Pooja Khedkar Case : पूजा खेडकरांनी आई वडिलांच्या नावात बदल करून सात वेळा भरले अर्ज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 12

  • @s.msiriyasnadar8685
    @s.msiriyasnadar8685 2 місяці тому +4

    काय बाई आहे.... १नंबर... ही कोणाला पण वेड्यात काढेल... नशीब ही IPS नाही झाली. नाहीतर महाराष्ट्र विकला असता.

  • @kirangaikwad3459
    @kirangaikwad3459 2 місяці тому +3

    बापाला पकडा.. तो कोणत्या उच्च पदाच्या धाकावर एवढे उद्योग करून बसला आहे ते तपासा... आणि त्याची सर्व मालमत्ता चा पण हिशोब करा... ..

  • @ashokkokate9473
    @ashokkokate9473 2 місяці тому +1

    अरे पण फक्त नावच बदलली का आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आयडी, मोबाईल नंबर हे पण बदलले परीक्षा देण्यासाठी हे ही शोधून काढा

    • @555Covid
      @555Covid 2 місяці тому

      दिव्यांग आधार क्रमांक काढला जातो प्रमाणपत्र पुरावा जोडून एका व्यक्तीला एकच मिळतो. हिने दोन नावांचे किमान दोन क्रमांक काढलेले आहेत अशी माहिती आधीच्या एका बातमीमध्ये ऐकली...ती बाब पुन्हा उल्लेखित झाली नाही अजून पर्यंत... कोर्टापुढे मांडल्यास एक नवीन गुन्हा दाखल होऊ शकतो, त्याला शिक्षा पण मोठीच असावी.

  • @vaishnav7301
    @vaishnav7301 2 місяці тому

    तरी तोंड वर करून म्हणत होती, media trying me prove guilty 😂
    कोणी असा असू शकेल का रोज नवीन नवीन काही 😂

  • @bades24
    @bades24 2 місяці тому

    There is uniform is code about identity.
    Few south India Wright different
    Shanti Kumar, so need chek original documents like school certificates but
    First name :miss dr puja
    Mother name :manorama daughter of j budwant ,/ Wife of Deelip khedkar khedkar ,
    Then identify with match school certificates. Dob,
    Place of birth etc .

  • @pavansawant6300
    @pavansawant6300 2 місяці тому

    Aapan nusta abhyaas karat basu tine kay kele n kay nahi ,ti basali foreign la jaun.....tichya bapala haath lavayachi himmat aahe ka baghu

  • @dr.vilaswagh1291
    @dr.vilaswagh1291 2 місяці тому

    Atta te kiti vela sangnar ahat.
    Atta tila hudkun kadha.tumchya -------Dhekul ठेऊन गेली pardeshat.