरम्यानसुद्धा जय अगदी होमपीच वर असल्यासारखा खेळला. या वयात त्याला असलेली समज, त्याचं भविष्याचं प्लॅनिंग याने अधिकाधिक विद्यार्थी आणि युवकांना प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे..
contact no bhetel ka
Contact no milel ka
माझ्या मुलाचा ही चांगला अभ्यास आहे.तो ५ वी ला आहे.अगदी चांगले स्टाॅक स्वतः शोधतो आणि कारणं हि सांगतो.हिच कंपणी का चांगली आहे ते.
Superb confidence
@@anil2374shelke Encourage him to the fullest !!
जय मनापासून कौतुक एवढ्या लहान वयात शेअर मार्केट विषयी केलेले संशोधन अभ्यास व मेहनत याची खरोखरच कौतुक वाटते मला वैयक्तिक जयने याच क्षेत्रात खूप काम करून मराठी माणूस या क्षेत्रात सुद्धा एक नंबरचे करू शकतो हे जगाला सिद्ध करून दाखवावे अर्थातच जयने पुढील काळात काय करावे याचा अंतिम निर्णय त्याच्या आई-वडिलांचा आहे त्याच्या पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा आगे बढो सबसे आगे बढो परमेश्वर आपल्याला भरघोस यश देवो हीच प्रार्थना
एक सुंदर व्यक्तिमत्वाची ओळख करून दिलीत. आभार. जयला मनपूर्वक शुभेच्छा. 🙏
ll जय गुरुदेव ll
धन्यवाद सर
Good
आपण मराठी लोकांसाठी जे आर्थिक साक्षरता यावर खूप छान काम करताय. आपल्या टिमला शुभेच्छा.
खूप धन्यवाद सर
*सुंदर...👌👌👌 भारावून टाकणारा प्रवास...*
*#मराठी*
He will became Millionaire, Billionaire in future... his future is very bright
15 varsha vay astana sudha vicharan madhe kiti spashtta aahe, chaan mulakat dili Jay ne, maturity level apratim aahe, bhavi vatchali sathi hardik shubecha 👍
जयचे कौतुक आहेच...ट्विटर वर त्याला मागील एक वर्षांपासून follow करतोय....
त्याने भविष्यात मराठीत माहिती ब्लॉग वर शेअर करावेत असे वाटते
Khup changla vatal aapla marathi manus pudhe jatoy 😊
भारी हाय राव पोरग.. लईच हुशार आहे... आणि एवढं काही करतो पण ॲप्रोच खूप सुंदर आहे आयुष्या बद्दल
खरंय सर
Lakhaat ek asa mulga asto. Naahitar aaj kaal chi hyach vayachi purnpane vaya jaat aahe mobile chya maage. Hats off to you Jai.
Jay kharach ... Jabardast ... Gujrati marwadi Jain kutumb aaplya mulanna lahanpanapasunach Money management and stock market shikavtat ... Pan aaplya Marathi families tyamanane jast sakshar nahi ahet ... Tuzya mule aata barech Jan inspired houn ya kshetrakade waltil ... Salam Tula Ani tuzya PARENTS na suddha jyanni Tula support kela
कौतुक कराव तितक तोडक ठरेल या पोराच .बुध्दीमत्तेसोबत सहजशी विनम्रता आहे त्याच्यात.good wishes for hi bright future
Innocent and honest boy.... great brother
धन्यवाद
Marathi Paul padti pudhe ❤️
Abhinandan aani pudhil vatchalis khup khup shubheccha ✌️
🚩Jay shivray 🚩🙏
15 vya varshi he knowledge, hats off 👏👏👏
👍
मराठी माणूस हा पूर्वीपासून लहान मुलांना एवढेच सांगत असतो की लहानपणापासून चांगला अभ्यास करा आणि तरच चांगली नोकरी लागेल 🙄 म्हणजेच लहानपणापासूनच त्याच्या डोक्यात भरले जाते की मोठा होऊन फक्त नोकरीचं करायची.
Jai is very smart kid but along with that we must give credit to his parents...i think they motivate and support him...
पैसा पाणी यूट्यूब चॅनल वरून खूप काही शिकायला मिळत धन्यवाद सर
चंद्रकांत सर वेलकम....
he has utilised lockdown in right way great 👏👍
प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केली पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केट चे ज्ञान घेतले पाहिजे
शेअर मार्केट मुंबईत आहे त्यामुळे मराठी माणसांनी जास्ती जास्त शेअर मार्केटमध्ये आले पाहिजेत
जय,
छान मांडणी केलीस... 💐👌
Great! जय, आम्हाला तुझा अभिमान वाटतो.
clearly he is getting so much fun doing stock analysis. he already started business strategy other than investing. he has so much knowledge and understanding of stock market at this age. HE IS REALLY THE INDIAN WARREN BUFFETT IN MAKING.
ऊर भरून आला लेकरा! एवढ्या छोट्या वयात एवढी मोठी झेप, अनेकानेक शुभेच्छा 👍🏻
"Great mitra"
Proud of you.... 👍
पुढील आयाष्यासाठी शुभेच्छा👍
jay, considering is age, is very sharp in grasping the knowledge of the subject like share market. We r proud to have such talent
Very nice brilliant boy & so much confidence he is next billionaire....👌👏
शेअर मार्केट की शिक्षण ह्या एका प्रश्नातच ह्या लेकराची बुद्धिमत्ता ओळखली आम्ही. शिक्षण तुमच्या साठी हजारो दरवाजे उघडेल. म्हणून पैसा कमवायचा आधी शिक्षण घ्या कारण एकदा पैसा कमवायला लागलात की शिक्षणाचे महत्व विसरून जाल, आणि आयुष्यात ज्यावेळी एल लागतील, त्यावेळी आठवण येईल, शिक्षण घेतलं असतं तर बरं झालं असतं म्हणून.
FuLl Fekafeki aahe..No one predict share market
@@Sani_Riyan true..
Absolutely right, study first , then you can do anything whatever you like. Share Market is not very easy. Nobody can predict. Manytimes, Market crashes continuously and prices go down your buying price , then what u will do if your heavy investment is there ? Market is unpredictable. If any bad news came from global markets, market suddenly crashes and all data, technical charts are failed. In share market, patience, observation, fundamentals, confidence and hope for the best and prepare for the worst is very important. Also keep in mind, downfall is temporary and growth is permanent but you need to have a patience and follow slow but steady win the race srategy. Don't hungry to get money more , if you more hungry, then u will get zero.
@@Sani_Riyan bagha na python shikli ani website madhe takli mhan 😂😂😂are te kay farsan ahe ka misal madhe takayla
Patience and discipline is very important in share market trading. The interview totally managed
भाई हे सगळं ठीक आहे पण एक सांगतो मार्केट लॉकडाऊन नंतर फुल्ल बल्ल होता त्यामुळे तो वेळ सगळे बुल्ल होते पण आत्ता मार्केट आपलं खर रंग दाखवतोय आज +४०० दुसऱ्या दिवशी -४०० आत्ता पुढे लई अवघड आहे
बाकी एवढ्या वयात एवढी मार्केट बद्दल माहिती असणं खूप अभिमानास्पद आहे भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा🎉
आत्ता जो शीकेल तोच मार्केट मधे टिकेल 👍
Khup Chan khup Chan......marathi mansache paul padte pude pude ....
Jay shankar pure cha youtube channel cha nav samjla tar bara hoiel...chaan mulakhat..aaplya punyacha bhau chi...amhi punekar...💪💪✌😍
He aahe maza channel
@@JayShankarpure bhawa...kela barka subscribe aata me pan tuza fan ahe...amhi puneri..💪💪🤘✌👌🥰🥰😍
Khup chhan karay aahe ha pattha.
Jai la aamcha kadhun khup khup shubhechha 💐💐💐
लॉकडाऊन मध्ये पुरेपूर वेळेचा फायदा करून घेतला आणि त्याला त्याच्या parents ने करू दिला द्या बद्दल तिघांचे कौतुक.
प्रत्येक पालकांनी सजकतेने आपल्या पाल्याचे गुण ओळखून प्रोहस्तान दिले पाहिजे ते असे.
जय तुझे भविष्य उज्जल आहे. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
"Sachin" Of Stock Market. Jai Ho.
खूप छान... सगळे प्रश्न एकदम अर्थपूर्ण होते.
धन्यवाद
Great ! What I could not achieve in 60, You achieved at 15.
Keep it up !
My best wishes for your future
Abinandan.. Mast... Jyani jyani abhinandan kele tyanihi vichar karava share market cha... Specially Ladies job karnyapeksha he field changle ahe tumchya sathi... Ghar hi sambhlata yeil ani career.... Vichar karava sarv mahilani... Khup shubhechha young boy 👌
अक्षर साक्षरते बरोबरच अर्थसाक्षर होणे ही काळाची गरज आहे याचे उत्तम उदाहरण.
👍
Great to hear from this little master . The thing i liked most is his vision in long term value investing based on fundamental analysis . Where most of the retailers get slaughtered in intraday trading based on certain tips , here is this champ has learned himself market in depth at such a younger age , i believe he would be a great investor . Kudos to you Jay!!
Learning is different and investing is different..lot of times good balance sheets also will not give you good profits..but at this age he learned alot..all the best for him fot the future..
Very true sir
जयचं खूप कौतुक वाटतं. खूप बुद्धिमान आहे हा मुलगा.
🙏🙏
जय असाच विजय मिळवत रहा 👍
God bless you 🙏
Great to See you Jay .. 😃☝️👍
Great Motivation for people of all Ages ..
Totally Confident & Flawless Interactive Personality..
All The Best ..!! 😃🤘
Khup chan ..Kharokhar motha mansani lahan mula kadun shikal pahije
Well done and god bless you
Congratulations Jai for your achivement in such a small age. We can see your hard work and dedication towards learning new subjects. Best of luck for your future.
Hatsoff Jay..... Age and educational degrees are not the base for designing your future is the learning from this interview...... best of luck.....
खुप खुप शूभेच्छा!
Share market golden rule
First Learn then Earn💯
Share market la jugar mhanun samajnare lok plz share market madhe yeu naka jar ase karal tar khup loss karun ghesal🙏
Very clever boy. Congratulations, Jay!
मार्केट कंपनीच्या profit loss वर नाही चालत
फडल्याशिवाय नाही कळणार ☺️
God Bless you Beta you are the next Billenair in world 🕉️💐🌹👏🌎💖💝👌👍😊😇
so transparent and down to earth and innocent and so on on
खूपच अभिमानास्पद
🙏 मी विजय राहण्यास पुण्यात आहे वय 30 आहे
शेअर मार्केट महत्त्व खुप आहे आजच्या काळात मी 3 / 4 weeks पासून सुरवात केली आहे शिकायला
तुम्हाला शुभेच्छा सर
Ek goast Chan ahe ki tyala 15 cha vayat investing kalali.... India madhe kontya pn school syllabus madhe investing trading nahi shikvat
Khup sundar Khup chan information dili. Thanks
आईबाप expert असतात... म्हणून... नाहीतर आम्ही बसलो शिकत.... इंजिीअरिंग
Lagich chanyachya zadavar chadu naka tyala abhi naya hai woh . Learning is different and investing or trading with own money is different . Experience is only knowledge with he will grow.
नवीन ट्रेडिंग शिकत असताना खूप टेन्शन आणि कष्ट घ्यावे लागतात जेव्हा लॉस होतो तेव्हा खूप टेन्शन असतं पण एक ना एक दिवस कष्टाचे फळ भेटत
दादा मी नवीन ट्रेडिंग शिकत आहे एक ना एक दिवस
आनंदाचा दिवस येईल
सांभाळून दादा......
आणि जर लॉस होत असेल तर त्यावर योग्य वेळेवर विचार करा ...वेळ निघून गेल्यावर नाही ही विनंती
Corona market crash, lockdown, UA-cam, internet revolution, mobile technology sarv goshti aajkal ya revolution la karnibhut ahe
Just Brilliant Jay! ☝🏻👌🏻👏🏻👍🏻
Keep It Up!
Lots of Love from Your Hometown "𝐏𝐔𝐍𝐄" ❤😇🤗
One & Only "MH-12" 🔝👑☝🏻😎💪🏻💯🙌🏻🧡🚩
#PROUDPUNEKAR 👑😎☝🏻🙌🏻💯🧡🚩
Hats off Jay and Best wishes for your future assignments... 👍✨
कौतुकास्पद.
Khara tar hymula che classes khup chalatil 👍 best of luck jai
Trading is simple but not easy guys .....don't invest blindly
very confident and motivational youngman. Hats off.
कोणी काही सांगो ज्यच्या मध्ये थांबण्याची क्षमता असेल जर खाली पडलं ते कधी वर येईल त्येनेच ह्या गोष्टीत पडावं
खूप जोरदार भावा.
Stock marketch khup chhan knowledge ahe Jay la👏👏👏
Yes…!!!
Khupch chan video thank u...Jay sathi tr kahi shbdach nhit evdya kami age made share market cha prachanda knowledge ani jay chi confidence level lai Bhari🔥
Thanks
पुणेकरांचा नादच खुळा.❤️
A talent that never stops hats off jay
Tarun pidhi stock market madhe barbad zali aata lahan mule pn barbad hou dya
Khup chhan
Interviewer khupach thand wattoy.. Topic jevdha hot ahe tevdhach interviewer ne te discussion sudha hot banavla pahije
Jay, congratulations. Hya vayat ji tuzi mehenat aahe aani dedication aahe tya baddal kautuk and best luck for your future.
Very nicely said sir
शेअर मार्केटच्या नादात शाळा आणि बालपण विसरून बसू नको गेलेलं वय आणि त्या वयातली मौज मजा परत येत नाही
barobar aahe pan tyacha interest yat asel tar kay?
मोबाईल गेम च्या नादी लागून बालपणाची नासाडी करण्यापेक्षा हे केव्हाही चांगलं की
तो नंतर पण लाईफ त्याच्या मनाप्रमाणे जगेल मित्रा.
Ani balpan he suddha adhisarkhe rahile kuthe... Tyachi watchal chalu zali ahe future chi ni ata to 10th la janar mhanje balpan samplech re jawalpas.
Business ahe ha.. Nd he school mde shikvt nhi...
Kharach khoop Chan abhinandan jay
Jay superb
Tuzyamule khup young Mulana knowledge milel
👍
Don't forget that the TOP investor in old initial days of BSC is a Marathi
CHANDRAKANT SAMPAT
महाराष्ट्रातील माणूस सोडून इतरांना मार्केट मध्ये खूप फायदा होतो
Khupach chhan vichar mandlet, thank you so much,God bless you
खूपच छान, भावी राकेश झुणझुणवाला होणार
Next Marathi zunzunwala..
Good Body language with full confidence
hello ...jai ....kids like u needs our society ....congrats ...keep it up
.some suggestions to u...
1. u r good in fundamental analysis and push it to the next level but don't INWEST ur time to learn things which are not related to stock market ( like coding , web designing ,etc )
2.complete ur academics.
3.learn second income source skill which is very important to a trader ( which u will become one day from investor to a trader )
दादा आदर्श आहेस तू आणि तुझे आई बाबा देखील