झोपुन करा व्यायाम हमखास परिणाम | सगळ्यात सॊप्पा व्यायाम । Exercise 3 - दामले उवाच भाग -९० lotangan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024
  • #coconutoil #healthinoil #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
    "Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
    #healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
    भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
    कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
    खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
    Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
    असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
    वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
    पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
    #calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
    सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
    • सर्व प्रकारचे आजार रोख...
    पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
    • पोटाचा घेर आणि वजन कसं...

КОМЕНТАРІ • 751

  • @vishakajadhav3184
    @vishakajadhav3184 3 роки тому +28

    गुरूजी खुप सारे चँनल आहे पण तुम्ही सांगितलेले ऊपाय खुप छान तुम्ही खुप आपलेपणाने सांगता आणि ते करायला सोपे उपाय असतात धन्यवाद गुरुजी

  • @ypschannel4487
    @ypschannel4487 5 років тому +9

    Another awesome video..scientific माहिती किती सोप्या भाषेत सांगितली आहे ..thanks doctor..

  • @sushmaphansekar345
    @sushmaphansekar345 4 роки тому +5

    खूप सुंदर माहिती दिलीत, लोटांगण आणि प्रदक्षिणा यांची आरोग्या अशी सांगड घातलीत , याचा कधी विचारच केला नव्हता. आता निश्चित करून बघेन. मी आपले सर्व व्हीडीओ बघत असते, खूपच सुंदर ज्ञान मिळते त्यामधून. धन्यवाद.

  • @darshanapawaskar4127
    @darshanapawaskar4127 4 роки тому +3

    खूपच चांगली आरोग्यदायी माहिती आणि आसन आहेत. किती सोपी पण आहेत आणि फायदेशीर सुद्धा.

  • @hemlatapatil5218
    @hemlatapatil5218 4 роки тому +8

    गुरुजी🙏 देवासाठी आणि देहासाठी प्रदक्षिणा व लोटांगण याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आपण व्यवहारातील किती समर्पक उदाहरणे स्पष्ट करून सांगितलंत यातून आपला आंतरिक उमाळा आणि हट्टाग्रह तोही सामान्य लोकांच्या निरामय आरोग्याचा- कल्याणाचा ! प्रतीत होतो .
    😊खूप खूप धन्यवाद 🙏 माझी मणक्यांची शस्त्रक्रिया झाली आहे . मी जमिनीवर मांडी घालून बसू शकत नाही,पण मी सुरुवात केलीय! त्रास होतोय,चक्कर येतायत परंतु हार मानली नाही ! आपला गुरुमंत्र मी सश्रद्ध आत्मसात केला . कारण त्याने माझे भलेच होणार आहे.😊

  • @ajitsavdekar5535
    @ajitsavdekar5535 3 роки тому +1

    अप्रतिम ! विश्वाची लय पकडण्याची संकल्पना अतिशय सुंदर !

  • @pushpalatasonar8579
    @pushpalatasonar8579 4 роки тому +27

    बाप्पारे,आजपर्यंत कोणीही याचे महत्त्व सांगितले नव्हते कदाचित मला माहिती नसेल. लोटांगण , व प्रदक्षिणा चे महत्व .व्यायाम करून .खरेच धन्य धन्य वैद्य साहेब.खूप छान पद्धतीने समजवून सांगतात आपण. खूप धन्यवाद🙏🙏🙏👍

  • @ashaborhade6400
    @ashaborhade6400 4 роки тому +1

    सर,खूप छान माहिती उदाहरणासह पटवून सांगितल खूप खूप धन्यवाद. नवीन वर्षाचा संकल्प उदयापासून निश्चित करणार.

  • @jayshreekadam1228
    @jayshreekadam1228 2 роки тому

    खूप छान, कपालभाती प्राणायाम मधे पण हिच क्रिया होते, ते सरांनी साध्या सोप्या शब्दांत सांगितले, you great sir, thanku so much ,👌👌👍👍🙏🙏

  • @ashoklole5154
    @ashoklole5154 5 років тому +4

    अगदी इंटरेस्टिंग माहिती दिलीत गुरुजी धन्यवाद आजपासून करून बघतो

  • @vidyadharjintikar7017
    @vidyadharjintikar7017 3 роки тому

    मला गतवर्षी एका वैद्यकीय जाणकारानी हेच सांगितलं पण मी मनावर घेतले नाही.
    तुमच्या स्पष्टीकरणमुळे याचे महत्त्व कळाले. आता नक्कीच सुरुवात करणारच. आपले मार्गदर्शन व शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेतच. असे मी समजतो.
    दुसरे महत्त्वाचे असे कि, पाणी कसे व कधी प्यावे याबाबतीतले मार्गदर्शन मिळाले म्हणजे पाहिले. त्याचा अनुभव व आनंद घेत आहे.
    धन्यवाद .

  • @rajveerpatil6949
    @rajveerpatil6949 4 роки тому +2

    खूप खूप बरं वाटलं धन्यवाद उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 4 роки тому +14

    खूप छान, गुरूजी, आपल्या धर्मात कीती छान गोष्टी अध्यात्माशी जोडल्या आहेत

  • @chandrakantkhamkar241
    @chandrakantkhamkar241 3 роки тому

    माहीती छान आहे
    तुमचे सगळे व्हिडिओ छान असतात
    मला बघायला फारच आवडतात मी सगळ्यानाच तुम्ही सांगितलेली माहीती सांगते तुम्ही अशाचप्रकारे व्हिडिओ पाठवत रहा
    देव करो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो

  • @sangitakorde1398
    @sangitakorde1398 5 років тому +1

    खुपच छान माहिती सांगीतली गुरूजी धन्यवाद

  • @ashakorgaonkar1685
    @ashakorgaonkar1685 2 роки тому

    खूप खूप छान दामले गुरुजी
    तुमचे व्हिडिओ खूप छान च
    असतात आणि ऐकावेसे
    वाटतात 👍👍

  • @rohanjoshi218
    @rohanjoshi218 3 роки тому +9

    Guruji, I m doing it for last 6 months feeling good.both lotangan and pradakshina,my knee and back pain has reduced, thankyou

    • @augustrodrigo6177
      @augustrodrigo6177 3 роки тому

      You prolly dont care but does anyone know of a method to log back into an instagram account??
      I somehow lost the password. I would appreciate any tricks you can give me.

    • @mamtapawar2304
      @mamtapawar2304 2 роки тому

      Really its working??? Pls share ur experience.wht did u feel first time????

  • @maktabaidarade5283
    @maktabaidarade5283 Рік тому

    खुप छान गुरू जी खुप छान माहिती सांगितली खुप खुप धन्यवाद😘💕🙏🙇

  • @ambadasbenuskar4032
    @ambadasbenuskar4032 4 роки тому +2

    खुपचं छान मार्गदर्शन केले गुरुजी

  • @sanjaypatil1225
    @sanjaypatil1225 Рік тому

    ।।श्री स्वामी समर्थ।। गुरुजी माहिती उपयुक्त मिळाली❤

  • @kalpanakhandekar5670
    @kalpanakhandekar5670 Рік тому

    खूप सुंदर माहिती दिली थँक्यू धन्यवाद

  • @AmodMorankar-vb4ck
    @AmodMorankar-vb4ck Рік тому +2

    🙏🏻🤤🙏🏻 खूप खूप धन्यवाद व आभार! 🤤🙏🏻🤤 ह्या' जन्मात, 👌🙏🏻👌 देवा सारखेच' भेटलांत! 👌🙏🏻👌🤤🙏🏻🤤 आपण सारे, परस्परां' सहाय्यें, 🤤🙏🏻🤤 सुदृढ' शतायुषीं, ❤ होवूंयांत! 🙏🏻🤤🙏🏻

  • @mohankulkarni9658
    @mohankulkarni9658 5 років тому +2

    अतिशय उत्तम माहिती दिलीत. अनुभूति घेणे महत्वाचे आहे.

  • @siddheshwar45
    @siddheshwar45 Рік тому +1

    अप्रतिम मार्गदर्शन 🙏

  • @yogeshdhomase20071
    @yogeshdhomase20071 3 роки тому +2

    Dhanyawad guruji 🙏🙏 ..khupach chhan mahiti dilit tumhi 👍👍

  • @pallavikulkarni6850
    @pallavikulkarni6850 5 років тому +20

    बापरे म्हणजे आपले पुर्वजांनी देवधर्माच्या सर्व गोष्टी आरोग्य दायी च करुन ठेवल्याय .उगाच नाहीये हे सर्व .धन्यवाद वैद्य जी...खुप च वेगळी माहीती कळली आज.

    • @sanjaydhok2272
      @sanjaydhok2272 4 роки тому

      डॉ.दामले साहेब खूपच छान प्रदक्षिणा व लोटांगण बद्दल माहिती

    • @dr.umeshgujjar536
      @dr.umeshgujjar536 2 роки тому

      दुर्दैव, आपण हे सर्व विसरत चाललो

    • @sudhirgohad1589
      @sudhirgohad1589 2 роки тому

      मधली पिढी हे ज्ञान समजावुन सांगण्यास कमी पडली.गुरूजी शतशः नमन आणि धन्यवाद

  • @amrutaingle3847
    @amrutaingle3847 3 роки тому

    तुमची सांगितलेली माहीती खूप उपायुक्त आहे .मी नेहमी follow karte

  • @manoranjanachavan8537
    @manoranjanachavan8537 4 роки тому +3

    सर अप्रतिम माहिती दिली तुम्ही धन्यवाद सर 🙏

  • @neelamvaidya1329
    @neelamvaidya1329 4 роки тому +2

    नमस्कार
    मी आपले video पहाते.
    खुप छान व उपयुक्त माहिती सांगता आपण.
    लोटांगण घालायला सुरुवात केली आहे.

  • @anandsanglikar1884
    @anandsanglikar1884 4 роки тому +14

    छान video वैद्य डॉक्टर दामले सर,मला लहानपणी पासुनच व्यायाम योग खेळ ध्यान धारणा पळणे खुप आवडते प्रदक्षिणा लोळणे आकाश बघत स्वतः भोवती फिरणे खूप खुप आवडते.व्यायाम विरोधी लोकांचा भयंकर राग येतो आळशी लोकाना छान व्यायाम आहे
    👍👍👍👌👌👌👌👌👌

  • @msreeninamdar3062
    @msreeninamdar3062 Рік тому

    Khup chan mahiti dili khup khup dhanyawad guruji

  • @rrjoshi5827
    @rrjoshi5827 2 роки тому

    Masta samjavun saangta Doctor tumhi...khup deep knowledge aahe he sagle...mi kahi varsha purvi Delhi chya eka mothya navajlelya hospital madhil mothya Doctor che article wachale hote...ki lotangan ghatlyane Diabetes bara hoto...tehi khup kami kalawadhit...🙏👍

  • @_gayatri1447
    @_gayatri1447 4 роки тому +5

    गुरुजी, खूप खूप धन्यवाद आपले. अहो या पूर्वी प्रदक्षिणा घालालचे पण ती आई बाबा पुजे नंतर घालायचेत. म्हणून पुजे नंतर असच करायचं असतं हेच माहिती होतं... 🙏🙏🙏

  • @deeppednekar3106
    @deeppednekar3106 4 роки тому +4

    Thank you & God bless you

  • @Arghykcmf553
    @Arghykcmf553 3 роки тому +1

    खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूपखूप खूप छान माहिती😊😊😊 धन्यवाद सर

  • @priti2990
    @priti2990 4 роки тому +6

    Speechless !!! kharch khup chan sagata tumhi. Thanks 😀👌🙇

  • @bharatichangediya7252
    @bharatichangediya7252 4 роки тому +5

    नमस्ते। प्रणाम गुरुजी🙏
    खुप खुप खुप छान सांगीतलंत!👌👌
    शास्त्रीय उदाहरणासहीत. हसत खेळत...

  • @deepalidixit1495
    @deepalidixit1495 5 місяців тому

    मनापासून आभार खूप छान माहिती

  • @phudgirkar
    @phudgirkar 3 роки тому

    🌹Thanx sir. माझे वय85 आहे व्यायाम माझा आवडीचा विषय आहे। जमिनीवर मी झोपलो तरं उठण्यास असमर्थ आहे ।मी प्रदक्षणा घालेन आत्तापासूनच। थँक्स।

  • @kavitajadhav437
    @kavitajadhav437 Рік тому

    गुरुजी तुम्ही सुंदर माहिती सांगता

  • @mohanpawar3120
    @mohanpawar3120 6 місяців тому

    खूप छान लोटांगण व्याम प्रकार me ek mehndi zale kartoi weight 2 kg kami zali fress wattai bhuk lagatay khup khup dhanyavad sir

  • @shubhadapatil1049
    @shubhadapatil1049 3 роки тому +1

    गुरुजी नमस्कार.
    मी लोटांगण तर कधीच सुरू केले,त्यावेळी खुप पोटाला गुलगुळ सुरू होते, उलटी काही झाली नाही अजूनही लोटांगण व्यायाम सुरू आहे फरक जाणवतोय पोटाच्या हदित.
    .मी मागच्या 5 दिवसांपासून प्रदक्षिणा व्यायाम सुरू केली आहे .तेव्हा त्याचं दिवशी खुप उलटी झाली ,आणि रोज अजूनही असे वाटते की उलतीहोईल पण आता होत नाही आता अन्न नलिकेत खालून वरच्या बाजूला प्रेशर . सारखे वाटते आज जरा कमी वाटते. धन्यवाद.तुमचे उपाय खरच खूपच उपयोगी आहेत.साधे सोपे सहज सुलभ करता येण्या जोगे.🙏

  • @veera369.3
    @veera369.3 6 місяців тому

    आपुलकीने समजावून सांगताय गुरुजी धन्यवाद 🙏

  • @kalpanakadam7496
    @kalpanakadam7496 4 роки тому +1

    तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगत.. धन्यवाद

    • @smitapatil1803
      @smitapatil1803 4 роки тому

      गुरुजी खुप च छान माहिती देता तुम्ही माझ्या कम्बरेचा भाग खुप वाढलाय आणि पोटाचाही त्यासाठी व्यायाम सांगा pls माझे वय45 आहे

  • @archanazaveri3512
    @archanazaveri3512 4 роки тому +4

    Best knowledge 👌
    Thank you so much👍
    Guruji 🙏

  • @mr.sunilh.bedarkar2685
    @mr.sunilh.bedarkar2685 11 місяців тому

    खूपच छान माहिती..🎉🎉

  • @ankushsatam7688
    @ankushsatam7688 4 роки тому

    धन्यवाद गुरूजी, लोटांगण घालण्याची छान माहीती दिलीत धन्यवाद.

  • @padmashreepowar2805
    @padmashreepowar2805 6 місяців тому

    सर खूप छान सांगता धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @divinelife11
    @divinelife11 5 років тому +1

    Khup khup chan mahiti...kitti sundar paddhtine samjhavalat Pradakshina..simple yet best...Salute to sir

    • @nilambarishirke2545
      @nilambarishirke2545 5 років тому

      प्रदक्षिणा व्यायामाबद्दल खुप छान माहिती सांगितली आहे आपण, आपली सांगण्याची पद्धत पण खुप चांगली आहे ,धन्यवाद

    • @gopalkrishnabhajanmandal2588
      @gopalkrishnabhajanmandal2588 4 роки тому

      भला गुढघे दुखी साड़ी व्यायाम सा़गा

  • @poonamjamdhade2952
    @poonamjamdhade2952 3 роки тому +3

    आपल्या शास्त्रत किती विज्ञान दडलेले आहे हेचं समजते यातुन ..........धन्यवाद सर महत्वाची माहिती दिली आपण.

  • @pravinyadav9369
    @pravinyadav9369 4 роки тому

    खूप च सुंदर सहज सोप्या भाषेत

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 2 роки тому

    गुरूजी खूपच छान please demo dakhva.

  • @rajendrathorat3408
    @rajendrathorat3408 4 роки тому

    फार अचूक अनुभव सागितला आहे

    • @sujatapatil3077
      @sujatapatil3077 4 роки тому

      सर,गुरूजी,दमा,धाप लागलेवर काय करावे उपाय सांगा हा गंभीर आजार आहे काय

  • @padmakarpathak2445
    @padmakarpathak2445 3 роки тому

    खूप छान माहिती सोप्या शब्दात सांगितली

  • @kamalkamble5355
    @kamalkamble5355 2 роки тому

    झोपून श्याम करणं. ......खूपच आवडलं.

  • @mangalmadhavi6174
    @mangalmadhavi6174 3 роки тому +3

    Superb doctor, 🙏 hat's off you, thank you so much for this video

  • @chhayakankariya6509
    @chhayakankariya6509 4 роки тому +1

    खूप छान माहिती व व्यायाम.🙏🙏

  • @shradhalondhe1599
    @shradhalondhe1599 Рік тому

    धन्यवाद गुरूजी 😊😊

  • @rasikagogte8563
    @rasikagogte8563 3 роки тому +2

    Great logic. Shall certainly try

  • @sureshkhade5108
    @sureshkhade5108 4 роки тому

    Khupch chaan Nirmal arogyadai ani shashtrashudha .Adhi kele umagle tech sangitle. Dusare Vaghbhatta

  • @anuradhaborakhadikar8825
    @anuradhaborakhadikar8825 3 роки тому +1

    खुप छान माहिती आहे सर 🙏🙏

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 3 роки тому +2

    Good information regarding lotangan and pradakshana and science behind it. It's very simple ways of making exercise. Thanks for uploading video.

  • @vivekmoghe6769
    @vivekmoghe6769 2 місяці тому

    जबरदस्त रिजल्ट लोटांगन चे!!!!!! खूप खूप धन्यवाद तुमच्या मार्गदर्शन करता।
    पण स्लिपडिस्क आणि स्पॉनडेलिटीज वाल्यानना लोटंगन करता येत नाही, शोल्डर्स मधे असह्य पीड़ा होते, त्यांनी काय कराव???🙏🙏❤️💐💐

  • @dnyandeokhalekar9177
    @dnyandeokhalekar9177 2 роки тому

    Very Good information .Useful

  • @ravindrakarandikar6366
    @ravindrakarandikar6366 2 роки тому

    Farch sunder. Gharatlya gharat bina kharchacha atishay faydyachi ani sarvat mahatwach mhanje sharir science war aadharit atishay sunder mahatwache vivechan.

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 2 роки тому

    Sundar maahiti dilit dhanyavad sir

  • @dhananjayawale96
    @dhananjayawale96 Рік тому

    गुरुजी धन्यवाद खूप छान माहिती दिली व्यायाम कधी सकाळी की संध्याकाळी करायचा माहिती द्या

    • @damleuvach934
      @damleuvach934  Рік тому

      Sakali kinva sandhyakali... upashi poti... Dhanyawad

  • @sonaliramugade8606
    @sonaliramugade8606 4 роки тому +1

    गूरूजी तूमी खूप छान आणि बोलता

  • @deepakpatil9993
    @deepakpatil9993 Рік тому

    Khup Chan Mahiti Guruji🙏

  • @kundanchavan1656
    @kundanchavan1656 3 роки тому

    Khup chan mahiti dilyabaddal sir ashich gd gd mahiti dya

  • @arunb1950
    @arunb1950 Рік тому

    खूपच छान विवेचन

  • @pramodadate999
    @pramodadate999 5 років тому +8

    You are master piece 🙏

    • @ulkapatil182
      @ulkapatil182 2 роки тому

      गुरुजी तुमचे सर्व व्हिडिओ लई म्हणजे लई भारी आहेत. 🙏🙏👍

  • @sushantyeole266
    @sushantyeole266 2 роки тому

    श्री गुरुदेव दत्त गुरुजी🙏🙏🙏 खूप छान

  • @shabnamashrafi3276
    @shabnamashrafi3276 3 роки тому

    गुरूजी मी आपले सगळे वीडियो पहाते खुप माहीती मिळते

  • @shraddhashetye1011
    @shraddhashetye1011 4 роки тому +4

    सर किती उत्कृष्ट माहिती!!!!
    आपले प्रत्येक ऋषिमुनींनी हे शास्त्रज्ञ होते. तो वारसा आपण प्राणापलिकडे जपला पाहिजे. यात काय त्यात काय करण्यातच आपले भारतीय धन्यता मानतात आणि चुकीचे अवलंबतात.
    आज पासून नक्की असा व्यायाम सुरु करणार.
    धन्यवाद सर!!!
    बाकी आपल्या बद्दल काय बोलावं?
    भाषाप्रभुत्व आहेच आपल्याकडे.
    अतिशय उत्तम मार्गदर्शन. 🙏

  • @priyadalvi985
    @priyadalvi985 5 років тому +3

    Thank you sir tumchai Shri charani namaskar

  • @lsalgaonkar9030
    @lsalgaonkar9030 3 роки тому +1

    Khup chhaan guruji .. 🙏🙏🙏🙏🙏

  • @archanashinde2659
    @archanashinde2659 Рік тому

    खुप छान 😊

  • @supriyamungekar608
    @supriyamungekar608 6 місяців тому

    प्रणाम सर 🙏 🙏

  • @SantoshShinde-iz2fz
    @SantoshShinde-iz2fz 5 місяців тому

    Thank you sir 🙏🙏❤️❤️

  • @neelakamat7443
    @neelakamat7443 4 роки тому

    खरच गुरुजी तुमि जे काही सांगता ते खरच जसे काही स्वतःचा लोकांना समजावत असे वाटते नाहीं तर काही भोंदू बाबा व आयुर्वेदिक dr आहे असे भासवून लोकांना ps भुलवतात व लोक भुलतात tv adv व इतर गोष्टीनी स्वतःचे प्रॉडक्ट तयार करून प्रसिध्द मिळवतात व ps कमावतात व लोक खरं गोष्टी ना प्राध्यान देत नाही गुरुजी खरच तुमि स्वछ मनाने सर्व उपाय सांगतात dhanvatari देव तुमहाला यश देवो thanks

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 4 роки тому

    Khupch chan sope kam garath
    Kru mi thulsila fakt he 3
    Tumche video chan Thanks sir

  • @anandmayjeevan9352
    @anandmayjeevan9352 5 років тому +2

    Namaste Damaleji. Mi pn lotangan che vyayam krtiy. Pradakshina swatabhovati., navin mahiti milili. Khup chan vedio.

  • @sangitagolhar6491
    @sangitagolhar6491 4 роки тому +2

    Excellent

  • @prafuldeshmukh6500
    @prafuldeshmukh6500 3 роки тому

    नमस्कार
    आपण खूपच छान माहिती देताल
    लोटांगण हा प्रकार खूप आवडला
    कोणाकडून ही प्रात्यक्षिक दाखवलेत तर खूप चांगले होईल
    सीझर झालेली व्यक्ती लोटांगण करू शकते का
    उत्तर राच्या प्रतीक्षेत

    • @damleuvach934
      @damleuvach934  3 роки тому

      Apan ek video pratyakshikasah banavu ya...dhanyavad

  • @gulabbankar
    @gulabbankar 4 роки тому +1

    अरे बापरे खूप सुंदर

  • @swatipatil726
    @swatipatil726 5 років тому +7

    खुपच छान सांगितलं आहे गुरुजी, very nice video 👌🙏🙏

  • @mayabhandare9825
    @mayabhandare9825 4 роки тому +10

    कोकणातलं खोब्र्याच तेल ....supply खूप छान...आम्ही आता पर्यंत मुंबईत केरळी दुकानात ही खास केरळी पदार्थ पाहिलीत ...
    Mumbait ashi dukan असावी जिथे कोकणी पदार्थ मिळावेत..

  • @seemasalvi987
    @seemasalvi987 4 роки тому +1

    खुप छान सांगता 👌👌

  • @swatirajvanshi1264
    @swatirajvanshi1264 2 роки тому

    Apratim mahiti ! 👏😌

  • @shekharjaywant7925
    @shekharjaywant7925 4 роки тому

    फारच छान.नक्की चालू करीन.

  • @ashokgaikwad8576
    @ashokgaikwad8576 2 роки тому

    धन्यवाद सर खूपच सुंदर व उपयुक्त माहिती....👌💐
    प्रदक्षिणा म्हणजे स्वतःभोवती फिरायचे की एखाद्या वस्तू किंवा मूर्ती भोवती फिरल्यासारखं फिरायचं सांगा pls.

  • @anitachaudhari6782
    @anitachaudhari6782 5 років тому +7

    I will start today...

  • @vrundawalunjkar2869
    @vrundawalunjkar2869 5 років тому +4

    खूप खूप उपयुक्त माहिती.आभारी आहे.

  • @sweetsnacks3600
    @sweetsnacks3600 3 роки тому

    Apratim Guruji..!! Tumcha mul aplya sankruticha mahatmya scientific drustine samajtay..!! Andhal vishwas thevny evaji kay kartoy ni ka kela pahije tychi mahiti kaltiye..!!
    Dhanyavad Guruji..!! 🙏

  • @appagune4852
    @appagune4852 Рік тому +1

    या व्यायामाचे Demo चॅनेलवर टाकू शकाल का ?

  • @dipallagade2055
    @dipallagade2055 3 роки тому

    Khup chan mahiti dilit sir mala purnach udaharan khup avdle mipan asech puran patta ulat firvte,😃🙏🙏

  • @rajshreeabhang8704
    @rajshreeabhang8704 2 роки тому

    धन्यवाद सर 🙏खूप छान माहिती प्रदक्षिणा घालताना उलट किती व सुलट किती प्रदक्षिणा घालायच्या ते सांगा

    • @damleuvach934
      @damleuvach934  2 роки тому

      10-15 ulat sulat chaltil...kinva chakkar yeiparyant...suruvat Ila thodya Kami ghalun halu halu vadhavat nelya tari chalel .. Dhanyawad

  • @priyankakhedekar7731
    @priyankakhedekar7731 2 роки тому

    Uttam upay

  • @snehamanjrekar909
    @snehamanjrekar909 4 роки тому +20

    उलटी वगैरे होत नाही पण दमल्यासारखे वाटते परंतु चांगला फरक दिसतोय कंबरदुखी हळूहळू कमी होत आहे खुप आभारी आहे गुरुजी