राम राम... तुमचे बोलणे खूप सुंदर आहे. आपली ग्रंथ संस्कृती तुमच्या शब्दातून जाणवते. तुम्हाला व्हिडिओ वर बघून खूप आनंद झाला. तुम्ही सांगितलेले उपाय आचरणात आणण्याचा प्रयत्न करेन. आभारी आहे..
नमस्कार डॉ. तुम्ही फारच छान माहिती देता, पोटतिडकीने सगळ्यांना सांगता, सगळ्यांना लाभ व्हावा म्हणून किती उदाहरण देता. किती तो अभ्यास प्रत्येक आजार बरा होण्यासाठी लोकांन पर्यंत पोहोचवता. शतशः प्रणाम, मीही कुडाळ तालुक्यातलीच. तुमच्या ह्या विडिओचा मला , तुम्हाला फी न देताच फायदा झाला. 💐💐💐🙏🙏🙏गावी आली की नक्की यायचं आपल्या कडे. 🙏🙏🙏
छान माहिती दिली,मी एका नर्सकडून मसाज करून घेत होते ,आता कोरोनामुळे बँड आहे,त्यावेळी होणारे फायदे खूप होते,आपण सांगितले तेच,दादा दुसऱ्या स्त्रीकडून मसाज व्यवस्थित होतो सध्याच्या काळात भीती वाटते
तेल आपल्या शरीराला आवश्यक आहेच .पण ते कसे घ्यावे हे अगदी सुंदर पद्धतीने सांगितलेत . मी तुमचे सगळे व्हिडीओ बघते आणि तुमच्या whats up ग्रुप वर पण आहे .8 दिवसांपासून मी आणि माझ्या घरातले रात्री तेल लावून झोपतो . खूप छान झोप लागते .दिवस भराचे सगळे टेंशन छु मंतर असे वाटते . त्यामूळे सकाळी उठल्यावर फ्रेश असतो . धन्यवाद
तेलाचा अनुभव चांगला आहे कारण तेल लावल्याने त्वचा लखलखित दिसतो आणि माझा अनुभव आहे डोक्याला तेल लावल्याने आणि अंगाला तेल लावल्याने आपण फ्रेश पण राहतो आणि चेहरा पण एकदम ताजातवाना दिसतो सर खूप खूप चांगली माहिती देता खूप खूप धन्यवाद सर
Thank you so much sir 🙏🏽 तुमच्या videos मधून खूप ज्ञानप्राप्ती होते आणि माझ्या lifestyle मध्ये तुम्ही सांगितललेले उपाय apply करणार आहे ❤️ Looking forward to more videos ❤️ blessings ❤️
I had started using kacchi ghani pure coconut oil for my head /scalp . Most of the nights I get sound sleep. Also sometime I use the same oil for my ears .
Massage is best . I did massage to my child for 2 yrs . I was really lucky that I could stay at home with him or else this would not happen . We also take massage once a month as adults . When I was youth ( now I am mid age) my mother taught me how to massage n I was lucky to try that massage on my young sis- bro . I was very very lucky . Thank you for reviving this old long lost ayurveda lifestyle. 🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🚩
श्रीमान दामलेजी जयसियाराम , आपण अत्यंत आत्मियतेने सर विडीओ पोस्ट करताय फार आनंद आहे की आजही नव्या पिढीला या प्रमाणे सेवेचे दायित्व पुढे नेण्याची ईच्छा आहे , बालाजी तांबे यांच्या कन्येन सुद्धा हा वसा पुढे असाच ठेवला आहे , नव्या पिढीला आपल्या शास्त्रावर निष्ठाच नाही मुळी याच कारण म्हणजे शिक्षण , परंतु आपल्या प्रमाणे असेअसेच अनेक वैद्य आपली सेवा या यु टुब च्या माध्यमातुन करीत आहेत ,आपली भेट घेता येईल ? खरच आपले आभार ! धन्यवाद ! वंदेमातरंम , जयहिंद , जयजवान , जयकिसान !
Guruji mazi twacha kordi aahe tar malish Sathi konte tail vaprave. Tumcha haa video atishay ulakhniya aahe मी नेहमीच तुमचे व्हिडिओ पाहतो आणि खरंच चांगले गुण सुधा मिळाले, खूप खूप धन्यवाद
राम राम...
तुमचे बोलणे खूप सुंदर आहे. आपली ग्रंथ संस्कृती तुमच्या शब्दातून जाणवते. तुम्हाला व्हिडिओ वर बघून खूप आनंद झाला. तुम्ही सांगितलेले उपाय आचरणात आणण्याचा प्रयत्न करेन.
आभारी आहे..
खुप छान महीती देतात तुम्ही.मला खुप आवडले.तेलाचे महत्व.अणि बाळंतपना नंतर घेणारी कळजी..
तेलाने मालिश केल्याने उत्साह जानवतो . आळस झटकून जातो . अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे 🙏 धन्यवाद 🙏 .
खूपच उपयुक्त अशी तेला बद्दल माहिती दिलीत जरूर तेलाचा वापर रोज करू धन्यवाद.
तुमच्या सारखे लोक खूप कमी आहेत,तुम्ही जे काही सागाल ते नक्कीच आम्ही करू!
कारण तुमच्या शब्दात अनुभव खूप दिसून येतो
मना पासून धन्यवाद
Sir khupch Chan sunder mahiti deta ho agadi ayekat basav..pratek vishya var.. Thank you so much...God always bless you...
फार उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद
फारच छान वाटले माहिती. उपयुक्त आहे मी पण रोज तेल लावतो
नमस्कार डॉ. तुम्ही फारच छान माहिती देता, पोटतिडकीने सगळ्यांना सांगता, सगळ्यांना लाभ व्हावा म्हणून किती उदाहरण देता. किती तो अभ्यास प्रत्येक आजार बरा होण्यासाठी लोकांन पर्यंत पोहोचवता. शतशः प्रणाम, मीही कुडाळ तालुक्यातलीच. तुमच्या ह्या विडिओचा मला , तुम्हाला फी न देताच फायदा झाला. 💐💐💐🙏🙏🙏गावी आली की नक्की यायचं आपल्या कडे. 🙏🙏🙏
Dhanyavad
गुरुजी,खुप छान माहिती दिलीत. आपण सांगितल्याने अभ्यंगाचे विविध फायदे समजले आणि आम्हांला आपलं अनमोल असं मार्गदर्शन लाभलं.
छान माहिती दिली,मी एका नर्सकडून मसाज करून घेत होते ,आता कोरोनामुळे बँड आहे,त्यावेळी होणारे फायदे खूप होते,आपण सांगितले तेच,दादा दुसऱ्या स्त्रीकडून मसाज व्यवस्थित होतो सध्याच्या काळात भीती वाटते
Atishay Sunder Vivechan . . . . . Tathakathit Modern Lokanchya Dolyat Anjan Ghalanare........
Tumacha pratek vidio..upyogi vatato Telache upyog chan sangitle🙏🙏🙏🙏❤️❤️
Dr. Maze pay khup dukhat hote kahi divas telachi malish snehan karun ghetl ata bar vatay. Tumhi sangitleli mahiti khup upyukt aste. Thanku
मालिश साठी तेल लावण्याची गरज आहे.....आवडलं.
खुप छान माहिती दिली आहे.🙏🙏
अगदी खर आहे.
Lockdown मध्ये भरपूर मोकळा वेळ असल्याने रोज तेल मालीश करत होतो तब्येतीत खूपच सुधार आला होता
आपली माहिती खूपचउपयुक्त असते
तेल आपल्या शरीराला आवश्यक आहेच .पण ते कसे घ्यावे हे अगदी सुंदर पद्धतीने सांगितलेत . मी तुमचे सगळे व्हिडीओ बघते आणि तुमच्या whats up ग्रुप वर पण आहे .8 दिवसांपासून मी आणि माझ्या घरातले रात्री तेल लावून झोपतो . खूप छान झोप लागते .दिवस भराचे सगळे टेंशन छु मंतर असे वाटते . त्यामूळे सकाळी उठल्यावर फ्रेश असतो . धन्यवाद
Malaa suddha add kara na please sir
Ya nimitta ne mlaa suddha barich mahiti milel. Aani amcha aaji na sangu shaku aamhi
नमस्कार
दामले काका खुप छान माहिती दिलीत.
खूपच सुंदर उपयोगी माहिती
खूप छान माहिती दिली पण नेमकं कोणतं तेल शरीरासाठी चांगलं मशाज करण्यासाठी हाडातील झाडाला मजबुतीसाठी
तुमच्या धुमवर्तीचा उपयोग करत आहे...खुप छान अनुभव आहे.
पावसाळ्यात उपयोगी याव्यात यासाठी आत्ताच बनवून ठेवत आहे...🙏🙏🙏
Thanks for useful information. n reliable treatment
खूप छान सांगता तुम्ही !!अगदी समजावून !मी तेलाचे मालिश नक्की करेन !धन्यवाद 🙏
वैद्य जी आपण जे सगळे सांगितले ते आमच्या साठी खुपच महत्वाचे आहे धन्यवाद गुरूजी
आयुवे॔दाचे महत्व सर आपल्या मुळे समजले
Mashallah Subhan Allah good information about body massage thank you so much sir... keeped up...
Thank you so much...
Khup chan sangata tumhi yektanach faida hoil ass vattat
खुप छान वाटले मला सुध्दा आवड आहे हे सगळे करण्याची 🙏
तेलाचा अनुभव चांगला आहे कारण तेल लावल्याने त्वचा लखलखित दिसतो आणि माझा अनुभव आहे डोक्याला तेल लावल्याने आणि अंगाला तेल लावल्याने आपण फ्रेश पण राहतो आणि चेहरा पण एकदम ताजातवाना दिसतो सर खूप खूप चांगली माहिती देता खूप खूप धन्यवाद सर
धन्यवाद वैध जी खुप छान माहिती सांगितली
khup chan mahiti deta tumhi exmple deun thanku ........khup changla samjta.....aseh vedio banwat raha...
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली!
फारच उपयुक्त माहिती
Yes, regarding oil massage, skin really glow it, and shine it.
Thanks you for your good suggestion and channel support
Abhyanche fayade amhi anubhavun ahot... pn tumchya kadun ajun mahiti milali...dhanyavad
Khup khup chaan information Sir 👍👍👍👍👍 thanks alot 🙏🙏👍🙏👍👍👌👍
सर.खरच आपण दामले उवाच. सुंदर माहिती।
Khupch Chan guruji mi daily massage karte tumcha video khup valuable ahet thanku so much
Mashaallah aapne bahot achcha explain kiya hai shukriya
Tumchi mahiti aagadi aabhyspurn aasate mala khup aavadtat tumache. Video.
खुप छान आपण तेलाचे महत्व सांगितले सर
अतिशय सुंदर माहिती आहे सर मी सुद्धा वैद्य आहे आपण अभ्यासपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद
आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली,
आहेस तु, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु, हाथ जोडून जे देवाकडे,
मागीतलंहोतं, तेमागणं आहेस तु.
Thank you so much sir 🙏🏽
तुमच्या videos मधून खूप ज्ञानप्राप्ती होते आणि माझ्या lifestyle मध्ये तुम्ही सांगितललेले उपाय apply करणार आहे ❤️
Looking forward to more videos ❤️ blessings ❤️
Dhanyavad...
Very niçe
खूपच छान माहिती दिली सर
घाण्याचे एरंड तेल डोळ्यात टाकता येते का ? काही दुष्परिणाम होणार नाही ना.
सन्माननीय दामले बुवा... ऐकत रहावे असे आपले बोलणे आहे.
I had started using kacchi ghani pure coconut oil for my head /scalp . Most of the nights I get sound sleep. Also sometime I use the same oil for my ears .
अप्रतिम गुरुवर्य.
Wonderful video.. I'll definitely try it sir 🙏
Khup, खुप धन्यवाद सर
खूपच उपयुक्त माहिती, धन्यवाद गुरुजी 🙏
Khup chan mahiti sangata tumhi. Mi nehami pahto.
Very informative and helpful
खुप छान सर चांगली माहिती दिली
Sarv episode lakshpurvak aiktoy....ani sangitlele sarv upaay chalu kele ahet...pratyek episode madhun navin kahi shikayla milte aahe ...te shraddhene add kartoy routine madhye....results changlech miltil asa vishvas vatto.....dhanyavad
अतिशय सुंदर सर
सोरायसिस आणि ऑटोइम्यून वर स्पेशल विडिओ बनवा...
नमस्कार गुरूजी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप फायदा होत आहे सर माझ्या मूलांना छान फायदा झाला आहे
धन्यवाद सर, खूप छान माहिती दिल्याबद्दल आपला आभारी आहे....🙏🙏🙏🙏
Namaskar sir..... Khup chhan sagitlat... Thank you🙏
Massage is best . I did massage to my child for 2 yrs . I was really lucky that I could stay at home with him or else this would not happen . We also take massage once a month as adults . When I was youth ( now I am mid age) my mother taught me how to massage n I was lucky to try that massage on my young sis- bro . I was very very lucky . Thank you for reviving this old long lost ayurveda lifestyle. 🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🚩
Nice
Thanku sir.. khupch chan mahiti dili...👌👌👌👌
खूप छान माहिती सांगितली
अत्युत्कृष्ट माहिती.
खुप छान सुविनयजी
"सर"तेळाच्या तेलाचे मॉलीश करुण सुरुवात करतो. ... Thanks sir
Very nice information sir thank you.
सर तुमचे व्हिडिओज नेहमी पहाते मला आपल्याकडून पार्किसन्स ह्या या आजारासाठी आयुर्वेदीय उपचार सुचवावेत ही विनंती
कशाच्या?
सर
मी रोज पायाला पतंजलीच शीतल तेल लiवून झोपतो .
त्या शिवाय मला .झोप येत नाही छान वाटत
Very nice
सर नमस्कार, खूप चांगली माहिती. कृपया फोजन शोलडरसाठी इलाज सांगा.
Apan frozen shoulder ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
Chan mahiti sangitli..
Khupach chaann samjavlat sir tumhi.....
Chaan mahiti Dili. Small baby's kontya telane molish karave
एकदम बरोबर
Ekadam masta Guidance
Thank you 🙏 🙏 🙏 😀 😀 😀
Aati gyanam shrestam ase aahat tumhi
हो नक्कीच खूप छान
छानच माहीती
Khup chan karnar mi Thanks
Nice khup sunadr mhiti dili sir
छान माहिती आहे सर
damle sir khup chan mahiti ...khup aabhari 🙏
खूंटी छान मार्गदर्शन
Changle. Vatle sir
श्रीमान दामलेजी जयसियाराम ,
आपण अत्यंत आत्मियतेने सर विडीओ पोस्ट करताय फार आनंद आहे की आजही नव्या पिढीला या प्रमाणे सेवेचे दायित्व पुढे नेण्याची ईच्छा आहे , बालाजी तांबे यांच्या कन्येन सुद्धा हा वसा पुढे असाच ठेवला आहे , नव्या पिढीला आपल्या शास्त्रावर निष्ठाच नाही मुळी याच कारण म्हणजे शिक्षण , परंतु आपल्या प्रमाणे असेअसेच अनेक वैद्य आपली सेवा या यु टुब च्या माध्यमातुन करीत आहेत ,आपली भेट घेता येईल ? खरच आपले आभार !
धन्यवाद !
वंदेमातरंम , जयहिंद , जयजवान , जयकिसान !
Sir ,vericose vein complete bare hotat ka? Yawar upay sanga please
चांगली माहीती मिळाली.
Khup chan mala khup bare watale
सर तुमचे सगळे विडीओ खुप फायदेशीर आहे आणि मला चेहर्यावर वांग आहे तरी वांगावर विडीओ बनवुन लवकर बनवून टाका प्लीज सर🙏🙏
Ho...nakki banvu ya...dhanyavad...
स्तनांच्या गाडीसाठी सुज साठी कोणत्या तेलांचा मसाज केल्यास कमी होते. सर उत्तर अपेक्षित आहे धन्यवाद 🙏
Padabhangya erndel telane kele tr chalte ka please sanga
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
Chehrya varil surkutya sathi kahi upay sanga sir plzzz
Ok...ya vishayavar detail video banavu ya apan...dhanyavad
Thank you sir
ऊत्तम कथाकथन मराठी भाषा आणि संस्कृती पुरक.
Namaskar guruji, ho khara aahe, malish kele khup bara vatata.
Chhan upay mala hyacha gun aala erandel tel waparale Massagesathi Dhanyawad sir.
Khup chhan mahiti
अनंत कोटी धन्यवाद
Guruji mazi twacha kordi aahe tar malish Sathi konte tail vaprave.
Tumcha haa video atishay ulakhniya aahe
मी नेहमीच तुमचे व्हिडिओ पाहतो आणि खरंच चांगले गुण सुधा मिळाले, खूप खूप धन्यवाद
Lakdi Ghanyacha naralacha tel...
Konte thal lawaway sir.