ATM GURU
ATM GURU
  • 383
  • 43 323 320
वाल्मीक कराड च्या मुलाचा कारनामा | मुलीचे अपहरण आणि विनयभंग? By Ashish Magar Sir
वाल्मीक कराड च्या मुलाचा कारनामा | मुलीचे अपहरण आणि विनयभंग? By Ashish Magar Sir
ATM GURU EDUCATION App
Link 🖇️
play.google.com/store/apps/details?id=co.barney.plnph
Instagram link 🖇️
atmguru99?igshid=YTQwZjQ0NmI0OA==
Facebook page link 🖇️
profile.php?id=61551530887922&mibextid=ZbWKwL
#ValmikKarad #NewsToday #ValmikKaradNews #BreakingNews #CurrentEvents #Updates #TrendingNews #LatestNews #NewsAlert #InTheNews #ValmikKaradUpdates #HotOffThePress #TodayInNews #NewsFlash #ValmikKaradReport #MediaCoverage #NewsHighlights #DailyNews #newsrecap
Переглядів: 582 659

Відео

मुंडे मंत्री झाले | सरपंचाच्या हत्येचा तपास निष्पक्षपातीपणे होईल का? by Ashish Magar
Переглядів 68 тис.12 годин тому
मुंडे मंत्री झाले | सरपंचाच्या हत्येचा तपास निष्पक्षपातीपणे होईल का? by Ashish Magar ATM GURU EDUCATION App Link 🖇️ play.google.com/store/apps/details?id=co.barney.plnph Instagram link 🖇️ atmguru99?igshid=YTQwZjQ0NmI0OA Facebook page link 🖇️ profile.php?id=61551530887922&mibextid=ZbWKwL #munde #gopinathmunde #SantoshDeshmukhCase #JusticeForSantosh #TrueCrime #Investig...
सरपंच हत्याकांडात मुंडेंची दिशाभूल | मुंडे आरोपींना वाचवत आहेत का? By Ashish Magar Sir
Переглядів 246 тис.21 годину тому
सरपंच हत्याकांडात मुंडेंची दिशाभूल | मुंडे आरोपींना वाचवत आहेत का? By Ashish Magar Sir #munde #gopinathmunde #SantoshDeshmukhCase #JusticeForSantosh #TrueCrime #Investigation #LegalDrama #UnsolvedMysteries #CrimeScene #CourtCase #CrimeInvestigation #JusticeMatters #TrueStories #RealCrime #CrimeDocumentary #CriminalJustice #DeadlyTruths #LawAndOrder #SocialJustice #HumanRights #CrimeThriller
फडणवीस मुख्यमंत्री कसे झाले? जरा गेम समजून घ्या by Ashish magar sir
Переглядів 340 тис.14 днів тому
फडणवीस मुख्यमंत्री कसे झाले? जरा गेम समजून घ्या by Ashish magar sir #devendrafadnavis #Shapath2024 #MaharashtraPolitics #PoliticalLeadership #India2024 #FadnavisEffect #GovtFormation #StateOfMaharashtra #MidtermElections #PoliticalFuture #NewBeginnings #LeadershipMatters #MaharashtraCM #IndianPolitics #ShapathCeremony #ElectionReady #InfluentialLeader #PoliticalVibes #CivicEngagement #Vision2024
नव्या सरकारचे वक्फ बोर्डाला मोठे गिफ्ट | हिंदुत्व वाद्यांनो आता तरी डोळे उघडा | by Ashish Magar Sir
Переглядів 190 тис.21 день тому
नव्या सरकारचे वक्फ बोर्डाला मोठे गिफ्ट | हिंदुत्व वाद्यांनो आता तरी डोळे उघडा by Ashish Magar Sir ATM GURU EDUCATION App Link 🖇️ play.google.com/store/apps/details?id=co.barney.plnph Instagram link 🖇️ atmguru99?igshid=YTQwZjQ0NmI0OA Facebook page link 🖇️ profile.php?id=61551530887922&mibextid=ZbWKwL #wafqboardbill #waqf #waqfbill #waqfsystems #communitydevelopment #ze...
EVM घोटाळा भ्रम की वास्तव? सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील By Ashish Magar Sir
Переглядів 262 тис.21 день тому
EVM घोटाळा भ्रम की वास्तव? सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील By Ashish Magar Sir #EVM #atmguru #MaharashtraElections #evm
निवडणुकीनंतर पहिला दणका सरकारी शाळांना | दोन पत्र निघाले by Ashish Magar Sir
Переглядів 1,4 млн21 день тому
निवडणुकीनंतर पहिला दणका सरकारी शाळांना | दोन पत्र निघाले by Ashish Magar Sir #GR #governmentschool #maharashtrapolitics #government #Devendrafadnavis #EknathShinde #AjitPawar #gr #Maharashtragovernment #magarsir #atmguru #school #news
आमदार बंबला जशास तसे उत्तर | निवडूण आल्यावर बदल्याची भाषा by Ashish Magar
Переглядів 271 тис.28 днів тому
आमदार बंबला जशास तसे उत्तर | निवडूण आल्यावर बदल्याची भाषा by Ashish Magar #PrashantBamb #Indianeducation #education #governmentschool #atmguru #news
शिवाजीराजे आणि रामदास कोर्टाचा मोठा निर्णय | shivajiraje and raamdas by Ashish Magar Sir
Переглядів 94 тис.Місяць тому
शिवाजीराजे आणि रामदास कोर्टाचा मोठा निर्णय | shivajiraje and raamdas by Ashish Magar Sir @ATMGURU ATM GURU EDUCATION App Link 🖇️ play.google.com/store/apps/details?id=co.barney.plnph Instagram link 🖇️ atmguru99?igshid=YTQwZjQ0NmI0OA Facebook page link 🖇️ profile.php?id=61551530887922&mibextid=ZbWKwL #ShivajiMaharaj #Ramdas #MarathaEmpire #IndianHistory #WarriorKing #I...
मराठ्यांनो गनिमी कावा समजुन घ्या | ganimi kava by Ashish Magar Sir
Переглядів 137 тис.Місяць тому
मराठ्यांनो गनिमी कावा समजुन घ्या | ganimi kava by Ashish Magar Sir @ATMGURU ATM GURU EDUCATION App Link 🖇️ play.google.com/store/apps/details?id=co.barney.plnph Instagram link 🖇️ atmguru99?igshid=YTQwZjQ0NmI0OA Facebook page link 🖇️ profile.php?id=61551530887922&mibextid=ZbWKwL #ganimikava #ganimikavamarathifullmovie #ganimikavasong #ganimikavamhanjekay #ganimikavarap...
निवडणुकीत पैसा चालणार की ईतिहास घडणार? election 2024 | jarange factor | by Ashish Magar sir
Переглядів 30 тис.Місяць тому
maharashtra lok sabha election voting date 2024,lok sabha election voting date 2024,lok sabha election result date 2024,lilavati hospital mumbai,baba siddique salman khan,baba siddhiqui,maharashtra lok sabha election result,tv9 marathi live,ajit pawar maharashtra,maharashtra lok sabha election result date,baba siddique lawrence bishnoi,baba siddique shot,baba siddqui,baba siddique death,baba si...
पाटलांमुळे हिंदुत्व धोक्यात? ईतिहास विसरू नका | by Ashish Magar Sir
Переглядів 40 тис.2 місяці тому
#magarsir #marathaaarkshan #jarangepatil #atmguru #hiravenetrutv #livenews #livemarathinews @ATMGURU
पाटलांच्या निर्णयाचं परफेक्ट विश्लेषण |सगळे पक्ष कोमात | By Ashish Magar Sir
Переглядів 136 тис.2 місяці тому
पाटलांच्या निर्णयाचं परफेक्ट विश्लेषण |सगळे पक्ष कोमात | By Ashish Magar Sir
चूक ताईंची अन् धमक्या मराठ्यांना? | सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी | by Ashish Magar Sir
Переглядів 286 тис.2 місяці тому
चूक ताईंची अन् धमक्या मराठ्यांना? | सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी | by Ashish Magar Sir
नैराश्यातून ताईंच भाषण भरकटलं | गोपीनाथ मुंडेंच्या विचारांना तडा? by Ashish Magar sir
Переглядів 155 тис.2 місяці тому
नैराश्यातून ताईंच भाषण भरकटलं | गोपीनाथ मुंडेंच्या विचारांना तडा? by Ashish Magar sir
अत्यंत महत्त्वाची सूचना थेट नारायण गडावरून |. शेअर करा आणि स्टेटस ठेवा by Ashish Magar
Переглядів 21 тис.2 місяці тому
अत्यंत महत्त्वाची सूचना थेट नारायण गडावरून |. शेअर करा आणि स्टेटस ठेवा by Ashish Magar
जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याला गर्दी होणार का ? | by Ashish Magar Sir
Переглядів 29 тис.2 місяці тому
जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याला गर्दी होणार का ? | by Ashish Magar Sir
आमदार प्रशांत बंब ची पोलखोल | बंब पडणार म्हणजे पडणारच by Ashish Magar Sir
Переглядів 79 тис.2 місяці тому
आमदार प्रशांत बंब ची पोलखोल | बंब पडणार म्हणजे पडणारच by Ashish Magar Sir
नारायण गडाचा ईतिहास | भगवान बाबांनी गड का सोडला? By Ashish Magar Sir
Переглядів 218 тис.2 місяці тому
नारायण गडाचा ईतिहास | भगवान बाबांनी गड का सोडला? By Ashish Magar Sir
चाणक्य मोकार धुतला | अमित शहा की जरांगे पाटील कोण भारी भरणार? by Ashish Magar Sir
Переглядів 229 тис.2 місяці тому
चाणक्य मोकार धुतला | अमित शहा की जरांगे पाटील कोण भारी भरणार? by Ashish Magar Sir
बदलापूर एन्काऊंटर मागे मुलींचे अश्लील व्हिडिओ? | मुख्य आरोपी कोण? By Ashish Magar Sir
Переглядів 277 тис.2 місяці тому
बदलापूर एन्काऊंटर मागे मुलींचे अश्लील व्हिडिओ? | मुख्य आरोपी कोण? By Ashish Magar Sir
धक्का न लावता हानले | दम असेल तर उत्तर द्या हाके भुजबळ वाघमारे | by Ashish Magar Sir
Переглядів 153 тис.2 місяці тому
धक्का न लावता हानले | दम असेल तर उत्तर द्या हाके भुजबळ वाघमारे | by Ashish Magar Sir
सरकार पाटलांना मारणार का ? सरकारच्या मनात काय आहे ? | By Ashish Magar Sir
Переглядів 26 тис.2 місяці тому
सरकार पाटलांना मारणार का ? सरकारच्या मनात काय आहे ? | By Ashish Magar Sir
हाकेचा माज उतरवला | लै बेक्कार धुतला | by Ashish Magar Sir
Переглядів 508 тис.2 місяці тому
हाकेचा माज उतरवला | लै बेक्कार धुतला | by Ashish Magar Sir
वडिगोद्रीत शिवरायांचा अपमान करणाराचे कनेक्शन कोणासोबत? कोणी दिली सुपारी? by Ashish Magar sir
Переглядів 53 тис.3 місяці тому
वडिगोद्रीत शिवरायांचा अपमान करणाराचे कनेक्शन कोणासोबत? कोणी दिली सुपारी? by Ashish Magar sir
वडीगोद्रीत ओबीसी आंदोलकांचा राडा | दंगल घडवण्याचा मोठा प्लॅन | पाटलांचा तातडीचा संदेश by magar sir
Переглядів 33 тис.3 місяці тому
वडीगोद्रीत ओबीसी आंदोलकांचा राडा | दंगल घडवण्याचा मोठा प्लॅन | पाटलांचा तातडीचा संदेश by magar sir
मराठ्यांनो तुमचा बाप मृत्यूच्या दारात आहे | तूम्ही कधी जागे होणार? By Ashish Magar Sir
Переглядів 43 тис.3 місяці тому
मराठ्यांनो तुमचा बाप मृत्यूच्या दारात आहे | तूम्ही कधी जागे होणार? By Ashish Magar Sir
गॅझेट लागू करने शक्य आहे का? वास्तव समजून घ्या | by Ashish Magar Sir
Переглядів 25 тис.3 місяці тому
गॅझेट लागू करने शक्य आहे का? वास्तव समजून घ्या | by Ashish Magar Sir
निवडणुक सोडून उपोषण कशासाठी? पाटलांच्या मनात नेमकं काय? | By Ashish Magar Sir
Переглядів 56 тис.3 місяці тому
निवडणुक सोडून उपोषण कशासाठी? पाटलांच्या मनात नेमकं काय? | By Ashish Magar Sir
पाटलांच्या अटकेची पुर्ण तयारी झाली?| सरकारचे षडयंत्र उघड | by Ashish Magar Sir
Переглядів 251 тис.3 місяці тому
पाटलांच्या अटकेची पुर्ण तयारी झाली?| सरकारचे षडयंत्र उघड | by Ashish Magar Sir

КОМЕНТАРІ

  • @vilaspatil762
    @vilaspatil762 9 хвилин тому

    हे तुमचं नाव माहिती नाही मला तुम्ही जे विश्लेषण मानलेला आहे चुकीचा आहे

  • @RamkrushnaGhadge
    @RamkrushnaGhadge 31 хвилина тому

    जय जिजाऊ सर

  • @rajendrakumarbhoite2089
    @rajendrakumarbhoite2089 37 хвилин тому

    Dhananjay munde cha Rajinama ghava. हाकलून मंत्री पदावरून काढावे.

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf 38 хвилин тому

    काहीही होणार नाही मराठा आमदार खासदार हे निर्लज्ज आहेत आणि अजून एक आपण मराठा सुद्धा मी जे बोललो आहे त्याच वाईट वाटेल पण हे खरं आहे

  • @AshokYewale-f4p
    @AshokYewale-f4p 45 хвилин тому

    मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, का या प्रकरणात का लक्ष घालत नाहीत?

  • @gopalbhasme2559
    @gopalbhasme2559 52 хвилини тому

    फडणवीस जी बेस्ट सीएम जय श्रीराम

  • @shriswamisamrth4469
    @shriswamisamrth4469 57 хвилин тому

    परळी वैजनाथ मधील सर्व जनता साहेबांच्या पटिसी आहे .gapre काय माहिती तुला

  • @shriswamisamrth4469
    @shriswamisamrth4469 59 хвилин тому

    धनंजय मुंडे वर लायकी नसणारणी बोलू नये

  • @shitalkawde7086
    @shitalkawde7086 Годину тому

    वाल्मीक कराड ल अटक करा

  • @Deva-i3f
    @Deva-i3f Годину тому

    धन्या 😂 तुझा विषय संपला आता

  • @Vishnukautkar
    @Vishnukautkar Годину тому

    Police ivdey bitriy tair niyaa kadhiy milnarr

  • @Vishnukautkar
    @Vishnukautkar Годину тому

    Varkariy samjj aney asey khiy lalinkitt log samajachiy nav kharabb karitt ahiy

  • @ओबीसी
    @ओबीसी 2 години тому

    बीड मधे ओबीसी नेते संपवण्याचे काम चालु आहे

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 2 години тому

    महायुती ला जे यश मिळाले त्या मधे भुजबळ साहेब यांचा वाटा नक्कीच आहे.. नाकारुन चालणार नाही..हाके साहेब यांनी जी चळवळ उभी केली.. योगदान आहे

  • @PVR24
    @PVR24 3 години тому

    याला बीडची मूर्ख जनता कारणीभूत आहे

  • @bluearmy2891
    @bluearmy2891 3 години тому

    Jai bhim namo buddhay from nagpur❤

  • @Udhavvikhe
    @Udhavvikhe 4 години тому

    वाल्मीक ऋषींना ज्या वेळेस समजलकी माझ्या पापात पत्नी मुलं वाटेदार नाहीत तेव्हाच खरा पाच्यातप जाला आणि रामायण लिहायला सुरुवात केली❤

  • @sidhdheshwarjadhav834
    @sidhdheshwarjadhav834 4 години тому

    धनंजय चा वरदहस्त या वाल्मीक वर आहे

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 5 годин тому

    या विकृत लोकांना ठेचून काढा मोकळे सोडले तर जनतेला घातक

  • @justmusic1878
    @justmusic1878 5 годин тому

    अफवा .खोटी.आहे

  • @narendraduraphe1830
    @narendraduraphe1830 5 годин тому

    पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होत नाही हि बाब भयानक आहे. गृहमंत्री हि परिस्थिती योग्य प्रकारे हाताळतील हि अपेक्षा.....

  • @ganeshkhade7645
    @ganeshkhade7645 5 годин тому

    Aamhi saheban sobat

  • @sandeepsinghchauhan1174
    @sandeepsinghchauhan1174 6 годин тому

    Munde bhagao beead bachao

  • @__Maharashtra__shasan
    @__Maharashtra__shasan 6 годин тому

    लाख बदनामी करा वाल्मीक अण्णा हे नाव कधीच कोणी पुसू शकत नाही

  • @__Maharashtra__shasan
    @__Maharashtra__shasan 6 годин тому

    संतोष देशमुख हा सुद्धा गुंडाच होता हेही तितकच खर आहे

  • @james_prince0707
    @james_prince0707 6 годин тому

    He magrya pahilya pasun BJP virodhi hota pan hyachya nakavar ticchun BJP ali.

  • @anilbelsare10
    @anilbelsare10 7 годин тому

    धनंजय मुंडे पाठीराखे

  • @NitinDhonde-c7m
    @NitinDhonde-c7m 7 годин тому

    स्व.गोपिनाथ मुंढेच्या नावाखाली भावनिक राजकारण राजकारण करून बिड परळीतील लोकांना आणि मुख्यतः वंजारी समाजाला येडं बनवायचं काम चालू आहे बहीण भावाचे, बिड परळीचे नाव गॅंग ऑप वासेपूर म्हणून येऊ लागले आपल्याच समाजातील तरुणांच्या गुंडांची टोळकी बनवणारे या भाडखाऊंचे वाटोळं वाटोळं होणार.

  • @vishalrodge4586
    @vishalrodge4586 7 годин тому

    किती शोकांतिका आहे. अधिवेशनात कराडवर चर्चा केली जाते आणि तो तिथेच जवळ वावरतोय.

  • @amitjoshi1986
    @amitjoshi1986 8 годин тому

    ज्याने हत्या घडवून आणली त्याला मंत्रिपद देताय. लाज वाटायला हवी. आणि खरे निर्लज्ज ते आहेत जे अजूनही ह्या लबाड लांडग्यांच्या अवतीभोवती चमचेगिरी करत फिरतात आणि ह्यांच्या सतरंज्या उचलतात.

  • @anilfanse3595
    @anilfanse3595 8 годин тому

    हे जे मध्यस्ती करणारे आहेत पहिले त्यांना जेल मध्ये टाकले पाहिजे....

  • @anilfanse3595
    @anilfanse3595 8 годин тому

    साहेब फार छान पद्धतीने एक्स प्लेन केलं तुम्ही....राजकारणाच्या किंवा वरचड लोकांच्या दबाव आणून गोरगरीब किंवा पीडित ना दाबले जातात..माझ्या भाचीची पण अशीच मारून आत्महत्येचा बनाव केलेला आहे.....

  • @MGVlogsonly
    @MGVlogsonly 9 годин тому

    सध्या ची परिस्थिती अशी आहे जसे हिंदू मुस्लिम वाद आणि द्वेष आहे तसे मराठा आणि महार या दोन जाती मध्ये वाद निर्माण झाला आहे । दुःखद आहे, भविष्यात हि खुप मोठी कत्तल घडवून आणणार, यावर कोणी लक्ष देत नाही, समाज सुधरायला आता आंबेडकरां सारखे नेते नाहीत, सगळे आपला फायदा बघतायत😢

  • @radhikam1380
    @radhikam1380 9 годин тому

    आता परत असे घडू नये याचीच काळजी घेणे गरजेचे आहे ,लोकांनी आणि पक्षानीही शहाणे होणे गरजेचे आहे

  • @radhikam1380
    @radhikam1380 9 годин тому

    ❤❤अगदी बरोबर आहे ,मते चार ठीकाणी विभागली गेल्यामुळे हार झाली ,

    • @radhikam1380
      @radhikam1380 8 годин тому

      Ccकायदा करून अपक्ष उभेच करू नये ,नंतर जिंकणारे पक्षात जाण्यापेक्षा आधीच कुठल्या पक्षात जायचे ते ठरवावे ,

  • @hanumantraobagai4050
    @hanumantraobagai4050 9 годин тому

    O very

  • @dnyaneshwarkharate9015
    @dnyaneshwarkharate9015 9 годин тому

    लय भारी कपडे फाडून हानल हागयाला

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 9 годин тому

    परळी मध्ये हे हसलास गुन्हे होतात बाळ हिरोचे