Rajendra Raut | 'माझ डोक फिरवू नका तुम्ही' बार्शीचे आमदार जरांगेंवर कडाडले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 3,9 тис.

  • @satishpawar808
    @satishpawar808 2 місяці тому +718

    आम्हाला माहीत आहे कोणाच्या सांगण्यावरून छाती बडवून जरांगे पाटीलाना विरोध करतोय तुमचा बोलवता धनी फडणवीस आहे 🚩🚩🚩🚩

    • @marutimane9755
      @marutimane9755 2 місяці тому +43

      जरांगेचा बोलवता धनी कोण 😅😅😅😅

    • @amya-patil
      @amya-patil 2 місяці тому

      ​@@marutimane97556 कोटी मराठे त्यातील फितूर तुझ्यासारखे सोडून

    • @shivrajlanjwade1481
      @shivrajlanjwade1481 2 місяці тому +13

      जरांगे यांनी असे बोलायला नाही पाहिजे , आज मराठा समाज मनोज जरागे याच्या पाठीमागे आहे भाषा सभ्य वापरली पाहिजे .

    • @PawanWagh-fp8hc
      @PawanWagh-fp8hc 2 місяці тому +23

      जारंगे चा बोलवता धनी शरद पवार हे

    • @vikassonawane6891
      @vikassonawane6891 2 місяці тому +14

      जरागे कुणाच्या सांगण्यावरून बोलत आहे

  • @rajendratupe7742
    @rajendratupe7742 2 місяці тому +717

    तू नाही आमदार होत ..😂😂

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 2 місяці тому

      निघ रे चल.... पवारांचे चाटू लोक तुम्ही

    • @chetangiram6664
      @chetangiram6664 2 місяці тому +25

      तुझाचाने काही होत नाही आम्ही अनु निवडून

    • @amitchoudhari1829
      @amitchoudhari1829 2 місяці тому +22

      मनोज दादा देतील तो उमेदवार निवडून आणा.... सगळेच बाद आहेत

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 2 місяці тому +5

      ​@@chetangiram6664ghanta nivdun nahi yet😂😂

    • @VilasDabhade-jv4kb
      @VilasDabhade-jv4kb 2 місяці тому +3

      100/

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 2 місяці тому +35

    खरं बोलले साहेब तुम्ही अगदी खरं बोलले तुमचे मनापासून आभार

  • @sanjaykale8648
    @sanjaykale8648 2 місяці тому +296

    समाजा साठी लढणारा स्वतःच्या परिवार- जीवनाचा विचार सुद्धा न करणारे एकच ओन्ली संघर्ष योद्धा मनोज दादा जरागैं पाटीलच. ❤ से🙏

    • @laxmankamble3273
      @laxmankamble3273 2 місяці тому +1

      😂😂😂

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 місяці тому +1

      अरे काम जीवावर आले कि सगळ्यांना नेते बनवण्याचं काम सुरु होत...

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 місяці тому

      😁😁😁

    • @VipulSalunkhe-y2x
      @VipulSalunkhe-y2x 2 місяці тому

      फक्त राऊत साहेब 💯

  • @Vtooka
    @Vtooka 2 місяці тому +281

    पाटलांनी यांच्या अशा आट्या टाइट केल्यात की संन्यास घेण्याची वेळ आली.

  • @kiranbhosale4358
    @kiranbhosale4358 2 місяці тому +86

    निवडणूक झाल्यावर कळेल काय होतय ते.ग्रामपंचायत सदस्य पण होणार नाही आता.

    • @YashPatel-iq1oj
      @YashPatel-iq1oj 2 місяці тому

      Te जनता ठरवेल

    • @Payalgaikwad-ss3yj
      @Payalgaikwad-ss3yj 2 місяці тому

      तुम्हाला काय पंचायत 😡

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 місяці тому +442

    आमदार फोडाफोडी करायला जमत मग गोहाटी का.आरक्षण दया

    • @surendrashelar9557
      @surendrashelar9557 2 місяці тому +3

      आमदार फोडले कारण उद्धव ठाकरे कुठं काम करत होते लोकांमध्ये जाऊन फक्त शिंदे सरकार म्हणून नामदार फोडले

    • @tsc2708
      @tsc2708 2 місяці тому

      Thackeray chor bhrashtaachaari ghotaalebaz aahe, ajit pawar ani janabali Uddhavoddin khan budda dighani shinde chya aamdarancha chhal kela anyay kela mhanun 40 aamdar pslun gele

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 місяці тому +3

      आरक्षण विसरा आता... बीजेपी शी पंगा घ्याल तर केंद्रात पण बीजेपी.... मोदीजी

    • @tsc2708
      @tsc2708 2 місяці тому

      @@pravinkale2734 maulana sharuddin PAWAR budda janabali Uddhavoddin khan budda khangress 70 varash sattet hoti tevha ka nahi magitla aarakshan
      Tevha mela hota ka tumi

    • @pravinkale2734
      @pravinkale2734 2 місяці тому

      ईतके दिवस तुम्ही घेतल आरक्षण आता आम्हाला द्या.किती दिवस असे करणार

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 2 місяці тому +425

    जमीन तुम्ही कोणती कष्ट करुन कमवली असेल तुम्ही आमदार आहे लुटली जमीन मग असेल भरपूर

    • @mk-lw5sr
      @mk-lw5sr 2 місяці тому +4

      जुनं घराणे आहे आधीच खुप जमीन होती

    • @rte4677
      @rte4677 2 місяці тому +8

      ​@@mk-lw5sr ghanta aaizavdyane 2000 acre kdhi ghetli jaaun vichar roj 10 acre ghet aahe

    • @mk-lw5sr
      @mk-lw5sr 2 місяці тому

      @@rte4677 शरद पवार यांनी काय कमावलं किती कमावलं त्यांना कुणी विचारलं का? रोज रोज कोण घेत नसत

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 місяці тому

      ​@@rte4677पण तूम्ही का जळत आहे...

  • @ronny3866
    @ronny3866 2 місяці тому +34

    खूप छान. जरांगे जातीयवादी माणूस आहे. खंडू खोपडेची अवलाद आहे. सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींनी त्याचा निषेध केला पाहिजे.

    • @narsingshinde4568
      @narsingshinde4568 2 місяці тому

      तुझ्या माईच्या कानात विचार तू कोणाची अवलाद आहेस.

    • @IM_GAMER-g9b
      @IM_GAMER-g9b 2 місяці тому

      तु obc आहेस ना.

    • @adinathshinde2724
      @adinathshinde2724 2 місяці тому

      Hya jnmat shky nahi bhau 😢😊
      Patlancha virodh krn
      Tyacha maghe garjawant marathe ahet 😊

    • @ronny3866
      @ronny3866 2 місяці тому

      @@adinathshinde2724 त्यांच्या सोबत कोण आहे हे सर्वांना माहीत आहे. असंविधानिक मागण्या करणाऱ्याचा विरोधच होणार. भाऊ आपण लोकशाहीत राहतो विसरू नका.

  • @avinashnaik5451
    @avinashnaik5451 2 місяці тому +330

    राऊत तू तर आज च पडला

  • @MONSTER-ue8nj
    @MONSTER-ue8nj 2 місяці тому +36

    R R.. 🙇🏻‍♂️
    आमदारकी कुठे जात नाही..
    हे फक्त मराठा आणि obc समाजात भांडणे लावून इलेक्शन चा हेतू साध्य करण्याचा आहे..
    पण असे होणार कमीत कमी पश्चिम महाराष्ट्र मध्ये तरी कारण इकडे खूप सुशिक्षित समाज राहतो 👍🏻

    • @Payalgaikwad-ss3yj
      @Payalgaikwad-ss3yj 2 місяці тому

      आरे तूच तर जातीवाद केलास बेवड्या आणि सांगतोय खासदारकीला केलेल्या कर्माची परतफेड आहे

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 2 місяці тому +349

    पाटील म्हणतील तसंच होनार सुपडा साफ निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️

    • @rahulkhomane8466
      @rahulkhomane8466 2 місяці тому +23

      गप शहाण्या लई झालं जरंगेच आता.सुपारी बहाद्दर कुठचा

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 2 місяці тому +16

      सुपारी बाज

    • @nikeshbhosale2553
      @nikeshbhosale2553 2 місяці тому +3

      ​@@rahulkhomane8466 6gya chalto ka tula 30 hajar kiti lutnara

    • @MrKombda
      @MrKombda 2 місяці тому +12

      Pawarvha manus 😂

    • @surajraut2664
      @surajraut2664 2 місяці тому

      पाटलांनी तुम्हाला थपिला लावला

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 місяці тому +302

    राजेंद्र राऊत पराभूत होणार, नवीन दमदार नेतृत्व दुसरे उभे राहणार आणि मराठा समाज त्या नेतृत्वाला निवडून आणणार

    • @Shejul01
      @Shejul01 2 місяці тому +10

      ​@@shivrajlanjwade1481 एकदा राष्ट्रगीत वाच आणि तुच ठरव
      मराठा= महाराष्ट्र

    • @CRX100r
      @CRX100r 2 місяці тому

      चाट जरांगे च

    • @sunilnetke5594
      @sunilnetke5594 2 місяці тому +5

      ग्या केळ तुझी मत किती

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 2 місяці тому +4

      यावेळी BJP 40 + . नक्की

    • @sks1464
      @sks1464 2 місяці тому +2

      ​@@Shejul01महाराष्ट्र = मराठा कधीच नव्हते समजलं ते रवींद्र नाथ टागोर ला विचार मराठा शब्द का टाकला ते महाराष्ट्र ला दख्खन बोलत समजलं

  • @thuethought
    @thuethought 2 місяці тому +26

    जारांगे कलंक आहे मराठा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 2 місяці тому

      Tu kon tharavanar re . Te samajasathi ladhat aahet pn tuzya potat dukhatay karan ki tuzyasarkhya lokanna je kahi milav te fakt aaplyala swatachya kutumbala milav as vatat. Haramkhor tuzi layki aahe ka.

    • @adinathshinde2724
      @adinathshinde2724 2 місяці тому +2

      Ok amhi marathe bghun gheu 😊

    • @thuethought
      @thuethought 2 місяці тому +1

      @@adinathshinde2724 Nakki bagha kahi tari Karan maratha samaj khup changla ahe..

    • @Jack.sparrow787
      @Jack.sparrow787 2 місяці тому

      Jhatu tu kalank ahes may baapasathi
      Bhadvyano ka tirskar karta re patlancha

    • @surajjadhav2456
      @surajjadhav2456 2 місяці тому +1

      Tu nako sangu

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 2 місяці тому +566

    राऊत शांत बसा... अटॅक येईल😅😅

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 2 місяці тому +2

      You stop crying

    • @superstarsinger2live726
      @superstarsinger2live726 2 місяці тому +9

      ​@@balasahebmunde4671ala ka bhukayla

    • @amitdhanke4013
      @amitdhanke4013 2 місяці тому +3

      Gel tari chalel ha😂

    • @Foody56
      @Foody56 2 місяці тому

      5 एकर ची, 500 एकर कशी झाली त्याचे उत्तर द्या... माझे उत्तर लिहून द्या....

    • @MrAmolslove2003
      @MrAmolslove2003 2 місяці тому +4

      वाकडोबाचा चमचाय तो......

  • @graminmaharastra
    @graminmaharastra 2 місяці тому +349

    लिहून घ्यायची गरज नाही. सत्ता तुमच्याकडे आहे.देऊन टाका

    • @shivajiraoghodke4467
      @shivajiraoghodke4467 2 місяці тому +4

      विषय चागळणे साठी लंबवित आहेत

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 2 місяці тому

      मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न उपस्थित होत नाही।

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 місяці тому +3

      नाही देत महायुती समजलं आहे आता देवेंद्र फडणवीस ने सांगितले आहे मी नालायक आहे म्हणून.
      पण लायक कोण आहे ते सांगा ?

    • @tsc2708
      @tsc2708 2 місяці тому +5

      Maulana sharuddin PAWAR budda janabali Uddhavoddin khan budda deil aarakshan tyachyakade ja

    • @munjajidagdoba2518
      @munjajidagdoba2518 2 місяці тому +2

      दिले न 10%

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt 2 місяці тому +35

    तु शांत रहा तुझा माज पद्धतशीरपणे उतरला जाईल

  • @deepakdoke3973
    @deepakdoke3973 2 місяці тому +274

    संपलाय विषय तुझा..
    करेक्ट कार्यक्रम..✌️
    बार्शीचा आमदार पाटील सांगतील तो..✌️

    • @dremmy69
      @dremmy69 2 місяці тому +4

      शेट

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 2 місяці тому +1

      Patil mhantil arkashan bhet nahi to praynt tumhi lokanchi set upta upat tal ka ?

    • @Hijj425
      @Hijj425 2 місяці тому +3

      बघूच आता बार्शी च आमदार कोण होते . Only Rajendra raut fix आमदार

    • @deepakdoke3973
      @deepakdoke3973 2 місяці тому +1

      @@sunilshendge3153 आईची उपटताव तुझ्या पाठव..

    • @deepakdoke3973
      @deepakdoke3973 2 місяці тому +4

      @@Hijj425 😂तू म्हणाला म्हणून काय, कोणाय तू..
      पाटील सांगतील तो आमदार होणार.. ✌️🚩

  • @ganpatjori3168
    @ganpatjori3168 2 місяці тому +194

    केवळ फडणीस ला खुश करण्यासाठी व आमदारकीसाठी तिकीट मिळण्याचा प्रयत्न यामुळे

  • @KailashDere
    @KailashDere 2 місяці тому +39

    राऊत साहेब आपण आता आमदार होणारच नाही तुम्ही काय संन्यास घेता लोकच तुम्हाला संन्यास घ्यायला लावतील थांबा फक्त 40 दिवस

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 місяці тому +5

      तुमच्या हातात नाही....

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 місяці тому +7

      आम्ही आहोत ना त्यांना निवडून आणायला.... कुणाच्या बापाचं राज्य नाही....

    • @govindnarute6574
      @govindnarute6574 2 місяці тому +1

      मंग काय तूच 50 हजार मत देणार आहे का akta

    • @HemantParbhu
      @HemantParbhu 2 місяці тому

      आम्ही निवडू तुम्ही चिंता नका करू
      तुमच्या हातात नाही आहे

    • @AnnuSingh-hc5op
      @AnnuSingh-hc5op 2 місяці тому

      बघू कोण सन्यास घेतय

  • @kedarghodake6186
    @kedarghodake6186 2 місяці тому +187

    1 वर्ष का गप बसलायस घे की लिहून

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 2 місяці тому +72

    जरांगेच्या इशार्‍यावर राऊत घाबरल्या सारखं वाटतं आरडाओरडा केल्यामुळे तुम्हाला कोणी खरं माननार नाही

    • @vijaychoure658
      @vijaychoure658 2 місяці тому +2

      राजाभाऊ राऊत नाव आहे त्याचं ते शेट बी भीत नाही कोणाला

    • @dattapatil4863
      @dattapatil4863 2 місяці тому

      ​@vi😂jaychoure658

  • @sudk4545
    @sudk4545 2 місяці тому +17

    लय चुकला राऊत तू... आमदार नाही आता माजी आमदार होणार🚩

    • @VirajPawar-q4i
      @VirajPawar-q4i 2 місяці тому

      तू गप्प बस

    • @RahulPatil-q1m
      @RahulPatil-q1m 2 місяці тому

      तुझं तू बघ

    • @RajeshJoshi-r3b
      @RajeshJoshi-r3b 2 місяці тому

      जिंकणार तर फक्त महायुती सरकार

  • @nikhilkhune7603
    @nikhilkhune7603 2 місяці тому +123

    सभेला 50 लाख खर्च करू नका आमचा ती हानलेली जागा आणि गाळा माघारी द्या.

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 2 місяці тому +127

    काहीही म्हणा,पण जरांगे पाटलांनी सर्वांची खरे चेहरे समोर आणलेत...!!

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 місяці тому

      हे चेहरे तर ओळखीचे होते.... सगळे आप आपल्या समाजासाठी लढतच असतात.... पण आम्हाला हे कळलं नाही कि एखादा समाज एखाद्या न शिकलेल्या माणसाचे ऐकून स्वतःची इज्जत कमी करून घेतली..... आता आम्ही म्हणायला मोकळे... पाटीलकी खिशात ठेवा..जशी तुमची भाषा तशी आमची...

  • @cricketerpratikjadhav9367
    @cricketerpratikjadhav9367 2 місяці тому +6

    बरोबर...पाटील राजकारण करत आहे हे वेगळं सांगायची गरज नाही.
    आम्हाला आरक्षण मिळणार नाही...ते पवार होऊ देणार नाही.. 1996 पासून मंडल आयोग स्थापन करून मराठा आरक्षण चा कायमचा रस्ता बंद केला .यावर ही बोला पाटील साहेब.. फडणवीस ला पाडून पवार ला निवडून द्या .. येवढ च म्हणा...आम्ही तुमच्या मागे अजून उभा राहू🚩

    • @sandeeppuri8222
      @sandeeppuri8222 2 місяці тому +1

      त्या वेळी झोपले होते अता जाग आली मला नाही तर पोरीला एकदा बघुन द्या मुख्यमंत्री झाले ल हीच अट आहे

  • @JalbaShinde-p8j
    @JalbaShinde-p8j 2 місяці тому +149

    मराठ्यांचा एकच नेता मनोज दादा जरांगे जिंदाबाद एक मराठा कोटी

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 2 місяці тому +78

    पराभव दिसू लागला म्हणून हा वर वर ओरडतोय पण मनात रडतोय संडासलाग्या.

  • @Indian....00000
    @Indian....00000 2 місяці тому +4

    एकदम योग्य भूमिका👍

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 2 місяці тому +179

    पंतांनी बिस्कीट टाकल लागले जरांगे पाटलांवर भुंकायला....😂😂😂

    • @Borngaming2869
      @Borngaming2869 2 місяці тому

      वाकड्या ने haduk टाकलं लागला लगेच तुतारी फुकायला😂😂😂

    • @cryptocurrency-g9n
      @cryptocurrency-g9n 2 місяці тому +2

      बरोबर

    • @rajpat1000
      @rajpat1000 2 місяці тому +2

      बारामती वाल्यांनी बिस्किट टाकलं फडणवीसांवर भुकायला😂😂😂

    • @GaneshMekale-dl3rc
      @GaneshMekale-dl3rc 2 місяці тому

      @@rajpat1000 त्या गद्दार ला आम्ही नाही मनात only J किंग

  • @kakadeshmukh5238
    @kakadeshmukh5238 2 місяці тому +73

    समाजाला तुम्ही चोरलेल्या पैशाची गरज नाही

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 2 місяці тому +2

    १००%विकेट पडणार राऊत

  • @bhagwatphulzalke-ul9hg
    @bhagwatphulzalke-ul9hg 2 місяці тому +100

    आपल्यावर वेळ आली ki बुडाला आग लागली 😂 इथ फक्त मनोज दादा म्हणतील तस ❤

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 2 місяці тому

      Zattt kahi karat nai to amhi pan 96kuli tumcha sarkhya zatbhr kutryani kay hot nai😂😂

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 місяці тому

      @@bhagwatphulzalke-ul9hg तु करण आम्हाला कशाला सांगतो 😂😂

    • @rushikeshmali795
      @rushikeshmali795 2 місяці тому

      ​@@kishorbhusari6774😂

    • @VipulSalunkhe-y2x
      @VipulSalunkhe-y2x 2 місяці тому

      गप्प बस tu😂

  • @siddhusurawase8214
    @siddhusurawase8214 2 місяці тому +113

    आता यांना समजलं कि आपण आत्ता पडणार आहोत म्हणून ही नाटकें

  • @parmeshwarmate6928
    @parmeshwarmate6928 2 місяці тому +5

    अबकी बार दिलीप सोपल आमदार

  • @LaxmanRajpure-q7z
    @LaxmanRajpure-q7z 2 місяці тому +121

    मराठा आरक्षणावर अशी पत्रकार परिषदेत नाही घेतली मनोज जरांगे पाटील 🔥🔥🔥🔥🔥 बोले की अशी तुम्ही ची आग 🔥🔥🔥🔥🔥 उठली

    • @krushnadhere266
      @krushnadhere266 2 місяці тому +2

      जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 місяці тому

      @@krushnadhere266 Chhatrpatinche naav ghetaat aani aarakshan maagtaat😁😁!

  • @HemantChaudhari-ru2sw
    @HemantChaudhari-ru2sw 2 місяці тому +445

    Raut padla atta election la 😂😂

    • @YASH769-e2v
      @YASH769-e2v 2 місяці тому

      राऊत तुझा बाप आहे

    • @shreeakhile8554
      @shreeakhile8554 2 місяці тому

      Tu anpad ahes nakki..te bevvdya jarangya mule raut padto ka

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 2 місяці тому

      Ya nalayakala padayla pahije lay bhuktoy

    • @ifubadiamyourdadanna7558
      @ifubadiamyourdadanna7558 2 місяці тому +1

      Kon yety mg 😂😂😂😂😂😂😂😂😂😂pdla tr pdla pn marata reservation bhetl nasty br ka 😂😂😂😂😂😂

    • @YashPatel-iq1oj
      @YashPatel-iq1oj 2 місяці тому

      जनता ठरवेल कुणाला निवडून देयाच आणि कुणाला नाही

  • @dinkarghube430
    @dinkarghube430 2 місяці тому +2

    अरे तू फडणवीस चा माणूस आहे बाबा

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 2 місяці тому +86

    राऊत साहेब तुमची जिभ घसरली आत्ता तुम्हाला समाज माफ करनार नाही 😂मराठ्यांनो या राऊत चा करेक्ट कार्य क्रम केलाच पाहिजे 😂एक मराठा कोटी मराठा 🎉

    • @ganeshbhand2151
      @ganeshbhand2151 2 місяці тому

      बर

    • @sureshshinde11
      @sureshshinde11 2 місяці тому +6

      ​@@ganeshbhand2151जरंगे भाषा फार सोज्वळ आहे का?जशास तसे उत्तर द्यावे जरंगेला.याला कोणाचाही मान सन्मान करता येत नाही.फक्त बारामतीची सुपारी घेऊन बडबड करतो

  • @Gmgm189
    @Gmgm189 2 місяці тому +174

    इतके दिवस गप्प का फडणवीस ही इतकी दिवस गप्प आणि तुम्ही ही काल फडणवीस ने काल बोलला. तर आज तुम्ही मग इतके दिवस कुठ होता

    • @PiyushMDeshmukh
      @PiyushMDeshmukh 2 місяці тому +1

      Gawthi Mithun 🤣

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 2 місяці тому

      Kasala ghavthi mithun dada khara mithun tar yala hagalele dhungan hi chatayla thevnar nahi aani ya jarangyache nav jari koni ghetale na tari tal payachi aag masatkat jati

    • @RahulPatil-q1m
      @RahulPatil-q1m 2 місяці тому

      गप बस रे तू

    • @RahulPatil-q1m
      @RahulPatil-q1m 2 місяці тому

      गप बस रे तू लई बोलू नको जनता ठरवेल आता कोण जिंकणार आणि कोण हरणार

  • @vishalpatil8816
    @vishalpatil8816 2 місяці тому +1

    मनोज जरांगे पाटील यांच्या सारखे निस्वार्थी आणि प्रामाणिक, व गरीब लोकांसाठी लढणारे नेतृत्व परत होणार नाही, गरजवंत मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र या 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 місяці тому +150

    लोकसभेत बघीतल की.आता विधानसभेत बघा

    • @YASH769-e2v
      @YASH769-e2v 2 місяці тому +4

      ओन्ली राऊत ✌️

    • @Safarofficerbananekiorbananeki
      @Safarofficerbananekiorbananeki 2 місяці тому +1

      ​@@YASH769-e2vएकटाच मार उड्या

    • @career720k4
      @career720k4 2 місяці тому +1

      दलीत आणि मुस्लिम सोबत असल तर होईल

    • @RAHULPATIL-zq8qh
      @RAHULPATIL-zq8qh 2 місяці тому

      ​@@YASH769-e2vआजच पडला आहेतू 100%

  • @indrajeetpawar6764
    @indrajeetpawar6764 2 місяці тому +81

    राऊत साहेब तुम्ही सत्तेत आहात आरक्षण देण्यावर बोला, एक वर्षापासून ही जास्त काळ झालं हे आंदोलन चालू आहे आणि एक महिन्यांमध्ये तुमची सत्ता संपणार आहे. मग तुम्ही आत्तापर्यंत 50% च्या आत आरक्षण का जाहीर केलं नाही? तुम्ही याचे उत्तर द्या, उगाच ह्याच्यात त्याच्या सह्या करून समाजाची दिशाभूल करू नका 🙏

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange 2 місяці тому +1

      आता बार्शी मध्ये ह्यांचा कार्यक्रम होणार सण्याशाची तयारी करावी लागणार आमची 100 मत फक्त मनोज दादा म्हणतील तोच आमदार करणार

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 місяці тому +2

      ​@@Manojdadajarange😂😂 तुमच्या मताची गरज नाही त्यांना

    • @prasannahumnabadkar649
      @prasannahumnabadkar649 2 місяці тому

      Kayda mahit ahe ka😅😱

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 місяці тому +7

    👌😊 अगदीं बरोबर हे जरांगे फक्त राजनीती करायला आले आहेत. त्यांना फक्त bjp ला हरवायचे आहे

  • @NamdevJadhav-y4j
    @NamdevJadhav-y4j 2 місяці тому +89

    मराठा समाज फक्त आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 2 місяці тому +88

    तु पडला आता..... आमदार होणार नाहीस....

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 2 місяці тому +7

      अरे तो जरांगे फडणविस साहेबाची जात पाहून अणि उद्धव ठाकरे पवाराची सुपारी घेउन फडणवीस ना टार्गेट करत आहे समजून घ्या बस करा त्या जरांगे ४ पास चे कौतुक 🚩🚩💯💯💯👍

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 2 місяці тому +1

      ​@@siddhantbachkar2352ठाकरे पण बामण आहे😂

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 2 місяці тому +1

      @@Narcissist_17 तो कायस्थ आहे अणि बापाच्या नावावर जगतो म्हणून लोक काही बोलतं नाही

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 місяці тому

      @@Narcissist_17 Kaayasth aahe! CKP ! Tyanche Brahmananshi jaatiy vair hote purvi!

    • @YashPatel-iq1oj
      @YashPatel-iq1oj 2 місяці тому

      जनतेला ठरुद्यa

  • @harishpawar2547
    @harishpawar2547 2 місяці тому +15

    अरे दादा काय दिवस आलेत 😢😢😢 फक्त आणि फक्त मनोज दादा जरांगे पाटील ❤❤❤❤

    • @AryanThakur-gb9us
      @AryanThakur-gb9us 2 місяці тому

      हा पाटील तुमचा बाप आहे का. 😂💯

  • @संभाजीरोकडे
    @संभाजीरोकडे 2 місяці тому +65

    फडणीस चा बोलवता धनी राजेंद्र राऊत 2024 विधानसभा निवडणूक पराभूत आमदार

    • @Zendubam970
      @Zendubam970 2 місяці тому +2

      Ye onlu rajendra saheb ❤

    • @shivajiraoghodke4467
      @shivajiraoghodke4467 2 місяці тому +5

      आता कुठे तरी मराठा आमदारांना राग आलेला दिसतोय

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 місяці тому

      Baghu! Gode maidaan jawalach aahe! Novembermadhye! Marathevyatirikt sarv matdaar BJP la naailajane ka hoina mate detil aata!

    • @YashPatel-iq1oj
      @YashPatel-iq1oj 2 місяці тому

      तुला माहिती का only Raju साहेब

    • @Payalgaikwad-ss3yj
      @Payalgaikwad-ss3yj 2 місяці тому

      आण जरांगे चा बोलता धनी शरद पवार 😂

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 місяці тому +182

    लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होणार

    • @AmolBorkar-qy8ti
      @AmolBorkar-qy8ti 2 місяці тому +10

      Punrviti houn kay honar tumhala vaty shard pawar deyin mhnun

    • @vishwasbhosale4773
      @vishwasbhosale4773 2 місяці тому

      कशासाठी मुस्लिम धार्जिणा काँग्रेसचे चाट साठी का..? कशासाठी अतिरेक्यांना संरक्षण मंत्री असताना विमानातून फिरण्यासाठी का..? मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी का..? आज काँग्रेसी वक्त बोर्डाला व लोकसंख्या नियंत्रण मिळाला विरोध करीत आहेत.. त्यांना मुस्लिम राष्ट्र करायचा आहे. अशासाठी आघाडीला साथ देण्याचं खंडोजी खोपडे यांनी ठरवले आहे काय

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w 2 місяці тому

      नाही रे दादा यांनीच द्यायला पाहिजे ​@@AmolBorkar-qy8ti

    • @sunilhulwale2365
      @sunilhulwale2365 2 місяці тому

      100%

    • @Hijj425
      @Hijj425 2 місяці тому

      काय लवडा होता नाही आता बोसडीच्या महाराष्ट्रात काय तुम्ही फक्त मराठेच हा का. लोकसभेला कळाल नाही आम्हाला तुम्ही येवढे जातीवादी हा ते. आता समजल आता ओबीसी, sc, st पण फक्त जात बघून मतदान करणार. जय महाराष्ट्र

  • @sangharshgore6504
    @sangharshgore6504 2 місяці тому +118

    एवढे पैसे कुटून आले साहेब 😜

  • @rajeshshelake811
    @rajeshshelake811 2 місяці тому +11

    आमदार साहेब तुमचं प्रत्येक वाक्य स्वतःसाठी आहे. समाजासाठी आणि दुसऱ्यासाठी बोलणारा मनोज जरांगे कदाचित तुम्हाला समजणार नाही.
    आणखी तुमच्या बोलण्यात गुर्मी जाणवते . पोटतिडकीने बोलणे आणि गुरमीत बोलणे यातला फरक कधीतरी समजून घ्या.

  • @ArunLokhande-j9i
    @ArunLokhande-j9i 2 місяці тому +3

    संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठा समाज 100% जरांगे पाटलान सोबत आहे पाटील सांगतील ते धोरण पाटील बांधतील तेच तोरण अरे मग देना ओबीसी आरक्षण हे प्रामाणिक मुद्दे आहेस ना मग इतकी वर्षे लागतात का एक वर्ष काय पण बोलतो मराठा येत्या विधानसभेला तुमचा सर्वांचा सुपडा साफ करेल साफ करेल तुम्ही देता का का लिहून आम्ही देतो तुला निवडून आमचा मराठा समाजाची सेवा करण्याची काही गरज नाही आमच्या समाजाची सेवा करण्यासाठी जरांगे पाटील खंबीर आहे एक मराठा कोटी कोटी मराठा

    • @YashPatel-iq1oj
      @YashPatel-iq1oj 2 місяці тому

      आम्ही राऊत साहेब यांच्या बरोबर

  • @96k_akshay_pawar
    @96k_akshay_pawar 2 місяці тому +29

    नवीन प्याद😂
    2 महिने अजून नंतर माजी आमदार असंच लिहायचं आहे.

  • @babanethape1533
    @babanethape1533 2 місяці тому +25

    राऊत आता पर्यंत कुठं होता मराठा समाज ची बाजु का घेतली नाहीं बावळट आमदार निवडून देऊ नका

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 2 місяці тому

    राऊत साहेब बरोबर आहे
    आम्ही काकाच्या नादी लागणार नाहीत जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🌹🌹✌️🌹🌹👌👌

  • @samahanKadam
    @samahanKadam 2 місяці тому +17

    राऊत साहेब तुम्ही छत्रपतींचा मावळा आहात म्हणता तर पुतळा कोसळला तेंव्हा तुमच्यातला मावळा फडणवीसांच्या पायावर लोळण घेत होता काय फार कांगावा करु नका ..महाराष्ट्र वेळा नाही राव

    • @rajpat1000
      @rajpat1000 2 місяці тому +2

      जरांगे जाऊन पुतळा उभारला काय महाराजांचा😂😂😂

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 місяці тому

      Aapte Shindecha maanus aahe,! Tyane Shivsenechya saanganyawarun Australiya madhye Shivsenecha putla ubhaarla aahe !

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 місяці тому +52

    राऊत्या तुझं डोकं फिरलंय भरकटलाय तू पुन्हा आमदार होणे नाही रे 🔥🔥🔥🔥🔥

  • @AbaHawale
    @AbaHawale 2 місяці тому +74

    राऊत साहेब लिहुन देईची गरज नाही आरक्षण देईचे सांगा

  • @Surya.3250
    @Surya.3250 2 місяці тому +144

    Neet bol...aata maji aamdar😡😡

    • @YASH769-e2v
      @YASH769-e2v 2 місяці тому +10

      ओन्ली राऊत ✌️

    • @hanumantbankar327
      @hanumantbankar327 2 місяці тому

      कशासाठी सुरत पळून जा​@@YASH769-e2v

    • @KandeAmar
      @KandeAmar 2 місяці тому

      😂😂​@@YASH769-e2v

  • @prashantsurwase9808
    @prashantsurwase9808 2 місяці тому +8

    राजेंद्र राऊत घरी बसणार दिलीप सोपल निवडून येणार

    • @Tejas----123w
      @Tejas----123w 2 місяці тому

      Sopal Raut ekach malatala mani aahet
      Koni tari nava chehra hava tarun ani sushikshit....... Barshila lay lutlay hya doghyani kata kadhala barshicha .....
      Agodar barshila latur yevadh mahatva hottt ...

    • @YashPatel-iq1oj
      @YashPatel-iq1oj 2 місяці тому

      हे तू नको सांगू

    • @Tejas----123w
      @Tejas----123w 2 місяці тому

      @@YashPatel-iq1oj Mitra dongaravar ubharun talyatalya galacha andaj Nako bandhu....kadhi barshila jaun bagh ...vikasachya navakhali doghani pan barshila lutlay fakt........
      Ankhin ek gosht raut hya veles yet nahi he fix hay... Fakt maratha samajatach nahi tar purn talukyat tyachya virudh vatavaran banlay...
      Raut is a bloody corrupt MLA.... 5 Acer Varun 500 acer kadhi zali ani Kashi zali hyach uttar dyava lagel tyala ekedivashi.....

    • @ChetanKharade-m7c
      @ChetanKharade-m7c 2 місяці тому

      तुमचे नेते घरी बसणार 💯

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 2 місяці тому +46

    आरे एवढे बोलण्यापेक्षा मराठा आरक्षणवर बोला

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 2 місяці тому +111

    माजला का रे लय संडास लाग्या 😂😂

  • @ganeshjadhav-wl8mw
    @ganeshjadhav-wl8mw 2 місяці тому +1

    निष्क्रिय आमदार व निष्क्रिय सरकार

  • @vaibhavnanavare7023
    @vaibhavnanavare7023 2 місяці тому +87

    राऊत साहेब तुमची भूक अख्ख्या बार्शी ला माहीत आहे , वेळ आली तर अख्खी बार्शी नावावर करून घ्याल तुम्ही 😂 जातीसाठी लढणार आणि तुम्ही 😂 थांबावं राजकारण , जरांगे पाटलांबद्दल्ल बोलायची लायकी नाही तुमची 🙏

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 2 місяці тому

      भाऊ जारणगेची लायकी कळेल

  • @hot_star9871
    @hot_star9871 2 місяці тому +71

    याला आमदार होण्यासाठी पैसे खर्च करणार हा....पडणार हा फिक्स. Only patil❤

    • @santoshk3511
      @santoshk3511 2 місяці тому +1

      आम्ही vote देणार आहे.. तू नको देऊ😮😮

    • @ChetanKharade-m7c
      @ChetanKharade-m7c 2 місяці тому

      आम्ही आमचं बघू

  • @rammatre5010
    @rammatre5010 2 місяці тому +3

    😂😂😂 जरांगे पाटील यांनी राजकारण्यांचे खरे चेहरे समोर आणले , जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🙏

  • @rajeshwarmorepatil7831
    @rajeshwarmorepatil7831 2 місяці тому +33

    गप बसा साहेब फिरन अवघड होईल राजेद्र

  • @samadhanbabar2536
    @samadhanbabar2536 2 місяці тому +61

    माजी आमदार आजपासून जाहीर करतो मी 😂😂😂

  • @Shriash
    @Shriash 2 місяці тому +1

    लाज वाटते अशा नराधम आमदाराची

  • @Daya44
    @Daya44 2 місяці тому +47

    फसवायच होत तर अधिसूचना का काढली
    अमलबजावणी करा सरकार तुमचं आहे नाहीतर 10 जागा येणे मुश्किल

    • @YASH769-e2v
      @YASH769-e2v 2 місяці тому

      गपरे फालतू माणसा

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 2 місяці тому +17

    राऊत तुम्हाला डोके आहे हे तुम्ही सांगितले म्हणून आम्हांला कळले धन्यवाद

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 2 місяці тому +6

    भाजप आमदार तुम्ही मराठा समाजाला वेठीस धरणार असाल तर आपण पुन्हा आमदार होणे नाही.एक मराठा लाख मराठा.मराठ्यांचा कैवारी फक्त जरांगे पाटील साहेब.

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 місяці тому

      Maratha jaatiche nasalelya sarvanni aata BJPla mat dyawe he bare!

  • @VikasPatil-j8p
    @VikasPatil-j8p 2 місяці тому +55

    " ये जनता है !!
    सब जानती है !!
    " ऐक मराठा लाख मराठा ""

  • @Sambhaji2408
    @Sambhaji2408 2 місяці тому +16

    भाऊ तू पडणार ह्यावेळेस😂😂😂 कार्यक्रम केला तुझा तू तुझ्या मुलबाळाचा विचार करतोस आमचा नाय करत 😂

  • @arvinddhage9920
    @arvinddhage9920 2 місяці тому +2

    एकदम सत्य बोललात राऊत साहेब , आरक्षण तो बहाना है, महाविकास आघाडी को लाना ‌है

  • @SiddheshPhadtare-lm6gk
    @SiddheshPhadtare-lm6gk 2 місяці тому +63

    Only Manoj jarange patil saheb

  • @samahanKadam
    @samahanKadam 2 місяці тому +25

    राऊत एवढं ओरडून बोलण्याची गरज ती सरकारच्या जवळ आहे....आरक्षणासाठी आणि एवढं आपण ओरडला असता तर आम्ही तुम्हाला मनात कोरल असतं राव....मनोज दादाच्या विरोधात बोलण्यासाठी तुम्हाला कोणाचे आदेश निघाले....

    • @sureshshinde11
      @sureshshinde11 2 місяці тому +2

      सगळा महाराष्ट्र ओळखला आहे,जरंगेचा बोलवता धनी कोण

    • @tsc2708
      @tsc2708 2 місяці тому

      Aarakshan milu shakat nahi danke ki chot pe... Sadavarte

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 місяці тому

      NCP- Congress ne dile hote ka aarakshan?

  • @gopalmagar4957
    @gopalmagar4957 2 місяці тому +1

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🙏👍🚩🚩

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t 2 місяці тому +47

    सदैव जरांगे पाटलांसोबत 🚩🚩

  • @deepakkakade9236
    @deepakkakade9236 2 місяці тому +37

    येणारा काळ ठरवेल कोण जातिवंत मराठा जातीसाठी लढतोय अन् कोण मराठा कोणत्या पक्षासाठी माती खातोय😊

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 місяці тому +1

      😁😁😁.
      Chhatrapati jaatisathhi ladhle hote ka ho?

    • @Tukaramjadhav4768
      @Tukaramjadhav4768 2 місяці тому +1

      ​@@jyotsnapantsachiv5346सगळ्यासाठी लढले होते पण सगळ्यांना सरख आरक्षण द्या ना

  • @chanduborade7250
    @chanduborade7250 2 місяці тому

    मनोज जरांगे पाटील यांच्या आम्हाला सार्थ अभिमान आहे🚩🚩🚩🚩

  • @surajtonde2625
    @surajtonde2625 2 місяці тому +69

    लईच बोलला हा याला सकाळी ऊतरल्यावर कळेल

    • @YASH769-e2v
      @YASH769-e2v 2 місяці тому

      तू बेवडा आहे

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange 2 місяці тому +2

      😂😂😂

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 місяці тому +3

      ye ki bgh ky hy to

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange 2 місяці тому

      @@avadhutmane9506 धमकी हा हा कार्यक्रम लवकरच होणार आहेत बार्शी मध्ये थांब 50 लाख खर्च करतो म्हणतो समाजाचे लय मोठा मावळा आहे म्हणतो मग आम्हाला कुणबी का मिळवून देऊ शकले नाही राऊत उगा वाढीव बोलायचे

    • @Sandyshinde11
      @Sandyshinde11 2 місяці тому

      😂😂

  • @babankhodke179
    @babankhodke179 2 місяці тому +27

    एक मराठा लाख मराठा 🔥

  • @maruti1
    @maruti1 2 місяці тому

    फक्त जारांगे दादा सांगतील तस होणार 🚩🚩

  • @SanskarChavan-
    @SanskarChavan- 2 місяці тому +56

    अशी पिलावळे बाहेर येणार.... गरजवंत समाजाने लक्ष देवू नये.

  • @atulbirajdar4798
    @atulbirajdar4798 2 місяці тому +76

    अटॅक येईल भाउ बास करा. एवढी छाती अपटू नका भाऊ. पुढच्या निवडणुकीत डिपॉझिट वाचवा भाऊ

    • @YASH769-e2v
      @YASH769-e2v 2 місяці тому +3

      राऊत ✌️

    • @DattaJadhav-el5nt
      @DattaJadhav-el5nt 2 місяці тому

      ​@@YASH769-e2vफक्त जरांगे पाटील

    • @moresamadhan3569
      @moresamadhan3569 2 місяці тому

      आरे काय झाटू उपट राऊत राऊत करतोय कॉमेंट बघ एकतर आहे का त्याच्या बाजूनी काळजी असेल त्याची तर जाऊन सांग त्याला लई वळवळ करू नको मनोज दादा वर बोलायची.​@@YASH769-e2v

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 місяці тому +1

      bhau te barshi mdhe klel tula...deposit japt krtil hi nantr kon denry jarange ky uotun denry te tru kludet

    • @RockyBhai9696-y7z
      @RockyBhai9696-y7z 2 місяці тому

      तू बिन मराठ्याचा सांगणार व्हय रा वाण्या आम्हा मराठ्यांना...😂

  • @balasahebkalyankar7224
    @balasahebkalyankar7224 2 місяці тому +1

    Only Manoj Jarange Patil❤❤

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 2 місяці тому +37

    सत्तेत कशाला बसला आहे सगळं विरोधी पक्षाला विचारतोय काय

    • @baliramnaikwade7923
      @baliramnaikwade7923 2 місяці тому +4

      सत्ताधारी विरोधकाला का विचारतोय निर्णय घ्यावा की नाही.किती दूधखुळे बनवता

    • @marutimane9755
      @marutimane9755 2 місяці тому

      ​@@baliramnaikwade7923सत्तेत आणायचा विचार चालू आहे ज्यांना आणायला उतारलात त्यांच्याकडून तरी लेखी आश्वासन घेण्याविषयी राऊत बोलतात!

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 місяці тому

      😅tr mhnje nantr virodhak bomblnr obc vle tumch arkshn mdhe narathyna hyni ghtle😅😅

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 2 місяці тому

      @@avadhutmane9506 हे आजपर्यंत काय करतं होते पडळकर भातखळकर खोत सदावर्ते राणे वाघ ही कुत्री कशाला पाळली आहेत
      पेरले ते उगवतं

  • @maratha_307
    @maratha_307 2 місяці тому +37

    मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी गरजवंत मराठा समाज खंबीरपणे उभा आहे राउत यांचा धिकार आहे हा पण फडणवीस यांचा पाळीव प्राणी आहे एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 2 місяці тому +7

    किती जमीन आहे तुला....270 एकर....😢😢😢😢😢

  • @prashantkadam726
    @prashantkadam726 2 місяці тому +64

    जरांगे पाटलांना नडला तो संपला , लवकरच माजी होणार 😂

    • @tukaramkharade91
      @tukaramkharade91 2 місяці тому

      तुझा बापच आहे तो

    • @shankarsuryawanshi4458
      @shankarsuryawanshi4458 2 місяці тому +3

      अगदी बरोबर

    • @suvarnatandale6559
      @suvarnatandale6559 2 місяці тому

      सगळे संपवा आणि मुस्लिम बोकांडी घ्या. जस कालच्या पोलिस भरती मध्ये झाले तस. तुमच्या आई, बायको, बहीणीचा कंड मुसलमानाशिवाय जिरत नाही.

  • @pradeeprajguru3141
    @pradeeprajguru3141 2 місяці тому +17

    10, 20 एकर राहिली तर चालेल म्हणतात मग किती एकर आहे

  • @sandeshshitole6799
    @sandeshshitole6799 2 місяці тому

    मनोज दादा जरांगे तुम आगे बढो मराठा आपके साथ है

  • @kiranjogdand7171
    @kiranjogdand7171 2 місяці тому +63

    तुम्ही पडले आत्ता

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 місяці тому +1

      ar to mhntoy ki pdlo tr pdlo samaj chi seva kren😮

  • @RamchandraDeore-e1x
    @RamchandraDeore-e1x 2 місяці тому +8

    साहेब आता तुमचं राजकारण मराठे संपवणार... जरा कमेंट वाचा जनता काय म्हणते... मराठ्यांचा एकच योध्दा मनोज झरागे पाटील..❤❤❤

  • @AMOLNIKAM-x3d
    @AMOLNIKAM-x3d 2 місяці тому +4

    पाटलांनी राजकीय गोष्टीत पडू नये…. आरक्षणाच्या विषयापासून विचलित होऊ नये.

  • @navnathhajare37
    @navnathhajare37 2 місяці тому +13

    पाटील म्हणजे काळजाचा विषय ❤

  • @pramodpawar3754
    @pramodpawar3754 2 місяці тому +21

    साहेब सूर्यावर थुकण्याचा प्रयत्न करताय. तुमची उंची किती, वजन किती बोलताय किती ते पण अनाजीपंथाची भाषा अशा लोकांची लाज वाटतेय

    • @Marathimanus1591
      @Marathimanus1591 2 місяці тому +2

      जरांगे आणि सूर्य..?आरे हाड...😂

  • @govindnarute6574
    @govindnarute6574 2 місяці тому

    एक no प्रश्न विचारला ग्रेट साहेब...
    मुद्याला च हात घातला....
    1 no प्रश्न...😂😂😂😂😂😂

  • @yogeshpawar1799
    @yogeshpawar1799 2 місяці тому +19

    मराठ्यांच काळीज संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील साहेब 👑❤