सर सोयाबीन खुप पातळ झाले आहे,,,पेरणार्यांने बी व्यवस्थीत सोडले नाही दोन ओळीतील अंतर दोन फुट आहे,,दोन बीयातील अंतर एक ईत आहे,,महाबीज जेएस 335 आहे,,,काय कराव समजना मोडावे का ठेवावे,,,प्लीज मार्गदर्शन करा
कधी फावरू दूध आणि गोमूत्र करणं आता सोयाबीन वाद्य धरल्यात काही होणार तर नहीं न दूध आणि गोमूत्र वर 1 पुर विडीओ टाका कारण यावर 1 पण व्हिडिओ नहीं पुर सोयाबीन बदल टाक भाऊ
Chunkhadi jamini sathi sanga sir
Cungji ane setat tamule vadhat nahi and pivAli padte what is problem
Tannashak aadhi paheli favarni keli tar chalan kay
Sir plastics apps barober aahe ka
Alika .bivita x bsf ch maykro nivtn hipn ghetli dusri phvarni feras & jhik Aaj ghetli pivle pna jail ka ata
K2 चालेल का agrisarch
सर सोयाबीन खुप पातळ झाले आहे,,,पेरणार्यांने बी व्यवस्थीत सोडले नाही दोन ओळीतील अंतर दोन फुट आहे,,दोन बीयातील अंतर एक ईत आहे,,महाबीज जेएस 335 आहे,,,काय कराव समजना मोडावे का ठेवावे,,,प्लीज मार्गदर्शन करा
फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट फवारणी द्वारे मारलं तर चालेल का
Ram ram
Biovita x, saff, emamectin,11:36:24, fvarni Keli tr chalel ka
Emamectin आताच वापरू नका त्या ऐवजी Aalika... वापरा Biovita x किंवा 19:19:19
क्लोरो आणि 1919 वापरलं तर चालेल का
पहिली फवारणी केली आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे BIOVITA X + AKIKA+ V SAFF. आता दुसऱ्या फवारणीचा व्हिडिओ बनवा
देशी मारली चालेल का
काम नाही करत
कांदा रोप टाकल्यावर लगेच फवारनी साठी तननाशक आहे का
त्या बद्दल विडियो टाका
Blovita X 30 ml किती लिटरच्या पंपला टाकायचं
15
शेला अळीआणी खोड अळी साठी उपाय
Bhavya patte Kaun kapde kapde😮
तन नाशकात होळीचे औषध व मायक्रो न्यूटन टाकले तर जमेल का
नाही चालणार
साहेब तणनाशक चा आधी ही फवारणी केली तर चालेल का. रिप्लाय द्या प्लीज.
ह्या मध्ये कमीत कमी 3ते4 दिवसाचा गॅप असला पाहिजे
4एकय तुर आहे त्याला कोण तेही आऔषधी मारायचं
येलो मोज्जाक साठी नाही सांगितली फवारणी
दुध आणि गोमूत्र चालेल का
सोयाबीन पिवळी पडली
हो
@@shetkariputra_ धन्यवाद
कधी फावरू दूध आणि गोमूत्र करणं आता सोयाबीन वाद्य धरल्यात काही होणार तर नहीं न दूध आणि गोमूत्र वर 1 पुर विडीओ टाका कारण यावर 1 पण व्हिडिओ नहीं पुर सोयाबीन बदल टाक भाऊ
दादा मी पहिल्यांदा सोयाबीन पेरणी केली आहे ते वरून कट करून टाकतय नेमकं काय कळेना मार्गदर्शन करा प्लिज दादा पेरणी करून 12 दिवस झाले आहेत
चक्ररी भुंगा असू शकतो त्या साठी आपण Aalika हे औषध फवारणी करू शकता...
पक्षी कट करत आहे आमचा पण तोच प्रॉब्लेम झाला.लक्ष द्या पारवा पक्षी येतात
अवशधी दाखवत जा सर
कोलपनी 16 दिवसाला करण्यात आली काही बाधा होइल काय सोयाबीन ला
नाही होत
Tannashak aadhi paheli favarni keli tar chalan kay