वरद तंत्राचा शेतकऱ्याला आला तुर पिकासाठी जबरदस्त रिझल्ट | एकाच फवारणीमध्ये तुर पिकाचा जबरदस्त फुटवा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 145

  • @dk1861
    @dk1861 Рік тому +9

    दादा तुरीची शेंडे खुडणी किती वेळा केली, फुटवे भरपूर आहेत

  • @ShivshankarBhagile
    @ShivshankarBhagile 3 дні тому

    ता, सिदंखेडराजा, मु शेदुरजन कुढे भेढल

  • @nitinburade9164
    @nitinburade9164 7 днів тому +2

    अमरावती ला कुठे मिळेल

  • @bhagwankadam2265
    @bhagwankadam2265 7 місяців тому +2

    मी पण वरद कंपनीचे औषधी वापरतो मी भगवान कदम मु.पो.किन्होळा ता.मानवत जिल्हा परभणी

  • @rameshrathod7307
    @rameshrathod7307 2 місяці тому +8

    मि वरद चे औषध वापरतो मला चांगला अनुभव आहे आणी किमत जास्त वाटते पण खुप चांगला येते

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra  2 місяці тому +1

      धन्यवाद सर

    • @BsKd-gu7ch
      @BsKd-gu7ch Місяць тому +1

      ​@@varadshetkarimitra chelenger kiti ml ? tur 50 day jhalet

  • @HarshanandGharde
    @HarshanandGharde 18 днів тому +1

    Varad, ch, a, mi, premi, aahe, 5,varsh, zale

  • @dk1861
    @dk1861 Рік тому +1

    तूर 90 दिवसांची झाली आता शेंडे खुडनी करता येईल काय please reply

  • @PrakashPatil-nh4yk
    @PrakashPatil-nh4yk Місяць тому +1

    चोपडा जी जळगाव मिळेल का मी चार एकर क्षेत्रावर लागवड केली आहे अंकुर चारु आणि दफ्तरी 47 औषधी कुठे मिळेल

  • @shankarpawar4458
    @shankarpawar4458 2 місяці тому +1

    इजनीवरूनशकरपवारकापसामधैतुरहायमाहीतीपाहिजे.ता.महागाव.जी.यवतमाळ

  • @vijaysarkate6907
    @vijaysarkate6907 2 місяці тому +1

    वाशिम जिल्ह्यात कुठे मिळेल वरद कंपनी चे

  • @prashantraut5251
    @prashantraut5251 3 дні тому

    अकोल्यामध्ये कुठे मिळेल

  • @sunilsolankesolanke5493
    @sunilsolankesolanke5493 Рік тому +1

    काळी अवस्था त नॅनो dap फवारलं tar चालेल का

  • @kacchawashailendra1520
    @kacchawashailendra1520 23 дні тому

    नांदेड जिल्हा लोहा किंवा कंदार तालुका कुटे भतेल वरद कॅपणी आशोद

  • @RatanSuralkar-tc1yl
    @RatanSuralkar-tc1yl Місяць тому +1

    तुरीवर फुलधारणेसाठी औषधी सांगा

  • @subhashthomde
    @subhashthomde 3 місяці тому

    A .bahedewe.kahi.satkarehi.hi.mahiti.gauhunako.he.koheta.sahetkai.tuzeha.ba 4:44 eyko.jawleca.aahe

  • @mukundkale6201
    @mukundkale6201 11 місяців тому

    Mukund kale Ahmednager Mi pan tur pik gheto tymade Udead अंतर पिकं घेतो पण मा लाला जास्त पावसामुळे बुरशी यते त्यामुळे बाजार भहा मिळत नाही

  • @YourajRandive-lz2ce
    @YourajRandive-lz2ce Місяць тому

    नमस्कार सर मी युवराज रणदिवे तालुका माढा जिल्हा सोलापूर सर मलाही सोलापूर जिल्ह्यात कुठे औषध मिळेल

  • @SagarYadav-hk6yz
    @SagarYadav-hk6yz 2 місяці тому +3

    Turi var tur keli tar chalte ka

  • @pravinbodkhe2089
    @pravinbodkhe2089 16 днів тому

    अकोला जिल्हा मधील तालुका च ठिकाण आहे आकोट तर आकोट मध्ये कुठं मिळणार वरद चे प्रॉडक्ट्स मोबाईल नं आणी पत्ता सांगा दुकानाचा

  • @shriharikakde3008
    @shriharikakde3008 Місяць тому

    तालुका सिल्लोड जिल्हा छ संभाजीनगर मध्ये कुठे भेटेल

  • @balubhangechairman2987
    @balubhangechairman2987 26 днів тому +1

    लातूर मध्य कुठे भेटेल

  • @GajananBarhate-mf3vo
    @GajananBarhate-mf3vo 9 днів тому

    मलकापूर जिल्हा बुलढाणा कोठे मिळेल

  • @pujajaiswal6264
    @pujajaiswal6264 Місяць тому +3

    शेंडा खुढणी किती दिवसात करावी. आणी किती वेळा करावी

  • @SunilDongare-sp5ri
    @SunilDongare-sp5ri 2 місяці тому +2

    अकोलायेथे कुठे मिळेल

  • @vijaysarkate6907
    @vijaysarkate6907 2 місяці тому +3

    वाशिम जिल्ह्यात कुठे मिळेल वरद कंपनी चे

  • @padmakarchauthe9933
    @padmakarchauthe9933 11 місяців тому +1

    Ni3 super farmer

  • @akankshashinde835
    @akankshashinde835 21 день тому

    75 दिवसानंतर माती लावताना कोणते रासायनिक खत द्यावे

  • @ashoksarde5897
    @ashoksarde5897 9 днів тому

    सर 90 दिवसाची तुर झाली आहे. कोणती फवारणी करावी.

  • @PavanKulmethe-cb9oq
    @PavanKulmethe-cb9oq Місяць тому

    Chandrapur jilhyat kuthe midate product

  • @laxmanbhandare7335
    @laxmanbhandare7335 Рік тому

    Parbhani भेटलं का

  • @pankajwaychal9692
    @pankajwaychal9692 5 місяців тому +1

    Great

  • @akashade9002
    @akashade9002 17 днів тому

    सर आम्ही तू शेंडा खुळणी केली नाही तर आता कुठला स्प्रे करायचा,तुर आता ७० ते ८० दिवसाची आहे

  • @balajisude5809
    @balajisude5809 2 місяці тому

    लातुर जिल्हा....अहमदपुर तालुका....नंबर दया

  • @manohardevare7746
    @manohardevare7746 Місяць тому

    मी पण अंकुर च चारू तोर लावलेले आहेत तीन एकर आता 15दिवसाची तुर झाली पुढील माहिती सांगाना

  • @atulmaske8626
    @atulmaske8626 Місяць тому

    Dada soyabean tur antarpik aahe ४०- ५० divas zale vaparle tar chalte kay taboli?

  • @nitinumak6901
    @nitinumak6901 Місяць тому

    अमरावती ला कुठे मिळेल औषद

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra  Місяць тому

      कमल अॅ ग्रो, व्यंकटेश ksk

  • @srinivaskhade6027
    @srinivaskhade6027 Місяць тому

    तुरीला पहिला फवारा केव्हा करावा व कोणते औषध वापरावे

  • @Jayho688
    @Jayho688 20 днів тому

    Super ❤❤❤

  • @manojdomaki8687
    @manojdomaki8687 Місяць тому

    Nagpur district madhe varad chi aushad milel k

  • @vitthalkadam110
    @vitthalkadam110 3 місяці тому

    गेवराई जि.बीड येथे कोठे भेटेल

  • @nirmalbalode5937
    @nirmalbalode5937 29 днів тому

    शेंडा खुडणी नंतर जिबरेलिक ऐसिड व बुरशीनाशक मारले तर चालेल का

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra  25 днів тому

      बुरशीनाशक घ्या फक्त

    • @MillindPaikrao
      @MillindPaikrao 18 днів тому

      ​@@varadshetkarimitrasir gebralic ghetle nuksan hoil ka burshi nashak sobat

  • @akshayraut9870
    @akshayraut9870 Рік тому

    Nagpur narkhed madi bhetil ka

  • @swapnilsalgar4227
    @swapnilsalgar4227 Рік тому +1

    तूर वर मर रोग वर कोणती आषधी लागेल

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra  Рік тому

      Dranching करावी. Humic gel 100gm
      V-coc 50gm

    • @gajanannilkanthe3929
      @gajanannilkanthe3929 2 місяці тому

      ताक खराब गूळ व ट्रायकोडर्मा यांची हे ड्रेसिंग करायची अगोदर दोन-तीन दिवस मिसळून नंतर ड्रेसिंग करा जबरदस्त रिझल्ट आहे

  • @sarojamulaje8448
    @sarojamulaje8448 Місяць тому

    Saheb vard umarga,dharashiv la milat nahi

  • @baburaoware6222
    @baburaoware6222 Рік тому +1

    मुखेड मध्ये औषध कुठे मिळतात

    • @balajisubhedar
      @balajisubhedar Рік тому

      हेऔषध मुखेड मध्ये भेटत नाही

    • @baburaoware6222
      @baburaoware6222 Рік тому

      @@balajisubhedar नायगाव नरसी मिलेळ का

    • @Spatilcriaton
      @Spatilcriaton 11 місяців тому

      नांदेड मध्ये उपलब्ध आहे

  • @eknathgharde5550
    @eknathgharde5550 12 днів тому

    Dada washim madhye milushakel ka oshadh

  • @sukhadeorathod5421
    @sukhadeorathod5421 Місяць тому

    शेडा खुडणी केंव्हा करावी

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra  Місяць тому

      35 - 40 divsani pahili , 50 - 60 divsani dusri, 90 divsani tisari karavi

  • @AnilRaut-ub9is
    @AnilRaut-ub9is Рік тому +2

    दादा यवतमाळमध्ये नाही मिळत का वरध कंपनीचे औषधी

  • @ShankarYadav-q9y
    @ShankarYadav-q9y 2 місяці тому

    Karan,Satara,mdye,kithe,milel

  • @gajananwankhade808
    @gajananwankhade808 Рік тому

    घटक कोणते आहे ते सांगा

  • @anil2hingne92
    @anil2hingne92 Місяць тому

    Akola madhe kuthe milel

  • @gajanannilkanthe3929
    @gajanannilkanthe3929 2 місяці тому +2

    तुरी ला ताक गूळ व ट्रायकोडर्मा याची ड्रिचिंग करा तूर कधीही मरणार नाही

    • @KrushiDarshan108k
      @KrushiDarshan108k 2 місяці тому

      बरोबर आहे भाऊ तुमचं
      तुमचं गाव कोणत आहे

    • @mohinichavhan8361
      @mohinichavhan8361 Місяць тому

      मिश्रण किती करायचं

    • @shivampole9552
      @shivampole9552 12 днів тому

      Dose kiti takava

  • @p.n.parghane1899
    @p.n.parghane1899 Місяць тому

    Plot kiti divasacha aahe

  • @ramanandpatil9359
    @ramanandpatil9359 Місяць тому

    बुलढाणा जिल्ह्यात कुठे मिळेल

  • @kamleshingle6037
    @kamleshingle6037 11 місяців тому

    Challenger milat ny order hote ka

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 Рік тому

    मि दरवर्षीच असेच तुर पेरत असतो

  • @qasimsayyad7022
    @qasimsayyad7022 9 днів тому

    Kannad la kuth bhrtel

  • @satishgohokar1230
    @satishgohokar1230 Рік тому +4

    Bhau ha पट्टा पद्धतीने शेती आहे. अमृत पॅटर्न हो ते ..

  • @parmeshorsitaprao6586
    @parmeshorsitaprao6586 Рік тому +3

    Super

  • @karanbhagat1331
    @karanbhagat1331 11 місяців тому

    Washim madhe milel ja hi avshdhi

  • @dilipparaskar9992
    @dilipparaskar9992 11 місяців тому +2

    Sir Jalgaon jamod la milel ka ????

  • @shivanyakakade318
    @shivanyakakade318 6 місяців тому +1

    सोलापूर मध्ये कुठे मिळेल

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra  4 місяці тому

      नितीन बनसोडे - 9421734260 आमच्या प्रतिनिधीसोबत संपर्क करा

  • @rajendramulje6356
    @rajendramulje6356 Рік тому +1

    लातुर जिल्ह्य़ात कोठे मिळेल

  • @farukkhakhan-jk3dy
    @farukkhakhan-jk3dy Рік тому

    Supar

  • @pypaunkar9222
    @pypaunkar9222 Рік тому +1

    भाऊ तुरीची खुडणी किती वेळा केली

  • @SandeepDamdhar
    @SandeepDamdhar 3 місяці тому

    वरद कंपनी ची औषधि कोठे मिळेल मी वरवट बकाल ता संग्रामपुर जि बुलढाणा येथे राहतो

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra  3 місяці тому

      शिवकृपा ऍग्रो एजन्सी

  • @dinkarborse3902
    @dinkarborse3902 3 місяці тому

    भाऊ मी वडली ता जि जळगाव येथील राहणार आहे मी आता 1 एकर मध्ये तूर लावलेली आहे तुरी साठी कोणती फवारणी व केंव्हा घ्यावी ते कृपया सांगा व तुमचे वरद ची औषधी आमच्या कडे कोठे मिळेल

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra  3 місяці тому +1

      73858 24555 कॉल करा नियोजन पाठवतो आम्ही

  • @sunilsherewar1603
    @sunilsherewar1603 Місяць тому

    चार फूट आठ फूट चा पट्टा पद्धत योग्य आहे तुरीचा उतारा चांगला येतो

  • @jayendra1311
    @jayendra1311 Рік тому

    Perani kadhi kelet ani konati favarni pernipasun kiti diwsane ghetlay tehi sanga

  • @PradipHonrao
    @PradipHonrao Рік тому

    मर रोगासाठी काय नियोजन करावे

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra  Рік тому

      Dranching करावी.
      Humic gel 100gm
      V coc 50gm
      19:19:19 100gm

  • @sunilsabale7125
    @sunilsabale7125 Рік тому

    अमरावती ला कुठे मिळेल

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra  Рік тому +1

      rb.gy/puanq*आमचे घटक तुमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास कुठे भेटेल हे या लिंक वर क्लिक करून बघा*
      rb.gy/puanq

    • @mangeshdeshmukh2564
      @mangeshdeshmukh2564 2 місяці тому

      .​@@varadshetkarimitra

    • @jagdishshete6044
      @jagdishshete6044 4 дні тому

      ​@@varadshetkarimitra5:13

  • @anjalibochare596
    @anjalibochare596 Місяць тому

    Bhau tur aata 65 diwsachi zali Humic gel And challenger cha spray kadhla tr chalel ka

  • @dk1861
    @dk1861 Рік тому

    तूर 90 दिवसाची झाली आहे आता humic gel, challenger, v thoko,v aliika chi fvaarni करता येईल काय please reply