चिकन- मटण खायचयं ? पुण्यातल्या बेस्ट मटण-चिकन मिळणाऱ्या चांगल्या १० ठिकाणांची नावं | BolBhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • #BolBhidu #ChickenMutton #Thali #Pune
    रविवारी रात्री जेवणात चिकन किंवा मटन खायचंच ठरलेलं असतं... त्यात तुम्ही जर पुण्यातल्या पेठांमध्ये राहत असाल तर प्रश्नचं नाही... इथे एकसे बढकर एक खानावळी आहेत... इथल्या हॉटेलात आणि खानावळीत महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या चवीचा अनुभव मिळतो... आणि तेही परवडणाऱ्या किंमतीत... पण कुठे? सांगतो की, पुण्यातल्या मटण-चिकन मिळणाऱ्या चांगल्या १० ठिकाणांची नावं..
    Chicken or mutton is a must have for dinner on Sunday night. If you live in a suburb of Pune, there is no question. But where and how to find such places? Worry not. Let me tell you, the names of the 10 best places to get mutton and chicken in Pune.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 983

  • @vijaypawar3320
    @vijaypawar3320 2 роки тому +153

    साईनाथ खानावळ + mpsc ची पोर. मेस च जेवण करून थकल्यावर आठवड्यातून एकदा (आर्थिक अडचण)जायचो साईनाथ खानावळीत जेवायला

    • @kameshpatilofficial7121
      @kameshpatilofficial7121 Рік тому +1

      🍗🍗

    • @amolkadam3331
      @amolkadam3331 11 місяців тому +2

      Mps chi kiti Jani purn keli kiti pas out jhalat ugach may bapachi kamai tawalki karyat ghalawta Ani napas jhala kigo government la dosh deta
      Kiti yogya aahe kitek mulana muninila pakdle me ani sangata mpsc
      Phaltu por ahat tumi kuni series
      Nai faqt mojj maza ,faltu ?

    • @ashokwaghchoure7214
      @ashokwaghchoure7214 8 місяців тому

      ​@@kameshpatilofficial712111

    • @iqbalbaloch5524
      @iqbalbaloch5524 5 місяців тому +1

      Post निघली का मग

    • @vijaypawar3320
      @vijaypawar3320 5 місяців тому

      @@iqbalbaloch5524 yes

  • @akshay11-b1y
    @akshay11-b1y 3 місяці тому +9

    1. Milan khanawal
    2.saaienaath khanawal
    3. Aware marathe khanawal
    4. Hotel jagdamba
    5. Hotel Sandeep
    6. Jai bhawani mutton bhakari hotel
    7.Bhujbal bandu hotel apulki
    8. Hotel nagpur
    9.Chul mutton
    10. Hotel survesh

  • @Gadi_wadi
    @Gadi_wadi 2 роки тому +323

    मराठी माणूस बिस्नेस करताना पाहून खूप अभिमान वाटतो....💯🚩

    • @prasannayog4980
      @prasannayog4980 2 роки тому +6

      तर तुम्हीं business करता आनी मराठी मांसाला बगता,, यात कासला अभिमान ,,

    • @vandanakarvekar1464
      @vandanakarvekar1464 2 роки тому +1

      @@prasannayog4980 w

    • @vandanakarvekar1464
      @vandanakarvekar1464 2 роки тому +1

      @@prasannayog4980 wr tk ni

    • @satyarthwonderboy9906
      @satyarthwonderboy9906 2 роки тому +1

      तुमी बी करा पावनं

    • @vaibhav2412
      @vaibhav2412 2 роки тому +2

      Haha 😂, business Mhanjae changali Engg degree saarkhi padvi gheuun, ek factory taakun, char lokaanna naukriya Dena, char sansaar chaalawnae.... Yaa goshti la khara Maan ahe samaajaat....

  • @jayantpawaskar8144
    @jayantpawaskar8144 2 роки тому +7

    मी या व्हिडिओ मधल्या बऱ्या पैकी हॉटेल्स मध्ये मटण खाल्लाय, त्या पैकी जगदंब हे फारच overrated आहे, अस्सल कोल्हापुरी मटण खायला घालणारी २ हॉटेल्स या व्हिडिओ मध्ये असायला हवी होती ती म्हणजे गावकरी (कोथरुड) आणि शेतकरी (सिंहगड रस्ता)

  • @amoldahiwal1834
    @amoldahiwal1834 2 роки тому +15

    ह्या सर्व ठिकाणी मी जेवण केले आहे, पण ह्या सर्वात मला अहमदनगर मधील पुणे स्टँड च्या जवळ हॉटेल सगम आहे , तिथे जे मटण थाळी मिळते ना ती ह्या सर्वात एकदम छान आहे, एक वेळ जाऊन पहा.

    • @sultanamomin2483
      @sultanamomin2483 5 місяців тому

      Nakki kothe

    • @pradipyewale2611
      @pradipyewale2611 23 дні тому

      सगळंच मस्त आहे tithl

    • @vijayshirsat4954
      @vijayshirsat4954 20 годин тому

      अहमदनगर जिल्ह्यातील मटण खुप सुंदर चवदार आहे.
      अहमदनगर मधे-
      हॉटेल सागर पाईप लाईन रोड
      हॉटेल संदिप पुणे रोड
      हॉटेल सचिन केडगाव
      पाथर्डीत
      भंडारी खाणावळ
      शेवगाव
      हॉटेल सासुरवाडी

  • @surajpatil5465
    @surajpatil5465 2 роки тому +10

    गप घरात 500 च 3 पावशर आणा आणि सकाळ संध्याकाळ हाणा

  • @suyogbeldare15
    @suyogbeldare15 2 роки тому +12

    कृपया करून बोल भिडू टीमला एक मागणी आहे माझी कॉलेज स्टुडंट बेरोजगार विद्यार्थ्यांना साठी पार्ट टाइम पैसे कसे मिळवायचे किंवा कमावण्याची मार्ग व त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा खूप लोकांना चांगले चांगले व्हिडिओ मदत करता तशीच एक मदत गरीब मुलांसाठी करा मी तुमच्या व्हिडिओ ची वाट बघतोय कृपया करून बोल भिडू टीम याची दखल घ्यावी 🙏⏳🕛

  • @avinashkarpe5214
    @avinashkarpe5214 2 роки тому +5

    खूप छान माहिती... पहिल्या 4 हॉटेल /खानावळी टेस्ट केल्या आहेत... छान आहेत..

  • @manishpatil8769
    @manishpatil8769 2 роки тому +107

    हॉटेल "मिलन", "साईनाथ", "जगदंब" यांना तोड नाही!😋🔥

    • @indian3982
      @indian3982 2 роки тому +1

      Ek number ahe.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 роки тому +1

      👌😋😋💪 जय हिंद 🚩🚩🚩

    • @RP-dv7ld
      @RP-dv7ld 2 роки тому +16

      जर आपल्या ला मिलन होटेल च जेवन बेस्ट वाटत असेल तर
      आपल्याला साष्टांग प्रणाम🙏🏻

    • @yogeshpatil-fe6dv
      @yogeshpatil-fe6dv 2 роки тому +1

      @@RP-dv7ld hotel navavarunach alani vatatay.......ha ha ha

    • @manishpatil8769
      @manishpatil8769 2 роки тому

      @@RP-dv7ld जर आपल्याला नसेल आवडत तर आपल्याला साष्टांग दंडवत!😏
      प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असता.

  • @riteshsl6991
    @riteshsl6991 2 роки тому +3

    Kolhapur Darbar सदाशिव पेठ, पुरेपूर Kolhpur कर्वेनगर , खान्देश एक्स्प्रेस कोथरूड, कावेरी वाघोली ... अजून बरीच नावं आहेत

  • @shubhamjadhav3190
    @shubhamjadhav3190 2 роки тому +9

    Bhujbal la crowd asto. Mepn fan hoto pn ekda tyani kharab zalel shil chicken serve kel je kadvat lagat hot jyamul mala n frnds la food poisoning zal. Complaint karun no use plus customer hotel la gelyavr tyala service denyapexa tyach bill kas vadhvayche yavr bhujbal cha jor asto. Baki Milan,Sainath, Sandip, jagdamb are really best and value for money..

  • @pravinsudinkhandagale944
    @pravinsudinkhandagale944 2 роки тому +41

    Kolhapur sathi Pan ek video banava 😋

    • @paragkamat5515
      @paragkamat5515 Рік тому

      Nako baba, naav aikla kich naka-kanatun dhur nighayla lagto 🌶️🌶️😤😤🤧🤧🌶️🌶️

  • @swapniljadhav1296
    @swapniljadhav1296 2 роки тому +16

    5:57 मी काय बघितलं हे डोळ्यावर विश्वास बसेना मटण थाळीत गुलाबजाम

  • @prathameshsawant1120
    @prathameshsawant1120 2 роки тому +5

    आम्ही कोकणात मासे खातो आणि बिनखोबऱ्याच जेवण जमत नाही. वाघोली जवळ कावेरी हॉटेल ला जेवलो होतो जाळ धूर सोबत निघाला 😂🙏🏻 पुण्यात आवडत हॉटेल greenpark बाणेर.

  • @user-fl3tc5iq1u
    @user-fl3tc5iq1u 2 роки тому +6

    तुम्ही जगातल्या कुठल्याही हॉटेलात जा, तो ⭐️⭐️⭐️असो , ⭐️⭐️⭐️⭐️⭐️, किंवा ⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️असो पण, आपल्या मराठमोळ्या करणातल्या मटन - भाकरी ची चव जगात कुठल्याही थाळीला नसणारच.. 🐐🐐🐐🐐🐐🐐🤤🤤🤤🤤

  • @trueindian.9744
    @trueindian.9744 2 роки тому +15

    चिकन,, मटण चवदार जेवण... आणि तुझ्यासारख्या मधुर आवाजात बोलणाऱ्या सुंदर गोड मैत्रिणीची सोबत,, खूप छान वाटेल...nice presentation मैथिली👌👌

  • @omkarkshirsagar9854
    @omkarkshirsagar9854 2 роки тому +19

    गरिबाला आणि सर्वांनाचा परवडेल अशी शिवजीरोडला बरोबर स्वारगेटच्या आधी विलास म्हणून खानावळ आहे मस्त आहे.

    • @samadhansule6334
      @samadhansule6334 2 роки тому +1

      विजय म्हणायचं आहे का

    • @omkarkshirsagar9854
      @omkarkshirsagar9854 2 роки тому +1

      @@samadhansule6334 अरे हो बरोबर विजयच ✌️😅

    • @udaybhosale7708
      @udaybhosale7708 Рік тому

      Ekdum best khanaval aahe

  • @sitaramsalunkheanna1042
    @sitaramsalunkheanna1042 2 роки тому +10

    आम्ही येत आहोत लवकरच आपल्या सेवेत हॉटेल शिवांश स्पेशल मटण, चिकन,आणि बरेच काही पत्रकार भवन शेजारी नवी पेठ पुणे येथे.... पैलवान वैभव दादा जाधव आवड तुमची, चव आमची....

    • @bolukahibetter9727
      @bolukahibetter9727 2 роки тому +1

      टेंबी मसाले™
      घरगुती स्पेशल काळा मसाला(सुर्वेज हॉटेलमध्ये वापरला जातो)

    • @daulatdeshmukh6493
      @daulatdeshmukh6493 2 роки тому +1

      Congrats
      Naaki yeu

  • @jaspreetprada2944
    @jaspreetprada2944 2 роки тому +13

    Hotel या शब्दापेक्षा "खानावळ" जास्त जवळचा वाटतो 🙏

  • @dedsec1734
    @dedsec1734 2 роки тому +26

    According to bol bhidu. Pune is only about Peths and kothrud. They added Jagdamba cz of its popularity. Pune is vast now it covers every corner of its territory.

  • @Usernbefjf5092
    @Usernbefjf5092 2 роки тому +23

    Hotel शिवेंद्र, हांडेवाडी, हडपसर हे पण उत्तम ठिकाण आहे. रास्त दरात चविष्ट जेवण!!

    • @IndianHeart07
      @IndianHeart07 2 роки тому +2

      हो 👍

    • @abhijeetthigale5087
      @abhijeetthigale5087 2 роки тому +2

      शौर्य वाडा राहीले 🤩

    • @Usernbefjf5092
      @Usernbefjf5092 2 роки тому

      Shivendra June ahe...Shuryawada ahe Navin zalay pan te thoda price mdhe jast ahe..ani quality pn tevdh match karat nai price chya hishobane.
      Personal opinion 😊

    • @prathameshsalunke7947
      @prathameshsalunke7947 Рік тому

      Sorry pan he punyat modat nahi , punychya baher ginla jata🤣

  • @mandargaikwad79
    @mandargaikwad79 2 роки тому +12

    Hotel शिवेंद्र ...undri -pisoli rastyavar ahe! Vishesh mhanje budget friendly ahe! jarur bhet dya!

  • @handleandpedal
    @handleandpedal Рік тому +2

    हांडेवाडी चौकातील हॉटेल शिवेंद्र राहिले. गेल्या अनेक वर्षांपासून येथील जेवणाची टेस्ट बदललेली नाही.

  • @VISHALYADAV-yq4zb
    @VISHALYADAV-yq4zb 2 роки тому +30

    छान खवव्येगिरी साठी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vijayshelar4271
    @vijayshelar4271 2 роки тому +51

    कोकणात रिफायनरी का नाही झाली पाहिजे ह्यावर पण व्हिडिओ बनवा आमचा कोकण वाचवण्यासाठी साठी आम्हला मदत करा

    • @pvs257
      @pvs257 2 роки тому +13

      पहिली गोष्ट तर ज्या अधिकारी किंवा राजकारण्याला, कोकणात refinery बनली पाहिजे ही आयडिया आली त्याला धरून हाणला पाहिजे!

    • @VecnaIND
      @VecnaIND 2 роки тому +1

      @@pvs257 परत जॉब भेटत नाही म्हणून रडु नका म्हणजे झालं... 🤣 असो...
      सगळ्या बाबी विचारात घेऊनच रिफायनरी आणली गेली पाहिजे. उगाचच विरोध करणे देखील ठिक नाही. शेवटी आपल्यालाच आपल्या भाकरी थापायच्या आहेत. कोणी राजकीय दादा, भाऊ, साहेब, नेता लवडा लसुण येणार नाही.

    • @abhishekkhadpe3578
      @abhishekkhadpe3578 2 роки тому

      Kokan💯❤❤❤dill khush hota hai kute vasad pune ani kute swargg kokan

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 2 роки тому

      Kuth rahto exact tu?

  • @adityayawalkar3207
    @adityayawalkar3207 2 роки тому +21

    Hotel Satkar Rice Plate.... Sinhgad Rd... Ithali Special Mutton Thali Test kara... Its one of the best.

  • @swapnilgaikwad8255
    @swapnilgaikwad8255 Рік тому +1

    साईनाथ चा दर्जा आता पहिल्या सारखा राहिलेला नाही...
    मिलन (विठ्ठल मंदीर जवळ, टिळक रोड) हे सर्वात उत्तम आहे... With availability of variety

  • @amolraskar3464
    @amolraskar3464 Рік тому

    आम्ही या हाँटेल्स मध्ये जेवण केलेले आहे यांची टेस्ट चांगली आहे . पण कात्रज घाटाच्या पलीकडे "हाॕटेल चुल मटण रस्सा" हे हाॕटेल ची चवच वेगळी आहे तेथील रस्सा हवा तसा आहे. खरडा मटण मिरची मटण हे तर खुपच अप्रतिम आहेत,,,,,

  • @prathameshnerkar1735
    @prathameshnerkar1735 2 роки тому +18

    Pure veg साठी पुण्यातील फेमस हॉटेल वर एखादा video बनवावा ही विनंती...

    • @swapnilpatil7158
      @swapnilpatil7158 2 роки тому +4

      हो
      शाकाहारी साठी छान विडिओ बनवा एखादा

    • @prashantgadge7856
      @prashantgadge7856 2 роки тому +1

      Pure veg hotel video chi vat pahtoy

  • @sureshkarande3940
    @sureshkarande3940 2 роки тому +9

    मी रोजच खातो...
    नोकरदारांचं ठरलेलं आसतं रविवारी मटण खायचं...
    माझ्यासारखे मटणप्रेमी मनात आलं की सुरु...

  • @socialworkvlogsvithsagarsh3412
    @socialworkvlogsvithsagarsh3412 2 роки тому +2

    शिवराज हॉटेल वडगाव मावळ जूना मुंबई पुणे हायवे ( रावण थाळी ) ( बुलेट थाळी)( बाहुबली थाळी ) ( पैलवान थाळी )

  • @vaishalithakare774
    @vaishalithakare774 3 місяці тому +1

    Hotel "वर्हाडी" वाकड आणि आता कोथरूड la पण सुरु झालेय.. एक नंबर चव ❤ सर्व प्रकार तेही unlimited मिळतात

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 2 роки тому +4

    पुणे सोलापूर रोड वर शेवाळ वाडी जवळ जगदंबा मच्छी हाउस आहे गावरान चिकन थाळी व मच्छी थाळी फेमस आहे🙏

  • @pavanrajput143vlogs
    @pavanrajput143vlogs 2 роки тому +6

    पुण्यातील व्हेज हाँटेल पण दाखवा म्हणजे शाकाहारी लोकांना पण पुण्यात गेल्यावर हाँटेल शोधायला नको व्हेज जेवण कुठे मिलते पुण्यात चांगल त्यावर पण व्हिडिओ बनवा

    • @indian3982
      @indian3982 2 роки тому +1

      Hotel Shri smami samarth. Wanaz Kothrud... Mamata hotel..near mIT ...best for vegitarian

    • @IndianHeart07
      @IndianHeart07 2 роки тому

      है सोडून सगळे Veg कुठे पण जा😂🙏

    • @parikshitagawane4224
      @parikshitagawane4224 Рік тому

      Sukanta deccan

  • @puneinfra
    @puneinfra 2 роки тому +1

    1 ) Sainath
    2) jagdamb
    3) Samadhan Ravet
    4) 7-12 new hotel wakad
    5) kaveri
    6) milan
    7) chulmatan

  • @abhishekbayaskar7856
    @abhishekbayaskar7856 2 роки тому +1

    ताई जिल्हा अमरावती तालुका परतवाडा मधल्या पंजाबराव पाटील धाब्याची गोष्ट सांगा महाराष्ट्र मधला सगळ्यात मोठा ढाबा असेल.

  • @dudeson_007
    @dudeson_007 2 роки тому +8

    Pimpri chinchwad, maval taluka madhle kay tar sanga...😋😋

  • @V23REN
    @V23REN Рік тому +4

    कोल्हापूरमधील सुप्रसिद्ध हॉटेल देहाती आता प्रभात रोड, पुणे येथे लवकरच ✨

  • @Gauravp94
    @Gauravp94 Рік тому

    सातारा तालुक्यात सर्वात सवस्त आणी सर्वात फेमस हॉटेल....प्रियांका रेस्टो NH4 हायवे सातारा ...

  • @poonamjraut
    @poonamjraut Рік тому +1

    खाल्लं ग बाई तू सांगितलेल्या ठिकाणी! पण जास्ती दिवस नव्हतो म्हणून तीनच रेस्टॉरंट्स मधे जाऊ शकलो. पुढच्या, पुढच्यावेळी!! 😀😀😀 पण मटण आणि भाकरी बेस्ट!! 👌🏼👌🏼 मुंबईत शुद्ध ज्वारी किंवा बाजरीची भाकरी मिळत नाही. असो.

  • @swapniljadhav1296
    @swapniljadhav1296 2 роки тому +5

    गुडलक हॉटेल च्या बोळात एक Top In Town नावाचं अगदी छोटसं हॉटेल आहे. एक नंबर चिकन मिळतंय. कोणाकोणाला माहीत आहे ?

    • @IndianHeart07
      @IndianHeart07 2 роки тому +1

      नाही माहीत बर झाल सांगितलं

  • @milindkamble9086
    @milindkamble9086 2 роки тому +5

    नगर असो वा पुणे, हॉटेल संदीप !

  • @aniketdhabekar1473
    @aniketdhabekar1473 2 роки тому +2

    अहिल्यादेवी थाळी कात्रज आणि हॉटेल तोरणा पण खूप नामांकित हॉटेल्स आहेत पुण्यात.

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 3 місяці тому

    Ashutosh Shirish: (1) Aware Maratha Khaanawal (2) Ashirwad ( Sadashiv Peth ) (3) Manas Satara ( Near Bal Gandharva Rang Mandir ) (4) Hotel Sandip ( Ghole Road ) (5) Maratha Darbar ( Near Synagogue , Pune Camp ) (6) Dehati ( Prabhat Road ) (7) Shambhavi ( Near Perugate Police Chowki ) (8)Cafe Good Luck ( Deccan Gymkhana ) (9) Dorabsjee ( Pune Camp ) (10)SP Biryani ( Near S. P. College )(11) Tiranga ( Budhwar Peth ) (12) Durga ( Near Tulshibag ) However, Nagpur had lost its test long back . I have tasted almost every where . For Fish Thali , Fish Fry ( FC viz Gokhale Road ) is the best option. Nisarg also serves fresh Seafood but it’s costly. Bhalekar ( Near Nav Sahyadri) serves tasty Fish Thali but only when you visit there .

  • @surajpandhare2658
    @surajpandhare2658 2 роки тому +13

    Hotel Shivendra Handewaadi also very famous and long waiting always

    • @historymythologyfoodtravel742
      @historymythologyfoodtravel742 Рік тому

      Yes, I agree with you. Shivdendra is better than all of the above thali but it is at the corner end of the Pune. That's why it is not that much famous.

  • @rajendrapalkar8984
    @rajendrapalkar8984 2 роки тому +6

    Pimpri chinchwad
    Samadhan, ravet.
    Dajincha dhaba, vhalekarwadi.
    Jagubai,shaunagar.
    Fishkatta, pimple saudagar.
    Vedant ,Talwade.

  • @sangeetkasbe4768
    @sangeetkasbe4768 10 місяців тому

    यामध्ये "कावेरी हाॅटेल" आणि "एसपी बिर्याणी"याचा सामावेश व्हावा.कारण दोन्ही हाॅटेलला खुप गर्दी असते.कावेरी हाॅटेलच्या शाखा आहेत तर एसपी बिर्याणी सदाशीव पेठेत आहे.

  • @user-ns1op3uv5s
    @user-ns1op3uv5s Рік тому +1

    हे सगळेच हॉटेल जाऊन चेक केलेला आहे सगळं हॉटेल खराब आहे यूट्यूब वरून बघून त्या हॉटेलला कोणी येणार नाही

  • @FactsMaaza
    @FactsMaaza 10 місяців тому +3

    Jagdamba and Sainath 😍😍😍 तोडच नाही

  • @bosspatil3918
    @bosspatil3918 2 роки тому +6

    Hotel Maratha , Sadashiv peth (near bramhan Mangal karyalay) 😋😋😋

    • @nandkumaringale3657
      @nandkumaringale3657 2 роки тому +4

      साधारण 1990 91 दरम्यान मी होटेल आसरा खडकमाळ पुणे येथे जेवण केले होते अप्रतिम असे जेवण भेटायचे त्या नंतर मी बरयाच वेळा या होटेल बद्दल माहिती घेतली असता मला समजले कि आसरा बंद झाले आहे

  • @pratimrelekar58
    @pratimrelekar58 2 роки тому

    अजून बरीच चांगली हाँटेल आहेत पण तुम्ही ती दाखवलीच नाही.. अहो मुख्य म्हणजे टिळक रोडवरील संपज येथे खुप चांगले साजूकतुपातील मटण मिळते , पटवर्धनबाग येथील कोंकणी किचन, खास कोकणी मासे इथे मिळतात, असे बरेच आहेत.. शोधा

  • @karnwadmare2899
    @karnwadmare2899 2 роки тому +2

    आमच्या बीड च्या सिटी हॉटेल सारखी बिर्याणी अख्या महाराष्ट्र भर कुठेच भेटत नाही....
    या कधी खायला...

    • @amarkhilare2802
      @amarkhilare2802 11 місяців тому

      Ho khup chaan taste ahe.....mi gelo hoto city hotel la

  • @sandippundpal3133
    @sandippundpal3133 Рік тому +5

    मिनल खानावळी आम्हीं जेवणाचा आस्वाद घेतला आहे........ तेथील जेवणाला एक नंबर चव आहे...... सर्वांनी फॅमिली घेऊन जाऊन आस्वाद घ्यावा👌👌👌

  • @sushantjadhav8711
    @sushantjadhav8711 2 роки тому +6

    ya ravji khup superb ahe kolhapuri chicken mutton sathi😜

  • @somnathmadane443
    @somnathmadane443 8 місяців тому

    आम्ही जेजुरीकर जेजुरीत मला आवडलेले नाॅन व्हेज साठी फक्त एकच ठिकाण जगताप लंज होम जुनी जेजुरी मटण थाळी व चिकन थाळी एकच नंबर आहे शिवाय स्वच्छता पण चांगली आहे मी कायमच तिथे जातो
    माझी एक विनंती आहे कि पुण्यातील हाॅटेल चांगलेच आहेत पण पुण्याच्या बाहेरील पण हाॅटेल ची माहीती द्यावी

  • @pratiktapkir5600
    @pratiktapkir5600 Рік тому +1

    हाॅटेल कोकण किनारा, चोविसावाडी चर्होली बुद्रुक. पुणे आळंदी रोड. एकदा अवश्य भेट द्या. मासे स्पेशल.

  • @ajinkyapatil1332
    @ajinkyapatil1332 2 роки тому +3

    आपला देश India/भारत ला Developing ते developed country होण्यासाठी कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत.....@बोल भिडू
    संपूर्ण विश्लेषणात्मक एपिसोड होऊदेत
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @tanujahirrao673
    @tanujahirrao673 2 роки тому +76

    Only Sainath is enough 📌📌

    • @yadnesh2971
      @yadnesh2971 2 роки тому +4

      TRUEE LOVEE

    • @jollybabamobile
      @jollybabamobile 2 роки тому +6

      हाफत्यातून एकदा नाही गेलं तर
      काहीतरी देश प्रेम कमी झालं असच वाटत 😀

    • @ourlegends6224
      @ourlegends6224 2 роки тому +1

      👍✌️

    • @aryanhonkhambe7362
      @aryanhonkhambe7362 Рік тому

      💯

  • @swapnilsapkal2391
    @swapnilsapkal2391 2 роки тому +2

    Surveys is the best

  • @ravijadhav777
    @ravijadhav777 2 роки тому +2

    स्क्रिप्ट भेटली आणि वाचली असा विषय ह्या ताईचा, अग आमच्या अख्ख्या जिल्ह्यात एक गाव प्रसिद्ध आहे मटण साठी नाव नाही सांगत पत्रकार आहेस तर दाखव शोधून.. आणि इथे हॉटेल नसतात, सगळ जेवण घरात अस्त..

    • @Pragati_tech
      @Pragati_tech 2 роки тому

      कोणतं आहे

    • @Pragati_tech
      @Pragati_tech 2 роки тому

      कुठं

    • @Pragati_tech
      @Pragati_tech 2 роки тому

      अड्रेस द्या ह्या सगळ्याचा कंटाळा आला आहे

    • @Pragati_tech
      @Pragati_tech 2 роки тому

      जाऊन येते

  • @v.ughade1571
    @v.ughade1571 2 роки тому +3

    मी एक विदर्भात ला आहे पण पुण्यात ल नॉन वेग तौबा तौबा 🙏🏻🙏🏻😂😂

  • @chavanvivek31
    @chavanvivek31 2 роки тому +7

    Addition to above list.... Samadhan Hotel (Ravet) and new 7/12 hotel (Wakad)

  • @ketanmate1092
    @ketanmate1092 Рік тому

    महाराष्ट्र आणि तेथील संस्कृती ही महानच आहे
    तेथील पदार्थ हे एक विशिष्ट चवीचे असतात
    परंतु पण हॉटेल ची नावे विचार करून ठेवलेली नाहीत आणि त्या लोकांना आपल्या देविदेवतानाची नावे मांसाहारी हॉटेल ला दिलेली काय दिसत नाहीत
    ज्या जगदबा देवीची, ज्या भवानी आईची आपण पूजा करतो आणि ह्याच मराठी माणसाच्या कुलदैवत आहेत तरी आपण त्याच देवतांची नावे वापरून त्यांचा अपमान करतो
    सर्व लोकांच्या comment वाचल्या पण ह्याचा विरोध करणारा कोण मिळाला नाही ह्याचे भरपूर दुख झाले
    सर्वाना आपली संस्कृती वाचवावी हे वाटतच नाही
    आमच्या कडे पण असेच एक राजमुद्रा नावाचे मांसाहारी हॉटेल आहे त्त्याचा पण कोण विरोध् करत नाही
    तुम्ही पण थोडा विचार करा की शिवाजी महाराज ज्या राजमुद्रेचा देवासमान आदर करायचे त्याच्याच नावाचे मांसाहारी हॉटेल कस तुम्हाला....?
    जर ज्या हॉटेल मधे आपण जाल तिथे असे दिसल्यास तिथेच त्याचा विरोध करा त्यामुळे असे होने कमी होईल आणि आपल्या देवताची विडंबना होणार नाही
    जय भवानी जय शिवाजी...🚩

  • @jairajsinghpawar8328
    @jairajsinghpawar8328 Рік тому +1

    कृपया महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त कुठल्या भागाचे बोकडाचे (बोलाईचे नाही) मटण सगळ्यात जास्त चव दार आहे ह्यावर वीडियो बनवावा ही विनंती..
    उदाहरण - सांगली जिल्ह्य़ातील आटपाडी भागात बोकड मटण चवी ला खुप प्रसिद्ध आहे.. तसेच सोलापूर भागात उस्मानाबाद चे मटण सगळ्यात जास्त चवदार आहे असे काही जण म्हणतात..

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Рік тому

      Me atpadi cha ahe ekdam barobar mhanla bhava.

  • @ratndeep569
    @ratndeep569 2 роки тому +4

    PCMC mdhil list cha pn ek video nkkich bnu shkto...
    Bol Bhidu...!

  • @vinodrasal2641
    @vinodrasal2641 2 роки тому +3

    शौर्यवाडा
    मराठमोळ
    शिवेंद्र
    काळे फार्म
    आई जगदंबा
    अमराई
    गारवा झेंडेवाडी

  • @nileshkunjir2666
    @nileshkunjir2666 2 роки тому

    Shivendra ...Hadapsar
    Sk ...Chakan
    Garava ...Saswad
    Rajendra... Loni Kalbhor

  • @sushantgosavi22
    @sushantgosavi22 2 роки тому

    10 पैकी 3 हॉटेल हे खेड-शिवापूर मधे फक्त 1 km च्या आंतरावर आहेत. खावाइया नी इथे नक्की भेट द्यावी. - जगदंबा,जय भवानी,सुर्वेज

  • @prabhakarbhapkar5794
    @prabhakarbhapkar5794 2 роки тому +3

    खुप छान माहिती दिली आहे.
    यात कावेरी हॉटेल- वाघोली मुख्य शाखेचा समावेश करावा 👍

  • @premamadhale444
    @premamadhale444 2 роки тому +9

    Amhi kolhapurkar😍🔥🔥thambda pandra rassa❤

  • @everyoneisbeautiful4967
    @everyoneisbeautiful4967 2 роки тому +2

    Mam Pimpri Chinchwad pn punyat yet tithle pn hotels sanga

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha Рік тому +1

    जगदंब
    शिवेंद्र
    शौर्यवाडा
    जय भवानी
    हॉटेल मराठेशाही
    🖤

  • @jollybabamobile
    @jollybabamobile 2 роки тому +3

    फक्त चूल मटण सोडून बाकी सर्व हॉटेल एकदम मस्त आहेत

    • @Pradeepk_2225
      @Pradeepk_2225 2 роки тому

      खरे आहे..काही चवंच नाही त्याच्या जेवणाला..

  • @santoshwazarkar160
    @santoshwazarkar160 2 роки тому +4

    खुप कामाची माहीती. कृपया हाॅटेलचा संपूर्ण पत्ता व शक्य झाल्यास मोबाईल/लॅन्ड लाईन नंबर देण्यात यावा जेणेकरून पुण्याबाहेरील लोकांसाठी सोईचे होईल. धन्यवाद

    • @ujwalaashutoshkelkar2557
      @ujwalaashutoshkelkar2557 3 місяці тому

      Ashutosh Shirish: You’ll find Mobile No & Address on Google . Pls read my list & some more comments by others . We’ve more experience than this Bol Bhidu Anchor . I ‘ve given nearest landmarks in brackets.

  • @Akshay-uw2pn
    @Akshay-uw2pn 2 роки тому +1

    पेठेमध्ये साईनाथ खानावळ, आणि हॉटेल जगदंब सर्वात बेस्ट हॉटेल्स आहेत.

  • @vishalkamble1159
    @vishalkamble1159 2 роки тому +1

    काहीपण म्हणा पण कोल्हापूर शिवाय चव च नाही कुठे मांसाहारी जेवणाला

  • @abhijeet1719
    @abhijeet1719 2 роки тому +9

    Only legends know Dajincha dhaba Akurdi Pune. Best non veg food in pune.

  • @dnyaneshwarghule2586
    @dnyaneshwarghule2586 2 роки тому +5

    Hotel Torna wadebolai yethe pan khup chhan test ahe

  • @sharvib307
    @sharvib307 2 роки тому +1

    भुजबळ यांच हॉटेल आपुलकी...... आजिबात चव नाही.. जाऊ नका...... त्या पेक्षा घरी खा.... तुमचा घरचे त्या पेक्षा चांगले करतील

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt 2 роки тому +1

    Akole Taluka Bus stop jawal-- Mitra Prem khanawal Best in Maharashtra
    When you plan for Bhandardara test it..7.00pm to 10.00pm
    I have taken dinner at aware Pune

    • @swaleha9161
      @swaleha9161 4 місяці тому

      Kahi pn ya peksha changle hotel's restaurant ahet akolyat mi proper akole mde rahte 😅

  • @pd5910
    @pd5910 2 роки тому +3

    मराठी माणसा, पुरणपोळीचे जेवण कुठे मिळते तेही सांगशील तर बरे ज्ञोईल हो...

  • @mohsinshaikh494
    @mohsinshaikh494 2 роки тому +4

    Try Bhukkhad Ka Nukkad for special Chindian food yes you read it right Chindian a fusion of Chinese and Indian. Pune Treaure Park Sahakarnagar.

  • @nishantgb218
    @nishantgb218 Рік тому +1

    येकदा बी नागपूरले येवून खावा मंग तुमाले कुठं जावाची बी गरज नाई पडन! सब ठिकाणी चांगलाच भेट्टे.

  • @dealsme4370
    @dealsme4370 11 місяців тому

    मिलन खानावळ म्हणजे खुपच average आहे. पण किंमतीच्या मानाने योग्य आहे. शिकाऊ पोरांसाठी योग्य.

  • @akshaymhatre1900
    @akshaymhatre1900 2 роки тому +9

    Some more additions to the list;
    1. Hotel Marathwada
    2. SP's Biryani House
    3. Hotel Kaveri

    • @ApurvPirke
      @ApurvPirke 2 роки тому +2

      Budget friendly nahi

  • @mrunalwaychal
    @mrunalwaychal 2 роки тому +4

    पुण्यात पुणेकरांचे सोडून सगळी हॉटेल famous हैत 😂😂😂

    • @naina.97.
      @naina.97. 2 роки тому

      Matimand yachatla 8 hotels che malak puunyache ahet.
      N pune chatarpati cha ghar ahe. Ithunch sagle padartha baher gelet. Tumcha kdun nahi ale shemdya

  • @MrVivekmane
    @MrVivekmane 8 місяців тому

    हॉटेल तिरंगा - पौड रोड, दशभुजा चौका जवळ. एक नंबर आहे.

  • @jayantkumarlade4869
    @jayantkumarlade4869 2 роки тому +2

    Yesterday only I visited Survey's. I eat sp. Mutton thali and sp. Chicken thali. Now they are not offering unlimited thali. Only rassa is unlimited. Taste was ok but price is very high.

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz 2 роки тому +3

    मी परदेशात पण मांसाहार करतो. पण आपल्याकडे quantiti खूपच कमी असते 🤔

    • @IndianHeart07
      @IndianHeart07 2 роки тому +2

      तेवढाच पुरेस आहे आपण जनावर नाही

  • @sanketchaudhari3251
    @sanketchaudhari3251 2 роки тому +4

    सावजी मटण नागपूर याच्या वर एक व्हिडिओ बनवा..

  • @gajanankumbhar528
    @gajanankumbhar528 2 роки тому +1

    🙏नेमका पत्ता स्क्रीनवर देत जा. फोन नंबर सहीत.
    माहिती खूप छान आहे आवडली.....

  • @zeem1030
    @zeem1030 2 роки тому +2

    Hotel SHIVENDRA @Handewadi .... Best and halaal chicken mutton

  • @vaibhavdhavale7445
    @vaibhavdhavale7445 2 роки тому +5

    Hotel janhavi saradvadi, cannot forget the marvelous taste 😋

    • @Rajvp
      @Rajvp 2 роки тому +1

      kharach chan ahe taste 👍

  • @Mahesh...11-q9i
    @Mahesh...11-q9i 2 роки тому +3

    मटण भाकरी हे नवीन आहे....?...म्हणजे तुम्हाला मराठवाडा माहीतच नाही....

  • @uttampatil2029
    @uttampatil2029 2 роки тому

    मानस हॉटेल खूप छान आहे एकदा जत्रामटण खाऊन बघा साताऱ्याची खूप फेमस हॉटेल आहे. बालगंधर्वसमोर कार्पोरेशन रोड जोशी वडेवाले शेजारी खूप छान तांबडा पांढरा रस्ता मिळतो. मटन जत्रा मटन लोणचं मटण मटन थाळी . पुण्यामध्ये सगळ्यात फेमस हॉटेल मानस सातारा........❤️❤️❤️

  • @sonukolhapure994
    @sonukolhapure994 2 роки тому +1

    पुणे -नगर रोड वरील "कावेरी हॉटेल " पण खूप छान चव आहे येथील मटण vip थाळी आवर्जून खावी... तसेच पुणे जिल्हायतील तालुका भोर.. गाव आपटी येथील हॉटेल दुर्गा माता या खानावळ सारखे जेवण आज पर्यंत कुठल्याच हॉटेल मध्ये भेटले नाही...🙏 🙏

    • @nandujapkar7048
      @nandujapkar7048 Рік тому

      देवा हाँटेल नेप्ती कांदा मार्केट समोर बायपास अहमदनगर चिकन स्पेशल चिकन

  • @YDartisticflair
    @YDartisticflair 2 роки тому +57

    If u are non veg lover then you should try vhradi chiken 🔥😍

    • @aniketraut1593
      @aniketraut1593 2 роки тому +4

      Saoji❤️

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 роки тому

      सावजी काबे बैताड्या...
      डुकराचे, कुत्र्याचे, उंदराचे मटन कुठे मिळेल..बाई.
      पुणे ब्राह्मण नगरी पण सर्वच हाडं चघळणारे...भामटे पुणेकर.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      वऱ्हाडी 👌🏼

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 Рік тому

      ​@@aniketraut1593bogus ahe सावजी

    • @Beast_AD10xxx
      @Beast_AD10xxx 8 місяців тому

      Kuth bhetate ?
      Saoji nahi pahije..
      Dalindar ahe saoji

  • @me_sp
    @me_sp 2 роки тому +6

    हॉटेल भुजबळ बंधू is Love❤️❤️❤️

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 2 роки тому

      Lay mahag ahe bhawu ....tyapeksha karve nager la hotel rangda .try kr ....roj roj jashil...quantity with quality😁

    • @prashantbobade865
      @prashantbobade865 2 роки тому

      No test bhujbal

  • @AH-jn9vk
    @AH-jn9vk День тому

    जंगली महाराज रोडवरील एक हॉटेल बेचव आहे प्रत्यक्ष अनुभवाने सांगतो

  • @sunilpaigude5760
    @sunilpaigude5760 2 роки тому +1

    मिनल व साईनाथ सर्वात बेकार एकदा गेल की आयुष्यात परत एकदाही जानार नाही