तुम्ही पण सत्तेत आहात पण बनकर साहेब सरकार तुमच एकत नाही मग तुम्ही काय बघुन मोदी साहेबांना पाठिंबा दिला आता शेतकर्याँच तुम्ही पण सात्वन करु नका 2024 ला आम्ही शेतकरी ज्याला त्याला ज्याची त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत कसमादे
आभारी बनकर साहेब, एकदम सडेतोड पणे आपण शेतकर्याची भुमिका जी मांडली आहे पण फक्त सत्तेच्या लालसेपोटी सरकार शेतकर्याचे जे हाल करत आहे निश्चित च त्याची किंमत 2024ला त्यांना मोजावी लागनार 100टक्के पुन्हा एकदा आपला आभार मानु ईच्छितो, बनकर साहेब 🙏🙏🙏
रोखठोक भुमिका अभिमान वाटला खरंतर केन्द्रातील सरकार शेतकरी विरोधी एकापाठोपाठ एक निर्णय शेतकरी अडचणीत येइल असे निर्णय सरकारने घेतले शेतकरी राजाला फक्त आणि फक्त शरदपवार साहेबांचे धोरणच प्रगती पथावर नेणारे होते
काकाजी ऐक् दम रोख ठोक भूमिका घेतली धन्यवाद. अशीच भूमिका नासिक जिल्यातील सर्वाच लोक प्रतिनिदिने घ्या यल हवी होती, विशेष करून भारती ताई पवार, परंतु त्यनि कधीच अशी भूमिका घेतली नाही हे आमचे दुर्दैव आहे,.
मी एक शेतकरी आहे पण सरकार ला एकच सांगतो. शेतकरी चा विचार केला नाही थोडा बाजार वाढला कांद्याला तर 40% कर लावून कांदा खाणार्या चा विचार करून बाजार वाढू दिले नाही..पण शेतकरी म्हणून एक सांगतो मोदी सरकार ला..शेतकरीवर्ग खुप नाराज आणि जास्त रागात आहे म्हणून येणार्या निवडणूकीत मोदी सरकार ला नक्कीच शेतकरी चं राग काय असतो समजेल...जय जवान जय किसान काय असतो ते आता दाखवून देऊ सरकार ला....
प्रथम माननीय आमदार श्री दिलीप बनकर साहेब याना, सरकार विरोधात रोकठोक बोलल्या बद्दल धन्यवाद, सरकार कांदा खाणाऱ्यांची एव्हढी काळजी करते, खाणारे काय रात्रंदिवस कांदाच खातात काय, भाकर महत्वाची का कांदा महत्वाचा हे सरकारला कळायला पाहिजे, अहो कित्येक लोक वर्षभर कांदा खात नाही राव, मग ते काय मरतात काय, काही झाल की शेतकऱ्यांच्या पोटावर मारायच हे सरकार चे धोरण पुर्णपणे चुकीचे आहे ●
महंगाई केवल किसानों के ही फसलों से होती है इसीलिए सरकार उन पर टैक्स लगाती है यह निर्यात रुकती है आज मध्य प्रदेश में सोयाबीन की नई फसल आई है और मंडी में सोयाबीन का भाव 3000 से 4000 कुंतल यह भाव तो 10 साल पहले मिलता था उनके मूल्य में आज तक वृद्धि नहीं हुई परंतु खर्च आसमान छू रहा है किसानों का
किरण सर आज शेतकऱ्यांच्या मनातले बोलले आमदार साहेब पूर्ण राज्य सरकारला एक केंद्रीय कृषिमंत्री पियुष गोयल ऐकू शकत नाही का जाहीर निषेध केंद्रीय कृषिमंत्री पियुष गोयल तुझ्या बापाने पिकवले होते का फुकट वाटायला कांदे
काका तूम्ही सांगते होते की शेतकऱ्यांचा विकास करण्यात साठी गेलो मग आता काय झाले घ्याकी कामे करून नाहीतर दादा ना सागा सत्तेतून बाहेर पडा तुमचे काही धकत नसेल तीथे तर आणि असा न बोलवता जर बिनशर्त पाठिंबा भेटल्या वर सरकार शेतकऱ्याचे रक्त पिणार नाही तर काय करेल बीजेपी सरकारला याची कीमत नक्कीच चुकवावी लागेल
आमदार साहेब खरच तुम्हाला शेतकरी प्रेम असत तर आपण त्याच वेळी राजीनामा दिला असता आता शेतकरी सरकार विरुद्ध पेटून उठला आहे तो शांत पणे सरकारचा कार्यक्रम करणार आहे
भूमिका रास्ता आहे भविष्यकाळात असाच पाठपुरावा करीत राहावा शेतकऱ्यांचा प्रश्न दरवेळेस शेतकऱ्याला त्रास होणार नाही तो भेटीस धरला जाणार नाही जे मोठे मोठे देश होते ज्या देशांमध्ये आपला काय होत होता
सरकार मधी राहुन सरकारला घोडा लावला धन्यवाद काका श्री भारती ताई पवार त्यातर निवडून येणार नाही पेसजर रेल्वे छोट्या स्टेशन वारंवार निवेदन देऊन थांबु शकल्या नाही तेव्हा भारती ताई निवडून येणार नाही
शेतकरयांनो मोदी लय खुर्ची खुर्ची करतो त्या ला एक वेळेस गावठी सींघम द्या तो परत खुर्ची खुर्ची करणार नाही शेतकरी भिकेला लावले याला एक वेळेस कसमादे काय आहे दाखवुनच देऊ
धन्यवाद काका शेतकरी बांधवांसाठी रोखठोक बाजु भक्कम व खरी व्यथा मांडली आहे त्याबाबत खूप खूप धन्यवाद काका साहेब
धन्यवाद बनकर साहेब आपण माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत
हूकूमशाही कडे देश वाटचाल करीत आहे आमदार साहेब हिशोब चूकता होईल सरकार ला भावपूर्ण श्रद्धांजली
तुम्ही पण सत्तेत आहात पण बनकर साहेब सरकार तुमच एकत नाही मग तुम्ही काय बघुन मोदी साहेबांना पाठिंबा दिला आता शेतकर्याँच तुम्ही पण सात्वन करु नका 2024 ला आम्ही शेतकरी ज्याला त्याला ज्याची त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत कसमादे
आभारी बनकर साहेब, एकदम सडेतोड पणे आपण शेतकर्याची भुमिका जी मांडली आहे पण फक्त सत्तेच्या लालसेपोटी सरकार शेतकर्याचे जे हाल करत आहे निश्चित च त्याची किंमत 2024ला त्यांना मोजावी लागनार 100टक्के पुन्हा एकदा आपला आभार मानु ईच्छितो, बनकर साहेब 🙏🙏🙏
नाशिक व नगर जिल्ह्यातील सत्तेतील आमदार व खासदार 2024 ला पाडुन टाकले पाहिजे
2024 ला हे सरकार येणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली
सर्व नी निर्यात शुल्क हाटविणया साठी परयनत केलं पण केन्द्र सरकार ने शेतकरयाना घोडा घोडा घोडा लावले. जाहीर निषेध
भाजपा हटाव किसान बचाव 🏴🏴
सरकारविरोधात शेतकऱ्यांची बाजू घेऊन बोलणारा पहिला आमदार मिळाला.
काका सरकार मध्ये आहे..
काका तर सत्तेत आहेत जर यांना खरच शेतकर्यांची कळवळ असेल तर सरकारने शेतकरी विरोधी भुमिका घेतली तेव्हा सरकार ला ठनकावुन सांगितले पाहिजे
खरा आमदार.बनकर साहेब आगे बढो.हम तुमारे साथ है.
भाजपा हटाव किसान बचाव 🏴🏴🏴
रोखठोक भुमिका अभिमान वाटला खरंतर केन्द्रातील सरकार शेतकरी विरोधी एकापाठोपाठ एक निर्णय शेतकरी अडचणीत येइल असे निर्णय सरकारने घेतले शेतकरी राजाला फक्त आणि फक्त शरदपवार साहेबांचे धोरणच प्रगती पथावर नेणारे होते
धन्यवाद आमदार साहेब...निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा कैवारी देव माणूस...
Ekdam barobar
धन्यवाद बनकर साहेब
शेतकर्यांचे नेते फक्त दिलीप काका बनकर
हो नक्की मतदानावर परिणाम होनार
काकाजी ऐक् दम रोख ठोक भूमिका घेतली धन्यवाद. अशीच भूमिका नासिक जिल्यातील सर्वाच लोक प्रतिनिदिने घ्या यल हवी होती, विशेष करून भारती ताई पवार, परंतु त्यनि कधीच अशी भूमिका घेतली नाही हे आमचे दुर्दैव आहे,.
Salam ahe sir tumhala atishay yogya margdarshan kel ani rok tok bhumika mandali tyabaddal🙏🙏🙏
बोलायचंय एक करायचं एक आतापर्यंत हेच करीत आहे आपण
भाजप सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली आणि राज्यात शेतकऱ्यांनी पेटून उठला पाहिजे राज्य सरकार विरोधी दशक्रिया विधी केला पाहिजे
वा नाना, असेच आमदार पाहिजेत
सरकारने शेतकर्यांना मारयच ठरविले आहे 😢😢😢😢😢😢😢😢
बणकर सरकार मधुन बाहेर पडा अजित पवारला सांगा आज कांदा ५ हजार हवा होता
मी एक शेतकरी आहे पण सरकार ला एकच सांगतो. शेतकरी चा विचार केला नाही थोडा बाजार वाढला कांद्याला तर 40% कर लावून कांदा खाणार्या चा विचार करून बाजार वाढू दिले नाही..पण शेतकरी म्हणून एक सांगतो मोदी सरकार ला..शेतकरीवर्ग खुप नाराज आणि जास्त रागात आहे म्हणून येणार्या निवडणूकीत मोदी सरकार ला नक्कीच शेतकरी चं राग काय असतो समजेल...जय जवान जय किसान काय असतो ते आता दाखवून देऊ सरकार ला....
भाजपचा निषेध
प्रथम माननीय आमदार श्री दिलीप बनकर साहेब याना, सरकार विरोधात रोकठोक बोलल्या बद्दल धन्यवाद,
सरकार कांदा खाणाऱ्यांची एव्हढी काळजी करते,
खाणारे काय रात्रंदिवस कांदाच खातात काय,
भाकर महत्वाची का कांदा महत्वाचा हे सरकारला कळायला पाहिजे,
अहो कित्येक लोक वर्षभर कांदा खात नाही राव,
मग ते काय मरतात काय,
काही झाल की शेतकऱ्यांच्या पोटावर मारायच हे सरकार चे धोरण पुर्णपणे चुकीचे आहे ●
हा खर बोलतोय पोटतिडकीन 👍
योग्य भूमिका मंडली
महाराष्ट्रातून बीजेपी व मित्र पक्ष सुपडा साफ होणार
असा प्रतिनिधींची गरज आहे अशा प्रतिनिधींची गरज आहे काका इस द ग्रेट मॅन
एकच नंबर बाजु मांङली दिलीपकाकानी 👌👌👌👍
नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार यांनी राजीनामा दिला असता तर निर्यात शुल्क कधीच कमी केले असते केंद्र सरकारने
महंगाई केवल किसानों के ही फसलों से होती है इसीलिए सरकार उन पर टैक्स लगाती है यह निर्यात रुकती है आज मध्य प्रदेश में सोयाबीन की नई फसल आई है और मंडी में सोयाबीन का भाव 3000 से 4000 कुंतल यह भाव तो 10 साल पहले मिलता था उनके मूल्य में आज तक वृद्धि नहीं हुई परंतु खर्च आसमान छू रहा है किसानों का
धन्यवाद दादा
मनात ल बोले साहेब
कांदा उत्पादक शेतकरयाचे कष्टाचे 40रु सरकारने लुटले चोरी केले
आमदार साहेब राजीनामा द्यावा तेव्हा शेतकऱ्यांच्या बाजूने आहे असे वाटेल सत्तेतुन बाहेर पडावे
तुम्ही राजीनामा देयाला पाहिजे होत
रोकठोक काका ✌️✌️🙏🙏
त धन्यवाद साहेब . अतः करण पूर्वक तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
योग्य भुमिका मांडली
1 no saheb
Dhanyawad Kaka Jay jawan jay kisan
किरण सर आज शेतकऱ्यांच्या मनातले बोलले आमदार साहेब पूर्ण राज्य सरकारला एक केंद्रीय कृषिमंत्री पियुष गोयल ऐकू शकत नाही का जाहीर निषेध केंद्रीय कृषिमंत्री पियुष गोयल तुझ्या बापाने पिकवले होते का फुकट वाटायला कांदे
धन्यवाद भाऊ
एथून पुढे शेतकरी हा भाजपला महाराष्ट्र मुक्त करणार
ग्रेट साहेब
1च नंबर
शेतकरी लुटायचा आणि उद्योग धंदा करणार्याना लाखो रुपये कर्ज माफ करायचे त्यांना परदेशात पळून जायला मदत करणारी ही लोकं
रोक ठोक भुमिका काका 👌🏻
काका ग्रेट
आता बोलण्यापेक्षा तेव्हाच राजीनामे दिले असते तर सरकारला निर्णय बदलावा लागला असता,आता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे
ऐक नंबर बोलेत आमदार साहेब
काका तूम्ही सांगते होते की शेतकऱ्यांचा विकास करण्यात साठी गेलो मग आता काय झाले घ्याकी कामे करून नाहीतर दादा ना सागा सत्तेतून बाहेर पडा तुमचे काही धकत नसेल तीथे तर आणि असा न बोलवता जर बिनशर्त पाठिंबा भेटल्या वर सरकार शेतकऱ्याचे रक्त पिणार नाही तर काय करेल बीजेपी सरकारला याची कीमत नक्कीच चुकवावी लागेल
याला मनायच शेतकर्यांचे आमदार
हुकुमशाही झाली भाऊ
😢😢
केंद्र सरकार तुमचं ऐकत नसेल तर सर्व नाशिक जिल्ह्याचेआमदार खासदार यांनी राजीनामा दिला पाहिजे तुम्ही राज्यात सर्व एकत्र बसलेले आहेत
Nice
पहिला आमदार आहेत शेतकरीचे बाजु घेतली
जातीपातीच्या राजकारणाचे धडे सोडून अशा आमदार साहेबांना मुख्यमंत्री केलेच पाहिजे धन्यवाद साहेब
2024 काँग्रेस सरकार
Dada 1 no pudhil bavish sagital
13 दिवसात काय उपट्या मिळाला
🙏 dhanyvaad kaka ..khari bhumika mandali tumhi shetkaryanchi ..
द्या परत बीजेपी ला निवडून
Saheb ek number
खरा शेतकऱ्यांचे दैवत बनकर साहेब
धन्यवाद काका नाशिकचा खासदार आम्ही दिलीप काकालाच करणार
दिलीप काका आता तुम्ही सरकार मध्ये आहात हे ध्यानात ठेवा
सरकार ऊस लागवड वाढण्यासाठी दरवर्षी पन्नास टक्के शेतमाल शेतातच सडवला जातो
Ek number
तुम्ही सरकार सोबत पण भुमिका शेतकऱ्यांनसोबत धन्यवाद.
Kaka❤
आमदार आसावा तर असा❤
Jay Javan Jay kisan
आमदार साहेब खरच तुम्हाला शेतकरी प्रेम असत तर आपण त्याच वेळी राजीनामा दिला असता आता शेतकरी सरकार विरुद्ध पेटून उठला आहे तो शांत पणे सरकारचा कार्यक्रम करणार आहे
साहेब तुम्ही नाव घेतलेले सगळे मात्र स्वार्थी आहेत येणार कालच शेतकरी दाखऊन देईल
👍👍👍
टोमेटो ला मार्केट वाढवा 🍅🍅🍅
जय शेतकरी
बीजेपी100%शेतकरी पाडणार
👍💯🙏
भूमिका रास्ता आहे भविष्यकाळात असाच पाठपुरावा करीत राहावा शेतकऱ्यांचा प्रश्न दरवेळेस शेतकऱ्याला त्रास होणार नाही तो भेटीस धरला जाणार नाही जे मोठे मोठे देश होते ज्या देशांमध्ये आपला काय होत होता
भाजप पडलं आता
Government purchase open market onion
असे रोकठोक लोकप्रतिनिधि असावेत
BJP hatav setkari bachav
गोचीड लटकलेले च राहणार सत्तेसाठी
Tumi jababdaar aahe. BJP sarkarla support kela. Aata vegl bolta
सरकार मधी राहुन सरकारला घोडा लावला धन्यवाद काका श्री भारती ताई पवार त्यातर निवडून येणार नाही पेसजर रेल्वे छोट्या स्टेशन वारंवार निवेदन देऊन थांबु शकल्या नाही तेव्हा भारती ताई निवडून येणार नाही
व्यापार्यांचा रडी चा डाव यशस्वी ठरला.. मार्केट उलट 2-3 रुपयांनी घसरले..आता व्यापार्यांनी बंद मध्ये खाली केलेलं गोदाम पुन्हा कमी दरात भरणार
शेतकरयांनो मोदी लय खुर्ची खुर्ची करतो त्या ला एक वेळेस गावठी सींघम द्या तो परत खुर्ची खुर्ची करणार नाही शेतकरी भिकेला लावले याला एक वेळेस कसमादे काय आहे दाखवुनच देऊ
माजी आमदार होणार आहे हे
या वेळी भारती पवारला पाडायचं काळाची गरज
मग तुम्ही अशा सरकारला पाठींबा का देता?
Salam saheb tumhala.shetkarynbaddal Rokh thok bhumika mandlyabaddal.
केंद्र सरकारला नक्कीच किंमत चुकवावी लागणार.
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहे बाकी भागात मजेत आहेत का आपन आमदार आहात जरा विचार करून बोलत जावे।
राजीनामा द्या ना मंग
Modi hatva shetkari vachva
घ्या बोकांडी पासून बीजेपी वाले