Manoj Jarange Patil | ओबीसी उमेदवार जरी असला आमच्या विचाराचा मराठे त्याला निवडून आणणार- मनोज जरांगे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 304

  • @Nanagavali7795
    @Nanagavali7795 4 години тому +21

    खरंच निर्णय योग्य घेतला कारण दहशत कायम रहाणार

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 6 годин тому +75

    दादा खरच तुम्ही शालजोडीतील हाणली त्या बद्दल खुप धन्यवाद. तुमच्या सारखे तुम्हीच ही भाषा बोलु शकता.जय शिवराय. जयमहाराष्ट्र.

    • @netagiri7221
      @netagiri7221 5 годин тому

      Tyala bolta yet ka nit bevda kutla

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 4 години тому +10

    सदैव जरांगे पाटलांसोबतच...❤❤❤

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 6 годин тому +144

    दादा तुमच्या बुद्धी कौशल्याचा खरंच सलाम लढेंगे पाढेंगे जीतेंगे हम सब जरांगे

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 3 години тому +1

    💥रोखठोक💥
    सर्वच समाजातील गरजवंतानी प्रामाणिक जरांगे पाटलांच्या सोबत रहावे. नक्कीच भविष्य उज्ज्वल आहे.

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 6 годин тому +116

    पाटील म्हणतील तसंच होनार निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 4 години тому +8

    आत्तापर्यंत मनोज दादा पाटील यांच्यासारखा हुशार बुद्धिमान गोरगरिबांचा कैवारी आणि सच्चा प्रामाणिक माणूस बघितला नाही पाटील खरंच ग्रेट आहेत,आणि सर्व गोरगरिबांचे आहेत

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 4 години тому +20

    लयभारी खेळ केला पाटलांनी काय खेळी केली पाटलांनी❤❤❤❤

  • @dilipbhosale2306
    @dilipbhosale2306 6 годин тому +117

    मनोज दादा पाटील सांगतील त्याप्रमाणे मतदान करू

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 5 годин тому +9

      Patil mhntyat tutari vajvun ji lal galate ti chatu 😂😂

    • @JADHAVFarm9999
      @JADHAVFarm9999 5 годин тому

      😂​@@aniketkkkkk2380

    • @HSE_Cohort
      @HSE_Cohort 5 годин тому +3

      @@dilipbhosale2306 🤡🤡🤡🤡

    • @kidsbabyjony
      @kidsbabyjony 5 годин тому

      ​@@aniketkkkkk2380 तु त्या टरबुजाच्या मोठ बुड चाट जा😂😂😂

    • @sagartavhare7164
      @sagartavhare7164 4 години тому

      ​@@aniketkkkkk2380tuzya aaichi pucchi

  • @kishorbhosale2534
    @kishorbhosale2534 4 години тому +11

    संघर्ष योद्धा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattaladhe261
    @dattaladhe261 4 години тому +13

    अभ्यासपूर्ण भाषण

  • @marathikarbhar3405
    @marathikarbhar3405 6 годин тому +60

    ❤❤❤patil fakt

  • @avinashsatpute6087
    @avinashsatpute6087 6 годин тому +55

    Patil is king great Patil ❤

  • @DipakKale-n6g
    @DipakKale-n6g 4 години тому +20

    आम्ही गरजवंत मराठा माथाडी कामगार संघटना मुंबई कायम मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 3 години тому

      माथाडी आणि उसतोड सोडले तर शाहणे मराठे कधीच दूर झाले यांच्यापासून.

  • @SharadDhawale-mp6cr
    @SharadDhawale-mp6cr 5 годин тому +30

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🚩🚩🚩

  • @bramhadevdhokle4419
    @bramhadevdhokle4419 4 години тому +8

    जय शिवराय पाटील खुप छान बोलात पाटील खर आहे सकल मराठा समाज आपल्या पाठीशी आहे लडेंगे जितेंगे हाम सब जरांगे

  • @balajip1604
    @balajip1604 6 годин тому +38

    निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील

  • @studycentre3984
    @studycentre3984 3 години тому +2

    पाटील यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 4 години тому +1

    आम्ही सदैव मनोज दादा जरांगे पाटलांन सोबत 🚩🙏

  • @raviingale3668
    @raviingale3668 5 годин тому +17

    एकच वादा मनोज दादा तुमचा निर्णय आम्हाला मान्य आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pratapkamble2056
    @pratapkamble2056 6 годин тому +47

    मानल तुम्हाला एक नंबर...

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 3 години тому +1

    Number 1

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 4 години тому +5

    खरोखर मनापासून सलाम दादांना. ग्रेट मला वाटले फक्त राजकारणीच हुशार आहे पण दादाने सगळ्यांचा गेम केला राव .

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 3 години тому +1

    आमचं कसं दादा म्हणतील तसं ❤❤❤

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 4 години тому +9

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम जय महाराष्ट्र जय भारत माता की जय जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩⛳⛳⛳⛳⛳ एकच वादा श्री मनोज दादा जरांगे पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩🚩🚩⛳⛳⛳⛳⛳🎉🎉🎉🎉🎉

  • @somnathrajule4510
    @somnathrajule4510 4 години тому +4

    खूप हुशार माणूस मानलं भाऊला

  • @aniketsuryawanshi6205
    @aniketsuryawanshi6205 4 години тому +1

    ऐक ना ऐक शब्द बरोबर आहे दादाचं

  • @studycentre3984
    @studycentre3984 3 години тому +1

    प्रामाणिक नेतृत्व

  • @swamisamarthkrupa3273
    @swamisamarthkrupa3273 6 годин тому +31

    Bjp चे प्रस्थापित उमेदवार बॉण्ड लिहून देतील आणि नंतर फसवतील पाटील जारा सांभाळून....

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 5 годин тому +3

      Vakdya cha bond ky tu tyar krnar ahes ka 😂😂

    • @bharatmatakalal5865
      @bharatmatakalal5865 4 години тому +2

      मग महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काय झक मार तील, वाकडा पण फसवणारा आहे तुम्हाला

    • @rahultarle7717
      @rahultarle7717 4 години тому +1

      BJP वाले बॅाण्ड लिहुन देणारच नाही
      दिले तर मग त्यांचे ओबीसी मतदानाचे काय😅

  • @Sharadshingade9850
    @Sharadshingade9850 3 години тому +2

    आरक्षण संपवण्यासाठी प्रयत्न करा महाराज.फक्त 10 वर्षासाठी होते आरक्षण .

  • @Apspatil
    @Apspatil 5 годин тому +8

    आमच्या मतदारसंघात तर आम्ही पाटील म्हणतील तसच करणार...
    जो मराठा आरक्षणाची बाजू मांडणार त्यालाच मतदान करणार
    मोहोळ मतदार संघ ( सोलापूर जिल्हा )

  • @HanumanThapde-n1w
    @HanumanThapde-n1w 6 годин тому +37

    एकच नंबर पाटिल

  • @BhausahebNavale-vg8pd
    @BhausahebNavale-vg8pd 4 години тому +5

    ❤❤❤ jarange पाटील समर्थक

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 3 години тому +1

    मनोज दादा ❤️❤️❤️🚩🚩🚩🚩

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 4 години тому +8

    कन्नड ता हर्षवर्धन तीन वेळा मतदान केल आता दादा नी आराम करावा हर्षवर्धन दादानी ऊभे राहू नये❤ आम्ही कन्नडक र जरागे सांगतोल तस मनोज पवार

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 4 години тому +5

    जय हो विजय हो

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 3 години тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤❤❤❤❤

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 6 годин тому +26

    फक्त पाटील, जरांगे पाटील एकच वाघ बाकी सगळा खेळ माकडांचा, 🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @Kishuuuuu
    @Kishuuuuu 3 години тому +2

    Mastermind patil 💥👑

  • @TatheParkash
    @TatheParkash 3 години тому +1

    जरागे पाटिल🎉🎉🎉

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 4 години тому +5

    ना कमळ ना घडयाळ ना बान ना मश्याल ना इजीन पजा❤ जरागे पा😊

  • @nitinmunde3733
    @nitinmunde3733 3 години тому +2

    ओन्ली मनोज जरांगे पाटील

  • @siddheshwarshendge3098
    @siddheshwarshendge3098 6 годин тому +28

    ग्रेट दादा

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 3 години тому +1

    एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤

  • @GSDSIR
    @GSDSIR 5 годин тому +10

    मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजनाला सलाम
    सर्वच पक्षाची मारणार पाटील यावेळेस

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 4 години тому +1

    Ek maratha lak maratha

  • @maheshrankhamb29
    @maheshrankhamb29 3 години тому +1

    फक्त पाटील 🚩🚩🙏

  • @SharadKharabe
    @SharadKharabe 4 години тому +3

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @shivajitaware7240
    @shivajitaware7240 5 годин тому +7

    आम्ही दादा सोबत आहोत लढगे जीतेगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा

  • @Ishwar.Wagh1189
    @Ishwar.Wagh1189 4 години тому +3

    जय भवानी जय शिवाजी

  • @NarhariDongare
    @NarhariDongare 4 години тому +1

    पत्रकार साहेब कालच एक बातमी होती अवैध मतदान यादीत नाव वाढवले कोणी हे काम केले

  • @baluingole7287
    @baluingole7287 6 годин тому +21

    फक्त मनोज जरांगे पाटील

  • @gopalkpatil4945
    @gopalkpatil4945 4 години тому +1

    पाटील 🚩🚩🚩🚩

  • @parmeshwarborade2912
    @parmeshwarborade2912 4 години тому +3

    कस कस पाटील म्हणतील तस

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 4 години тому +4

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 4 години тому +3

    एक मराठा लाख कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩⛳⛳⛳⛳⛳ जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩⛳⛳⛳⛳⛳

  • @govindbidwe9740
    @govindbidwe9740 5 годин тому +8

    मनोज दादा तुम्ही शांत चित्ताने पुढील घोडखिंड लढवा सर्व गोरगरीब समाज तुमच्याशिवाय कुनाच काहीच ऐकनार नाही तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकनार बस

  • @Govinddudhate123
    @Govinddudhate123 6 годин тому +16

    Jarange patil❤❤

  • @rammatre5010
    @rammatre5010 4 години тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏🙏

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 6 годин тому +21

    फक्त पाटील ❤

  • @KAILASCHAVAN-k1n
    @KAILASCHAVAN-k1n 6 годин тому +16

    Jay shivaray ❤🚩🚩👍🙏

  • @Vjmore
    @Vjmore 4 години тому +2

    Maratha Yodha puna hone nahi ❤

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 3 години тому

    फक्त जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩

  • @snismart153
    @snismart153 3 години тому

    ❤❤

  • @Ly7nbx
    @Ly7nbx 5 годин тому +5

    मनोज दादा आपण अतिशय योग्य निर्णय घेतला आहे आणि आपली वाटचाल नक्कीच विजयाकडे आहे..

  • @IshwarShinde-r7h
    @IshwarShinde-r7h 5 годин тому +6

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा

  • @VikasJadhav-qg4ce
    @VikasJadhav-qg4ce 6 годин тому +11

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 5 годин тому +6

    ❤जबरदस्त निर्णय कोमात गेले रजकरणी ❤

  • @namdevdorage6604
    @namdevdorage6604 5 годин тому +7

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 6 годин тому +9

    पाटील चीज काय आहे ते आज कळायला लागली राजकारणी फडणवीस ला

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 5 годин тому +6

    ❤महाराष्ट्रात ,मनोज पाटील,जरांहगे फक्त.ओन्ली मनोज दादा पाटील जिंदाबाद ❤

  • @nishikantpatil1385
    @nishikantpatil1385 5 годин тому +6

    दादा तुम्ही खरच खूप ग्रेट आहात

  • @vikaswani2202
    @vikaswani2202 5 годин тому +5

    हिंदू धर्म रक्षणासाठी मराठा समाजाने बलिदान दिले, हिंदू खतरेमे म्हणत मराठा समाजाला वापरले, मग मराठा गोरगरिबांना आरक्षण संघ, भाजपने का दिले नाही.

  • @digpatil3346
    @digpatil3346 6 годин тому +24

    बरोबर बोलले दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @SantoshGirge-z7g
    @SantoshGirge-z7g 4 години тому

    दादा मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आरक्षण दिलं नाही

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 5 годин тому +2

    संघर्ष युद्धा श्री मनोज दादा जरांगेपाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी

  • @shrikantyadav8281
    @shrikantyadav8281 3 години тому +1

    23 नोव्हेंबर नंतर मुतारी ची आणि ह्या स्वयंघोषित राजाची लय मजा येणार

  • @dnyaneshwarlimbhore9462
    @dnyaneshwarlimbhore9462 5 годин тому +6

    ओन्ली.पाटील🎉

  • @bansilalsaheblaltamboli1950
    @bansilalsaheblaltamboli1950 6 годин тому +11

    You are great speech sir jarange Patil

  • @emuji6909
    @emuji6909 5 годин тому +3

    Patil tum age badoo hum tumharey sath hai🎉🎉🎉
    Jai Maharashtra
    Jai hind
    Jai Shree Ram

  • @PratapKadam-bm8ss
    @PratapKadam-bm8ss 6 годин тому +22

    छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीवाद किंवा मुस्लीमाणा शत्रू मानत नव्हते मराठा नेहमी शिवरायांचा आदर्श माणनारे आहेत

    • @S.S.K.999
      @S.S.K.999 6 годин тому

      आर भाऊ त्यावेळेस ची परिस्थिती वेगळी होती,आत्ता मनोज दादा ला माहित आहे एकट्या मराठा लोकसंख्येने काही होत नाही,म्हणून मुसलमानाच्या मागं लागले.

    • @archanakumavat5705
      @archanakumavat5705 5 годин тому

      मुस्लिम शत्रू मानत नव्हते छत्रपती शिवाजी महाराज हे कोठे वाचलं 😂😂😂😂😂

  • @बाबुरावइंगोले-ध4स

    एक मराठा सहा कोट मराठा

  • @mayurdalave7008
    @mayurdalave7008 3 години тому

    आम्ही जरांगे पाटील समर्थक.... आम्ही कट्टर हिंदू... पण आम्ही भाजप समर्थक बिलकुल नाहीत...

  • @vijaybhilare1110
    @vijaybhilare1110 3 години тому +1

    आता कस?.......

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale9602 3 години тому

    सर्व मराठा बांधवांनी शांतीत क्रांती करावी...बोलणे कमी आणि डोक्याचा जास्त वापर करावा..

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 4 години тому +1

    कन्नड तालुका जरागे ऊमेदा र मनोज केशवराव पवार

  • @shriramghavate8985
    @shriramghavate8985 5 годин тому +3

    बर झाल शासनाला स्टंंपच्या विक्रीतून कोट्यावधी रुपये भेटतील

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand 4 години тому

      जरांगुद्दीन पाशा या नामकरणाचा पण का😂😂😂😂

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 5 годин тому +2

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @VikasJadhav-qg4ce
    @VikasJadhav-qg4ce 5 годин тому +4

    दादा सांगितले त्याला मतदान द्या

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 5 годин тому +4

    रोक ठोक 🔥

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 5 годин тому +3

    छत्रपती च्या सैन्यात पण मुस्लिम होते हे कोनी विसरू नये

  • @dattawaghmare7131
    @dattawaghmare7131 3 години тому

    फक्त पाटिल

  • @BaliramJadhav-k1d
    @BaliramJadhav-k1d 6 годин тому +12

    एकच नंबर पाटील

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 4 години тому +3

    नारायन गडावर 3 कोटी मराठे आले होते❤ सर्व धर्म समभाव

  • @Yash07-ep5sh
    @Yash07-ep5sh 4 години тому

    King🚩🚩

  • @shindevinod1391
    @shindevinod1391 5 годин тому

    ❤❤❤

  • @sohambodyfitness4730
    @sohambodyfitness4730 5 годин тому +5

    Dimagdar manus💙💚🧡💪💪💪

  • @हनुमंतमस्के-म6श

    दादा बोले मराठा हाते दादा सांगतील तीच पूर्व दिशा मराठा करणार जय हा हो

  • @akshaykshirsagar1468
    @akshaykshirsagar1468 4 години тому

    Janab jarnge patil

  • @balasahebjadhav9121
    @balasahebjadhav9121 5 годин тому +4

    एक मराठा कोटी मराठा
    आता कसं पाटील म्हणतेल तसं