मंदिरात जेवण मोफत आहे पण ट्रस्टीचे जेवण 60 ते 70 रु आहे आणि महाप्रसाद भक्त निवास येथे फक्त रात्री 11 वाजता डाळ तांदुळाची खिचडी गोड रवा मोफत आहे पण फक्त रात्री 10 नंतर उशिरा येणाऱ्याभक्तां साठीच जय गजानन 🙏
तुम्ही सांगितली ती सगळी धार्मिक स्थळे आहेत. अशा ठिकाणी आपण यथाशक्ती देणगी/ दान नक्कीच द्यावे. त्यामुळे मागून येणाऱ्या व्यक्तींना आपल्या देणगीतून अन्नदानही होते. त्याचं पुण्य आणि समाधान आपल्यालाही मिळते. 🙏
आपली ऐपत असेल तर देणगी दयायला काय हरकत आहे. फुकटचं खाण्यापेक्षा आपण देणगी देऊन ते अन्न खाल्लं तर मनाला ही खूप समाधान मिळेल. आपण दानधर्म करुन तिथल्या कामात मदत केल्याचं समाधान आणि आनंद देखील मिळेल. तुम्ही खूप छान माहीती दिली. जर आम्हाला जायला मिळालं, तर नक्की जाऊ. धन्यवाद🙏🙏🙏
खरचं खूपचं छान माहिती आपण आम्हाला दिलीत त्याबद्दल धन्यवाद, हे सगळे आश्रम चालवणारे खूपचं मोठ्या मनाचे व दिलदार आहेतं, त्यांना आमचा राम, राम, 🙏🙏अजून एकदा धन्यवाद
विडीओ चांगला छान बनवला महाराष्ट्रातील काही ठिकाण त्यात घ्या या विडीओ मुळे ज्याना कोणाला भारत भ्रमण करायचं आहे त्या माऊलींना यांचा लाभ होईल एवढे कष्ट घेतले त्या बद्दल तुमचे आभार असेच नवनवीन विडीओ बनवून समाजाची सेवा घडवून घ्या रामकृष्ण हरि माऊली
खुफ चांगली माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🏼♥️🙏 ह्या महागाई चा जमान्यात , दोन टाइम फुकट जेवण मिळणे हे स्वर्ग सुख आहे , म्हणजे परमेश्वराने गरिबांसाठी सुविधा उपलब्ध करून दिलीत , धन्य ते दानी लोक ,
भुक्कड महाराष्ट्र बोलणार्यांनो शेगाव, अक्कलकोट अजुन कितीतरी धार्मिक ठिकाणे आहेत तिथे सुव्यवस्था जेवणाची आहे अगदि तर दोन वेळ पोटभर जेवावे. आपण फक्त आपल्या राज्याला नाव ठेवायची विडियो पासुन परंतु कसलाही विचार करायचा नाही. आपल्या हे मातीबद्दल प्रेम हवं.
खूपच छान माहिती दीली आपन त्याबदल धन्यवाद. अहो आपन महाराष्टातील माहिती देतोय त्यांनी आपल्याल्या ईतर राज्यातील माहीती दीली आहे त्यामूळे सर्वाना लाभच होणार आहे. खरच आपले मनपुर्वक आभार .
We have gone in September 2023. Nice arrangement was there. Unlimited snacks and food provided. I am so thankful. But we have paid Rs. 3000/- per person for 6 days.
खूप छान माहिती आहे. अशीच आणखी ठिकाणांची माहिती द्या.कारण लोकांना तीर्थाटन करायचे असते,पण राहायचे कोठे आणि कसे ,याची अडचण असते.त्यांना ही माहिती उपयक्त ठरेल.
कोल्हापूर अंबाबाई धर्मशाळा पुसेगाव सेवागिरी महाराज कोल्हापूर जोतिबा डोंगर अशा अनेक ठिकाणी मोफत जेवण दिलेली माहिती खूप छान आहे धन्यवाद पण काही ठिकाणी भाविकांकडून लूट मार होते तोंड बघून दर्शन दिले जाते हे थांबवावे जेवण व राहण्याची सोय असल्याबद्दल धन्यवाद❤❤🎉
हरिद्वार ह्रुशिकेश येथे असे निःशुल्क अद्ययावत सोयींनी युक्त असलेले अनेक आश्रम आणि धर्मशाळा आहेत. मारवाडी समाजाच्या लोकांनी प्रचंड पैसा इथे ओतला आहे. पण तिथे जाणाऱ्या लोकांची छान सोय होते.
ह्या सर्व गोष्टी आपल्या साठी आहेत, परंतु आपण आपल्या चांगल्या मनाने त्याचा सदुपयोग करावा अणि चांगल्यप्रकारे प्रतिसाद देऊन आपल्या यथा शक्ती प्रमाणे दान कारण योग्य ते छान पाऊल उचलावे हि सर्व भक्ता ना नम्र विनंती जेणे करून आश्रम किंवा संस्थान च्या विकासाला आपला हातभार लागून काही अंशी पुण्य प्राप्त होते.
हो नक्कीच महाराष्ट्रात सर्व ज्योतिर्लिंग अष्टविनायक येथे व्यवस्था करायला हवी अर्थातच देनग्यांचा ओघ ही आपोआप वाढतो ..... नक्कीच सुरुवात व्हावी पालीला अगदी निकृष्ट दर्जाचं जेवण तेही वीस रू. आम्हाला बिलकूल नाही आवडलं
मी एक गरीब घरातील व्यक्ती असुन माझी पण ईच्छा सतावते .आई वडीलाला म्हनन्या पेक्षा .सासु सासर्यायला कोनी साभांळायला तयार नाहीत .मानसाच्या जन्माला आल्यावर आपन समाजाचे देन लागतो.पण आर्थिक परीस्थीती सतावते ईच्छा असुन मुरड घालतो .जागा .पाणी आहे.अन्नधान्याची सोय करने माझी जीम्मेदारी पण नीवारा नाही.परभणी ग्रामिन.
Maharashtra satara dist gondavale yethe ek divas rahu shakata jewan nasata free ahe jay sriram 2 sakharkherda dist buldhana yethe free rahane ani jewan ahe
सर मी कोईमतूर ईशा फॉऊंडेशंन येथे काही वर्षा पुर्वी चार दिवस राहून आलो रुमला भाडे द्यावे लागते रुम भारी आहेत कॅटेगीरी प्रमाणे भाडे आहे .व्यवस्था चांगली आहे, प्रसादाचे जेवण वेळेत गेल्यास मोफत असते .
Yes very good information . Don't take any free things in your life otherwise to pay back that you will take one more life for that . Do " SATKARMA " as possible as in your life to get inner soul peace and satisfaction .
फुकट रहाण्या पेक्षा आपापल्या कुवती नूसार त्या ठिकाणी काहितरी देणगी दिली पाहिजे. तेव्हढीच त्यांना मदत केल्या सारखे होईल व आपल्याला फुकट न राहिल्याचे समाधान मिळेल.
श्री क्षेत्र गोंदवले येथे येणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची सोय भक्तनिवास मध्ये निःशुल्क केली जाते व दररोज महाप्रसाद वाटप करण्यात येतो, फक्त इच्छाशक्ती नुसार देऊ शकता किंवा नाही दिली तरी चालते, सक्ती नाही.
सात काय भारतात असी पन्नास चा वर देवस्थान आणि आश्रम आहे। जय भारत। 🚩
शेगावला देखील जेवणाची सैय मोफत आहे शिवाय कमी पैशात रहाण्याची व नाश्ता चहाची देखील सोय आहे गजानन महाराज कि जय
मंदिर पासून कुठे आहे
गण गण गणात बोते माऊली
@@sandipgawali1255मंदिरा लगतच आहे, पहिले भक्त निवास लागते मग मंदिर लागते.... जय गजानन जय गजानन
जय गजानन माऊली 😊
मंदिरात जेवण मोफत आहे पण ट्रस्टीचे जेवण 60 ते 70 रु आहे आणि महाप्रसाद भक्त निवास येथे फक्त रात्री 11 वाजता डाळ तांदुळाची खिचडी गोड रवा मोफत आहे पण फक्त रात्री 10 नंतर उशिरा येणाऱ्याभक्तां साठीच
जय गजानन 🙏
जरी मोफत असलं तरी, ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी देणगी द्यावी
Yes 👍
अगदी बरोबर
बरोबर
Agadi barobar
हो अगदी बरोबर
तुम्ही सांगितली ती सगळी धार्मिक स्थळे आहेत. अशा ठिकाणी आपण यथाशक्ती देणगी/ दान नक्कीच द्यावे. त्यामुळे मागून येणाऱ्या व्यक्तींना आपल्या देणगीतून अन्नदानही होते. त्याचं पुण्य आणि समाधान आपल्यालाही मिळते. 🙏
आपली ऐपत असेल तर देणगी दयायला काय हरकत आहे. फुकटचं खाण्यापेक्षा आपण देणगी देऊन ते अन्न खाल्लं तर मनाला ही खूप समाधान मिळेल. आपण दानधर्म करुन तिथल्या कामात मदत केल्याचं समाधान आणि आनंद देखील मिळेल. तुम्ही खूप छान माहीती दिली. जर आम्हाला जायला मिळालं, तर नक्की जाऊ. धन्यवाद🙏🙏🙏
❤ ❤❤❤❤❤ dhanyawad 🙏
खूप छान माहिती. अशीच महाराष्ट्रातील कांही मोफत चालवल्या जाणा-या वृद्धाश्रमांची माहिती मिळाली तर फार उपयुक्त ठरेल. धन्यवाद!!
सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र गोंदवले येथे सुद्धा राहण्याची जेवणाची सोय मोफत उपलब्ध आहे
खरचं खूपचं छान माहिती आपण आम्हाला दिलीत त्याबद्दल धन्यवाद, हे सगळे आश्रम चालवणारे खूपचं मोठ्या मनाचे व दिलदार आहेतं, त्यांना आमचा राम, राम, 🙏🙏अजून एकदा धन्यवाद
❤😂
सर्व धर्मदाय संस्था यांचे नावासह सम्पर्क क्रमांक, व संस्था इमेल आयडी याची माहिती सह व्हिडिओ बनवा तरच सम्पूर्ण माहितीचा फायदा लोकांना घेता येईल
अक्कलकोट, स्वामी समर्थ महाराजांचा मंदिर ट्रस्ट मार्फत जेवण मोफत आहे, राहण्यासाठी ही कमी पैशात उत्तम सोय आहे.
Boogs karbhar
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ 🙏
फालतुगिरी आहे
मी महियनात 1 दा येतो
Hya thikanache address & contact kuta bhet te
विडीओ चांगला छान बनवला महाराष्ट्रातील काही ठिकाण त्यात घ्या या विडीओ मुळे ज्याना कोणाला भारत भ्रमण करायचं आहे त्या माऊलींना यांचा लाभ होईल एवढे कष्ट घेतले त्या बद्दल तुमचे आभार असेच नवनवीन विडीओ बनवून समाजाची सेवा घडवून घ्या रामकृष्ण हरि माऊली
धन्यवाद !
@@kisanhelpline tithe kam karun kayamche rahata yeil ase thikan aahe ka
खुफ चांगली माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🏼♥️🙏 ह्या महागाई चा जमान्यात , दोन टाइम फुकट जेवण मिळणे हे स्वर्ग सुख आहे , म्हणजे परमेश्वराने गरिबांसाठी सुविधा उपलब्ध करून दिलीत , धन्य ते दानी लोक ,
विदर्भातील शेगाव येथे सुद्धा राहण्याची व भोजनाची व्यवस्था मोफत उपलब्ध आहे.भारतातील ते एक नियोजन व स्वच्छता करीता फार प्रसिद्ध आहे......
श्री ओम नमोः भगवते वासुदेव श्री स्वामी समर्थ आई सेवाकार्य करावे 👌👌🙏🙏
👌 खुप छान आहे सर्वांनाच हॉटेल मध्ये राहणे जमते असे नाही
🌺खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
भुक्कड महाराष्ट्र बोलणार्यांनो शेगाव, अक्कलकोट अजुन कितीतरी धार्मिक ठिकाणे आहेत तिथे सुव्यवस्था जेवणाची आहे अगदि तर दोन वेळ पोटभर जेवावे. आपण फक्त आपल्या राज्याला नाव ठेवायची विडियो पासुन परंतु कसलाही विचार करायचा नाही. आपल्या हे मातीबद्दल प्रेम हवं.
शेगाव येथे सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत कितीही वेळा मोफत जेवत रहा अशी व्यवस्था आहे जय गजानन
शेगाव सारखे कुठेच नाही
🙏🙏
Jay Gajanan Guru Gajanan Jay Gajanan namo namah
Jay gajanan🙏🙂
३५₹ आहे ना जेवण्यासाठी
जय गजानन
महाराष्ट्रात ,
गोंदवले येथे मोफत रहायला व अननदान होते
गोंदवले सारखे ठिकाण कुठेही सापडणार नाही..जय श्रीराम
दोन दिवसापेक्षा जास्त नाही राहता येत
Thxx
सज्जनगड सातारा आणि गोंदवले आश्रम येथे सुद्धा राहण्या जेवण्याची सोय फ्री आहे.
पत्ता किंवा मो. नं. देऊ शकता काय ?
@@pundlikmeshram5514 बुकिंग होत नाही...तेथे जावे लागते
स्वछता फार कमी आहॆ. त्यापेक्षा थोडे पैसे घेतले तरी चालेल
❤❤❤😂😂😂खरंयच १०० % सत्य च... मी राहिलो आहे २०१६ साली ... श्री राम जय राम जय जय श्रीराम 🙌🙌👏👏🙏🙏
@@anagharailkar1710 स्वच्छता चांगली आहे , आपण खोली सोडताना स्वच्छ करून देणं गरजेचं आहे .
धन्यवाद सर भारतातील पवित्र ठिकाणांची माहिती दिली त्याबद्दल.
अक्कलकोट स्वामी समर्थ. आश्रम आहे माऊली☑
Jai Shree Swami Samartha
Jai Shree Gurudev Datta
अशी सामाजिक कार्य असावे. सहृदय कौतुक.आनंद झाला.
खूपच छान माहिती दीली आपन त्याबदल धन्यवाद.
अहो आपन महाराष्टातील माहिती देतोय
त्यांनी आपल्याल्या ईतर राज्यातील माहीती दीली आहे त्यामूळे सर्वाना लाभच होणार आहे. खरच आपले मनपुर्वक आभार .
धन्यवाद.. खुप छान
राजस्थान माऊंट अबू येथे ब्रह्माकुमारी आश्रम येथेही अशी व्यवस्था आहे
We have gone in September 2023. Nice arrangement was there. Unlimited snacks and food provided. I am so thankful.
But we have paid Rs. 3000/- per person for 6 days.
Free hai kya
महाराष्ट्रात गोंदवले येथे 3दिवस राहणे, चहा, नास्ता,4वा. चहा व दोन्ही वेळचे जेवण विनामूल्य आहे.
गोंदवले ठिकाण कुठे आहे
@@vaishalitornekar4465 बहुतेक साताऱ्यात आहे
@@vaishalitornekar4465आपण दोघे जाऊ
@@vaishalitornekar4465सातारा जिल्ह्यात दहिवडी पासून नऊ किलोमीटर आहे.
सातारा जिल्ह्यातील दहीवडी जवळ, पंढरपूर सातारा रोडला.@@vaishalitornekar4465
याचप्रमाणे श्री क्षेत्र गोंदवले येथे महाप्रसाद मोफत राहण्याची सोय मोफत कशाचीही अपेक्षा नाही. फक्त रामनाम घ्या.एवढेच.
Please give full address.Thanks.
A/p Gondawale,Tal- man,Dahiwadi, dist-Satara.
Thank you.
🙏भारतातील मोफत राहण्याची आश्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे समाज हीताचे काम करत आहात धन्यवाद. 🇮🇳
खूप उपयोगी माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार सर
ओम शांती ब्रह्मा कुमारी ईश्वरी य विश्व विद्यालय मध्ये सुद्धा खुप खुप छान सुविधा उपलब्ध आहे
कुठे?
@@narayangadekar6717mount Aabu
मोफत असलेल्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी नव्हे परंतु कमी पैशांमध्ये पर्यटन केल्या चे सुख मिळू शकते
तुळजा भवानी मंदीर तुळजापूर येथे अशी व्यवस्था शासनाने करावी .
आपण दिलेली माहिती खरी की खोटी माहीत नाही परंतु गिरनार पर्वतावर दत्तधूनी येथे मोफत जेवण आहे..
मोफत घेऊ नये ज्यांची capacity आहे त्यांनी देणगी द्यावी
हो. मी पूर्णपणे सहमत आहे. देणगी सोबत सेवाही द्यावी. नक्कीच पुन्न्याचे भागीदार व्हाल.
@@avi3727 देणगी ची अपेक्षा करून जेवण घालू नये
जिथे अपेक्षा नसते तिथे प्रमाणापेक्षा जास्त देणग्या
येतात
@@avi3727❤❤
मीही आपले मताशी सहमत आहे
अशा ठिकाणी दान केले तर पुण्य मिळतेच पण आपल्या अमदानीत भरभराट होते
👌🙏🏽👏
खूप छान आणि सुंदर माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
गण गणात बोते शेगाव 🙏
खूप छान माहिती आहे. अशीच आणखी ठिकाणांची माहिती द्या.कारण लोकांना तीर्थाटन करायचे असते,पण राहायचे कोठे आणि कसे ,याची अडचण असते.त्यांना ही माहिती उपयक्त ठरेल.
वृंदावन येथे अनिरुद्ध आचार्य महाराज सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यंत मोफत जेवण देतात राहण्याची बर्याच ठिकाणी फ्री आहे
खूप छान माहीती दिलीत आपण धन्यवाद सर
आमच्या कडे साईबाबा संस्थान शिर्डी येथे मोफत जेवण व गरीब जनतेला हॉस्पिटल मध्ये सुध्धा औषधोपचार मोफत होतात
बहुत अच्छी जानकारी आप ने बताई है धन्यवाद सर जी
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब 🙏🙏
कोल्हापूर अंबाबाई धर्मशाळा पुसेगाव सेवागिरी महाराज कोल्हापूर जोतिबा डोंगर अशा अनेक ठिकाणी मोफत जेवण दिलेली माहिती खूप छान आहे धन्यवाद पण काही ठिकाणी भाविकांकडून लूट मार होते तोंड बघून दर्शन दिले जाते हे थांबवावे जेवण व राहण्याची सोय असल्याबद्दल धन्यवाद❤❤🎉
नविन आणी खुप चांगली माहीती आपण दिली आहे
माहिती सुंदर होती प्रत्येक लोकांची हिताची माहिती आहे आहे
माहिती साठी धन्यवाद नमः शिवाय🌹
हर हर महादेव
छान माहिती दिलीत
धन्यवाद
व्वाह मस्त ❤❤हि तर परमेश्वर शक्तीच म्हणावी
खूप छान माहिती सांगितली तुमचे खूप खूप आभारी आहे
सर आम्ही जुन महिन्यात जाऊन आलो सर आणि रामेश्वरला पण जाऊन आलो सर आम्हाला माहीत नव्हते सर धन्यवाद सर छान माहिती दिली सर
छान माहिती, शक्य असेल त्यांनी पैसे दिलेच पाहिजे 👌👌👍🙏
खूप छान माहिती पण गोदवलेकर महाराज सातारा दहीवडी येथी प्रसाद उत्तम व शिस्तपण छान आहे अन्नाचा कणसुद्धा वया जाऊदेत ना हेत
खुप छान ठिकाने आहेत ही सर्व पन ज्याची ऐपत आहे त्यांनी काहीतरी दान करावे तो रुपये असो की मेहनत असो.
जय हनुमान जय श्रीराम//सियावर प्रभू श्रीरामचंद्र की जय हो//
गण गण गणात बोते.. जय गजानन श्री गजानन माऊली❤
फार उत्कृष्ट सेवा भावी योजना.अभिनंदन
खूप छान, ...... धन्यवाद.....
धन्यवाद,माहिती दिल्याची ❤❤🤚🤚🙏🙏
माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत
शेगाव येथे राहण्यासाठी पैसे द्यावे लागतात पण महाराष्ट्रात देखील अशी बरीच ठिकाणे आहेत जेथे राहणे,जेवण, नाष्टा, चहा फ्री आहे
कुठे आहे ते कळवा
Ajun mahiti dya
महाराष्ट्रात कुठे आहेत. तेवढं कळवा माऊली,,,,, 8454068101
@vaishalitornekar4465 गोंदवले जिल्हा सातारा
ati sundar chitramudran ,pasand aale . te maalaa ,.jay hind jaybhaarat .
खूप छान माहिती दिली.वरिल ठिकाणी जाण्यासाठी पूर्व नोंदणी कशी करायची
माहिती दिल्याबद्द खुप खुप अभारी सर👏👏👏👏👏👏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
हरिद्वार ह्रुशिकेश येथे असे निःशुल्क अद्ययावत सोयींनी युक्त असलेले अनेक आश्रम आणि धर्मशाळा आहेत. मारवाडी समाजाच्या लोकांनी प्रचंड पैसा इथे ओतला आहे. पण तिथे जाणाऱ्या लोकांची छान सोय होते.
Good morning sir
खूप खूप छान माहिती दिली आहे आपण धन्यवाद 👍👍👌👌🙏🙏
Khup sundar mahiti milali, Dhanyawad 💐🙏
Wows that's a great video👍👍👍👍👍 very nice all the aaram that's a but I fully tikan
शिर्डीला देखील मोफत जेवणाची सोय आहे. तसेच हरिद्वार येथील गायत्री भवन येथे सुद्धा
खुप छान माहिती दिली आपण धन्यवाद सर
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद माहिती खुप छान आहे ❤❤
छान माहिती दिली 👌👌👌👍👏😊
खूप सुंदर माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद
ह्या सर्व गोष्टी आपल्या साठी आहेत, परंतु आपण आपल्या चांगल्या मनाने त्याचा सदुपयोग करावा अणि चांगल्यप्रकारे प्रतिसाद देऊन आपल्या यथा शक्ती प्रमाणे दान कारण योग्य ते छान पाऊल उचलावे हि सर्व भक्ता ना नम्र विनंती जेणे करून आश्रम किंवा संस्थान च्या विकासाला आपला हातभार लागून काही अंशी पुण्य प्राप्त होते.
Mastt n important information shared... God bless you in tons ... All the best for ur videos
Very Nice Information. Thankyou very much.
खूप छान माहिती दिली धन्यवाद ही माहिती नकाशावर महाराष्ट्रातून कशाप्रकारे हे नकाशात समजून सांगावे
खूप छान व्हिडिओ !! धन्यवाद !!❤
शिर्डीत सुधा मोफत जेवणाची सोय आहे om sai ram🙏🌼🙏
होय,यातुन महाराष्ट्रात काही तरी बदल घडावा.येथे तर सगळिकडे "लुटारू" दिसतात."फुकट" नाही दिले तरी चालेल,लुट करू नये.महाग वस्तु दिल्या जातात.
हो नक्कीच महाराष्ट्रात सर्व ज्योतिर्लिंग अष्टविनायक येथे व्यवस्था करायला हवी अर्थातच देनग्यांचा ओघ ही आपोआप वाढतो ..... नक्कीच सुरुवात व्हावी पालीला अगदी निकृष्ट दर्जाचं जेवण तेही वीस रू. आम्हाला बिलकूल नाही आवडलं
महाराष्ट्रातील मान तालुक्यात गोंदवले येथे सुध्दा अशी सोय आहे
Paryatan mhatale tar he ghenaravar avalanbun mag lut ka samjavi... Swatavar avaar ghalava...... Badnami karu naye.... Pranjal mat...
Khup chan mahiti milali.dhanyawad.
Satlok Aashram dhanana (hariyana)
Sant Rampal Ji Maharaj ji
मी एक गरीब घरातील व्यक्ती असुन माझी पण ईच्छा सतावते .आई वडीलाला म्हनन्या पेक्षा .सासु सासर्यायला कोनी साभांळायला तयार नाहीत .मानसाच्या जन्माला आल्यावर आपन समाजाचे देन लागतो.पण आर्थिक परीस्थीती सतावते ईच्छा असुन मुरड घालतो .जागा .पाणी आहे.अन्नधान्याची सोय करने माझी जीम्मेदारी पण नीवारा नाही.परभणी ग्रामिन.
माहिती खूप छान दिलीत धन्यवाद सर
Khupach Chhan Mahiti video.
Siddheshwar Mandir Solapur City is also free lunch & dinner every day.
Sihhheswar Mandir ,Solapur,Food quality is really clean and good.
खेदाची गोष्ट आहे.महाराष्ट्रात कोठेच अशी सुविधा नाही...पूर्व सैनिक.
विपश्यना केंद्र जाऊन एकदा बघा साहेब
साहेब शेगाव ला जा
Maharashtra satara dist gondavale yethe ek divas rahu shakata jewan nasata free ahe jay sriram
2 sakharkherda dist buldhana yethe free rahane ani jewan ahe
गरीब आहे महाराष्ट्र ,आरक्षणासाठी लोक रस्त्यावर येत आहेत म्हणजे गरीब आहेत ना पंन्नास जेसीबी आंदोलन साठी आणले पण ते ओबिसीचे आहेत
@@yogeshchoudhari356 किती भाडे घेतात
ओम शांति मेरे प्यारे शिव बाबा 🎉. ओम नमः शिवाय 🎉
धन्यवाद माहाराष्टात अशि मोफत राहायचे ठीकाने आणखी कुठे आहे ते सांगा
सज्जनगड, श्री क्षेत्र गोंदवले , अक्कलकोट
फुकट नसावे पण रास्त दरात असावे .
सर मी कोईमतूर ईशा फॉऊंडेशंन येथे काही वर्षा पुर्वी चार दिवस राहून आलो रुमला भाडे द्यावे लागते रुम भारी आहेत कॅटेगीरी प्रमाणे भाडे आहे .व्यवस्था चांगली आहे, प्रसादाचे जेवण वेळेत गेल्यास मोफत असते .
Apala mo nu milel kay
सविस्तर माहिती द्या.
OUR'S IS THAT.REAL MISSION-
" VASUDHAAIIVAKUTUMBAKAM" !
Proud of India
हर गुरुद्वारा मे भी एसी व्यवस्था है
जय श्री कृष्ण धन्यवाद
Khoop Chan Mahiti Dili Dhanywad
Yes very good information . Don't take any free things in your life otherwise to pay back that you will take one more life for that . Do " SATKARMA " as possible as in your life to get inner soul peace and satisfaction .
फुकट रहाण्या पेक्षा आपापल्या कुवती नूसार त्या ठिकाणी काहितरी देणगी दिली पाहिजे. तेव्हढीच त्यांना मदत केल्या सारखे होईल व आपल्याला फुकट न राहिल्याचे समाधान मिळेल.
Very nice Information
महाराष्ट्रात राहण्याची व जेवणाची मोफत सोय असेल तर किंवा अशा अल्प दरात उपलब्ध असेल तर गरीब व मध्यमवर्गीय लोकांना त्याचा फायदा होईल अशा ठिकाणी कळवावे
जेवून मोफत असलेली ठिकाने शिर्डी नगर ,अक्कलकोट सोलापूर,शेगाव अकोला.