@@gamz9073 अहो शेठ जर नवीन वर्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून चालेल का जे चालू आहे त्याच्या बद्दल बोला की जेव्हा निसर्गाचा विषय येईल तेव्हा बोलूच की त्याबद्दल आणि राहिलं विषय येवढ्या कळवळ्याने बोलत आहात तर तुम्ही काय केलं ते सांगा जे स्वतः करतात ते दुसऱ्यांना उपदेशाचे डोस देत नाहीत जरी विचार चांगला असला तरी तो इथे लागू होत नाही 🙏🏼 जय महाराष्ट्र
@@jaibharat9247 Leyland Ambani sangi pay ga t ka mnte Maharashtratil 5 hatke thikan mnte tr aplya jilhyatil thikan kai kmi ahet ka tit jaun t varlach fkt aplyakdil thikan osad zalit prani namshesh zalit.. mnun bolloy...sangi smzlas ka Jay bharat ....n tu tith ja n 5 hatke thikani tuzy chukimule ek ek kmi krun y ....😂😂😂
त्यापेक्षा बीडला जा मित्रांनो ; जातांना जामखेड , पाथर्डी किंवा डोंगरकिन्ही मार्गे जा --- फुल्ल ऍडव्हेंचर असलेला रस्ता ;; कोणीही सरळ गाडी चालवून दाखवा ; फुल्ल धुराळा आणि माती या रस्त्यावर पाहायला मिळेल ; मात्र तरीही टोल भरावा जर खरवंडी रस्त्याने खड्ड्यातून गेला तर
Hii vaishnavi ....i felt so proud seeing you at UA-cam channel...the girl who was so good at delivering speeches at school is now anchoring on youtube ...felt soo good....all the very best for your future 💯💝
सातारा जिल्हा पर्यटन साठी एक नंबर आहे 😍😍 .. थंडी पाहिजे तर महाबळेश्वर पाचंगणी जा🥶 .. पाऊस पाहिजे तर जावळी पाटण कोयना नगर जा 🌧️ .ऊन पाहिजे तर मान खटाव ला जा🌞 .. तिन्ही पण पाहिजे तर सातारा कराड ला जा🌧️🌤️🌨️
महाबळेश्वर च्या जवळच असलेलं तापोळा... कोकणात वीर देवपाट-- चिपळूण पासून साधारण ४० किलोमीटर वर असलेलं हे छोटे गाव...ह्या गावात १२ महिने वाहणारा धबधबा आहे आणि वीर नदी ...नदीत बोटींग पण करता येते....
@@darshanbarge9222 Saheb nit vacha n jara...mahabaleshwarchya javal asel tapola...lihile aahe n ... nantar veer devpat kokan che lihile aahe... Aaplyala full stop cha meaning mahit aahe n ???
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक..... महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका...... शिवनेरी... लेण्याद्री.... ओझर.... नाणेघाट.... जीवधन.... 5 धरणे.... Tent camping..... आणि बरच काही...
Panhala is also one of the best hill stations in the Sahyadri mountain ranges in Kolhapur district . It is among the top 10 hill stations in the Maharashtra state . Best season to visit Panhala is March to May . Nearest place to visit is Jyotiba temple that has biggest fair in Chaitra month of Marathi calendar after Jejuri Khandoba temple in Pune district and Vitthal Rukmini temple in Pandharpur of Solapur district. Kolhapur is the only district of Maharashtra which has 15 rivers that flow with a plenty of water throughout a year . Kolhapur district is at 1st rank in the production of sugar and milk since 2011.
One edit - Kolhapur maybe 1st rank in the production of Sugarcane, not Sugar... for Sugar production it's Pune district according to the latest reports...
कृपाय कोठेही सर्व प्रकारचा ओला सुका कचरा, प्लास्टिक व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नाही आपला भारत आपणच स्वतः पासून स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करून राष्ट्र ,पर्यावरण भक्ती करूया व मानवी अतिलोकसंक्या ही वाढवू नका.. कृपया...
2:03 शहर नाही हो.! काशीद हे गाव आहे मुरुड जंजिरा तालुक्यात लं! मुरुड जंजिरा तालुका आहे..मुरुड जंजिरा शहर आहे आणि तालुक्याचे ठिकाण आहे. काशीद , कोर्लाई,नांदगाव , अगरदांडा हि गावे आहेत.
Dhom dam javalach hemad panthi Narsinvha mandir....tasech Menavli gavat Nana Fadanvisancha wada tasech wadya javlcha ghat.....hi thikane apratim ahet ....jithe hindi marathi film che shooting hi zalay ....
Thank you Tai.. Yat toranmal cha samavesh kelya badal.. Kharach khup chan place ahe.. Jyana nisarg hava ani peace hav asel tr nakki ek veles bhet dyavi
👌😁 सगळी ठिकाणं चांगली आहेत..पण तिथे किती दिवस राहणार... मुंबईत गरमीचे महिने जास्त असतात.. चांगल्या थंड ठिकाणी काही दिवस राहून आल्या नंतर परत गरमीला तोंड देणं कठीण जाते...
मी 2वड वृक्ष,1पिंपळ , 2 चिंच,1 उंबर 2 जांभूळ, असे झाड लावले आहे आत्ता ते 2-3 वर्षाचे झाले आहे खुप सुंदर पणे वाढले आहे . लोक मला वृक्ष वेडा म्हणतात.
👌🤝👍👍
छान कल्पना
खुप छान
Same as mi pan mango 🥭 & papaya 🍋 lemon chi tree 🎄 lavli aahet 2 yeras chi zhali mi care pan ghetey tree's chi
🙏🙏🙏
आमच्या साताऱ्यात कधीच बोर होत नाही
महाबळेश्वर , पांचगणी , प्रतापगड, कास तलाव, मांढरदेव राजधानी सातारा, सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदन वंदन गड, धोम धरण, कोयना धरण, ❤️❤️❤️
Toseghar
कास पठार
बामनोली
ठोसघर
बोल भिडू वाले उद्या सर्वोत्कृष्ट बनियान आणि चड्डीचा ब्रँड कोणता यावर सुद्धा व्हिडिओ बनवतील. Lallantop आणि newslaundry पासून काहीतरी शिका लेकहो
ताई झाडे लावण्याचा संदेश द्या त्याची खूपच गरज आहे.🙏🙏
अरे गप कुणाचं काय तर कुणाचं काय इथे विषय काय तू बोलतोय काय गरिबांचा समाजसेवक🤣
@@jaibharat9247 ती काळाची गरज आहे. झाडे उरली तर मनुष्याच्या अस्तित्व आहे. ती उरली तर मगच गरीब आणि श्रीमंत हा विषय येतो
@@gamz9073 अहो शेठ जर नवीन वर्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून चालेल का जे चालू आहे त्याच्या बद्दल बोला की जेव्हा निसर्गाचा विषय येईल तेव्हा बोलूच की त्याबद्दल आणि राहिलं विषय येवढ्या कळवळ्याने बोलत आहात तर तुम्ही काय केलं ते सांगा जे स्वतः करतात ते दुसऱ्यांना उपदेशाचे डोस देत नाहीत जरी विचार चांगला असला तरी तो इथे लागू होत नाही 🙏🏼 जय महाराष्ट्र
चांगले विचार आहे
@@jaibharat9247 Leyland Ambani sangi pay ga t ka mnte Maharashtratil 5 hatke thikan mnte tr aplya jilhyatil thikan kai kmi ahet ka tit jaun t varlach fkt aplyakdil thikan osad zalit prani namshesh zalit.. mnun bolloy...sangi smzlas ka Jay bharat ....n tu tith ja n 5 hatke thikani tuzy chukimule ek ek kmi krun y ....😂😂😂
त्यापेक्षा बीडला जा मित्रांनो ; जातांना जामखेड , पाथर्डी किंवा डोंगरकिन्ही मार्गे जा --- फुल्ल ऍडव्हेंचर असलेला रस्ता ;; कोणीही सरळ गाडी चालवून दाखवा ; फुल्ल धुराळा आणि माती या रस्त्यावर पाहायला मिळेल ; मात्र तरीही टोल भरावा जर खरवंडी रस्त्याने खड्ड्यातून गेला तर
विदर्भातील चिखलदरा सुध्दा चांगले व किफायती ठिकाण आहे.
Hii vaishnavi ....i felt so proud seeing you at UA-cam channel...the girl who was so good at delivering speeches at school is now anchoring on youtube ...felt soo good....all the very best for your future 💯💝
सातारा जिल्हा पर्यटन साठी एक नंबर आहे 😍😍 .. थंडी पाहिजे तर महाबळेश्वर पाचंगणी जा🥶 .. पाऊस पाहिजे तर जावळी पाटण कोयना नगर जा 🌧️ .ऊन पाहिजे तर मान खटाव ला जा🌞 .. तिन्ही पण पाहिजे तर सातारा कराड ला जा🌧️🌤️🌨️
Man khatav 😂
महाबळेश्वर च्या जवळच असलेलं तापोळा...
कोकणात वीर देवपाट-- चिपळूण पासून साधारण ४० किलोमीटर वर असलेलं हे छोटे गाव...ह्या गावात १२ महिने वाहणारा धबधबा आहे आणि वीर नदी ...नदीत बोटींग पण करता येते....
बाळा तापोळा कोकणात नाही....साताऱ्यात आहे
@@darshanbarge9222
Saheb nit vacha n jara...mahabaleshwarchya javal asel tapola...lihile aahe n ... nantar veer devpat kokan che lihile aahe...
Aaplyala full stop cha meaning mahit aahe n ???
@@darshanbarge9222
Ani bro bala asashil tu...Hmm
Tuza sathi to message nahi aahe ...
दर्शन पिल्ला.... भूगोलाच्या आधी मराठीचा अभ्यास कर रे बाबा😂
तापोळा खूप गरम आहे; 14 एप्रिल ला गेलो होतो
उन्हाळ्यात तापलेल्या वाळूत पाय फ्राय होऊन निघतील ही पण टीप दिली तर बरं होईल
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक..... महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका...... शिवनेरी... लेण्याद्री.... ओझर.... नाणेघाट.... जीवधन.... 5 धरणे.... Tent camping..... आणि बरच काही...
Sundar ahe bhau
माझा महाराष्ट्र , सर्वांग सुंदर महाराष्ट्र
Madam summer madhe kokan Goa malwan ashya kinari pradeshat firayla jat nahi kon bcz teva jast damat garam vatavaran ast
Malvan in April May? Its boiling temperature there.
शेवटचं तोरणमाळ हे ठिकाण जुलै ते जानेवारी पर्यंत अप्रतिम आहे तरी उन्हाळ्यात कोणी येऊ नका.
In summer..how can u suggest see beaches?
इच्छा खूप आहे पण खिशाला परवडणार नाही सध्या..बघा काही सबसिडी देता येते का ...?
😂😂😂
😂
Right 👍
सगळयांना निसर्ग हवा आहे पण जोपासायला कोणाकडे टाइम नाही पण पुढचा पिढीला काहीच राहणार नाही
Panhala is also one of the best hill stations in the Sahyadri mountain ranges in Kolhapur district . It is among the top 10 hill stations in the Maharashtra state . Best season to visit Panhala is March to May . Nearest place to visit is Jyotiba temple that has biggest fair in Chaitra month of Marathi calendar after Jejuri Khandoba temple in Pune district and Vitthal Rukmini temple in Pandharpur of Solapur district. Kolhapur is the only district of Maharashtra which has 15 rivers that flow with a plenty of water throughout a year . Kolhapur district is at 1st rank in the production of sugar and milk since 2011.
One edit - Kolhapur maybe 1st rank in the production of Sugarcane, not Sugar... for Sugar production it's Pune district according to the latest reports...
कृपाय कोठेही सर्व प्रकारचा ओला सुका कचरा, प्लास्टिक व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नाही आपला भारत आपणच स्वतः पासून स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करून राष्ट्र ,पर्यावरण भक्ती करूया व मानवी अतिलोकसंक्या ही वाढवू नका.. कृपया...
असे 5% टक्के पण नाहीत,आणि जे स्वच्छता ठेवतात,मागून येणारे 95% घाण करतात.
दुर्दैवानं म्हणावे लागते,हा देश स्वच्छ होणे शक्य नाही.
Amboli LA jaooo Naka...kadak Garmi aahe tithe....amboli water falls LA Pani nasto...aata..
खूप छान माहिती... प्रमुख म्हणजे आपण कोणत्या महिन्यात अशा ठिकाणी जावे याची माहिती उत्तम डिलीट 👌🙏
aaho madam....summer sangtay ani rainy season che photo ka dakhvtay....
summer madhe janar tr summer che photo ghya
मिनी महाबळेश्वर... कोयनानगर, तुम्हाला माहित नसेल तर जरा एकदा जाऊन पहा 🙏
मॅडम , आमच्या साताऱ्यात आल्यावर कुणाला बी बोर होत नसतंय.💖✨
कॄपया नवीन महाब्ळेश्वर प्रकल्प सातारा याच्याबद्दलही माहिती द्या interesting subject ahe to dekhil
Aata packup karto...Bol bhidu google pe ni pay karta karta ka ? Kadki lagli
1. आंबोली
2. काशिद
3. मालवण
4. पाचगणी
5. तोरणमाळ
दुर्ग ढाकोबा किल्ला आंबोलीत येत नाही. आंबोलीतील धबधबे पावसाळ्यातच असतात.
2:03 शहर नाही हो.! काशीद हे गाव आहे मुरुड जंजिरा तालुक्यात लं!
मुरुड जंजिरा तालुका आहे..मुरुड जंजिरा शहर आहे आणि तालुक्याचे ठिकाण आहे.
काशीद , कोर्लाई,नांदगाव , अगरदांडा हि गावे आहेत.
Kokan Pune Mumbai.....sampla ka Maharashtra
Aamcha satara best❤
5 Tikan sangitlat tyatle konkanatalech Jast❣...
Miss kelat kahi
Ratnagiritle- khasheli beach,aare-ware, Ganpatiphule, Marleshvar,🤩🤩🤩🤩🤩🤩
aatach jaaun aalo khup chan ahet
Aare ware khup clean beach aahe
बोल भिडू वाले उद्या सर्वोत्कृष्ट बनियान आणि चड्डीचा ब्रँड कोणता यावर सुद्धा व्हिडिओ बनवतील. Lallantop आणि newslaundry पासून काहीतरी शिका लेकहो
Chikhaldara
तल कोकण बेस्ट पर्याय आहे.
Kadhitri swargat pn ya
पालघर जिल्हा ❤️
भीमाशंकर पण मस्त आहे
i am from near to amboli........ enjoy.....dhamal.......
Pachgani 1 no
Dhom dam javalach hemad panthi Narsinvha mandir....tasech Menavli gavat Nana Fadanvisancha wada tasech wadya javlcha ghat.....hi thikane apratim ahet ....jithe hindi marathi film che shooting hi zalay ....
Ho khupch Chan mandir ahe
tithe jawal pas stay sathi changle option ahet ka?
@@shwetalokhande5715 ho Wai madhe lodging ahe....oyo option is better
मान खटाव ला या एकदा लई निसर्गरम्य वातावरण असते उन्हाळ्यात
कॉमेडी करता है
😂😂😂😂
😂😂😂
हाय भिडू
छानच 😀😀😀👍👍
Gaganbavda
@bolbhidu : Nusta hype ahe khi places cha... Khi worthy nstat..
चिखलदरा कुठे आहे?
Chivla beach malvan masta thikan ahe....tikdcha jevan ani mostly mansa jevalychi houn jatat...khup helpful ahet malvani loka...visited just 2 weeks before...malvani loka hi sadhi bholi,kaljat tyanchya barli shahali..loved malvan
Majha taluka malvan ahe
Majha gav देवबाग आहे
@@Mumbai81 majha ramgad gothane
Thank you tai 👌👌👍
Amacha gavat yevadi zadi aahet na tr mi ajun ac kasa aahe hech bagitl nahi
चिखलदऱ्या कडे तुम्ही पण दुर्लक्ष केलं!!!
चिखलदरा सांगितलच नाही ना तुम्ही
राधानगरी अभयारण्य कोल्हापूर
Khup chaan
konkan mumbai pasun bara ch door ahe mhanun loka alibaug, lonavla, matheran choose kartat, mumbai pasun kami distance war ajun konte destinations ahet ka? except lonavla n alibaug
Jawahar
आहो तुम्ही famous ठिकाणचं सांगितली काशीद मालवण लोकांच्या किती राऊंड झाल्या असतील पाचगणी पण मला वाटलं तुम्ही पालघर मधली ठिकाण सांगाल
Satara 🍓 m'shwar
Unhalyat beaches suggest karan..mhnje avghd..
चुकून सुद्धा...मुरुड जंजिरा किल्ला ला जाऊ नका...खूपच बोरिंग आहे तो....आम्ही गेलो तेंव्हा खूप पश्र्चाताप झाला.. पूर्ण दिवस वाया गेला आमचा..🙏🙏
दिवेआगर श्रीवर्धन हरिहरेश्वर
ताई, उन्हाळ्यात झरे आटलेले असतात आंबोलीला.
Except Panchgani and Toranmal all other places are not suitable in summer...
Except Panchgani n toranmal all desinations not suitable in summer
Who told you ? Please visit to other hill stations in Maharashtra other than Panchgani and Toranmal and take a feel Sunilji !
@@prithvirajgaikwad8850 panchgani is best...other hill stations are not suitable for summer.....my own experience
मेरुलिंग बद्दल माहीत आहे काय
मला आवडत रेवदंडा बीच...👌👌👌😘😍
@राधानगरी
कोयनानगर पण महत्वाचं हिल स्टेशन आहे, त्याबद्दल पण माहिती द्या.
Shri Vardhan Beach rahila raav.
Jara Vidarbha Marathvadyat pan dhunkun bagh!!!!
Tithe pan ahet paryatan sthal.
Vidharbhamadhe kshala garami khayla... Toranmal Vidarbh madhech yet..
@@thetechreview369 Jara Google karaycha kasht ghe re vedya. Nandurbar Vidarbhat nahi...
@@jaiho5914 ohh srry... चिखलदरा आणि तोरणमाळ मध्ये confusion झालं
उन्हाळ्यात दुष्काळी भागात येऊन कोणाला मरायची हौस नाही😂😂
काशीद ठिकाणी असणारं अभयारण्य हे प्राणी अभायरण्य आहे
satarkar only mh11 🙏🚩 राजधानी
अहो मॅडम, तुम्ही यातले किती ठिकाणी फिरलात ते जरा सांगाल का?
Thank you Tai.. Yat toranmal cha samavesh kelya badal.. Kharach khup chan place ahe.. Jyana nisarg hava ani peace hav asel tr nakki ek veles bhet dyavi
Manmohak as saundarya ahe. Ani yethil adiwasi sanskriti ek veles nakki bgha
Thoranmal mi jaun aale pn yevdh water nahi tite
उन्हाळ्यात कोकणात फिरायला जाणे म्हणजे अंगाचा कोळसा करून घेणे.काहीही बरळते हि येडी.
हो ना नुसता घामच...अंगाची लाही लाही होते
Barobar bolat.
Mag vidarbhatlya lokanni ky bolav😂
Very good video
आंबोली ला मे मध्ये ओसाड असतंय 🤣😂😂
आम्ही तर atm d Mart mall ला जातो थंडा हवा घेण्यासाठी
Welcome to Revdanda beach
Discount मिळेल का?
महाबळेश्वार , लोणावळा चा पाहियाला नाही अजून. काय सांगावं आता तुम्हला
Yeva kokan aaplach asa...
तोरणमाळ जायचं कसं
Thanks
आंबोली मदे आता पाणी नसत, ते फक्त पावसाळा चालू झाला की तेवढच असत
Are he chutiya aahet yana kay zhatta mahit nahi yanchya bapane unhalyat beach la gela hota 😂😂😂🍌🍌
पत्ता निट पहिजेत होता ❤️
अहो तुम्ही चिखलदरा हिल स्टेशनला विसरलात की
मित्रा यांना विदर्भातली काहीच माहीती नसते. यांचे knowledge पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणा पुरतेच मर्यादित आहे.
अरे बाबा, मराठवाडा आणि वदर्भात जास्त काही फिरण्यासारखे नाही...आणि उन्हाळा मध्ये एवढ्या गरमी मध्ये तिकडे येऊन कोणाला मरायची हौस नाही 😂😂
@@That_Introvert_Guy22 असे काही नाही भावा मी कोल्हापूर चा आहे,विदर्भ ची थोडी तरी माहिती आहे आम्हाला. विदर्भ फिरायची इच्छा आहे माझी बघू कधी यायला जमतंय
@@rameshbobade4044 नक्की या 👍
महाबळेश्वर आणि पाचगणी एकच झाले ना
आंबोली धबधब्यात आता पाणी आहे का
पुणे जिल्ह्यातील दुर्ग-ढाकोबा ट्रेक या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीजवळ कधी आले
#kokan
Most of the destinations are good to visit during monsoon..
Picture what shown in the video are also of monsoon..
Do not make the people fool
बोल भिडू वाले उद्या सर्वोत्कृष्ट बनियान आणि चड्डीचा ब्रँड कोणता यावर सुद्धा व्हिडिओ बनवतील. Lallantop आणि newslaundry पासून काहीतरी शिका लेकहो
कोंकण❤️ स्वर्ग
Photo pawasatle jawa unhat
Ghari basa, uun khup aahe
👌😁 सगळी ठिकाणं चांगली आहेत..पण तिथे किती दिवस राहणार... मुंबईत गरमीचे महिने जास्त असतात.. चांगल्या थंड ठिकाणी काही दिवस राहून आल्या नंतर परत गरमीला तोंड देणं कठीण जाते...
बोल भिडू वाले उद्या सर्वोत्कृष्ट बनियान आणि चड्डीचा ब्रँड कोणता यावर सुद्धा व्हिडिओ बनवतील. Lallantop आणि newslaundry पासून काहीतरी शिका लेकहो
Sayajiraje water park Akluj..
पन्हाळा ❤️
Yeva konkan aplaach aasa 🥰🥰
Koknat atta shijun Nigel evde ushnata asti😂
😂😂
Malvan in summer not recommended...
Mahabaleshwar is only the choice
Gfnd sobat asel tar rajasthan pan mahabakeshwar watt , he mahatwach
Ha barobar
जिल्ह्याची पण नाव सांगा ना