पूजा खेडकर प्रकरण..... कलेक्टर होण्यासाठी बनविले खोटे मेडिकल सर्टिफिकेट व अजून बरेच काही............

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • Online batch साठी Playstore वरून app Download करा:
    Android: play.google.co...
    iOS (Apple Devices): apps.apple.com...
    { Org. Code : WHNSE }
    _________________________
    Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
    Whatsapp :
    8010285625, 9960805625
    _________________________
    बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
    _________________________
    #MPSCराज्यसेवा , #MPSCGroup B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
    Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
    / @phoenixacademywardhan...
    _________________________
    for lecture notifications and timings Join Telegram Channel :
    t.me/Phoenix_a...
    _________________________
    Facebook page- / niteshkaralesir
    / niteshkaralefans
    Instagram - ...
    Telegram-t.me/niteshkar...
    _________________________
    कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य
    सोबत जुडण्यासाठी खालील लिंक मधून फॉर्म भरावा
    docs.google.co...
    Telegram link
    t.me/niteshkar...
    Facebook page- / niteshkaralesir
    Instagram - ...
    www.instagram....
    UA-cam channel- / @phoenixacademywardhan...
    #karalesir #collector #wardha #mpsc #psi #karalesirwardha #mpsccombine #psi-sti-aso #diwali
    #offer #niteshkarale #niteshkaralesir #policebharti #police #bankingexams #exams #abhyaskasakarava #mpscstudy #study #specialoccassion #RFO #talathibharati #talathi_bharti_update #gramsevak #dysp #classplus

КОМЕНТАРІ • 2 тис.

  • @AkashDhande-u2m
    @AkashDhande-u2m 2 місяці тому +66

    असं जर चालू राहील तर गरीब अभ्यासु मुलं अभ्यास करून करून आयुष्य चाललं. खुप छान माहित सर 🙏🙏🙏

  • @SANTOSHJ12
    @SANTOSHJ12 2 місяці тому +87

    किती वाईट परिस्थिती झालीये देशात. लोकांनी समजून घ्या पुढील दिवस आणखी वाईट असतील. देश वाचवायचा असेल तर सर्व सामन्य माणूस जागा झाला पाहिजे

    • @vijayparab6630
      @vijayparab6630 2 місяці тому +1

      खोट्याचे दिवस चांगले खऱ्याला उलटं टांगलं 😂😂😂

    • @user-hd3rz2ed2p
      @user-hd3rz2ed2p 2 місяці тому

      😂😂😂😂 Santosh, tuzya agodarchya pidhit kiti kand zale Tula mahit nahi. Mahun tu baraltoy. Thid mage ja, itihas vach. Mag kadhi bolnar nahi.

  • @shivajighodke6254
    @shivajighodke6254 2 місяці тому +86

    कराळे सर तुमचे खूप खूप अभिनंदन तुमच्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकतो

  • @sharadbhosale9554
    @sharadbhosale9554 2 місяці тому +43

    ह्या पुर्ण कुटुंबावर मनुष्य गुन्हा नसल्यामुळे त्यांना आजन्म सक्त मजुरची शिक्षा पूर्ण कुटुंबाला झाली पाहिजे.

    • @ManojGharat-b6u
      @ManojGharat-b6u 2 місяці тому +1

      तसेच यांची सर्व संपत्ती सरकारी जमा झाली पाहिजे 😡

  • @vikasfulsundar588
    @vikasfulsundar588 2 місяці тому +21

    सर तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा. पण सर खोटी प्रमाणपत्र सादर करून खोटी खोटी नोकरी करून भरपूर संपत्ती कमावता येते माया कमवता येते. पण एक ना एक दिवस स्मशानात जावं लागतं सगळं ठेवून.

  • @pradipgadale9378
    @pradipgadale9378 2 місяці тому +83

    बनावट खेळाडू प्रमाणपत्र काढून बरेच लोक प्रशासनामध्ये कार्यरत आहेत. त्यांची देखील चौकशी व्हायला पाहिजे..

  • @naliniwankhade4492
    @naliniwankhade4492 2 місяці тому +231

    लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मॅडलींग करणारी मुलगी एकाएकी आय एस कशी झाली या संदर्भात कराळे सर सविस्तर अभ्यास पूर्ण सत्य जनते समोर आनावे हि विनंती आहे

    • @ry3130
      @ry3130 2 місяці тому +5

      Adhi hicha nikal लावायचा का हिला सोडून तिकड बघायचं

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 2 місяці тому

      😂😂😂😂

    • @pradeepgarote2123
      @pradeepgarote2123 2 місяці тому +3

      There you are.. Talent 😊😊😊😊

    • @avinashpatil4634
      @avinashpatil4634 2 місяці тому

      Bin aklechya adhi te prakaran nit bagh, mag bol, tond dil tar vatel te aarop karato kay,
      Ata mi tuzyzbaddal kahihi aarop kel tar chalel ka

    • @GajendraAmuley
      @GajendraAmuley 2 місяці тому +1

      Changla watla😮

  • @balasahebgayake2275
    @balasahebgayake2275 2 місяці тому +436

    महाराष्ट्रात खूप डुप्लीकेट अंपग प्रमाणपत्र आहे .

    • @technicalinfo1319
      @technicalinfo1319 2 місяці тому +11

      खरंच आहे

    • @devadattapatil3741
      @devadattapatil3741 2 місяці тому +14

      Mharstra madhech nahi sarv IndiA madhe aahet.

    • @SahebravBorkar-tq4jf
      @SahebravBorkar-tq4jf 2 місяці тому

      😊😊​@@technicalinfo1319

    • @ganeshandure
      @ganeshandure 2 місяці тому +2

      100%

    • @jayawantsalunke9737
      @jayawantsalunke9737 2 місяці тому

      तुमचे शिक्षण काय तुम्ही काय काम करता महाराष्ट्रातील रहीवासी आहात का

  • @VaibhaoVyavhare-kx7be
    @VaibhaoVyavhare-kx7be 2 місяці тому +16

    खूप सुंदर विश्लेषण.... तस्स पण सरकारी ऑफिसेस आजकाल भ्रष्टाचाराच माहेरघरच झालं आहे...
    सरकारकडून एवढा महागाई भत्ता आणि गलेलठ्ठ पगार मिळून सुद्धा हे भ्रष्टाचारी बणत चालले आहे... लोकांचे पैसे खाणाऱ्याचे आयुष्य fkt ६१ वर्ष....

  • @sairamgore3833
    @sairamgore3833 2 місяці тому +15

    कराळे सर आपण खूप माहिती दिली आणि अशीच माहिती खेडकर यांच्या बाबतीत खरी करावी असे आम्हीकराळे सर आपण खूप माहिती दिली आणि अशीच माहिती खेडकर यांच्या बाबतीत खरी करावी असे आम्हीच आपण तुमच्या अभिनंदन करतो आणि सर्व लोकांचे असे सर्व सर्टिफिकेट चेक झाले पाहिजेकृपया

  • @VHJ11
    @VHJ11 2 місяці тому +133

    अर्ध्याहून अधिक सरकारी कर्मचारी असेच आहेत ....वशिलेबाजी करून लागलेले

  • @vaibhavvarade-kc6tp
    @vaibhavvarade-kc6tp 2 місяці тому +755

    ही बाई अपंग नाही तर आपल सरकार अपंग झालेल आहे 😢

    • @Quirkydope
      @Quirkydope 2 місяці тому +17

      बाप अधिकारी असला की असच होणार.

    • @kishordahake5376
      @kishordahake5376 2 місяці тому

      चौकीदार हि चोर है

    • @bhagavantmadake4411
      @bhagavantmadake4411 2 місяці тому +20

      अगदी बरोबर😢

    • @yashkorde.157
      @yashkorde.157 2 місяці тому +12

      Ata bolla bhai barobar

    • @purushottamwadekar6026
      @purushottamwadekar6026 2 місяці тому +6

      सहकारी कर्मचारी भष्ट यांची सूधा पडताळणी करणे त्यांना सुधा सजा झाली पाहिजे

  • @flixcorner
    @flixcorner 2 місяці тому +208

    असे असून किती असतील ज्यांनी असाच घोटाळा करून अधिकारी बनले असतील...... सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे

    • @ramdassodnar8268
      @ramdassodnar8268 2 місяці тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @ganeshthube1827
      @ganeshthube1827 2 місяці тому +6

      सर्रास गर्भश्रीमंत OBC / SC / ST अधिकाऱ्यांचीच मुले पिढ्यान पिढ्या बहुतांश आरक्षणाचा लाभ घेत आहेत.
      गरिबांनी या विरुद्ध बंड केले पाहिजे
      🛑🛑🛑🛑

  • @dharmendragaynar7427
    @dharmendragaynar7427 2 місяці тому +85

    मेडिकल बोर्ड असतांना प्रायव्हेट कॉलेजच मेडिकल सर्टिफिकेट UPSC बोर्डाने स्वीकारले कसे. याचा अर्थ बोर्डाने सेटिंग केल आहे त्यामुळे sit नेमून बोर्डची सुद्धा चौकशी करून बोर्डवर 420 ची केस करायला हवी.

    • @nivaspatil6984
      @nivaspatil6984 2 місяці тому +3

      केंद्रासाठी एस आय टी नसेल बहुतेक

    • @kailaspatil9410
      @kailaspatil9410 2 місяці тому

      पैसे dilyashivay अधिकारी होत नाही हे adhikaryanaa hi माहित् अस्ते पन् गोष्ट ashhi राहते तेरी भि चुप मेरी भि चुप

    • @prajvalff-vi2ee
      @prajvalff-vi2ee 2 місяці тому

      0​@@nivaspatil6984

    • @sachinnehe4333
      @sachinnehe4333 2 місяці тому +1

      Uuúíí​Iiiiu

  • @prashikdurge
    @prashikdurge 2 місяці тому +95

    तमाम विद्यार्थी वर अन्याय करणाऱ्या सरकार चा जाहीर निषेध ❌❌❌

  • @kailasjagtap5584
    @kailasjagtap5584 2 місяці тому +261

    UPSC अध्यक्ष मनोज सोनींचा राजीनामा
    केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी मुदत संपण्याच्या पाच वर्षे आधीच दिला राजीनामा.

    • @prashantjamdade4004
      @prashantjamdade4004 2 місяці тому +28

      किती पैसे घेतले त्याची चौकशी करा

    • @ramgade4875
      @ramgade4875 2 місяці тому +23

      पूजा ताई मुळे राजीनामा दिला आहे.दूरदृष्टी चा अधिकारी आहे.त्यांना त्यांचं भविष्य दिसलं असेल😅

    • @ashokkarke1489
      @ashokkarke1489 2 місяці тому +15

      ह्यानेच पैसे खाल्ले असतील.

    • @anantnadkar9716
      @anantnadkar9716 2 місяці тому +11

      त्याची पण चौकशी सुरू करा

    • @poojakamble4003
      @poojakamble4003 2 місяці тому +9

      Paishe deun teacher hotayet श्रीमंतांची पोर त्यावरती पण बोलाना sir

  • @shitalsatav3100
    @shitalsatav3100 2 місяці тому +34

    भारतात पुन्हा इंग्रज यावेत गरीबांना न्याय मिळेल सरकार आणि सरकारी अधिकारी यांच्यांतच अधिकारी आणि नोकर भरती प्रक्रिया राबवा ही माझी मन कि बात

  • @subhashgodse7879
    @subhashgodse7879 2 місяці тому +26

    कलेक्टर साहेबांनी पूजा खेडकर ची तक्रार करून महाराष्ट्राला मोठ्या संकटातून वाचवले आहे

  • @sangharshawankhade7962
    @sangharshawankhade7962 2 місяці тому +19

    Sir खुप शिक्षक लोक आहेत पण quality तुमच्यातच आहे लेक्चर करतांना इतरांच्या लेक्चर ले बोरिंग वाटते पण तुमच्या लेक्चर मधे एक न एक शब्दकडे लक्ष केंद्रित होतें मन कुठच भरकटत नाही तुमच्यात ती कला आहे

  • @prakashdandekar1002
    @prakashdandekar1002 2 місяці тому +10

    अभिनंदन कराळे सर आपल्या माध्यमातून या जनतेला बऱ्यापैकी माहिती मिळत आहे व्हिडिओ खूपच आवडला आहे

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 2 місяці тому +63

    महाराष्ट्रातील तमाम सर्व शालेय विद्यार्थी आणी युवा तरुणांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण सटिक विश्लेषण दिलेय सर खुप खुप धन्यवाद 💐💐
    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @abcd76958
    @abcd76958 2 місяці тому +103

    शिक्षक भरती मधै हजारो लागले अशाप्रकारे

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 2 місяці тому

      Mumbai mahanagar palike madhe obc chi certificate lavun shikashak zale aahe tyanachi pan chavakashi kara sagale fraud aahet obc vale kadhun taka

  • @darshanmankar7345
    @darshanmankar7345 2 місяці тому +96

    सर , सरकार तो कुछ काम की रहि नहि
    अब जो भी करना पड़ेगा वो पब्लिक को ही करना पड़ेगा

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 2 місяці тому +44

    नोकरीतील पगार कमी करून आरक्षण रद्द करावे.
    म्हणजे फक्त गरजू लोक नोकरी लागतील.

    • @SpBhau22
      @SpBhau22 2 місяці тому

      मग तर भष्टाचार भरपूर वाढेल

  • @audumbarpatil9087
    @audumbarpatil9087 2 місяці тому +6

    ग्रेट माहिती, आपल्यासारखे निर्भिड शिक्षक आहेत म्हणून बरं आहे.

  • @ejajpathan2044
    @ejajpathan2044 2 місяці тому +53

    कोरोनापासून जे UPSC व mpsc चा महापूर आला आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे

  • @rupeshsaindane3960
    @rupeshsaindane3960 2 місяці тому +22

    महाराष्ट्रात असे कित्येक डुप्लिकेट पैसे देऊन अपंग सर्टिफिकेट मिळवून मोठ्या पदाच्या नोकऱ्या मिळवलेले भरपूर आहेत त्यांच्याही चौकश्या लागल्या पाहिजेत जेणेकरून वर्षानं वर्षे अभ्यास करणारे विद्यार्थी त्या पदास पात्र होतील..

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty 2 місяці тому +170

    सर्व सरकारी अधिकारी यांची ई डी चि चौकशी केली पाहिजे

    • @फक्त्तमराठी
      @फक्त्तमराठी 2 місяці тому +5

      Ed चौकशी फक्त वरून सांगितल्यावर राजकारण्यांना फोडाफोडीच्या वेळी त्यांच्यावर कारवाई करणार. गेले 5 वर्ष जनता हेच बघतेय. इतर भ्रष्टाचारी त्यामुळे मोकाट सुटलेत

    • @pramodanarse3709
      @pramodanarse3709 2 місяці тому +10

      Ed चे अधिकारी डब्लिकेत असतील तर

    • @VaishnaviNimkar-mm9qh
      @VaishnaviNimkar-mm9qh 2 місяці тому +1

      Ani he hau shakat Karan sadhya ED che ch sarkar karyrat ahe😅

    • @VankatiKodape
      @VankatiKodape 2 місяці тому +3

      कोण करणारचौकशी सर्व एकच एकसारखे

    • @subhashbendale1
      @subhashbendale1 2 місяці тому +1

      Most high position govts officers you will find huge black money Ed is only answer

  • @devananddevale7629
    @devananddevale7629 Місяць тому

    अभिनंदन कराळे सर आपल्या माध्यमातून जनतेला खूप चांगली माहीती मिळते धन्यवाद.
    ..

  • @swapnilthorat55
    @swapnilthorat55 2 місяці тому +114

    ओम बिर्ला यांच्या मुलींचे प्रकरण बाहेर काढा

    • @funnyshabaentertainment8224
      @funnyshabaentertainment8224 2 місяці тому

      तीन पेपर दिले होते,, मि टोटल डिटेल्स काढ़ली आहे,,फेक न्यूज आहे ओम बिरला विष्यी

  • @DattaramJadhav-of5it
    @DattaramJadhav-of5it 2 місяці тому +63

    Sir छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खुप आभार

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 2 місяці тому +110

    महाराष्ट्रातील दोंन् प्रमुख पक्ष फोडून , पक्ष फुटलेच नाही ,आसे सांगून पक्ष फोडणाऱ्यांनाच पक्ष हवाली करणाऱ्या लोकशाही कडून सामान्य जनता काय आपेक्षा करणार, ह्या सर्व प्रकरनातुन् पूजाला शिक्षा झाली नाहीतर नवलं वाटू नये

    • @babasahebkharpude4991
      @babasahebkharpude4991 2 місяці тому

      गांडु कडुन पक्ष गेले तेच बरं झालं

    • @jayawantsalunke9737
      @jayawantsalunke9737 2 місяці тому

      साहेब तुमचे दोन पक्ष व तुम्ही देशाचे वाटोळे केले ऊद्या तुमच्या मुलांचे भविष्य अंधारात आहे

  • @latachoudhari2929
    @latachoudhari2929 2 місяці тому +6

    अतिषय छान माहीती दिलात धन्यवाद। सर

  • @nagriknama4782
    @nagriknama4782 2 місяці тому +6

    सरजी,
    चांगला व गंभीर विषयावर आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आभारी आहे

  • @madhavshirale4524
    @madhavshirale4524 2 місяці тому +38

    दुःख या गोष्टीच वाटते की या बाईची बोगसगिरी upsc ने न काढता मीडिया ने व इतर लोकांनी काढले पण upsc झोपी गेले ,रात्रंदिवस अभ्यास करून एक मार्कने तर कधी इंटरव्ह्यू मध्य अपात्र झाले त्याचं पाप लागेल या upsc वल्याना

    • @laxmankamble3273
      @laxmankamble3273 2 місяці тому +1

      Dya ajun BJP la voting he asach honar...

  • @prasadsasane8664
    @prasadsasane8664 2 місяці тому +31

    खोटे अपंग खोटे कागद जोडून नोकरी करतात. काही कारवाई दिसत नाही.बदली साठी खोटा फायदा घेतात.
    यांच्यामुळे खऱ्यावर अन्याय होत आहे. कडक अंमलबजावणी झाली पाहिजे.

    • @ganeshthube1827
      @ganeshthube1827 2 місяці тому

      सर्रास गर्भश्रीमंत OBC / SC / ST अधिकाऱ्यांचीच मुले पिढ्यान पिढ्या बहुतांश आरक्षणाचा लाभ घेत आहेत.
      गरिबांनी या विरुद्ध बंड केले पाहिजे
      🛑🛑🛑🛑

  • @YogeshwarGudaghe
    @YogeshwarGudaghe 2 місяці тому +12

    सर , आपण खूपच सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहिती सांगितली आहे... खरंच IAS, IPS ची निवड प्रक्रिया पारदर्शक वाटत नाही..
    ही भारतातील सर्वोच्च निवड प्रक्रिया अशी असेल तर बाकी प्रक्रिया कशा असतील याचा विचार सरकार नक्की करील..

  • @vishallambe9057
    @vishallambe9057 2 місяці тому +8

    हे प्रकरण राजकारणी लोकांकडून दाबल्या जाणार आहे हे नक्की आहे पण 💯

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 2 місяці тому

      त्यानां मत तुम्हीच देऊन निवडुन देणार.

  • @vijaykadam7507
    @vijaykadam7507 2 місяці тому +17

    मागील दहा वर्षांपासून चे अपंगाचे ईडब्ल्यूएस चे सर्टिफिकेट कोर्टामार्फत तपासून सीबीआय चौकशी केली पाहिजे तरच गरजू विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि जे कोणी दोषी असते टर्मिनेट करायला पाहिजे जेलमध्ये घालायला पाहिजे तरंच या सिस्टीमवर लोकांचा विश्वास बसेल

  • @adityainspireindia300
    @adityainspireindia300 2 місяці тому +43

    Sir Aaj upsc che अध्यक्ष यांनी राजीनामा दिला त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्या पूर्वी दिलेलं आहे

    • @nitaGalave-b9c
      @nitaGalave-b9c 2 місяці тому +5

      केलेले कांड बाहेर निघतील म्हणून राजीनामा दिला असेल

    • @naliniwankhade4492
      @naliniwankhade4492 2 місяці тому +1

      अध्यक्षांनी राजीनामा देऊन काय होनार ? त्याना या संपूर्ण भ्रष्ट अधिकारी निवडीला जबाबदार समजुन गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. व कारागृहात पाठवने सुध्दा महत्वाचे आहे. त्यांच्या मुळे मेहनत करून अभ्यास करणारे गरीब विद्यार्थ्यांना नोकरी पासुन मुकावे लागले .हि बाब सत्यच आहे .

  • @sdsknowledge5260
    @sdsknowledge5260 2 місяці тому +546

    चूप चाप बसली असती तर हे प्रकरण पुढे आलं नसत घे आता शेकून 😂😂😂😂
    आणि आता UPSC आणि MPSC वर सुध्दा विश्वास राहिला नाही 😂😂😂

    • @sachintambe9358
      @sachintambe9358 2 місяці тому +37

      Hichya sarkhe 1000 astil gapp bsun paisa khanare

    • @jitendravalvi8170
      @jitendravalvi8170 2 місяці тому +10

      😂😂

    • @jayeshpophale8084
      @jayeshpophale8084 2 місяці тому +16

      आरक्षण संपलच पाहिजे जो हुशार तो पुढे जाणार तरच हे कुटाने थांबतील , आता प्रश्न गरिबीचा तर गरिबाला शिक्षण फिस मधे सूट द्यावी

    • @ganeshg7643
      @ganeshg7643 2 місяці тому +2

      Sarv tikani scam hotat

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 2 місяці тому +1

      Ithparyant, yayla, kiti, lokajaval, jhopav, pagle,

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 2 місяці тому +12

    माणसिक विकलांग व्यक्ती ऐवढ्या परिक्षा पास होतेच कशा ,हा ही महत्वाचा प्रश्न यतो

  • @ashokkarnekar7353
    @ashokkarnekar7353 2 місяці тому +3

    पूजा खेडकर ला मोठी सजा द्या अशा अधिकाऱ्यांना सरकारचा धाक् पाहिजे मात्र सरकारनेच लाच घेतली तर सर्व माफ व रात्री मज्जा 💉💉💉💉🍷🍷🍷🍷🥃🥃🥃🥃🪒🪒🪒🪒🆓🆓🆓🆓🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @wamanringne4337
    @wamanringne4337 2 місяці тому +41

    अनेक अधिकारी आपण पाहतो की त्यांना काहीच समजत नाही तरी ते त्या पदावर कसे कार्यरत आहेत यावर संशय वाटते.त्यामुळे सामान्य माणसांचे कामं होत नाहीत कारण ते त्या पदाच्या लायकीचे नाहीत.असे अनेक कर्मचारी सुध्दा नोकरी मध्ये आहेत.अनेक विभागात असा प्रकार आहे.

  • @phulpatragarole
    @phulpatragarole 2 місяці тому +26

    Sir MPSC मध्ये आशा प्रकारचे खुप लोक आहेत...
    Ex . पुण्याचे मुलांचे जास्त प्रमाणात आहेत... श्रीमंतांचे मुले..

  • @gulabnibrad6106
    @gulabnibrad6106 2 місяці тому +28

    मंत्र्यांची मुले/मुली आयएएस,आयपीएस, आय आर एस् लफदेबाजिन होतात या सर्वांची चौकशी करावी.मोठ घबाड बाहेर येईल.
    36:10

  • @RangraoJanorkar
    @RangraoJanorkar 2 місяці тому +1

    कराळे सर तुमचे खूप खूप धन्यवाद असाच तुम्ही गोरगरीब लोकांच्या मुलांना न्याय मिळून द्यावा ही विनंती

  • @rajaramshinde2925
    @rajaramshinde2925 2 місяці тому +1

    सर धन्यावाद

  • @rohanjadhav3854
    @rohanjadhav3854 2 місяці тому +16

    खूप छान सविस्तर पणे सर तुम्ही समजून या लोकांचे कारनामे सांगितले

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 місяці тому +23

    पूजा खेडकर और मनोरमा खेडकर को मैंने बुधवार पेठ मे देखा है

  • @SharayuSakhare-kf6kw
    @SharayuSakhare-kf6kw 2 місяці тому +10

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर....

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 2 місяці тому +2

    खुप छान माहिती आपण दिली.

  • @RameshBedke-rq7kw
    @RameshBedke-rq7kw 2 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली

  • @as009jaguar
    @as009jaguar 2 місяці тому +64

    दिलीपची पण कुंडली बाहेर काढली पाहिजे. तो कसा पास झाला ते पण चेक केलं पाहिजे.

    • @sureshpawar4518
      @sureshpawar4518 2 місяці тому +3

      तसेच त्याची अपासंपदा बाबत 5वर्षापासून चौकशी सुरू असल्याचे एका u tube वरून.समजले .एव्हडी वर्ष चौकशीला लागतात काय.का तिथे पण manage करण्यात आले आहे काय.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 2 місяці тому +1

      Dilipchya vadilanachi pan chavakashi kara ho pradushan adhikari hota pradushan aapan svachha karuyat

  • @raviwade1476
    @raviwade1476 2 місяці тому +34

    सत्य बोलता सर

  • @RoyalKafir
    @RoyalKafir 2 місяці тому +89

    माझा पाय लहानपणी सायकल च्या स्पोक मध्ये मुडेल आहे त्या मुळॆ थोडसक हाड बाहेर आलेला आहे आणि थंडीत पाय ठणकते तरी मला शासकीय रुग्णालयात फेर फटका माराव्या लागतात दिव्यांगासाठी😅

  • @sandipgedam4810
    @sandipgedam4810 2 місяці тому +2

    छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद

  • @anandw5168
    @anandw5168 2 місяці тому

    Doubtfull ashi sarva prakarne Supreme Courtat yaachika dakhal kaa keli jaat naahit. Aapali hitchintak mandali kuthe aahet. Additional maahitjsaathi dhanyavad.

  • @mohanm6818
    @mohanm6818 2 місяці тому +2

    फारच सुंदर माहिती दिली आहे सॅल्युट सर

  • @xyz123-g6h
    @xyz123-g6h 2 місяці тому +78

    Mpsc मध्ये पण खूप जणांनी खोट्या अपंग प्रमाणपत्र द्वारे नोकऱ्या मिळवल्या आहेत

    • @sarjeraophalke2927
      @sarjeraophalke2927 2 місяці тому +2

      खरं आहे.

    • @rajendragarje8308
      @rajendragarje8308 2 місяці тому +2

      सर्वांची चौकशी करायला पाहिजे

    • @ganeshthube1827
      @ganeshthube1827 2 місяці тому +6

      सर्रास गर्भश्रीमंत OBC / SC / ST अधिकाऱ्यांचीच मुले पिढ्यान पिढ्या बहुतांश आरक्षणाचा लाभ घेत आहेत.
      गरिबांनी या विरुद्ध बंड केले पाहिजे
      🛑🛑🛑🛑

    • @nishantkautkar7325
      @nishantkautkar7325 2 місяці тому

      ​@@ganeshthube1827ews madhun tumhi khat ahe reservation

  • @vijayshinde6298
    @vijayshinde6298 2 місяці тому +6

    अतिशय निर्भीडपणेमाहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @hemkantsonavane7403
    @hemkantsonavane7403 2 місяці тому +22

    कोर्ट काय करते
    तारीख पे तारीख
    शिवसेनेचे प्रकरण बघा ,
    काय चालू आहे. येथेही असेच होणार.

    • @starbeats2503
      @starbeats2503 2 місяці тому

      हे मोदी सरकारचे अपयश आहे

  • @RAJSIRSATMH28
    @RAJSIRSATMH28 2 місяці тому +2

    Upsc वरून सर्व मेहनत करणाऱ्या मुलांचा आता विश्वास उडाला आहे. असे किस्से आपल्या भारता मध्ये होत आहे.

  • @vishalbharadkar9376
    @vishalbharadkar9376 2 місяці тому +7

    हे MBBS doctor कशी झाली हे सुध्दा शंकास्पद आहे... यावर सुद्धा बोलावे....

  • @gopalrupnoor6373
    @gopalrupnoor6373 2 місяці тому +22

    महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार चालू आहे
    पैसेवाल्यांची मुल पैसे देऊन पास होतात. गरीब मुल हे रात्र दिवस अभ्यास करून काय उपयोग आहे

    • @devandbhujade7714
      @devandbhujade7714 2 місяці тому

      महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात हा प्रकार चालू आहे.

    • @sureshnagda3800
      @sureshnagda3800 2 місяці тому

      ¹.7p​@@devandbhujade7714

  • @kewalgote2272
    @kewalgote2272 2 місяці тому +11

    हे प्रकरण गंभीर आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता अजुन रस्त्यावर नाही. फालतु कामासाठी लोकं जमा होतात. भविष्य पुढे चांगले नाही.

  • @DancingAiGirl
    @DancingAiGirl 2 місяці тому +7

    आता तर काय फुकट पैसा वाटप करणार हे , योजना आल्यात भाऊ , बहिण , बाबा , आई .... मस्त परिवार योजना हे ....... एक दिवस हे पुढे येणारी पिढी आणि काळ भयाण अवस्थेत नेतील.

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 2 місяці тому

      शेवटी इंग्रजाना बोलवाव लागेल या आणी हा देश चालवा.

  • @raibolebalasaheb6557
    @raibolebalasaheb6557 2 місяці тому +1

    गोर गरीब, मागासवर्गीय खूप खूप अन्याय होत आहे...
    पूजा खेडकर ला ज्यांनी सलेकशन केलं त्यांच्या वर पण कारवाई व्हायला पाहिजे
    खूप खूप धन्यवाद कराळे सर
    जय भीम... जय संविधान

  • @sasarmasale8891
    @sasarmasale8891 2 місяці тому

    खरंच सर तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये वास्तव तर आहेच परंतु दम आहे सर तुमच्या ज्ञानात.मनापासून अभिनंदन सर.तुमचा एखादा तरी व्हिडिओ पाहीला की, खुप छान वाटते

  • @Gkgamming2612
    @Gkgamming2612 2 місяці тому +15

    बरेच वंजारी असेच आहेत बीडच्या पोलीस अणि शिक्षण भारती केली आहे गोपीनाथ मुंडे यांनी

    • @VishalMunde-x5b
      @VishalMunde-x5b 16 днів тому

      दुकत का नीट चा पेपर का फुटल

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 2 місяці тому +44

    लोकसभेचे‌ अध्दक्ष‌ च्या‌ मुलीच‌ आईएस
    आधिकारी‌ झाल्या‌ याचा‌ व्हिडीओ‌ बनवा

    • @Mahi_41-i2t
      @Mahi_41-i2t 2 місяці тому +1

      😂

    • @narayankamble4811
      @narayankamble4811 2 місяці тому

      लोक सभेच्या अध्यक्ष्य आणि सनदी अधिकारी यांच्याच् मुली आणि मुले कलेक्टर झालेले आहेत खोटे करार नामे करून आणि आता यांची चौकसी लावली तर मग सारे खोटे कलेक्टर घरी जातिल मग आपले कामे कोन करील अरे कामे नाही झाले तरी चालेल पण पहिले यांना घरी बसवा

    • @bhivanandbaviskar1691
      @bhivanandbaviskar1691 2 місяці тому

      राजकीय आणि प्रशासकीय चोथा झाला आहे.
      हाच चोथा देशाला घातक आहे. सरकार मार्फत या धनाढ्य लोकांची चौकशी करावी.

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 2 місяці тому +12

    मूळात आतापर्यंत पेपर फोडून किती लोकं सिलेक्ट झालेली असतील काही माहीत नाही. मोठे श्रीमंत लोकं तर प्रश्न पत्रिका फोडून डायरेक्ट जनरल कॅटेगरी मधून पण सिलेक्ट होऊ शकतात.

  • @rameshpatil3457
    @rameshpatil3457 2 місяці тому +2

    कराळे साहेब आपण खूपच उच्च आहेत पुरी पोलखेल काढता मानना पडेगा आपको

  • @shivrampadghan9173
    @shivrampadghan9173 2 місяці тому +8

    असे अनेक प्रकार या पुर्वी झाले असतील त्या ची चौकशी झाली पाहिजे ते.

  • @Gayatri61856
    @Gayatri61856 2 місяці тому +42

    युपीएससी वर अगोदर देवापेक्षा जास्त विश्वास होता पण आता या युपीएससी वर विश्वास ठेवण्यापेक्षा बाहेर मार्केट मध्ये काम केलेलं बरं......

  • @yuvrajmeshram1849
    @yuvrajmeshram1849 2 місяці тому +9

    अशाप्रकारे आपण या बाबत लोकांना जागृत करीत आहात याबद्दल धन्यवाद कराळे सर तसेच जयभिम दादा.

  • @akshaymeshram5631
    @akshaymeshram5631 2 місяці тому +34

    लोकसभा अध्यक्ष यांची मुलगी अंजली बिर्ला कशी लागली सर

  • @madhavpawale1997
    @madhavpawale1997 2 місяці тому +18

    युपी बिहारची टेक्नीक आहे। आंधी थोडी जमीन विकत घ्यायची आनी आजू-बाजू च्या लोकांना इतका त्रास द्यायचा की ते कंटालून बाकी जमीन सुध्धा यानाच देली पाहिजे।

  • @kumarnayte1491
    @kumarnayte1491 2 місяці тому

    कराळे सर Dhanewad खूप छान व्हिडिओ.पण सर माज म्हणन आहे आज 3वर्षा पासून सोयाबीन चा भाव कमीच होत आहे तरी आम्हा शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघत नाही तरी या सोयाबीन बाजार भावावर 1 व्हिडिओ बनवून आम्हा शेतकरियला मार्गदर्शन करावे.यामधे सरकारचे की धोरण आहे ते सांगावे.

  • @vsonymusictv
    @vsonymusictv 2 місяці тому +7

    🌎🇮🇳📘🖋👑🙏कराळे सर जयभिम. खुप छान माहितीपूर्ण लोंकानपर्यंत पोहोचवतात.

  • @gajananarbat2829
    @gajananarbat2829 2 місяці тому +21

    माझ्या गावात एकच अपंग आहे पण असंख्य लोक पगार घेत आहेत

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 2 місяці тому +6

    हि बाई अपंग नाही पण देश अपंग आहे याच उत्तम उदाहरण म्हणजे खेडेकर प्रकरण

  • @ajitlamjane1811
    @ajitlamjane1811 2 місяці тому +13

    4 दिवस हे चालेल नंतर जे आहे तेच होणार आहे ,,,, पहिले NEET च्या पेपर मद्ये घोटाळा आता यूपीएससी मध्ये घोटाळा . असच चालत राहील तर गरीब मुलांनी काय करायचं राव 🤬😡

    • @jayantwaghmare4943
      @jayantwaghmare4943 2 місяці тому +1

      She is very arrogant i supposed.
      She must be fired like anything.
      Behind this matter there should be big scam.

  • @dagaduidhole8438
    @dagaduidhole8438 2 місяці тому +3

    सर राजकीय पाठबळ असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाहीत पण या प्रकरणी चौकशी व्हायला हवी

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 2 місяці тому +20

    मुंडेचा आशीर्वाद आहे......❤

    • @rawdy273
      @rawdy273 2 місяці тому

      आर दादा UPSC आहे ती MPSC नाही रे..😂

  • @ashishkulkarni2005
    @ashishkulkarni2005 2 місяці тому +70

    आमचा विश्वास UPSC मधून उडाला सर. सर्व सत्यानाश झाला आहे.

  • @apoorvaneghe1059
    @apoorvaneghe1059 2 місяці тому +74

    दहा वर्षात असे कितीतरी बोगस डिग्री घेतलेले असेल.पीएम ची पण फर्जी डिग्री.

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 2 місяці тому +2

      एकदम बरोबर बोललेत...😅😂😂

    • @joycemisquith1842
      @joycemisquith1842 2 місяці тому +2

      Paisa bolta hi

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 2 місяці тому +31

    Shikshak भरती .talathi भरती ta सुध्दा लय घोटाळा झाला आहे. ते सुद्धा बाहेर काढा. जय शिवराय.

  • @tamrajs.sonwane1976
    @tamrajs.sonwane1976 2 місяці тому

    सन्माननीय कराडे सर नमस्कार
    सर आपण फार मोठमोठ्या प्रकरणावर फार खतरनाक बोलतात.म्हनून आपणास विनंती आहे. की,आपले लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्ला साहेब यांची मॉडेलिंग करणारी मुलगी एकाएकी lAS कशी झाली.या संदर्भात जनतेला सांगावे.अशी नम्र विनंती आहे.

  • @SHRIKANTKAMBLE-i2u
    @SHRIKANTKAMBLE-i2u 2 місяці тому

    कराळे सर,खुप उपयुक्त आणि समाज हिताची माहिती देत असता आपले मनापासून आभार व्यक्त करतो. 🙏🙏🌹

  • @shripalmehta6605
    @shripalmehta6605 2 місяці тому +658

    ओम बिर्ला च्या मुलीचा व्हिडिओ ही लोकांना दाखवा.

    • @Dominator123-n1y
      @Dominator123-n1y 2 місяці тому +56

      Om birla chi mulgi genuine candidate aahe re.......upsc reserve list tayar kartey dar varshi tya list madhun ti select jhali aahe😡😡😡

    • @Quirkydope
      @Quirkydope 2 місяці тому

      तुझ्या आईचा पण दाखवू लगेच सोबत

    • @akshaymunde7646
      @akshaymunde7646 2 місяці тому

      Bjpmde aahe ka tu​@@Dominator123-n1y

    • @PrakashJadhao-k4h
      @PrakashJadhao-k4h 2 місяці тому +14

      देर है अंधेर नाहि

    • @Quirkydope
      @Quirkydope 2 місяці тому

      @@shripalmehta6605 shripal chya aay cha pan vidio kadha re

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 2 місяці тому +11

    सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मालमत्तेच्या शासनाने चौकशा लावल्या पाहिजेत; कारण यांनी समाजव्यवस्था धोक्यात आणली आहे..!

  • @ganeshlothe9046
    @ganeshlothe9046 2 місяці тому +12

    ओम बिर्ला च्या मुलीची पण काय हकीकत त्यावर व्हिडीओ करा सर

  • @vasantpatil1745
    @vasantpatil1745 2 місяці тому +5

    भ्रष्टाचार चार आहे म्हणून असे होऊ शकते मेडिकल सर्टिफिकेट देणारे डॉक्टर्स यांना देश द्रोहाचा गुन्हा लावला पाहिजे

    • @shripalmehta6605
      @shripalmehta6605 2 місяці тому

      @@vasantpatil1745 मेडिकल सर्टिफिकेट देणारा ऐरागैरा नसून एक डाक्टर होता. आपल्याला वाटतं डाक्टर म्हणजे फार हुशार असतात. पण तेही डफरच असतात. ह्यांना काहीच डोके नसते, ते स्वतः ही असेच चोऱ्या चपाट्या करून डॉक्टर झालेले असतात, म्हणून बायका बघून ह्यांना असे उपदव्याप सुचतात, डॉक्टरांचे कामाचे एक एक किस्से ऐकाल तर वाटेल की हि डाक्टर असावा की न्हावी.

  • @RushikeshDhakare-f3w
    @RushikeshDhakare-f3w 2 місяці тому +1

    बरोबर्❤

  • @surekhagaikwad8415
    @surekhagaikwad8415 2 місяці тому +17

    यु.पी.एस.अध्याक्ष मनोज तिवारी कुंडली बाहेर काढायला पाहिजे कारण त्याची पात्रता बघणं जरूरी आहे.कारण त्यांनी ५ वर्षा पूर्वी का राजीनामा दिला याची चौकशी केली पाहिजे

    • @gauravraut2848
      @gauravraut2848 2 місяці тому

      आता तर मनोज सोनी आहे अध्यक्ष

  • @srushtisamarth993
    @srushtisamarth993 2 місяці тому +33

    लोकांनी हीच्याविरोधत आंदोलन केलं पाहिजे प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो अशा भ्रष्ट लोकांमुळे

    • @GurupadyyaSwami
      @GurupadyyaSwami 2 місяці тому

      चपराशी पदाला पण मेडीकल डोळे पहातात.

    • @GurupadyyaSwami
      @GurupadyyaSwami 2 місяці тому

      रिटायरला आलेले शिक्षक डोळेच मेडीकल सरकारने आदेशित केले.बिचारी शाळेन पाठवली.शिक्षक गेले सरकारी जिल्हा दवाखान्यात. तिथ पैसे घेउनच काम केले.वसूली साठी सेवकान मदत केली.सरकार एवढी पगार गाडी दैऊनही सुपर क्लास वन आधिकारी पण दहा वीस हजार खात असतील तर लाज वाटायला पाहीजे. पण वरीष्ठ पण दखल घेत नाही.

  • @ShailendraTingote
    @ShailendraTingote 2 місяці тому

    Sir tumhi ha prasana far changla boley kisi striyana savarakshan dile tyacha fayda ghetat ani kaik lokancha ayush udhavast kelay ani karat ahat yechavar changali ani bari chole charcha hoyla pahijen
    Sir tumhi khup sunder vishay ghetla
    Tyabadal kharach tumche mana pasun dhanyavaad
    Thank you sir

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 місяці тому

    महाराष्ट्र राज्याचे आदरणीय महाविकास आघाडीचे खासदार माननीय श्री कराळे सर हे येवढे पुरावा देऊन पोलिसांना विनंती पुर्वक सांगितले जाते मग चौकशी होययालाच पाहिजे असे मला वाटते आणि महाराष्ट्र पोलीस चौकशी करतीलच अशी मी आशा व्यक्त करतो

  • @wardhakaladka1671
    @wardhakaladka1671 2 місяці тому +15

    Mukesh mohan respect ❤❤