गुडघ्यांच्या दुखण्यावर रामबाण उपाय।4 वर्षांचा अनुभव । गुडघ्यांसाठी तेल आणि लेप

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 245

  • @pragatijadhav8739
    @pragatijadhav8739 3 дні тому +6

    सायली आणि तिच्या सासूबाई दोघीना प्रथम माझा नमस्कार
    तुम्ही दोघी मला सासू सून वाटतच नाही मुलगी आणि सून वाटतात खरच किती प्रमाणे रहाता तुम्ही
    आणि आज जे तुम्ही आयुर्वेदिक तेल बनवून दाखवलत ते मी सुद्धा करून बघेन कारण माझेही गुडघे खूपच दुखतात आणि अजून काही आजारावर आयुर्वेदिक औषधे दखवावीत त्याचा सगळ्यांना फायदा होईल आणि तुमचे सर्व व्हिडीओ मी पाहिले त मला तुम्हचे व्हिडिओ खुपच आवडतात 🎉🎉

    • @HelloSayali
      @HelloSayali  5 годин тому

      धन्यवाद 😊😊
      हो नक्कीच असे व्हिडीओ बनवू.

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 8 днів тому

    खूप उपयक्त अशी माहिती दिलीत,धन्यवाद.

  • @darshanagore1973
    @darshanagore1973 10 днів тому +5

    खुप छान उपाय आहे तेलाचा धन्यवाद❤❤❤❤❤

  • @user-yt2gi9pi6d
    @user-yt2gi9pi6d 10 днів тому +1

    गरजेची माहिती दिलीत .नक्की अमलात आणू.धन्यवाद.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 4 дні тому

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई ❤❤🎉🎉

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 9 днів тому +5

    खूपच छान माहिती मी पण तयार करते तेल

  • @jyotiashtekar8573
    @jyotiashtekar8573 5 днів тому

    खुप छान माहिती दिली. 👍धन्यवाद ताई

  • @manishajadhav5865
    @manishajadhav5865 11 днів тому +8

    धन्यवाद सायली खूप छान तेल सांगितलं मी नक्की करेल माझेही गुडघे नेहमी दुखतात

  • @RutujaDadave
    @RutujaDadave 9 днів тому +1

    Khup useful !

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 8 днів тому

    , खूप छान माहिती दिली ❤❤

  • @vishalsansare4447
    @vishalsansare4447 9 днів тому +1

    Tai. Khup. Chaan. Mahiti.

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 5 днів тому

    उपयुक्त माहीती

  • @rizwanashaikh5202
    @rizwanashaikh5202 8 днів тому

    Thank you sayli our anti apne bht acha upaye bataya

    • @lpjagtap6377
      @lpjagtap6377 5 днів тому

      रिझवान भाई जान आपको मेरी तरफसे धन्यवाद

  • @harshamunavalli9866
    @harshamunavalli9866 7 днів тому

    छान माहिती ताई

  • @suvarnajalgaonkar9278
    @suvarnajalgaonkar9278 6 днів тому +5

    खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 👌🏻👌🏻😊😊

  • @sharadadevkar2278
    @sharadadevkar2278 10 днів тому +34

    तुम्ही दोघी बारीक कशा weight loss साठी ही एक video बनवा 😊

    • @yashmokashi7337
      @yashmokashi7337 9 днів тому +5

      हो ना

    • @rizwanashaikh5202
      @rizwanashaikh5202 8 днів тому

      Ha na sayli mai to bht bar comment kiya

    • @HelloSayali
      @HelloSayali  7 днів тому +2

      हा तुम्ही खूप वेळा कमेंट केली आहे. आमच्या लक्षात आहे. लवकरच वीडियो बनवू. 👍😊

  • @sayalimayekar9242
    @sayalimayekar9242 11 днів тому +2

    खूपच छान oil ताई 👍 थँक्स

  • @jyotidhanwate4435
    @jyotidhanwate4435 7 днів тому

    Khup Chan tel banavle ,nakki karun baghel

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 7 днів тому

    धन्यवाद

  • @ashapawar7236
    @ashapawar7236 8 днів тому

    Khup chan 👌mi nakki banvel tel v lep 👍dhanyawad 🙏

  • @nehabhide9661
    @nehabhide9661 6 днів тому +7

    पुनः लेपाचे साहित्य सांगावे
    ताई .
    Please

    • @HelloSayali
      @HelloSayali  5 днів тому

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @harshalakadam6180
    @harshalakadam6180 6 днів тому

    Thankyou tai mee karin he teil

  • @sunandanigade122
    @sunandanigade122 8 днів тому +1

    Khupch mast

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 10 днів тому

    Thanks

  • @user-yg3xc7lk2z
    @user-yg3xc7lk2z 11 днів тому

    खूप छान आहे तेल

  • @sandhayadeshmukh6999
    @sandhayadeshmukh6999 10 днів тому +16

    काकू आणि सायली तुमचे खूप खूप धन्यवाद जसे हे तेल दाखवले तसेच पायाची टाच दुखी वर काही उपाय असल्यास नक्की सांगा

    • @shobhajadhav2722
      @shobhajadhav2722 8 днів тому

      माझे गुडघे व टाचा खुप दुःखत होत्या मी Priya DAV 431 इंस्टावर तिने आयुर्वेदीक औषध दिले मी पहील 10 दिवसाचेच घेतले दुसऱ्या च दिवशी फरक पडला खरच जर कोणाला औषध हवे असेल तर तिला विचारा मला माहीत आहे वेदना किती होतात ते माझ्या गुडघ्यात असहय वेदना होत होत्या टाचा पण खुप दुःखत होत्या मला फरक पडला तुम्हाला ही पडो🙏

  • @sejal93972
    @sejal93972 11 днів тому +1

    Khup chan mahiti dili tuhi dhanyawad 👌👍❤️

  • @namratapatil5154
    @namratapatil5154 11 днів тому +2

    Thanks tai Mast ☺️😍👌👌

  • @user-ey8bz6dk7u
    @user-ey8bz6dk7u 6 днів тому +1

    ताई तुमचे केस या वयात देखील किती छान आहे , त्या साठी तुम्ही काय करता ते शेअर करा प्लीज ❤❤

  • @neenaagrawal9704
    @neenaagrawal9704 7 днів тому

    Me jarur banvnar Tai,😊❤

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 6 днів тому

    खूप छान

  • @samitakarnekar4882
    @samitakarnekar4882 6 днів тому

    Khup chan mi hi tel banavate ghari asch

  • @shardapawar307
    @shardapawar307 8 днів тому +8

    सायलीला कितवा महिना चालू आहे सायलीला मुलगाच होणार मी पुण्यावरून बघते मला खूप आवडतात तुम्ही दोघी पण एकदम

  • @varshadonde6587
    @varshadonde6587 11 днів тому +2

    👍👍🙏

  • @sushilabarot1554
    @sushilabarot1554 7 днів тому

    Thanks🎉❤

  • @pushpakedari8053
    @pushpakedari8053 7 днів тому

    सायली आणि काकु खुप खुप शुभेच्छा

  • @user-fl9go4dc5t
    @user-fl9go4dc5t 11 днів тому +1

    Tach dukhisathi upay
    sanga

  • @shailakadam1809
    @shailakadam1809 5 днів тому

    खूप छान ताई

  • @GouriTikhe
    @GouriTikhe 6 днів тому +1

    माहीती देण्याची, तेल तयार करणेची,पध्दत अतिशय सुरेख आहे,फक्त तुम्ही ज्या जागेत हे शूट करता आहात तीथे तुमचा आवाज घुमतो आहे,,आवाजाचा पोत माईक बरोबर थोडा चेक करुन घेतला तर हे खूप छान प्रकारे ऐकू येईल.

    • @HelloSayali
      @HelloSayali  5 днів тому

      ओके, नक्कीच👍👍

  • @pratikshakalgutkar6391
    @pratikshakalgutkar6391 11 днів тому

    Nakki try karen

  • @nehavengurlekar1299
    @nehavengurlekar1299 11 днів тому +1

    Hair mask cha vedio taka ...

  • @WindandPearls
    @WindandPearls 11 днів тому +1

    Khupach chaan .Tumche he sagle videos avadtilach ani recipes pn khup chaan astat .Veglya ani healthy astat❤

  • @sushmaranadive6911
    @sushmaranadive6911 8 днів тому +2

    ।।श्री स्वामी समर्थ।।
    केसांवर तेल दाखवा..

  • @techgamerz6952
    @techgamerz6952 8 днів тому

    Doghinch bonding khup chhan ahe ani hair mask cha video nakki taka

  • @shantaramsawant3551
    @shantaramsawant3551 5 днів тому

    सायलीला तिच्यासारखी सुंदर मुलगी होणार.

  • @anaghajoglekar5093
    @anaghajoglekar5093 7 днів тому

    Lepache nav parat sanga

  • @sushmabelwalkar8877
    @sushmabelwalkar8877 6 днів тому

  • @anaghakharkar8216
    @anaghakharkar8216 10 днів тому +2

    Very interesting and must be useful ….Thanks for sharing
    Please प्रमाण सांगा
    तेल २००gm की पाव किलो
    Please specify🙏

    • @HelloSayali
      @HelloSayali  7 днів тому

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @bhavnapatil9312
    @bhavnapatil9312 7 днів тому +2

    पोटाला लावण्यासाठी पण सांगा पोट खूप खूप वाढले आहे कम्बर पण सुटले आहे खूप बरं होईल ह्यावर पण उपाय केला तर

  • @SunilSalvi-lw7pj
    @SunilSalvi-lw7pj 8 днів тому

    Nmskar sayli mnkyavrti upay sanga

  • @nikitawagh7224
    @nikitawagh7224 5 днів тому

    Hair oil video link dya

  • @jyotigode8945
    @jyotigode8945 10 днів тому +1

    गाऊन आहे का

  • @radhikashinde9668
    @radhikashinde9668 3 дні тому

    Hair mask cha video nakki taka tai

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 8 днів тому

    बर झालं हा उपाय सागिंतला

  • @gaurideshpande2287
    @gaurideshpande2287 7 днів тому

    Thanks दोघींचे पण.काळजी घे सायली खूप शुभेच्या पुढील वाटचालीसाठी

    • @HelloSayali
      @HelloSayali  7 днів тому

      धन्यवाद 😊😊

    • @mrudulamunim5834
      @mrudulamunim5834 5 днів тому

      ​@@HelloSayaliआभार हा चारही वस्तु मिक्सरमधून करु शकते,

  • @asmitakaturde9757
    @asmitakaturde9757 11 днів тому +1

    Lep cha pan video kara plz.

  • @kiranpatil3109
    @kiranpatil3109 8 днів тому

    Sayali tula mulagach honar

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 11 днів тому +1

    Nice pain tel delicious 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jyotidhanwate4435
    @jyotidhanwate4435 7 днів тому

    Nakki hear mask lavkar dakhava

  • @ranjanam.d4809
    @ranjanam.d4809 6 днів тому

    टाच दुखी वर उपाय सांगा

  • @vedvatiphadnis8032
    @vedvatiphadnis8032 10 днів тому +1

    Nice information

  • @user-bs3hc2wu6e
    @user-bs3hc2wu6e 2 дні тому

    तुमचे व्हिडिओ का येत नाहीत. तुमचे व्हिडिओ बघायला मला खूप आवडतात.❤

    • @HelloSayali
      @HelloSayali  5 годин тому

      लवकरच येतील.

  • @nittalsahani5563
    @nittalsahani5563 4 години тому

    Chàn

  • @KajalArjun-dy4lg
    @KajalArjun-dy4lg 9 днів тому +1

    Di chanakya niti vacha Kiva mrutyunjay Kadambari vacha pan delivery hoy chya agodar purn vacha bal hushar hoil

  • @Sadnaa-sf8tj
    @Sadnaa-sf8tj 9 днів тому

    मला पण, गुडघे दुखी, आहे,

  • @kitchennall5222
    @kitchennall5222 8 днів тому

    Hello sayali
    Tuza dishwasher kasa chalu ahe review de

  • @anitakitchen2203
    @anitakitchen2203 4 дні тому

    Àg bino konta. Tyl ahy

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 11 днів тому +4

    Dilivery date javal aali aasel na ? Sayali

  • @neetaovalekarpathare4781
    @neetaovalekarpathare4781 11 днів тому +1

    मिक्सरमधे वाटून घ्यायचे ना जास्त अर्क निघेल तेल छान

  • @PratibhaKale-ki3sy
    @PratibhaKale-ki3sy 10 днів тому +2

    Praman kiti ghyche

    • @HelloSayali
      @HelloSayali  7 днів тому

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 11 днів тому

    Very good information

  • @Vidya_01
    @Vidya_01 11 днів тому +4

    Hi sayli Kashi ahes ?
    Due date javal aali asel naaa
    Take care ❤

  • @arungarud6296
    @arungarud6296 6 днів тому

    ..hyache praman sangitale Nahid mag kase banavnar .

    • @HelloSayali
      @HelloSayali  5 днів тому

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @anjalinigvekar7763
    @anjalinigvekar7763 8 днів тому

    Telache praman sangitale pan lasun ova yanche praman sanga

    • @HelloSayali
      @HelloSayali  7 днів тому

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @nutanpatil2350
    @nutanpatil2350 День тому

    Baby zala ka

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 11 днів тому

    प्राजक्त ची पाने कुठे भेटतील

  • @aartisashte3328
    @aartisashte3328 11 днів тому +1

    Mazi path kup dikhte tyavar konte tel sanga

    • @bharatbhushangaikwad3669
      @bharatbhushangaikwad3669 9 днів тому

      झंडू बाम किंवा आयडेकस लावून पाठ चोळायची नंतर गरम पाण्याची पिशवी भेटती त्यामध्ये गरमपाणी भरून पाठ. शेकायची कमी होईल त्रास नक्की फरक पडेल

  • @amrutaborgaonkar2805
    @amrutaborgaonkar2805 11 днів тому +2

    Hi sayli,prajakta mhanjech parijatak ka

    • @HelloSayali
      @HelloSayali  5 годин тому

      कृपया इंटरनेट वर सर्च करा.

  • @anjalinene9078
    @anjalinene9078 5 днів тому

    Ingredientis parat sanga pl

    • @HelloSayali
      @HelloSayali  5 днів тому

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @shailapandharkar2787
    @shailapandharkar2787 4 дні тому

    वाळल्यानंतर चांगाळ काय करायचा
    फेकून द्यायचा कां?.तेल चांगले आहे.उपयोगी आहे.

  • @user-rc3gk9uj6f
    @user-rc3gk9uj6f 8 днів тому

    Preman ya Chari pdarthche kiti aahe te sangave pls

    • @HelloSayali
      @HelloSayali  7 днів тому

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @SangitaChoudhar-cx9uw
    @SangitaChoudhar-cx9uw 11 днів тому +4

    वेखंड म्हणजे काय

  • @rekhatalathi6141
    @rekhatalathi6141 11 днів тому +18

    कोणाला फायदा झाला आहे ❓

  • @TanmayJawaleYT
    @TanmayJawaleYT 7 днів тому

    खांदे खुप दुखतात त्यावर उपाय किंवा तेल.व्यायाम सांगा

  • @nittalsahani5563
    @nittalsahani5563 3 дні тому

    Hii

  • @user-sw6xr2zf1j
    @user-sw6xr2zf1j 8 днів тому +1

    प्रमाण सागा

    • @HelloSayali
      @HelloSayali  7 днів тому

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @AparnaWadke
    @AparnaWadke 5 днів тому

    Hallo
    Sayali
    Mazhi aai 72 years old ahe
    Tizha Gudgha fracture ahe
    Parantu ahe aslymule operation hot nahi
    Tila yaha telani farak padale ka

    • @HelloSayali
      @HelloSayali  5 годин тому

      krupya doctor cha salla ghyawa.

  • @mansimurkar8424
    @mansimurkar8424 2 дні тому

    रक्त चंदन वहळद आणी प्राजक्त फुलांची पान का.

  • @KetakiMachnurkar
    @KetakiMachnurkar 9 днів тому +2

    Tai delivery kadhi aahe

  • @sarvadnyapatil3915
    @sarvadnyapatil3915 2 дні тому

    ताई गुडघे दुखी वर लेप लावण्यासाठी काय काय वस्तू सांगितलं ते नीट समजले नाही

  • @user-zp8ro6gb5o
    @user-zp8ro6gb5o 3 години тому

    Lep cha. Parat. Mahiti dha. Ani kesa varti. Video dhakhava

  • @anitakinkale7880
    @anitakinkale7880 6 днів тому +1

    पावकीलो तेलात लसूण व बाकीचे जिन्नस.किती किती घ्यायचे ते सांगा

    • @HelloSayali
      @HelloSayali  5 днів тому

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @shardapawar307
    @shardapawar307 8 днів тому

    अग्गोबाई व्हिडिओ बघताना झोपली होती का कोणतं तेल घेतलं विचारतील मोहरीचं तेल घेतलंय त्यांनी

  • @kamalgawali9782
    @kamalgawali9782 4 дні тому

    Marketing skills 😂😂

  • @maltidixit9065
    @maltidixit9065 2 дні тому

    लेप परत सांगा

  • @jyotiphale4512
    @jyotiphale4512 9 днів тому +1

    बाकीच्या वस्तूचे प्रमाण सांगा

    • @HelloSayali
      @HelloSayali  7 днів тому

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @user-bs3hc2wu6e
    @user-bs3hc2wu6e 11 днів тому +2

    तेलाचे प्रमाण सांगितल्या बाकी लसूण ओवा त्याचं सगळं प्रमाण सांगा आम्ही पण तेल करू शकतो घरी

    • @HelloSayali
      @HelloSayali  7 днів тому +1

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

  • @poojaprasadpatkar8300
    @poojaprasadpatkar8300 7 днів тому

    Prajaktachi pane Kashi distat ti dakhava

    • @HelloSayali
      @HelloSayali  5 годин тому

      कृपया इंटरनेट वर सर्च करा.

  • @GouriTikhe
    @GouriTikhe 6 днів тому

    आपणा आई,मुलीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 8 днів тому +1

    सर्व पदार्थ किती घ्यायचे ह्याचे माप सांगा

    • @HelloSayali
      @HelloSayali  7 днів тому

      २०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.

    • @prajaktaranade8037
      @prajaktaranade8037 7 днів тому

      @@HelloSayali धन्यवाद