मराठा वंजारी संघर्षाचे मूळ | तोडगा कोण काढणार? by Ashish Magar Sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 762

  • @Uddhavshind
    @Uddhavshind 16 днів тому +60

    समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना तुम्ही मोफत शिक्षण देऊन खूप मोलाचं काम करत आहात सर तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत सर❤❤❤

  • @ravishep768
    @ravishep768 16 днів тому +81

    मी वंजारी आहे जात सांगायची गरज निर्माण झाली आहे आज हीच पहिली दुर्दैवी बाब. सर्वात प्रथम कोणीही सोशल मीडिया वर एका मेकला शिव्या देणे टार्गेट करणे सोडा. कोणी कुणाचे काही वाकडे करणार नाही पण आपला गावगाडा बरबाद होत आहे. कृपया सर्वांनी सर्व समाज गुण्या गोविंदाने राहील या साठी खारीचा वाटा घ्यायला सुरुवात करा. माणूस म्हणून अजून आपण किती खाली पडणार आहोत. देशमुख सरपंच यांना न्याय मिळाला पाहिजे आरोपी कोणीही असो. आरोपी मध्ये जात बघत बसू नका. असे झाले तर दररोज हेच करत बसावे लागेल. सर्व समाज आरोपी नसतो ही गोष्ट समजून घ्या आणि कोणीही आरोपीची पाठराखण करू नका. ५ वर्ष जात जात धर्म पंथ कुठेच विषय काढू नका बघा सर्व कसे नीट होते. जय शिवराय जय भीम जय मल्हार जय सावता जय भगवान जय लहुजी जय महाराष्ट्र

    • @Taakra92
      @Taakra92 16 днів тому +7

      मी पण वंजारी आहे, मला तर एखादी जातीय दंगल due आहे असं वाटायला लागलंय... महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकतो...
      तिथे दोन समाज एकमेकांपासून अंतर ठेऊन राहतात, इथे मात्र घराला घर लागून आहे, परिस्थीती भयावह असू शकते, फक्त या दोन जातींसाठी नाही तर सर्वच समाजघटक भरडल्या जाऊ शकतात. गांधी जी ना idol मानल तरच काहीतरी तोडगा निघू शकतो, अन्यथा नाही.

    • @sidheshwarkale7502
      @sidheshwarkale7502 16 днів тому +14

      सर आमचा वंजारी समाजाला विरोध नाही फक्त आरोपीला तुम्ही समर्थन करु नका. जर मराठा समाजाचें लोक चुकत असेल तरी सांगा. विलास बडे याची मुलाखत या विषयावर खूप सुंदर आहे.

    • @Taakra92
      @Taakra92 16 днів тому

      @@sidheshwarkale7502 मराठा आमचं मोठा भाऊ आहे, अधिक संयमी अन् समजदार आहे. पण मुंडे घराणं आमची कमजोरी आहे, अन् त्यावर कारण नसताना घाव घातला की डीवाचल्यासारखं होत असणार, त्यातून हा संघर्ष उफाळून येतो..
      खरं तर या प्रकरणातील सर्व आरोपी दुर्दैवाने वंजारी समाजाचे आल्याने आम्ही लोकांनी याचा निषेध करणे व स्वतः हुन आरोपींना अटक करा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते, पण तेवढी प्रगल्भता आमच्या लोकांनी दाखवली नाही.नाही तर ही वेळ आली नसती.

    • @Taakra92
      @Taakra92 16 днів тому

      @@sidheshwarkale7502 आणि हो मराठा समाज अलीकडे थेट आई बहिण आणि shet.. इ घाणेरडे शब्दांचा फार वापर करू लागला आहे, हे दुर्दैवाने म्हणावं लागतं.

    • @ravishep768
      @ravishep768 16 днів тому

      @@sidheshwarkale7502 आरोपी कोणीही असो कोणीही बोलतोय मी कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणे करुन अशी हिम्मत परत कोणी करणार नाही. पण साहेब काही लोक पूर्ण समाजाला दोष देत आहेत त्यामुळे बराच गैरसमज पसरत आहे. मी पण विनंती करत आहे सर्व वंजारी समाजाला आरोपी ची पाठराखण करू नका. त्यांनी गुन्हा केलंय आणि शिक्षा झाली पाहिजे

  • @rockyfighter6541
    @rockyfighter6541 15 днів тому +49

    मी मराठा आणि माझे मित्र पण वंजारी आहेत पण आम्ही एकमेकांना जीव लावतो .... पण त्या समाजात मराठा समाजापेक्षा एकी जास्त आहे ती पण चांगली गोष्ट आहे आणि मराठा समाजाला एकट्याने राहणे परवडणार नाही कारण आपल्या समाजात भावकी भावकीत वाद आहेत आणि एकट्याने राहणे पसंद करतात

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 15 днів тому

      मराठा वंजारी वाद कुठेच नाही फक्त बीडमध्ये चालू सर्वच बीडचे लोक दांडक्याने ढुंगण आणले पाहिजे मी एक वंजारी मी मुंबईला राहतो आमच्या बिल्डिंगमध्ये 12 ते 13 मराठा समाजाचे कुटुंब राहते आमचे वंजारी समाजाचे 10-12 कुटुंब राहतात आमचा कधीच वाद नाही या प्रकरणाचा बीडमध्ये वाद झाल्यामुळे आम्ही तर बीडच्या लोकांना शिव्या देतो बीडच्या लोकांनी सर्व अक्कल राजकारणी लोकांकडे घाण ठेवली याच्यापुढे काही बोलू शकत नाही😂😂

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 13 днів тому +3

      अगदी बरोबर विश्लेषण खर आहे आमच्या समाजात एकी भरपूर आहे

    • @shailesh4297
      @shailesh4297 13 днів тому +1

      सावध रहा शेवटी कधी नाही जाट ति जात

  • @bhanudassuryavanshi4354
    @bhanudassuryavanshi4354 16 днів тому +61

    सर गुलाबाच्या झाडाला काटे असतातच त्यातीलच हे लोक नका मनावर घेऊ तुम्ही तुमचे काम चालू ठेवा समस्त मानवतेला मानणारे लोक तुमच्या पाठीशी आहेत

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 16 днів тому

      शरद पवार /अजित पवार नि आपली जात नक्कीच स्पष्ट करावी
      ते CKP आहे कि ? मराठा क्षत्रिय ? मराठा 96 कुळी ? मराठा पाटील ? मराठा देशमुख ? कुणबी
      वंजारी जातीचा इतिहास सर्वांना माहित आहे कि ते इंग्रंजांच्या काळात ब्लॅकलिस्टेड जमत होती ( क्रिमिनल जमत )
      का पवार वंजारी आहेत ?
      वंजारी लोकांनी मराठ्यांच्या शेतात काम करून ( ऊस ) तोड करून त्यांच्याच छाताडाच रक्त पित'आहेत
      मराठा समाजाच्या जमिनी हे मुंडे आणि वंजारी गिळून राहिलेत मराठवाड्यात
      वंजारी लोकांना आवर घातला गेलाच पाहिजे नाही तर हि गुंड जात दुसऱ्या गुंड जातील (म्हणजे मराठा ) ह्यांना गिळून जातील
      1% वंजारी हे 33% मराठ्यांवर भारी पडतंय . वंजारी जातीचा मूळ वंश पाशातून हा आहे
      मराठा पानिपत मधून पळून आले होते शेपूट घालून .............अब्दाली ने संस्कृत मध्ये पत्र लिहिले होते आता तर पळून गेले पण आमचे वंजारी महाराष्ट्र मध्ये येऊन तुम्हाला अजून पळवत राहतील
      हे सर्वांना माहित आहे कि पुण्यात बारामती मधले वाल्मिक कराड हे पवार कुटुंबीय आहे जे रांजणगाव / दौंड / हडपसर / तळेगाव / चाकण ए. औद्योगिक वसाहतीत हफ्ते गोळा करणारे राष्ट्रवादीचे आमदार खासदार सर्व पुणेकरांना माहित आहे
      त्याचेच अनुकरण मुंडे घराणे बीड मध्ये करत आहे ( तिकडे राख / पावन चक्की ह्याची गुंतवणूक अख्या पुण्यापेक्षा जास्त आहे 2200 करोड 1 महिन्यात इनकम आहे म्हणे राखेची कामे मधून )

  • @dadaraomorale7018
    @dadaraomorale7018 16 днів тому +94

    मी वंजारी समाज चा आहे मगर सर, आणि विशेष म्हणजे मी मससाजोग परिसरातील नागरिक आहे,‌येथील परिस्थिती खूप संवेदनशील आहे...

    • @Shubhamshep-y8w
      @Shubhamshep-y8w 15 днів тому +2

      संवेदनशील म्हणजे कशी?

    • @Investing-power
      @Investing-power 15 днів тому +19

      सगळा ओबीसी समाज वंजारी समाज बरोबर आहे. काही घाबरु नका

    • @SatyamPatil1212
      @SatyamPatil1212 15 днів тому +10

      लाज वाटते ka तुला विकून खाल्ला​@@Investing-power

    • @prashantbade939
      @prashantbade939 15 днів тому

      @@dadaraomorale7018 hya ganimi kava karnarya aulandivr bharosa karu naka, pathivr var krne yanchi juni savay ahe, kunabe kutale

    • @kirtee1309
      @kirtee1309 15 днів тому +13

      अरे बाबा सुरुवातीपासुन जरांग्याला वंजारी समाजाचच दुःख आहे् बाकी कुठल्याच जातीच नाही ् त्याला देवावर हात ठेऊन शपथ घेऊन विचार . तु आणी तो सारखाच.

  • @kanifbhosale1458
    @kanifbhosale1458 16 днів тому +31

    मगर सर आपल विश्लेषण खूपच अभ्यासपूर्ण लोकशाहीची महत्ता वाढवणारी आहे .आपल म्हणन खरच मनाला पटल❤😊

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 16 днів тому +23

    आशिष सर हसी अडथळे तुम्हाला भरपूर येत जाणार आहे त्यामुळे अशा अडथळे तुम्ही दुर्लक्ष करून समाजहिताचे कार्य तुम्ही रात्र सुरू

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 16 днів тому +78

    उत्तर पेशवाई ची ईच्छा बहुजन जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची आहे.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 16 днів тому +2

      Right

    • @krishnapatil5054
      @krishnapatil5054 16 днів тому +1

      माधवंच्या प्रवक्त्याने मराठा विरोध सुरू केला !
      मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून चाललेली चाल आहे .

    • @jayhind1280
      @jayhind1280 16 днів тому +1

      Asu shakte

    • @utk_arsh.gaming5890
      @utk_arsh.gaming5890 16 днів тому

      Kon bahujan 😂

    • @AJole-ow9zy
      @AJole-ow9zy 14 днів тому +1

      हे कोणी सांगितले? कोठे काहीही होवो ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 15 днів тому +22

    मगर सर जी मी एक वंजारी शिक्षक आहे. माझं अक्ख गाव औंढा तालुका जवळा बाजार जवळ असोला आहे. आजूबाजूला सर्व गावे मराठा बहुल आहेत. पण आम्ही सगळे खूपच प्रेमाने राहतो.
    राजकारणी आणि काही लोकं मात्र उगाच चिथावणी देत आहेत.पण आम्ही मात्र एकजुटीनेच राहू 🙏

    • @SureshPatil-dy5bn
      @SureshPatil-dy5bn 11 днів тому

      वाल्मिकीला निर्दोष सोडिया वंजारी भाऊंच्या साठी एवढं काम करूया

    • @SureshPatil-dy5bn
      @SureshPatil-dy5bn 11 днів тому

      एवढं काम करा

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 11 днів тому

      साहेब महाराष्ट्र मध्ये मराठा बहुसंख्य आहेत म्हणून कायदा, संविधान सुरक्षित आहे.

  • @VilasdhikaleDhikle
    @VilasdhikaleDhikle 16 днів тому +50

    सत्य परिस्थिती मांडली सर

  • @AmarPatil201
    @AmarPatil201 13 днів тому +6

    सर्व OBC समाज मुंडे अणि भुजबळ साहेबांचा मागे आहे 🙏

  • @wccpremierleague6054
    @wccpremierleague6054 16 днів тому +79

    अभ्यास पुर्वक विश्लेषण ek no magar sir

  • @sapkalshesherao4986
    @sapkalshesherao4986 16 днів тому +30

    मराठा आरक्षण जागर हा विचार मनात येतो

  • @aakashpawar1548
    @aakashpawar1548 16 днів тому +35

    मी मराठा समाजाचा आणि माझा मित्र वंजारी आहे आम्ही आज ही जीवा भावाचे मित्र आहोत रोज भेटो काही आज 15 वर्ष झाली आमच्या मैत्री ल

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 15 днів тому +2

      जिल्हा कोणता आपला

    • @prashantbade939
      @prashantbade939 15 днів тому

      Beed ​@@Mharattha96k

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 15 днів тому +2

      लांब रहा. नाहीतर संतोष देशमुख व्हायचा तुझा.

    • @ravishep768
      @ravishep768 12 днів тому

      @@honey2023-f9j kahihi baralu naka. Ghatana kasha mule jhali mahit ahe ka. Fake account kadhun samajat dari nirman karu naka

    • @harad5
      @harad5 2 дні тому

      सावधान!!!!

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd 15 днів тому +25

    मगर सर खरा मिडिया वाले आहे म्हणून सर्व समाजातील लोकांनी अभिमानाने त्यांनां मदत केली पाहिजे

    • @kachrubochare7539
      @kachrubochare7539 15 днів тому +2

      धन्यवाद मगर सर बोचरे पाटील नांदखेडा तालुका बदनापूर जिल्हा जालना बऱ्याच दिवसापासून आपला संवाद नाही टेन्शन घ्यायचं नाही एक मराठा लाख मराठा 28:05

    • @kachrubochare7539
      @kachrubochare7539 15 днів тому

      बचेंगे तो और भी लढेंगे जय शिवराया 28:05 .

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 15 днів тому +12

    मराठा वंजारी या दोन समाजांतील वादाचे मुद्देसुद विश्लेषण अभिनंदन सर.🙏🏻🌹

  • @sureshugale8838
    @sureshugale8838 16 днів тому +14

    एक नंबर विश्लेषण मगर सर ❤❤

  • @salunkerajaram5943
    @salunkerajaram5943 16 днів тому +14

    धन्यवाद सर ऐवढा अभ्यास करायला किती कष्ट घयावे लागत असल मगर सर कोटी कोटी नमन तुमाला

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 15 днів тому +10

    खर सांगतो मी समाज बाजूला ठेवून जरागे मुळे जातिवाद झाला मगर सर तु फक्त मराठा बाजु घेऊन बोलत आहे

    • @Shree_krupa_purohit
      @Shree_krupa_purohit 15 днів тому

      बावळटा तेच तर समजून सांगितले आहे... पूर्ण विडीओ पहा

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 13 днів тому

      मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळ अन् पंकजा मुळे जातीवाद सुरू झाला ... जरांगे तर फक्त आरक्षण मांगत होता त्याने कुठल्या जातीला विरोध करत नव्हता... भुजबळ अन् पंकजा ने कारण नसताना मराठा आरक्षण आंदोलनाला विरोध केले

    • @ramrajekalepatil5735
      @ramrajekalepatil5735 11 днів тому

      लोकसभेला मराठवाडा l बीड मध्ये मराठा समाज बीजेपी ला मतदान करणार नाहि हे नक्की होत. त्यामुळे ओबीसी ओबीसी करुन मराठ्यांच्या विरोधात इतर समाजांना मराठ्या विरोधात उभे केले. अन बीड ची लोकसभा सीट पडली तेंव्हा पासून यांचा मूळव्याध दुखायला लागला खर कारण हे आहे.

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 9 днів тому +1

    सत्ता ,संपत्ती व अधिकार क्षेत्रासाठी संघर्ष .मराठा समाजाच्या तुलनेत वंजारी समाज जास्त संघटित व एकसंघ आहे . दोन्ही समाज धार्मिक ,वारकरी संप्रदायाचे आहेत . काही मोजक्या लोकांमुळे कोणताही समाज वाईट नसतो.

  • @bhagwanchoudhar2576
    @bhagwanchoudhar2576 15 днів тому +9

    कुठेतरी तुम्ही पण वंजारी जातीला दोषी ठरवत आहात

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 15 днів тому +6

      तो भुजबळ, मुंडे हाके च्या राजकारना बद्दल सांगतोय... तुला कळत नसेल तर अजून खूप कळायचं आहे तुला.... बरं एक सांग वंजारीना 2% आरक्षण भेटताना मराठा समाज रस्त्यावर मोर्चे काढत होता का...

    • @krishnamurtadak4406
      @krishnamurtadak4406 9 днів тому

      ​तेव्हा तुम्ही पाटीलक्या मिरवत होतात आता खायला महाग झाले म्हणून याच्या ताच्या ताटात हिसकवून घ्यायला निघाला​@@vaibhavdangevlogs1761

  • @sachinmunde2416
    @sachinmunde2416 6 днів тому +2

    सर मी असे विश्लेषण कधी ऐकत नाही पण आज तुमचं विश्लेषण ऐकलं मला वाटलं तुम्ही खरेच खऱ्याची बाजू मांडता परंतु आपण तर फक्त एकच पक्षाची बाजू दुसऱ्या दुसऱ्या बाजूला स्पष्टपणे उघडे पाडण्याचा प्रयत्न करत आहात ते पण sophisticated आपल्यासारख्या व्यक्तीने तरी असे करू नये जेणेकरून समाजामध्ये दरी निर्माण होईल व जातीवादाला खतपाणी घातले जाईल

    • @sudhakarnagare6032
      @sudhakarnagare6032 21 годину тому

      @@sachinmunde2416 खरे बोलता आपण पारशीऍलिटी करतो हा

  • @tanajipawar8733
    @tanajipawar8733 16 днів тому +10

    मगर सर तुम्ही अभ्यास करून बोलता
    तुमचे आभार योग्य मार्गदर्शन आणि अभ्यास पूर्ण करूनच बोलणं असते

  • @Shubhamshep-y8w
    @Shubhamshep-y8w 15 днів тому +10

    नमस्कार, पूर्ण विडिओ बघितला, वाद हा मराठ्यांची पोर मनोज जरांगे आणि वंजारी समाज हा मुंडेना आपल सर्वस्व मानतात म्हणून होतो, मुंडे नी स्वतःची घरं भरली आणि जारंगे नी आरक्षण सोडून राजकारणात घुसले कोणाचा फायदा झाला, ह्या लोकांना सोडा आणि आपली माणसं जपा 🙏

  • @AmolJadhawar-n6u
    @AmolJadhawar-n6u 14 днів тому +7

    आम्ही वंजारी आमचा मराठा भाऊ खासदार मुरलीधर अण्णा 💪

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 14 днів тому +3

    तुम्ही जारंग्याचे स्तवन करता आहात हे च खरे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 15 днів тому +16

    सुरेश धस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, मनोज जरांगे हे आगीत तेल का ओतत आहेत?

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 13 днів тому

      आगीत तेल कशाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे... आगीत तेल तर वंजारी टाकत आहेत ... वाल्या धण्याला supoort करून

    • @tanajikedar4562
      @tanajikedar4562 12 днів тому

      ​@@rahulvaidya4774न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत असते तर त्यांनी योग्य ठिकाणी गेले असते सुरेश धस साहेब आमदार आहेत त्यांनी इकडे डायलॉग बाजी करण्यापेक्षा पुरावे कोठून कसे मिळतील ते कसे cid police यांना देता येईल हे प्रयत्न केले पाहिजेत ना सत्ता त्यांचीच आहे की पण त्यांना राजकारण करायचे आहे हे तुम्ही का समजून घेत नाहीत आणि दुसऱ्यांना बोलतात आरोपींना पाठीशी घालताय ते लोक सरळ सर्व वंजारी समाजाला बदनाम करत आहेत

  • @ramchandrajadhav3450
    @ramchandrajadhav3450 10 днів тому +1

    अगदी योग्य आणि वास्तुनिष्ठ विश्लेषण सर , असे खरं बोलणे सोपे नाही

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 15 днів тому +13

    हो सर संतोष बांगर कलामनुरी मधून निवडून येतात तिथे वंजारी समाज 5 हजार तरी आहे का. त्यांना मतदान करणारे बहुतांश मराठाच आहेत. सुहास कांदे यांना मराठा मदत करतो.. बीड मध्ये धास सोळंके साहेबांना. वंजारी समाज मतदान करतो.. हे सगळ रजकरणापायी सुरू आहे..

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 15 днів тому +1

      अगदी बरोबर सर

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 13 днів тому

      अगदी बरोबर

    • @vasantkhade3711
      @vasantkhade3711 11 днів тому

      सरांचे विवेचन बरोबर वाटते.

    • @vasantkhade3711
      @vasantkhade3711 11 днів тому +1

      सर वास्तव हे आहे की खुल्या गटातील लोकांना काहीही जागा शिल्लक राहत नाहीत त्यांचेवर अंन्याय होत आहे ही बाब विचारात घेणे गरजेचे आहे

    • @MaheshPatil00007
      @MaheshPatil00007 10 днів тому

      संतोष बांगर वंजारी आहे का मराठा ?

  • @abhaychikte1552
    @abhaychikte1552 16 днів тому +10

    फारच छान माहिती दिली आहे ए
    ए, टी, एम म्हणजे एनि टाईम नी
    तूमचे चायनल म्हणजे
    एनी टाइम माहिती,

  • @chetanghuge6532
    @chetanghuge6532 15 днів тому +7

    Are भाऊ Maratha समाज आरक्षणाच criteria पूर्ण करत नाही....15.. ते.20..CM झाले मराठा समाजाचे....125.. मराठा आमदार आहेत... बाकीच्या समाजाच्या लोकांचं जागा तुम्ही काबीज केल्या.... अजूनही OBC SC St... समजाच्या pahilya पिढ्या शिकत आहेत...

    • @ravichavan8666
      @ravichavan8666 11 днів тому

      Ha ka jara sarakari office madhe jaun bagh. Kiti maratha ahe😅

  • @nirwalartstailors6169
    @nirwalartstailors6169 16 днів тому +5

    खूप छान विलेशेन करता सर तुमच्यामुळे सामाजिक ज्ञान लोकशाही पद्धतीने मांडताना ते मिळते.

  • @sachinmunde2416
    @sachinmunde2416 6 днів тому

    तुम्ही जे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहात त्याबद्दल आपले मानव तेवढे आभार कमीच आहेत.

  • @kittupop709
    @kittupop709 15 днів тому +6

    जरांगेंच्या भाषाशैलीवर एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करा,मगर सर.

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 15 днів тому +2

      मी जरांगे पाटलाचा चाहता आहे आणि सदैव त्यांच्या सोबत राहीन पण माझी ही विनंती आहे की जारांगे पाटलांनी अपाली भाषाशैली थोडीशी बदलावी

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 16 днів тому +12

    16:06 नाही सर, लोकसभा ला पंकजाताई पहिले बोलल्या "उपोषण करून आरक्षण मिळत नसत" अस म्हणून जरांगे पाटलांना हिणवल. त्यामुळे मराठा समाज दुखावला. त्या एका वाक्यामुळे पंकजाताई पडल्या. जस एका वाक्यामुळे आर.आर. पाटील यांच मंत्रीपद गेल होत.

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 15 днів тому +1

      त्यावेळी भाजपच्या विरोधात वातावरण होतं मराठा समाजात.. ताई भाजपच्या आहेत त्यात लोकांची काय चूक?

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 13 днів тому

      अरे भाऊ आपल्या पवार साहेबांनी आणि सुप्रिया ताईंनी पण म्हटलं होतं मराठा आरक्षणापेक्षा इतर प्रश्न खूप गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये जसे महागाई दुष्काळ बेरोजगारी हे प्रश्न अगोदर सोडवावे लागतील

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 13 днів тому

      ​@@arjunpatil2482tyana pn 2014 mdhe marathyani hiska dakhvla

    • @sopanbadadhe5346
      @sopanbadadhe5346 9 днів тому

      Purn video paha to tai pudhe he hi mhnlya ki kaydyane ghetlel arakshn tikel

  • @VijayKumar-wx1tj
    @VijayKumar-wx1tj 16 днів тому +12

    आती सुंदर विश्लेषण मगर सर 🙏🙏

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 10 днів тому +1

    1990 त/95/ पासून शरद पवारांनी मतांच्या राजकारणासाठी जातीचा वापर करण्यास सुरुवात केली.याला उत्तर म्हणून गोपीनाथ मुंडे नी माधव पॅटर्न आणला.शरद पवार जातीवादाचा महामेरू आहे.

  • @vijayrao1986
    @vijayrao1986 12 днів тому +2

    मगर सर मुंडे कुटुंबांनी लोकसभा निवडणूक पर्यंत कुठेही विरोध केला नाही पण त्यावेळी जरांगे नी रात्र रात्र जागून सभा घेतल्या त्यावेळी त्यानी राजकारण करायची काय आवश्यकता होती नंतर त्यानी त्या झुंडशाहीला उत्तर म्हणून हाके ना समर्थन केलं तर त्यात काय वाईट वाटून घाय्यच तुम्ही

  • @काळेकाळे-व2ह
    @काळेकाळे-व2ह 15 днів тому +4

    ग्रेट सर. मराठा तेतुका मेळवावा. महाराष्ट्र धर्म वाढवावा. आपल्या कार्याला मनातुन शुभेच्छा.

  • @sakharammunjajikale
    @sakharammunjajikale 16 днів тому +15

    छान सर ़ मला तुमचे व्हिडिओ आवडतात मी प्रत्येक व्हिडिओ तुमचा पाहतो

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 16 днів тому +11

    आरोपींना पाठीशी कोण घालत होते हे तपासून पहा की राव

  • @javedpathan9547
    @javedpathan9547 11 днів тому +2

    संघर्ष वगैरा काही नाही,,,,हम सब एक है,,,,, हा खेल आहे पुढारी लोकांचा,,,,,,❤ अरे बाबा हो देश भावनेचा विचार करून समाजाची मने तोडू नका हो ❤,,,,,,

  • @NarhariDongare
    @NarhariDongare 16 днів тому +13

    जरांगे पाटलामुळे काळा बाजार उघड झाला मराठा जागा झाला बिनधास्त झोपला होता जय शिवराय

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 13 днів тому

      जरंगे पाटील पवार साहेबा सोबत बिर्याणी खायला जातात आणि हिंदूमध्ये फूट पाडतात

  • @santoshchonde5296
    @santoshchonde5296 15 днів тому +2

    मगर तुम्ही सत्य सांगायचा चांगला प्रयत्न करत आहात..पण सत्य लोकांना पचत नाही हे सुध्दा सत्य आहे..

  • @sandipmundhe1550
    @sandipmundhe1550 13 днів тому +2

    अशा प्रकारच्या एकेरी विश्लेषणामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे कृपया मगर सरांसारखे सुशिक्षित माणसाने तरी सर्वसमावेशक विचार ठेवावेत

  • @indranathmante6644
    @indranathmante6644 13 днів тому +1

    औ मगर सर मी बुलढाणा तालुक्यामधून आहे बुलढाणा तालुक्यामध्ये धाड ह्या एरियात राहतो आमच्याकडे सर्व जातीय हिंदू म्हणून गुण्यागोविंदाने लोक राहतात आणि एकमेकांना मदत करतात फक्त हिंदू-मुस्लिम हा वाद होतो आता दोन महिन्यापूर्वी दंगल झाली

  • @sunnybangar9263
    @sunnybangar9263 10 днів тому +1

    Jarange जे करतायत ते बरोबर आहेत का आणि धस जे बोलतात ते बरोबर आहे का

  • @sainathkhakal6052
    @sainathkhakal6052 13 днів тому +10

    मराठा वंजारी संघरश jarange पाटील याने सुरू केला आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 15 днів тому +4

    मराठा समाजाला लोकसंख्पेच्या प्रमाणात आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे जातिगत जनगणना करत नाही.

  • @ShivanathHarale
    @ShivanathHarale 16 днів тому +3

    मगर सर खुप छान विश्लेषण केल्या बद्दल तुमचे मनःपुर्वक अभिनंदन

  • @AshishChavan-r1l
    @AshishChavan-r1l 9 днів тому +1

    खूप चांगल विश्लेषण केलंत भाऊ

  • @Indianpatriote.
    @Indianpatriote. 16 днів тому +7

    न्याय मिळाला पाहिजे दुसर काही माहीत नाही

  • @nageshyadav37
    @nageshyadav37 12 днів тому +1

    सर खरं विश्लेषण 20 व्या मिनिटानंतर सुरू झालेलं आहे. ते खरोखरच जातीच्या बाबतीत average पेक्षा जास्त संवेदनशील ( म्हणजेच इतरांपेक्षा जरा जास्तच जातीयवादी ) आहेत.

  • @SachinGhubade-b6z
    @SachinGhubade-b6z 16 днів тому +5

    सर सहा वर्ष झाले वंजारी बंधू व मी शेती व्यवसाय एकत्र करतो म्हणजे शेती वाटाणे करणे❤

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 13 днів тому +8

    हा माणूस हाकेला धमकी देतोयका? हा माणूस अति शहाणा दिसतोय, जरांगेचे चमचा दिसतोय, मराठा दिसतोय

    • @PeopleandSociety4
      @PeopleandSociety4 10 днів тому

      तु कोणाचा चमचा आहे.

  • @AdityaD-t4q
    @AdityaD-t4q 8 днів тому +1

    तुम्ही मस्तरकीच काम सोडून जरांगेची चमचेगिरी का करता हाके la उपदेश देत आहात

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 9 днів тому +1

    वंजारी समाजाला ओबीसी मधून बाहेर काढून वेगळं आरक्षण दिलं ते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आणि तु म्हणतो धनंजय मुंडे नी दिलं..हो तुझी अक्कल तुला काय केळ कळत नाही ती व्हिडिओ नको बनवू

  • @saurabhpunde7708
    @saurabhpunde7708 13 днів тому +1

    मी जातिवाद मानणारा नाही परंतु हे खरं महाराष्ट्रातला दुर्दैव आहे की ज्या वेळेस मराठा समाजाच्या नेत्या व भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यावेळेस मराठा समाजाने कधीही त्याच्या समर्थनासाठी मोर्चे काढले नाही परंतु छगन भुजबळ ज्यावेळेस भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगामध्ये होते त्यावेळेस अक्षरशः त्यांच्या समर्थनासाठी मोर्चे काढण्यात आले ही खरंच दुर्दैवाची बाब आहे

  • @vikaskharat6606
    @vikaskharat6606 12 днів тому

    मगर सर खरच आपण ग्रेट आहात दोन्ही समाजांच्या लोकांनी आपलं म्हणणं निट ऐकून पुढं जाव आणि आजही जेवढं मिडियावर दाखवल जाते तेव्हडे संबंध बिघडले नाहीत मात्र या गुन्हेगारी प्रवृत्तीचा नायनाट व्हायला हवा आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व समाजाने एकत्र यायला हवे.

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 15 днів тому +4

    महाराष्ट्रात सगळे एकोप्याने राहतात.आणि एकोप्यानेच फक्त आणि फक्त महारांच्याच वस्तीवर हमले करतात.
    फक्त जागेच्या आंदोलनाला मुळे एकोपा विखुरलाय.
    फार दुःखाची गोष्ट नै.

    • @ravichavan8666
      @ravichavan8666 11 днів тому

      As kahi nahi bhawa. Jo shikla to jinkala tech adv. Ambedkar saheb sangat hote.

  • @mohanshirsath6999
    @mohanshirsath6999 16 днів тому +6

    या मध्ये सर्व सामान्य माणसाचे नुकसान होते.राजकारण खूप प्रभाव करताय समाजामध्ये

  • @anirudhasanap8125
    @anirudhasanap8125 15 днів тому +1

    10:54 धनंजय मुंडे यांचा वेगळा वंजारी category करण्यात काही हस्तक्षेप नाही.
    २) कुणबी आरक्षण मागण्याचा अधिकार संविधान ने दिला आणि त्याला विरोध करण्याचा अधिकार संविधानात नाही का.
    ३) आजही गावातील जास्तीत जास्त लोकसंख्या मराठा असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत अनु जाति १ किंवा २ जागा सोडल्यास obc मधुन मराठा आणि खुला प्रवर्गातुन मराठा म्हणजे बाकीच्यांना प्रतीनिधीत्व नाही.
    ४) बीड मधिल सभेमध्ये पाटलांनीच सांगितले होते आता बहीणीला पाडले आता भावाला पाडा.
    सर चुकीला चुकच म्हणा अशी प्रत्येक गोष्टीत पाठराखण केली तर समोरच्याला आपण जे करतोय ते बरोबर वाटेल.
    पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ग्रामविकासमंत्री काळात बीड मध्ये सर्वांना कामे दिली जात न बघता पण मतदान जात बघुनच पडली.
    Views वाढु शकतात पण लोक विभागली जातील अश्या विश्लेषणाने.

  • @shivajilokhande7590
    @shivajilokhande7590 12 днів тому

    बीड मधील मराठा समाजा सोबत आहे महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज सोबत आहे कुणाच्या बापाला घाबराचे नाही

  • @ravindrakshirsagar1834
    @ravindrakshirsagar1834 16 днів тому +10

    Ha vaad agodar navhata.. Yach 1 varshat ka nirman hotoy?

  • @suryakantbangar8843
    @suryakantbangar8843 13 днів тому +2

    बरोबर आहे बोलले सर तुम्ही दोन्ही समाजातील लोकांना बरोबर घेऊन दोन्ही समाजातील लोकांना माहिती करा साहेब

  • @BharatPatil-o2r
    @BharatPatil-o2r 13 днів тому +1

    आमच्या राज्यांनी निर्माण केलेली लोकशाही जे स्वता राजे असतांना जे लोकांच एकाचे आणि नाय निवाडा करायचे ही खरी लोकशाही नाही तर आताची म्हणतात ती लोकशाही.

  • @MSD75136
    @MSD75136 15 днів тому +1

    कपडे जरा-नंगेच फाटणार....छिनाल मायचा जरांगे

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl 15 днів тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, एक निर्भीड व्यक्तिमत्व मगर सर

  • @PopatDhavale-x3p
    @PopatDhavale-x3p 15 днів тому +3

    आशिषसर तुमच्या विचारा प्रती , सामाजिक कार्य प्रती कोटी कोटी प्रणाम पुढील वाटचालीसा पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो राम कृष्ण हरि❤❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 15 днів тому +4

    मनोज जरांगे पाटील हे जातिगत जनगणना करण्यासाठी मोर्चे काढत नाहीत.

  • @PatilP182
    @PatilP182 13 днів тому +1

    Views साठी स्वतःच्या मनाच्या वाढीव गोष्टी सांगून तुमच्यासारखी यूट्यूब चालवणारे महाराष्ट्राचे वातावरण तापवायचं काम करीत आहेत म्हणून मी तुम्हाला unsubscribe केले आहे

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 15 днів тому +1

    खूप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण केले भुजबळ साहेब पहिल्यापासून मराठा विरोधी बोलतात त्यांना फक्त मराठ्यांची मते हवी असता

  • @surykantjadhav823
    @surykantjadhav823 16 днів тому +11

    बरोबर आहे सर 🌹

  • @kuldipboradepatil6250
    @kuldipboradepatil6250 11 днів тому

    👌🏻👌🏻🚩 समर्पक विश्लेषण सर मनःपूर्वक धन्यवाद..! आपण सामाजिक एकोप्यासाठी खूप मोलाचे काम करत अहात रोख ठोक भुमिका मांडत अहात 🚩

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 15 днів тому +3

    स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचा राजकीय स्वार्थासाठी वापर होत आहे.

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 16 днів тому +4

    धनंजय मुंडे यांनी, वाल्मिकी कराड यांनी करोडो रुपये गुंतवणूक करून... मगरपट्टा सिटी मध्ये, पुण्या मध्ये हे सगळे शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे ताई, अजितदादा पवार साहेब यांच्या प्रकल्पात पैसा गुंतवणूक केली आहे की हो राव हे सुरेश धस साहेब यांनी सांगितले आहे की

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 16 днів тому +3

    अगदी बरोबर बोलत आहे मगर सर छान विचार मांडले ❤

  • @yogeshsolunke4379
    @yogeshsolunke4379 15 днів тому +3

    मगर सर छाती वर हाथ ठेऊन सांगा वातावरण कधी पासून बिघडले आहे.

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 15 днів тому +2

      भुजबळ ने विरुद्ध मोर्चे काढले म्हणून...

    • @yogeshsolunke4379
      @yogeshsolunke4379 15 днів тому +1

      @ भुजबळ ने मोर्चा काढले दिसले मला सांग होटल जाळायचे कारण सांग ना. भुजबळ ला जिरंगे सुरुवातीला सभेत अंगावर घ्यायचा ते नाही का दिसले तुला

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 15 днів тому +2

      @@yogeshsolunke4379 ते सगळं नंतर झालं आहे... जबाबदार भुजबळचं आहे..दुसरं कोण आरक्षण मागतोय हयच्या पोटात का दुःखत होतं... जस काय जरांगे ने मागीतल की लगेच मराठयाना भेटनार होतं... क्रिये ची प्रतिक्रिया.

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 15 днів тому

      ​@@yogeshsolunke4379हॉटेल जाळणारेवंजारी होते.. मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी

    • @raghuveerkeskar6518
      @raghuveerkeskar6518 10 днів тому

      जरांगेने सुरुवात केली.

  • @vinodn3258
    @vinodn3258 15 днів тому +12

    मराठा व वंजारी समाजातील संघर्षाचे मूळ only मनोज जरांगे पाटील कारण जातीच नाव घेऊन राजकारण करणे याची सुरुवात जरांगे नीच महाराष्ट्रात केली

    • @suryabhankalane6696
      @suryabhankalane6696 15 днів тому +4

      जरा मागिल दिवस आठवा जातीपातीच राजकारण 'माधव ' पॅटर्न नी पेशवाईच्या वळचणीला राहुन झाली नी डीएनए च खतपाणी घातले.

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 15 днів тому

      जरांगे आरक्षण मागतोय... तुम्हाला त्रास होण्याचे कारण नाही. .जे काय असेल ते संविधाना प्रमाणे होईल... भुजबळ हा माळी समाजाचा आहे जो फक्त 2% आहे पण भुजबळ OBC ला भडकाऊन तेढ निर्माण करतोय....मराठयांना आरक्षण नाही भेटत संसदेत कायदा करे पर्यंत ..तुम्हाला घाबरायच कारण नाही.

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 15 днів тому

      तो फक्त‌ आरक्षण मागत होता..त्याला राजकीय लोकांकडून विरोध का झाला..तेथुनच वातावरण खराब झालय..माधव पॅटर्न राबवणं जरांगे ला विलन बनवणं सगळा खेळ पंतांचा होता..

    • @iUncleScrooge
      @iUncleScrooge 15 днів тому +1

      देशात राजकारण जात व धर्म पाहून होते.. त्यामुळे जातीचं राजकारण करणारे आपणच आहोत कोणी नेता नाही..
      आपण लोक सुधारलो की कोणत्याही नेत्याची जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करण्यास धजावणार नाही..पण आपणालाच असली दळभद्री विचाराची लोक आवडतात..
      उदाहरणार्थ नितेश राणे, योगी आदित्यनाथ

    • @yogeshsolunke4379
      @yogeshsolunke4379 15 днів тому

      @@vinodn3258 आपलीच लाल वाल्यांना मान्य होणार नाही पण आख्या महाराष्ट्राला माहीत आहे कोण जबाबदार आहे.

  • @rajan887
    @rajan887 16 днів тому +4

    एकदम बरोबर विश्लेषण

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd 13 днів тому +2

    मगर सर खरे समाज कारे करणारे आहे

  • @ओबीसी-ङ3थ
    @ओबीसी-ङ3थ 15 днів тому +3

    न्यायासाठी सर्वजण एकत्र आलोत का कोणीतरी आई-बहीणीवर शिवीगाळ करुन त्याला हसुन, ओरडून सपोर्ट करायला..? हे बरोबर आहेत का सर

  • @kalyankhadse4092
    @kalyankhadse4092 11 днів тому

    आपण अगदी खरे बोलत आहात मगर सर....I support you....

  • @uttamraojadhav9716
    @uttamraojadhav9716 14 днів тому +1

    Very nice analysis. Appriciated

  • @bappujaybhay6957
    @bappujaybhay6957 12 днів тому

    या संघर्षाला तुम्ही सुद्धा कारणीभूत आहात सर खूप चुकीच्या गोष्टी सांगता

  • @avinashbhosale4556
    @avinashbhosale4556 16 днів тому +2

    अगदी योग्य विश्लेषण केलं आहे मगर सर

  • @kailasrale5027
    @kailasrale5027 16 днів тому +6

    मगर सर नंबर एक विश्लेषण आपल्याला पटलं बुवा.

  • @Sadashivchandurkar
    @Sadashivchandurkar 13 днів тому +1

    मुख्यमंत्री पदावर मराठा ओबीसी चे लक्ष जाऊ नये कारण मते या दोन समूहाचे आहेत पण cm ya पैकी नाही तर मग काय करायचं यांच्यात भांडण लावून आपण सत्ता भोगायची हा डाव

  • @rammore4761
    @rammore4761 15 днів тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा संतोष आण्णा यांना न्याय भेटला च पाहिजे लडगे जितगे हम सब जरांगे सर्व सामान्य सर्व समाज बंन्धुच्या एकजुटीचा विजय आसो जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 16 днів тому +6

    मगर सर आपण आपल्या परीने समाज प्रबोधन करत रहा.❤

  • @Babaand_25
    @Babaand_25 12 днів тому

    मगर साहेब आपले विश्लेषण अभ्यासपूर्ण. मलाही जास्त समजत नाही पण मला एक सांगायचे आहे ते असे . . .
    मराठा, वंजारी, दलित, मुस्लिम असा कोणताच वाद खऱ्या समाजात नाही हा वाद फक्त राजकारणात आणि सोशल मीडिया वर आहे
    आणि हा सर्व राजकीय नेत्यांनी ठरवून चालवलेला आहे
    त्यांना माहिती आहे की समाज अशा गोष्टीत अडकवला म्हणजे आपण सरकारी तिजोरीतून पैसे उकळायला मोकळे
    सर्व जातीचे लोक शेतकरी असतानासुद्धा कोणता नेता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलतो का?
    कोणत्या सभेत सुरेश धस किंवा धनंजय मुढे किंवा मनोज जरांगे यांनी शेतकऱ्याला भाव द्या असे भाषण केले?
    दुधावर दिले जाणारे अनुदान बंद झाल्यावर कोणत्या नेत्याने आंदोलन केले?
    कोणत्या मीडियाने शेतकऱ्याला दिवसा वीज दिली नाही म्हणून बातम्या दाखवल्या?
    तुम्ही फक्त वरवरचे विश्लेषण करता आणि पुन्हा शेतकऱ्याला गंडवता?
    याचे विश्लेषण करा ना
    मग तुम्हाला सबस्क्राईब करू
    नुसते म्हणता सबस्क्राईब टक्केवारी कमी आहे
    पाहणारी जनता थोडे फार जाणत असेल ना

  • @sampatsarjine1284
    @sampatsarjine1284 15 днів тому +2

    एकच नंबर सर सॅल्यूट तुमच्या विचारांना 🙏🙏

  • @prashantchavan3665
    @prashantchavan3665 16 днів тому

    An in-depth analysis of the whole thing, Great Sir ❤

  • @dattatryapunde6503
    @dattatryapunde6503 3 години тому

    जरांगे ने हा वाद निर्माण केला त्याचा बंदोबस्त केला पाहिजे

  • @BalajiWagh-w1w
    @BalajiWagh-w1w 15 днів тому +2

    Marath vs vanjari ha shanghrch khup juna aahe

  • @avinashnagre5981
    @avinashnagre5981 13 днів тому +1

    तू कशाचा सर आहे तू निव्वळ बातम्या आणतो

  • @ganeshchavan1071
    @ganeshchavan1071 16 днів тому +11

    सर सत्यबोलनारे खुप कमी आहे

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 16 днів тому +4

    राज ठाकरे यांनी सांगितले आहे की 1999 पासून विष कालवा कोण करत आहेत... जाती जाती मध्ये

    • @999dhananjay
      @999dhananjay 16 днів тому +1

      गोपीनाथ मुंडेच्या लॉंचींग साठी rss ने माधव फॉर्म्युला बनवला होता तीच मुहूर्तपेढ होती मराठा वंजारी वैमनस्याची

    • @999dhananjay
      @999dhananjay 16 днів тому +1

      राज ठाकरे स्वतःच्या सोईने सांगतो पूर्ण खर कधीच सांगत नाही

    • @suryabhankalane6696
      @suryabhankalane6696 15 днів тому +1

      १९९९ पासून नव्हे तर पुर्वीपासून शेकडो वर्षांपासून झाली तेही सांगायला हवं.

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 13 днів тому

      ​@@999dhananjayकशामुळे माधव फार्मूला समोर आला याचा विचार करा काही त्रास झाला असेल म्हणूनच ना आपले पवार साहेब बारा भानगडी करायला आणि महाराष्ट्रा मध्ये हिंदू समाजामध्ये फूट करायला अग्रेसर वंजारे यांना तोच देऊन चालणार नाही बाकी बहुजन समाज पण आहेत महाराष्ट्रात

    • @tanajikedar4562
      @tanajikedar4562 12 днів тому

      ​@@999dhananjayत्याच्या अगोदर पासून sp ने केली आहे

  • @mohansawant8779
    @mohansawant8779 15 днів тому +1

    त्यावेळी मराठा समाज झोपलेला होता, जसे पवारांचे सरकार असते वेळी

  • @krishnajadhavjadhavkrishna4837
    @krishnajadhavjadhavkrishna4837 16 днів тому +3

    ऐकच नंबर भाऊ असं खरं सविस्तर चर्चा तर कोनीच बोलत नाही