तुमच्या लैंगिक इच्छा मोबाईल कंट्रोल करतोय? | Dr. Neelima Deshpande | EP -1/2 | Arogyanama

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025

КОМЕНТАРІ • 120

  • @pralhadakolkar4996
    @pralhadakolkar4996 Місяць тому +2

    खूप छान मुलाखत, इंग्रजीचा अतिरेक कंटाळवाणा.काही कळत नाही, अशया सर्व, ,इतरही मुलाखती घेताना मराठीचा वापर का कमी होतो?❤

  • @sandeepkimbahune3020
    @sandeepkimbahune3020 29 днів тому +1

    ❤ सुंदर माहिती आहे सध्या खुप गरज आहे

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 2 місяці тому +7

    डाॅकटर 100% Best video

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 2 місяці тому +2

    खूप छान आहे माहिती धन्यवाद

  • @neelampalwe3865
    @neelampalwe3865 2 місяці тому +4

    अतिशय सुंदर मुलाखत..

  • @sunilpatil9511
    @sunilpatil9511 2 місяці тому +4

    खुप छान मुलाखत 🎉

  • @HM-gb8mf
    @HM-gb8mf 2 місяці тому +3

    THANKS FOR THIS TOPIC NEEDED MORE SUCH TOPICS IN SCIENTIFIC VISIONS

  • @AD_salvor
    @AD_salvor 2 місяці тому +5

    thanks for getting the best doctor for this podcast

  • @shiiiiiv
    @shiiiiiv 2 місяці тому +17

    मॅडम ने खूप deep जावून सांगण्याचा प्रयत्न केला...

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 2 місяці тому +1

    उत्तम

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 місяці тому +1

    माहितीपुर्ण

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 2 місяці тому +29

    आजही महिला जेव्हढा वेळ साडी खरेदीवर वेळ घालवतात त्यातला थोडासाही वेळ डॉ ठरवताना हुडकताना खर्च करीत नाहीत

    • @H_A-q2r
      @H_A-q2r 2 місяці тому +4

      काका - तुम्ही ना तुमचे मराठा/B C/OBC जुनाट विचार तुमच्या मनात ठेवा. रिझर्व्हेशन वापरून सुद्धा विचार बेकार.
      (तुम्ही कॉमेंट मध्ये ब्राम्हण काढले म्हणून मी मराठा काढले)

  • @songslovers3878
    @songslovers3878 2 місяці тому

    Nice broadcast 👍

  • @shrinivasghonse6423
    @shrinivasghonse6423 2 місяці тому +2

    0:48 it's in other western countries not in India

  • @info-tech2017
    @info-tech2017 2 місяці тому

    उत्तम विषय

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 2 місяці тому +1

    Nice video

  • @magmuma.1225
    @magmuma.1225 2 місяці тому +1

    can you share link of this charter.please

  • @bktnamo1729
    @bktnamo1729 2 місяці тому +2

    👍

  • @ramchandraborude4651
    @ramchandraborude4651 2 місяці тому +1

    Very nice information explain mam

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 2 місяці тому +12

    आजही MA झालेल्याना मुल कसं जन्माला येतं हे माहीत नसतय

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 2 місяці тому

  • @hurrynoworry
    @hurrynoworry 2 місяці тому +8

    सर
    पोटाचा घेर किती असावा शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी?

    • @smitarb8463
      @smitarb8463 2 місяці тому +4

      Khali Mundi kelyavar jo paryant aple pay ani bot disat nahi samjayche thode chalave ani vyayam karava lagen.

    • @hurrynoworry
      @hurrynoworry 2 місяці тому +1

      @@smitarb8463
      samor mirror 🪞 ठेऊन त्यात बघितल तर चालेल का?
      दिसतोय

    • @girishkanetkar9468
      @girishkanetkar9468 2 місяці тому

      ​@@smitarb8463health cautious ❤

    • @rrt383
      @rrt383 2 місяці тому

      😂😂😂

  • @ramdalvi4245
    @ramdalvi4245 2 місяці тому

    ❤❤❤❤

  • @warana369
    @warana369 2 місяці тому

    👌🙏🙏🙏👍

  • @shripaddb8302
    @shripaddb8302 2 місяці тому +5

    दारू पिण्याचे फायदे ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादा नंतर घेऊन येत आहे पॉर्न बघायचे फायदे.

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar2678 2 місяці тому

    👍🏻

  • @niranjanskulkarni
    @niranjanskulkarni 2 місяці тому +2

    Thank you for giving the language for sex life.

  • @guruschool2088
    @guruschool2088 2 місяці тому +11

    मुलाखत व्यापक व महत्त्वाच्या मुद्द्यांवर आहे. इंग्लिश शब्दांच्या अतिरेकाने सदर विषय समान्यपणे दुर्बोध झाला आहे!

    • @smitarb8463
      @smitarb8463 2 місяці тому +2

      @@guruschool2088 durbodh? Pan jar english shabd barobar vaparla asen tar toh durbodh kasa kai. Meaningful asnar na.

    • @pad3805
      @pad3805 2 місяці тому +1

      She has done MD in English not in marathi

  • @ladudharne7283
    @ladudharne7283 2 місяці тому +2

    मॅडम आठ प्रकार ची इन्फेक्शन्स कोणती?

  • @maheshpandit9343
    @maheshpandit9343 2 місяці тому

    Good sexual health knowlege

  • @lalitraut9521
    @lalitraut9521 2 місяці тому

    hello, sir, i was not able get that charter from the website of mentioned organization, request you to do attach it here else do provide the direct link.

  • @sushmita_suman
    @sushmita_suman 2 місяці тому +2

    Is this legal in India?

  • @abc39722
    @abc39722 2 місяці тому

    इंग्रजी मधून आहे वाटत तुमची वाहिनी !

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 2 місяці тому +17

    मी ब्राह्मण नाही.मी कांहीं टिका पाहिल्या.या विषयावर बोलले जात नाही ते डॉ निलीमाजी करीत आहेत.खुप पूर्वी कर्वे नी हे काम केले होते तेंव्हा खुप विरोध झाला होता त्यात सर्व होते अगदी ब्राह्मण ही होते‌‌.जातीचा प्रश्न नाही पण...असो‌.नुसतं प्रगतीशील असून उपयोग नाही तर आचरण महत्वाचे.खरतर दोनच जाती आहेत एक स्त्री व दुसरं पुरुष..हमममम.

    • @santoshsaraf2023
      @santoshsaraf2023 2 місяці тому +10

      इथे ब्राह्मण हा काय विषय आहे?

    • @nikhilnaik9039
      @nikhilnaik9039 2 місяці тому

      हो पंत बरोबर

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 2 місяці тому +1

      मी ब्राह्मण नाही असे अधोरेखित करून कशाला सांगायचे?

  • @omkkarsuttar6335
    @omkkarsuttar6335 2 місяці тому

    आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे , ड्रिंक करून पोर्न बघू नका....... आणि जरी बघितलं तरी तसं ट्राय करू नका........ तुम्हाला कळलं असेल what i wanna say...........

  • @TheDevu
    @TheDevu 2 місяці тому +4

    @Gautampansare shalet kiva college madhye english ajibat shikla nahis ka. Doctor che vichar aik. Nako ti tika nako karus

  • @prakashherekar7653
    @prakashherekar7653 2 місяці тому +4

    मॅम खूप छान, माहित देत आहात. मला माझ्या कॅन्सर होऊन बरा झालेल्या व लग्न झालेल्या पुतण्या च्या सेक्सतुअल जीवना बाबत बोलायचं होत. कृपया आपला फोन नंबर व फोन करण्यासाठी चीं वेळ मिळेल का?

  • @atmaramborate7745
    @atmaramborate7745 2 місяці тому +15

    इंग्रजी टाळून मराठीत हे सगळं सांगता येईल.
    पण मराठीतले शब्द लिंगासाठी वापरणं डॉक्टरांना गैरसोयीचं वाटत असावं. पण व्हजायना ऐवजी योनी का म्हणत नाही? पुच्ची म्हणा असं कुणी म्हणत नाही. पेनिस ऐवजी लिंग म्हणा.

    • @NARAYANBhosale-l2m
      @NARAYANBhosale-l2m 2 місяці тому +2

      Dhanyawad Dhanyawad Dhanyawad

    • @santoshsaraf2023
      @santoshsaraf2023 2 місяці тому

      तरीही मी म्हणतो, संस्कृत शब्द का वापरावेत? मराठीत सभ्य शब्द नाहीत यासाठी ही आपली कमतरता कबूल तरी करा.
      बुल्ली आणि पुच्ची हे पर भाषेतून आलेले आक्रमक शब्द आहेत. त्यामुळे ते अतिशय ओंगळ शब्द आहेत हे समाजमन ओळखते. म्हणून ते शिव्या देण्यासाठी वापरतात. हे शब्द आक्रमकांनी आपल्या भारतीय स्त्रियांवर बलात्कार करण्यासाठी, आपली राजघराणी उद्ध्वस्त करण्यासाठी वापरले आहेत.
      भारतीय भाषांची ही कमजोरी आहे हे मान्य करा.

    • @nikhilnaik9039
      @nikhilnaik9039 2 місяці тому +3

      स्त्रीलिंग आणि पुल्लिंग😂😂 अजून सोप्प..जस्ट फॉर फन डोन्ट take it seriously

    • @jeetsonwane9380
      @jeetsonwane9380 2 місяці тому +1

      O kaka😂😂😂

    • @ramkrishnapawar9992
      @ramkrishnapawar9992 2 місяці тому +1

      😂😂😂😂😂😂😂 are baap re😂😂😂

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 2 місяці тому +12

    टेबल वरील घड्याळ बंद पडलय का

    • @virusgaming656
      @virusgaming656 2 місяці тому +8

      कंटेंट सोडून काका हे बघायला आलेत.

    • @1978abhi
      @1978abhi 2 місяці тому +6

      काका सगळ्यात जास्त कॉमेंट तुमच्या आहेत काका चां हा विषय आवडीचा दिसतोय 😂

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 2 місяці тому

      Tu mulakhat baghto ka ghadyal baghto
      Te NCP che ghadyal ahe 10.10 la band aste

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 2 місяці тому +2

      Tumchya navavarun tumhi adyap kishore avasthet ahe asech watate balya avastha aslyamule ase vichar ahet😊

    • @shree1080
      @shree1080 2 місяці тому

      😂😂😂

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 2 місяці тому +6

    डॉ निलीमा देशपांडेजी खुप छान काम करीत आहेत.त्यातही एक ब्राह्मण असूनही.आपला देश कामसूत्र चा आहे.पण काय व किती व केव्हा व कसे असावे हे महत्त्वाचे

    • @H_A-q2r
      @H_A-q2r 2 місяці тому +6

      "त्यातही एक ब्राम्हण असूनही". हे का लिहिले आपण.

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 2 місяці тому +2

      काकांची कृपा, दुसरं काय 😮😊

    • @ParivartanYatra
      @ParivartanYatra 2 місяці тому

      ब्राह्मणी प्रस्थापितांनी ब्राह्मण असूनही असं लिहीन म्हणजे अप्रत्यक्ष जात प्रभुत्व मिरविने एवढेच...
      देशपांडे आडनाव इतर कुठल्या समाजात आहे का की तुम्हाला हे बिरूद वापरावं लागलं...

    • @H_A-q2r
      @H_A-q2r 2 місяці тому

      @@ParivartanYatra मराठा समाजात इतका ब्राम्हण द्वेष आहे अजून सुद्धा. एकवेळ मुसलमान ख्रिश्चन शी लग्न चालेल, पण बामण नको.
      हे काका त्यातील वाटतात.

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 2 місяці тому

      Bramanana sex nasto ka😅😅😅

  • @Marathi_manus100
    @Marathi_manus100 2 місяці тому +3

    आता फक्त नॅपकिनचे व्यवस्थापन कसे करावे यावर पॉडकास्ट बाकी आहे.😂😂

  • @surajrajput4701
    @surajrajput4701 2 місяці тому

    Lgbt, samaajasathi changla nahiye, America madhe waat laagliy yaa visha mule

  • @SailmKhan-r8j
    @SailmKhan-r8j 2 місяці тому

    Kahi dampati log astat vayskar tyanchi ichcha hote sambandh karnyache pan vaskar aslya mulhe hot nahin mhanun porn videos baghun te aapli ichcha purn kartat mhanun man ikde tikde bhatkat nahin

  • @GAUTAMPANSARE
    @GAUTAMPANSARE 2 місяці тому +65

    मुलाखत इंग्रजीमधेच घ्या ना.....इंग्रजीचा अतिरेक आहे

    • @kartik5630
      @kartik5630 2 місяці тому +14

      बाळा साहेब खर बोले," अरे चाटायची महून किती चाटयची.."

    • @GAUTAMPANSARE
      @GAUTAMPANSARE 2 місяці тому +9

      ​@@Pragyaaaàaaaaaaaaaaआम्ही अडाणी नाही पण आपली भाषा शुद्ध हवी.
      😂 आम्ही Illeterate नाही but आपण pure mother tongue use केली पाहिजे😂

    • @Pragyaaaàaaaaaaaaaa
      @Pragyaaaàaaaaaaaaaa 2 місяці тому +3

      @@GAUTAMPANSARE tumchya comments madhey tumhi kiti English word use kelet

    • @GAUTAMPANSARE
      @GAUTAMPANSARE 2 місяці тому +4

      @@Pragyaaaàaaaaaaaaaa आधी शुद्ध मराठी मग इंग्राठी.....तुम्हाला कळावी म्हणून

    • @Pragyaaaàaaaaaaaaaa
      @Pragyaaaàaaaaaaaaaa 2 місяці тому

      @@GAUTAMPANSARE 😄😄

  • @ladudharne7283
    @ladudharne7283 2 місяці тому

    मॅडम थ्रोट कॅन्सरच । आणि सेक्सच । काय संबंध

  • @makaranddeo7663
    @makaranddeo7663 2 місяці тому

    Balatkar karne che fayde pan saanga.

  • @rehanbagwan10000
    @rehanbagwan10000 2 місяці тому

    Nofap Var Podcast Ghya

  • @baluughade1343
    @baluughade1343 2 місяці тому

    Adhi hyani dive lavale nantar shejactal sanga Ave

  • @Dattatray-ue3ly
    @Dattatray-ue3ly 2 місяці тому +2

    काय राव? काहीही...

  • @sharadahire5415
    @sharadahire5415 2 місяці тому

    मॅम, कृपया वेस्टर्न clothes तुम्हाला छान शोभतात.
    इंडियन clothes नको. 🙏🏻🙏🏻🙏🏻