कांद्याने भरवली सरकारांच्या मनात धडकी, कांदा प्रश्नावरून, केंद्र आणि राज्य सरकार आमने सामने?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лип 2024
  • कांद्याने भरवली सरकारांच्या मनात धडकी, कांदा प्रश्नावरून, केंद्र आणि राज्य सरकार आमने सामने?
    कांदा बाजार भाव
    कांदा बाजार भाव कधी वाढणारं
    आजचे कांदा बाजार भाव

КОМЕНТАРІ • 14

  • @santoshgavhane8717
    @santoshgavhane8717 9 днів тому +7

    कांदा निर्यातबंदी झाली तर bjp चा महाराष्ट्रात सुपडासाफ होणार हे मात्र नक्की

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 8 днів тому +5

    आता फक्त कांदानिर्यात बंदी करा तुम्हाला तीघा पक्षाना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतुन तडीपार केल्याशिवाय राहणार नाही

  • @bhagwanshelar7551
    @bhagwanshelar7551 8 днів тому +5

    निर्यात बंद केली तर Bjpनावाला सुध्दा शिल्लक राहणार नाही

  • @gajananmatkar2098
    @gajananmatkar2098 8 днів тому +4

    निर्यात बंदी करा आणि बीजेपी वाले लवकर घरी बसा. असा निर्णय घेतला तर खूप अवघड होईल bjp लां.

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 9 днів тому +7

    ४०रु,किलो हमी भाव दिला तर खाणारे आणी पिकविणारे दोघेही समान खुश राहतील.

  • @rahuldarekar8962
    @rahuldarekar8962 8 днів тому +4

    निर्यात बंदी झाली तर bjp चा सुपडासाफ महाराष्ट्र त

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 8 днів тому +2

    निर्यात बंदीचे परिणाम विधानसभेला भोगावे लागतील

  • @jovanpawar6091
    @jovanpawar6091 9 днів тому +2

    केंद्र सरकार प्याज पर निर्यत बंदी करना वाली है

  • @vaibhavpawar9567
    @vaibhavpawar9567 9 днів тому +2

    विधान सभेला कळण मग ,भाजप ला, निर्णात बंदी केली तर ,लोकसेभेला कळालं,

  • @samadhanchavan8956
    @samadhanchavan8956 9 днів тому +1

    Shetkri virodhee shasan

  • @harshadalagad6138
    @harshadalagad6138 8 днів тому

    जर आस झाल तर पवारसाहेबाचा प्रचार नकाही‌ करता झाला संमजा भघरेसराना‌ लोकांनीं कधी पाहीले नाही तरी‌ निवडुन आनले

  • @jalindarkolpe7847
    @jalindarkolpe7847 8 днів тому +1

    Kannada niryat Bandi Manju vinash kalin viprit buddhi