ट्रायकोडर्मा भविष्याची गरज ! त्याचे फायदे, महत्व व वापर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • शेतीतील मातीचे पोषण आणि चैतन्य यांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सामील व्हा. पारंपारिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराचे हानिकारक परिणाम आणि मातीचे आरोग्य राखण्यात सूक्ष्मजीवांची भूमिका जाणून घ्या. शाश्वत पद्धतींचा अवलंब केल्याने जमिनीचा पोत कसा पुनरुज्जीवित होऊ शकतो आणि दीर्घकालीन कृषी टिकाव सुनिश्चित करून पीक उत्पादकता कशी वाढवता येईल ते जाणून घ्या.

КОМЕНТАРІ • 215

  • @riteshdurugkar1762
    @riteshdurugkar1762 6 місяців тому +53

    साहेब ऑनलाईन उत्पादन विक्री चालू करा हो,,, तुमचे डीलर दुसऱ्याचं कंपनी चे शेतकऱ्यांच्या माथी मारतात..... नसता 4दिवसांनी या 8 दिवसांनी या असं वेळ मारून नेतात... शेतकऱ्याला रोज रोज काम सोडून जाणं होत नाही....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому +6

      नमस्कार दादा , काम चालू आहे जून पर्यंत उपलब्ध होऊन जाईल

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 29 днів тому

      Farmission.in
      या वेसाइटवरून मागवू शकता

    • @prakashdhomse304
      @prakashdhomse304 19 днів тому

      धन्यवाद 🙏 ​@@whitegoldtrust

    • @SunilShindeSSN
      @SunilShindeSSN 15 днів тому

      फोन नंबर द्या सर

    • @dnyaneshwarhajare7297
      @dnyaneshwarhajare7297 12 днів тому

      सर ,आपण आपल्या कंपनीचे ट्रायकोडर्मा उपलब्ध करुन द्यावे ऑनलाईन

  • @pramodnare8296
    @pramodnare8296 6 місяців тому +4

    Sir khup chhan samjaun sangata

  • @yogeshpatil6904
    @yogeshpatil6904 6 місяців тому +3

    सुंदर माहिती दिली, धन्यवाद.

  • @dipaknagre1622
    @dipaknagre1622 6 місяців тому +2

    सर खूप छान माहिती दिली
    सर आपण trychoderma शेण, डाळीचे पीठ, गुळाचे पाणी याच्यासोबत मिश्रण करून 10,12 दिवस ठेऊ शकतो का

  • @nitinpathak1968
    @nitinpathak1968 29 днів тому

    नमस्कार सर.आपण अतिशय उत्तम व उपयुक्त माहीती सहज सोप्या शब्दात दिली आहे. धन्यवाद !

  • @anilmane6116
    @anilmane6116 6 місяців тому +1

    जय हिंद सर, अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 6 місяців тому

    उत्कृष्ट मार्गदर्शन. Thank you very much 🙏

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 6 місяців тому +1

    अप्रतिम माहिती दिली🙏

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    दिलेली माहिती चांगली व योग्य आहे धन्यवाद

  • @manohard210
    @manohard210 6 місяців тому +2

    🙏excellent information

  • @kailasthale279
    @kailasthale279 6 місяців тому +1

    Good job

  • @sanjaypatil9822
    @sanjaypatil9822 6 місяців тому +1

    Very importatant imformation.

  • @Thakre1115
    @Thakre1115 6 місяців тому +1

    Namdkar 🙏🏼Sheta mdhe dharnamadhil gal tkla tr utpadan vadhel ky ani chngla gal ksa olkhycha

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , धरणाचा गाळ टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढू शकते पण त्यासाठी गाळ टाकल्या नंतर हिरवळी खतांचे पीक घ्यावे लागेल धेंचा , बोरू / ताग

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 6 місяців тому +1

    ❤❤❤❤ Very Very Nice Information Sir..❤❤❤❤

  • @shankardeshmukh8285
    @shankardeshmukh8285 6 місяців тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @balughavate604
    @balughavate604 9 днів тому

    बटाटा पिकाला दोन दिवसापुर्वी तणनाशक फवारणी केली आहे पिक एक महिन्याचे आहे तर एक एकरला पाट पाण्याने ट्रायकोडर्मा सोडू शकतो का आणि बटाटा पिकासाठी कोणती प्रजाती वापरावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 днів тому

      नमस्कार दादा, बटाटा पिकाला ट्रायकोडर्मा देण्याची गरज नाही

  • @maheshk8833
    @maheshk8833 14 днів тому

    Sir majya mirchi pikat mulavar phar mothta pramanat attack jala aahe ani jade sukun jat aaheplz suggest me sir 😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 днів тому

      नमस्कार दादा, ट्रायकोडर्माची आळवणी करावी

  • @yashodhanwaghamare1542
    @yashodhanwaghamare1542 6 місяців тому +2

    धन्यवाद सर

  • @pramodnare8296
    @pramodnare8296 6 місяців тому +1

    Praful great sir new name ❤

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 6 місяців тому +1

    फळ पिकासाठी वापर कसा करावा?
    एकरी प्रमाण काय आहे? गुळाच्या पाण्यात रात्रभर भिजल्यावर multiply होतात का?
    रासायनिक बुरशी नाशक किंवा कीटक नाशक वापरल्या नंतर किती दिवसांनी tricoderma वापरावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому +1

      नमस्कार दादा , फळ बागांसाठी ट्रायकोडर्माचा आळवणी करू शकता २०० लिटर पाण्यात १ किलो प्रमाणे

  • @AshokBhojgude-cd3gi
    @AshokBhojgude-cd3gi 6 місяців тому

    खूप छान माहिती दिली सर 🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому +1

      धन्यवाद दादा

  • @kailasthale279
    @kailasthale279 6 місяців тому

    खूपच छान माहिती

  • @BanduMante
    @BanduMante 2 місяці тому

    सर एकदम चांगल्या रीतीने माहिती दिली धन्यवाद बुलढाणा जिल्ह्यात उपलब्ध कुठे होऊ शकते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому +1

      धन्यवाद दादा, ऑनलाईन मागवू शकता Farmission.in या साईट वरून

  • @shyamchaure2828
    @shyamchaure2828 6 місяців тому

    खूप छान sirji

  • @Since1987organik
    @Since1987organik 6 місяців тому +1

    Good knowledge for farmers

  • @bharateshgani600
    @bharateshgani600 6 місяців тому

    Sir nimatode var nemak kutla trichoderma vaparava, virede or Harzanium ani pramana kiti.... please suggest

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому +1

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा हर्जेनियम

  • @kailashkharode7388
    @kailashkharode7388 6 місяців тому

    खूप खूप धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼

  • @namratanawkar6537
    @namratanawkar6537 6 місяців тому +1

    सर आपण जी काही माहिती दिली आहे ती खुप छान माहिती दिली ट्रायकोडर्मा ची दोन वेळा ड्रिंकिंग केली आहे परंतु फायदा काहीच नाही झाला 80% तूर जळली मर अली कोणता ट्रायकोडर्मा वापरावा आपण सांगावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा, आपल्या जमिनीत बुरशीचे अधिक प्रमाण असेल त्यामुळे तिथं पिकांची फेरपालट करून तृणधान्य पीक घ्यावे

    • @mahendranawghare2257
      @mahendranawghare2257 27 днів тому

      Pkv मधून आणा लिक्वीड मध्ये २००रू लिटर मिळते फ्रेश पायजे

  • @chetanyerekar3293
    @chetanyerekar3293 18 днів тому

    Tricodarma Drinching nater kiti diwasani water soluble khat dyayche

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  18 днів тому

      नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा सोडल्या नंतर दुसऱ्या दिवशी वॉटर सोल्युबल खते सोडू शकता, फक्त रासायनिक बुरशीनाशक २५ दिवस सोडू नये

  • @rajendradubepatil7904
    @rajendradubepatil7904 6 місяців тому +1

    ट्रायकौडर्मा बुरशीची सहज उपलब्धता सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्माचा वापर प्रामुख्याने मातीपासून होणारे रोग तसेच विविध वनस्पतींचे काही पानांचे आणि पॅनिकल रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो. ट्रायकोडर्मा केवळ रोगच रोखू शकत नाही तर वनस्पतींच्या वाढीस प्रोत्साहन देते, पोषक वापर कार्यक्षमता सुधारते, वनस्पती प्रतिरोधक क्षमता वाढवते आणि कृषी रासायनिक प्रदूषण पर्यावरण सुधारते.

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 4 місяці тому

    छान माहिती सर.

  • @yashavantsalunke8106
    @yashavantsalunke8106 29 днів тому

    नमस्कार सर, शेणखता चा ढीग वरती ट्रायकोडर्मा चा वापर केल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो का...?
    माहिती मिळावी.... 🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  29 днів тому

      नमस्कार दादा, फायदा होतो

  • @ganeshkadam7279
    @ganeshkadam7279 6 місяців тому +2

    Rasaynik khata sobt. Jjwnt rahu shkte ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर रासायनिक खतासोबत वापरू शकता

  • @pseries8647
    @pseries8647 2 місяці тому

    खुप छान माहिती दिली

  • @TejraoKale-mf2sv
    @TejraoKale-mf2sv 20 днів тому

    thiamethoxam सोबत tricodarma ची बीजप्रक्रिया केली तर चालते का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      चालेल दादा , पहिले thiamethoxam लावून ते सुकल्या नंतर ट्रायकोडर्मा लावा

  • @ashvinikamthane1883
    @ashvinikamthane1883 6 місяців тому +1

    Booster product online khup garjechi aahe, mrp price la dukandar detat tya tulanet itar company che mrp var 15% te 20% discount aahe ti ghya ase suchavatat. Tyamule shetkari confuse houn kadhi booster kadhi itar company che product vapartat.
    Online product ne ase prashana sampatil....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому +1

      नमस्कार दादा , आपले ऑनलाईन सेवा चालू करण्याचे काम आहे जून पासून सुरु होईल. धन्यवाद

  • @vinayakbhilane545
    @vinayakbhilane545 Місяць тому +1

    ट्रायकोडर्मा पावडर फॉर्म मध्ये चांगले असते का लिक्विड फॉर्ममध्ये कृपया मार्गदर्शन व्यवस्थित आणि पूर्ण संपूर्ण करा धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому +3

      नमस्कार दादा, पावडर फॉर्म मधील घ्यावे

  • @maheshk8833
    @maheshk8833 14 днів тому

    Driching nantar kiti divasani lagu hote

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 днів тому

      नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा जमिनीत टाकल्या नंतर ओलावा असल्यास त्याचे कार्य लगेच चालू होते.

  • @Sajid.jaan2001
    @Sajid.jaan2001 6 місяців тому +2

    ऑनलाईन पाठविणे जमेल का? बुलढाणा जिल्ह्यात तुमचे प्रॉडक्ट उपलब्ध नाहीत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
      खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
      भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
      पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860

    • @balarampawar2454
      @balarampawar2454 2 місяці тому

      सांगली जिल्हयामध्ये आपल्या प्रोडॅक्टचे वितरकांची नावे पाठवा.

    • @dnyaneshwarpisal9823
      @dnyaneshwarpisal9823 3 дні тому

      सातारा जिल्ह्यात कुठे मिळेल 🙏

  • @umeshhun1518
    @umeshhun1518 2 місяці тому

    Umesh Bagalkot Karnataka 👌👌👌🙏✌👍💐💐Super

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 6 місяців тому

    Thank you so much sir

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 4 місяці тому

    सर आंब्याच्या बागेला drip द्वारे त्रायकोदर्मा दिले आणि आंब्यावर फवारणीद्वारे बुरशीनाशक फवारले तर चालू शकते का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , हो चालू शकते

  • @prabhakardattatrayashinde9757
    @prabhakardattatrayashinde9757 Місяць тому

    नमस्कार सर.तणनाशके फवारणी केल्यास किती दिवसांनी ट्रायकोड्रमा चा वापर करावा? वापर केला असता किती दिवसांनी आपण तणनाशके व रा.बुरशीनाशकांचा वापर करावा?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, तणनाशक वापरल्या नंतर दुसऱ्या दिवशी ट्रायकोडर्मा वापरू शकता, ट्रायकोडर्मा वापरल्या नंतर २० ते २५ दिवस रासायनिक बुरशीनाशक वापरयला जमणार नाही.

  • @navnathkalatre3308
    @navnathkalatre3308 6 місяців тому

    Very nice sir ji

  • @mohangawande4704
    @mohangawande4704 2 місяці тому

    खूप छान

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b 6 місяців тому

    फार चांगली माहिती दिलीत दादा ,धन्यवाद राम राम !!

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏

  • @sanjaydabhade396
    @sanjaydabhade396 6 місяців тому

    Very.good.sir

  • @daulatraochavan8670
    @daulatraochavan8670 23 дні тому

    Agri 82 स्टिकर वापरू शकतो का ट्रायकोडरमा स्प्रे साठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  23 дні тому

      नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा फवारणी जमिनीतून दिल्यास अधिक फायदा होतो

  • @suhasmachindra576
    @suhasmachindra576 6 місяців тому +1

    जून पासून उपलब्ध करून द्यावी ही विनंती मो.नं द्यावा म्हणजे संपर्क करणे योग्य होईल .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , बुस्टरचा ट्रायकोडर्मा मार्केटमध्ये ट्रायको बूस्ट नावाने उपलब्ध आहे

    • @suhasmachindra576
      @suhasmachindra576 6 місяців тому

      @@whitegoldtrust कुठे मिळेल मो नंबर द्या

  • @daulatraochavan8670
    @daulatraochavan8670 23 дні тому

    ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास एकत्रित मिक्स करू शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  23 дні тому

      नमस्कार दादा, हो करू शंकर

  • @shubhamgirde1476
    @shubhamgirde1476 2 місяці тому

    Sir dreinching Kelli tr challel ka mirchi mathe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा , हो चालते

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 6 місяців тому

    Good

  • @agrinarendrakumavat5915
    @agrinarendrakumavat5915 6 місяців тому

    Thank you sir

  • @pramodpatil5791
    @pramodpatil5791 6 місяців тому

    जळगाव, रावेर उपलब्ध आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 місяців тому

      नमस्कार दादा , कृषी विज्ञान केंद्रावर चौकशी करा

  • @nagnathraulwar4590
    @nagnathraulwar4590 6 місяців тому

    नांदेड जिल्हा कुठे भेटते सर कृपया कळवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 місяців тому

      नमस्कार दादा , कृषी विज्ञान केंद्र

  • @sushilmane503
    @sushilmane503 Місяць тому

    ट्रायको आणि मेटारायजिंग एकत्र वापरू शकतो का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, शक्यतो एकत्र वापरू नये

    • @sushilmane503
      @sushilmane503 Місяць тому

      @@whitegoldtrust ok

  • @b.bhiwarde6176
    @b.bhiwarde6176 11 днів тому

    सर आपला पत्ता द्या
    ट्रायकोडर्मा पाहीजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 днів тому

      नमस्कार दादा, Farmission.in या साईट वरून ऑनलाईन ऑर्डर करू शकता

  • @Lahu_satpute_patil
    @Lahu_satpute_patil 13 днів тому

    परभणी मध्ये कुठे मिळेल

    • @madanlandge2555
      @madanlandge2555 12 днів тому

      आपल्या कृषी विद्यापीठ मध्ये मिळते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 днів тому

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 6 місяців тому

    Thanks🙏

  • @santoshgaikwad7603
    @santoshgaikwad7603 6 місяців тому

    Thanks sir

  • @kunalgaykwad5186
    @kunalgaykwad5186 6 місяців тому

    सर तीळ पिकामध्ये मररोग खूप आहे आणि मूळकुज आहे कोणती फवारणी घेऊ plz सांगा 😢😢😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्माचा वापर करावा

  • @Raavindraa
    @Raavindraa 2 місяці тому

    उसात तननाशका सोबत त्रायकोदर्मा मिक्स करून फवारणी करू शकतो का?

  • @BabasahebPawar-d4j
    @BabasahebPawar-d4j 6 місяців тому +12

    ताका सोबत देऊ शकतो का किंवा गुळा सोबत देऊ शकतो का

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 6 місяців тому +1

      तसे द्यायची गरज नाही एकटे देवू शकता

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 5 місяців тому

    ❤🎉good

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 6 місяців тому +1

    🌹👌🙏

  • @amolgalande1657
    @amolgalande1657 Місяць тому

    शेण गोमूत्र स्लरी मध्ये दिले तर चालेल का ट्रायको व पाय सेलो मासेज एकत्र चालेल का

  • @Sudhir.Duratkar
    @Sudhir.Duratkar Місяць тому

    ट्रायकोडर्मा डीएक्स 1919 सोबत चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @suhasdeshmukh6277
    @suhasdeshmukh6277 6 місяців тому

    मेथी पिकाला कधी आणि किती प्रमाणात घ्यावे...फवारणी आणि ड्रिप मधून

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा मेथी बियाण्याला चोळून पेरणी करावी किंवा पेरणी नंतर ४-५ दिवसांनी फेकून द्यावा

  • @prakashjadhav3796
    @prakashjadhav3796 6 місяців тому

    सोयाबीन ला व कापुस पिकाला लागवडीपुर्वी च्या डोज सोबत चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , शक्यतो लागवडी नंतर वापरा

  • @Raavindraa
    @Raavindraa 2 місяці тому

    थायमेट मुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणू जसे त्रायकोडरमा, ksb, psb मरतात का ?
    तसेच सल्फर च्या वापरामुळे मरतात का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому +1

      नमस्कार दादा, औषधांच्या संपर्कात आल्या मरतात

  • @साथी_किसान_का
    @साथी_किसान_का 6 місяців тому +1

    सर मक्का, कपाशी बीजा ला खरिप साठी ट्राईकोडर्मा लावले तर चालेल का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , मका कापूस बियाण्याला ट्रायकोडर्मा लावण्याची गरज नाही

  • @gunjanfopse1405
    @gunjanfopse1405 6 місяців тому

    मिरची पिका मद्ये कोणत्या अवस्थेत द्यावे... आणि ड्रिप मद्ये प्रमाण किती द्यायचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , वाढीच्या अवस्थेत म्हणजे लागवड केल्या पासून ६-७ दिवसांनी वापरावे.

    • @gunjanfopse1405
      @gunjanfopse1405 6 місяців тому

      @@whitegoldtrust ड्रिप ने प्रमाण किती द्यावे

  • @bhagawatkakde8629
    @bhagawatkakde8629 Місяць тому

    Shevanti var khup karapa aly ..pray getala tr chalalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, रासायनिक अमीस्टार टॉप बुरशीनाशक फवारा

  • @kailasladge2304
    @kailasladge2304 2 місяці тому

    ट्रायकोड्रमा+ पसीलोमायसीस दोन्ही एकाच वेळी पिकाला देता येते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @ganeshdhepe2601
    @ganeshdhepe2601 2 місяці тому

    Kuthe uplabdh hoil sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @Raavindraa
    @Raavindraa 2 місяці тому

    Gajanan Jadhao sir swata reply krtay ❤

  • @kalemahadev7380
    @kalemahadev7380 17 днів тому

    ट्रॅक्टर ने फवारणी करू शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 днів тому

      नमस्कार दादा, हो करू शकता

  • @kishorsalunkhe5235
    @kishorsalunkhe5235 6 місяців тому +1

    सर विहिरीत टाकून दिले तर चालत का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , नाही २०० लिटर पाण्यात मिसळून द्यावे

    • @kishorsalunkhe5235
      @kishorsalunkhe5235 6 місяців тому

      @@whitegoldtrustok thanks

  • @chandrasinhkhose6501
    @chandrasinhkhose6501 Місяць тому

    Tricodarma ची फवारणी करायची असल्यास प्रमाण काय घ्यावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, प्रति पंप ५० ग्रॅम

  • @kishormore2426
    @kishormore2426 20 днів тому

    Aj roji haladila sodayla jamto thraycodrama

  • @RavindraKharche-u5e
    @RavindraKharche-u5e 6 місяців тому

    एकरी किती ठिबकने द्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , एकरी १ किलो

  • @rajendragajmal5853
    @rajendragajmal5853 6 місяців тому

    Trichoderma रासायनिक खतासोब त देता येतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , हो देऊ शकता

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 2 місяці тому

    संभाजीनगर च्या डिलर चा पत्ता देणे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
      जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999
      न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765

  • @bhimraosuryavanshi8341
    @bhimraosuryavanshi8341 Місяць тому

    सर ताका ऐवजी गाईचं दूध टाकलं तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, नाही

  • @SurajRajput-o1o
    @SurajRajput-o1o 2 місяці тому

    Price sanga na sar please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा , या व्हिडीओ मध्ये बेसिक माहिती दिली आहे

  • @ganeshktare7339
    @ganeshktare7339 Місяць тому

    ट्रायकोडर्मा बीज प्रक्रिया केल्यानंतर रासायनिक ब्रीज प्रक्रिया जमते का नाही किंवा रासायनिक ब्रिज बीज प्रक्रिया केल्यानंतर ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया जमते का नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, जैविक किंवा रासायनिक बुरशीनाशक पैकी एक चालते

  • @adityadhage1435
    @adityadhage1435 2 місяці тому

    तुर अळवणी करायचे आहे, टाय dx. व 24, 24,. 00,. महाधन 20ली साठी प्रमाण किती असावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट ५ ० ग्रॅम + २ ४ :२ ४ :० १ ० ० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @vijaychavhan1113
    @vijaychavhan1113 Місяць тому

    किलोची सरासरी किंमत किती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, मार्केट मध्ये वेगवेळ्या किमती आहे दोन तीन ठिकाणी चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे

  • @dipakdeshmukh6826
    @dipakdeshmukh6826 Місяць тому

    अद्रक सड लागली किती सोडावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट एकरी ५०० ग्रॅम वापरा

  • @subhashrathod1276
    @subhashrathod1276 2 місяці тому

    Sar,onlineyavasthakara,apalaproduct

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, बूस्टर उत्पादने ऑनलाईन खरेदीसाठी Farmission.in या साईट वरून ऑर्डर करू शकता.

  • @funwithcutesister8923
    @funwithcutesister8923 6 місяців тому

    एकरी प्रमाण किती ऑफरावे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा, एकरी १ किलो

  • @dhanajikhairnar3765
    @dhanajikhairnar3765 2 місяці тому

    पावडर मधील ट्रायकोडर्मा एक्सपायरी काय असते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा , १ वर्ष

  • @UddhvShalke
    @UddhvShalke 2 місяці тому

    रासानिक खतात मिसळुन टाकाय जमतेका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा , हो जमते

  • @balupardeshi321
    @balupardeshi321 6 місяців тому

    तापमान मध्ये काही फरक जाणवतो का ट्रायकोडर्मा चा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , हो जास्त तापमानात ट्रायकोडर्मा मधील जिवाणू मरतात

  • @ekanathsomase8243
    @ekanathsomase8243 Місяць тому

    येवला नाशिक मधे कुठे भेटलं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, येवला येथे सध्या बूस्टर परिसची उत्पादने उपलब्ध नाही

  • @arvindjadhav1724
    @arvindjadhav1724 27 днів тому

    सर मोबाईल नंबर द्यावा प्लीज

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      नमस्कार दादा, शेतीविषयी अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करा

  • @jaganpatil9852
    @jaganpatil9852 6 місяців тому

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rahulsonwane3287
    @rahulsonwane3287 2 місяці тому

    सर ट्रायकोडरमा . सोडोमोनस.प्यासिलोमायसिस एकत्र देऊ शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @RavindraKharche-u5e
    @RavindraKharche-u5e 6 місяців тому

    एकरी किती ठिबकने द्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , एकरी १ किलो