अडाणी पोटदुखीचे पोस्ट मॉर्टेम! राजांच्या पत्रांमधून!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @ravindratak5692
    @ravindratak5692 2 місяці тому +31

    छत्रपती शिवाजी महाराजांचा न्याय कायमच सदरक्षणाय व खलनिग्रणाय असाच होता जो पुराव्यानिशी तुम्ही भोसले साहेब लोकांसमोर आणतात धन्यवाद

  • @sachinpatil3458
    @sachinpatil3458 Місяць тому +21

    मुधोळ शहरात श्री शिवरायांचा भव्य पुतळा आहे....
    आणि घोरपडे लोक इतर सर्व लोकांनबरोबर शिवजयंती उत्साहात साजरी करतात 🚩🚩
    .

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Місяць тому +6

      हो. मी मुधोळला अनेकदा गेलेलो आहे

    • @atharvamarne9187
      @atharvamarne9187 Місяць тому +2

      Karan Ghorpade he chhatrapatin chi bhauki, Baji nantar che sarva Raje Ghorpade he nishtene sevet hote

    • @ashokgaikwad8469
      @ashokgaikwad8469 Місяць тому +1

      मुधोजी घोरपडेना मारल्यानंतर त्याचे वंशज स्वराज्यात सामील झाले होते

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 2 місяці тому +32

    पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचे विश्लेषण केलेत त्याबद्दल आपले धन्यवाद सर🙏🙏

  • @maheshbhopale2070
    @maheshbhopale2070 Місяць тому +4

    खूप सूक्ष्म इतिहास प्रस्तुत केला आपले धन्यवाद सर!

  • @subraokatwate6047
    @subraokatwate6047 2 місяці тому +13

    द ग्रेट भोसले साहेब आपण जो कांही खरा खुरा शिवरायांचा इतिहास समजून सांगतात तो पण प्रत्यक्षात पुरावा देऊन तुम्हाला शतशः प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी

  • @govindsane6183
    @govindsane6183 Місяць тому +6

    भोसले व घोरपडे हे एकच कुळ आहे पण तरीही महाराजांनी कठोर निर्णय घेतला.

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 2 місяці тому +13

    जय शिवराय, जय जिजाऊ आणि धन्य तो महाराष्ट्र देश जिथे मी राहतो 🙏

  • @avinashdattatray4847
    @avinashdattatray4847 Місяць тому +3

    अतिशय सुंदर विश्लेषण ❤

  • @ANILRPATIL-fp9cj
    @ANILRPATIL-fp9cj Місяць тому +4

    इतिहासाचा प्रामाणिक अभ्यास करून नेहमी तुम्ही सत्यच मांडत असता त्यामुळे तुमच्या शिवप्रेम आणि त्यासाठी आवश्यक असे योग्य प्रयत्ना बद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! 🌷🙏

  • @sameerajgaonkar23
    @sameerajgaonkar23 2 місяці тому +7

    One of the most trust worthy , and most knowledgeable historians on the internet .. in depth analysis , detailed explanation and most importantly ... Can keep himself out of the narrative .. just shares the facts ,figures and displayed the entire document .. must follow , should visit again and again .. a treasure on Indian recent history in general and indepth analysis on maratha history in perticular ..! RESPECT

  • @sandeshmalwade2562
    @sandeshmalwade2562 2 місяці тому +9

    धन्यवाद सर . आपला इतिहास अभ्यास अति शय प्रचंड आहे . असे थोर विचारवंत आहेत या जगात . इतर अभ्यासू इतिहास संशोधक यांनी त्याच्या चिकित्सक तात्वीक असावे . सर .पुर्न नमस्कार आपल्या इतिहास संशोधनाबाबत आपली भेट व्हावी ही मनःपूर्वक इच्छा .

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 2 місяці тому +11

    खरा इतिहास जनते समोर आला.आभार आणखी धनयवाद

  • @SaurabhChaturbhuj
    @SaurabhChaturbhuj 2 місяці тому +21

    क्षत्रीयकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती की जय ❤❤ जय महाराष्ट्र जय भवानी

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 місяці тому +2

      ❤❤❤

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 2 місяці тому +3

      गोब्राह्मण प्रतिपालक

    • @AveragepoliticsEnjoyer
      @AveragepoliticsEnjoyer Місяць тому

      Shudra history madhe ahe brahmmin che gulam

    • @arvindbagde3161
      @arvindbagde3161 Місяць тому +1

      ​@@KD-ug6ibकृष्णाजी भास्कर कुलकर्णी ब्राह्मण संहारक.

  • @chhatrapatimaza8750
    @chhatrapatimaza8750 17 днів тому +1

    Mi tumcha khup fan aahe sir❤❤

  • @sanjaybansode240
    @sanjaybansode240 Місяць тому +5

    खूप छान विश्लेषण. धन्यवाद सर

  • @prakashkute6416
    @prakashkute6416 2 місяці тому +3

    अतिशय अभ्यासपूर्ण व सांगोपांग माहिती व सत्यशोधक व्हिडिओ.
    काही बखरकारांनी वा मागाहून मुद्दाम खोडसाळपणे केला हे उघडच आहे.

  • @ganeshtakale3120
    @ganeshtakale3120 Місяць тому +3

    खूप महत्वाची माहिती आपल्या कडून मिळत आहे

  • @SanjayKale-z4i
    @SanjayKale-z4i Місяць тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @rushilande4589
    @rushilande4589 Місяць тому +4

    अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण ❣️🚩
    खरचं खुप छान सर 👌🏻🧡❤️

  • @vishwas0902
    @vishwas0902 11 днів тому

    साहेब, महाराजांवर अकारण लागू पाहिलेल्या लांच्छ्नाचा बुरखा आपण पुराव्यानिशी फाडलात. आपल्या इतक्या खोलवर अभ्यासाचा आम्हास अभिमान वाटतो आणि आपल्या महाराजांवरच्या प्रेमाची सुद्धा प्रचिती येते. आपल्या या विधायक कार्यास आमच्या शुभेच्छा. आपला प्रत्येक व्हिडीओ आम्ही मनापासून बघतो...

  • @PandurangDhide-xv4xs
    @PandurangDhide-xv4xs Місяць тому +3

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏kolwan pune mulshi

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 2 місяці тому +3

    खूप छान माहिती दिलीत, आज महाराष्ट्रात जे बाजी घोरपडे वावरत आहे त्यांना हा लेख लागू पडतो.

  • @rishabhmishra6698
    @rishabhmishra6698 2 місяці тому +4

    Hare Krsna, Praveen Sir Very nice interpretation of Shivaj’s history

  • @ranjeetghorpade458
    @ranjeetghorpade458 2 місяці тому +3

    छान माहिती सर जी....
    होय मुस्तफाखानाने दोघांमधील वादाचा फायदा घेतला...

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 Місяць тому

    घोरपडे हे शिवरायांचे भाऊबंद होते। बहामनी सुलतानाने खेळण्याच्या किल्ल्यावरील पराक्रमाने खुश होऊन ते नाव दिले। ते पत्र घोरपड्यांच्या इतिहासाच्या पुस्तकात आहे।

  • @themarathaman5121
    @themarathaman5121 Місяць тому +1

    अप्रतिम विश्लेषण ! खूप खूप धन्यवाद !

  • @abc39722
    @abc39722 2 місяці тому +2

    अतिशय स्तुत्य काम आहे आपले, सर.

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 2 місяці тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय सत्यशोधक सर🚩🚩

  • @shrirangjadhav8693
    @shrirangjadhav8693 2 місяці тому +3

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात असा घाण विचार सुध्दा आला नसेल

  • @VishalJadhav-mw4wp
    @VishalJadhav-mw4wp 2 місяці тому +12

    छत्रपती संभाजी महाराज कसे पकडले गेले याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा...

  • @dattapagade8813
    @dattapagade8813 Місяць тому +2

    जय हो शिवराय

  • @SanjayChalke-x1s
    @SanjayChalke-x1s 2 місяці тому +1

    खूप खूप छान माहिती दिलीत....... धन्यवाद !!

  • @arunpatil8064
    @arunpatil8064 Місяць тому +1

    Thanks for the analysis. Jay SHIVAJI.

  • @samadhanpagar4876
    @samadhanpagar4876 Місяць тому +1

    Jay shivray

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 2 місяці тому +3

    शिवरायांच्या वर लागलेला खूप मोठा आरोप आज आपण खोडून काढला माझे शिवराय आज दोष मुक्त केलेत या बद्दल अनंत धन्यवाद 🙏

  • @Rajashree-4
    @Rajashree-4 2 місяці тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤🚩

  • @yasha6931
    @yasha6931 2 місяці тому +1

    1 number Saheb 👍

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 2 місяці тому +1

    खूप सुंदर माहिती 👌👌🙏🙏🚩🚩जय शिवराय

  • @praveendeshmukh1106
    @praveendeshmukh1106 Місяць тому +1

    Bohot kooob

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 26 днів тому

    🚩🚩भोसले साहेब तुम्ही शिवाजी महाराजांचे बखर व तुमचा अभ्यास व माहिती याचे एकत्रिकरण करून तुमच्या भाषेत सध्याच्या मराठी भाषेत रूपांतर करून नवीन पिढीला समजलं असं नवीन शिव आत्मचरित्र तयार करा 🚩
    🙏

  • @dhananjayjawalekar109
    @dhananjayjawalekar109 2 місяці тому +2

    Comparative analysis of historical resources , thanks

  • @subhasharadhye4618
    @subhasharadhye4618 2 місяці тому +1

    भोसलेजी, तुमच्या अभ्यासाला सलाम।।

  • @tusharmodak959
    @tusharmodak959 Місяць тому +1

    Jai shivray

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 2 місяці тому +7

    पुत्र व्हावा ऐसा...जयाचा त्रैल्योकी झेंडा...🚩
    ⚔️🚩जय भवानी! जय शिवराय!!🚩⚔️
    सर, धन्यवाद.🙏

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 2 місяці тому +1

    खुपच छान ❤❤

  • @Don_Killuminati
    @Don_Killuminati 2 місяці тому +2

    छ्त्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 2 місяці тому +2

    पुन्हा एकदा पुराव्याणीशी 🙏🚩

  • @arunshinde6975
    @arunshinde6975 Місяць тому +1

    जय शिवराय!जय हिंद!जय श्रीराम!

  • @popatchand5808
    @popatchand5808 Місяць тому +2

    सर, तुम्ही शिवाजी व संभाजी महाराजांवर एक पुस्तकं लिहाच ही विनंती.

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh6081 Місяць тому +2

    Atishay Pramanik Utkrust vivechan🎉

  • @शिवभक्तविजयराज

    जय शिवराय

  • @sachinborade6579
    @sachinborade6579 2 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 2 місяці тому +3

    सर, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवरील अभ्यासपूर्ण विवेचन तर करतच रहावे, पण आता त्याचबरोबर धर्मरक्षक-स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यादेखील जीवनावरील विविध घटनांचे विवेचन करावे, ही कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे. कारण त्यांचा इतिहासदेखील पुराव्यानिशी आणि वास्तववादी अद्याप कुणी नीटपणे लिहिला नाही. त्यामुळे तुम्ही वस्तुस्थिती सांगू शकाल, असा एकमेव आशेचा किरण आहे.

  • @deepakjagtap3259
    @deepakjagtap3259 Місяць тому +1

    Very good analysis

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 місяці тому +1

    जय शिवराय.सर

  • @sudhirnanajkar8251
    @sudhirnanajkar8251 2 місяці тому +6

    शिवरायांच्या मृत्यूला नेमकं कोण करणीभूत होतं आणि का हे पुराव्यानिशी सांगा हा व्हिडिओ एकदा बनवावा

  • @sourabhsonawale2766
    @sourabhsonawale2766 Місяць тому +1

    खुप मस्त

  • @abrahamkamble6915
    @abrahamkamble6915 21 день тому +1

    रायगडाची माहिती देणारे व प्रतापगड
    पन्हाळा गड यांची माहिती देणारे पुस्तक आहे का सर कृपया

  • @vitthalpatil9241
    @vitthalpatil9241 Місяць тому +1

    JAI CCHATRPATI RAJE SHIVRAI❤

  • @anilpatole-mj6li
    @anilpatole-mj6li 2 місяці тому +1

    I BELIEVE IN RAJA SHIV CHATRAPATI IS ONLY THE TIME TRUSTED AND QUALITY OF MORAL ETHICS AND DISCIPLINE WHICH WAS EDUCATED BY MATA JIJAU.THANK YOU BHOSALE SIR SALUTE YOUR WORK FOR PULL OUT RIGHT HISTORY FOR FUTURE ONE ...🙏🚩🚩

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 2 місяці тому +2

    Chhatrapati shivaji maharaja

  • @anish8799
    @anish8799 2 місяці тому +81

    मराठ्यांच्या बंगाल मोहिमांवर बरेच लोक प्रश्न उठवतात, चूकीचा इतिहास सांगतात. कृपया यासंबंधी विडिओ बनवा.

    • @AbhishekRajput-np5mc
      @AbhishekRajput-np5mc 2 місяці тому

      नागपूरकर भोसल्यांच्या हा पराक्रम आहे
      महाराष्ट्र पुराण नावाचा ग्रंथ बंगालीत लिहिला गेला आहे.
      या मराठ्यांच्या अत्याचामुळे मराठ्यांना इतिहासात दक्षिणेतील मंगोल अशी कुख्यात उपाधी लागली.

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo 2 місяці тому +4

      धन्यवाद प्रवीणजी भोसले

    • @oppophone5652
      @oppophone5652 2 місяці тому

      @@ArvindKadu-gw5xo \\
      ⅞⅞

    • @luckyrg95
      @luckyrg95 2 місяці тому +3

      कोणते प्रश्न? मुघल साम्राज्याचा ह्रास या पुस्तकात जदुनाथ सरकार सांगत होते ते वाचून मला तर फार बरं वाटलं

    • @rajes6392
      @rajes6392 2 місяці тому

      ​@@luckyrg95आभारी आहे.
      सदर पुस्तकाची pdf google केल्या नंतर मिळाली.
      Sahitya.Marathi.gov.in या वेबसाईट वर आहे.

  • @santoshkoli326
    @santoshkoli326 20 днів тому +1

    जय शिवराय
    किल्ले रांगणा उर्फ प्रसिद्धगड या दुर्गाबद्दल माहिती असणारे आपल्या कडे पुरावे आहेत काय.? किंवा असे पुरावे कोठे मिळतील...
    तसेच किले रांगणा किल्ल्यावर ज्या समाधी आहेत..त्या कोणाच्या आहेत..या बद्दल आपल्याकडे काही माहिती आहे काय..असेल तर ती आम्हला भेटेल काय...

  • @MohanDhenge
    @MohanDhenge 2 місяці тому +2

    सर,छत्रपती शिवाजी महाराज हयांच्यावरील संपूर्ण इतिहास, असे पुस्तकं कोणते व ते कसेमीळेल, ते कळवा. धन्यवाद,

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 Місяць тому +3

    महाराजांना व शंभूराजांना विरोध आणि बदनाम करण्यात आलेला एक हलकट कारस्थान असंच म्हणावं लागेल

  • @bhartighare4864
    @bhartighare4864 Місяць тому +1

    घारे परिवाराचा इतिहास संशोधन करून दिल्यास बरे.

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 Місяць тому +1

    🎉 नमस्कार सर.

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 2 місяці тому +3

    Hello Pravin Sir,
    Baji Ghorpade's descendants namely Krishnaji Ghorpade & Hanumantraav Ghorpade served Rajaram Maharaj aa I've read somewhere. In the tussle between Santaji and Dhanaji, they sided with Dhanaji and were granted jagird by Rajaram maharaj. Please elaborate on this (descendants on Baji Ghorpade. Please!!!)

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 місяці тому

      I Will upload a separate video on this subject.

    • @avinashmhaskar2285
      @avinashmhaskar2285 Місяць тому

      Was santaji ghorapade directly related to baji ghorapade? Your thinking is most logical and nice.In Karnataka Sounder was one of the sansthan administerd by ghorpades sardar Sounder they are from Maharashtra most probably from Ichalkaranji can through any light on this?

  • @RahulPanman-s3t
    @RahulPanman-s3t 2 місяці тому +1

    👌👌👌👌

  • @kalpnawagh1390
    @kalpnawagh1390 2 місяці тому +2

    Yes Dagabaj baji aani Shivaray nishkaasan hote aahe aani kayam rahnar

  • @santoshgujar5237
    @santoshgujar5237 2 місяці тому +1

    ✨🙏🏼✨

  • @nileshambavale7119
    @nileshambavale7119 Місяць тому +3

    शिवाजी महाराज राजपूत होते कि मराठा ? या विषयावर खूप वाद आहेत. कृपया निरसन करावे अशी नम्र विनंती.

    • @shriramkulkarni2644
      @shriramkulkarni2644 15 днів тому

      महाराज हिंदू होते हे निश्चित. ते राजपूत होते की मराठा हा वाद आज नको. महाराजांच्या कमीतकमी 4 पिढी महाराष्ट्रात नांदली होती. त्या हिशोबाने ते मराठा होते. पण मुळात हिंदूच.

  • @UtkarshKharat-j2o
    @UtkarshKharat-j2o 2 місяці тому +1

    शिवाजी महाराजांचे सिंहासन विषयी माहिती द्या

  • @narayanmane1527
    @narayanmane1527 2 місяці тому +1

    ❤👏❤

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 2 місяці тому +2

    Chhatrapati shivaji maharaja . Other religion person chhatrapati shivaji maharaja behaviours very good. Due chhatrapati shivaji maharaja ideol king all world

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 2 місяці тому +1

    ❤❤

  • @iconic9981
    @iconic9981 2 місяці тому +1

    👌🙏🏻🚩🚩

  • @rajendradeshmukh1109
    @rajendradeshmukh1109 2 місяці тому +1

    🙏🙏🙏

  • @warana369
    @warana369 2 місяці тому +1

    👍🙏

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 2 місяці тому +3

    मराठा साम्राज्य कसे वाढले त्याचा इतिहास सांगावा.

  • @Don_Killuminati
    @Don_Killuminati 2 місяці тому +2

    महाराष्ट्राचा इतिहास माहीत करायचा आहे मागील 2000 वर्षा पासूनच तर त्यासाठी कोणते पुस्तकी वाचावीत

  • @manikjadhav9456
    @manikjadhav9456 2 місяці тому +1

    🚩🚩🚩🚩 🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @marcosyash6043
    @marcosyash6043 Місяць тому

    ईतिहास ‌परत वाचा

  • @SanjayChalke-x1s
    @SanjayChalke-x1s 2 місяці тому +2

    " चालुक्य " राजघराण्याबद्दल काही माहिती दिलीत तर खूप बरं होईल.

  • @atulpati1639
    @atulpati1639 2 місяці тому +4

    स्वर्गीय इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर यांनी पावनखिंड ची लढा ई ही झालेलीच नाही असे त्यांच्या व्हिडिओ व्याख्यानातून दिसून आले आहे त्याबद्दल व्हिडिओ करा

    • @adityaji2001
      @adityaji2001 2 місяці тому +4

      नाही , निनाद सरांनी ती लढाई जशी झाली तशीच लोकांना सांगितली . त्यांनी त्यातल्या अतिरंजित गोष्टींना खोटं सांगितलं ( तोफांचे बार वैगेरे ) . पण लढाई झाली हे खर .
      निनाद जी खरे इतिहासकार होते ते उगाच महाराजांच्या इतिहासाला मीठ लावत नसत 😅😅😅 .

    • @NikNik-t8e
      @NikNik-t8e Місяць тому +1

      Vishal gadhacgya paythyala ladhai zali ahe ase te manale ahet

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 Місяць тому

    एखाद दोन प्रसंग सोडले तर आपण दिलेली बाकीची सर्व माहिती सत्या पर्यंत पोहचण्यास कामी येईल हे निश्चित.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Місяць тому

      कोणते एखादं दोन प्रसंग? स्पष्टपणे सांगा

  • @RohanGatkal-j5i
    @RohanGatkal-j5i 2 місяці тому +1

    भोसले सर तुम्ही मराठा साम्राज्याच्या सैन्यात किती समाजाची माणसे होती अंदाजे त्यांची टक्केवारी किती असेल ह्या विषयावर video बनवा

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 2 місяці тому +2

    मत्स्ररच सर , बाकी काही नाही.....

  • @zafarhasan543
    @zafarhasan543 2 місяці тому +1

    Very nicely explained sir. I firmly believes that Ch. Shivaji Maharaj cannot do any such thing of killing women and their foetuses, that you proved in the clip. Thanks for the clarification.
    I suggest to give a detailed video on why Aurangzeb has punished Ch. Sambhaji Maharaj. What was the background and who were behind the screen.

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 місяці тому

      Sambhaji Maharaj gave the shelter to rebel son of aurangjeb that was big reason.

  • @bharatkamble3724
    @bharatkamble3724 Місяць тому

    सर्व बखरी छ.शिवाजी महाराज यांच्या 180-190 वर्षे नंतर लिहिल्या गेल्या. म्हणून बखरी ऐतिहासिक वारसा होवू शकत नाहीत.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Місяць тому

      तुमची समजूत चुकीची आहे.

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 Місяць тому

      दहा वीस रुपयांच्या पुस्तकातील खोटा इतिहास लिहीणारे आणि वाचनारे.

  • @NareshThali-y7e
    @NareshThali-y7e 2 місяці тому +1

    वाचवीणारा ऐकला होता.
    महाराष्ट्र बुडाविणारा पहिला नव्हता 😡😡😡😡😡

  • @atulpati1639
    @atulpati1639 2 місяці тому

    बेडेकर म्हणतात बाजीप्रभू व बांदल हे विशाल गडावरून येऊन छत्रपतींना वाटेत येऊन मिळाले व विशाळगडच्या ठिकाणीच लढाई झाली

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 місяці тому

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @RavindraNage-h4r
    @RavindraNage-h4r Місяць тому

    Baji Prabhu ja yevdhaa dhurth,Labad aani kapti hota tasech to krinast v dagabaaj dekhil hotaa he aamche arthat sampunn देशाचे purnn लक्षात आले आहे अशा प्रकारांची धोकेबाज गद्दार माणसेच आपले स्वराज्य साठी खूपच घातक ठरलेली आहेत. जय मातोश्री जिजामाता, जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Місяць тому

      बाजी प्रभू का म्हणताय? नावे नीट टाईप करा.

    • @Investing-power
      @Investing-power Місяць тому

      बाजी घोरपडे???

  • @ajaykulkarni8451
    @ajaykulkarni8451 2 місяці тому +1

    माझे माहीती प्रमाणे बाजी घोरपडे याने दगा करून शहाजीराजांना कैद केले तेव्हा शहाजीराजांचे थोरले पुत्र संभाजी याची हत्या ही केली होती! कृपया खातरजमा करून घ्यावी

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Місяць тому

      नाही. तो प्रसंग वेगळा होता आणि अफजल खानाच्या दगाबाजी मुळे संभाजीराजे मारले गेले.

    • @SanjeevBorse-vw1kj
      @SanjeevBorse-vw1kj Місяць тому

      अगदी बरोबर हा विषयका गाळला की सध्याची
      महाराष्ट्रातील दुषित राजकारण बिनडोक सरकारचा दबाव की की पेशवाईची पुनरावृत्ती
      की अनाजीचा पुनर्जन्म

    • @SanjeevBorse-vw1kj
      @SanjeevBorse-vw1kj Місяць тому

      @@MaratheShahiPravinBhosale ते कसे हे ही सांगा अफजल खानाने कसादगा केला
      संभाजीराजे बद्दल.

    • @SanjeevBorse-vw1kj
      @SanjeevBorse-vw1kj Місяць тому

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधुं बद्दल विचारतोय मी की घोरपडेंनी ही दगाबाजी
      का केली की त्यांना ठारचं केले गेले हे तर सत्यचं
      आहे.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Місяць тому

      @@SanjeevBorse-vw1kj महाराजांच्या थोरल्या बंधूबद्दलच मी सांगतोय. त्यांच्या मृत्यूशी घोरपडेंचा काही संबंध नाही. इतर फालतू कमेंट करायच्या नाहीत.

  • @nirajpathak6274
    @nirajpathak6274 Місяць тому +1

    कृपया शिवराय खरंच राजपूतांचे वंशज होते का या विषयावरही एक व्हिडिओ बनवा 🙏

  • @bdl1-i1f
    @bdl1-i1f 2 місяці тому +1

    Maharajanchya kalat yudhahya veli konte apshabd vaprle jayche yache varnan aahe ka?

  • @MoreshwarDarne-s7y
    @MoreshwarDarne-s7y Місяць тому +1

    He jaghnya. Kruty maharjyachy hatun ghadne kdapi shaky nahi

  • @anilnaik1052
    @anilnaik1052 Місяць тому +3

    छत्रपती शिवाजी महाराजांचा न्याय कायमच सदरक्षणाय व खलनिग्रणाय असाच होता जो पुराव्यानिशी तुम्ही भोसले साहेब लोकांसमोर आणतात धन्यवाद

  • @प्रविणमेस्त्री

    पत्राच्या सुरुवातीस वडिलांच्या सेवेसाठी म्हणून उल्लेख आहे मग तुम्ही जिजाऊंना पत्र लिहिले कसे म्हणता?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Місяць тому

      पत्राची तारीख पाहिली नाही का? लक्षपूर्वक ऐकावे. वडील हा शब्द दोन्ही जन्मदात्यांना वापरला जात असे. काहीवेळा थोरल्या बंंधूनापण वडील शब्द वापरला आहे.

  • @-user-9jpkthshdyekb
    @-user-9jpkthshdyekb 2 місяці тому +4

    सर, तुम्ही म्हणालात की बाळाजी हैबतरावाने बाजी घोरपडेंच्या हल्ल्यापासून शहाजी राजेंचे रक्षण केले पण त्या अगोदर एक वर्ष म्हणजे 1648 मधे पुरंदरच्या लढाईत बाळाजी हैबतराव मारला गेला होता. मग हे कसे शक्य आहे.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 місяці тому +4

      कैद जुलैमध्ये, पुरंदर लढाई ऑक्टोबर मध्ये झाली

    • @theshort2265
      @theshort2265 2 місяці тому

      बाजी पासलकर होते ते

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 місяці тому

      @@MaratheShahiPravinBhosale ok sir 👍

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 місяці тому

      @@theshort2265 Balaji Haibatrao adilshahacha sardar hota aani Baji Pasalkar Shivrayanche sardar hote

    • @rajurastogi18
      @rajurastogi18 2 місяці тому +1

      Correction बालाजी हैबतराव पुरंदरच्या लढाईत मारला गेला नसून शिरवळ च्या लढाई त मारला गेला आहे