गुढघ्याचं ऑपेरेशन करताय ? घुटने की रिप्लेसमेंट सर्जरी | knee replacement surgery | gudhage pain

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 37

  • @arpitatalegaonkar8377
    @arpitatalegaonkar8377 10 місяців тому +1

    गुरूजी तुमचे सगळे औषध खुप चांगले असतात त्याबद्दल अभिनंदन तुमचे

  • @akshatabelose6084
    @akshatabelose6084 10 місяців тому +2

    एकदम सुंदर माहिती दिली आहे गुरुजी तुमचे खुप खुप आभार

  • @aashlatasuryawanshi9047
    @aashlatasuryawanshi9047 5 місяців тому

    खुप छान माहिती दिली. आभारी आहोत.

  • @umashinde3026
    @umashinde3026 10 місяців тому +1

    खुप छान माहिती

  • @snehalrane2929
    @snehalrane2929 10 місяців тому

    छान उपयुक्त माहिती दिली तुम्ही. धन्यवाद.

  • @asmitakhot3328
    @asmitakhot3328 10 місяців тому

    खूप छान माहिती दिली आहे! धन्यवाद सर🎉

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 10 місяців тому

    खुप छान औषधे सांगितले आहे
    धन्यवाद

  • @chintamanivaijapurkar5321
    @chintamanivaijapurkar5321 10 місяців тому

    छान विवेचन

  • @suhask.b.5201
    @suhask.b.5201 10 місяців тому

    Khup chan vedio sir.

  • @chandanahalankar67
    @chandanahalankar67 10 місяців тому

    धन्यवाद....., Like this video....!!!!!!🍀

  • @geetaraut8870
    @geetaraut8870 10 місяців тому

    छान व्हिडीओ,❤

  • @medha-u9p
    @medha-u9p 10 місяців тому

    धन्यवाद

  • @sheelaingle7154
    @sheelaingle7154 10 місяців тому

    V nice

  • @meghadharmapurikar9217
    @meghadharmapurikar9217 10 місяців тому

    Namaste 🙏

  • @balkrishnarai5305
    @balkrishnarai5305 10 місяців тому

    👍

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 10 місяців тому

    नमस्कार

  • @arunapandit909
    @arunapandit909 9 місяців тому

    Can we meet you for consultation

  • @dattaramphutane7473
    @dattaramphutane7473 10 місяців тому

    Planter feciiticus बद्दल तुम्हाला काय माहिती आहे ?

  • @kishorpawar4476
    @kishorpawar4476 10 місяців тому

    नमस्कार सर🙏
    जर गुडघ्याच्या वाट्या घासल्या गेल्या आहेत आणि सूज येतेय, चालता येत नाहीये. डॉ. नी ऑपरेशन करण्यासाठी सांगितलंय.....कृपया मार्गदर्शन करावे 🙏

  • @milindponkshe
    @milindponkshe 9 місяців тому

    गुढग्यात सुया टोचल्याप्रमाणे दुखते हलविताना कटकट आवाज सुद्धा येतो आहे

  • @adinathshevade4726
    @adinathshevade4726 10 місяців тому +3

    सर माझ्या वडिलांच्या गुडघ्याची झीज झाली आहे आणि त्यामुळे त्यांना वेदना होत आहे, ते हार्ट आणि शुगर पेशंट आहेत, कृपया त्याच्यासाठी योग्य उपाय सांगा..... 🙏

    • @damleuvach934
      @damleuvach934  10 місяців тому +1

      Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad

  • @AratiPawar-f1s
    @AratiPawar-f1s 9 місяців тому

    सर माझे पण गुडघे दुखतात. उठताना अणि बसताना आवाज येतो..त्यामुळे मला exercise करता येत नाही..जायफळाच कसा उपयोग करू...जायफळ पावडर आहे please सांगता का

  • @maheshthakurdware827
    @maheshthakurdware827 10 місяців тому

    जुनं गोमूत्र व लाल तिखट चालेल का???

  • @hemantshinde632
    @hemantshinde632 10 місяців тому

    मणक्याची नस दबली आहे एल4 आणि एल5 मधली काही उपाय आहे का... कळावे

    • @damleuvach934
      @damleuvach934  9 місяців тому

      Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad

  • @nitinshilwant151
    @nitinshilwant151 10 місяців тому

    सर आपला फोन न मिळेल का

    • @damleuvach934
      @damleuvach934  10 місяців тому

      Description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad

  • @bhagawanghare5253
    @bhagawanghare5253 10 місяців тому

    माझ्या गुडघ्याचे काटीईलेज झिजले आहे यावर उपाय सांगा आणि तुमचा फोन नंबर मीळू शकतो का

    • @damleuvach934
      @damleuvach934  10 місяців тому

      Description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad

  • @adinathshevade4726
    @adinathshevade4726 10 місяців тому +1

    खूप छान माहिती सांगितली आपण 🙏