छत्रपति संभाजी महाराज यांचा खरा इतिहास बाहेर आला पाहिजे त्याकाळच्या बखरकारांनी जाणून बुजून महाराजांविषयी खोटं इतिहास पसरवला आहे त्याला मिटवला पाहिजे 🙏🏻
सर, तुम्ही फार महत्वाचे कार्य करत आहात. आजच्या आणि पुढच्या पिढीला महाराजांचा खरा इतिहास त्यामुळे समजणार आहे. इतिहासात तुमचेदेखील महत्वाचे स्थान वाटू लागले आहे. तुमच्या कार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
विश्लेषण वस्तुनिष्ठ व साधार आहे. शिवरायांच्या स्वभावातील शेवटच्या क्षणापर्यंत संयम अतुलनीय वाटतो. शिवाय नसताच खानाने वार केला तर शिवरायांनी काय केले असते अशी शंका उगीचच येवून जाते. कारण आपण सांगितलेल्या कारणांमुळे महाराज त्याचा खात्मा करणारच हे निश्चित होते. असो, एकदम छान व्हीडीओ. अभिनंदन!
शिवाजी महाराजांनी त्याला हवी असलेली संधी कशी द्यायची आणी आपण त्याचा कसा वध करायचा याचं नियोजन पाहून महाराज काय होते याची कल्पना सुद्धा.करू शकत नाही. आणी धाडस पण केवढं केल बापरे...आपला जन्म तेव्हा झाला असता तर त्यांना पाहूनच आपल जीवन धन्य झाले असते....जय शिवराय ....आणी सर तुम्ही सुद्धा खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आपला ऋणी आहे.
अप्रतिम, खूप छान.. छत्रपती शिवाजी महाराज जगात एकमेव, अद्भुत , निष्कलंक धर्म सहिष्णू , लोकाभिमुख कल्याणकारी अशे व्यक्तिमत्वहोते.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...
आदरणीय सर, आपणास शिवछत्रपती शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...जय शिवराय🚩🚩🚩आपणास बघून, आपले एकूण आपले मावळे कसे असतील याचा प्रत्यय आजच्या युगातही येतो. आपला हा व्हिडिओ शिवप्रताप दिनी एकणे हे माझे सुभाग्य....
जय शिवराय असे पुराव्यानिशी समजून कोणीही सांगितले नाही आपले आभार आणि धन्यवाद कुलदैवत आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो आई जगदंबेच्या कृपेने आपणस उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ओम श्री गुरुदेव दत्त प्रभूंचीं छत्रछाया आपल्या सह सर्वांवरच सदैव राहो
🚩 जगदंब 🚩 सर, आम्ही तुमच्या सविस्तर अभ्यासाचा तसेच मोठ्या प्रमाणातील प्रश्नांचा झाला अभ्यास याचा सर्वात वरती, आपल्या छत्रपती शिवरायांच्याबद्दल प्रचंड आदर लक्षात येईल. त्याच ओळीत आम्ही तुम्हाला प्रतिसाद देत आहोत. ....सुनील सोनवणे (मंबाजी नाईक पानसरे सोनवणे हवालदार यांची तेरावी पिढी - किल्ले प्रतापगड)
सर, अतिशय सखोल आणि तर्कसंगत विवेचन केले आहे आपण, 🙏🙏🙏 शिवरायांच्या सर्व मोहीम, चढाया आणि राजकारण कुशलता वाखाणण्याजोगी तर आहेच शिवाय खूप रोमांचक आहे. आपले सादरीकरण उत्तमच आहे. खूप छान, धन्यवाद!!
खूप खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती आहे सर. सर्व व्हिडीयो पाहिले मी आणि अक्षरक्ष थक्क झालो. काहीच माहिती नसलेला शिवकालात ईल खरा इतिहास ज्ञाता झाला. थक्क झालो मी सखोल अभ्यास, ज्ञान आणि संशोधन यामुळे. खूप खूप आभार सर.
छत्रपती शिवाजी महाराज हे तर महादेवाचे अवतार होते असेच मला नेहमी वाटते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई,माता जिजाऊ,महाराज शहाजीराजे यांना परमेश्वरानेच पृथ्वीवर पाठवले असेल. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर ना केवळ भारत,पण म्यानमार,लाओस, कंबोडिया, व्हिएटनाम हे सर्व देश इस्लामी झाले असते लायनीने आणि अरब देश ते इंडोनेशिया पर्यंत अखंड इस्लामी राज्य आणि इस्लामी प्रजा असली असती. केवळ आणि केवळ छत्रपती शिवरायांमुळे आपण वाचलो आहोत आणि जगाच्या नकाशात भारत, म्यानमार,लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम इत्यादी देशांत हे इस्लामी प्रभाव मुक्त देश अस्तित्वात आहेत
ll प्रभू श्री रामचंद्र अयोद्याचे राजा यांनी रावणाचा वध केला,म्हणून ते आपल्यासाठी प्रभू झाले, ll भगवान श्री कृष्ण मथुराचे राजा यांनी कंसाचा वध केला म्हणून ते आपल्यासाठी भगवान झाले ll श्री श्री श्री छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे (दख्खनचे) राजा यांनी अफजल खानाचा वध केला म्हणून ते आपल्यासाठी दैवत झाले ll जय जिजाऊ जय शिवराय
निश्चित. पण त्या टाळीचा फास बनवून शत्रू च्या नरडा अवळणारे देखील श्रेष्ठ! छत्रपती श्री शिवराय यांना या मोहिमेत वकील म्हणून लाभलेले ब्राह्मण "बोकील" हे टाळ घालणाऱ्या पेकीच होते.
मी धन्य झालो या महाराष्ट्राच्या पावन भूमीवर जन्माला एवून ज्या ठिकाणी शिवरायां सारख्या राजांच्या रक्ताचे थेंब सांडून ही भूमी पावन झाली जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
अती सुंदर 👌🙏... विडिओ च्या शेवटी सर तुम्ही म्हणता की... हा विडिओ बघून तुम्हाला काय वाटते.. सर सांगू इच्छितो की... तुमच्या अभ्यासावर आम्ही प्रतिक्रिया द्यायला आम्हाला तुमच्या पेक्षा जास्त अभ्यास करावा लागेल तेव्हाच ते शक्य आहे... आणी ते आमच्या कडून शक्य नाही 🤣🤣🤣🙏🙏🙏🙏
खानाला ठारच मारणे हे अपरिहार्य होते .अशी संधी वारंवार मिळणे अवघड होते .महाराजांनी मेहनतीने त्याला जावळीच्या जंगलात खेचून आणले होते ते काय त्याला असाच सोडणं शक्यच नव्हते .अतिशय सूत्रबद्धतेने रचलेला डाव फुकट जाऊ देणं योग्य नव्हते.म्हणूनच त्याला शेवटपर्यंत झुलवत ठेऊन अखेरच्या क्षणी जीवघेणा वार टाकण्याची खबरदारी महाराजांनी घेतली, त्यासाठी जीवावर उदार होऊन ते त्या क्रूर ,कपटी नराधमाला स्वतः भेटायला तयार झाले. ह्यातून त्यांचे अफाट शौर्य आणि कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो . धन्य ते महाराज ! एवढंच म्हणणं आपल्या हाती रहातं .
सर,छत्रपति संभाजी राजे,यांच्या बरोबर असलेले,कवी कलश यांच्या बद्दल माहितीपूर्ण व्हिडिओ करावा,संभुराजे आणि त्यांचे मैत्री पलीकडचे नाते याबाबत माहितीपूर्ण मिळावी 🙏
छ्त्रपती संभाजी महाराज यांचा ही इतिहास जगासमोर आणावा
❤😊😊
hoy
छत्रपति संभाजी महाराज यांचा खरा इतिहास बाहेर आला पाहिजे त्याकाळच्या बखरकारांनी जाणून बुजून महाराजांविषयी खोटं इतिहास पसरवला आहे त्याला मिटवला पाहिजे 🙏🏻
तो दैत्य होता दैत्याला ठार मारणे हेच
@@ArvindKadu-gw5xo तुमच्यासारख्या मुघलांच्या आवलादींसाठी ते काळच होते
शिवाजी महाराजांकडे सहनशीलता व संयम हे दोन गुण आपल्याला पाहायला मिळतात... अप्रतिम विश्लेषण भोसले सर 🙏
नेटका आणि प्रभावशाली शब्दप्रपंच....❤
सर, तुम्ही फार महत्वाचे कार्य करत आहात. आजच्या आणि पुढच्या पिढीला महाराजांचा खरा इतिहास त्यामुळे समजणार आहे. इतिहासात तुमचेदेखील महत्वाचे स्थान वाटू लागले आहे. तुमच्या कार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
भगवान श्रीकृष्णानंतर त्यांचा आदर्श ठेऊन वर्तन करणारे फक्त शिवाजी महाराज l
प्रचंड उत्कृष्ट विश्लेषण केले आहे महाराज संयमाचा महामेरू होते तुम्हाला धन्यवाद
आजच्या युगातसुद्धा अफजलखानाच्या विचारांची भरपूर माणसं आहेत हे सुद्धा ओळख ओळखा
सर खूप छान , शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आपण सांगत आहात, जगासमोर मांडतात आपले मनस्वी धन्यवाद..
सबळ पुराव्यासह माहीती नेहमीप्रमाणेच छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलाय धन्यवाद
अतिशय उत्तम आणि तर्कशुद्ध मांडणी!
विश्लेषण वस्तुनिष्ठ व साधार आहे. शिवरायांच्या स्वभावातील शेवटच्या क्षणापर्यंत संयम अतुलनीय वाटतो. शिवाय नसताच खानाने वार केला तर शिवरायांनी काय केले असते अशी शंका उगीचच येवून जाते. कारण आपण सांगितलेल्या कारणांमुळे महाराज त्याचा खात्मा करणारच हे निश्चित होते. असो, एकदम छान व्हीडीओ. अभिनंदन!
इतिहासात जर-तर ला स्थान नसते. जर असते तर खूप काही तर्क करता आले असते.
शिवाजी महाराजांनी त्याला हवी असलेली संधी कशी द्यायची आणी आपण त्याचा कसा वध करायचा याचं नियोजन पाहून महाराज काय होते याची कल्पना सुद्धा.करू शकत नाही. आणी धाडस पण केवढं केल बापरे...आपला जन्म तेव्हा झाला असता तर त्यांना पाहूनच आपल जीवन धन्य झाले असते....जय शिवराय ....आणी सर तुम्ही सुद्धा खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आपला ऋणी आहे.
अप्रतिम, खूप छान.. छत्रपती शिवाजी महाराज जगात एकमेव, अद्भुत , निष्कलंक धर्म सहिष्णू , लोकाभिमुख कल्याणकारी अशे व्यक्तिमत्वहोते.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...
आदरणीय सर, आपणास शिवछत्रपती शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...जय शिवराय🚩🚩🚩आपणास बघून, आपले एकूण आपले मावळे कसे असतील याचा प्रत्यय आजच्या युगातही येतो. आपला हा व्हिडिओ शिवप्रताप दिनी एकणे हे माझे सुभाग्य....
अप्रतिम, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
खुप खूप खूप खूप च छान माहिती शेयर केली आहे आणखी असे च वीडियो बनवून माहिती द्यावी तरच आजच्या पीढ़ी ला खर सत्य कळेल खुप खुप आभार 🙏🙏🙏🙏🙏
प्रवीण सर, खूपच छान इतिहास उलगडून सांगता आपण..... 😊
खूप छान वाटलं.....😊
शिवरायांचा अतिशय सुरेख गुणाचे विवेचन ऐकायला मिळाले .... धन्यवाद सर
तारकिक रीतीने अगदी छान आणि रास्त.
सुंदर विश्लेषण आणि उत्कृष्ट संचालन 👏
Sir, you are awesome. I love you historically accurate explanations.
जय शिवराय असे पुराव्यानिशी समजून कोणीही सांगितले नाही आपले आभार आणि धन्यवाद कुलदैवत आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो आई जगदंबेच्या कृपेने आपणस उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ओम श्री गुरुदेव दत्त प्रभूंचीं छत्रछाया आपल्या सह सर्वांवरच सदैव राहो
फार छान सांगितलेत,
धन्यवाद
🙏
🚩 जगदंब 🚩 सर, आम्ही तुमच्या सविस्तर अभ्यासाचा तसेच मोठ्या प्रमाणातील प्रश्नांचा झाला अभ्यास याचा सर्वात वरती, आपल्या छत्रपती शिवरायांच्याबद्दल प्रचंड आदर लक्षात येईल. त्याच ओळीत आम्ही तुम्हाला प्रतिसाद देत आहोत. ....सुनील सोनवणे (मंबाजी नाईक पानसरे सोनवणे हवालदार यांची तेरावी पिढी - किल्ले प्रतापगड)
सर, अतिशय सखोल आणि तर्कसंगत विवेचन केले आहे आपण, 🙏🙏🙏
शिवरायांच्या सर्व मोहीम, चढाया आणि राजकारण कुशलता वाखाणण्याजोगी तर आहेच शिवाय खूप रोमांचक आहे.
आपले सादरीकरण उत्तमच आहे. खूप छान, धन्यवाद!!
जय शिवराय खूप अप्रतिम आणि लोकांना पटवून देण्यासारखे खूप चांगल्या प्रकारे आपण समजून सांगता त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत धन्यवाद
साहेब आम्ही आपल्या अभ्यासू आणि साधार इतिहास लेखन -शुद्धी कार्यास सलाम करतो... आम्ही आपले ऋणी आहोत 🙏
Superb. Braveheart Chhatrapati Maharaj. Jay Hind Jay Bharat
शिवाजी महाराजांच्या संयमाबद्दल आपण जे सांगितले ते ऐकून मन भारावून गेले. खूप छान विडिओ.
खूप छान विश्लेषण नमस्कार सर जय श्रीराम जय शिवराय
खूप खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती आहे सर. सर्व व्हिडीयो पाहिले मी आणि अक्षरक्ष थक्क झालो. काहीच माहिती नसलेला शिवकालात ईल खरा इतिहास ज्ञाता झाला. थक्क झालो मी सखोल अभ्यास, ज्ञान आणि संशोधन यामुळे. खूप खूप आभार सर.
धन्यवाद सर खूपच अप्रतिम अभ्यास अप्रतिम निरक्षण अभ्यासू संशोधन वेगवेगळे विविध पैलू पार्श्वभूमी सर,,,,
अभ्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद सरजी.
धन्यवाद सर, खुप छान माहिती दिली आहे आपण
अतिशय सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 😊
छत्रपती शिवाजी महाराज हे तर महादेवाचे अवतार होते असेच मला नेहमी वाटते
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई,माता जिजाऊ,महाराज शहाजीराजे यांना परमेश्वरानेच पृथ्वीवर पाठवले असेल.
जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर ना केवळ भारत,पण म्यानमार,लाओस, कंबोडिया, व्हिएटनाम हे सर्व देश इस्लामी झाले असते लायनीने आणि अरब देश ते इंडोनेशिया पर्यंत अखंड इस्लामी राज्य आणि इस्लामी प्रजा असली असती.
केवळ आणि केवळ छत्रपती शिवरायांमुळे आपण वाचलो आहोत आणि जगाच्या नकाशात भारत, म्यानमार,लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम इत्यादी देशांत हे इस्लामी प्रभाव मुक्त देश अस्तित्वात आहेत
निव्वळ अप्रतिम विश्लेषण, धन्यवाद
जयशिवराय जय श्रीराम आणि प्रवीणसरांना चरणस्पर्श
नक्कीच हा व्हिडीओ आवडला ,खरा इतिहास कार
खुप सुंदर
अप्रतिम विष्लेशन सर जी 👌👌🙏🙏🌹🌹
आमच्या राजाच्या गुणांना तोड नाही, आपल्या शब्द शैलीला ही तोड नाही साहेब 🙏🚩
अप्रतिम माहिती दिली आहे.
जय शिवराय सर अतिशय महत्त्वपूर्ण मौलिक माहिती
सर, खूप सुंदर विवेचन केले आहे.
👌सुंदर माहिती सर 🙏
खूप छान व महत्त्वपुर्ण माहिती दिली...
व्हिडिओ च्या शेवटी महाराजांचा संयम खूप चांगल्या शब्दात मांडला आहे ...जय शिवराय 🙏🙏
Jay shivray khup chan mahiti ani prabhavshali bhasha shaili
खरच खुप छान माहिती दिली 🎉
खूप छान विश्लेषण 👌🏼👌🏼
🙏जय शिवराय🙏
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या" आयुष्यावर लिहिलेले प्रामाणिक पुस्तकांची नावे हावी आहेत
खूपच छान माहिती दीलीत साहेब तुम्ही 👌👌
🎉 नेहमीप्रमाणे अप्रतिम 🎉
अतिशय सुंदर माहिती
सुंदर विवेचन
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय शंभुराजे.सर
Khup mast sangitle...
ll प्रभू श्री रामचंद्र अयोद्याचे राजा यांनी रावणाचा वध केला,म्हणून ते आपल्यासाठी प्रभू झाले, ll भगवान श्री कृष्ण मथुराचे राजा यांनी कंसाचा वध केला म्हणून ते आपल्यासाठी भगवान झाले ll श्री श्री श्री छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे (दख्खनचे) राजा यांनी अफजल खानाचा वध केला म्हणून ते आपल्यासाठी दैवत झाले ll जय जिजाऊ जय शिवराय
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai
अप्रतिम विश्लेषण
निष्कलंक विजय... किती वास्तव शब्द 🙏
संयम म्हणजे काय...... याची व्याख्या आज मिळाली. आभार
खूप सुंदर , सर .🙏🙏
अप्रतिम सर
खूप छान माहिती 🙏
साहेब तुम्हला मना पासुन वंदन
1 number 👍
Zabardast A1
👍 🌺
❤❤❤❤❤❤
Ramkrishna Shinde agdi Khari mahiti dili. Jay Shivray!
❤ छान माहिती दिली.
खूपच छान❤
Thank you sir👌👏👏👏🔥🚩🚩🚩
जय भवानी जय शिवराय! 🙏🙏🚩🚩
धर्मासाठी टाळ कुटणाऱ्यापेक्ष्या धर्मासाठी तलवार चालवणारे श्रेष्ठच आहेत.
निश्चित. पण त्या टाळीचा फास बनवून शत्रू च्या नरडा अवळणारे देखील श्रेष्ठ! छत्रपती श्री शिवराय यांना या मोहिमेत वकील म्हणून लाभलेले ब्राह्मण "बोकील" हे टाळ घालणाऱ्या पेकीच होते.
आप आपल्या जागी दोन्ही च महत्व आहे.
धन्य धन्य ते शिवराय, परत होणे नाही
मी धन्य झालो या महाराष्ट्राच्या पावन भूमीवर जन्माला एवून ज्या ठिकाणी शिवरायां सारख्या राजांच्या रक्ताचे थेंब सांडून ही भूमी पावन झाली
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
धन्यवाद.
खुप सुंदर विश्लेषण सर 🚩😇
अप्रतिम 👍👍🙏🙏
जय शिवराय ❤
❤जय जगदंबा ❤
अती सुंदर 👌🙏... विडिओ च्या शेवटी सर तुम्ही म्हणता की... हा विडिओ बघून तुम्हाला काय वाटते.. सर सांगू इच्छितो की... तुमच्या अभ्यासावर आम्ही प्रतिक्रिया द्यायला आम्हाला तुमच्या पेक्षा जास्त अभ्यास करावा लागेल तेव्हाच ते शक्य आहे... आणी ते आमच्या कडून शक्य नाही 🤣🤣🤣🙏🙏🙏🙏
बरोबर
महाराज परत या.
जुलमी शासकीय यंत्रणे पासुन सुटका करा.,🙏
छान मांडणी.
👌👌👌👏👏👏👍👍👍जय महाराष्ट्र धर्म 🙏🙏🙏🚩🚩🚩💐💐💐
अफजल वध अजून सविस्तर मोठा होतो व आकलन पूर्ण होतोय
खानाला ठारच मारणे हे अपरिहार्य होते .अशी संधी वारंवार मिळणे अवघड होते .महाराजांनी मेहनतीने त्याला जावळीच्या जंगलात खेचून आणले होते ते काय त्याला असाच सोडणं शक्यच नव्हते .अतिशय सूत्रबद्धतेने रचलेला डाव फुकट जाऊ देणं योग्य नव्हते.म्हणूनच त्याला शेवटपर्यंत झुलवत ठेऊन अखेरच्या क्षणी जीवघेणा वार टाकण्याची खबरदारी महाराजांनी घेतली, त्यासाठी जीवावर उदार होऊन ते त्या क्रूर ,कपटी नराधमाला स्वतः भेटायला तयार झाले. ह्यातून त्यांचे अफाट शौर्य आणि कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो .
धन्य ते महाराज ! एवढंच म्हणणं आपल्या हाती रहातं .
पुराव्यावरून सिद्ध होते तेच सत्य असते. बाकी अंदाज करायला सर्वजण मोकळेच आहेत
सर,छत्रपति संभाजी राजे,यांच्या बरोबर असलेले,कवी कलश यांच्या बद्दल माहितीपूर्ण व्हिडिओ करावा,संभुराजे आणि त्यांचे मैत्री पलीकडचे नाते याबाबत माहितीपूर्ण मिळावी 🙏
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
धन्यवाद
जय शिवराय
मराठ्यांत पोटजाती आणी उपजाती आहेत का नाहित जर असतील तर किती आहेत व ते कोणत्या आहेत !
Saheb tumhi konte document cha aadhar ghet aahat.?
Amahala pan wachayala aawadatil te documents
Sir ek request ahe hindi madhe hi video banava
आजदेखील मराठा प्रथम वार करीत नाही.
👌👌🙏🙏🚩🚩जय शिवराय
प्रसंगाची अत्युच्च समिक्षा
जय शिवराय 🙏🚩
भोसले सर रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्या संबंधांवर एक व्हिडिओ बनवा
कवी कलश बद्दल सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ बनवावा. 🙏🙏🙏