पिकांमधील पिवळेपणा कमी करण्यासाठी जबरदस्त उपाय / सोयाबीन पिकांमधील पिवळे पणा दुर करण्यासाठी उपाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лип 2021
  • #शेतकरी_पुत्र #अनिकेत_शेळके #सोयाबीन_पिवळेपणा

КОМЕНТАРІ • 338

  • @santoshchamalate5629
    @santoshchamalate5629 2 роки тому

    खूप छान माहिती दिली .भाऊ साहेब खूप खूप धन्यवाद

  • @akshayasekar2963
    @akshayasekar2963 2 роки тому +2

    खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏🙏🙏

  • @bhaskarbhor7910
    @bhaskarbhor7910 3 роки тому +8

    मी तुमचे सर्व विडिओ बघतो,
    आणि त्याप्रमाणे शेती करतो,
    मला कांद्यासाठी खूप फायदा झाला,,,,,

  • @surajdontulwar7432
    @surajdontulwar7432 2 роки тому

    अगदी सोपी आणि स्वस्त पद्धत संगल्या बद्दल dhanyawad 🙏 भाऊ

  • @user-zk4mb8nd8o
    @user-zk4mb8nd8o 3 роки тому +4

    मित्र हा उपाय मी उडीद या पिकावर केला पाच दिवसांत फरक जाणवला तुम्हाला लाख लाख धन्यवाद भाऊ गेल्या वर्षी हि

  • @shrikantbhange8997
    @shrikantbhange8997 2 роки тому

    खूप छान माहिती देतोस भावा

  • @gopinathgite1262
    @gopinathgite1262 2 роки тому +2

    Thanks😍

  • @mahendrabhorge7779
    @mahendrabhorge7779 11 місяців тому

    धन्यवाद भाऊ ❤

  • @gajanan0069
    @gajanan0069 3 роки тому +1

    छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @KamalakarParate
    @KamalakarParate 25 днів тому

    Chhan mahiti dili bhau Dhanyavaad

  • @digambarsuroshe6242
    @digambarsuroshe6242 2 роки тому +2

    Good mahiti

  • @ashvinitayde4889
    @ashvinitayde4889 Рік тому +1

    खुप छान माहीती धन्यवाद

  • @malharipawar3991
    @malharipawar3991 3 роки тому +1

    खुप छान माहिती

  • @grameenkrushivistar5397
    @grameenkrushivistar5397 3 роки тому +2

    खूपच सुंदर 👍🙏❤️❤️

  • @bhagwansawale712
    @bhagwansawale712 2 роки тому +1

    शेतकरी मित्रांसाठी खूप छान व उपयुक्त माहिती दिली आहे,खूप खूप धन्यवाद

  • @rambhaulahare2157
    @rambhaulahare2157 2 роки тому

    धन्यवाद

  • @vjvanshlive
    @vjvanshlive 3 роки тому +1

    Thanks 😊❤️🙏

  • @user-zk4mb8nd8o
    @user-zk4mb8nd8o 3 роки тому +1

    खुपचं छान माहिती दिली

  • @tukaramramrakhe6378
    @tukaramramrakhe6378 3 роки тому +1

    Very good enformation

  • @shivajishinde5082
    @shivajishinde5082 3 роки тому +1

    ऐकून अतिशय उत्तम वाटले प्रयोग करून पाहू
    धन्यवाद

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 3 роки тому +1

    Khupch chhan 👍👍

  • @mahadevkhade5828
    @mahadevkhade5828 3 роки тому +1

    Thanks 🙏🙏

  • @sagarghoratale5233
    @sagarghoratale5233 3 роки тому +2

    तुमचे मार्गदर्शन खूपच छान असते.

  • @sharadmule862
    @sharadmule862 3 роки тому +1

    भाऊ खुप छान माहीती दिली

  • @anupwandle9898
    @anupwandle9898 3 роки тому +6

    अनिकेत भाऊ तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन करता. मी तुमचे पूर्ण ट्रिक्स फॉलो करतो. आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळत आहे. धन्यवाद 🙏

  • @niteengurav4795
    @niteengurav4795 3 роки тому +1

    खूपच छान भाऊ

  • @Amolpatil-wf9cl
    @Amolpatil-wf9cl 3 роки тому +1

    चांगली माहिती देता तुम्ही धन्यवाद 🙏

    • @Amolpatil-wf9cl
      @Amolpatil-wf9cl 3 роки тому

      तुरीसाठी तन नाशक फवारणी कोनती करावी पन

  • @wamanmuley6359
    @wamanmuley6359 3 роки тому +2

    थँक्यू व्हेरी मच

  • @Royalshetkaribapumagar789
    @Royalshetkaribapumagar789 3 роки тому +1

    Best भावा

  • @krushna_Ukharde777
    @krushna_Ukharde777 3 роки тому +3

    खूप छान मार्गदर्शन करता आपन तुमच्या कार्याला सलाम 🙏
    मी कपासी ला ssp 100 kg & यूरिया 45kg एकरी खत टाकले आहे, दोन्ही चे प्रमाण बरोबर आहे का, mop नहीं टाकले काही फरक पडेल का योग्य मार्गदर्शन करावे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 роки тому +1

      प्रमाण बरोबर आहे पण ज्या वेळेस पुन्हा खत द्याल त्यावेळेस पोटॅश नक्की वापर करा

  • @sandeepdeshmukh4262
    @sandeepdeshmukh4262 Рік тому +1

    खूप छांन

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 3 роки тому +2

    🌹शेतकर्याना🌄 कमिखर्चाची 💪माहीतीदिली भाऊ 📜धन्यवाद🙏

  • @subhashargade679
    @subhashargade679 2 роки тому

    प्रमाण

  • @sunilwandhekar2819
    @sunilwandhekar2819 3 роки тому +2

    दादा खुपच छान घरगुती स्वस्तात मस्त उपाय सांगितला आपण.धन्यवाद. डाळिंब बागेला चालेल का तसेच डाळिंब साईज होण्यासाठी काही घरगुती उपाय असेल तर नक्की सांगा धन्यवाद

    • @dipakdipak6555
      @dipakdipak6555 3 роки тому

      🙏🙏 khup chan ha praying me Kelly ahe me sexes zalo thanks👍👍

  • @23pavankaware57
    @23pavankaware57 3 роки тому +2

    एकदम बेस्ट youtube channel
    सर्व आवश्यक वीडियो अपलोड केल्या बद्द्ल खूप धन्यवाद
    शेती मध्ये नवीन असल्या मुळे तुमचे व्हिडिओ मूळे खूप मार्गदर्शन होत आहे
    अजुन वयक्तिक मार्गदर्शन हवे होते
    Plzz कमेंट if u can

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 роки тому +1

      Thank you for your support🤗🙏❤🌱

  • @vaibhavahire5458
    @vaibhavahire5458 2 роки тому

    अनिकेत भाऊ .... वेळोवेळी खुप चांगली इफेक्टीव माहिती तुम्ही सर्वांना देत असता.... त्या बद्दल तुमचे खुप खुप आभार....🙏❤️

  • @SK-nd1qs
    @SK-nd1qs 2 роки тому +1

    केल sbcrib 👍

  • @santoshsomase316
    @santoshsomase316 3 роки тому +1

    ख़ुप चांगला रिज़ल्ट

  • @amolgirme8558
    @amolgirme8558 2 роки тому

    sir mazi soyaben 3 jully chi ahai sadya te fulat ani kahi shangat ahai v te pewali padat ahai tar ya fawarni mule fule shanga dusturb honar nahi na ..... ani ya fawarni sobatach apan sangitaleale soyabein satichi shawatchi fawarni jai ki kitak nashak ,0:0:50 ani gomutra ani kache dood yekatra karun fawarle tar chalail ka plz margadarshan karawe
    thank you

  • @aniketbhaskar339
    @aniketbhaskar339 3 роки тому +1

    मी तुमचे सर्व व्हिडिओ पहातो आणि त्यांचा खुप चांगला result आहे

  • @babaujlambe8160
    @babaujlambe8160 2 роки тому

    🙏🙏

  • @ak47official7
    @ak47official7 2 роки тому +1

    Lagech ghevun fhavarni karavi ki mag kahi Divas mix karun tevayche aahe

  • @mahadevkhade5828
    @mahadevkhade5828 3 роки тому +2

    Aniket bhau ya madhe rogel takletr chalel ka karan mava jast padla ahe udid pikawar please lawkar sanga🙏🙏

  • @ravindrathakare9298
    @ravindrathakare9298 Рік тому

    Dada valchi pane pivli pdt aahe ani shega pn pivle pdt aahe upchaar sang plz

  • @avdhutbhalekar7883
    @avdhutbhalekar7883 3 роки тому +1

    👍👍

  • @bhausahebmehere9854
    @bhausahebmehere9854 Рік тому

    मी औषधच आणायला चाललो होतो. पण व्हिडिओ तील दोन्ही iteam होते दूध आणि गोमूत्र .dhanyawad maze ५०० rs वाचले

  • @sachinpagar5546
    @sachinpagar5546 3 роки тому

    सर तुमच्या प्लॉट ची सोयाबीन व्हरायटी वाण कोणते टाकले आहे ते सांगा म्हणजे आम्ही ते वाण पुढच्या वेळेला नक्की टाकू 🙏🙏

  • @M.G.000
    @M.G.000 3 роки тому +1

    सर जी
    नाग अळी साठी स्पेशेल औषध सांगा please

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 роки тому +1

      Xodus जैविक औषध आहे

  • @sachinkharat7414
    @sachinkharat7414 2 роки тому

    सर कोहळा वेलीची पण पाने पिवळी पडलेत .तर दूध आणि गोमूत्र चा स्प्रे चलेल का सांगा

  • @akcreations6496
    @akcreations6496 3 роки тому +1

    Bhau kobi sathi kahi sendriy aushadhe sang na plz

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 роки тому

      चॅनलवर आहेत व्हिडीओ पहा

    • @akcreations6496
      @akcreations6496 3 роки тому

      @@shetkariputra_ thx bhau

  • @santoshtekale2013
    @santoshtekale2013 3 роки тому +1

    मी पंधरा दिवस झाले सोयाबीन पेरून कोणत्याही प्रकारचे खत टाकले नाही आता खत व्यवस्थापन करायचे आहे तर आपण जो व्हिडिओ बनवला होता सोयाबीन पेरतेवेळी खत व्यवस्थापनाचा जसे की सिंगल सुपर फास्फेट युरिया आणि पोटॅश हे खत आता दिले तर चालेल का सर प्लीज मी आपल्या रिप्लाय ची वाट बघत आहे

  • @bhamadighe9951
    @bhamadighe9951 3 роки тому

    Soyabean la best tannashak konta ahe.. Tan 4-5 pananche zale ahet.. Lavhala chi height Soyabean chya var ahe

  • @hakelaxman1999
    @hakelaxman1999 3 роки тому

    भाऊ हि पद्धत किती चा 1 एकरसाठी उतार देते

  • @pavanpathare3464
    @pavanpathare3464 3 роки тому +1

    सर टोमॅटो साठी बेस्ट टॉनिक सांगा फुले लागण्यासाठी🙏

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 роки тому +1

      अंडा ताक संजीवक बेस्ट आहे घरगुती उपाय

  • @Dnyaneshwarpandits3838
    @Dnyaneshwarpandits3838 Рік тому

    सर बायोविटा एक्स +दूध+ गोमूत्र सोयाबीन सोयाबीनला शिकले चालेल का सोयाबीन पिवळी पडली आहे

  • @swapnilmali5850
    @swapnilmali5850 3 роки тому +1

    अशीच माहिती देत जा खूप छान

  • @sunildhumal9745
    @sunildhumal9745 2 роки тому

    Baffalo milk chalel ka

  • @pravinjagdale9257
    @pravinjagdale9257 2 роки тому

    Wangya Sathe chalel ka

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 3 роки тому +5

    चांगले फुल,लागले पाहीजे आसं टॉनीक,सांगा,भाऊ,100℅,रीजलट,भेटला पाहिजे,

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 роки тому +2

      Biovita x best

    • @uniquecoral
      @uniquecoral 2 роки тому +1

      चांगले टॉनिक टाकले म्हणुन भरपूर फुले लागुन भरपूर उत्पादन निघते असं नाही होत कधी टॉनिक जरी नाही टाकले तरी पण लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्यांची बरोबर नियोजन असेल तर असो टॉनिक ने काय होतं हो काहीही नाही फक्त पिकाची वाढ होते आणि कुठलीही टॉनिक घ्या फक्त आणि फक्त पिकाची वाढ करते विनाकारण शेतकऱ्यांची फसवणूक आहे.

    • @sunilugale6683
      @sunilugale6683 2 роки тому

      @@uniquecoral चांगले नियोजन म्हणजे काय करावे ते तरी सांगा पाटील,आम्ही ह्या चॅनल चे व्हिडीओ बघून अनुभव घेत आलो आहे,छान रिझल्ट आहे, कांदा,असो सोयाबीन असो बेस्ट माहिती असते

  • @swapnilsapre3287
    @swapnilsapre3287 3 роки тому +1

    खूप छान

  • @mayur9442
    @mayur9442 3 роки тому +1

    एकदा पिवळे होऊन गेलेले पान पुन्हा पिवळे पडतात का??

  • @milindingle8505
    @milindingle8505 2 роки тому +1

    Sar cunkadkcha setat soyabeen pivdi padat ahe

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 роки тому

      सांगितलेली फवारणी घ्या

  • @deepakbgawandegawande301
    @deepakbgawandegawande301 3 роки тому +2

    Buffalodudh chalte kay?

  • @niranjanchate9496
    @niranjanchate9496 3 роки тому +1

    Sir mashich dudh wapral tar chalel ka

  • @bhushandhonge4817
    @bhushandhonge4817 3 роки тому +1

    Dodka ani karle ya var gomutra 200ml chalel ka. 200ml gomutra cha kahi side ifect tar nahi honar na sir ya badal saga

  • @ishvaringle2842
    @ishvaringle2842 23 дні тому

    माझ्या कडे दोन तीन महिना आधीच गोमूत्र आहे त्याचा वापर केला तर चालेल का की नवीन घ्याव लागेल

  • @darshanauti3814
    @darshanauti3814 2 роки тому

    या मध्ये स्टिकर वापरायचे का कांद्यासाठी

  • @santoshkalbande1509
    @santoshkalbande1509 3 роки тому +1

    युरिया किति टाकावा एकरि याचावर विडीयो बनवा ९३०५ सोयाबिनवर बनवा

  • @sachinthorat2858
    @sachinthorat2858 3 роки тому +1

    अनिकेत भाऊ सोयाबीन पेरल्यानंतर किती दिवसांनी करावी ही फवारणी

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 роки тому +2

      सोयाबीन उगवून आल्यानंतर 15 दिवसांच्या पुढे केव्हाही याचा उपयोग करू शकतात.

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 3 роки тому +1

    riplya दिया

  • @rakeshmalvi4940
    @rakeshmalvi4940 3 роки тому +1

    Soyabin war aata anda sanjiwak marta yeto ka

  • @gauravawaghad9228
    @gauravawaghad9228 3 місяці тому

    कीटनाशके सोबत गोमूत्र घेऊ शकतो का
    सेपरेट घ्यावे लागेल.

  • @Comedysceneinmovies
    @Comedysceneinmovies 2 роки тому

    भाऊ कपाशीवरील पिवळे ठिपके आहेत काही माहिती द्या

  • @maharashtrastarediter9589
    @maharashtrastarediter9589 3 роки тому

    Bail mutra chalte ka

  • @hemantsonavane9621
    @hemantsonavane9621 3 роки тому +1

    Gulchadi ani Kapashi sathi chalel ka

  • @ganeshgawande9674
    @ganeshgawande9674 2 роки тому +1

    Uria takla tar chalel ka 🙏🙏🙏🙏🙏pls replay

  • @Mhtraveler
    @Mhtraveler 3 роки тому +2

    लिंबोळी अर्क आणि गोमुत्र एकत्र करून स्प्रे घेतला तर चालेल का

  • @tushardeshmukh701
    @tushardeshmukh701 3 роки тому +1

    Gandul arak barobar keli tar chelel ka

  • @akshayparale3090
    @akshayparale3090 3 роки тому +3

    सोयाबीन ला 30 दिवस झाले आहेत. आता पानावर हिरवी अळी आणि काळ्या रंगाच्या अंड्यांचा प्रादुर्भाव आहे, तरी कोणती फवारणी घ्यावी.

  • @akashshikare4415
    @akashshikare4415 2 роки тому +1

    Pan kiti takave lagel 15 litar madhi dudh ani gomitr

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 роки тому

      पूर्ण व्हिडिओ पहा माहिती सांगितली आहे

  • @mahadevyadav5528
    @mahadevyadav5528 3 роки тому

    Payali favarni Monti karavi

  • @vikasgaikwad2900
    @vikasgaikwad2900 11 місяців тому

    सध्या सोयाबीन फुल अवस्थेत आहे गोमूत्र आणि दूध फवारले तर चालेल का

  • @Akashghal1
    @Akashghal1 Рік тому +2

    भाऊ ही फवारणी हरभऱ्यावर घेतली चालेल का

  • @sunilbothe8911
    @sunilbothe8911 3 роки тому +1

    भाऊ ईसाबीन ईमामेक्टीन १९/१९/१९सोबत गोमुञ फवारल तर चालेल का

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 роки тому

      सेपरेट फवारणी घ्या.

  • @pramodawchar7426
    @pramodawchar7426 Рік тому

    माझी हळद पिवळी पडत आहे वाढ होते नाही हळदी ची लागवड ही 30/5/2022 ची आहे भरपूर वाढ व हिरवी होनया साठी काय करु कृपया योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @gajananwaychal4846
    @gajananwaychal4846 3 роки тому +1

    भाऊ गोमुत्र ईतर औषधा सोबत टाकायला जमते का किटक नाशक सोबत

  • @sulbhakhobragade7920
    @sulbhakhobragade7920 2 роки тому

    अण्णाभाऊ पण हे आधीच सांगून गेले.

  • @avikhaire
    @avikhaire 2 роки тому

    उडीद जळत आहे बुरशीमुळे त्यावर काही उपाय आहे का 🙏

  • @editinglover4192
    @editinglover4192 2 роки тому +2

    टोमॅटो चालेल ना

  • @krushiRaja872
    @krushiRaja872 Рік тому +1

    ताक अंडी मध्ये गोमूत्र वापरले तर चालेल का

  • @pradeepchormale3836
    @pradeepchormale3836 3 роки тому +1

    गोमुत्र बारा महिने अगोदर चे चालेल का दादा

  • @editinglover4192
    @editinglover4192 2 роки тому +1

    टोमॅटो ला फळ आले आहे ही फवारणी चालेल का

  • @shortvines561
    @shortvines561 2 місяці тому +1

    बाबा काय उपयोग होत नाही किती पण ऑरगॅनिक म्हंटला ना , तरी आता ते दिवस नाही राहिले , रसयनिक शिवाय पर्याय च नाही राहिलाय

  • @patelaakil2831
    @patelaakil2831 3 роки тому +1

    Papita var chalel ka

  • @sagarpatil2828
    @sagarpatil2828 2 роки тому

    Kanda & kalingad sati chalel ka

  • @gaikwadrohit9696
    @gaikwadrohit9696 3 роки тому

    Tomato पाने आकसा येतोय

  • @kailasgaikwad957
    @kailasgaikwad957 11 місяців тому

    लाॅब रीपोर्ट पाठवा तेव्हा विश्वास ऐईल शेतकर्याला

  • @somnathbhagat8640
    @somnathbhagat8640 3 роки тому +1

    पेरू ची पाने पिवळी पडली आहे गोमूत्र व दुधाची फवारणी केली तर चालले का

  • @D_G143
    @D_G143 3 роки тому

    कीटकनाशक कोणत वापराव सोयाबीन ला

  • @pradippawar6908
    @pradippawar6908 3 роки тому +1

    Chemical spary krun 5 divas jhalet. soyabean yellow colour disat ahe.