Ajit Pawar On Onion Export Ban | 'काही करून कांदा निर्यातबंदी करू नका' अजितदादांची गोयल यांना विनंती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #onionexport #onion #ajitpawar #zee24taas #piyushgoyal
    Ajit Pawar On Onion Export Ban | 'काही करून कांदा निर्यातबंदी करू नका' अजितदादांची गोयल यांना विनंती
    कांदा निर्यातबंदीचा महायुतीच्या नेत्यांनी भलताच धसका घेतलाय... त्यामुळेच काही करुन कांदा निर्यातबंदी करु नका अशी आग्रहाची विनंती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना केली. कांद्यानं अनेकांना रडवलं, तसंच आपल्याला लोकसभा निवडणुकीत जबर किंमत मोजावी लागल्याचं अजित पवार म्हणाले. मुंबईत आयोजित महायुती मेळाव्यात ते बोलत होते.
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 47

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 Місяць тому +23

    आरक्षण आणि कांद्यात किती दम हे आता सर्वाना कळून चुकले.

  • @ShankarMakhare-yu5pe
    @ShankarMakhare-yu5pe Місяць тому +14

    दादाला विधानसभेची चिंता 😄😄

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Місяць тому +6

    हे वक्तव्य शेतकऱ्यासाठी नाहीं फक्तं मतलबासाठी साठी आहे

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks Місяць тому +13

    मोतीलाल शर्मा. मंजे विधान सभा झालेवर निर्यात बंदी करा आता नको.

  • @prakashtambe-oi2qy
    @prakashtambe-oi2qy Місяць тому +13

    दूध दर फिक्स करून 35 रुपये द्यावा

  • @kapilborawake3709
    @kapilborawake3709 Місяць тому +13

    सरकार पाडा

  • @tushars3115
    @tushars3115 Місяць тому +7

    विनंती दिल्ली ला जाऊन कर फक्त इथे भाषणं करून काही होणार नाही.

  • @GorakhKhedkar-cd3sz
    @GorakhKhedkar-cd3sz Місяць тому +5

    40% शुल्क हटवा

  • @ravikarmadkar9695
    @ravikarmadkar9695 Місяць тому +5

    जागरूक जनतेची ताकत 💪💪

  • @v.mvlogs6947
    @v.mvlogs6947 Місяць тому +7

    लोकसभेमध्ये हार झालेली आहे त्यामुळे मतांची झाले कडकी आणि आता बहीण झालेली आहे लाडकी मला सांगा बहीण जर लाडकी असती तर बहिणीच्या विरोधात बायकोला उभं केलं नसतं कधीच...

  • @user-be6hk1mi1o
    @user-be6hk1mi1o Місяць тому +2

    कांदा निर्यात खुली करा अतिरिक्त शुल्क न लावता

  • @PrashantPatil-ek3lu
    @PrashantPatil-ek3lu Місяць тому +2

    अजित दादा हेच माहित नाही कांदा निर्यात चालू आहे पण निर्यात शुल्क 40% लावले आहे ते रद्द करा म्हणा

  • @sandipkapse4762
    @sandipkapse4762 Місяць тому +2

    आत्ता कसं वाटतंय

  • @kishorwakchuare8330
    @kishorwakchuare8330 Місяць тому +2

    अजुनही सरकारने 40 टक्के duty काढून टाकावी पून्हा एकदा शेतकरी bjp ला झटका देणार आहे जर 40%duty हटवली नाहीतर सर्व शेतकरी एकजूट होऊन bjp विरोधात मतदान करणार आहे आता तेही एक गठ्ठा मतदान होणार कितीही जोर लावा मग अजुन ही शहाणे व्हा म्हणावं bjp ne

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr Місяць тому +2

    निवडणुका जिंकण्यासाठी तरी निर्यातबंदी उठवा नंतर कितीही करा.

  • @tusharsonawane5338
    @tusharsonawane5338 Місяць тому +1

    उघडा डोळे बघा कांदा नीट😂

  • @baluaware5144
    @baluaware5144 Місяць тому +2

    Ajit Pawar tumhala hi Gaddarivhi jabardast kimmat mojavi lahanar Aahe

  • @eknathmore6441
    @eknathmore6441 Місяць тому +6

    आता शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही

  • @user-du8rm3ei2o
    @user-du8rm3ei2o Місяць тому

    आताशिक तुमची आक्कल ठिकाना वर आली बगा हीतुन पुड आसच केल तर शेतकरी जागा दाखवून देतोय हे पक्का माहिती झाले ते लवकरच कळाले

  • @ashokrevgade5067
    @ashokrevgade5067 Місяць тому

    तुमची वाटच लावतो आता विधानसभेला

  • @ganeshvachkal1526
    @ganeshvachkal1526 Місяць тому +1

    तुम्ही काही करा मतदान नाहीच तुम्हाला कांदा होता त्या वेळी निर्यात बंदी केली आता सांगून काय उपयोग

  • @S_Chandra503
    @S_Chandra503 Місяць тому

    केंद्र सरकारने परत चूक करू नये नाहीतर महाराष्ट्र व इतर राज्यातील विधानसभेचा निवडणुकीत पण शेतकरी वर्ग तयांना त्यांची जागा दाखवून देईल व परत राज्यात हे सरकार येणार नाही

  • @siddh-ar3sh9in5p
    @siddh-ar3sh9in5p Місяць тому

    मी एकदाच रडले शेतकरी कायम रडतो तेव्हा इलेक्शन पूर्ण कांदा निर्यात बंदी करू नका

  • @kaushalgatkal7055
    @kaushalgatkal7055 Місяць тому

    बरी अंकल आलीं आहे

  • @yuvrajmahabare4840
    @yuvrajmahabare4840 Місяць тому

    एक नंबर दादा बरोबर बोलले अभिनंदन

  • @ganeshvachkal1526
    @ganeshvachkal1526 Місяць тому +1

    आता कोणा कडे कांदा आहे❓

  • @NamdevKhairnar-dw3cz
    @NamdevKhairnar-dw3cz Місяць тому +1

    धुळे नंदुरबार मध्ये ही कांद्याच्या निर्यात बंदीमुळे बीजेपी चा.जागापडुन.गेलया

  • @AtulGaikwad-ut5tc
    @AtulGaikwad-ut5tc Місяць тому +1

    Yala pada baramatikarano khup lutlay jantela 😢😢😢😢😢😢

  • @user-fe4un1gi2j
    @user-fe4un1gi2j Місяць тому

    Export band huva to 285 sheet vidhan sabha me mva ki ayegi

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 Місяць тому

    आता का करू नका

  • @dipakshinde1645
    @dipakshinde1645 Місяць тому

    इथं बोलुन उपयोग नाही ,
    तर जाऊन शेपूट हालवतात तुम्ही
    लाचार ‌...

  • @PravinPawar-iq6po
    @PravinPawar-iq6po Місяць тому

    दादा गप्प बसा कांदा भाजप

  • @edutech889
    @edutech889 Місяць тому

    😅

  • @vijaythorat3605
    @vijaythorat3605 Місяць тому

    लाडकी बहीण म्हणून फसवणूक करता काय कधी फसणार नाही शेतकरी शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यालाच माहिती तुम्हाला आम्ही सोडणार नाही तुम्ही काहीही करा बीजेपी पडणार

  • @vijeshkute9131
    @vijeshkute9131 Місяць тому +2

    😂😂😂😂😂

  • @nitinkadam4444
    @nitinkadam4444 Місяць тому

    तुम्ही आमच्या कांद्याचे भाव पाडले
    आम्ही तुम्हाला पाडनारच 💪

  • @shankarkarskar3384
    @shankarkarskar3384 Місяць тому

    Dada la he magil warshi kalayala hav hote

  • @RamnathShirsat-uh7kd
    @RamnathShirsat-uh7kd Місяць тому

    Sarkar padad