शोरुममध्ये शेतकऱ्याची फिरकी, शेतकऱ्याने ३० मिनिटांत गाडी विकत घेत दिलं उत्तर,आनंद महिंद्राही संतापले

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 3 тис.

  • @sachinugale9228
    @sachinugale9228 2 роки тому +3550

    जगामध्ये सर्वात जास्त "तोटा" सहन करण्याची क्षमता, आणि "कष्ट" करण्याची क्षमता फक्त शेतकऱ्या मध्येच आहे.🙏

  • @akshaybachale6525
    @akshaybachale6525 Рік тому +392

    अरे डुकरांनो 10, लाख तर असे मातीत ओततो रे आम्ही शेतकरी , आमचा कुठ नाद करता, फक्त निसर्गाने आम्हाला साथ दिली पाहिजे, जय जवान जय किसान,🌱🌾

    • @shivakoli6410
      @shivakoli6410 Рік тому +3

      शेतकरी च मित्र निसर्ग आहे

    • @akashd2843
      @akashd2843 Рік тому +14

      @@shivakoli6410 🤣🤣🤣🤣
      कोणाचा काय गेलं सेल्समन चा सेल झाला कंपनी चा फायदा शोरूम चा फायदा वरून सेल्समन ला जो गाडी घेणार नव्हता त्याला गाडी चिपकवली वरून इन्सेन्टिव्ह 🤣🤣🤣
      आणि येणे घेतली 10 लाखाने ठोकून 🤣🤣🤣🤣

    • @Msherekar
      @Msherekar 11 місяців тому

      ,
      ल लेल् jooteuzzip दी

    • @umeshvani7779
      @umeshvani7779 11 місяців тому

      Khar aahe

    • @foodfactory7442
      @foodfactory7442 11 місяців тому

      Shetkari pik pikvtat mhanun aapan aana dhanya khato nahitar upashi rahal tumchi gadi ni tumcha pot bharnar nahi tyanchi layki kadta tumcyakade o%aahe shetkaryacya Nadi lagachnahi

  • @santoshkhandagle2037
    @santoshkhandagle2037 11 місяців тому +76

    गर्व आहे आम्हाला शेतकरी असल्याचा❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @high-techagroconsultant572
    @high-techagroconsultant572 Рік тому +188

    छान माज उतरावाला
    Proud to be a farmer
    Don't judge a book by it's cover ☺️

  • @xyz-ln2lx
    @xyz-ln2lx 2 роки тому +1218

    शेतकरी 10 लाखाचा महिंद्रा ट्रॅक्टर घेतो म्हणून महिंद्रा आज पर्यंत इथे पोहचलाय.

  • @dhanajiirkar1002
    @dhanajiirkar1002 2 роки тому +1266

    त्या सेल्समनला काढून टाकले पाहिजे ...... दहा लाखाची गाडी घेण्याची त्या सेल्समनची पण लायकी नाही

    • @nilkanthhondre9518
      @nilkanthhondre9518 2 роки тому +15

      Right..👍👍👍

    • @manishatadwalkar5408
      @manishatadwalkar5408 2 роки тому +88

      त्या सेल्समनची लायकी गाडी घेण्याची तर सोडाच ती विकण्याची पण लायकी नाही.
      कारण ग्रहकाशी साधं कसं बोलावं हे सुद्धा ज्याला कळत नाही तो मालकाचे दिवाळे काढल्या शिवाय राहणार नाही.
      त्या शेतकऱ्याने मानहानीचा दावा ठोकावाच.

    • @dilippawar7805
      @dilippawar7805 2 роки тому +34

      महाराष्ट्रातील सेल्स मॅन तेसच आहेत रगील

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 2 роки тому +4

      Begger asel salesman

    • @balu8367
      @balu8367 2 роки тому +11

      लहान मुलांची जे खेळणी असते ना ती घ्याची लायकी नसेल मूर्ख

  • @surekhagaikwad4417
    @surekhagaikwad4417 3 місяці тому +10

    💪शेतकऱ्याचा नाद करायचा नाय, जगाचा पोशिंदा गरीब असो वा श्रीमंत,फक्त आणि फक्त शेतकरी

  • @user-gk9si5ht8t
    @user-gk9si5ht8t 9 місяців тому +25

    जगाचा पोशिंदा आहे तो जगाला पोसू शकतो तो कुणाला ही केव्हाही विकत घेण्याची धमक ठेवतो,❤

  • @rahulsutar7930
    @rahulsutar7930 Рік тому +139

    शेतकरी हा राजा आहे, राजा होता, राजा राहणार.
    जय जवान जय किसान

  • @preetiadake8087
    @preetiadake8087 2 роки тому +415

    🛑🛑🛑🛑शेतकरी आणि सैनिक यांचा जो कोणी अपमान करेल तो माणूस म्हण्याच्या लायकीचा नाही 😡😡

  • @ShivanandSolase2151
    @ShivanandSolase2151 11 місяців тому +37

    शेतकर्यांना लूटणारे मानहानी‌ करणारे‌‌‌ अशी‌ लोक‌‌ पुष्कळ आहेत,1)तलाठी२)मडंल अधिकारी ३)तहसीलदार ४)कृषी‌अधिकारी ५)भुमीअभीलेख अधिकारी अशी‌‌ अनेक‌ महसुल विभागातील अधिकारी गोरगरीबांना सुटणारे आहेत‌ या‌ कर्व अधिकारी ‌वर ईडीच‌‌ धाडी घाला.

    • @devanandlokhande8594
      @devanandlokhande8594 11 місяців тому

      विषय काय तुम्ही लिहताय काय दादा
      बळीराजा सक्षम आहे
      लायकी दाखवली दादा बास एवढाच

    • @DadasahebKedekar
      @DadasahebKedekar 9 місяців тому

      Ganitadamtarfarmerni

    • @DadasahebKedekar
      @DadasahebKedekar 9 місяців тому

      Shiatakarinoon1king

    • @vijaysomwanshi6206
      @vijaysomwanshi6206 4 дні тому

      शेतकऱ्यांना सर्व आफिस मध्ये अवहेलना

  • @sunilkhilari3182
    @sunilkhilari3182 11 місяців тому +5

    या सगळ्यांचाच माज उतरवल्याबद्दल धन्यवाद, आणि नवि गाडी घरी आली म्हणून अभिनंदन.

  • @navkarchordiya9258
    @navkarchordiya9258 2 роки тому +462

    त्या सेल्स मॅनेजर ला एक महिना अन्न पुरवु नका
    मग कळेल शेतकऱ्याची किंमत
    जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

    • @akashd2843
      @akashd2843 2 роки тому +11

      घ्या डोकं आता तो मॅनेजर काय फुकट घेतो का?? 😂

    • @PiyushShobhaneIT
      @PiyushShobhaneIT Рік тому +3

      Thobad fodayla pahije hota tya murkh salesman cha.

    • @googleuser6894
      @googleuser6894 Рік тому +4

      शाटकरी काय माल फुकट विकतो काय? शेतकरी असल्याचा माज कशाला पाहिजे? गभाळ्यासारखं राहिल्यावर असच होणार ना?

    • @prakashpatil5359
      @prakashpatil5359 Рік тому +7

      ​@@googleuser6894 ते गबाले राहून शेतात मेहनत करतात म्हणून तुम्ही लोक दोन वेळेचे जेवण जेवता हे लक्षात ठेवा आज शेतकरी आहे म्हणून आपण सर्व जीवंत आहोत हे लक्षात ठेवा..

    • @mangeshdhaj9846
      @mangeshdhaj9846 Рік тому +3

      ते फुकटे, लाईट बिल भरत नाही, रस्ते उकरतात, झाडे तोडतात.
      ते कसले राजे

  • @MissionMpsc811
    @MissionMpsc811 2 роки тому +491

    Don't judge a book by it's cover✌शेतकऱ्याएवढा श्रीमंत माणूस कोणीही नाही.

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 11 місяців тому +3

    जगाचा पोशिंदा आपला शेतकरी बांधव आहे जय जवान जय किसान

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 4 дні тому +1

    जगाचा पोशिंदा फक्त आणि फक्त माझा शेतकरी.

  • @pravinlad8087
    @pravinlad8087 2 роки тому +200

    शेतकऱ्याची चेष्टा करू नका.
    ते जर घरी बसले तर आपल्याला अन्न सुद्धा मिळणार नाही. खरे कष्टकरी ते आहेत.

  • @nahanurawool5880
    @nahanurawool5880 2 роки тому +160

    आमच्या भावा ने पुन्हां एकदा सिध्द करून दाखवल की शेतकरी हा राजाच आहे त्याला फक्त निसर्गा ने साथ दावी मग तो राॅयल रोस घेऊनच शेतात जातोय बघा

    • @dnyaneshgadhari1313
      @dnyaneshgadhari1313 2 роки тому

      आगदि बरोबर बोलले.भाऊ

    • @dhol-tasha1989
      @dhol-tasha1989 Рік тому +3

      डायरेक्ट टॅक्स किती भरतो शेतकरी??

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 Рік тому +1

      @@dhol-tasha1989 Tax chya paishyani pot Bharat naste Rao.!!!!!! Ugach gaman karne bare nahi.

  • @ganeshgangadharkumbhar1660
    @ganeshgangadharkumbhar1660 8 місяців тому +4

    गर्व आहे आम्हाला शेतकरी असल्याचा जय जवान जय किसान

  • @ganeshpatare6660
    @ganeshpatare6660 11 місяців тому +6

    शेतकरी ओरिजनल brand ahe जय जवान जय किसान ❤

  • @shripadaltekar4953
    @shripadaltekar4953 2 роки тому +375

    महिंद्रा सर....या शेतकऱ्याने जर मानहानी दावा दाखल केला तर फार नुकसान होईल...त्यामुळे त्यास ही गाडी विनामूल्य देणे सोयीस्कर ठरेल आणि आपली प्रतिष्ठा अबाधित राहील... जय हिंद.....

    • @tanajimote551
      @tanajimote551 2 роки тому +21

      शेतकरी सगळ्याच बाप आहे म्हणाव सेल्यस मन तु ठेवल्याला कामगार तुला २० नाही ३० हाजार पगार आसेल तुला तो 30 मिनिटात दाहा लाख जमा करतोय तुझ्यात दम होता तर गाडीला गाडी फ्री दे त्या शेतकऱ्याला

    • @bharatmandlik9553
      @bharatmandlik9553 2 роки тому

      नाद खुळा

    • @arpitagawade5767
      @arpitagawade5767 2 роки тому

      Vinamulya de

    • @maheshmorye4078
      @maheshmorye4078 2 роки тому

      बरोबर बोललात सर

    • @dilippawar7805
      @dilippawar7805 2 роки тому

      नुसतं फुकट वीज पाणी मजूर जमीन

  • @gajananchougule6319
    @gajananchougule6319 2 роки тому +462

    वावर आहे तर पावर आहे.... आम्ही शेतकरी....

    • @kailasthorat6089
      @kailasthorat6089 2 роки тому +5

      Brand "Shetkari" King is 👑👑👑

    • @mangeshpawar5548
      @mangeshpawar5548 2 роки тому +2

      👍👍👍

    • @prasadchavan2033
      @prasadchavan2033 Рік тому +1

      💪💪💪

    • @dhol-tasha1989
      @dhol-tasha1989 Рік тому +4

      डायरेक्ट टॅक्स किती भरतो शेतकरी??

    • @orBhaiKaisaHe
      @orBhaiKaisaHe Рік тому +1

      @@dhol-tasha1989 ek rupya sudhha nahi. Wartun karj hi maaf hote pratyek warshi🤣

  • @pravinbhangale5171
    @pravinbhangale5171 Рік тому +6

    शेतकऱ्यांना मानाचा मुजरा💐💐💐

  • @ramchandrawavadhane295
    @ramchandrawavadhane295 11 місяців тому +4

    सर्वजण शेतकऱ्याला कमी समजतात नोकरीवाली सुद्धा पण त्यांना माहित नाही शेतकरी शिवाय जगाचा पान सुद्धा हलत नाही

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 2 роки тому +164

    शेतकरी हा राजा हे राहणारच शेतकरी जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे मराठी माणूस आहे

  • @sandeshthorat4107
    @sandeshthorat4107 Рік тому +81

    शेतकऱ्याला कधीही कमी समजू नका कारण शेतकरी कधी काय करेल ते सांगता येत नाही.🔥🔥

    • @ravindrathakare2039
      @ravindrathakare2039 Рік тому

      King farmers

    • @akashd2843
      @akashd2843 Рік тому

      @@ravindrathakare2039🤣🤣🤣🤣
      कोणाचा काय गेलं सेल्समन चा सेल झाला कंपनी चा फायदा शोरूम चा फायदा वरून सेल्समन ला जो गाडी घेणार नव्हता त्याला गाडी चिपकवली वरून इन्सेन्टिव्ह 🤣🤣🤣
      आणि येणे घेतली 10 लाखाने ठोकून 🤣🤣🤣🤣

    • @pruthwirajmakode8721
      @pruthwirajmakode8721 8 місяців тому

      ​@@akashd2843 हे पटल राव.....त्याची चिमणी उडाली भुर्रर्र ....अन ह्याचा पोपट 10 लाखाने पिसाटला...

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 8 місяців тому +3

    शेतकऱ्यांना कधीच कमी लेखू नका कारण शेतकरी शेती पिकवल तेव्हांच आपण खाऊं नाही तर उपाशी मरावं लागेल
    एवढं लक्षात ठेवा ❤❤

  • @rahulkhune6306
    @rahulkhune6306 Рік тому +3

    वावर आहे म्हणूनच त पावर आहे, जय किसान

  • @jayshreepawar2999
    @jayshreepawar2999 2 роки тому +56

    खरच ह्या शेतकर्याला सलाम 🙏आशा लोकांन शेतकरी काय आहेत ते दाखवले पाहिजे शेतकरी आहेत म्हनुनच दोन टाईमांच जेवन जेवता माझ करून पोट भरत नाही 👊👊

    • @rohidaskalekar6054
      @rohidaskalekar6054 2 роки тому

      धन्यवाद ताई मी एक शेतकरी आहे

  • @lakhankshirsagar7894
    @lakhankshirsagar7894 Рік тому +128

    या जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे शेतकरी आहे हे कोणीच विसरू नका शेतकरीपेक्षा कोणीच श्रीमंत नाही 🙏

  • @a2paction568
    @a2paction568 Рік тому +1

    नाद करायचा नाय...समजलं काय शेतकरी काय असतो ते लक्षात ठेवा जय जवान जय किसान

  • @sangeetakore6274
    @sangeetakore6274 3 місяці тому +2

    शेतकरी दादा चां नांद खुळा,जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @minakshigaikwad8404
    @minakshigaikwad8404 2 роки тому +85

    शेतकरी नेहमी मेहनतीने कमावतो आज आपण सर्व शेतकर्‍यामुळे सुखी आहोत शेतकर्‍यांनी धान्य पिकवले नाहीतरी आपल्याकडे किती पैसे असले तरी पैसे खाऊन जगू शकत नाही नेहमी सर्वांनीच शेतर्‍याबद्यल आदर व आपुलकीने बोलले पाहिजे व त्यांच्या मेहनतीची कदर केलीच पाहिजे शेतकरी बंधू भगिनी जिंदाबाद

  • @mahendrabhamare8580
    @mahendrabhamare8580 2 роки тому +1028

    Farmer is great person in the world , incomplete without farmer

  • @Vijaygote-sy1hm
    @Vijaygote-sy1hm Рік тому

    मित्रा धन्यवाद

  • @SHRIKANTPAWAR-ee8if
    @SHRIKANTPAWAR-ee8if Місяць тому +1

    शेतकऱ्याला कमी लेखू नका महिंद्र चे मालक तुमच्या कर्मचाऱ्यांना समजून सांगा शेतकरी आहे म्हणून तुम्ही आहे हे लक्षात असू द्या

  • @pramoddivekar6872
    @pramoddivekar6872 Рік тому +62

    त्या सेल्समनने आमच्या शेतकऱ्यांचा नाद करायचा नाय, आता फक्त गाडीच घेतली आहे, पण यापुढे नडला तर त्याला त्याच्या घर -दार व ...,... सहित हार्ड कॅश विकत घेईल.

    • @ashwin.mane03
      @ashwin.mane03 Рік тому +3

      He will be still happy. This is the business.

    • @gautambhosale2623
      @gautambhosale2623 Рік тому

      अरे बापरे याला म्हणतात .....सरकारी अनुदान विना आमच् नाही ही नडत आणि आमच्या फालतू पना मुळें बाकीचे शेतकऱी गेलेउडत

  • @santoshsatpute777
    @santoshsatpute777 2 роки тому +38

    जमिनी आहे तर पावर आहे ....त्यामुळे आपली जमीन विकू नको ...मायबाप शेतकरी तुमच्या कष्टाला सलाम ..

    • @ananyasivtare5242
      @ananyasivtare5242 2 роки тому +1

      Dada mi pan shetkari aahe pan pahilya sarkh sheti madhe kahi rahilel nahi kitihi kasht karnyachi takat theva 3time j1 va choti 4 w va chota ghar sodun shetkarya chya hatat kay aalay o mala 15 acres aahe pan khup kasht karun fkt yevdhch bhetay kadhi kadhi as vatay he sarv vikun dusrya kaam dhandya kade valav😭

  • @girishshimpi1486
    @girishshimpi1486 2 місяці тому +5

    शेतकरी हा भारताचा अविभाज्य घटक आहे
    आणि त्यांच्या मध्ये नवीन संकल्प निर्माण करण्याची ताकद आहे.

  • @vilaspawar1198
    @vilaspawar1198 Рік тому +1

    आनंद महिंद्रा हे एक भारतीय उद्योजक आहेत आणि त्यांचे व्यक्तिमत्त्वही मोठा भारत देशाची शान असलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक या अर्थाने त्या मुजोर कामावरून कारवाई करून त्या शेतकऱ्याला ती गाडी मोफत देण्यात यावी आनंद महिंद्रा आणि आपला मोठेपणा दाखवून देण्याची गरज

  • @shubhu__
    @shubhu__ 2 роки тому +64

    सेल्स मन ला जाऊन सांगा शेतकरी सुखी तर जग सुखी जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र 🙏❤️👑

  • @ajaypatil2895
    @ajaypatil2895 2 роки тому +159

    शेतकऱ्यांचा नाद करु नका ... उभ्या जगाचा पोशिंदा आहे तो ...

    • @dhol-tasha1989
      @dhol-tasha1989 Рік тому +1

      डायरेक्ट टॅक्स किती भरतो शेतकरी??

  • @sarthakpatil1971
    @sarthakpatil1971 Рік тому +7

    Proud to be farmer ❤️🌾

  • @sureshpatil773
    @sureshpatil773 Рік тому +1

    Well done my brother I am with you in this work wish you all the best

  • @mukundbharade1391
    @mukundbharade1391 2 роки тому +108

    शेतकरी जगाचा पोशिंदा आहे एकदम बरोबर पण आपल्याकडील नेतेमंडळी शेतकऱ्यांना पायाचा मळ समजतात शेतकरी एकजूट होऊन त्यांना त्यांची लायकी दाखवली पाहिजे एकदा!

    • @vitthallandge4550
      @vitthallandge4550 2 роки тому

      हा वाहण विक्री चा फंडा असतो

  • @nanasahebpatil5396
    @nanasahebpatil5396 2 роки тому +41

    त्याला सागा आमचा शेतकरी हा जग चालवतो 😘

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Рік тому +1

    प्रिप्लॅन.... हा किस्सा खूप वेळेस झालेला आहे....

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 Рік тому +1

    सर्व कंपन्यांना एक आवाहन ....
    ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना वाहन खरेदीत विशेष सवलत देता..त्याप्रमाणे शेतकऱ्यांना अशी सवलत देण्याचा धाडस दाखवणार काय?

  • @nileshkadam4969
    @nileshkadam4969 2 роки тому +25

    भारतात सगळ्यांची बराबरी करा पण शेतकऱ्याची नका करू ,खरंच भारतीय नकाशाचे खरे मालक शेतकरीच 👑😘

  • @rakeshshinde8161
    @rakeshshinde8161 2 роки тому +42

    शेतकरी ला कोणी कमी लेखू नये, त्या सेल्समनला शिक्षा झाली पाहिजे

  • @nehasawant7885
    @nehasawant7885 Рік тому +5

    Proud to be a farmer ❤️

  • @santoshmasal5114
    @santoshmasal5114 11 місяців тому +1

    खरं तर आनंद महेंद्रा यांनी या शोरूमची डीलरशीप रद्द करायला पाहिजे जर शेतकरयाविषयी माया असेल तर

  • @sandippokale5322
    @sandippokale5322 2 роки тому +39

    आरे शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा आहे
    आन जगाचा बाप पण आहे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 Рік тому +23

    जगाचा पोशिंदा !!!👍👍अन्नदाता 👍👍🙏🙏🙏 जय जय जवान जय किसान ⛳⛳👍🙏

  • @namdeokale4789
    @namdeokale4789 11 місяців тому +1

    गाडी आनंद महींद्रा यांनी उपलब्ध तात्काळ उपलब्ध करून घ्यायला पाहीजे

  • @Shadowkingsjreations
    @Shadowkingsjreations Рік тому

    शेतकऱ्यांची इज्जत फक्त कमेंट मध्ये सोशल मीडिया वर केली जाते पण प्रत्यक्षात खऱ्या आयुष्यात आजही अनेक ठिकाणी असे शेतकरी आहेत जे जगण्यासाठी जीवाचे रान करतायत 😑 अश्या शेतकऱ्यांकडे मोबाईल इंटरनेट नसल्याने ते जगासमोर येत नाहीत आणि त्यांच्या पर्यंत कोण पोहचत पण नाही. ❤️गर्व आहे आम्हाला शेतकरी असल्याचा ❤️

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 2 роки тому +44

    शेतकरी आहेत म्हणून शेलसमन तर आहेच पण
    आनंद महिंद्रा सुद्धा शेतक-यांने पिकलेले अन्न खातो हे विसरता का गाडी किंवा पैसे खाऊ शकत नाही

  • @ravikantbalure7799
    @ravikantbalure7799 2 роки тому +81

    संपूर्ण जगाला पोसणाऱ्या शेतकऱ्यांना कुणीही शहाणपणा आणि मनाच्या मोठेपणा च्या गोष्टी कधी ही करू नये....

  • @itsmejayone
    @itsmejayone Рік тому +2

    जय जवान जय किसान 🔥🔥🔥🔥

  • @RamMaliCinerama
    @RamMaliCinerama Рік тому +4

    शेतकऱ्याचे अभिनंदन 💐

  • @dineshmorajkar2944
    @dineshmorajkar2944 2 роки тому +84

    शेतकरी आहे म्हणून सगळे आहेत.. म्हणून शेतकरी चा आदर करा नाहीतर खुप महागात पडेल

    • @rohidaskalekar6054
      @rohidaskalekar6054 2 роки тому

      Barobar aahe bhava

    • @dhol-tasha1989
      @dhol-tasha1989 Рік тому +2

      डायरेक्ट टॅक्स किती भरतो शेतकरी??

  • @akshatascookbook8287
    @akshatascookbook8287 2 роки тому +30

    महेंद्र सर तुम्ही फक्त एवढच करा की तुमच्या स्टाफला एकच शिकवण द्या की रत्यावरचा भिकारी जरी आला तर त्याच्याशीपण गैर वर्तणून करता कामा नये!
    दुर्याची ईजत करायला शिकवा!
    नाहीतर शेवटचा पर्याय कामावरून काढणे 🙏🙏

  • @ramaglave9230
    @ramaglave9230 Рік тому +1

    जय जवान जय किसान

  • @yogeshjagdale2509
    @yogeshjagdale2509 11 місяців тому +1

    शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्याला महाराष्ट्रात उभ नाही केल पाहिजे

  • @vinodmunginwar9132
    @vinodmunginwar9132 2 роки тому +35

    1 शेतकऱ्यांच्या मुळावर सर्वच आहे
    शेतीमालाचे भाव वाढलेकी सरकार लाख प्रयत्न करून भाव उतरविले
    2 कंपन्या वाले आपला नफा मिळवितो
    3 दुकानदार आपला नफा मिळवितो
    4 सर्व्हिस पगार वाढतो त्यास पण कमी भावात शेती माल मिळतो
    उदा, ग्राहकास स्वस्त भावात माल मिळतो
    आत्महत्या फक्त शेतकरीच करतो
    5 त्याचे कमी भावात खाऊन त्यालाच सर्व कमी समजतात कंपनी असो ,दुकानदार असो,
    जास्त काय बोलावे सर्व समजदार आहे

  • @rajubajaj6815
    @rajubajaj6815 2 роки тому +54

    मालकाने सर्व शेतकरी बाधवाची माफी मागावी
    पुढे अस होणार नाही हमी द्यावी

  • @sarjeraosalate8240
    @sarjeraosalate8240 11 місяців тому +1

    जय जवान जय किसान शेतकरी आहे म्हणून आपण आहोत हे विसरू नका नाही तर उपाशी मराल

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 2 роки тому +33

    शेतकऱ्याचा नाद करायचा नाय..
    शेतकरी टिकला तरच देश टिकेल...
    नसेल शेतकरी तर काय पिकेल शेतात..

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 2 роки тому +15

    शेतकरी गाडीच काय अख्ख शोरूम ते सुद्धा कर्मचारी सहित विकत घेऊ शकतो

  • @parthPatil-wv8df
    @parthPatil-wv8df 2 місяці тому +1

    आरे शेतकरी राजाचं आहे फक्त त्याच्या पिकाचा भाव त्यालाच ठरवण्याचा अधिकार द्या..❤

  • @ShekhMehamud
    @ShekhMehamud 3 місяці тому +1

    महिंद्राला येवडा माहित पाहिजे कि तो जो खातो तेही शेतकरी ही उगवतो

  • @shiwalikhond7181
    @shiwalikhond7181 Рік тому +198

    Proud to be a farmer ✌🏻 💪

  • @laxmanpatil9622
    @laxmanpatil9622 2 роки тому +22

    शेतकरी या राजा हे निसर्ग राजा आज आहे उद्या आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत राजा राहणार म्हणून शेतकऱ्यांची औकात काढू नका जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @ravindrakshirsagar7875
    @ravindrakshirsagar7875 Рік тому +1

    पूर्ण जगाचा पोशिंदा माझा शेतकरी बांधव काय वेळ आल्यावर काय करू शकतो... हे ह्याच जिवंत उदाहरण आहे...
    कपडे जरी मळकटलेले तरी जगाच्या बाजारात माझा शेतकरी करोडोची करतो उलाडाल....
    शेत मालाला दर निट नाही मिळत हि एकच खंत आहे नाहीतर कमी लेखनार्याचे केले असते गाल लाल आणि बुरे हाल....

  • @shitalchougule1427
    @shitalchougule1427 8 місяців тому

    Good. Video good teach and lesson

  • @sidhumoosewalafanclub2917
    @sidhumoosewalafanclub2917 2 роки тому +19

    गाड़ी कौए चीज आहे त्या सेल्समैन ला विकत घेन्याची ताकत आहे भाऊ ह्याय शे त क रह्या मधे 💪

  • @sandippalsande7590
    @sandippalsande7590 2 роки тому +14

    आदमी बड़ा हो या छोटा बस अपनी सोच बड़ी होनी चाहिए ❤️

  • @bhaskarpatil274
    @bhaskarpatil274 11 місяців тому +1

    किती ही मोठे व्हा पैसा कमवा पण भूक भरवायला शेतकर्यांनी पिकवलेले अन्न खाऊनच भूक भागवायला लागते. म्हणून शेतकर्यांचा नाद तर करुच नका. 😊समजलं का😊

  • @ankushbhor7469
    @ankushbhor7469 Рік тому +4

    Brand is Brand..शेतकरी पॉवर 👌👍👍

  • @aditya1p
    @aditya1p 2 роки тому +14

    शेतकरी हा जगाचा पशिंदा आहे शेतकऱ्याला कमी लेखू नये.

  • @AbdulAhad-qg3cm
    @AbdulAhad-qg3cm 2 роки тому +176

    Jai Jawan - Jai Kisan..........
    Salute to Jawans & Farmers.
    👍👍👍

  • @user-ps8uo6nq5u
    @user-ps8uo6nq5u 2 місяці тому +1

    रित सर तक्रार केली पहिजे होती.

  • @shamlishrirao9365
    @shamlishrirao9365 Рік тому +1

    Salute to all Farmar.....👍

  • @maheshaneraye43
    @maheshaneraye43 2 роки тому +26

    शेतकरी. संघटीत झाला पाहिजे शेतात पीकवलेला मालाची कीमत तो शेतकरी स्वता ठरले पाहजेत

  • @harshadkhandve5722
    @harshadkhandve5722 2 роки тому +10

    आमच्या शेतकरी राजा आहे तो त्याचा मान सन्मान वेळोवेळी सगळीकडे झाला पाहिजे ..

  • @shiyanandthakre4810
    @shiyanandthakre4810 Рік тому

    शेतकरी च्या नादी लागू नका घमंडी कर्मचारी फक्त जे तुमचे काम आहे तेच करावा. हे सिद्ध करून दाखवले या शेतकरी यांनी.. खूप छान भाऊ.

  • @guddiadhikari6311
    @guddiadhikari6311 Рік тому +1

    शेतकऱ्याला कमी समजू नका.....शेतकरी राजा काहीही करू शकतो... the Power of farmers 🔥🙏

  • @prasadsapkal4837
    @prasadsapkal4837 Рік тому +5

    शेतकऱ्यांना कधीच हिणवु नये राव शेतकरी संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे राव 🙏🙏🙏 जय जवान जय किसान 🙏🙏🙏

  • @Pralhad_
    @Pralhad_ 2 роки тому +21

    शेतकऱ्याचा नाद करू नका शेतकरी जर एक दिवस घरी बसला तर पूर्ण जग उपाशी मरेल

  • @omkarsathe6885
    @omkarsathe6885 Рік тому +3

    I proud of you brother 🥳💐💐💐👑

  • @rajunagresindkhedraja451
    @rajunagresindkhedraja451 Рік тому +5

    लाख रु निसर्ग मायचे भरोशावर गुंतवणार जगातील सर्वात मोठा क्षमता असणारा माणूस म्हणजे... "शेतकरी "
    तो काल सुद्धा ब्रँड होता उद्या सुद्धा आहे आणि सैदव राहील
    जय महाराष्ट्र... 💪💪

  • @MrTusharshelke
    @MrTusharshelke Рік тому +37

    I was working as sales manager in Lenovo showroom..... In 2008
    We always Respect Farmers.....

  • @Balasahebjagtap-fm1tq
    @Balasahebjagtap-fm1tq 10 днів тому +1

    जयशिवराय जय महाराष्ट्र, आरे,माझा,शेतकरी,मरछडी,कारला,मसिचे,पारडू,व,गाईचे,वासरे,बाधतात,शेतकरीवर्ग, विचार,करत ,नाही

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc Рік тому +1

    कोण म्हणत शेतकरी गरीब आहे त्याच ताज उदाहरण तुम्हीच दाखवलं

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 роки тому +4

    जगातील सर्वात कष्टकरी शेतकरी आहे त्यांचा नाद करायचा नाय जय जवान जय किसान शेतकरी मंडळ जिद्दाबाद

  • @chandachothe.shinde.8700
    @chandachothe.shinde.8700 2 роки тому +12

    शेतकर्याचा समान करा, कारण कोरोणा काळात ( लॉकडाऊन ) मध्ये,आम्ही सर्व जण घरात बसुन होतो, पण आमचा शेतकरी राजा शेतात राबत होता, म्हणून आपण सर्व बसुन खात होतो, 🙏🏻👍👍

  • @hanmantkalange8736
    @hanmantkalange8736 Рік тому +1

    अरे तुम्ही शोरुम मध्ये गडी आहात पगारावर शेतकरी हा तुमच्या पेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे हे जर तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही ते काम सोडून द्या डबल पगार देतो माझ्या उसाला पाणी द्या उद्या पासून. शेतकरयांचा नाद नाय करायचा

  • @balaramsupale802
    @balaramsupale802 8 місяців тому +1

    शेतकऱ्याचा असा अपमान करायला नको होता तर आनंद महिंद्रा यांनी शेतकऱ्याला गाडी फुकट देऊन त्या शेतकऱ्याला रु.1000000.दहा लाख रुपये दिले पाहिजे.

  • @lakshrathod1732
    @lakshrathod1732 Рік тому +4

    चांगला धडा शिकवला भाऊ...... Appreciate 🙏

  • @dattamali2420
    @dattamali2420 2 роки тому +10

    शेतकऱ्यांच्या जिवावर जगुन शेतकऱ्यांच्या आपमाण