tv9 Marathi Special Report | फ्री, बिल माफी, अनुदान मतांचं बंपर बजेट! | Maharashtra Budget 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • tv9 Marathi Special Report | फ्री, बिल माफी, अनुदान मतांचं बंपर बजेट! | Maharashtra Budget 2024
    #MaharashtraBudget2024 #LadkiBahinYojana #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
    #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 823

  • @vkp500
    @vkp500 3 місяці тому +192

    खरी गरज 60 वर्षावरील महिलांना आहे दादा
    अनुदानाची .

    • @spghanekar
      @spghanekar 3 місяці тому

      This is pre election budget to get votes.

    • @prasadingole7742
      @prasadingole7742 3 місяці тому +30

      60 वर्षाच्या झाल्यानंतर इलेक्शन लढत आहे का आणि पेन्शन पण चालू राहते हे फक्त आपल्या लोकांसाठीच आहे साठ वर्षापर्यंत फक्त पेन्शन हेच महाराष्ट्रातली सरकार... आहे

    • @tanhubaidighe9638
      @tanhubaidighe9638 3 місяці тому

      P1qqमचे7जदयथे​@@prasadingole7742

    • @JayHind-tz8kd
      @JayHind-tz8kd 3 місяці тому +3

      त्यांना वृद्ध पेन्शन योजना आहे

    • @sanjaykale9897
      @sanjaykale9897 3 місяці тому

      ​@@prasadingole7742❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Ko

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 місяці тому +10

    शेतकऱ्यांचे वर्षाला लाखो रुपयांचे नुकसान करून दर महिन्याला त्यांच्या हातावर 1000 रुपये टेकवणारे सरकार नको.

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br 3 місяці тому +4

    फुकट खायची सवय लावू नका, मोफत वैद्यकीय सुविधा आणि मोफत शिक्षण द्या

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 3 місяці тому +6

    शेतीच काय शेतीवर बियाणे आणी खातावर J S T चं काय झालं हे सांगा

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 3 місяці тому +5

    नालायक सरकार ने दुधाला हामीभाव द्यायला हवा होता आणि कर्जबाजारी शेतकऱ्याची कर्ज माफी पाहिजे पण सरकार ने शेतकरी विरोधी कामं केली आहेत त्यांना जनतेचे मत देऊ नये जय शिवराय जय शंभुराजे

  • @balajibummlwad4144
    @balajibummlwad4144 2 місяці тому +1

    मुख्यमंत्री साहेब पहिला मराठवाड्यातल्या मालाला शेतकऱ्याला भाव द्या

  • @Gaikwad.sarkar1
    @Gaikwad.sarkar1 3 місяці тому +1

    शेत कऱ्यांसाठी सर सकट शेति विज बील माफ करा .. .

  • @sachinshaha7876
    @sachinshaha7876 3 місяці тому +3

    EWS मधील मुलींना मेडिकल व इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलीचे सरकार फी भरणार.... क्रांतिकारी निर्णय

  • @ujendraahire5106
    @ujendraahire5106 3 місяці тому

    साहेब मोफत द्यायचेच आहे तर शिक्षण मोफत द्या शेतकऱ्याला कृषी पंपासाठी वीज मोफत द्या

  • @wamansangule5657
    @wamansangule5657 3 місяці тому

    शेतकऱ्यांना खरे वीज बिल माफ करण्याची गरज आहे.

  • @bhimashankarvhanaje2871
    @bhimashankarvhanaje2871 2 місяці тому

    शेतकऱ्यांचे कर्ज माफी झाली पाहिजे

  • @KaranKumar-fq2nk
    @KaranKumar-fq2nk 3 місяці тому +3

    एखादी सुशिक्षित बेरोजगार योजना राबवा मंत्रिसाहेब... युवा पिढीला रोजगाराची गरज आहे...

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 3 місяці тому +14

    पीककर्ज माफी करा नाहितर सफाया होईल निवडणुकीत 😡😡

  • @balajigajare8406
    @balajigajare8406 3 місяці тому +1

    लोकसभा निवडणूक चांगलीच जिव्हारी लागलीय जय किसान

  • @BhimraoKamble-i4e
    @BhimraoKamble-i4e 2 місяці тому

    हे सगळं बरोबर आहे पण ज्यांना शेती नाही त्यांनी फायनान्स लोन काढलेला आहे त्या लोकांचा कोण विचार करते

  • @sunilgadhave654
    @sunilgadhave654 3 місяці тому

    खर तर शेतकरी यांन कर्ज माफ केले पाहिजे होते

  • @yogirajsarode1068
    @yogirajsarode1068 3 місяці тому +1

    या सरकारला विधानसभेमध्ये समजेल काय आहे काय नाही ते आज गरज आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्जमाफी झालीच पाहिजे ही माझी विनंती

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 3 місяці тому +1

    शिंदे साहेब संवेदनशील नेते आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेला सामान्य कार्यकर्ता

  • @dnyaneshwarjadhav9485
    @dnyaneshwarjadhav9485 3 місяці тому +1

    शेतकरी कर्जमाफी करायची सोडून वीज बिल माफी केली आहे

  • @AjayTGaikwad
    @AjayTGaikwad 3 місяці тому +1

    शेतकऱ्यांना वीजबील माफी,कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपयाचे अनुदान अशी भीक देण्यापेक्षा आमच्या शेतमालास अपेक्षित हमीभाव द्यावा.

  • @tejravpatilbajad1085
    @tejravpatilbajad1085 3 місяці тому +7

    मालाला भाव द्या गंरटी सोयाबीन आणि हरभरा 8,000तुर आणि मुग व उडीद 12,000कापसाला15,000हमी भाव द्या आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा पिक विमा आणि नुकसान भरपाई द्यावी सरसकट आणि सरसकट कर्ज माफ 2,00,000 करा

  • @manojtadge4362
    @manojtadge4362 3 місяці тому +152

    दादा बजेट मध्ये काय पण द्या तुम्हाला कोणीही मतदान करत नाही
    तुम्हीं समाजातला समतोल कायम करा मराठा आरक्षण ओबीसी मध्ये द्या तुमचे जास्तीत जास्त आमदार निवडून येणारं

    • @Vilas-n2k
      @Vilas-n2k 3 місяці тому

      Ajit pawar tar B j p chi kat putli taycha hata madhe kay ahe ghanta

    • @satishdirect
      @satishdirect 3 місяці тому +6

      ईतके दीवस दादा झोपल होता का,

    • @satishdirect
      @satishdirect 3 місяці тому +7

      शिंदे आता आठवले झाला आहे,
      तसेच जोक मारतो

    • @balajikature79
      @balajikature79 3 місяці тому

      अरे तुम्हीं काहीही घोषणा करा, विधान सभेला एकही मराठा तुम्हांला मत देणार नाही... जालनावाला गोळीबार सरकार.
      चाटू भाटू, भंगार सरकार

  • @ayyajmirza
    @ayyajmirza 3 місяці тому +17

    सरकार पडली की 8,500 भेटणार आता 1,500 घ्यायचे की 8,500 जनतेनेच ठरवायचे आहे...??
    जय महाराष्ट्र🎉

  • @chandrakanthirve6184
    @chandrakanthirve6184 3 місяці тому +202

    अरे भिक नको शेतकऱ्याला हमीभाव पाहिजे

    • @santoshsawant9880
      @santoshsawant9880 3 місяці тому +15

      पण गुजरात नी पळविलेले उद्योग व्यवसाय चे काय..?
      पूर्वीच्या योजनांचे काय झाले.. हे लोकांना माहीत आहे..!
      मराठा आरक्षणाचे काय केले.. फक्त आश्वासन..!

    • @kunalagarwal4201
      @kunalagarwal4201 3 місяці тому

      ​@@santoshsawant9880kiti Kota bolnar gujrat gelele udyog maharastra che navte bhik mangaychi aahe jhukun udyog chi bhik mang gujrat che udyog var Nazar aahe

    • @cricketp91
      @cricketp91 3 місяці тому +8

      Barobar bhau

    • @Rahul19820
      @Rahul19820 3 місяці тому

      ​@@santoshsawant9880Sharad kakakni 50 varsha fakt gu dila ,tevha kuthe hote andolak

    • @somnathdarade6218
      @somnathdarade6218 3 місяці тому

      ​@@cricketp910😊
      P😊p

  • @ganeshkadam1226
    @ganeshkadam1226 3 місяці тому +53

    हा जर जुमला नसेल तर आधी जाहीर केलेले १५ लाख आमच्या खात्यात टाका म्हणजे आम्ही खर समजू

    • @latakatore9114
      @latakatore9114 3 місяці тому +1

      😂😂😂

    • @RajuInaskar
      @RajuInaskar 3 місяці тому +4

      खटा खट खटाखट 8500हजार टाका

    • @Maharastrian
      @Maharastrian 3 місяці тому +1

      Aarkshan wala 😂 spotted

    • @vsjanghale3156
      @vsjanghale3156 2 місяці тому +2

      Te RAM MANDIR banle tevach bhetle

    • @javedshah-gv5bk
      @javedshah-gv5bk 2 місяці тому

      Cadbury chocolate

  • @baburaodolas3850
    @baburaodolas3850 3 місяці тому +12

    प्रथम तुमचे वेतन ,भत्ते आणि सवलती रद्द करा कारण तुम्ही नौकर नाहीत. आणि भिकारचोट तर नाहीच .जनतेची लूटमार करू नका आता जनता शहाणी झाली.आहे.

  • @PRAKASHSAVARDEKAR
    @PRAKASHSAVARDEKAR 3 місяці тому +59

    दोन महिन्यासाठी हे योजनाचे गाजर दाखवत आहेत...
    यांच्यावर विश्वास आजिबात नाही

    • @VaibhavShelke-yx2rh
      @VaibhavShelke-yx2rh 3 місяці тому +1

      निवडणूका जवळ आल्या समजून घ्या

  • @शिवछत्रपती-घ3ङ
    @शिवछत्रपती-घ3ङ 3 місяці тому +76

    महायुती सरकारने केली नाही शेतकरी कर्जमाफी, बॅंकांच्या नोटीसा येत आहेत शेतकऱ्यांच्या दारी, शेतकरी पाठविणार महायुती सरकारला सत्तेतून घरी...!! जय जय रामकृष्ण हरि !!

    • @JayHind-tz8kd
      @JayHind-tz8kd 3 місяці тому +3

      मग काय शरद पवार कर्ज माफ करेल का तुमचे, कृषी मंत्री होता तेव्हा, २ वेळा मुख्यमंत्री होता तेव्हा कायच केलं त्याने

    • @amarpatil4697
      @amarpatil4697 3 місяці тому

      ​@@JayHind-tz8kdky kel 😂....v4ra modi la ky kel pawaranni 😅

  • @UmbarkarPatilDairyFarm
    @UmbarkarPatilDairyFarm 3 місяці тому +3

    माझी बहीण योजना अभिनंदन पण लाडका लेक काय ओढ्याला सोडायचा?

  • @AshokPansare-r8w
    @AshokPansare-r8w 3 місяці тому +10

    कर्ज माफी करावी लागेल तरच सरकार शेतकऱ्यांसाठी काहितरी करतंय असं वाटेन

  • @latakatore9114
    @latakatore9114 3 місяці тому +20

    अरे बाबा लाईट बिल पहीला कमी सिलिंडर मोफत नाही केला तरी चालेल

    • @काफीरहिंदु
      @काफीरहिंदु 3 місяці тому

      आकड़े ठाकुर किती लाईट चोर आहे चोरी करनारे बोलतात लाईट फुकट नको

    • @ShersingKadinahake
      @ShersingKadinahake 2 місяці тому

      But karj maafi vhayalach pahije ki

  • @Pradipdherepatil9
    @Pradipdherepatil9 3 місяці тому +3

    दूधाला चाळीस रुपये भाव द्या पाच रूपाचे अनुदान नको सरकारकडे बुद्धी नावाचा प्रकार आहे का

  • @UmbarkarPatilDairyFarm
    @UmbarkarPatilDairyFarm 3 місяці тому +11

    माझी लाडकी बहीण योजना आणि बारामतीत बायकोला बहिणीच्या विरोधात उभे केले

    • @Fah1534
      @Fah1534 3 місяці тому +4

      😂😂

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 3 місяці тому +5

    भा ज पा वर भरोसा नाही,पाठीमागच्या काळात शेतकर्यांना मोफत वीज दिली,पण कमी होल्टेज ने दिली मोटारी जळु लागल्या,काहीच करु नका फक्त हमी भाव द्या.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 місяці тому +6

    20 वर्षांवरील मुलांना 1 रुपयासुद्धा मिळणार नाही.

  • @R-bz4uc
    @R-bz4uc 3 місяці тому +64

    विकास गुजरात चा आणि गाजर महाराष्ट्राला

    • @JayHind-tz8kd
      @JayHind-tz8kd 3 місяці тому +1

      गुजराती लोक जातीत भेदलेले नाही, ते जाती पेक्षा संस्कृती, देव, देश, धर्म आणि कर्म करत धंद्यावर लक्ष देतात. अंबानी, मोदी त्यांच्या मेहनतीवर मोठा झाला तुझ्या कृपेनं नाही. आज अर्थव्यवस्था किती % दराने वाढते ते माहीत आहे का?? हे गुजराती ना माहीत असते. असाच नाही गुजरात ३० वर्षापासून मोदी वर भरोसा ठेवत आहे. काम बोलत भाऊ .

    • @R-bz4uc
      @R-bz4uc 2 місяці тому

      @@JayHind-tz8kd तुला केळ माहिती आहे का,तु गुजरात मधे फक्त शहरात गेला असशील, खेड्या पाड्यात जावून पहा मग तुला विकास दिसेल,

  • @bhivrajbhadange7740
    @bhivrajbhadange7740 3 місяці тому +5

    निवडणुका आल्यावर साऱ्यांच ध्यान होत...निवडणुका झाल्या की सत्तेचा माज येतो..मग सारं सोयीस्करपने विसरल जात... काहीही करा जनता तुमचा माज उतरवल्या शिवाय राहणार नाही.....

  • @K-y7n
    @K-y7n 3 місяці тому +19

    sry पण लोक मूर्ख नाही आहेत की एका घोषणे मुळे लगेच वोट देतील!! सगळ्याना हे माहित आहे इलेक्शन फक्त २ महिन्या वर आहे!!🤨🤨 सप्टेंबर च्या १ ल्या किवा २ रॅय आठवड्या मधे आचार सहिता लागू होणार !!

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale 3 місяці тому +1

      Tu ekta jagirdar zala tu nako ghu amhi ghenar

  • @Shkrishn
    @Shkrishn 3 місяці тому +60

    इलेक्शन झाल्यावर सगळी वसुली होईल टेंशन घेऊनका

    • @mangalsinggirase4886
      @mangalsinggirase4886 3 місяці тому

      खरच आहे

    • @madhavkathewade7813
      @madhavkathewade7813 3 місяці тому

      अगदी बरोबर आहे

    • @rohangaikwad8004
      @rohangaikwad8004 3 місяці тому +1

      बरोबर बोलत आहे

    • @JayHind-tz8kd
      @JayHind-tz8kd 3 місяці тому +2

      आज पेट्रोल दर भाजप शासित राज्यात ३-४ रुपये स्वस्त आहे हे आपल्याला माहीत आहे का

    • @RameshBarela-re8mn
      @RameshBarela-re8mn 25 днів тому

      Ma​@@rohangaikwad8004

  • @Teja_S
    @Teja_S 3 місяці тому +3

    60 वर्षे च्या वर महिला भगिनी नाहीत का त्यांना तर औषध साठी जास्त गरज आहे 1500 रुपयांची

  • @Khxxhmmngffgggh
    @Khxxhmmngffgggh 3 місяці тому +2

    हिंदू मुसलमान करून निवडून येता येत नाही हे कळले त्यांना. आता नंबर बजेट देवून प्रयत्न चालू आहेत😂😂😂😂😂😂

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux 3 місяці тому +35

    Feku Sarkar

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 3 місяці тому +6

    शेती पम्प कोणत्या वर्ष पासून वीज बिल माफ आहे हे सांगा नेते

  • @SagarThorat-i9x
    @SagarThorat-i9x 3 місяці тому +9

    तुमच्या सगळ्या बोगस योजना आहेत

  • @satishmarathe7095
    @satishmarathe7095 3 місяці тому +6

    शिंदे आमचे किसांन योचनेचे पैसे का नाही आले 6 हप्ते ते आदि सागा मग पुढचे फबोला

  • @विलासकदम-न5प
    @विलासकदम-न5प 3 місяці тому +61

    कर्ज माफी करा दम असेल तर ह्या 1500 श्यान काही वाकडं होईना तुम्ही 70000 हजार कोटींचा घोटाळा करा आम्हाला 1500 च गाजर दाखवा

  • @mohinicoder
    @mohinicoder 3 місяці тому +18

    या अर्थ मंत्री ला अर्थ चा अर्थ समजतो का? या सगळ्याना टॅक्स पेयरस चा पैसा वाया घालवायला मजा येते, फुकट मधे अस वाटतात की जस काय यांच्या बापा चा पैसा आहे. अशां ना वोट देऊन राज्या च वाटोळ करू नये.

    • @JayHind-tz8kd
      @JayHind-tz8kd 3 місяці тому +2

      मग कर्नाटक सारखं पेट्रोल दर वाढवून, मग लोकांना योजना पुरवायचा का😢 😂

    • @mohinicoder
      @mohinicoder 3 місяці тому +2

      @@JayHind-tz8kd फ़्री मधे कुठल्या हि sarkar ने द्ययला नको, या मुळे लोक आळशी होतात, ते हि दुसर्याच्या जिवावर, अर्थात टॅक्स पेअर च्या. बिचार्यांना स्वतः च घर सांभाळूण दुसर्या च ही सांभाळाव लागत.

    • @JayHind-tz8kd
      @JayHind-tz8kd 3 місяці тому +1

      याच्याशी मी सहमत आहे. 👍

  • @VilasTangade-ro3zd
    @VilasTangade-ro3zd 3 місяці тому +1

    येथे शेतकरी कर्जमाफीच्या विषय महत्वाचा आहे...... बाकी चॉकलेटचे कुठलेच फायदे होणार नाही....bjp साठी 100 टक्के झ्ट्का असणार. ..

  • @धोंडीभाऊसाबळे
    @धोंडीभाऊसाबळे 3 місяці тому +50

    तिन सिलंडर फ्री वितरणाच विवरन गुहाटीला जाऊन अलेला ...खाऊन आलेला एक्कानथ १सिंलंडर दुसरा जेल मध्यें जाता जाता राहिला तो अज्या १सिलंडर तिसरा टरबुज्या १सिलंडर या प्रमाने झाले वितरन पटलयना 😅😅😅

  • @RPSSTARNEWSKOLHARPRTINIDHI
    @RPSSTARNEWSKOLHARPRTINIDHI 3 місяці тому +8

    तरी पन हे पदनार् विधानसभेला

    • @Entertainmenthaiyaha
      @Entertainmenthaiyaha 3 місяці тому

      ज्या राष्ट्रवादी अंन काँगेस ने शेट दिले त्याला दे निवडून

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 3 місяці тому +30

    बात 15 लाख कि थी 15 सौ पे गाडी अटक गयी 😂

    • @sushantkarle2080
      @sushantkarle2080 3 місяці тому +3

      Check kr aadhi 15 lakh denar asaa kadhi bollech navte baher chya deshat congree chya lokancha yevda paisa ahe ki India madhe anlyvr pratyek garibala 15 lakh bhetu shakta ha toh dialog ahe Modi cha aadhi neet vdo bagh mg comment kr

    • @legaltechnicalinfo156
      @legaltechnicalinfo156 3 місяці тому +2

      @@sushantkarle2080 2cr रोजगार, 100 स्मार्ट सिटी, किसान कि आय doghoni, हे पण नव्हते बोलले 😂😂

    • @amarpatil4697
      @amarpatil4697 3 місяці тому

      ​@@sushantkarle2080 te mhatle ki black money evdha ahe ki maza hathat asel tr me pratekala 15 lakh deil...mg notbandi kashasathi keli 😂😂....aala ka black money parat😂

  • @sachinpatil-wq1gq
    @sachinpatil-wq1gq 3 місяці тому +5

    सर्व शेतक-यांची वीज बील माफी करा

  • @ns5012
    @ns5012 3 місяці тому +4

    उद्धव साहेब आपण अडीच वर्षे सत्तेत होता आपण जनतेला काय काय दिलंय

    • @सुनीलवैद्य-ह2स
      @सुनीलवैद्य-ह2स 3 місяці тому

      कोरोनाचा काळ असताना उद्धव साहेबांनी कर्ज माफ केले दोन लाख रुपये विसरलात का

  • @gkale5443
    @gkale5443 3 місяці тому +1

    1ch no Hindu maratha CM Eknath Shinde saheb..Moter light bil mafi👌👌🙏
    Mahilana. 1500🎊🎊👌👌🙏🙏🙏
    Top Sarkar ahae👌👌

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 3 місяці тому +13

    हे बजेट नाही तर बाजार मांडलाय बाजार

  • @govindubale8778
    @govindubale8778 3 місяці тому +3

    दर पाच वर्षांनी येतात अशे अर्थसंकलप.. नंतर 4 वर्ष सगळ व्याजा सकट वसूल करतील.

  • @yashwantkhokle
    @yashwantkhokle 3 місяці тому +2

    सिलेंडर भाव कमी करा पेट्रोल 50 रु करा जिआर काढूण गरीबाचा फायदा होणार नाही

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 3 місяці тому +1

    महायुती सरकारने किती ऑफर दिली तरी आम्ही फक्त मनोज दादा जरांगे सांगतील त्यांनाच मतदान करणार आणि आरक्षण हे मिळवणार

  • @VishnuKhare-tl8st
    @VishnuKhare-tl8st 8 днів тому +1

    20/21/मध्ये कर्ज माफी कोणी केली पहीला हापत पुनर्गठन माफ केले व्याजदर जास्त

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 3 місяці тому +2

    निवडणूकांसाठी फुकटाचे गाजर दाखवून जनतेला मुर्ख बनवत आहेत.

  • @SambhajiKakde-i9r
    @SambhajiKakde-i9r 3 місяці тому +65

    मराठा आरक्षण नाही दिल तर
    या चाॅकलेटचा काहीच फ़ायदा होणार नाही

    • @Entertainmenthaiyaha
      @Entertainmenthaiyaha 3 місяці тому

      मरा भिकारचोट
      आर आपण किती मागास आहे हेच सांग
      नका sudhru मराठ्यांनो

    • @b-36.pavankhanapure7
      @b-36.pavankhanapure7 3 місяці тому +7

      राज्यात काय एकच समाज राहत नाही, दुसरी गरीब जनता आहे, त्यांना होहु दे फायदा

    • @prashantrajenimbalkar8077
      @prashantrajenimbalkar8077 3 місяці тому

      ​@@b-36.pavankhanapure7आरे तुला कमून लागले रे मराठा आरक्षणाचे नाव काढले तर

  • @NamdeoLondhe-u4l
    @NamdeoLondhe-u4l 3 місяці тому +2

    काही लोकांच राशन बंद केल त्याच काय?

  • @govindubale8778
    @govindubale8778 3 місяці тому +1

    आता निवडणूक होई पर्यंत सगळ करायचं आणि एकदा निवडून आले की मग शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडतात पण यांना काही वाटत नाही. नीच राजकारण 😢😢😢

  • @MURLIDHARKURADE
    @MURLIDHARKURADE 3 місяці тому +1

    Sagly thapa , magcy 2 varshatil Pramanik karjafed shetkarya nahi bhetli aajun . Aadi magchy ghosa Purna Kara .

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux 3 місяці тому +15

    Thapade Sarkar 😂🥕🥕

  • @rohidasdhage4494
    @rohidasdhage4494 3 місяці тому +9

    Tarbujya gap

  • @ramchandrakhune5510
    @ramchandrakhune5510 3 місяці тому +11

    अगोदर नमो चा हप्ता द्या

    • @siddhantbd
      @siddhantbd 3 місяці тому

      Tu kut rahato😂😂 PM zalyavar first kam pm kisan yojana kela

  • @SambhajiKakde-i9r
    @SambhajiKakde-i9r 3 місяці тому +6

    शेतकऱ्यांकडून जीएसटी घेऊ नका

  • @shriramghavate8985
    @shriramghavate8985 3 місяці тому +1

    2023 चा सोयाबीन चा 75%राहिलेला विमा द्या विद्यार्थी जसे परीक्षा देऊन दमले तसेच. शेतकरी पंचनामे आणि कागदपत्रे देऊन दमले तुम्ही काहिही करा यावेळी तुम्हाला जनता घोडा लावनार

  • @sandeepdhakare9469
    @sandeepdhakare9469 3 місяці тому +1

    सर्व प्रथम प्रामाणिक व नियमित शेतकऱ्यांचे चालू कर्ज माफ करायला हवे होते. गाजर मिळालाय.

  • @anantdukare9652
    @anantdukare9652 3 місяці тому +1

    R T E शिक्षण कायद्या बंद केला आणि R T E शिक्षण कायद्या 10 वी पर्यंत केलेला तो कायद्या केसरकर ने नियम आणि अटी लावून गोरगरिबांच्या मुलांनचे शिक्षण बंद केले
    चांगल्या कंपण्या गुजरातला पाठवल्या त्यात पण फडणवीस पळवाटा काढतो कमीत चागले शिक्षण द्या

  • @sambhajinalawade7445
    @sambhajinalawade7445 3 місяці тому +1

    लग्नासाठी मुली भेटत नाही तेच काहीतरी बघा ना काही योजना अनावी

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 3 місяці тому +2

    तूम्ही अर्थ संकल्प साधार करता आणी ते जिअर 4 महिने लागतात गावात यायला भाऊ

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 3 місяці тому +11

    मुलांना शिक्षण सवलती दिल्या नाहीत मला मुलीत भेदभाव केला जात आहे तेव्हा भावानो यांना मतदान करू नका सरकार ला भावपूर्ण श्रद्धांजली जय शिवराय जय शंभुराजे

  • @pramilapatel4828
    @pramilapatel4828 2 місяці тому +1

    Modi ni bhasnat kay sagitle hote 15 lakh taknar ase bolle nahi 15 lakh aaskte he etna paisa he kay pan kament karu naka

  • @ramakantthorat3607
    @ramakantthorat3607 3 місяці тому +4

    Thapade

  • @sharadkoli5398
    @sharadkoli5398 3 місяці тому +1

    भूमिहीन शेतमजुरांना रेशन कार्ड सुद्धा मिळत नाही वशिला असला तरच रेशन कार्ड मिळते आणि बजेट मध्ये तर काहीच मिळत नाही

  • @jagdishadmane6762
    @jagdishadmane6762 3 місяці тому +1

    आधी 15 लाख आता 1500 यांचा भरोसा नाही
    . शेतकऱ्यांच्या मालाला भाव दया
    बाकी काही नको

  • @sachinlokhande721
    @sachinlokhande721 3 місяці тому +3

    शिंदे साहेब तुम्ही किती शब्द पाळता हे जनतेला माहीती आहे

  • @yogeshchitte6719
    @yogeshchitte6719 3 місяці тому +1

    चांगला डिसिजन घेतला सरकार ने मुलीचे शिक्षण पहिल्या वर्षा पासूनंच फ्री करा प्रायव्हेट स्कूल असो की सरकारी

  • @bhaskarbhorde2049
    @bhaskarbhorde2049 3 місяці тому +2

    Shinde khote bolat ahet asha sevika v angan vadi sevika yanch pagar vadh ajun dili nahi

  • @SachinSutar-z6o
    @SachinSutar-z6o 3 місяці тому +1

    उध्दव साहेब तुमच्या निर्णयापेक्षा ह्याचे निर्णय चांगले आहेत

  • @amirmandavkar9336
    @amirmandavkar9336 3 місяці тому +5

    Gaajar for vote

  • @आदिनाथदिंडे
    @आदिनाथदिंडे 3 місяці тому +2

    भिक नको हक्काचा हमीभाव द्या

  • @jaydusingjadhv4944
    @jaydusingjadhv4944 3 місяці тому +1

    बजेट मध्ये महाराष्ट्र तील उधोग गुजरात ला गेले ते कधी परत आणतील

  • @ShashikantChavan-e7x
    @ShashikantChavan-e7x 3 місяці тому +1

    सरकार पुर्णपणे जागे झाले नाही शेतकरी कर्जबाजारी झाला आहे ते कर्ज माफ करा पुन्हा महायुतीचे सरकार येईन व टिकेल जय किसान जय

  • @balasahebbedre7485
    @balasahebbedre7485 3 місяці тому +10

    सुशिक्षीत बेकार भत्ता जाहिर नाही.
    फक्त या मुलांनी मतदान द्या
    यांच्या पक्षाला
    पहा बजेट

  • @shivdaskumbhar7002
    @shivdaskumbhar7002 3 місяці тому +14

    शेतकऱ्याची जीएसटी बंद करा.

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 3 місяці тому +2

    मागच्या योजना का सांगितले होते ते सांगा मग नवीन खोषणा करा

  • @maheshwankhade4652
    @maheshwankhade4652 2 місяці тому +1

    Soyabin la bhav nahi he sarkar gajar denar sarkar ahe ami vidharbh tyana gajar deu

  • @niteenchitanvis2453
    @niteenchitanvis2453 3 місяці тому +1

    TV9 मराठी ने आपली निष्ठा ही महा आघाडीच्या दरात, ठेवलेली आहे तेंव्हा, न्यूज फक्तं आघाडी साठी तयार करतात

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 3 місяці тому

    सगळ्यांना काय भिखारी समजले काय
    शेतकरी हमी भाव
    भाऊ बहिण रोजगार
    मराठा आरक्षण
    भास्तचारचामुक्त महाराष्ट्र
    Devolpoment

  • @JoshnaAnilPatil-bw6vp
    @JoshnaAnilPatil-bw6vp 3 місяці тому

    विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून गाजर,,, मिळणार काही नाही,,,, फक्त छप्पन्न अटी,,,,,,जय महाराष्ट्र

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 3 місяці тому

    aho GUJRAT la gelele jobs aana.....hyane votes milnaar nahi !!! SARKARCHI TUMACHI NIYAT THIK NAHI !!!!!

  • @prakashbharve6165
    @prakashbharve6165 3 місяці тому +1

    चद्दर लगे फटने तो खैरात लगे बटने 😅

  • @khushalDesale-k7y
    @khushalDesale-k7y 21 день тому

    माझ्याकडे सहाच्या की गाडी आम्ही एका टायमाला हॉटेलमध्ये ₹300 जेवण करतो मग ते एका वर्षाचे किती होतात मग तुमचे तीन सिलेंडर आणि आणि 1500 रुपये महिन्याने आमचं घर आणि मागच्या वर्षी योजना काढली गरिबांना जेवण खाऊ घालतो ते तुम्ही गावे गावे आता का बंद केली

  • @Ajitpatil_Bharat
    @Ajitpatil_Bharat 3 місяці тому

    बेरोजगारांसाठी काय आहे बजेटमध्ये, 2014 नंतर गव्हर्मेंट व्हॅकेंसी कमी होत गेली. आता युवा जागरूक झालेला आहे, नक्कीच विधानसभेला याचे परिणाम दिसून येतील.

  • @bhagwanbhagade5864
    @bhagwanbhagade5864 3 місяці тому

    माझी मुललीचा जन्म 5/11/23 चा आहे आणि लेक लाडकी योजना 1/6/23 पासुन जन्माला आलेल्या मुलींसाठी आहे .
    खुप चौकशी केली शेवटी नको ती योजना अस वाटत

  • @bhagwanbhagade5864
    @bhagwanbhagade5864 3 місяці тому

    यातल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड ची गरज असते पण असंख्य गरीब जनतेला रेशन कार्डच कुणी देत नाही जुने रेशन कार्ड सोडले तर..

  • @gajananambhore6232
    @gajananambhore6232 3 місяці тому +1

    उद्धव साहेब तुम्ही विसरलात का सातबारा कोरा करणार होते