नासाचे शास्त्रज्ञ ही झाले हैरान?🤔 शिवथरघळ , दासबोधाचे निर्मिती स्थान... 🚩🙏🚩

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 кві 2022
  • शिवथर घळ, रायगड, वरंधा घाट, महाराष्ट्र.
    अधिक माहितीसाठी व व स्वयंसेवी साठी संपर्क साधावा,
    स भ मुकुंद रामचंद्र पाटणकर (गुहागर)
    9423048231
    सभ मोरेश्वर केशव होनप (तळेगाव पुणे)
    9922599531
    तेथे मोबाईल ला रेंज नसल्याने मोबाईल नंबर तळेगाव व गुहागर येथील आहे. अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा.....
    🚩🙏जय जय रघुवीर समर्थ!🙏🚩
    If you really love the video then like, share , subscribe and comment on my channel and press the Bell icon for new updates........😍

КОМЕНТАРІ • 80

  • @travelinglover_hindgauri2187
    @travelinglover_hindgauri2187  2 роки тому +5

    मित्रांनो जर तुम्हाला अधिक माहितीसाठी किंवा सेवेसाठी संपर्क साधायचा असेल तर मोबाईल नंबर description मध्ये दिलेला आहे.
    श्री गुरुदेव दत्त 🚩🙏🚩

  • @sau.vaijayantir.kokane865
    @sau.vaijayantir.kokane865 2 роки тому +9

    जय जय श्रीरघुवीर समर्थ!

    • @shyamsuryawanshi1978
      @shyamsuryawanshi1978 2 роки тому +1

      जय जय श्रीरघुवीर समर्थ!

  • @santoshpatil4574
    @santoshpatil4574 2 роки тому +10

    जय जय रघुवीर समर्थ

  • @srb6135
    @srb6135 2 роки тому +3

    ज्या प्रमाणे सदर स्थान पाहुन प्रसन्न वाटले तसेच आपला सुमधुर आवाजा मुळे दुधशर्करा योग जुळुन आला आहे .
    मी सतीश
    ठाणे महाराष्ट्र !

  • @malini7639
    @malini7639 2 роки тому +6

    खरचं खुपच छान आहे शिवथरघळ . मी पण काही पुस्तके घेतली . दासबोध तर वाचला होता .नंतर पत्राद्वारे दासबोध परिक्षा दिली ४वर्षे चा अभ्यास असतो . प्रत्येक महीन्यात उत्तर लिहून पाठवावे लागते . खुपच छान आहे शिवथरघळ . निसर्ग रम्य व आध्यात्मिक अनुभूती मिळते . रस्ता अजून खराबच आहे का .

  • @balaksir9496
    @balaksir9496 2 роки тому +11

    फारच छान माहिती दिली. कधी कोकणात गेलो तर शिवथरघळीला नक्कीच भेट देईल.

  • @shitaltapkire9678
    @shitaltapkire9678 2 роки тому +3

    Khup mast gauri❤

  • @mayasawarkar9503
    @mayasawarkar9503 2 роки тому +2

    खुप खुप खुप्पच सुंदर पाहुन ऐकुन तृप्त छान माझ्या सद्गुरुंच वास्तव्य !,दरवर्षी इथे असायचं

  • @suryamore1761
    @suryamore1761 2 місяці тому +1

    श्री राम समर्थ

  • @deepalividekar9313
    @deepalividekar9313 2 роки тому +4

    Khup chan mahiti dilis.🙂kahi unknown place baddl mahiti milali thanks

  • @shubhamparicharak7448
    @shubhamparicharak7448 2 роки тому +2

    खूपच छान सुंदर 👌👌👌👌👌👌अप्रतिम

  • @vitthalyerawar1845
    @vitthalyerawar1845 2 роки тому +4

    अतिशय सुंदर माहिती, आवाज पण खुप छान🙏🙏👍👍

  • @priyankaamilkanthwar6964
    @priyankaamilkanthwar6964 2 роки тому +6

    खुप छान👌👌

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 2 роки тому +2

    सुंदर दी

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 2 роки тому +2

    ।। जयसियाराम ।।
    अतिशय सुंदर आणी भारतीय शौर्याचा स्वाभिमान जागवणारा , तसेच धर्म ज्ञानवर्धक स्थान नक्कीच आहे आणी हा विडिओ अत्यंत प्रभावित करणारा सुंदर विश्लेषण , करीता आभार , पुढील वाटचालीस अनेक-अनेक हार्दिक शुभेच्छा ।।

  • @pramodjadhav6429
    @pramodjadhav6429 4 місяці тому +1

    Very nice

  • @SwapnanchyaPalyad
    @SwapnanchyaPalyad 2 роки тому +7

    Khupach chaan explained 👌🏻👌🏻👍🏻🙏jay jay raghuvir samarth🙏

  • @rohinivatsaraj9561
    @rohinivatsaraj9561 2 роки тому +2

    Shree Gurudev Datta
    Shree Swami Samarth

  • @littleshiningstars3221
    @littleshiningstars3221 2 роки тому +4

    Khup mast👌👌👌

  • @anjalipawar910
    @anjalipawar910 2 роки тому +3

    Jay Shree Ram.

  • @rupeshkarle7141
    @rupeshkarle7141 3 місяці тому +1

    Hello
    या ठिकाणी नासा ने भेट दिली होती याचे काही refrence मिळाले तर बरे होईल
    व्हिडिओ खूप सुंदर आहे

  • @aishwaryapandit547
    @aishwaryapandit547 2 роки тому +2

    👍

  • @santoshamilkanthwar5436
    @santoshamilkanthwar5436 2 роки тому +3

    अतिशय सुंदर माहिती, आवाज पण खुप छान, नक्किच सर्वांनी या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे,🙏🙏👍👍

  • @atishjadhav1318
    @atishjadhav1318 2 роки тому +4

    Jay Jay raghuveer samarth

  • @arnelectroworld1014
    @arnelectroworld1014 2 роки тому +2

    👍👍👍

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 2 роки тому +2

    🌷🙏

  • @vitthalyerawar1845
    @vitthalyerawar1845 2 роки тому +2

    Sundar

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 2 роки тому +1

    जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🙏

  • @Abhishek-og2hp
    @Abhishek-og2hp Рік тому +1

    5:56

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому +1

    Apratim. Khoop. Sundar

  • @rajashrivichare7587
    @rajashrivichare7587 2 роки тому +3

    👌👌🙏🏻🙏🏻

  • @sachinchavan8447
    @sachinchavan8447 2 роки тому +2

    🙏🙏🙏

  • @chandrakantyadav4677
    @chandrakantyadav4677 2 роки тому +1

    जय जय रघुवीर समर्थ.

  • @pradeepjoshi9718
    @pradeepjoshi9718 2 роки тому +1

    👍👍🙏

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 2 роки тому +1

    Shree ram Jay ram Jay Jay ram💐 janki jeevan samaran Jay Jay ram 💐Sukhe & Shanti 🙏🙏

  • @sandeepwaragande2070
    @sandeepwaragande2070 2 роки тому +3

    Khop Chan mahety delay kharc khop Kay sekanay sarkha ahy yat Samantha ramdas swani ca khop sundar dasbhod ahy Jay Jay raguveer samat Jay sadguro

  • @differentversion2619
    @differentversion2619 2 роки тому +5

    It's very natural place I visited it. Great video 👍👍👌👌

  • @SunilPatil-op1vy
    @SunilPatil-op1vy 2 роки тому +1

    | |जय जय रघुवीर समर्थ | |

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 2 роки тому +3

    Khoop chaan mahiti dilyabaddal Thanks.

  • @Travelpediamarathi
    @Travelpediamarathi 2 роки тому +3

    khup chan mahiti sangitlit amhala ya thikanala bhet dyayla aavdel

    • @travelinglover_hindgauri2187
      @travelinglover_hindgauri2187  2 роки тому +1

      नक्कीच पण भेट देण्यापूर्वी डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबरचा आहे तेथून अधिक माहिती घेऊन तुम्ही तेथे जाऊ शकता. तेथे तुमची राहण्याची सोय ही होऊ शकते.🤗

  • @devidaskale2984
    @devidaskale2984 2 роки тому +2

    Parshwsangit wajwale
    Nusate tar aple niwedan
    Changale aaiku aale
    Aaste

  • @vitthalyerawar1845
    @vitthalyerawar1845 2 роки тому +2

    khup sundar video

  • @sayalimarathirecipe1436
    @sayalimarathirecipe1436 2 роки тому +3

    खुप छान माहिती दिली 🎁🎁

  • @ramdaschikhale1
    @ramdaschikhale1 2 роки тому +4

    १९९८ला सदर स्थळाला भेट दिली होती फार बदल वाटला

    • @travelinglover_hindgauri2187
      @travelinglover_hindgauri2187  2 роки тому +2

      होय खरच खूप बदल झाला...
      जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩🙏

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 2 роки тому +3

    Very nice however volume of back gronud music is more than volume of anchor .

  • @vlogswithyogini3860
    @vlogswithyogini3860 2 роки тому +1

    Mast👌

  • @vitthalyerawar1845
    @vitthalyerawar1845 2 роки тому +2

    खूप छान

  • @arvindjoshi102
    @arvindjoshi102 2 роки тому +1

    एकदा दर्शण करायलाच हवे

  • @hemantajoshi3022
    @hemantajoshi3022 2 роки тому +3

    शिवथरघळ ही जागा निवांत म्हणजे अगदी निवांत आहे.त्या काळी रामदास स्वामींना कसे काय कळले असेल कि येथे कोणत्याही विद्युत् चुंबकीय लहरी येऊ शकत नाहीत हे वैज्ञानिकांना पण एक कोडेच आहे. त्यामुळे येथे कोणताही मोबाईल फोन चालू शकत नाही. येथे कोणतेही इंटरनेट नाही किंवा कोणीही आणू शकत नाही.

    • @travelinglover_hindgauri2187
      @travelinglover_hindgauri2187  2 роки тому +1

      धन्यवाद.

    • @travelinglover_hindgauri2187
      @travelinglover_hindgauri2187  2 роки тому +3

      पण स्थानिकांकडून मी असं ऐकलं आहे की येथे शास्त्रज्ञांची टीम घेऊन गेली. यात किती तथ्य आहे हे मला माहीत नाही. पण तुम्ही दिलेली माहिती अगदी खरी व उपयुक्त आहे.

  • @mangeshshevalkar1285
    @mangeshshevalkar1285 2 роки тому +4

    आवाज बरोबर नाही आवाज खणखणीत पाहिजे कारण हे कार्य समर्था चे आहे एऱ्या गैरा चे नाही

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 2 роки тому +4

    किती नाटकी बाेलते.

    • @vitthalyerawar1845
      @vitthalyerawar1845 2 роки тому +1

      ती सातव्या वर्गात शिकत आहे

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 роки тому +2

      कोणाच्या बोलतय त्याच्यावर पण टीका हे योग्य नाही किती छान आवाजात सांगते ती tai

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 роки тому +3

      टीका करणे योग्य nahi

  • @vijayjoshi3161
    @vijayjoshi3161 2 роки тому

    Background music खूप जास्त मोठे आहे, त्यामुळे निवेदिकेचा बोलणं दबून जातं.तसेच अध्यात्मिक विषयावर बोलताना निवेदिकेने अतिलडिवाळ टोन मधे न बोलता नार्मल टोन मधे बोलावे असे वाटते.

  • @satishramtekebabanramteke3385
    @satishramtekebabanramteke3385 2 роки тому

    😂😂😂😂😂😂काय मस्त विनोद

  • @vitthalyerawar1845
    @vitthalyerawar1845 2 роки тому +5

    जय जय रघुवीर समर्थ

  • @arnelectroworld1014
    @arnelectroworld1014 2 роки тому +1

    🙏🙏🙏