शेतकरी पुत्र
शेतकरी पुत्र
  • 476
  • 27 701 409

Відео

कापूस पिकतील तण नियंत्रण | kapus tannashak favarni | hitweed maxx information | #hitweedmaxxकापूस पिकतील तण नियंत्रण | kapus tannashak favarni | hitweed maxx information | #hitweedmaxx
कापूस पिकतील तण नियंत्रण | kapus tannashak favarni | hitweed maxx information | #hitweedmaxx
Переглядів 1,4 тис.7 днів тому
शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये कापूस पिकातील तन नियंत्रण कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे.💡 त नियंत्रण करत असताना गोदरेज कंपनीचे hitweed maxx या तननाशकाचा कापूस पिकामध्ये वापर कसा करावा🤔 याबद्दलची माहिती पाहायला मिळणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. 🎯 hitweed maxx तन नाशकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा. 👇 www....
sweep power लां तण नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची पसंती | sweep power herbicide information #part 4🔥sweep power लां तण नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची पसंती | sweep power herbicide information #part 4🔥
sweep power लां तण नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची पसंती | sweep power herbicide information #part 4🔥
Переглядів 14 тис.11 днів тому
#UPL #SweepPower #RewardProgram #2024 #SabseSurakshitSabseAsardar #SweepPowerRewards
sweep power तणनाशक रिझल्ट | sweep power herbicide use 🔥sweep power तणनाशक रिझल्ट | sweep power herbicide use 🔥
sweep power तणनाशक रिझल्ट | sweep power herbicide use 🔥
Переглядів 28 тис.14 днів тому
#UPL #SweepPower #RewardProgram #2024 #SabseSurakshitSabseAsardar #SweepPowerRewards
UPL चे sweep power सर्वात प्रवावशाली तणनाशक | sweep power herbicide information #UPL #sweeppowerUPL चे sweep power सर्वात प्रवावशाली तणनाशक | sweep power herbicide information #UPL #sweeppower
UPL चे sweep power सर्वात प्रवावशाली तणनाशक | sweep power herbicide information #UPL #sweeppower
Переглядів 58 тис.16 днів тому
#UPL #SweepPower #RewardProgram #2024 #SabseSurakshitSabseAsardar #SweepPowerRewards #herbicide
कापूस दूसरी फवारणी | kapus dusri favarni konti kravi | कापूस वाढीसाठी फवारणीकापूस दूसरी फवारणी | kapus dusri favarni konti kravi | कापूस वाढीसाठी फवारणी
कापूस दूसरी फवारणी | kapus dusri favarni konti kravi | कापूस वाढीसाठी फवारणी
Переглядів 15 тис.20 днів тому
#agriculture #soybeanfarming #kapusbhav #cotton #कापूस #कापूस
सोयाबीन पिकातील केना तननियंत्रण | soybean tannashak favarni | soybean kena tan niyantran #सोयाबीनसोयाबीन पिकातील केना तननियंत्रण | soybean tannashak favarni | soybean kena tan niyantran #सोयाबीन
सोयाबीन पिकातील केना तननियंत्रण | soybean tannashak favarni | soybean kena tan niyantran #सोयाबीन
Переглядів 64 тис.25 днів тому
#soybean #farming #तननाशक #soybeanfarming #सोयाबीन

КОМЕНТАРІ

  • @sonajironge4410
    @sonajironge4410 3 години тому

    सर सोयाबीन 992 आहे जास्त वाड जाली आहे लिक्विड मदले झिंक सोबत फॅप्लनटक प्लस ,, ,, दुसरा कॉम्बिनेशन कल्टर टाटा बहार हे घेऊ का कोणते घ्यावी 🙏🙏

  • @govindkarad8274
    @govindkarad8274 6 годин тому

    रिझल्ट खूप छान आहे दोन वेळेस मारला आहे कपाशीला

  • @mangeshsatav7036
    @mangeshsatav7036 7 годин тому

    इच्छु केना साठी काय

  • @sunilshah9676
    @sunilshah9676 9 годин тому

    Chunkhadi

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 10 годин тому

    भरगच्च फुल अवस्थेत असताना कल्टर किंवा ताबोली मारलं तर चालत का दादा

  • @UddhavSaste
    @UddhavSaste 11 годин тому

    , मका पीकाची वाढ होत नाही उपाय सांगा

  • @balajisurvase7512
    @balajisurvase7512 12 годин тому

    होशी सोबत टाटा बहार चालेल का

  • @VikramChaudhari-ts5mz
    @VikramChaudhari-ts5mz 13 годин тому

    खुप चांगली माहिती दिली👌

  • @cricketfantasticguru2062
    @cricketfantasticguru2062 13 годин тому

    Bhau amach soyabeen gele panyane

  • @jagnnathkadam4288
    @jagnnathkadam4288 13 годин тому

    सोयाबीनचि वाढ जास्त प्रमाणात होत आहे कल्टर चि फवारणी केली वाढ थांबल का

    • @Royalshetiwadi.
      @Royalshetiwadi. 12 годин тому

      सुमिटोमो कंपनीचे टाबोली घ्या , कलटर पन चालेल

  • @ganeshgolesar5920
    @ganeshgolesar5920 13 годин тому

    सोयाबीन ला फुल लागायला सूरवात झाली आहे. Ampligo फवारुका अंपलिगो ने फुलगळ होते का.

  • @ganeshgolesar5920
    @ganeshgolesar5920 14 годин тому

    सोयाबीनला फुल लागायला सूरवात झाली आहे अंपलिगो व स्टिकर व M45 फवारले तर चालेल का चालेल का

  • @user-pf1ml1ex9s
    @user-pf1ml1ex9s 14 годин тому

    फुलधारना झाली नाही तणनाशक जमेल का

  • @atulkalambe6597
    @atulkalambe6597 15 годин тому

    Humik 24 kas aahe tonic

  • @JagannathLingayat-fc8rs
    @JagannathLingayat-fc8rs 16 годин тому

    D A P sobat Maygenesiym chalte ka

  • @dayneshwargaikwad9034
    @dayneshwargaikwad9034 16 годин тому

    धन्यवाद

  • @user-ng4vl9hm1w
    @user-ng4vl9hm1w 16 годин тому

    Bharat Dhangar Chaugaon,Chopda. Dist -Jalgaon. Very nice information Aniket brother.

  • @user-us2zn6sr9h
    @user-us2zn6sr9h 18 годин тому

    निर्मल 666

  • @user-us2zn6sr9h
    @user-us2zn6sr9h 18 годин тому

    1258

  • @NitinBadguijar
    @NitinBadguijar 18 годин тому

    Bhau tumcha number taka

  • @premchandchaudhari1663
    @premchandchaudhari1663 19 годин тому

    पाल्हाड लावु नका

  • @digambarbalak5789
    @digambarbalak5789 20 годин тому

    MAUS 612 दुसरी फवारणी Tata baha Saap Hamla

  • @haridasagham5887
    @haridasagham5887 20 годин тому

    फक्त प्रचार करा. पण शेतकर्यांना फसवू नका.

  • @gajanankhedekar6972
    @gajanankhedekar6972 21 годину тому

    Hello, फवारणी अमावस्या नंतर करावी की अगोदर ? 🤔

  • @shriramtrivedi2600
    @shriramtrivedi2600 21 годину тому

    सर, सोयाबीन दाट झालं!आत्ता फुलावर आहे शेंगा लागतील का हो? मनात खूप शंका येत आहेत, त्यातल्या त्यात आजू बाजू चे शेतकरी अजून घाबरवून देत आहेत कृपया 🙏मार्गदर्शन करा!ग्रीन गोल्ड ३३४४ वाण आहे खूप महागाचं बी घेतलं आणी डोक्याला ताप करून घेतला हो!

  • @Shivtejpatil03
    @Shivtejpatil03 21 годину тому

    सर टपुझ सोबत इमामॅक्टीन मिक्स करू शकतो का कारण कापूस पिकावर खूप पान खाणारी आळी आली आहे

  • @yogeshshewale7453
    @yogeshshewale7453 22 години тому

    खुप छान भाऊ मि वापर केला होता हळद पिका साढि

  • @amolmarathe8742
    @amolmarathe8742 22 години тому

    Chan

  • @ganeshtate153
    @ganeshtate153 День тому

    Bhau insecticide sobat mix karun spray Karu sakthi ka

  • @user-my3st8gd3e
    @user-my3st8gd3e День тому

    दुसरी फवारणी ला सॉलोमन चालेल का मी पाहिली ला उलाला घेतला होता

  • @user-yu8yb7hw2u
    @user-yu8yb7hw2u День тому

    छान

  • @sandipk204
    @sandipk204 День тому

    Culter घेतल्यावर tata bahar चा रिझल्ट मिळतो, का आणि जर tata bahar चा रिझल्ट मिळतो तर culter कशाला..मला प्रश्न पडला योग्य मार्गदर्शन करा..

    • @sandipk204
      @sandipk204 День тому

      Alika+tata bahar+saap+00:52:34 असं चालेल का..

  • @dk1861
    @dk1861 День тому

    दादा, अतीपावसामुळे सोयाबीन वर पहिली फवारणी करणे शक्य झाले नाही,आता सोयाबीन फुलावर येत आहे 40 दिवसाचे झाले आहे, आता आलिका,टाटा बहार साफ व 12.61.00 अशी एकत्र फवारणी केली तर चालेल काय

  • @vijaygavhale8352
    @vijaygavhale8352 День тому

    Agas +criyacon+Tata bahar+12:61:00chalel ka

  • @karanbhagat1331
    @karanbhagat1331 День тому

    25 एकरावर् पेहरणी केली आहे

  • @vinodpawar627
    @vinodpawar627 День тому

    सर तुम्ही सांगितलेल्या औषधांमध्ये 12 61 00 घेतले तर चालेल का प्रमाण किती घ्यायचे

  • @user-kx6xq5pn5k
    @user-kx6xq5pn5k День тому

    कापूस साठी जमेल का

  • @madancheke4156
    @madancheke4156 День тому

    Coragan ani tata bahar chi phavarni keli tr chalel k sir

  • @kuldipchavan8038
    @kuldipchavan8038 День тому

    बोर पिकासाठी चालेल का

  • @kuldipchavan8038
    @kuldipchavan8038 День тому

    20 लिटरच्या पंपासाठी किती मिली वापरावे

  • @MsSms777
    @MsSms777 День тому

    Sir contact num dya

  • @bhanudasekhande8870
    @bhanudasekhande8870 День тому

    Wadoda tak malkapur dis buldhana

  • @rousaybtupe6675
    @rousaybtupe6675 День тому

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @omsairam5135
    @omsairam5135 День тому

    भाऊ मका तुरा अलेवर कोणते खत टाकावे

  • @sopanshinde5295
    @sopanshinde5295 День тому

    Kami kimtit changl aavshd kont tumhi yevd sangtay ki soybin ahe 4 thound ani favarni yevdi mhag ks prvdnar mitra

  • @naruvlogs8323
    @naruvlogs8323 День тому

    Sir ronfen +police chlael ka

  • @ShaharukhBagwan-l6w
    @ShaharukhBagwan-l6w День тому

    सर माझे रोप पिवळे पडत आहे मी साफ पावडर फवारत आहे तरी पण पिवळे आहे काय करू

  • @ShaharukhBagwan-l6w
    @ShaharukhBagwan-l6w День тому

    सर माझे रोप पिवळे पडत आहे मी साफ पावडर फवारत आहे तरी पण पिवळे आहे काय करू

  • @prakashjadhav5562
    @prakashjadhav5562 День тому

    Kapus war janate ka

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 День тому

    आमची सोयाबीन 45 दिवसाची झाली आहे.,, 37 दिवसी दुसरी फवारणी केली त्यात 00.52.34+ बायो विटा आणि साफ बुरशीनाशक वापरले आहेत आता कोणते संजिवके वापरावे आणि केव्हा करावे. फुटवे किती दिवस पर्यंत येतात ते सांगावे.