नमस्कार वैद्य साहेब. मी सुरत, गुजरात मधून आपले vdo regular बघते. आपण सांगितलेले बरेच घरगुती उपाय मी करून पाहिले आहे.. दरेक वेळेस संतोषकरक परिणाम मिळाले आहेत. आपले खूप खूप आभार. गुडघे दुःखी साठी तुम्ही जो जायफळ, सुंठ आणि हळदीचा लेप लावायला सांगितला होता मी ते पण करून पाहिले..मला दुखणे कमी झाले आहे. धन्यवाद. 🙏
आपण कमाल आहात दामले सर बरा होण्याचा एक विश्वास देता, अगदी नुसतं ऐकूनही, सगळ्यांनी आपल्या सांगण्यानुसार वागले तर अनेक तक्रारी दूर होतील, घरगुती उपायाने, आभार आभार आभार
गुढगे दुखीवर किंवा शरीरावरील सूजेवर महत्त्वाचे औषध उपदंश गर्मी, प्रमेहाचा विचार करावा लागतो, नुसती वाताची औषधे पोटात देऊन चालत नाही किंवा जायफळ सुजेवर उगाळून लावून चालत नाही, बाबूराव दामले गुरूजी
नमस्कार. ज्याला जे पाहिजे ते तुम्ही त्याला दिले की तो आनंदित होतो. या समर्पक उदाहरणाचा उपयोग गुडघेदुखी दूर करण्यासाठी करून आपण चांगले मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद.
Thank so much sir khup chhan upay sangitala jayfalacha lep mi kela Ani lagech ch maza knee pain thambla 🎉 it's like a magic 🪄 khup divas ha tras hot hota thanku thanku thanku Narayan bless you 😊
नमस्ते डॉक्टर 🙏 आपण जी गुडघेदुखी बद्दल माहिती दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 अशीच वेगवेगळी माहिती सोप्या पद्धतीने द्यावी. घरगुती उपाय जास्तीत जास्त असणारे औषध आम्हाला सांगावेत.
I like all your videos...You explain nicely with scientific reason... Great. Thanks. Pl.let know something about Uric Acid problems- I am facing below problems for last 3 years- like severe back & hip pain while waking up in the morning, shoulders pain, mild joint pain while starting movement from being idle, feeling heat in stomach, Throat irritation (Gale me Kharash)...etc
Meri umar 26 sal thi tab hi muze vat aur kamrdrd ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. ❤❤
Namaskar vaidya ji...I am experiencing knee pain while getting up from the floor, sitting more than 1/2 an hour continuous...It pains till I walk few steps and then there is no pain...Is this problem also go away with oil massage and I have also increased my raw oil intake since your last video
Guruji, Have you started using green screen? But natural backgrounds like farm and pond looks much better than this artificial green screen. Or even when you light diyas around you in your house gives much better look to your videos. Just a suggestion for better video othereise content is very good. 👌
मी संजय दामले, राहणार डोंबिवली. एकदा भेटायला हवे आपण. करोनाबद्दल आपली आणि माझी मते जवळपास सारखीच आहेत. कुठलेही तथाकथित निर्बंध न पाळलेले नाहीत मी, लसही घेतलेली नाही. समजून उमजून घेतलेली नाही. काहीही फरक पडलेला नाही मला.
गुरुजी नमस्कार .हा व्हिडिओ तुम्ही टाकल्या पासून मी रोज लेप लावते. मला बराच फरक वाटतोय. कारण माझे गुढगे खुप दुखतात. डॉक्टर ने सांगितले की वाट्या घासल्या गेल्यात ऑपरेशन सांगितले.मी तुम्ही सांगितलेले उपाय करतेय.
सर काही दिवसा पूर्वी पाय लचक ला होता तर तेव्हा बजरंग लेप लावला होता तर तेव्हा कमी पण झालं पण आता गुडघे चे खाली चालताना पाय दुखत आहे घरगुती वीलाज आहे का
Namaskar sir tumche video kup chan astat.mahiti chan astey.maka kup gharguti upay chichi avada ahe.naka aliepathika naedicine avadat nahi.tumche video pahile ki kup chan vatatey tumche medicine fallow kartey.thanks.asche video karat ja.kan phutle ver kahi gharguti uoay sanga.mi dr kadun medicine ghet ahe tari pan tumche gharguti upay chi mahiti havi ahe.apan jarur video kara.
Guruji mala tumcha video khup awadtat. Me ha video pahun vangan suru kele pasun pharak padlai. Thanks sir.🙏. Please epilepsy/ fits yena hyabadal ekada video banwa please
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद डॉक्टर साहेब माझ्या पायाच्या करंगळी शेजारील भागावर फुगवटा आला आहे. फक्त आग होते. खूप मलमे लावली फरक पडत नाही. र्कृपया उपाय सांगा
नमस्कार वैद्य साहेब. मी सुरत, गुजरात मधून आपले vdo regular बघते. आपण सांगितलेले बरेच घरगुती उपाय मी करून पाहिले आहे.. दरेक वेळेस संतोषकरक परिणाम मिळाले आहेत. आपले खूप खूप आभार. गुडघे दुःखी साठी तुम्ही जो जायफळ, सुंठ आणि हळदीचा लेप लावायला सांगितला होता मी ते पण करून पाहिले..मला दुखणे कमी झाले आहे. धन्यवाद. 🙏
किती छान समजून सांगता तुम्ही, तुम्ही प्रॉपर दुखण्यावर औषध सांगितले, खूप छान व्हिडिओ झाला
आपण कमाल आहात दामले सर
बरा होण्याचा एक विश्वास देता, अगदी नुसतं ऐकूनही, सगळ्यांनी आपल्या सांगण्यानुसार वागले तर अनेक तक्रारी दूर होतील, घरगुती उपायाने, आभार आभार आभार
*आदरणीय डॉ श्री दामले साहेब खूप खूप धन्यवाद व उत्कृष्ट माहिती बद्दल कोटी कोटी प्रणाम*
डाॕक्टर खुपच सोप्या शब्दात माहीती सांगतात छान कळते खुप खुप धन्यवाद।
खुपच छान आहे अतिशय सुंदर आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद
खुपच छान. आयुर्वेद हाच हैल्दी ऊपाय आहे. असेच खुप छान वीडियोज़ बनवा.
नमस्कार..डॉक्टर.
आज पहिल्यांदाच तुमचा व्हिडीओ ऐकला .अतिशय उपयुक्त माहिती ,खूप सोप्या ,शुद्ध मराठीत ऐकायला मिळाले.
धन्यवाद
शुभेच्छा.
तुम्ही फारच उपयुक्त माहिती सांगता आणि ते ही सहज सोप्या व मिश्किल भाषेत
सोप्या शब्दात खूप सुंदर माहिती!!👍🙏
मी सुजाता खामकर
गुरुजी तुम्ही खूपच छान माहीती सांगता
तुमच्या मुळे खूप माहीती मिळाली
धन्यवाद 👏👏👏👏🌺🌺
गुढगे दुखीवर किंवा शरीरावरील सूजेवर महत्त्वाचे औषध उपदंश गर्मी, प्रमेहाचा विचार करावा लागतो, नुसती वाताची औषधे पोटात देऊन चालत नाही किंवा जायफळ सुजेवर उगाळून लावून चालत नाही, बाबूराव दामले गुरूजी
फार छान माहिती दिली आहे डॉक्टर सर धन्यवाद सर
Tumhi khup chan mahiti deta chan bolata aadhar vatato tumacha thank you
खूप छान माहिती आहे कमी वेळात अधिक माहिती दिली आहे गुडघे दुखी वरची महागात पडणारी औषधे घेऊनही गुडघे दुखी कमी होत नाही धन्यवाद
खूप छान माहिती ,उपाय मिळाले . माझे दोन्ही गुडघे दुखताहेत , मी आजपासूनच हे उपाय सुरु करणार आहे
सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद खूप छान माहिती दिली
Dr.Damle sir धन्यवाद खूप छान माहिती मिळते तुमच्या कडून
व्हिडिओ मधुन खूप छान माहिती मिळते आणि फॅमिली साठी त्याचा खुप उपयोग होतो धन्यवाद सर
खूपच छान माहीती दिलात सर आभारी आहोत .
खुपच उत्तम मार्गदर्शन.
गुरुजी,खूप आवडली आजची माहिती
धन्यवाद👌
मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला आणि तुम्ही खरंच छान माहिती सांगते धन्यवाद
Thank u so much sir, khup chan mahiti dili 👃
नमस्कार.
ज्याला जे पाहिजे ते तुम्ही त्याला दिले की तो आनंदित होतो.
या समर्पक उदाहरणाचा उपयोग गुडघेदुखी दूर करण्यासाठी करून आपण चांगले मार्गदर्शन केले आहे.
धन्यवाद.
Best Information thank you for Guidance. 😀🙏🙏🙏
! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! , ! ! , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,
@@jayabokil8709chan mahiti milali kashyachya bhandyache upyog kasha sathi
🙏
Thank you sir, khup chan mahiti milali aaplya kadun🙏
Agadi upyukt mahiti dilit sir thanks🙏
Thank you so much for your valuable videos each time
डॉक्टर तुम्ही खूप उपयुक्त माहिती दिली
माझा गुडघा दुखतोय मी हे सर्व करून बघेन
धन्यवाद
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद
Correct answer
Diclofenac जिरत तस तेलही जिरत. Absolutely. Agree with you sir
Best information sir, thank you
Thank so much sir khup chhan upay sangitala jayfalacha lep mi kela Ani lagech ch maza knee pain thambla 🎉 it's like a magic 🪄 khup divas ha tras hot hota thanku thanku thanku Narayan bless you 😊
डॉक्टर दामले साहेब आपले सगळे व्हिडिओ माहितीपूर्ण असतात. आपण खूपच उपयुक्त माहिती दिलीत. तुमचे खुप खुप आभार धन्यवाद 🙏 🙏 🙏
Í
@@maheshshimpi8828 in hindi and Rajas Muni in an
@@sangeetamisal9600 😅❤
In
नमस्ते डॉक्टर 🙏 आपण जी गुडघेदुखी बद्दल माहिती दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 अशीच वेगवेगळी माहिती सोप्या पद्धतीने द्यावी. घरगुती उपाय जास्तीत जास्त असणारे औषध आम्हाला सांगावेत.
छानमाहीती दीलीतदामलेसर धन्यवाद शुभसकाळ
Very useful information thanks
खूप महत्त्वाची माहिती दिली सर माझे गुडघे खूप दुखतात मी जरूर करून बघेन धन्यवाद
Ooooo9ooooo9o99oOoooKKOooooolz
@@chetansurag9356 ञञङैऐऐ
I like all your videos...You explain nicely with scientific reason... Great. Thanks. Pl.let know something about Uric Acid problems- I am facing below problems for last 3 years-
like severe back & hip pain while waking up in the morning, shoulders pain, mild joint pain while starting movement from being idle, feeling heat in stomach, Throat irritation (Gale me Kharash)...etc
We will make a video on uric acid...thanks
ड़ॉक्टर साहेब आपण कृपाया कफ विषयक विषयावर थोडे मार्गदर्शन करा
@@dilipsinhpawar9612 4
Sunder
Best information sir 👍🙏
खुप छान माहिती दिली डॉ.दामले.
Dryness of body in winter, jt cracking sounds. Please prescribe
Ok...we will make a detail video on this topic...thanks
फारच छान माहिती जरूर उपयोगी पडेल
💐Nice information ..Dr. Sir thanks👍👍
Khup Chan
Thank you sir
Doctor please tell about remedies for sciatica
Ok Sure...thanks
A
@@mangalkamble249 मला एक वाटी पाहिजे कितीला पडेले
सर, खुप छान माहिती दिली धन्यवाद, वरचेवर अशीच माहिती द्यावी नमस्कार
What About lady finger ( Bhendi ) for knee pain ? Any Advice Dr. Saheb ... Thanks 🙏
😊😅😮😢🎉😂❤ 0:44
साईटिका वर काय उपाय आहे
Meri umar 26 sal thi tab hi muze vat aur kamrdrd ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai.
❤❤
त्रयोदशनग गुगुळ ची गोळी घ्यापतंजली ची
Very systematic and nice explanation!
Namaskar vaidya ji...I am experiencing knee pain while getting up from the floor, sitting more than 1/2 an hour continuous...It pains till I walk few steps and then there is no pain...Is this problem also go away with oil massage and I have also increased my raw oil intake since your last video
Yes...it should help...thanks
I have same problem.
same pproblem
By ki hi hu hu 4
Źzźzß sďs
खूप छान माहिती दिली सर तुम्ही माझे घुडगे 20 वर्षे झालीमीतेलच लावते
Guruji, Have you started using green screen? But natural backgrounds like farm and pond looks much better than this artificial green screen. Or even when you light diyas around you in your house gives much better look to your videos. Just a suggestion for better video othereise content is very good. 👌
I agree
Yes...thanks for the suggestion...
Khup chhan mahiti sagitli knee baddal thank you Very much
मी संजय दामले, राहणार डोंबिवली. एकदा भेटायला हवे आपण. करोनाबद्दल आपली आणि माझी मते जवळपास सारखीच आहेत. कुठलेही तथाकथित निर्बंध न पाळलेले नाहीत मी, लसही घेतलेली नाही. समजून उमजून घेतलेली नाही. काहीही फरक पडलेला नाही मला.
मुलीस करू सुझ यते
😊😮😮😮😮😮😮😊😊
नमस्कार डॉक्टर दामले सर ❤️🙏🚩 कृपया तुमचा संपर्क क्रमांक संदेश करावा जेणेकरून आम्हाला तुमची अपॉइंटमेंट घेता येईल
Zzz
गुरुजी नमस्कार .हा व्हिडिओ तुम्ही टाकल्या पासून मी रोज लेप लावते. मला बराच फरक वाटतोय.
कारण माझे गुढगे खुप दुखतात. डॉक्टर ने सांगितले की वाट्या घासल्या गेल्यात ऑपरेशन सांगितले.मी तुम्ही सांगितलेले उपाय करतेय.
गुडघा लिगामेंट इंजोरी वर एखादा भाग बनवा .
खूपच छान सांगता गुरुजी. नेहमीप्रमाणेच
उदाहरणं किती छान देता!
सर काही दिवसा पूर्वी पाय लचक ला होता तर तेव्हा बजरंग लेप लावला होता तर तेव्हा कमी पण झालं पण आता गुडघे चे खाली चालताना पाय दुखत आहे घरगुती वीलाज आहे का
Khoopach chaan upayukta mahiti .I follow all your videoes.Dhanyavad sir..
माझा गुडघा थोडा दुखतो ऊजवा पण त्याच्या मागे लवणीतील शीर जास्त दुखते ऊपाय सागा सर
काशाच्या ताट व वाटीचे वजन व किंमत सांगा प्लिज
Never feel bore to watch ur video .
हा खाऊ किती दिवस घ्यायचा
Namaskar sir tumche video kup chan astat.mahiti chan astey.maka kup gharguti upay chichi avada ahe.naka aliepathika naedicine avadat nahi.tumche video pahile ki kup chan vatatey tumche medicine fallow kartey.thanks.asche video karat ja.kan phutle ver kahi gharguti uoay sanga.mi dr kadun medicine ghet ahe tari pan tumche gharguti upay chi mahiti havi ahe.apan jarur video kara.
चर्बीच्या गाठी बऱ्या होण्या साठी औषध सांगा
Ok...Tyavar video banvu ya apan...Dhanyavad
खूप छान माहिती मिळते.. धन्यवाद!!
Tumche sagale video pahilet me n baryapaiki tumhi sangitlele rules follow karte. Khup detailed n vyavastith info sangtat. Thanks Vaidya sir 🙏
Dhanyavad
Khupach chaan Mahiti Dili bhau🙏
दामले.साहेब..आपले.माहीती.खूपच. सूदर
फार फार उपयुक्त माहिती gudhgedukhichi बर्फी ची रेसिपी ही मस्तच
Sir, aapan pharach khup khup chan mahit teta thyabadal abhari aahe. Maze sudha khup gudge dukhatat.
🙏 खुपच छान माहिती दिली मी करून बघेन
धन्यवाद 🙏
👌👌🙏धन्यवाद sir,,खूपच छान सांगितलं
धन वाद माहिती दिली
Khupch mahtvachi mahiti dilit thank you
Patit manket gap kami zaly ky upay karu
Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi . Please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti.. Dhanyawad
Sunder video sir ✌️👍👩👩👧👧🤗😅
खूप छान सांगितल विवरुन
Chan Mahiti deli
Thanks khup chaan explain kele
Khup chan information
खुप छान माहिती आहे गुरुजी
Nice video sir thanks God bless you ✌👍🤗🙏
Dr.Khupch chhan n upyukt mahiti sa gitlit tumhi.
खूप धन्यवाद डॉक्टर 🙏🏻
नमस्कार डॉक्टर आपण दिलेली माहिती खूपच छान आहे सोपे उपाय सांगितले आहेत पोटात वात धरतोसारखा यावर काही चांगला घरगुती उपाय आहे का?
Oदामले साहेब नमस्कार, आपली माहिती उपयुक्त असते.कृपया फोजन शोलडरसाठी इलाज सांगा.
Frozen shoulder ya vishayavar apan detail video banavla ahe... nakki paha.. Dhanyawad
Nice information Dr sir thanks
Atishya sunder mahite dilili khup chan
Guruji mala tumcha video khup awadtat. Me ha video pahun vangan suru kele pasun pharak padlai. Thanks sir.🙏. Please epilepsy/ fits yena hyabadal ekada video banwa please
Ok...Nakki banvvu ya...Dhanyavad
Very much useful and informative..
Thank YOU Verimuch! Dhanyavad,OmShanti.
सध्या खूपच जणांना गुडघे दुखी चा त्रास होतो तुम्ही सांगितलेल्या उपायाने खूपच फायदा होईल धन्यवाद गुहागर व दापोली
ट.टडधदददडडकदपदपपदपुपपसपटरपटसचपजपडजबजबजबजबजजजजबजब
Dr chan mahiti sangitalay Dhanaywad
👏 kiti sundar ritine mahiti sangitli aapan. Kharach khoop chhan. Upyukta mahiti . Abhar 👏
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद डॉक्टर साहेब
माझ्या पायाच्या करंगळी शेजारील भागावर फुगवटा आला आहे. फक्त आग होते. खूप मलमे लावली फरक पडत नाही.
र्कृपया उपाय सांगा
Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad
Namaskar nice information sir
खुपच छान माहिती सर मी अाज दाेन महिने खुपच त्रस्त अाहे भयंकर वेदना हाेतात मी नक्कीच तुम्ही सागीतलेले उपाय करेन धन्यवाद सर
Thanks sir nice information
धन्यवाद वैद्य साहेब. गुढगे दुखी बद्दल फारच उपयुक्त माहिती दिलीत.
तेल वापरताना कुठले विशिष्ट तेल वापरावे कि खोबरेल किना तिळाचे तेल चालू शकेल?
Khobarel tel kinva til tel
खूपच छान माहिती दिली . व उदाहरणे छान छान दिली .