नासा चे शास्त्रज्ञ हैराण !!! आध्यात्मिक शक्ती शिवथरघळ येथे GPS सुद्धा चालत नाही | दासबोध

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 вер 2023
  • निसर्गाचा अनोखा अविष्कार - शिवथरघळ
    शिवकाळात प्रसिद्ध असलेला जांभळीचा माळ, मठाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ आदी समर्थसाहित्याशी संबंधित ठिकाणं आहेत. या दोन्ही घळींना पर्यटकांनी आवर्जून भेट दिली पाहिजे
    दोन्ही बाजूंना डोंगरांचे कडे आणि मध्येच असलेली अरुंद दरी, म्हणजेच घळ. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अशा अनेक घळी आहेत. अनेक घळींना इतिहास आहे आणि त्या प्रसिद्ध आहेत. परंतु सर्वांत प्रसिद्धीला आली, ती समर्थ रामदासस्वामींची शिवथर घळ. शिवथर घळ ही तिथल्या निसर्गसौंदर्यामुळं, पावसाळ्यात तिथं कोसळणाऱ्या धबधब्यामुळं पर्यटकांना आकर्षित करते.
    #जय_जय_रघुवीर_समर्थ #श्रीराम_जय_राम_जय_जय_राम #समर्थ_रामदास_स्वामी #शिवथरघळ #दासबोध #छत्रपती_शिवाजी_महाराज #जावळी_खोरे #वरंदा_घाट #महाड #श्री_समर्थ_समर्थाचे_स्मरण_हेच_महाराष्ट्राचे_जीवन #कल्याण_स्वामी #सुंदरमठ #काळ_नदी #अध्यात्मिक_ठिकाण #अद्भुत_जागा #दासबोधचे_जन्मस्थान #जांब #जालना #नारायण #Samarth_Ramdas_Swami #Jay_Jay_Raghuvir_Samarth #shivtharghal #dasbodh #Chhatrapati_Shivaji_Maharaj #mahad #Varanda_Ghat #Shri_Ram_Jay_Ram_Jay_Jay_Ram #Samarth_Ramdas_Swami #happy_teachers_day #sarvepalli_radhakrishnan #Jawan_review #free_fire_india #krishna_janmashtami #g20_summit_2023_date #onlin_games #iphone_15 #bank_holiday_yoday #rishab_instruments_ipo_gmp #ibomma_kushi #rohit_sharma #India_world_Cup_squad_2023 #bharat_mandapam #gadar_2_box_office_collection #iarry_Sinclair
    रामदासस्वामी १६४९मध्ये या प्रदेशातील घळीत वास्तव्यास आले. त्यांनी १६६०पर्यंतचा काळ इथं व्यतीत केला आणि त्या काळात त्यांनी दासबोध आणि इतर ग्रंथसाहित्याची निर्मिती केली. दक्षिण दिग्विजयासाठी जाण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवथर घळीत येऊन समर्थांचा आशीर्वाद घेतला होता. पर्यटकांना आकर्षित करणारी शिवथर घळ ही वरंध घाट उतरल्यानंतर लागणाऱ्या बिरवाडी गावाजवळ आहे. घळीच्या पायथ्यापर्यंत वाहनं जाऊ शकतात. सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वाघजाईदेवीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होतो. ही पश्‍चिमवाहिनी नदी पुढं सावित्री नदीला जाऊन मिळते. काळ नदीच्या तीरावर कुंभे, कसबे आणि आंबे अशी तीन छोटी गावं आहेत. पार्किंगच्या ठिकाणापासून पायऱ्या चढून वर आल्यानंतर शिवथर घळ दिसते. घळीच्या शेजारीच धीरगंभीर आवाजात कोसळणारा धबधबा आहे. घळीच्या वरच्या डोंगरावर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे भग्नावशेष आहेत. इथून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड साधारण समान अंतरावर आहेत. शिवथर घळीतल्या गुहेत रामदासस्वामी आणि कल्याणस्वामींच्या मूर्ती आहेत. समर्थांच्या साहित्याचं लेखन कल्याणस्वामींनी केलं होतं.
    वरंध-कुंभारकोंडमार्गे २० किलोमीटरवर रामदासपठार डोंगररांगेत खरी शिवथर घळ आहे. याच घळीला समर्थांनी ‘सुंदरमठ’ असं नाव दिलं होतं. रामदासपठारावर समर्थ मठाची जागा आहे. इथं १९५७ मध्ये समर्थांचं मंदिर बांधण्यात आलं. या मठापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर ही घळ आहे. मठाच्या माळापर्यंत वाहनं जाऊ शकतात. घळीच्या मुखाशी दगड आणि मातीच्या साह्यानं बांधलेला उघडा दरवाजा आहे. गुहेच्या समोरच समर्थांच्या बसण्याची जागा दिसते. साधारण एक हजार चौरस फूट क्षेत्र असलेल्या या गुहेत दगड आणि मातीचं बांधकाम केलेल्या तीन भिंती आहेत. हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यासदृश पोकळ्या आहेत. गुहेच्या समोरच्या भिंतीमध्ये समर्थांच्या बसण्याची जागा खोदून काढली आहे. त्याला सिंहासन म्हणतात. त्याशिवाय देवघर आणि सात कोनाडे आहेत. घळीपासून अर्ध्या किलोमीटरवर गोविंदमाची आहे. दहा फुटांवर रामगंगा नावाचा धबधबा आहे. सुमारे ३० फुटांवर गुप्तगंगा आहे. जवळच शिवकाळात प्रसिद्ध असलेला जांभळीचा माळ, मठाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ आदी समर्थसाहित्याशी संबंधित ठिकाणं आहेत. या दोन्ही घळींना पर्यटकांनी आवर्जून भेट दिली पाहिजे, इतका हा प्रदेश देखणा आहे. शिवथर घळीचा समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे २९८५ फूट आहे.
    कसे जाल? -
    पुण्याहून भोर-वरंध-बिरवाडीमार्गे शिवथर घळ सुमारे १०५ किलोमीटर.
    मुंबईहून गोवा महामार्गानं माणगाव-लोणेरे-महाड-बिरवाडीमार्गे २०५ किमी
    साहसी पर्यटकांसाठी दुसरा मार्ग राजगड-भुतोंडे-बेळवंडी नदी-कुंबळ्याचा डोंगर-गोप्याघाटमार्गे कसबे शिवथरपर्यंत पोचता येतं. तथापि, हा मार्ग काहीसा अवघड आणि वेळ खाणारा आहे.
    शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समितीच्या इमारतीमध्ये पूर्वपरवानगी घेऊन निवासाची सोय होऊ शकते. स्वत-चा शिधा दिल्यास भोजनाचीही सोय होते. पायथ्याच्या गावांमध्येही भोजनाची सोय होऊ शकते. शिवथर घळीपर्यंत एसटी बसचीही सोय आहे.
    * क्षमस्व : व्हिडिओ मध्ये एका ठिकाणी समर्थ रामदास स्वामी ऐवजी स्वामी समर्थ असा उल्लेख झाला आहे. ‪@Mivatsaru‬

КОМЕНТАРІ • 122

  • @shailud007
    @shailud007 11 місяців тому +12

    आपलं हे हाती घेतलेलं कार्य अखंडीत राहो आणि आम्हाला अशीच छान आणि बोधकारी माहीती मिळत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 😊🙏🤝

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  11 місяців тому +2

      मनःपुर्वक धन्यवाद😘💕

  • @deelipkulkarni6036
    @deelipkulkarni6036 19 днів тому +1

    आम्ही सहकुटुंब 8 जुलै 2024 ला शिवथर घळ येथे जाऊन आलो. एक अप्रतिम निसर्गसौंदर्य, शांत व पवित्र, चैतन्य मय ठिकाण. जय जय रघुवीर समर्थ.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  19 днів тому

      फारच छान.
      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 місяці тому +2

    Jai..Jai. Raghuvir.Samarth

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 місяці тому

      श्री राम जय राम जय जय राम
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @saurabhpande23
    @saurabhpande23 4 місяці тому +1

    समर्थ रामदास स्वामींना साष्टांग दंडवत 🚩

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 місяці тому

      जय जय रघुवीर समर्थ
      🙏 मनःपुर्वक धन्यवाद

  • @rahulsagar9289
    @rahulsagar9289 11 місяців тому +6

    छान माहिती मिळत आहे तुझ्यामुळे भाऊ जय जय रघुवीर समर्थ।

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      धन्यवाद..
      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @shailajaid9759
    @shailajaid9759 Місяць тому +1

    जय जय रघुवीर समर्थ

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Місяць тому

      जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @vandanashelake334
    @vandanashelake334 10 місяців тому +2

    जय जय रघुवीर समर्थ तुम्ही खूप छान ठिकाणी आम्हाला नेला असे वाटले की आता तेथे च मी आहे ज्या ज्या ठिकाणी मण जाये माझे त्या त्या ठिकाणी नीज रुप तुझे मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय तुझे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      श्री समर्थाचे स्मरण हेच महाराष्ट्राचे जीवन
      जय जय रघुवीर समर्थ🙏
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @aparnabhandekar2829
    @aparnabhandekar2829 Місяць тому +1

    Jay Jay Raghuvir Samarth

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Місяць тому

      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @smitabujone152
    @smitabujone152 10 місяців тому +3

    जय सद्गुरू

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      मनःपुर्वक धन्यवाद
      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @user-gc2zg6yd7r
    @user-gc2zg6yd7r Місяць тому +1

    Jay sadguru

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Місяць тому

      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @nandini1558
    @nandini1558 11 місяців тому +4

    Shree swami samarth 🙏🌺

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @aparnabhandekar2829
    @aparnabhandekar2829 Місяць тому +1

    Jày sadguru

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Місяць тому

      जय जय रघुवीर समर्थ 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Місяць тому

      श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @tarangimumbaikar8730
    @tarangimumbaikar8730 11 місяців тому +4

    श्री स्वामी समर्थ 🙏😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @aabrothers3795
    @aabrothers3795 9 місяців тому

    श्री राम समर्थ जय सदगुरू 🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  9 місяців тому

      श्रीराम जय राम जय जय राम

  • @swatibhosale8963
    @swatibhosale8963 10 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ 🙏😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      श्री समर्थाचे स्मरण हेच महाराष्ट्राचे जीवन.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @dipeshmore8157
    @dipeshmore8157 7 місяців тому

    जय सदगुरु

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 місяців тому

      श्री राम जय राम जय जय राम. 🙏

  • @uniquebsk4426
    @uniquebsk4426 11 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @savitasawant3575
    @savitasawant3575 10 місяців тому

    छान माहिती दिली तरी आहेत पाठवत रहा श्री स्वामी समर्थ

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      जय जय रघुवीर समर्थ🙏
      समर्थ जीवन वरचा पुढील व्हिडिओ लवकरच येत आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @alkadevikalekar2110
    @alkadevikalekar2110 4 місяці тому +1

    शिवथरघळ ची अधिक माहिती मिळाली. दर्शन झालं धन्यवाद

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 місяці тому

      जय जय रघुवीर समर्थ
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @GorakhGavandi-kd4bk
    @GorakhGavandi-kd4bk 10 місяців тому +1

    Jay sadguru 💐🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      जय जय रघुवीर समर्थ
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @kirankumbhakarna8979
    @kirankumbhakarna8979 10 місяців тому +1

    जय जय सदगुरू,,,,,,

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      मनःपुर्वक धन्यवाद
      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @rohinikandharkar2215
    @rohinikandharkar2215 9 місяців тому

    Jai jai Raghuvir samarth

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  9 місяців тому

      मनःपुर्वक धन्यवाद ताई
      श्री समर्थाचे स्मरण हेच महाराष्ट्राचे जीवन🙏

  • @swatikakade9844
    @swatikakade9844 10 місяців тому +1

    जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      श्री राम जय राम जय जय राम
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @vimalminde8992
    @vimalminde8992 10 місяців тому +1

    Jai jai Raghuveer samarth
    Jai sadguru 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      मनःपुर्वक धन्यवाद
      श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @travelinglover_hindgauri2187
    @travelinglover_hindgauri2187 9 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🌸🪷🪷🙏🌸🪷🪷🪷

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  9 місяців тому

      श्री राम जय राम जय जय राम🙏🙏
      मनःपुर्वक धन्यवाद

    • @travelinglover_hindgauri2187
      @travelinglover_hindgauri2187 9 місяців тому

      @@Mivatsaru ,👍👍🙏

  • @KiranNevasebhatkanti
    @KiranNevasebhatkanti 11 місяців тому +2

    खूपच सुंदर माहिती दिलीत सर तुमच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      धन्यवाद सर
      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @kesharsonavale7446
    @kesharsonavale7446 10 місяців тому +1

    Khup chhan sir thumhi khup mast mahiti dailit.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      मनःपुर्वक धन्यवाद
      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @vishalbhosale776
    @vishalbhosale776 11 місяців тому +2

    छान ! 👌 🙏🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @varshajadhav3945
    @varshajadhav3945 10 місяців тому +1

    Jay sadguru 🙏🙏🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      मनःपुर्वक धन्यवाद
      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @ratnagarud9521
    @ratnagarud9521 10 місяців тому +1

    Jai sadguru

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      धन्यवाद सर
      श्री राम जय राम जय जय राम
      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @dattachorghe4868
    @dattachorghe4868 11 місяців тому +2

    छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      धन्यवाद
      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @shrinivaspathak3648
    @shrinivaspathak3648 10 місяців тому

    Very nice

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      Thank you so much Shrinivas

  • @prasannlambe8606
    @prasannlambe8606 10 місяців тому +1

    Shri ram samartha jay jay raguvir samartha jai sadguru 🙏🙏🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      मनःपुर्वक धन्यवाद
      जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @tirupatimahila916
    @tirupatimahila916 10 місяців тому +1

    Nice video !

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      Thanks!
      जय जय रघुवीर समर्थ

  • @ovbhosalevlogs
    @ovbhosalevlogs 11 місяців тому +2

    Nice 👍

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      Thank you! Cheers!

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 11 місяців тому +2

    छान 🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      धन्यवाद सर

  • @sharayukadam1351
    @sharayukadam1351 10 місяців тому

    Jai shree Ram

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      जय जय रघुवीर समर्थ
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @sadhanamahore5408
    @sadhanamahore5408 10 місяців тому

    Chan mahiti milali mipan janar he pahayala Jai Jai raghuveer

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      जय जय रघुवीर समर्थ 🙏 श्री राम जय राम जय जय राम. श्री समर्थांचे स्मरण हेच महाराष्ट्राचे जीवन 🙏
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @sanjayhatote2853
    @sanjayhatote2853 5 місяців тому +1

    GPS चालत नाही. हा काही चमत्कार नाही. तो वातावरणाचा परिणाम. मी मागच्या आठवड्यात जाऊन आलो. दासबोध आणि इतर पुस्तके पण घेतली. खिचडी हा प्रसाद पण घेतला.
    पाऊस नसल्यामुळे धबधबा बंद होता.
    प्रसन्न वातावरण होते.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 місяців тому

      जय जय रघुवीर समर्थ
      श्री समर्थांचे स्मरण हेच महाराष्ट्राचे जीवन
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @rajendrakhule3586
    @rajendrakhule3586 10 місяців тому

    सर छान माहिती दिली..
    जय जय रघुवीर समर्थ...

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      मनःपुर्वक धन्यवाद
      श्री राम जय राम जय जय राम🙏
      स्वामींनी जीवनाचा करून सकल शोध
      निर्माण ग्रंथ केला त्या माझी दिव्य बोध
      मेरुमणी समान तो वांडःमयी अगाध
      या कारणेच जगती सन्मान्य दासबोध
      सन्मान्य दासबोध

  • @mohanrathod7996
    @mohanrathod7996 10 місяців тому

    !!Jay Jay Raghuvir Samarth!!

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      श्री राम जय राम जय जय जय
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @raahul728
    @raahul728 11 місяців тому +2

    Fantastic 👌

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому +1

      धन्यवाद

  • @vaishalirakshe9137
    @vaishalirakshe9137 11 місяців тому +1

    👌👌🙏🏻🙏🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      धन्यवाद
      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @rajaramamate2219
    @rajaramamate2219 10 місяців тому

    जय जय रघुविर समर्थ 🙏🚩

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      श्री समर्थाचे स्मरण हेच महाराष्ट्राचे जीवन
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @archanasrecipecreativity7816
    @archanasrecipecreativity7816 11 місяців тому +2

    🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      धन्यवाद... जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @Drone_idea
    @Drone_idea 10 місяців тому

    Mast sir

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      श्री राम जय राम जय जय राम🙏
      मनःपुर्वक धन्यवाद सर

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 10 місяців тому

    Also enlighten us of the views of the Samarth on the the shudra caste that is present days obc and bc ,

  • @vivekjadhav5386
    @vivekjadhav5386 10 місяців тому

    👃👃👃👃

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      जय जय रघुवीर समर्थ🙏
      मनःपुर्वक धन्यवाद दादा

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 6 місяців тому +1

    जय जय रघुवीर समर्थ!
    व्हिडिओ छानच.
    तुम्ही कार पार्क केली तिथून शिवथरघळीपर्यंत किती अंतर आहे ?
    किती चालावे लागेल, हे कृपया सांगावे.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  6 місяців тому +1

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
      जय जय रघुवीर समर्थ.
      गाडी शिवथरघळ च्या पायथ्याशी जाते, केवळ शंभर पावले चालायचे आहे, अगदी जवळ आहे.

    • @swatipradhan6839
      @swatipradhan6839 6 місяців тому +1

      @@Mivatsaru धन्यवाद !🙏 माझी खुप ईच्छा आहे तिथे दर्शनाला जायची. आणि सोबत वयस्कर व्यक्ति पण आहेत म्हणून ते अंतर विचारले.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  6 місяців тому +1

      अगदी बिनधास्तपणे जा तुम्ही काहीच अडचण नाही.
      दुपारी १२ ते १ महाप्रसाद असतो.

    • @swatipradhan6839
      @swatipradhan6839 6 місяців тому

      @@Mivatsaru 🙏

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 9 місяців тому

    अनेक ठिकाणी gps चालत नाही कारण त्या ठिकाणी रेंज नसते

  • @dattatraypednekar2797
    @dattatraypednekar2797 11 місяців тому +1

    मग हा व्हीडिओ बनवला कसा?
    खरं वाटत नाही. प्लीज रिप्लाय

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  11 місяців тому +2

      धन्यवाद.. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात.
      सर मी Gopro 10 camera ने शुटींग केले आहे, परंतु हवेतून शुटींग करण्यासाठी ड्रोन तयार केला होता परंतु ड्रोन चे GPS चालत नव्हते., फोन सूद्धा कनेक्ट होत नाही, म्हणजेच काय तर आपल्या जवळील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा कोणत्याही ग्रहाशी संबंध प्रस्थापित होत नाही या ठिकाणी.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  11 місяців тому +2

      मोबाईल किंवा कॅमेरा ने शुटींग करता येते परंतु GPS connect होत नाही

  • @user-wt3dd1ex6u
    @user-wt3dd1ex6u 10 місяців тому

    आलास तू घंळीसी हे पद पूर्ण पाठवा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
      अन्यत्र नाही स्थान शिवथरघळ समान
      नंदनवनासी स्पर्धा करितो निसर्ग छान
      तू भक्त धन्य असशी तव पुण्य ही महान
      आलास आज घळीशी आहेस भाग्यवान
      आहेस भाग्यवान.

  • @_Badboy_x_sanatani
    @_Badboy_x_sanatani 10 місяців тому +1

    *मावळे हो आपला खरा शत्रू ब्राह्मणवाद आणी मनुवाद आहे*
    🔥 *जय शिवराय* 🔥🔥🔥🔥🔥✌️😎

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 9 місяців тому

    छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची भेट झाली त्यांचा आशीर्वाद घेतला असे कोणतेही इतिहासात पुरावे नाहीत,खोट्या अफवा पसरवू नका

  • @user-pq3us7lx9o
    @user-pq3us7lx9o 10 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      श्री राम जय राम जय जय राम🙏
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @swatimore27
    @swatimore27 10 місяців тому

    श्री स्वामी समर्थ

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      जय जय रघुवीर समर्थ🙏
      मनःपुर्वक धन्यवाद ताई.

  • @VitthalPawar
    @VitthalPawar 11 місяців тому +2

    Very nice

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      धन्यवाद

  • @user-jg5iy7cy2v
    @user-jg5iy7cy2v 10 місяців тому

    Very nice

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 місяців тому

      मनःपुर्वक धन्यवाद
      स्वामींनी जीवनाचा करून सकल शोध
      निर्माण ग्रंथ केला त्या माजी दिव्य बोध
      मेरुमणी समान तो वांगमयी अगाध
      या कारणेच जगती सन्मान्य दासबोध
      सन्मान्य दासबोध
      जय जय रघुवीर समर्थ🙏