तणनाशकमुळे सोयाबीन खराब झाले काय करावे ? soybean pivle padne upay | सोयाबीन तणनाशक फवारणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @anandraut5977
    @anandraut5977 Місяць тому +3

    Sir ह्या फवरणी सोबत कीटक नाशक कोणते घेता येईल

  • @bala1041
    @bala1041 Місяць тому +1

    भावा ,Biovita x vs sagarika यावर व्हिडिओ बनवावा व शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा

  • @ShwetaLande-j3y
    @ShwetaLande-j3y Місяць тому

    Zinatra che ani ammonium sulphate che rate kiti aahe dada

  • @abhimusande8186
    @abhimusande8186 Місяць тому

    दादा चुकून मेरा ७१ औषध मदे मिक्स झाले आहे का करावे ३०० लिटर पाण्यातून फवारा घेतला आहे

  • @rohitsayankar4302
    @rohitsayankar4302 2 місяці тому

    khrch jast utpadn kmi as hote sirr please suggest low price insecticide tonic and fertilizers

  • @ShivDhirbasi
    @ShivDhirbasi 2 місяці тому

  • @sajidkhankhan1963
    @sajidkhankhan1963 Місяць тому +1

    Dada soyabean+ tur madha Odyssey 40gm +qurin spray chlto ka?plz reply 🙏

  • @avinashmeshram515
    @avinashmeshram515 Місяць тому

    कीटकनाशक च्या पाहिल्या फवारणी मध्ये तण असल्यास तणनाशक वापरु शकतो का.... Fluthiacet-Methyl 10.3% w/w EC)...?

  • @vitthalnirgude5480
    @vitthalnirgude5480 2 місяці тому +1

    दादा मी 20 दिवसानंतर फवारणी केली आहे त्याच्यामध्ये प्रोफेक्स सुपर 40ml , साप पावडर 30 ग्रॅम, बायो विटा एक्स 50ml आणि 191919 100ग्रॅम घेतले आणि चीलेटेड मायक्रोनुट्रियट 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली तर कुठे कुठे स्कॉर्चींग झाली आहे तर फवारनीचा रिझल्ट मिळेल का नाही आता काय करावे

    • @gajanangirhe6137
      @gajanangirhe6137 Місяць тому

      प्रोफेक्स सुपर 50 मीली मुळे झाले आहे.. काही होत नाही..

  • @pandurangshinde6973
    @pandurangshinde6973 Місяць тому

    सर माझ विक्रात सोयाबीन आहे पेरणी करुण 25 दीवस झाले वाढ कमी आहे आणि पोट्याश खत पण द्यायचे आहे त्या सोबत कोणते खत द्यावे आणि कीती दीवसानी द्यावे

  • @krishnapatil1968
    @krishnapatil1968 Місяць тому

    शाकेद तणनाशक स्प्रे करण्यासाठी बकेट मध्ये टाकल्या नंतर दह्या सारखा लेयर तयार झाला होता ते खराब झाला असू शकते का?

  • @vivekingle9353
    @vivekingle9353 Місяць тому

    सर मला तुमच्याशी काम आहे माझ्या शेतात कोणी round up marle ahe

  • @AppasahebKanhere
    @AppasahebKanhere Місяць тому +1

    झिंगआणि बायोईटा त्याच्याबरोबरकीटकनाशक मारल तर चालेल का

  • @KrishnaSunilRathod
    @KrishnaSunilRathod 2 місяці тому

    कापसाला 25-30 दिवसा दरम्यान calcium nitrate सोबत 10-26-26 मिक्स करुन दीले तर चालेले का

  • @tateramdas3024
    @tateramdas3024 2 місяці тому

    सर मुग आणि उडीदावर पहिलीी फवारणी साठी व्हिडिओ टाका पिल्झ 🙏🏻

  • @sagardhaigude7968
    @sagardhaigude7968 Місяць тому

    Solomon+saaf+biovita x+11.36.24 ICL favarni chalel ka

  • @harshada6189
    @harshada6189 21 день тому

    सर सोयाबीनचे पीक पिवळे पडले सोयबीन फूल बाधी मध्ये आहे😢

  • @chandrakantzinjade18
    @chandrakantzinjade18 Місяць тому

    भाऊ उडीद जळतोय खुप प्रमाणात कशाची फवारणी घेऊ फादी जळतेतेय नंतर सगळेच झाड जळतय उडदाच😔😔

  • @chandrakantrakhunde8470
    @chandrakantrakhunde8470 2 місяці тому

    S

  • @VirendraTodmal375
    @VirendraTodmal375 Місяць тому

    kahi nahi hot nahi mazhe soyabean zhatka basun pane karapli paus aala ki automatic 8divas ni clear hot te mi tannashak sobat shockproof marun suddha soyabean chi pane karapli paus sala ki nit hote te kahi garaj nahi kharch karaychi

  • @ganeshzingarevlog
    @ganeshzingarevlog 2 місяці тому

    सोयाबीन ला दुसरी कोळपणी साधारण किती दिवसांनी करावी❤❤❤

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 місяці тому +1

      चाळीस दिवसाच्या आत करून घ्यावी नंतर फुल अवस्था सुरू होते

    • @ganeshzingarevlog
      @ganeshzingarevlog 2 місяці тому

      @@shetkariputra_ धन्यवाद

  • @sharadjawale1164
    @sharadjawale1164 2 місяці тому

    कोथिंबीर पिकासाठी फवारणी विडिओ टाका

  • @rohiniwathore
    @rohiniwathore 2 місяці тому

    शकेद मारले पण तन नाही मेल

  • @ShwetaLande-j3y
    @ShwetaLande-j3y Місяць тому

    Zinatra che ani ammonium sulphate che rate kiti aahe dada

  • @ShwetaLande-j3y
    @ShwetaLande-j3y Місяць тому

    Zinatra che ani ammonium sulphate che rate kiti aahe dada