Onion Rate : केंद्रीय पथक नाशिक दौऱ्यावर; कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा| Agrowon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #nafed #onionratetoday #narendramodi
    लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक पट्ट्यात मतदारांनी महायुतीविरोधीत कौल दिल्यानं उशिरा का होईना केंद्र सरकारला जाग आलीय. त्यामुळं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचं पाच सदस्यीय पथक गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आलंय. कांदा उत्पादन, उत्पादन खर्च, बाजारभाव, कांदा निर्यात समस्या सोबतच ‘नाफेड, एनसीसीएफ’ कांदा खरेदी आणि त्यामधील गैरप्रकार या बाबतची माहिती पथकाकडून घेतली जातेय.
    In the Lok Sabha elections, the central government has woken up sooner or later as the voters in the onion producing belt voted against the Grand Alliance. Therefore, a five-member team of officials from various departments under the Ministry of Agriculture and Farmers' Welfare has visited Nashik for the last two days. Along with onion production, production cost, market price, onion export problem, the information regarding 'NAFED, NCCF' onion purchase and malpractice is being taken from the team.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 24

  • @yogeshjadhav1129
    @yogeshjadhav1129 Місяць тому +13

    पथक आले म्हणजे काही तरी विरोधात निर्णय घेतला जाईल,येत्या 8 दिवसात.

  • @ashokjadhav7880
    @ashokjadhav7880 Місяць тому +4

    पथक हे भाव पाडण्यासाठी च येत असते.

  • @pandurangbangal1848
    @pandurangbangal1848 Місяць тому +6

    पैसे खाण्या आलेलं पथक अस ही असू शकते

  • @user-ji1oq2dc9q
    @user-ji1oq2dc9q Місяць тому +12

    शेतकऱ्याच्या कांद्याचा भाव ठरविताना 50% कांदा शेड्युल उकिरड्यावर जातो , तो खर्च विचारात घ्यावा. कांदा लागवडीस एकरी 70,000 रुपये खर्च उपलब्ध करून द्यावे

    • @user-du7pn3oo2s
      @user-du7pn3oo2s Місяць тому +3

      भाऊ चांगला व्यवस्थीत खर्च काढा एक लाख रुपये खर्च येतो उन्हाळ् कांद्याला

  • @user-jy3be8su3z
    @user-jy3be8su3z Місяць тому +7

    आले वारे गेले वारे केंद्र सरकारच्या पथकाचे असेच आहे सरकार निर्यात शुल्क काढणार नाही

  • @nationalyoungentrepreneurs9175
    @nationalyoungentrepreneurs9175 Місяць тому +3

    केंद्रीय पथक हे शेतकरी मुळांवर येणार शेतकरी हिताचे निर्णय होनरच नाही पण घोडा मैदान जवळच आहे भाजप चे आमदार 100%पडनार शेतकरी राज जागा हो

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 Місяць тому +3

    हेच पथक चुकीचे रिपोर्ट देऊन शेतकरी बांधवांची दिशाभूल करणार व्यापारी मालामाल शेतकरी कंगाल

  • @user-bo2be6xn6u
    @user-bo2be6xn6u Місяць тому +3

    पीएम किसन लॉक इन सम्पला तरी रजिस्ट्रेशन नाही

  • @user-bo2be6xn6u
    @user-bo2be6xn6u Місяць тому +3

    पीएम किसान लॉक इन पीरियड 5 वर्ष होता अता 5 तरि नविन रजिस्ट्रेशन बंद आहे खुप मोठी बतमी आहे आवाज उठावा

  • @HemantChavan-jf4fq
    @HemantChavan-jf4fq Місяць тому

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान माहिती दिली जाते 🙏🙏🙏💐💐

  • @user-qf9ni8gl9i
    @user-qf9ni8gl9i Місяць тому +1

    सरकारच्या या पथकाला कांद्या मधला काय कांदा कळतो का

  • @nationalyoungentrepreneurs9175
    @nationalyoungentrepreneurs9175 Місяць тому +1

    पहीले निर्यात शुल्क हटवा पळवाट काढून नका नाहीतर पराभव अटळ आहे

  • @deepakmungase7559
    @deepakmungase7559 Місяць тому +1

    Niryat sulk Kami kele pahije aani 💯niryat khuli Keli pahije tevha shetkaryana changala bhav bhetel

  • @vinayakthorat5144
    @vinayakthorat5144 Місяць тому

    सगळ्यात पाहीले क्रुषी मंत्री हाना तेव्हा भाजप सरळ होईल

  • @user-xg7lk4up9x
    @user-xg7lk4up9x Місяць тому

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वाट लावणार मोदी सरकार

  • @jaganpatil9852
    @jaganpatil9852 Місяць тому

    कापूस पीक चा पण विचार करा

  • @user-yk3jj9rs2y
    @user-yk3jj9rs2y Місяць тому +1

    मोदी मेलया पाहिजे

  • @user-dj4pj6ff8q
    @user-dj4pj6ff8q Місяць тому

    Kendra sarkar ajun zopet aahe kanda niryat 40% hatva shetkari brand aahe aahe shetkari kahi pn karu shekto khasdar padle aata aamdar pn padnar

  • @anilpingal537
    @anilpingal537 Місяць тому

    Farmers hade very more losses in 🧅 onion and then after India government is sending their teme to investing 😢😢😢😢😢

  • @RajkumarRaut-sc7ue
    @RajkumarRaut-sc7ue Місяць тому

    तुम्हि फक्त याच्यातच रहा 😅