कर्ज काढून शेळीपालन परवडत का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 вер 2023
  • शेळीपालन आणि कुक्कुटपालन विषयी माहिती साठी आपल्या youtube channel Subscribe नक्की करा.
    #कर्ज काढून शेळीपालन परवडत का?
    अधिक माहिती साठी संपर्क:- 8806219648/9307874449
    आधुनिक शेती फार्म
    पत्ता:- गोविंदपुर वाडी,पो.पेडगाव, ता.जी.परभणी.431 537
    #ट्रेनिंग *
    #8 दिवस ऑनलाईन
    #१/२ दिवस ऑफलाईन
    #pdf 50 पुस्तके
    #प्रशिक्षण प्रमाणपत्र
    #6 महिने माहिती साठी वॉट्सप ग्रुप
    ऑफलाईन ट्रेनिंग मधील सुविधा
    निवासी सोय
    जेवण
    नाष्टा
    चहा
    पाहुणचार सर्व प्रकारचा केला जाईल.
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 165

  • @rameshwarjadhao727
    @rameshwarjadhao727 10 місяців тому +46

    सर माझ्याकडे शेती नाही मी शेतमजूर आहे आणि मी पुण्यात कामाला होतो ६ महिन्याचा पेमेंट जमा केली ५ शेळ्या घेतल्या ५ वर्ष चांगला चालला २० शेळ्या अधिक एक बोकड असा मोठा गट बनवला भरपूर पिल्ले विकली काही आजारी मरण पावले पण हार कधीच नाही मानली भरपूर पैसा 💸 जमा केला ३५ / ७० जागा घेतली २.५० लाखांची शेळी साठी नंतर बहीणचं लंग्न केल आणि नंतर बाबा आजारी पडले त्यांना कैन्सर झाला भरपूर पैसा दवाखान्यात नंतर शेळ्या विकल्या आधार तुटला परंतु बाबा राहिले नाही मी परत आता पुण्याला आहे काम चालू आहे पण परत एकदा हाच व्यवसाय सुरू करायचा आहे पण लंग्नानंतर

    • @O2_for_feauture
      @O2_for_feauture 9 місяців тому +4

      तुझा अनुभव हेच तुझ सगळ्यात मोठ भांडवल आहे . त्याचा उपयोग करून घेतला तर तुला कोणाची गुलामी करण्याची वेळ येणार नाही नोकरी करून आपण दुसऱ्याला मोठ करतो आणि आपल्या फक्त गरजा कश्यातरी पूर्ण होतात. मी ही नोकरी सोडली वर्षभर कसेबसे तग धरून आहे. अजून सुरू करण्यासाठी 6महीने लागतील अशी अपेक्षा आहे. पण नौकरी करायची नाही. तुझ्याच सारखा मी ही आहे. सेम कंडीशन आहे 🎉🎉🎉

  • @nileshkamble7004
    @nileshkamble7004 2 місяці тому +2

    धन्यवाद सर मला मस्तच माहिती दिली

  • @sanjaybipi8366
    @sanjaybipi8366 9 місяців тому +1

    Sar koop sundar mahiti ❤❤❤❤dili ahe

  • @SantoshPatil-sl5bt
    @SantoshPatil-sl5bt 4 місяці тому +1

    सर छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @vaijinathkurewad7513
    @vaijinathkurewad7513 9 місяців тому

    एक नंबर एक नंबर माहिती

  • @PrajwalDethe
    @PrajwalDethe 3 місяці тому

    सर मोलाचे मार्गदर्शन दिले धन्यवाद

  • @subashjadav2630
    @subashjadav2630 3 місяці тому +1

    जिव तोडुन माहिती दिली

  • @krushnagatkal5736
    @krushnagatkal5736 10 місяців тому

    🙏🙏

  • @mathuraparve3744
    @mathuraparve3744 9 місяців тому

    सर एकदम छान माहिती

  • @mosinshaikh9584
    @mosinshaikh9584 10 місяців тому +7

    सच्चे दिल का इंसान पहेली बार देखा सलाम हैं

  • @shubhamthakare4487
    @shubhamthakare4487 10 місяців тому +1

    सर तुम्हीं मिनी ब्लॉग सुरु करा

  • @rahuldahifale9056
    @rahuldahifale9056 10 місяців тому +18

    सतीश सर आज पर्यंत ची सगळ्यात चांगली माहिती दिली❤❤❤

  • @sanjaybangar6220
    @sanjaybangar6220 10 місяців тому

    Mast

  • @amarvaje6071
    @amarvaje6071 9 місяців тому

    खुप छान सर

  • @user-lg9hq9bp9u
    @user-lg9hq9bp9u 5 місяців тому +1

    1नंबर सर मला कराच आहे शेंडी पारणं माझा कडे 5 यकर शेती आहे

  • @user-lv7yh1yg4k
    @user-lv7yh1yg4k 4 місяці тому

    खरं आहे दादा दोन वर्ष काम करून शेळीपालन केले तर तुम्ही तुमचा व्यवसाय मोठा करू शकतो

  • @sanjaywagh2186
    @sanjaywagh2186 10 місяців тому +5

    सतीश सर जयभीम.💐💐
    फार मोलाचे मार्गदर्शन केले आहे सर तुम्ही. मीच तुमच्या भावना लक्षात घेऊन कुक्कुटपालन केले आहे. आज जि.प शिक्षकांची नोकरी करून 50 गावरान कोंबड्या आहे. मस्त पैकी दररोज अंडे खातात माझ्या परिवारातील सगळे जन.आणि शिक्षक मित्रांना देखील कधीतरी अंडे विकतो. लय भारी ऊद्योग आहे. रिटायर झालो की मोठा कुक्कुटपालन फार्म करणार आहे..💐💐💐
    संजय वाघ सर बोधेगावकर ता.फुलंब्री जि.औरंगाबाद.

  • @sghule8000
    @sghule8000 9 місяців тому +1

    Hirava chara kup kami ahe

  • @sureshnaik4927
    @sureshnaik4927 10 місяців тому

    धन्यवाद सर

  • @GulhaneGoatfarm
    @GulhaneGoatfarm 10 місяців тому +1

    karj ghyayche asel tar shelya ghenya sathi karj ghetl tar chalte shed bandhnya sathi karj ghene tota lagu shakto

  • @nanasahebkolhe1104
    @nanasahebkolhe1104 10 місяців тому +2

    एक नंबर व्हिडिओ टाकला सतीश सर धन्यवाद

  • @sghule8000
    @sghule8000 9 місяців тому +1

    5 10 seli paln sukha chara var hohi ka sar piz shaha

  • @O2_for_feauture
    @O2_for_feauture 10 місяців тому +2

    UA-cam वर हजारो व्हीडीओ आहेत पाहतो ही परंतु सगळे व्हीडीओ एका बाजुला आणि सतिष सरांचे एका बाजूला तर आपला वीडीओ सरसच आहे . बाकी सगळी भंपकबाजी वाटते . विश्वास होत नाही कधी कि हा माणुस इतक्या नितळ मनाने कसे सांगू शकतो ते ही या वेळी कि जीथे पैसा च सबकुछ आहे . लवकर आपली भेट घडो ही विनंती आहे .🎉🎉🎉

  • @nitinmore4084
    @nitinmore4084 10 місяців тому +4

    दादा तुमची बोलण्या ची पद्धत खूप छान आहे ...😊..

  • @sarikapacharne1260
    @sarikapacharne1260 10 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली

  • @ranshurkaruna5381
    @ranshurkaruna5381 10 місяців тому +1

    खुप सुन्दर माहिती आणि प्रैक्टिकल नॉलेज

  • @laxmanlad1762
    @laxmanlad1762 10 місяців тому +1

    सतीष भाऊ तुमच बोलने अनी समाजवाने मनाला स्पर्श करते खराच खुप chan

  • @tulshidasphand2600
    @tulshidasphand2600 10 місяців тому +4

    सतिश रन्हेर सर म्हणजे शेळीपालक व कुकुटपालकांचे देवदुत ❤

  • @user-sc7wc8oo9e
    @user-sc7wc8oo9e 9 місяців тому +1

    Bakari palana sathi chara niyojan kathin ahe

  • @umeshpimple9128
    @umeshpimple9128 10 місяців тому +3

    शेळीपालनातील प्रोफेसर आहात तुम्ही धन्यवाद सर मी तुमचे व्हिडिओ पाहून पाहून मी दोनशेळीचे बारा पिल्ले तयार केले .
    उमेश पिंपळे नामलगाव ता.बीड जि.बीड

  • @daudkhansherkhan258
    @daudkhansherkhan258 10 місяців тому +1

    Ekadam Sahi Jankari Diye ek number Lage Apne batao open MP Burhanpur

  • @arjunrajput5418
    @arjunrajput5418 6 місяців тому

    Sir tumche videos pahun mi 2 shelya pasun chalu kele aani mjha kade 5 vadlya eka ne 3 dile aane ek ne 2 ❤

  • @GopalWaktey
    @GopalWaktey 10 місяців тому +1

    संर खुप छान माहिती दिली

  • @dilipmundhe8916
    @dilipmundhe8916 10 місяців тому +1

    KHUP SUNDAR MAHITI DILYABADAL DHANYAVAD

  • @sghule8000
    @sghule8000 10 місяців тому +1

    Kup mast mahiti dili sar

  • @sachindidwagh616
    @sachindidwagh616 10 місяців тому +2

    कर्ज काढू नये म्हणून याबाबत

  • @SachinKhude3683
    @SachinKhude3683 10 місяців тому +1

    Khup chhan mahiti thanx

  • @user-cl8so5tg7r
    @user-cl8so5tg7r 10 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली आहे सर मी तुमचा मनापासुन आभारी आहे.

  • @vishwaspachore-pz1ze
    @vishwaspachore-pz1ze 10 місяців тому +1

    अतिशय उत्तम माहिती दिलीत सर

  • @shishupalsathawane7935
    @shishupalsathawane7935 10 місяців тому +1

    Mast sar khup chhan margdarsan Satish sar

  • @Dnyaneshwarkadam-eu6jf
    @Dnyaneshwarkadam-eu6jf 10 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली सर❤❤

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 10 місяців тому +1

    Khup chan guidence kela sir

  • @utkarshkhairnar5808
    @utkarshkhairnar5808 10 місяців тому +2

    खुपचं सुंदर माहिती दिली सर

  • @kailasmore5100
    @kailasmore5100 9 місяців тому

    सतीश सर आपण दिलेली माहिती एकदम . चांगली दिली👌👌

  • @sandipkharate8436
    @sandipkharate8436 10 місяців тому +1

    खूप छान माहिती देता सर तुम्ही.

  • @yogeshsatpute2263
    @yogeshsatpute2263 9 місяців тому

    😂😂❤

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 10 місяців тому +1

    खूप मोटिवेशनल स्पीच आहे भाऊ👌🏻👌🏻

  • @noobgamer-qx4kv
    @noobgamer-qx4kv 10 місяців тому +1

    मस्त आहे विडिओ थँक्स दादा

  • @dilipzugare9066
    @dilipzugare9066 10 місяців тому +1

    खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद सर

  • @chefsachin4124
    @chefsachin4124 10 місяців тому +1

    खूप छान माहिती सर

  • @samirbagvan8391
    @samirbagvan8391 8 місяців тому +1

    सर आजुन नवीन सला देत का

  • @chaturbhujparbhane5747
    @chaturbhujparbhane5747 10 місяців тому +1

    एकदम मस्त माहिती ,,,,योग्य सल्ला दिला सतिश साहेब ❤❤

  • @shivajikarde7780
    @shivajikarde7780 10 місяців тому

    एकच नंबर माहिती मी तर म्हणतो पोलिस भरती सोडून शेळीपालन करावं 🙏🙏.......

  • @balugavade8477
    @balugavade8477 10 місяців тому +1

    खूप छान माहिती

  • @sheetaldeshpande17
    @sheetaldeshpande17 10 місяців тому +2

    छान माहिती दिली सर 👌👌

  • @nyanuamale9798
    @nyanuamale9798 9 місяців тому

    खुप छान माहिती दिली आहे. सर धन्यवाद

  • @sudeshkamble8250
    @sudeshkamble8250 10 місяців тому +1

    Khup chan mahiti sir😊

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs 10 місяців тому +2

    गुरुवर्य 🙏

  • @VijayGaware-mi8nx
    @VijayGaware-mi8nx 10 місяців тому

    खरंच खूप खूप छान माहिती दिली ह्या विडिओ मधी... खूप महत्वाचा विडिओ... मनापासून धनवाद सर..

  • @YogeshLawarePatil
    @YogeshLawarePatil 10 місяців тому +1

    खूप च छान मार्गदर्शन दादासाहेब ❤❤❤

  • @ramchandraraje8180
    @ramchandraraje8180 10 місяців тому

    आम्ही आपले व्हिडिओ नियमित पाहत असतो. अत्यंत उपयुक्त असतात. हे पाहून कोणालाही शेळीपालनाची अवश्य इच्छा होईल. आम्हालाही झाली आहे.

  • @sandipdhanawade2383
    @sandipdhanawade2383 10 місяців тому +1

    sir khupch chan sar tumcha mahititun mi tasch kel maja 2 shelaya ahet tayana ata 7 pile ahet ani ata taya 2 shelaya gaban ahet 👍👍

  • @tusharnimbore8160
    @tusharnimbore8160 10 місяців тому

    एक नंबर माहीती सांगीतली याचा आम्हाला फायदा होईल

  • @anshgaikwad4127
    @anshgaikwad4127 10 місяців тому +1

    Nice information sir

  • @Sandipbharati14
    @Sandipbharati14 9 місяців тому +1

    Laich bhari mahiti sangitl sir konach asa sangnar ny ❤❤❤❤❤

  • @vinayakpadwal8934
    @vinayakpadwal8934 10 місяців тому +1

    मनापासून आभार सर, 🙏 उत्तम माहिती सांगितलीत.

  • @pavanghuge4076
    @pavanghuge4076 10 місяців тому

    माझ्या कार्याला खूप चांगल्या प्रकारे आपण माहिती ही प्रत्येक व्हिडिओ द्वारे ऐक नवीन प्रेरणा देणारे मंजे आमचे सतीश सर खूप खूप धन्यवाद सर

  • @amitdhamdhere4704
    @amitdhamdhere4704 10 місяців тому +1

    मस्त माहिती आहे सर

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 10 місяців тому +1

    खरी परिस्थिती सांगितली सतिश सरांनी

  • @ravikantakwar2926
    @ravikantakwar2926 10 місяців тому +1

    खूब छान माहीती सर मि पण 8 महीना आधी कज काडून शेळी पालन सुरू करनार होतो पन माझ मन कज काढनयास मान झाले नाही मनून मि आता भाडवल जमा करून सुरू करतो

  • @marutibansode50
    @marutibansode50 10 місяців тому +1

    खुप छान माहीत सर

  • @minezonefreefire8701
    @minezonefreefire8701 10 місяців тому

    Maze way 51 asun mazyakade
    55 shelya 12 mahine astat
    Sir sangat ti medicine lasikaran astat bharpur shelyapan wiktoy pan maza gotha ajun pathya katyachach ahe
    Khanyakad lakshya dua gothayakad nako

  • @navendulondhe4928
    @navendulondhe4928 10 місяців тому +1

    खुप छान माहीती दिले सर

  • @kumatkarganesh7558
    @kumatkarganesh7558 10 місяців тому +1

    Good

  • @LDKULAL
    @LDKULAL 10 місяців тому

    वहीच पान फाडून द्यायची वेळ येते...😂😂😉😋

  • @successtips658
    @successtips658 10 місяців тому

    Sir khup prerna milali sir tumchya utube channel mule

  • @haridaspawar1838
    @haridaspawar1838 10 місяців тому +1

    खूप छान

  • @Stockmarketwithpankajmule
    @Stockmarketwithpankajmule 9 місяців тому

    कमाल विडिओ आहे ग्रेट सर् 👌👌👌

  • @narendraovhal8589
    @narendraovhal8589 10 місяців тому +1

    सतीश sir तुम्ही ना युवकांना एक एनर्जी निर्माण करण्याचे काम करता खरंच खूप छान

  • @yogeshviche4928
    @yogeshviche4928 10 місяців тому

    भाऊ एकदम चांगली माहिती दिली आभारी आहे....,

  • @AtulDeshmukh-jw7mr
    @AtulDeshmukh-jw7mr 10 місяців тому +1

    दादा एकदम बरोबर बोलताय

  • @dnyaneshwertarphade7157
    @dnyaneshwertarphade7157 10 місяців тому +1

    ऐक दम बराबर

  • @user-xv3rm1nh7t
    @user-xv3rm1nh7t 10 місяців тому

    एकदम सुंदर माहिती दिली सर

  • @sudeshdhotre9244
    @sudeshdhotre9244 10 місяців тому

    Sir tumche zabardast thinking

  • @babanmarkad
    @babanmarkad 10 місяців тому

    खूप चांगली माहिती

  • @avinashwarthi7752
    @avinashwarthi7752 9 місяців тому

    Hi sir

  • @hasanrailiwale3060
    @hasanrailiwale3060 10 місяців тому +1

    सर मि पण घाई करतहोतो पन आपला विडियो पाहुन ६महिनया नंतर घेइन सर धन्यवाद

  • @vijaytaur422
    @vijaytaur422 10 місяців тому

    खुप छान माहिती दिलीत सर आमचे आधारस्तंभ आहेत सर तुम्ही 🙏🙏❤️

  • @shirumane1030
    @shirumane1030 10 місяців тому

    छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @vishwanathrathod8911
    @vishwanathrathod8911 10 місяців тому

    EK NO.MAHITI SIR DHANYAWAD

  • @hvbodkhe
    @hvbodkhe 10 місяців тому +1

    खुपच भारी

  • @tanajikadam4457
    @tanajikadam4457 10 місяців тому

    शेळीपालनात ला , भारी व्हिडिओ ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pandharimagar2988
    @pandharimagar2988 10 місяців тому

    खूप छान माहिती दिली आहे सर मनापासून आभारी आहे 🙏🙏👍👍👍👍👍👍👍

  • @santoshdinde3443
    @santoshdinde3443 10 місяців тому +1

    Ok

  • @sagarwagh1150
    @sagarwagh1150 10 місяців тому

    Khup Chan mst Idea sagitli tu mi 😊

  • @sonufunde9687
    @sonufunde9687 10 місяців тому +1

    कांटे वाली श्री बादल वीडियो takaki

  • @vikaskokane8347
    @vikaskokane8347 10 місяців тому +1

    खूप छान माहिती दादा काळजी घ्या तबियतीची

  • @pradipmisal7412
    @pradipmisal7412 10 місяців тому

    Mast.mahiti

  • @hasanrailiwale3060
    @hasanrailiwale3060 10 місяців тому

    सर१००\खरी माहिती आहे

  • @harshbhagat8874
    @harshbhagat8874 10 місяців тому +1

    Super 👌