शेतकरी मित्र
शेतकरी मित्र
  • 341
  • 869 772
कांद्याने भरवली सरकारांच्या मनात धडकी, कांदा प्रश्नावरून, केंद्र आणि राज्य सरकार आमने सामने?
कांद्याने भरवली सरकारांच्या मनात धडकी, कांदा प्रश्नावरून, केंद्र आणि राज्य सरकार आमने सामने?
कांदा बाजार भाव
कांदा बाजार भाव कधी वाढणारं
आजचे कांदा बाजार भाव
Переглядів: 3 096

Відео

या कारणाने कांदा बाजार भावावर लागला ब्रेक? मात्र आता कांद्यात प्रचंड तेजी येणार!
Переглядів 12 тис.2 години тому
या कारणाने कांदा बाजार भावावर लागला ब्रेक? मात्र आता कांद्यात प्रचंड तेजी येणार! कांदा बाजार भाव कांदा बाजार भाव कधी वाढणारं आजचे कांदा बाजार भाव
अखेर कांदा खरेदी घोटाळ्याचा पर्दाफाश, या दोन अधिकाऱ्यांवर, मोठी कारवाई,
Переглядів 1,2 тис.4 години тому
अखेर कांदा खरेदी घोटाळ्याचा पर्दाफाश, या दोन अधिकाऱ्यांवर, मोठी कारवाई, कांदा बाजार भाव कांदा बाजार भाव कधी वाढणारं आजचे कांदा बाजार भाव
आता कांदा भाव या शेतकऱ्यांच्या कंट्रोल मध्ये, त्यांना वाटलं तर कांदा 100 रु, नाहीतर 10 रुपये.
Переглядів 3,4 тис.4 години тому
आता कांदा भाव या शेतकऱ्यांच्या कंट्रोल मध्ये, त्यांना वाटलं तर कांदा 100 रु, नाहीतर 10 रुपये. कांदा बाजार भाव कांदा बाजार भाव कधी वाढणारं आजचे कांदा बाजार भाव
बापरे! कांदा 100 गाठणार? ऑगस्ट महिन्यात असे राहतील कांदा बाजार भाव.
Переглядів 8 тис.7 годин тому
बापरे! कांदा 100 गाठणार? ऑगस्ट महिन्यात असे राहतील कांदा बाजार भाव. कांदा बाजार भाव कांदा बाजार भाव कधी वाढणारं आजचे कांदा बाजार भाव
कांदा खरेदीत घोटाळा झाला असेल, तर कोर्टात जा, सरकारच्या या मंत्र्याचे अजब गजब बयान.
Переглядів 4229 годин тому
कांदा खरेदीत घोटाळा झाला असेल, तर कोर्टात जा, सरकारच्या या मंत्र्याचे अजब गजब बयान. कांदा बाजार भाव घोटाळा कांदा बाजार भाव कांदा बाजार भाव कधी वाढणारं आजचे कांदा बाजार भाव
कांदा भावावर सरकार सकारात्मक, या कारणाने, जुलै ऑगस्ट मध्ये कांदा भावात येणार मोठी तेजी.
Переглядів 2,9 тис.9 годин тому
कांदा भावावर सरकार सकारात्मक, या कारणाने, जुलै ऑगस्ट मध्ये कांदा भावात येणार मोठी तेजी. कांदा बाजार भाव कांदा बाजार भाव कधी वाढणारं आजचे कांदा बाजार भाव
लाडकी बहिण योजने बाबत, सरकारने केले हे 3 मोठे बदल, आता ह्या महीला पण होणारं पात्र.
Переглядів 37412 годин тому
लाडकी बहिण योजने बाबत, सरकारने केले हे 3 मोठे बदल, आता ह्या महीला पण होणारं पात्र. लाडकी बहिण मुख्यमंत्री योजना लाडकी बहिण मुख्यमंत्री योजना माहिती लाडकी बहिण मुख्यमंत्री योजना साठी अर्ज कुठे करावा कांदा बाजार भाव कांदा बाजार भाव कधी वाढणारं आजचे कांदा बाजार भाव
बापरे! 1 लाख मेट्रिक टन कांदा घोटाळा उघड? केंद्र सरकारची चौकशी समिती लासलगाव ला दाखल.
Переглядів 42412 годин тому
बापरे! 1 ला मेट्रिक टन कांदा घोटाळा उघड? केंद्र सरकारची चौकशी समिती लासलगाव ला दाखल. कांदा बाजार भाव कांदा बाजार भाव कधी वाढणारं आजचे कांदा बाजार भाव
पाण्याच्या थेंबाचाही वापर न करता, आणि हात पण न लावता, सोयाबीन बीजप्रक्रिया लाईव्ह डेमो.
Переглядів 8516 годин тому
पाण्याच्या थेंबाचाही वापर न करता, आणि हात पण न लावता, सोयाबीन बीजप्रक्रिया लाईव्ह डेमो. सोयाबीन बीज प्रक्रिया सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करावी कांदा बाजार भाव
नाफेड आणि एनसीसीएफ ची, कांदा खरेदी बंद, आणि कांदा भाव 200 ते 300 रुपयांनी पडले.
Переглядів 1,3 тис.19 годин тому
नाफेड आणि एनसीसीएफ ची, कांदा खरेदी बंद, आणि कांदा भाव 200 ते 300 रुपयांनी पडले. कांदा बाजार भाव कांदा बाजार भाव कधी वाढणारं आजचे कांदा बाजार भाव
जुलै महिन्यात कांदा जाणार 50 पार,या अफवेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांना हा सल्ला.
Переглядів 9 тис.21 годину тому
जुलै महिन्यात कांदा जाणार 50 पार,या अफवेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांना हा सल्ला. कांदा बाजार भाव कांदा बाजार भाव कधी वाढणारं आजचे कांदा बाजार भाव
कांदा भाववाढी मुळे, सरकार कांदा आयात करणार? खरच असे झाल्यास कांदा भाव पडतील का?
Переглядів 1,6 тис.День тому
कांदा भाववाढी मुळे, सरकार कांदा आयात करणार? खरच असे झाल्यास कांदा भाव पडतील का? कांदा बाजार भाव कांदा बाजार भाव कधी वाढणारं आजचे कांदा बाजार भाव
नाफेड ने आता पर्यंत किती कांदा खरेदी केला? नाफेड च्या कांदा खरेदीचा कांदा भावावर, काय परिणाम होईल.
Переглядів 1,6 тис.День тому
नाफेड ने आता पर्यंत किती कांदा खरेदी केला? नाफेड च्या कांदा खरेदीचा कांदा भावावर, काय परिणाम होईल. कांदा बाजार भाव कांदा बाजार भाव कधी वाढणारं आजचे कांदा बाजार भाव
वाढत्या कांदा दारावर आता, केंद्र सरकार नियंत्रण आणणार? येणाऱ्या काळात कांदा भाव कमी होतील का?
Переглядів 2,4 тис.День тому
वाढत्या कांदा दारावर आता, केंद्र सरकार नियंत्रण आणणार? येणाऱ्या काळात कांदा भाव कमी होतील का?
कांदा बाजार वाढणार, महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिण भारतात मोठी मागणी, शेतकऱ्यांनो फक्त ही चुक टाळा.
Переглядів 8 тис.День тому
कांदा बाजार वाढणार, महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिण भारतात मोठी मागणी, शेतकऱ्यांनो फक्त ही चुक टाळा.
येणाऱ्या काळात कांदा बाजार भाव वाढण्याचे संकेत, येणाऱ्या काही दिवसात, कांदा 30 ते 40% वाढणारं?
Переглядів 15 тис.14 днів тому
येणाऱ्या काळात कांदा बाजार भाव वाढण्याचे संकेत, येणाऱ्या काही दिवसात, कांदा 30 ते 40% वाढणारं?
महाराष्ट्रात खरच कर्जमाफी होणारं का? काय आहे या मागील तथ्य.
Переглядів 24914 днів тому
महाराष्ट्रात खरच कर्जमाफी होणारं का? काय आहे या मागील तथ्य.
कांदा बाजार भावाबाबत पुन्हा फेरबदल, आता वाणिज्य मंत्रालय ऐवजी हि संस्था, ठरवणार कांदा भाव.
Переглядів 35314 днів тому
कांदा बाजार भावाबाबत पुन्हा फेरबदल, आता वाणिज्य मंत्रालय ऐवजी हि संस्था, ठरवणार कांदा भाव.
दिनांक 21/06/24 चे लासलगाव, आणि पुणे गुलटेकडी येथील, कांदा बाजार भाव
Переглядів 39114 днів тому
दिनांक 21/06/24 चे लासलगाव, आणि पुणे गुलटेकडी येथील, कांदा बाजार भाव
नाफेड कडून कांद्याचे नवीन दर जाहिर, नाशिक, सोलापूर ला सर्वाधिक भाव, तर नगरला, सर्वात कमी दर.
Переглядів 1,6 тис.14 днів тому
नाफेड कडून कांद्याचे नवीन दर जाहिर, नाशिक, सोलापूर ला सर्वाधिक भाव, तर नगरला, सर्वात कमी दर.
आज दिनांक 20/06/24 चे कळवण, मनमाड, पिंपळगाव बसवंत, उमारना, हैद्राबाद, आणि चेन्नई चे कांदा भाव.
Переглядів 64614 днів тому
आज दिनांक 20/06/24 चे कळवण, मनमाड, पिंपळगाव बसवंत, उमारना, हैद्राबाद, आणि चेन्नई चे कांदा भाव.
आज दिनांक 20/6/2024 चे, कांदा बाजार भाव, आज कांदा भावात वाढ.
Переглядів 1,1 тис.14 днів тому
आज दिनांक 20/6/2024 चे, कांदा बाजार भाव, आज कांदा भावात वाढ.
कांदा चाळीत कांदा सडतोय, त्यामुळे सध्या चालु दराने कांदा विकावा का? पुढे कांदा दर वाढतील का?
Переглядів 2,5 тис.14 днів тому
कांदा चाळीत कांदा सडतोय, त्यामुळे सध्या चालु दराने कांदा विकावा का? पुढे कांदा दर वाढतील का?
मागच्या वर्षी च्या तुलनेत, यावर्षी फक्तं 10 ते 12 टक्केच कांदा निर्यात.
Переглядів 31914 днів тому
मागच्या वर्षी च्या तुलनेत, यावर्षी फक्तं 10 ते 12 टक्केच कांदा निर्यात.
आज महाराष्ट्रात कांदा वधारला, मात्र बाहेर राज्यात घसरला, बाहेर राज्यात कांदा भाव का पडले?
Переглядів 1,8 тис.14 днів тому
आज महाराष्ट्रात कांदा वधारला, मात्र बाहेर राज्यात घसरला, बाहेर राज्यात कांदा भाव का पडले?
या कांदा बाजार समिती मध्ये, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मारहाण, कांदा शेतकऱ्यांवर हा अन्यान कुठपर्यंत.
Переглядів 88714 днів тому
या कांदा बाजार समिती मध्ये, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मारहाण, कांदा शेतकऱ्यांवर हा अन्यान कुठपर्यंत.
या 3 कारणांमुळे, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात,कांदा भाव खाणार.
Переглядів 5 тис.14 днів тому
या 3 कारणांमुळे, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात,कांदा भाव खाणार.
कांदा दरात वाढ, आता सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येणार, अशा बातम्यांचा सुळसुळाट.
Переглядів 1,1 тис.21 день тому
कांदा दरात वाढ, आता सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येणार, अशा बातम्यांचा सुळसुळाट.
आता कांदा दर ठरवण्याचे अधिकार, नाफेड ऐवजी डोका'लां, आता तरी कांदा भाव वाढतील का?
Переглядів 80921 день тому
आता कांदा दर ठरवण्याचे अधिकार, नाफेड ऐवजी डोका'लां, आता तरी कांदा भाव वाढतील का?

КОМЕНТАРІ

  • @jalindarkolpe7847
    @jalindarkolpe7847 3 години тому

    Kannada niryat Bandi Manju vinash kalin viprit buddhi

  • @harshadalagad6138
    @harshadalagad6138 5 годин тому

    जर आस झाल तर पवारसाहेबाचा प्रचार नकाही‌ करता झाला संमजा भघरेसराना‌ लोकांनीं कधी पाहीले नाही तरी‌ निवडुन आनले

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 5 годин тому

    आता फक्त कांदानिर्यात बंदी करा तुम्हाला तीघा पक्षाना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतुन तडीपार केल्याशिवाय राहणार नाही

  • @gajananmatkar2098
    @gajananmatkar2098 6 годин тому

    निर्यात बंदी करा आणि बीजेपी वाले लवकर घरी बसा. असा निर्णय घेतला तर खूप अवघड होईल bjp लां.

  • @ManojWagh-jv2ku
    @ManojWagh-jv2ku 7 годин тому

    त्याच्या views वाढवण्यासाठी अशा अफवा पसरवत आहे

  • @ManojWagh-jv2ku
    @ManojWagh-jv2ku 7 годин тому

    याच्या मागे लागु नका 3500 प्रमाणे घेतो का

  • @bhagwanshelar7551
    @bhagwanshelar7551 8 годин тому

    निर्यात बंद केली तर Bjpनावाला सुध्दा शिल्लक राहणार नाही

  • @rahuldarekar8962
    @rahuldarekar8962 8 годин тому

    निर्यात बंदी झाली तर bjp चा सुपडासाफ महाराष्ट्र त

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 9 годин тому

    निर्यात बंदीचे परिणाम विधानसभेला भोगावे लागतील

  • @vaibhavpawar9567
    @vaibhavpawar9567 9 годин тому

    विधान सभेला कळण मग ,भाजप ला, निर्णात बंदी केली तर ,लोकसेभेला कळालं,

  • @samadhanchavan8956
    @samadhanchavan8956 9 годин тому

    Shetkri virodhee shasan

  • @santoshgavhane8717
    @santoshgavhane8717 9 годин тому

    कांदा निर्यातबंदी झाली तर bjp चा महाराष्ट्रात सुपडासाफ होणार हे मात्र नक्की

  • @jovanpawar6091
    @jovanpawar6091 10 годин тому

    केंद्र सरकार प्याज पर निर्यत बंदी करना वाली है

  • @satishnagre5695
    @satishnagre5695 10 годин тому

    13000 ते 14 हजार पर्यंत जाऊ द्या

  • @aravindgodase2581
    @aravindgodase2581 10 годин тому

    बंदी केली तर विधानसभेला मी आणि आम्ही लायकी दाखवू त्याला

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 10 годин тому

    ४०रु,किलो हमी भाव दिला तर खाणारे आणी पिकविणारे दोघेही समान खुश राहतील.

  • @gorakhlabhade8745
    @gorakhlabhade8745 11 годин тому

    आपल्या चॅनेल मार्फत शेत कार्या ना सांगा की आवक वाढवू नका

    • @tathodanil736
      @tathodanil736 11 годин тому

      नक्की! आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधुन सांगत आहो

  • @user-ml9gu9is6u
    @user-ml9gu9is6u День тому

    शेतकरी पागल आहे टप्पा टप्पा ने कांदा विक्री करा आठ दिवस कांदा बाजारात एकही शेतकरीनी आणु नये

  • @user-ts6cd6lk8p
    @user-ts6cd6lk8p День тому

    40₹ Hami bhav

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 День тому

    कारण आवक वाढुन भाव पाडून राहीले शेतकरी बांधवांनी थोडा विचार करून कांदा आवक मर्यादित ठेवा तरच फायदा नाही तर व्यापारी मालामाल होणार

  • @sanjaydharkar5497
    @sanjaydharkar5497 День тому

    8 दिवस थांबा बाजारात कांदा बाजार वाढेल

  • @Mane-up1ot
    @Mane-up1ot День тому

    😢😢

  • @sanjaydharkar5497
    @sanjaydharkar5497 День тому

    8दिवस थांबा

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 День тому

    🤔 कडी वाडत्याला

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr День тому

    सप्टेंबर आक्टोबर मध्ये भरमसाठ पाऊस झाला तर कांदा अती भाव खाणार.

  • @nationalyoungentrepreneurs9175

    हे निलंबित करण्यात यावे

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 День тому

    या घोटाळ्यात मंत्री सुद्धा असु शकतात शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून काही उपयोग नाही शेतकरी बांधवांचे टाळु वरचं लोणी खाणे

  • @user-cj5gq7tx4u
    @user-cj5gq7tx4u 2 дні тому

    Shetkarayani15 divas marketla aanuch naka bagha kasa bhav vadhato ka nahi

  • @user-qq9hy3kr6d
    @user-qq9hy3kr6d 2 дні тому

    निर्यात बंदी आसतानी दुबयी ला गेला कसा

    • @tathodanil736
      @tathodanil736 2 дні тому

      मग तोच तर घोटाळा आहे

  • @prakashbiraris9669
    @prakashbiraris9669 2 дні тому

    बदली करून काय साध्य करणार शेतकरी कडून कमी भावात कांदा खरेदी करून त्यांना पोटावर मारलं लाखो रुपये कमावले हा एक तर शेतकऱ्यांचा बायको पोरांचा तळतळाट मग अशा ना बदली करून विषयावर पडदा टाकला सारखें आहे मग काय उठरे चिंध्या तोची धंदा

  • @ganeshlokhande2712
    @ganeshlokhande2712 2 дні тому

    हो याचं ऐका मोदी याचा बाप आहे

  • @user-ts6cd6lk8p
    @user-ts6cd6lk8p 2 дні тому

    40 rs honar

  • @punjaharijadhav1262
    @punjaharijadhav1262 2 дні тому

    शेतकऱ्याला खरं सांगत जा बाबा

  • @haribhautagad7119
    @haribhautagad7119 2 дні тому

    चालू आहे ते चालू दे ना कशाला आगाऊपणा करतो.

  • @satishsomvanshi1354
    @satishsomvanshi1354 2 дні тому

    कोनालाच काही समजत नाही हवामान व तुटवडा यामुळे भाव वाढतात

  • @bharatperane3394
    @bharatperane3394 3 дні тому

    तुझ्याकडे कांदा किती आहे ते सांग न

  • @someshraut5734
    @someshraut5734 3 дні тому

    तू फक्त व्हिडीओ बघनार्यांचा वेळ वाया घालतो फायदा काहीच होत नाही

  • @annasahebjadhav6028
    @annasahebjadhav6028 3 дні тому

    Tuza abhas nahi tu bolat jau nako

  • @deepakgangurde920
    @deepakgangurde920 3 дні тому

    Bhosadyicha tumchamule shetkari metakuti la aalay chutya sàla

  • @rohidaslone7459
    @rohidaslone7459 3 дні тому

    आयात निर्यात धोरण सांगाणारा तु परराष्ट् मंत्री ये भा पणन मंत्री शेंबट्या हे कोणालाच नाहि समजत . सरकार केव्हा काही ही करू शकत . कळल का ? तु बोगस तुझा व्हिडीयो त्याच्या पेक्षा बोगस . काय कळल का ?🤫 कांद्यावर जास्ती बोलयचं नाही . व्हीडियो तर मुळीच बनवयाचे नाहि . शेतकऱ्याचा दुश्मन .

  • @yogeshjidaphal1071
    @yogeshjidaphal1071 3 дні тому

    मोदी चाळीस पर्यंत जाऊन दे ना😮

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 3 дні тому

    भाऊ शेतकरेना फुकटचा सल्ला देऊन फसवु नको 100 रुपये भाव वाढत तोवर मोदी काय झापा काढीन काय अरे भाऊ मोदीचा मागचे 10 वर्षाचा कारभार तु पहिला नाही वाटत मोदी हा शेतकरी विरोधी आहे तो निर्यात बंद करेल तसेच सप्टेबंर मधे नवा कंदा येणार आहे तेवा शेतकरेना होयबल करु नको

  • @user-si5mf4sb9h
    @user-si5mf4sb9h 3 дні тому

    50..tr.. होउन , तर,, दे re, मोदी बाबा,,or,,

  • @AshokKadam-he7tw
    @AshokKadam-he7tw 3 дні тому

    हा मीडिया वाला सतत काहीतरी खोटं सांगतोय

  • @SubhashMahale-q7x
    @SubhashMahale-q7x 3 дні тому

    अरे बाबा बाजार होऊ दे मग तुला बेलापूरचा पेढा देतो

  • @kailaskale1070
    @kailaskale1070 3 дні тому

    स्वतःच्या trp साठी काही पण नका बातम्या बनवू

  • @adikjagtap207
    @adikjagtap207 3 дні тому

    होउ शकतो पाउस जर असाच लांबला तर लाल कांदा यायला उशीर होईल.

  • @gorakhghayal2274
    @gorakhghayal2274 3 дні тому

    ऑगस्टमध्ये कर्नाटकचा कांदा चालू होतो त्यामुळे मार्केट डाऊन होते.

  • @aanasaheblohakane2347
    @aanasaheblohakane2347 3 дні тому

    कधिच होणार नाही

  • @dnyandevshelar8218
    @dnyandevshelar8218 3 дні тому

    Bavlat.kudla