शिवाजीराजे आणि रामदास कोर्टाचा मोठा निर्णय | shivajiraje and raamdas by Ashish Magar Sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2025

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @vinyakamle6919
    @vinyakamle6919 2 місяці тому +297

    सर.रामदासाच्या पाया पदातानाचा फोटो
    हे चित्र 4 थी च्या बालभारती या पुस्तकात होता.ते चित्र कडून टाकण्यासाठी बालभारती पुणे यांना निवेदन दिले होते.त्यांनी ते निवेदन नाकारले.नंतर मी आमरण उपोषण केले.त्याला यश आले
    बालभारतीने ते चित्र काढले
    मा.जिल्हा.अध्यक्ष संभाजी ब्रिगेड.परभणी
    विनायक आमले पाटील

  • @subhashmane9897
    @subhashmane9897 2 місяці тому +146

    छत्रपती श्री शिवरायांचे आध्यत्मिक गुरू हे जगतगुरु संत तुकाराम महाराजच होते.

    • @shaileshvaidya6064
      @shaileshvaidya6064 2 місяці тому +7

      Barobar...tumhaala aata tow Aurangzeb javalchaa vatatow....taar bramhan teeraskara paayi... Samartha tumhala paarkee vaatnaracha. 😅

    • @YogeshPatil-wc5qj
      @YogeshPatil-wc5qj 2 місяці тому

      @@shaileshvaidya6064 are lavadya tuamacha itihas sarya jagala mahit aahe...gandu tumhi na mahatma fule dampatyala sodale na...chhatrapati shivaji maharajanchya gharanyala tumhi sodale....na dr. babasahebana sodale...na shreeramana sodale....tumhala he thor mahapurush va sacche sadhu sant fakt tumachya swarthasathi lagtat...bahujanamadhe fut padnyasathi lagtat...kahi bahujan tumachya vagnyala bhulatat dekhil pn tumache pital kayam ughade padat aale aahe....karan tumachya sarkhya vagnyala na nisarg sath deto na parmeshwar, na ya nisargamadhil adbhut shakti....

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 Місяць тому

      ​@@shaileshvaidya6064ye zattu Ramdas Swami bhikari ani chhakka hota ! To bhik mangya hota...Ramdas bhik magayala Gela tevha maharaj mhanale hote he rajya rayatech kontyahi goswadyache nahi...ase tya haramkhor ramdasyala haklun dile..

    • @ankushdhekane5720
      @ankushdhekane5720 Місяць тому +5

      ​@@shaileshvaidya6064 किती उदो उदो करून घेणार स्वतःचा..3% जमात...

    • @shaileshvaidya6064
      @shaileshvaidya6064 Місяць тому +4

      @@ankushdhekane5720 ... aani tuzi jamaat kuthaali kaaltay maala.

  • @रायबा
    @रायबा 2 місяці тому +143

    🚩छत्रपती शिवाजीराजे यांचा गुरु एकच.... राजमाता जिजाऊ साहेब 🚩

    • @shrikrishankendre-ui7vd
      @shrikrishankendre-ui7vd 2 місяці тому +5

      दादोजी कोंडदेव शिवरायांचे कोण होते ते आम्हाला सांगा

    • @रायबा
      @रायबा 2 місяці тому +11

      @shrikrishankendre-ui7vd शेठ.... ते कोण होते हे आम्हाला माहिती आहे तुम्ही त्यांचे वकील पत्र घेऊ नये.... जय शिवराय 🚩

    • @vitaminm9626
      @vitaminm9626 2 місяці тому

      ते फक्त महाराजांच्या दरबारात साधे कारकून होते​@@shrikrishankendre-ui7vd

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 2 місяці тому +8

      नोकर होता दादोजी. राज्यांनी जीवन बनवले .

    • @tiger-qo1ws
      @tiger-qo1ws 2 місяці тому +2

      ​@@shrikrishankendre-ui7vdte tuzya aaila vichar 😂😂😂😂😂😂 randa cha distos. Ingraj tuze kon hote te sang😂😂😂😂😂

  • @शाहुफुलेआंबेडकर-व2ष

    शिवाजी महाराजांचे गुरु राष्ट्रमाता जिजाऊ

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 місяці тому +3

      ❤❤

    • @VikramYelve-m8g
      @VikramYelve-m8g 2 місяці тому +2

      Shudrano jage vha. Dushman volakha. Nahitar gulami yenar....

    • @शाहुफुलेआंबेडकर-व2ष
      @शाहुफुलेआंबेडकर-व2ष 2 місяці тому +2

      @@VikramYelve-m8g तुला काय म्हणायचे ते समजले नाही भाऊ

    • @KaiwalyaMotegaonkar
      @KaiwalyaMotegaonkar Місяць тому +1

      छत्रपती शिवराय संत तुकाराम महाराजांच्या भेटीला गेले असता त्यांनी सांगितलेला अभंग --
      सद्गुरु श्रीराम-दासाचें भूषण ।
      तेथें घाली मन । चळू नको ॥
      आत्मारामीं मन । ठेउनियां राहे ।
      रामदास पाहे । आपण चि ॥
      राया छत्रपती । ऐकावें वचन ।
      रामदासीं ध्यान । लावी वेगीं ॥
      रामदासस्वामी । सोयरा सज्जन ।
      त्यासी तन मन । अर्पी बापा ॥
      मारुती अवतार | स्वामी प्रगटला ।
      उपदेश केला । तुजलागी ॥
      धरू नको आस । आमुची भूपाळा ।
      रामदासीं डोळा । लावी आतां ॥
      शरण असावें । रामदासालागीं ।
      नमन साष्टांगीं । घाली त्यासी ॥
      ~ तुकाराम शिवाजी
      माग हे काय आहे ते सांग केळ्या

    • @dilipdoiphode4262
      @dilipdoiphode4262 Місяць тому

      तसाच खोटे पणा अहिल्याबाईंच्या हाती पिंड दाखवायचा .

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 2 місяці тому +69

    सर्वात महत्वाचे म्हणजे स्वत: राजे शिवाजी महाराजांनी आपले गुरु रामदास आहेत म्हंटले नाही व समर्थ रामदासानींही कधी शिवाजी महाराज आपले शिष्य म्हंटलेले नाही.

    • @shridharpatwardhan2834
      @shridharpatwardhan2834 2 місяці тому +14

      खरं आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याचे मोल समर्थ जाणत होते व समर्थानी केलेल्या कार्याचे मोल हे श्री शिवराय जाणून होते

    • @Fakt96kuli
      @Fakt96kuli 2 місяці тому +2

      ​@@shridharpatwardhan2834🤣🤣🤣

    • @mayagaikwad3099
      @mayagaikwad3099 Місяць тому

      ​@@shridharpatwardhan2834doghancha kalkhandach vegla hota

    • @mayagaikwad3099
      @mayagaikwad3099 Місяць тому

      Manuvadhi vichar

    • @arunvibes
      @arunvibes Місяць тому

      ​@@shridharpatwardhan2834मित्रा तू नक्कीच बैठकीत जात आहे. कारण हे तिथेच सांगितले जाते.

  • @KrushnaWagh-v2p
    @KrushnaWagh-v2p 2 місяці тому +269

    छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता राष्ट्रमाता मां साहेब जिजाऊ आहेत

    • @AdityaJape
      @AdityaJape 2 місяці тому +5

      Nahi

    • @saaramm2162
      @saaramm2162 2 місяці тому

      Mag kon?

    • @MCCCreator
      @MCCCreator 2 місяці тому +22

      ​@@AdityaJape मराठ्यांना माहिती आहे, तुम्ही नका शिकवू

    • @BabasahebGorde-i7v
      @BabasahebGorde-i7v 2 місяці тому +7

      ​@@MCCCreatorMaharajanna kontyahi guru chi garaj navati... Maharaj svatha ek Vidyapith hote... Swaminchi kahi karyat tyanna madat zalihi asel..Swami aadyatma va Bal yache thor veer hote.. Tyanchya jagi te mothe hote, Maharaj hi tyanchya jagi thor hote.. Ugich Swaminna Maharajache guru tharvun dodhanchai apaman karu naka... Jay Shivaray, Jay Radguvi Samarth..

    • @dilipkale5247
      @dilipkale5247 2 місяці тому +23

      अस म्हणतात समर्थ रामदास हे आदिलशहाचे गुप्त हेर होते

  • @RamMore5588
    @RamMore5588 2 місяці тому +38

    छत्रपति शिवरायांच्या स्वराज्याला महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी आहे. ज्ञानोबा , तुकोबा, संत एकनाथ संत नामदेव तसेच वारकरी संप्रदायातील इतर संत यांनी केलेल्या समाज जागृतीची पार्श्वभूमी आहे.
    समर्थ रामदास यांनी केलेल्या अध्यात्मिक कार्याचा आदर आहे. मात्र समर्थ रामदासांना विनाकारण शिवचरित्रात घुसडून विशिष्ट हेतूने शिवचरित्राची हानी करण्याचा उद्योग महराष्ट्रातील स्वतंत्र पूर्व काळा पासून आहे.
    समर्थ रामदास हे शिवरायाचे समकालीन होते. मात्र शिवरायांचा आणि त्यांचा प्रत्यक्ष संबंध राज्यभिषेकाच्या कालावधी पर्यंत कधीही नव्हता. दस्तुरखुद्द रामदासांनी शिवरायांना लिहिलेल्या पत्रात रामदास म्हणतात.
    " आपल्या देशी वास्तव्य केले , मात्र वर्तमान नाही घेतले |"
    महाराष्ट्रात रामदासांच्या विषयाची चीरफाड झालेली असताना आणि पूराव्या निशी या मुद्याचे खंडन केलेले असतानाही. विशिष्ट हेतूने सातत्याने रामदासांना शिवचरित्रात घुसडून शिवरायांच्या कर्तृत्वाचा अपमान करण्याची परंपरा जोपासली जात आहे.
    शिवरायांनी दोनदा सुरत लुटली पण त्याचा राग आजुन गुजरात्यांच्या मनातून गेल्याचे दिसत नाही.
    शिवरायांचा खरा इतिहास पुसून संघाच्या शाखेत शिकवला जाणारा खोटा इतिहास महाराष्ट्राच्या माथी मारण्याचा उद्योग जाणीव पूर्वक सातत्याने केला जात असतो. भाजपचे माजी भाज्य पाल कोशारी यांची वक्तव्य असो किंवा आजचे शहा यांचे वक्तव्य असो. निवडणुकीच्या काळात केली जाणारी ही वक्तव्य अज्ञानातून केली जात नाहीत तर ती समजून उमजून केली जात असतात. शहा यांचं हे आजच वक्तव्य भाजपचा महाराष्ट्र तसेच शिवरायांकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यक्त करतो तसेच यांच्या हातात सत्ता दिल्यानंतर ते कोणती विचारसरणी महाराष्ट्रात राबवणार याची झलकही दाखवून देतो....
    शिवप्रेमी म्हणून शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड आम्ही खपवून घेणार नाही. शहा यांच्या आजच्या फेक वक्तव्याचा निषेध आहे.
    निवडणुका जवळ आहे , महाराष्टातील जनता सुज्ञ आहे..

    • @Ashish-mo3qx
      @Ashish-mo3qx 2 місяці тому +3

      तुमची कंमेंट वाचून आपण थोडे बहुत सुज्ञ आहेत असं दिसतंय , जर अभ्यास असेल तर सचिन पाटलाचे मुद्दे खोडुन दाखवा

    • @rajendrapokharkar1403
      @rajendrapokharkar1403 2 місяці тому

      ​@@Ashish-mo3qxकोण कुत्रा पाळीव प्राण्यांची लायकी आहे का

    • @ManishDas-fe9ro
      @ManishDas-fe9ro 2 місяці тому +2

      @@Ashish-mo3qx Te nahi yet tynna Shivaji Maharajanchya navavr Jativaad karaycha asel tr bola

    • @shridharpatwardhan2834
      @shridharpatwardhan2834 2 місяці тому +3

      आपण योग्य लिहिलं आहे . आपला अभ्यास चांगला आहे. या दोन्ही व्यक्ती समकालीन असुन दोघांचे कार्य महानच आहे .या विषयावर आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केलेले व्याख्यान सुंदर असुन ते यु ट्युब वर उपलब्ध आहे.

    • @Ashish-mo3qx
      @Ashish-mo3qx 2 місяці тому +1

      @@ManishDas-fe9ro मग नाहीतर काय😂

  • @chatrapatikajale1186
    @chatrapatikajale1186 2 місяці тому +53

    जय जिजाऊ जय शिवराय.
    एक नंबर सर.
    पुरव्या सहित VDO बनवण्यात आला आहे.
    तरी काही लोक नाक कपल तरी भोकं आहे म्हणतात!

  • @madanshelar7685
    @madanshelar7685 2 місяці тому +14

    रामदास स्वामी संत आहेत या बाबतीत तिळभर ही शंका नाहीच
    पण त्यांच्या पश्चात राजकीय पक्ष इतिहास याची तोडफोड करण्यात येत आहेत

  • @VikasShivane-cl9no
    @VikasShivane-cl9no 2 місяці тому +58

    पेशवे छत्रपतींचे नोकर होते. हे त्यांच्या पाठीरख्यानी विसरू नये.

    • @nitingaikwad1401
      @nitingaikwad1401 2 місяці тому +1

      मग पेशवाई आली कशी..????

    • @minakshiwalke3029
      @minakshiwalke3029 2 місяці тому +1

      He brobr aahe

    • @VikasShivane-cl9no
      @VikasShivane-cl9no 2 місяці тому +2

      @@nitingaikwad1401 पेशवा है महाराजांच्या दरबारातील एक पद होत.

    • @Indian-hf1tv
      @Indian-hf1tv 2 місяці тому

      पेशव्यांनी आधी महार मांग कुणब्यांना शूद्रांना पाया खाली घेतले तेव्हा मराठा हसत होता नंतर पेशव्यांनी मराठ्यांना पायाखाली घेतले तर पेश्यानी काय चुकले.

    • @Jai_shree_ram2008x
      @Jai_shree_ram2008x 2 місяці тому

      ​​@@nitingaikwad1401पेशव्यांनी मराठा समाजातील गद्दार स्वार्थी मराठा सरदारांना हाताशी धरून तेव्हाच्या छत्रपती विरुद्ध शस्त्र वापरून छत्रपतींना शरण येण्यास व तह करण्यास भाग पाडले म्हणून निरंकुश पेशवाई आली

  • @subhashchavan6613
    @subhashchavan6613 2 місяці тому +70

    तुमच्या या व्हिडिओ बद्दल मनापासून धन्यवाद मगर सर

  • @bhagwanbagate6348
    @bhagwanbagate6348 2 місяці тому +34

    सर तुम्ही 100% सत्य बोलले तुमच्या प्रत्येक शब्दाला आणी विचाराला मी त्रिवार नमन करतो

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 2 місяці тому +16

    मनुवादी लोकांना लाज वाटायला पाहीजे . शिवाजी महाराज यांची आई गुरु होती

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 2 місяці тому +8

    पिछचले 5000 वर्षो में राजाओं के गुरु योग्य ब्राह्मण होते थे, तत्कालीन महाराष्ट्र में समर्थ गुरु रामदास गुरु योग्य, छत्रपति शिवाजी के गुरु समर्थ गुरु रामदास थे.

    • @gautamwankhede9150
      @gautamwankhede9150 2 місяці тому +2

      प्रमोद पांडे झुटा इतिहास मत फैलावो. तुम्हारा नारायण ठोसर तथा रामदास यह... बहुजन-राजा छत्रपती शिवाजी महाराज के गुरू नहीं था l
      राजा छत्रपती शिवाजी महाराज के गुरू...
      जगदगुरु संत तुकाराम महाराज थे l
      जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योति जय सावित्री
      जयभीम जय भारत जय संविधान....🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 Місяць тому

      ​@@gautamwankhede9150 बरोबर बोलतो आहे खोटे तुम्ही लोक आहात बामन द्वेशि

  • @shrikantmane5913
    @shrikantmane5913 2 місяці тому +22

    छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जिजामाता , शहाजी राजे, हेच होते संत तुकाराम हेच होते आम्हालाही पटते तुमचे विश्लेषण अभ्यास पुर्ण आहे. धन्यवाद सर. आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो....

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 2 місяці тому +48

    महाराष्ट्रातील तमाम सर्व शालेय विद्यार्थी व बहुजन समाजाला अतिशय महत्त्वपूर्ण संदेश दिलाय सर आपण व जागृत करत आहात खुप खुप धन्यवाद 💐💐
    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩

  • @atulpati1639
    @atulpati1639 2 місяці тому +14

    शरद पवार मुख्यमंत्री असताना चाफळ जवळ शिंगणवाडी येथे शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांचे भेट झाल्याचे व शिवाजी महाराज रामदास स्वामी यांचे शिल्पाचे उद्घाटन त्यांनी केले आहे त्यांना समाजात हे रुजवायला जबाबदार धरायला पाहिजे

  • @tanajichaugule49
    @tanajichaugule49 2 місяці тому +42

    🚩🙏जय जिजाऊ, जय शिवराय सर.......🙏🚩
    अप्रतिम विश्लेषण खूप खूप आपले आभार आणि धन्यवाद 🙏🚩

  • @vaijanathkadam1526
    @vaijanathkadam1526 2 місяці тому +39

    निस्वार्थ सेवा देणारे आशिष मगर सर चे समस्त मराठा समाजाच्या वतीने धन्यवाद

    • @ramlingpalke5131
      @ramlingpalke5131 2 місяці тому

      @@vaijanathkadam1526 समस्त भारतीय

    • @sharmilapatil3785
      @sharmilapatil3785 2 місяці тому +1

      Jijau matacha kharya guru aahe jijau chya aadnene cha Maharashtra cha etihas gadala

  • @gaikwaddinkar8791
    @gaikwaddinkar8791 2 місяці тому +93

    धन्यवाद सर, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगून समाज जागृती करण्याबद्दल. समाजाला विनंती की त्यांनी अशा लोकांना आपली जागा दाखवावी. 🙏

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 Місяць тому +2

      हा कश्या वरून खरा इतिहास सांगतो आहे. आज काल कोणीही सोम्या गोम्या उठतो आणि स्वतःच्या narrative नुसार नसलेला इतिहास सांगतो.

    • @GnMworld
      @GnMworld Місяць тому

      चाफळला दास मारुती मंदिरास छत्रपती शिवरायांनी सनद दिली आहे ती खोटी का

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br 2 місяці тому +64

    रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची गाठ भेट ही झाली नाही...एकही पुरावा नाही सापडला
    तो ब मो पुरंदरे पळून गेला कारण त्याला उभ्या आयुष्यात एकही पुरावा सापडला नाही ...

    • @sanjaywagh7551
      @sanjaywagh7551 Місяць тому +4

      बंधु भाषे बरोबर संस्कार महत्त्वाचे तेव्हा आदर राखावा विनंती

    • @narayanbhosale8989
      @narayanbhosale8989 Місяць тому

      कुणाच्या आदराची चिंता पडली तुम्हाला?
      शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या ब्राह्मणांचा आदर करायचा आहे तुम्हाला?

    • @dmprabhudesai
      @dmprabhudesai Місяць тому +1

      @@Ramkrishna-ld5br ब्रिगेड यर भाषेतून तुमचा दर्जा दिसतोय.. ब मो पुरंदरे तुझ्या बापाच्या पेक्षा मोठे होते.. तुझ्या बापाला अरे तुरे करायचे का?

  • @SaurabhChaturbhuj
    @SaurabhChaturbhuj 2 місяці тому +45

    सर मी आपल्या मुद्द्याचा आदर करतो पण रामदास स्वामी शिवरायांच गुरू नाही हे बरोबर आहे परंतु, तुम्ही ज्या पद्धतीने लंगोट वाला बाबा वैगेरे म्हणुन समर्था रामदास यांचा आपमान करताय ते बघून तुमच्या मानसिकतेच कीव येते

    • @dmprabhudesai
      @dmprabhudesai Місяць тому +1

      लिहिणार्या ची लायकी लंगोटी घालण्याची तरी आहे का ते माहित नाही.. 😮 इतिहासाचार्य ATM गुरू

    • @dattatraytawhare9698
      @dattatraytawhare9698 Місяць тому +7

      हे सगळं ठीक आहे. परंतु समर्थ रामदास स्वामींच्या बद्दल काही रास्त बोला की! किंवा त्यांचे कार्य काहीच नाही वगैरे वगैरे असले काही सिद्ध करण्याचा घाट घातला आहे का?
      दुसरे महत्वाचे म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या होर्डींगवर टिपू सुलतान काय म्हणून मिरवतो? टिपू सुलतानाने केलेल्या कृत्यांपैकी (कुकृत्य) कोणते महाराष्ट्राशी विधायक रित्या संबंधित आहे? कि केवळ ब्राह्मणद्वेष म्हणून हे असले प्रपंच?

    • @meghabahirgaonkar9240
      @meghabahirgaonkar9240 Місяць тому +7

      मलाही तेच म्हणायचे. नसतील समर्थ छत्रपतींचे गुरू ,पण समर्थांबद्दल काहीच माहिती नाही याबाबत तुमची कीव कराविशी वाटते.फक्त आणि फक्त ब्रह्म द्वेषच ठासून भरलेला दिसतो.

    • @sarojinidesaisalvi8679
      @sarojinidesaisalvi8679 Місяць тому +2

      Jo to aaplya jagi shreshth

    • @Yedegabale
      @Yedegabale Місяць тому +1

      तुम्ही ब्राह्मण असल्याने तुम्हाला 😂😂 रामदास चांगला वाटतो 😂😂 खरं तर तो गांजा कस होता 😂😂

  • @dattatrayawachar2588
    @dattatrayawachar2588 2 місяці тому +21

    महाराजांचे गुरू पहील्या राष्ट्र माता जिजाऊ माँसाहेब आणि जगद् गुरू तुकोबाराय हे आहेत

  • @deepaknikam321
    @deepaknikam321 2 місяці тому +25

    श्री समर्थानी छत्रपती श्री संभाजी महाराजांना पत्र लिहिले होते शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे हे आजही संग्रही असून समर्थ जर महाराजांचे गुरू नसते तर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी स्वतः सज्जन गडावर उपस्तीत राहून समर्थांची समाधी आणि सज्जन गडाची पुनर्बांधणी केली नसती जय श्री शिव समर्थ

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg Місяць тому

      साहेब, आपण जरी सांगितले तरी समजून घ्यायचेच नाही ही मानसिकता यांची आहे कारण काही तथाकथित
      ' जाणत्या ' लोकांनी यांच्या मनात पिढ्यानपिढ्या हा द्वेष भरवलेला आहे. याला उत्तर काळच देईल. कोंबडे कितीही झाकले तरी दिवस उगवायचा राहत नाही.

    • @Yedegabale
      @Yedegabale Місяць тому +1

      खोटं आहे ते पत्र 😂😂 रामदासाचे कोणतेही पत्र कधी संभाजी महाराज ला भेटलेच नाही 😂😂 रामदास बरलायचा हे वेगले 😂😂

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg Місяць тому

      @Yedegabale नावसारखंच यडंगबाळं टायपिंग दिसतंय तुझं....नीट मराठी टाईप करता येत नाही, ' ळ ' आणि ' ल ' मधला फरक माहीत नाही आणि रामदासांच्यावर बोलतोस? आपण कोण, कुणावर बोलतो? जरा ब्रिगेडी विचार थोडे बाजूला ठेवून दासबोध वाचून समजून घे....जगात यशस्वी होशील.

  • @virochan15
    @virochan15 2 місяці тому

    Thanks

  • @kiranbhaleghare3331
    @kiranbhaleghare3331 2 місяці тому +7

    भटानां फक्त बहुजनाना कमी लेखायचे असल्याने तस दाखवतात

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 2 місяці тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय🚩❤

  • @tusharushir
    @tusharushir 2 місяці тому +14

    मी बी एक मराठा आहे पण इतर जातीचा द्वेष करू नये मला असे वाटते ज्या औरंगजेबा शी शिवाजी महाराजांनी आयुष्य भर युद्ध केली त्याच्या कबरीला जरांगे पाटलांनी भेट दिली हे चुकीचं नाही वाटत तुम्हाला

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 місяці тому +1

      Jarange ne kadhi bhet dili 😂😂😂

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 2 місяці тому

      साहेब ती औरंगजेब ची कबर होती का 😂😂

    • @balasahebchauhan8861
      @balasahebchauhan8861 Місяць тому

      हा फेक मराठा आहे रे. हा माणूस तंत्र मंत्र मोहिणी विद्या वशीकरण या वर विश्वास ठेवणारा हिंदी भाषिक आहे.

  • @MahadevShelar-q7q
    @MahadevShelar-q7q 2 місяці тому +16

    आमचे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू जिजाऊ होत्या इतरांनी यात पडून खोटं इतिहास जनते समोर अणू नये आणि अम्ही मराठे ज्यांनी महाराज यांना त्रास दिला त्यांचे बरोबर स्वार्था साठी जात आहेत ही अतिशय वाईट गोष्ट आहे

  • @prakashnandurgekar-yw5hk
    @prakashnandurgekar-yw5hk 2 місяці тому +10

    आता मराठा बांधव स्वतः इतिहास वाचत आहेत त्यामुळे खरा इतिहास आज जनते समोर आला आहे.बंदूनो ब्राह्म वाद्यानी संपूर्ण महाराष्ट्राच नवे तर भारताचाच इतिहास ही चुकीचा लिहला आहे १४ व्या शतकपासुक इतेहास चुकीचा लीहण्यास सुरू झाला १ ले ते १० वी शतकाचा इतिहास का सांगत नाहीत ते लगेच २००० ते ५००० पूर्वीचा रामायण . महाभारताचा इतिहास सांगतात.पण ते १ ते १० वी सतक का विसरतात.

    • @GnMworld
      @GnMworld Місяць тому

      संभाजी ब्रिगेडणे लिहिलेला खरा इतिहास नसतो इतिहास जो असतो त्याला पुरावे असतात बाहेर या या अंधविश्वास मधून

  • @chandrakantpatil236
    @chandrakantpatil236 2 місяці тому +21

    सर, चाफळ येथे समर्थ रामदास आणि छत्रपती यांची भेट झाली याचा पुरावा आहे. फेक विडिओ बनवू नका.

  • @AshokNabar
    @AshokNabar Місяць тому +1

    प्रा.शिवाजीराव भोसले यांचे समर्थ रामदास स्वामी यांच्यावरील भाषण ऐकल्यास सभ्यता पूर्वक आपले विचार कसे मांडावे हे समजेल.

  • @RaviRavanang
    @RaviRavanang 2 місяці тому +26

    महायुती सरकार जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहे, समाजामध्ये फुट पाडत आहे.
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 місяці тому +38

    फार कावेबाज पणाने रामदास छत्रपतींचे गुरू होते ,हे लहान पणापासून आपल्या मनावर बिंबवले गेले.. देखावे,नाटक, गोष्टी, चित्र या मधून हेच वारंवार दाखवीत होते.. ब्राह्मणी वर्चस्व प्रस्थापित होण्यासाठी केले जात होते

  • @pravinpatil1641
    @pravinpatil1641 2 місяці тому +6

    छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्य स्थापन केले तेव्हा रामदास स्वामी हे उत्तर भारतात फीरत होते ते आले ते विजापूरच्या आदिलशाहाच्या आश्रयाला गेले

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 місяці тому +38

    मगर सर आपण एकदम योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय भीम

    • @CaptainPatil
      @CaptainPatil Місяць тому

      कोण भीम, काल्पनिक आहे बुद्ध

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 2 місяці тому +27

    आपल्या गौरव शाली इतिहासाला दानपेटीवीरांपासून वाचावा

    • @sandeepsalve5016
      @sandeepsalve5016 2 місяці тому +1

      खूप छान उपमा... प्रसिद्ध होवू द्यावी,..... दानपेटी वीर....,माफीवीर.....

  • @avinashdeshpande411
    @avinashdeshpande411 Місяць тому

    शिवरायचे कैसे बोलणे
    शिवरायाचे कैसे चालणे
    शिवरायांची सलगी देणे
    कैसी असे l
    शिवरायांचे आठवावे रूप
    शिवरायचा आठवावा प्रताप
    शिवरायचा आठवावा साक्षेप
    भूमंडळी
    समर्थ रामदास स्वामी

  • @That_Introvert_Guy22
    @That_Introvert_Guy22 2 місяці тому +30

    खरा इतिहास सर्वांसमोर मांडला त्यासाठी खूप खूप आभार सर 🙏

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 2 місяці тому +115

    छ. शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराज ह्यांचे खरे शत्रू महाराष्र्टातील ब्राम्हण आहे

    • @Sunil-k5i8p
      @Sunil-k5i8p 2 місяці тому

      मराठ्यांचे खरे शत्रू मराठेच आहेत.

    • @jankiramkanakdande9451
      @jankiramkanakdande9451 2 місяці тому +13

      Ho ho barobar aahe shivaji महाराजांना राजा म्हणून न मानणारे सरदार हे ब्राह्माण च होते आणि हो संभाजी महाराजांना पकडुन देणारे शिर्के हे ब्रहमन च होते

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 місяці тому +2

      ​@@jankiramkanakdande9451tya doghanche Sabnis bamanch hote!!!😂😂😂

    • @सत्यमेवजयते-ल2प
      @सत्यमेवजयते-ल2प 2 місяці тому

      शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात सहा ब्राह्मण होते

    • @minakshiwalke3029
      @minakshiwalke3029 2 місяці тому +1

      Agdi brobr

  • @harshadpandit5797
    @harshadpandit5797 2 місяці тому +15

    ब्राह्मणे द्वेष जीवी आशीष मगर

  • @ParthDakepatil
    @ParthDakepatil 2 місяці тому +5

    जरी ते गुरू nasle तरी ते संत aahe आणी ramdas swim कुठे हि mi महाराज चां गुरू आहे अस् म्हणाले नाही आणि संताचा आशिर्वाद घेने आपली संस्कृती आहे

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 2 місяці тому +5

    पर स्त्री ला माता मानने ही आमची वैष्णव परंपरा आहे. संत तुकाराम ही त्याच वैष्णव परंपरेतुन आहेत. जय हरि विठ्ठल.
    हरे कृष्ण. राम कृष्ण हरि. ❤🙏💐

  • @anamikapawar-p7f
    @anamikapawar-p7f Місяць тому

    शिवाजी महाराज यांचे एकमेव गुरू ह्या त्यांच्या माता जिजाऊ आहेत हे सर्व समाजाच्या लोकांनी लक्षात घेतला पाहिजे आणि बहुजनांनी तसेच महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि चुकीच्या गोष्टींचा विरोध केला पाहिजे

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 місяці тому +6

    🚩ना रामदास स्वामी ना छ शिवाजी ऐकमेकाना तुच्छ लेखत असतील . जातीयवादी किडे उगीच दोघा च अपमान करतात दोघही श्रेष्ठ आहेत🚩🚩 आपआपल्या जागी

    • @adikthawal2799
      @adikthawal2799 Місяць тому

      जातिवाद कोणत्या किड्यांनी निर्माण केला वळवळ नाऱ्या

  • @harshadpandit5797
    @harshadpandit5797 2 місяці тому +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @RamMore5588
    @RamMore5588 2 місяці тому +17

    इतिहासकार मा. म. देशमुख सर यांनी पुराव्या सह लिहिलं आहे की रामदास हे अली आदिलशहा याचा हेर होता.

  • @harshadpandit5797
    @harshadpandit5797 2 місяці тому +19

    एन केन प्रकारे ब्राह्मणांचा द्वेष करणे हाच उद्देश दिसत आहे या विडीयोचा .

    • @sanjaychougule4936
      @sanjaychougule4936 Місяць тому

      ब्राह्मणांचा द्वेष नाही
      ब्राह्मणी वृत्तीचा आहे.
      हे फुले शाहू आंबेडकर यांचे पासून
      कल्बुर्गी गौरी लंकेश पर्यंत प्रकर्षाने दिसून आला आहे. ब्राह्मणी अहंकार हाच ब्राह्मणांचा खरा दुश्मन आहे. हे पण तितकंच खरं आहे.या दुश्मन लाच मराठी माणूस "आनाजी" मानतो.

    • @Yedegabale
      @Yedegabale Місяць тому +1

      ब्राह्मण स्वतः इतरांचा द्वेष करतात 😢😢 मला जात विचारून रूम दिली होती 😢😢

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 2 місяці тому +13

    आपण शिवाजी महाराजांचे गुरू आहोत असे रामदास स्वामींनी कधी म्हटले आहे का? मग फुकाचा वाद कशासाठी?

    • @Fakt96kuli
      @Fakt96kuli 2 місяці тому +1

      त्यांनी नाही म्हटलं हो पण हे म्हणायला कोन भाग पाडतंय 🙏

    • @sumangaldhotre3550
      @sumangaldhotre3550 Місяць тому +1

      te je swtala budi man samjtat brahaman tya gadvana kale pahije ata bhujan jaga zala ahe ata he chalu denar nahi mahasy jara tya fukat khau brahamana samjave ase murkh sarkhe kahi ucapati karu naka nahitar obc sc st sadetod utar deil Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 2 місяці тому +16

    *सोपा विषय आहे..कशाला राजकारण करताय...राजमाता राष्ट्रमाता जिजामाता यांची खूप तीव्र ईच्छा होती स्वराज्य निर्मितीची..खरेखुरे मार्गदर्शक जिजाऊ माँ साहेब*

  • @RamkrushnaDevkar
    @RamkrushnaDevkar 2 місяці тому +22

    जय जिजाऊ जय शिवराय, धन्यवाद सर आपण छत्रपतीचा सत्य इतिहास सांगितला त्याबद्दल.

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Місяць тому +9

    तुकाराम महाराज
    समर्थ रामदास
    दादाजी कोंडदेव
    माँ साहेब जिजाऊ

    • @avinashjadhav1223
      @avinashjadhav1223 Місяць тому +1

      Ramdas dadaji konddeo he guru nahi ha khodsar pana ahe

  • @Panjtani313
    @Panjtani313 2 місяці тому +20

    जय मराठा जय मुस्लिम जय आंबेडकरवादी गठबंधन पाटिल जिंदाबाद

  • @vishnunavti476
    @vishnunavti476 Місяць тому

    एकदा सज्यनगडाला भेट द्यावी व माहीती घ्यावी. महत्वाची ‌ गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज हींदवी स्वराजचे संस्थापक आहेत व आमचे तर दैवत.आणि स्वामी रामदास हे पण राष्ट्ससंत व ज्ञानी पूरूष मानलेले आहेत. त्यांच एकमेकांची भैट हा इतीहासकारां विषय आहे आम्हाला दोन्ही .वंदनीय आहेत.भारत माता की जय. हींदू एकता झींदाबाद.

  • @mhk9219
    @mhk9219 Місяць тому +31

    ज्यांना समर्थांवर विश्वास नाही,त्यांनी फक्त एकदा श्री मत दासबोध ग्रंथ वाचवा. उभ आयुष्य बदलून जाईल.
    बाकी या दुनियेत यदपटांची काही कमी नाही.😅😅😅

    • @narayanbhosale8989
      @narayanbhosale8989 Місяць тому +6

      काय आहे दास बोधात?
      "देवा ब्राह्मणांवरी राज्य करी तो एक मूर्ख जाणावा"
      हि ओवी शिवाजी महाराजाना उद्देशून लिहिली रामदासांनी ; आहे का योग्य?

    • @GnMworld
      @GnMworld Місяць тому

      @@narayanbhosale8989 वा म्हणजे एकटे शिवाजी महाराज राज्य करत होते अवघ्या भारतात देवा ब्राम्हनांवर

    • @GnMworld
      @GnMworld Місяць тому

      @@narayanbhosale8989 आडनाव बदला नाहीतर विचार बदला 😡भोसले आडनाव शोभत नाही ते मुघल आदिलशहा इंग्रज यांना उद्देशून आहे

    • @GnMworld
      @GnMworld Місяць тому +4

      @@narayanbhosale8989 एकतर तुमच्या डोक्यात फौल्ट आहे किंव्हा ब्रेनवॉश आहे तेव्हा काय महाराज एकटेच राज्य करत होते का डोकं वापरा की

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 Місяць тому

      नाव बदल बाबा रामदास स्वामी सुद्धा नारायणच​ होते😂 उगाच त्रास होत राहिल तुझ्या पार्श्व कुण्डाला😂😂😂😂@@narayanbhosale8989

  • @sunildabhade1138
    @sunildabhade1138 2 місяці тому +17

    हि बातमी फारच जुनी आहे व त्यानंतर अलिकडे पाच वर्षांपूर्वी लंडनच्या म्युझियम मध्ये प्रत्यक्ष छत्रपति शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना दिलेली सनद सापडली.

    • @adinathwalunj8978
      @adinathwalunj8978 Місяць тому +7

      ज्येष्ठ इतिहासकार त्रंबक शेजवलकर यांनी ती सनद खोटी आहे असे स्पष्ट सांगितले आहे.

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 Місяць тому

      @@adinathwalunj8978ग्रॅंड डफला तत्कालीन सातारच्या छत्रपतींनी संस्थान असताना ज्या काही वस्तू दिल्या त्या त्याने त्याकाळी लंडनला नेल्या. ज्या आजही परत आणण्याच्या गोष्टी केल्या जातात. त्यातच हि सनद आहे. तंजावरच्या भोसले राजघराण्याच्या दफ्तरखान्यातही काही संबंधित दस्तऐवज आहेत. कोर्टाने फक्त असा निर्णय दिला होता कि गुरू मानल्याचा कुठेही उल्लेख नाही. तसं तर तुकाराम महाराजांच्या बद्दलही म्हणता येईल.
      अलीकडे ब्राह्मण विरोधी मतप्रवाह सुरू झाला आहे त्यात आपला अट्टाहास खरा ठरवण्यासाठी छत्रपतींनाही खोटे ठरवले जात आहे.

    • @GaneshJoshi-e5r
      @GaneshJoshi-e5r Місяць тому +1

      @@adinathwalunj8978London chi sanad 2018 la sapadali ahe ... Shejwalakar 1963 la waralet.

    • @abcstarvlog
      @abcstarvlog Місяць тому

      ​@@GaneshJoshi-e5rइतिहास जुना आहे भाऊ

    • @GaneshJoshi-e5r
      @GaneshJoshi-e5r Місяць тому

      @@abcstarvlog Ekda bagha ha video bhau tumhi pan - ua-cam.com/video/2v_5LqcDWVc/v-deo.htmlsi=4Q1239KAmCLyhHf2

  • @अंबा1
    @अंबा1 Місяць тому +12

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी आहेत हे भक्तमाल या ग्रंथात आहे ...याचे पुरावे आहेत त्यामुळे कोणी काही बोल तरी सत्य बदलत नाही

  • @AdityaKadampro
    @AdityaKadampro 2 місяці тому +16

    जसे श्रीकृष्णांना, प्रभू श्रीराम
    तसेच संत तुकाराम महाराज, संत रामदास स्वामी , आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व आहे.
    .
    .
    रामदास स्वामी गुरु नसले तरी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर करणारे व्यक्ती होते...
    .
    छत्रपती शिवाजी महाराज हे कसे होते हे सांगण्याचा कर्तृत्व रामदास स्वामींनी केलेय.
    .
    निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। परोपकाराचीया राशी। उदंड घडती जयाशी। तयाचे गुण महत्त्वासी। तुळणा कैची?।। यशवंत कीतिर्वंत। सार्मथ्यवंत वरदवंद। पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।। आचारशीळ विचारशीळ। दानशीळ धर्मशीळ। सर्वज्ञपणें सुशीळ। सकळा ठाई।। या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।। कित्येक दुष्ट संहारिले। कित्येकास धाक सुटले। कित्येकास आश्रय जाले। शिवकल्याणराजा।। -समर्थ रामदास
    .
    शिवरायांचे आठवावे रूप ।
    शिवरायांचा आठवावा प्रताप ।
    शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
    भूमंडळी ।।१।।
    शिवरायांचे कैसें बोलणें ।
    शिवरायांचे कैसें चालणें ।
    शिवरायांची सलगी देणे ।
    कैसी असे ।।२।।
    सकल सुखांचा केला त्याग ।
    म्हणोनि साधिजें तो योग ।
    राज्यसाधनाची लगबग ।
    कैसीं केली ।।३।।
    याहुनी करावें विशेष ।
    तरीच म्हणवावें पुरुष ।
    या उपरीं आता विशेष ।
    काय लिहावे ।।४।।
    शिवरायांसी आठवावें ।
    जीवित तृणवत् मानावें ।
    इहलोकी परलोकीं उरावे ।
    कीर्तीरूपें ।।५।।
    निश्चयाचा महामेरू ।
    बहुत जनांसी आधारू ।
    अखंड स्थितीचा निर्धारु ।
    श्रीमंत योगी ।।६।।
    - समर्थ रामदासस्वामी
    .
    .यातच सगळ आल
    . केळ्या ब्रिगेडी भडखाऊ स्वतः दोन धर्मात भांडण लावायचा काम करतोस..श्री समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे अस म्हटल आहे (अन्य कोणत्या धर्माचासुद्धा उल्लेख केला नाही).
    .
    समर्थ रामदास स्वामींच आदर करायला पाहिजे उलट..

    • @swapnilmayekar6583
      @swapnilmayekar6583 2 місяці тому +4

      एकदम बरोबर बोललात भाऊ ❤

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 2 місяці тому +32

    महाराष्ट्रातील तमाम गरजवंत बहुजन समाज,वंचित गोरगरीब,गरजवंत मराठा,धनगर,कैकाडी,वडार,लोहार ई.अनेक जाती जमाती व सर्व समाजातील शेतकरी बांधव या सर्वानी एक जूटीने मतदान करून या जुलमी,आत्याचारी व समाजा समाजात फुट पडणार्या महाराष्ट्र द्रोही स्वार्थी राजकारणी लोकाना निवडणुकीत घरचा रस्ता दाखवा .जय भवानी जय शिवराय.

    • @gautamsarwade8361
      @gautamsarwade8361 2 місяці тому

      सर कुणाला मतदान करावं ,

    • @VijayDipake-kb1ho
      @VijayDipake-kb1ho 2 місяці тому

      ​@@gautamsarwade8361नोटा ला मतदान करा

    • @InqalabZindabad-q7j
      @InqalabZindabad-q7j 2 місяці тому +1

      बरोबर भाजप नको

  • @rajanpawar8562
    @rajanpawar8562 2 місяці тому +4

    अशी वक्तव्य करणाऱ्यांची एकदा खेटरांनी पुजा केल्याशिवाय सुधारणार नाहीत नाहीतर परत परत बोलत रहाणार

  • @twimhindiandmarathi
    @twimhindiandmarathi 2 місяці тому +11

    कोर्टाने असा कोणताही निर्णय दिला नाही. माझ्याकडे निर्णयाची प्रत आहे.

    • @yogeshlokhande4272
      @yogeshlokhande4272 Місяць тому +1

      मग हे सांगतात ते खोटे आहे का?

    • @GnMworld
      @GnMworld Місяць тому +1

      पुरावा द्या साहेब हे असले व्हिडिओ येत राहतील त्यांना गप्प करायचं असेल तर पुरावेच हवेत

    • @CaptainPatil
      @CaptainPatil Місяць тому

      ​@@yogeshlokhande4272
      हो मी ही अभ्यास केला आहे,
      हा येड़ा बनवून राहिला

  • @rameshpingle9475
    @rameshpingle9475 2 місяці тому +17

    समर्थ रामदास स्वामी यांनी एक अभंग लिहून आपली महाराज भेट झाली नाही किवा आपले कार्यात सहभागी झालो नाही परंतु चांगले काम केले आहे अशा प्रकारे नमूद केले आहे त्यामुळे ही मंडळी राजकारण करत आहे हे समजून घेतले पाहिजे

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 місяці тому +4

      तो अभंग जागोजागी लावले पाहिजेत ...
      आणि रामदासाची हतबलता उघडी केली पाहिजे.

  • @vilaschandmare2817
    @vilaschandmare2817 2 місяці тому +20

    छत्रपती असते.. तर गरजले असते.. कोणी सांगू नये आम्हा आमच्या मुलखा.. कोणा ठेवावे गळ्यास.. कोणा ठेवावे पायांच्या टोका.. 🙏😊

  • @brtmumbai7306
    @brtmumbai7306 Місяць тому +7

    रायगड मध्ये जिथे रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ लिहिलंय..... रायगड किल्ला आणी शिवथर घळ यामध्ये फारसे आंतर नाही..... भेट तर झालीच असणार...... स्थानिक लोक असेच सांगतात

  • @savanineeraj
    @savanineeraj 2 місяці тому +11

    बाकी रामदास स्वामी व शिवाजी महाराज दोघांचंही कर्तृत्व इतकं मोठा आहे मी कुणी कुणाला गुरू किंवा शिष्य म्हटला किंवा न म्हटल्यामुळे त्यात कोणताही फरक पडत नाही.

  • @satishghuge4177
    @satishghuge4177 2 місяці тому +2

    समर्थ रामदास स्वामी असे म्हणा

  • @Sandipdalvi-fe1wi
    @Sandipdalvi-fe1wi 2 місяці тому +20

    मराठा आरक्षणावर आपण व्हिडिओ का नाही बनवत सर आम्ही आपल्या व्हिडिओची प्रतीक्षा करत असतो

    • @dattatraykadamofficial7049
      @dattatraykadamofficial7049 2 місяці тому +2

      आचारसंहिता चालू आहे, आणि मगर सर जिल्हा परिषद शाळेत आहेत, घ्या समजून

  • @sachinkulkarni3454
    @sachinkulkarni3454 Місяць тому +2

    आपली जेवढी बुद्धी तेवढेच आपण बोलणार

  • @ganeshgkadam3846
    @ganeshgkadam3846 2 місяці тому +9

    संत तुकाराम महाराज यांचा खून करण्यात आला असं जनमानसात चर्चा होताना दिसते.हे कितपत खरं आहे,यावर एक व्हिडिओ बनवा.
    जर खरं असेल तर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात असं होणं शक्य नाही.असंआम्हाला वाटते. तर यावर आपले विचार व्यक्त करा.

    • @bapusalve1912
      @bapusalve1912 2 місяці тому +3

      साळुंखे साहेबांचे पुस्तक,विद्रोही तुकाराम वाचा या प्रश्नाचे उत्तर मिळेल. संत तुकाराम महाराजांचा खून झालेला आहे.

    • @budhhavitevari
      @budhhavitevari 2 місяці тому +3

      संत तुकाराम महाराज की जय

    • @धर्मसंस्कृतीरक्षक
      @धर्मसंस्कृतीरक्षक 2 місяці тому

      ​@@bapusalve1912आता पर्यंत समकालीन पुरावे प्राप्त नाहित या गोष्टिला

    • @marutijadhav5346
      @marutijadhav5346 Місяць тому

      श्री शिवछत्रपती महाराजांचे गुरु फक्त याकूत बाबा आणि तुकाराम महाराज हे दोनच गुरु होते असे ग्रंथातून आढळून आले आहे

  • @uadhavjadhav1602
    @uadhavjadhav1602 2 місяці тому

    एकच राजे शिवछत्रपती शिवराय महाराज एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 2 місяці тому +8

    छत्रपती शिवाजीमहाराज महाराज यांचे बालपणीचे गुरू दादोजी कोंडदेव होते बालपणापासून तलवार दांडपट्टा चालवणे राज्यातील कारभार चालविणे घोडेस्वारी करणे असे पुर्ण प्रशिक्षण दादोजी कोंडदेव यांनीच दिले असा इतिहास आम्हाला 60.वर्षांपासून शिकवला आहे तसेच श्री समर्थ रामदास स्वामी हे ही शिव छत्रपती शिवाजीमहाराज यांचे गुरू म्हणून च शिकविण्यात आले आणि आज मगर सर वेगळेच नविनच सांगत आहेत तरी ह्या विषयावर निष्पक्षपात संशोधन होणे आवश्यक आहे कारण विषय महाराजांबद्दल आहेत महाराष्ट्रा च्या कुल देवतांचा आहे जय जय पांडुरंग हरी धन्यवाद

    • @kushaq1173
      @kushaq1173 Місяць тому

      😂😂😂 clerk hota konddev . Purave nahit . Amhala garaj nahi randdas ani kunddev la mahtva denyachi

    • @ajaykulkarni530
      @ajaykulkarni530 Місяць тому +1

      म्हणजे हां मगर सर त्याकाळी हजर होता

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 Місяць тому

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @shahee9361
    @shahee9361 2 місяці тому +55

    जरांगे पाटलांचा मराठयानी मागे राहिले पाहिजे...
    कारण काही लोक आपल्या जातीचा फायदा घेत आहे ...🧡🧡
    मराठयानी मराठयांचा मागे रहा बामणाच्या मागे राहू नका...💪🏻🫵💯
    एक मराठा लाख मराठा...🫵🧡💪🏻💯🚩

    • @d.vaidya7172
      @d.vaidya7172 2 місяці тому

      किती रे जातीवादी

    • @shahee9361
      @shahee9361 2 місяці тому +1

      ​@@d.vaidya7172जातीवाद नाही खरे आहे कालचि अमित शहाची सभा बग ते काय बोललं हरामखोर...😡

    • @bapusalve1912
      @bapusalve1912 2 місяці тому +5

      बंधू जनजागृती करा. हे एक चांगले काम आहे.

    • @nileshbhong1374
      @nileshbhong1374 2 місяці тому

      लांड्याशी हातमिळवणी करणाऱ्याना मतदान नाही...🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय... 🚩🚩

    • @ajaykulkarni530
      @ajaykulkarni530 Місяць тому

      जिंदगी भर एका जातीचा विरोध करने एवढेच काम आहे जेवढा जातीवाद आमच्या सोबत करता तेवढं आम्ही प्रगती च करतं आहे आम्ही ना आरक्षण ची भिक मागीतली ना कोणत्या जातीचा विरोध केला तुमच्या रक्ताच आमचा जातीचा विरोध भिनला आहे तुमची मानसिकता म्हणजे नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे अशी आहे

  • @dattaumalkar4955
    @dattaumalkar4955 2 місяці тому +11

    शिवाजीं महाराजांचे गुरू कोण होते , नव्हते याने त्यांचे कर्तुत्व कमी जास्त होत नाही. ते अद्वितीय होतेच. एखाद्या समाजाचा द्वेष करण्यात उर्जा खर्च करून कोणी मोठे होणार नाही. सद्य परिस्थितीत आपल्याला समाजाचे नेत्रुत्व करण्यासाठी काय गुण किंवा कर्तुत्व पाहिजे ते अंगी उतरविण्यात उर्जा खर्च करावी.

  • @yuvrajtikone8221
    @yuvrajtikone8221 Місяць тому

    छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरू शहाजी महाराज व राजमाता जिजाऊ....

  • @makarand7925
    @makarand7925 2 місяці тому

    छत्रपती शिवाजी महाराज यांच कर्तृत्व कस कमी होत.पण जाती द्वेश ठासुन भरलेल्या लोकांना तसं वाटत.

  • @vihaan775
    @vihaan775 2 місяці тому +12

    Magar sir जातीजातीमध्ये तेढ निर्माण केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन
    आपल्या या कार्याला शुभेच्छा

    • @rajendrapokharkar1403
      @rajendrapokharkar1403 2 місяці тому +4

      यात कुठं आला जाती चा विषय पोंशा चा चात्य

    • @babangaikar2791
      @babangaikar2791 2 місяці тому

      केमिकल लोच्या झालाय या जमातींचा.

    • @Jaijijauumeshshewale
      @Jaijijauumeshshewale 2 місяці тому +3

      जाती निर्माण कोणी केल्या?

    • @rajendrapokharkar1403
      @rajendrapokharkar1403 2 місяці тому

      @@Jaijijauumeshshewale व्यवस्था कामाच्या आधारावर निर्माण केली परंतु भिक मागणाऱ्या ब्राह्मणांनी जाती भेद व द्वेष पेरला

    • @Fakt96kuli
      @Fakt96kuli 2 місяці тому +2

      जातीचा निर्माता कोन 🤣🤣🤣

  • @padmakarchavan6925
    @padmakarchavan6925 2 місяці тому +2

    माझ्याकडे याचे वर्तमान पत्रातील कात्रण आहे मगर सरांचा व्हॉटसअप नंबर पोस्ट करा.

  • @eknathsawant7958
    @eknathsawant7958 2 місяці тому +3

    म्हणजे संभाजी ब्रिगेड वाले आपण आहात मग आपले विचार हेच असणार. यात वावग काही नाही.

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 Місяць тому

      दत्तक संभाजी ब्रिगेड बोला

  • @Sandipdalvi-fe1wi
    @Sandipdalvi-fe1wi 2 місяці тому +22

    जय जिजाऊ जय शिवराय सर आपल्या विचाराला नमस्कार आहे

  • @ravindrahirave5767
    @ravindrahirave5767 Місяць тому +9

    जरांग्याचे चाटायचे बंद केले काय मगर सर..?

  • @ajaygaikwad3519
    @ajaygaikwad3519 2 місяці тому

    वाह. एकदम बरोबर माहिती दिली सर तुम्ही. ❤

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 2 місяці тому +9

    जय शिवराय🚩❤

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 Місяць тому +2

    *दादा.*
    *ब्राह्मण कितीही झाला भ्रष्ट. तरीही तो तिनी लोकीं श्रेष्ठ.*
    *एकदा बहुजन नावा लौकिकाला आला की. ब्राह्मण गुरु दाखविला जातो. हा इतिहास आहे.*
    *हे मराठा लोकांना समजलं पाहिजे.*

  • @devanandkhade9292
    @devanandkhade9292 2 місяці тому +12

    जाणता राजा आणि श्रीमंत योगी हे दोन्ही बिरुदे रामदास स्वामींनी महाराजांना दिलेले आहेत ... तेही नाकारणार का. महाराजांचं कर्तृत्व कशानेही कमी होत नाही.

    • @balasahebchauhan8861
      @balasahebchauhan8861 Місяць тому +2

      संदर्भ द्या. दुसरं म्हणजे उपकार केले नाहीत. ते होतेच तेवढे महान.

    • @aisakyu7480
      @aisakyu7480 Місяць тому +1

      ​@@balasahebchauhan8861Ata tumchi lava fakt , tumhi t maharajana buddh banava mage ahat😅

    • @balasahebchauhan8861
      @balasahebchauhan8861 Місяць тому

      @@aisakyu7480 झालं? Check करून तुला काहीच समजनार नाही माझी विचारधारा काय आहे. त्यासाठी global mindset असावा लागतो.

    • @adikthawal2799
      @adikthawal2799 Місяць тому +1

      रामदास स्वामींना लिहिता येत होते का संभाजीराजांना कोणी पकडून दिले जरा इतिहास आठवा

    • @adikthawal2799
      @adikthawal2799 Місяць тому

      @@aisakyu7480 आपण पूर्वी सर्व बुद्धच होतो परंतु या बुद्धिवादी ब्राह्मणाने त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याला सनातनी हिंदू बनवलं आणि वर्चस्ववाद निर्माण करून विषमता निर्माण केली

  • @inditechnician
    @inditechnician Місяць тому +2

    हा वीषय वेळेला धरुन नाही,पण वीषय योग्य आहे

  • @user-y410
    @user-y410 2 місяці тому +12

    🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
    खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद मगर साहेब 🙏

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx 2 місяці тому +15

    अरे मगर
    अर्धवट सत्य सांगू नकोस, हे ब्रिगेडी लोकांची षडयंत्र आहे.
    दासबोध आणि मनाचे श्लोक जरा समजून घे मगच पुढचं भाष्य कर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @kushaq1173
      @kushaq1173 Місяць тому

      Muslim ashtak vachun dakhav

    • @nageshjoshi2042
      @nageshjoshi2042 Місяць тому

      हा कशाला दासबोध व मनाचे श्लोक वाचेल?? त्याला जर te आत्मसात करायचे असते तर असला vedio त्याने बनवला असता का बंधू फ़क्त द्वेष पसरवायचं काम

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 Місяць тому

      दत्तक ब्रिगेड बोला

    • @nageshjoshi2042
      @nageshjoshi2042 Місяць тому

      रामदासची निंदा स्वामी समर्थांची निंदा प्रभू श्रीरामाची निंदा करत रहा म्हणजे तुमची पात्रता समाजाला कळून तुमचे धर्मद्वेष्टे रूप सगळ्यांना समजेल.. तु😢म्हाला काय vatle तुम्ही वाटेल ते बोलाल व समाज तुमच्यावर विश्वास ठेवेल

  • @ShrivijayAthavale-u8l
    @ShrivijayAthavale-u8l 2 місяці тому +1

    पुरावे नाहीत म्हणजे भेट झालीच नाही असे कसे म्हणता येईल? भेट झालीच नाही याचा पुरावा आहे कां?

  • @STTeaching
    @STTeaching 2 місяці тому +6

    धन्यवाद सर!👍👍👌👌💐💐
    जनतेला योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर! असेच प्रबोधनात्मक सामाजिक कार्य करण्यासाठी खूप शुभेच्छा!💐💐

  • @sohambodyfitness4730
    @sohambodyfitness4730 Місяць тому

    YEK MARATHA KOTI MARATHA 🧡💪👑

  • @ManoharMadhu-u8y
    @ManoharMadhu-u8y 2 місяці тому +4

    Maratha jya divasi bramhanachya prabhava tun baheher nighel tya divasi Maharashtra madhe kranti hoail & desh mahaste kade vatchal Karel.🙏

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 2 місяці тому

    कुठल्याही स्लोक म्हणून जर सर्व गोष्टी मिळते तर संघ निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या वतीने का लढवतात 🙏

  • @ShivrajChavan-xx6ns
    @ShivrajChavan-xx6ns 2 місяці тому +11

    Great knowledge to all Hindus whose God was Chatrapati Shivaji Maharaj & Sant Tukaram.

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 2 місяці тому +2

    हम सब जानते हे मगरमछ के आसु कभी सच्चे नहीं होते

  • @SenseiNarayanSalunke
    @SenseiNarayanSalunke 2 місяці тому +5

    जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु स्वराज्य संकल्पक श्री शहाजी राजे भोसले आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब आहेत तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे आहे हे आता आपण सर्व शिवभक्त जाणतो
    खूप छान माहिती पूर्ण विडीवो आहे पुढील वाटचाली साठी शुभेच्छा ❤

  • @poonamkamble9197
    @poonamkamble9197 Місяць тому

    Khupch chan abhyas aahe tumcha

  • @sambhajigaikwad6184
    @sambhajigaikwad6184 2 місяці тому +14

    Jai bhim jai shivray 🙏🙏🙏🙏

    • @CaptainPatil
      @CaptainPatil Місяць тому

      Only जय शिवराय ❤️

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 Місяць тому

      आधी जय शिव राय

  • @funcreation8483
    @funcreation8483 Місяць тому +1

    तुम्ही रामदास स्वामी बद्दल बोललात खरे असू शकते
    पण रामदास स्वामी ना लांगोटी घालणारे स्वामी म्हणालात ..
    त्यांनी त्याच्या भक्तांनी ताच्यावर नाराजी व्यक्त केली आहे

  • @DNIKXON
    @DNIKXON 2 місяці тому +3

    आता इतिहासात का घुसता ?? दम असेल तर त्या दगाबाज आणि क्रांतिकारी मनोज कुमार जरांगे ची पोल खोल करा ना 😂!!!! एक मराठा लाख मराठा ❤

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 2 місяці тому +1

      अण्णाजी पंत ची पोल खोल करा पहिले😂😂