जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर भारतात नाही तर परदेशात आहे,मंदिराचा इतिहास काय? BolBhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 632

  • @pratikrajdeshmukh370
    @pratikrajdeshmukh370 2 роки тому +42

    आज हे मंदिर भारतात नाही याच कारण फक्त एकच secularism आता तरी सुधरा नाहीतर आज जेवढं उरलंय सुरलय ते सुद्धा भारत गमावून बस्ताल।🚩🙏

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 2 роки тому +37

    अभिमान आहे हिंदू असल्याचा.मी जगातील प्रथम आणि सर्वात जुनी सभ्यता आणि संस्कृतीचा एक छोटासा भाग आहे.

  • @dipaknirbhvane4624
    @dipaknirbhvane4624 2 роки тому +172

    यावरून दिसून येत की भारत ( हिंदुस्थान) हे फक्त आता असलेल्या सीमा पुरले मर्यादित नसून खूप मोठी संस्कृती होती 🙏🏻🧡🚩

    • @dipaknirbhvane4624
      @dipaknirbhvane4624 2 роки тому +6

      आणि आहे 🧡🚩🙏🏻

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 2 роки тому +13

      जी संस्कृती ही खूप उदार आणि सहिष्णू असते ती हळूहळू नष्ट होत जाते

    • @nevergiveup5235
      @nevergiveup5235 2 роки тому +1

      @@NoneOfTheAbove123 ho ka Kashi sanga pahu

    • @g.screation8678
      @g.screation8678 2 роки тому +8

      @@nevergiveup5235 example balochistan,pakistan,bangladesh 1% pn hindu nahiyet

    • @patilparag3424
      @patilparag3424 2 роки тому

      @@g.screation8678 pakistan mdhe ata bghitli nahi ka hindu commissioner zali te

  • @Khavchat
    @Khavchat 2 роки тому +56

    🙏जय शिवशंकर! जय शिव शंभो!🚩

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 роки тому +13

    चांगली माहिती आहे ओम नमो भगवतेय वसुदेवाय राधे राधे ओम नमो शिवाय हर हर महादेव ओम नमो नारायणा जय जगदंबा माता तुळजाभवानी

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 2 роки тому +29

    कंबोडीया , मलेशिया , इंडोनेशिया ह्या देशांचा भारताशी खुप जुना संबंध आहे.....

  • @devendrapatil4271
    @devendrapatil4271 2 роки тому +100

    सौदी अरेबिया मध्ये 8000 वर्षा पूर्वीचे हिंदू वैदिक मंदिर सापडले आहे त्यावर ही video बनवा 🙏

    • @righteousrebellious2330
      @righteousrebellious2330 2 роки тому

      🤡🤡

    • @devendrapatil4271
      @devendrapatil4271 2 роки тому +13

      @@uzamakinaruto8943 मंदिरात होम हवन करण्यात येणारे वैदिक भवन ही सापडले आहे.

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому +1

      Bhai, ya news chi link share kar na!!!

    • @nileshkadu9284
      @nileshkadu9284 2 роки тому +4

      @@KMS_BISMARK aani tya caves mdhe bramha Vishu mahesh ya devanchi trimurti pan aahe ☺️😊

    • @bablubablu.5431
      @bablubablu.5431 2 роки тому +2

      @@uzamakinaruto8943 Vaidik ahe dear, Scientists kd Proof ahet

  • @hanumanaher1411
    @hanumanaher1411 2 роки тому +44

    बोल भिडू खरचं अप्रतिम बातम्या देत आहात...

  • @DattaPawar02
    @DattaPawar02 2 роки тому +102

    श्री हरी विष्णू 🚩

  • @manojmusale_
    @manojmusale_ 2 роки тому +40

    अखंड भारत 🙏

  • @nitinkorde
    @nitinkorde 2 роки тому +8

    खूपच अपूर्ण माहिती दिली आहे. कृपया पूर्ण संशोधन करून पुन्हा एकदा विडिओ बनवा. हे मंदिर बांधण्यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन खूप मोठा आहे.

  • @ajjugavhane7357
    @ajjugavhane7357 2 роки тому +39

    माहिती तर दिली बोल भिडु ने पन एखाद्या भक्ताची इच्छा झाली मंदीराला भेट देण्याची तर कसा प्रवास करता येईल हे नाही सांगितलं
    या बाबतीत पन एक व्हिडीओ बनवावा अशी इच्छा व्यक्त करतो बघा तुम्हाला जमतय का सांगायला 💯👑🚩👍🏻

    • @Vinaysapte
      @Vinaysapte 2 роки тому +1

      Tithe janya sathi seim reap he international airport aahe

    • @barbarik1942
      @barbarik1942 2 роки тому

      Visa lagat nahi. Indonesia visa on arrival ahee. 50k sadharan kharach yeil per head. Tya mulee jeva iccha asel teva jau shakta. Mumbai hun flight ahe.

  • @sachinkhode5959
    @sachinkhode5959 2 роки тому +44

    हिंदू धर्माचा विजय असो .हर हर महादेव .

  • @vikaspatil6258
    @vikaspatil6258 2 роки тому +1

    ॐ विष्णुवे नमः प्रभविष्णुवे नमः

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 2 роки тому +5

    हे विश्वची माझे घर। ऐसी मती जयाची स्थीर।। ज्ञानेश्वरी।। 🚩🙏🙏🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹

  • @youtubespecial2324
    @youtubespecial2324 2 роки тому +52

    Love from solapur Looking growing bol bhidu is great 🔥 ❤️

  • @jeevanmhatre3534
    @jeevanmhatre3534 2 роки тому +29

    अंगकोर वट हे मंदिर आहॆ आणि विष्णू देवाला समर्पित आहॆ नंतर कंबोडिया मध्ये बुद्ध धर्माचा प्रसार झाला मग त्या धर्माचा प्रभाव मंदिरावर पडला बाकी मंदिर हिंदूच आहॆ

    • @sachinghaitadke8723
      @sachinghaitadke8723 2 роки тому +7

      are baba te mandir buddhist ahe tite sagle lok buddhist ahe

    • @sachinghaitadke8723
      @sachinghaitadke8723 2 роки тому +6

      100% lok buddhist ahe

    • @jeevanmhatre3534
      @jeevanmhatre3534 2 роки тому +12

      @@sachinghaitadke8723 जरा अभ्यास करा थेरवडा बुद्धिस्ट धर्माचा प्रसार झाला तिकडे आधी हिंदू धर्म होता बुद्ध विहार ची स्थापत्य कला बघ नि मंदिराची स्थापत्य कला बघ हे मंदिर आहॆ विहार नाही

    • @Mann12321
      @Mann12321 2 роки тому +13

      @@KMS_BISMARK he tech lok ahe j e pandharpur la buddha stup mhantat.

    • @Homelander20
      @Homelander20 2 роки тому +1

      Brahman lokanni akraman karun budhdist temple kabja kele

  • @kunalyambar3313
    @kunalyambar3313 2 роки тому +18

    Khup sundar mandir ahe te ...asa mandir bagnyat nahi kuthe ...namo narayan🙏😇♥️😌

  • @singersnehalpatil5212
    @singersnehalpatil5212 2 роки тому +15

    निश्चितच हे मंदिर बघावे वाटतयं 🙏🏻🌹

  • @krishnasirsat3442
    @krishnasirsat3442 2 роки тому +13

    ओम नमः शिवाय

  • @ashokkhare2402
    @ashokkhare2402 2 роки тому +2

    ताई तुम्ही हे आज सांगताय पण मी माझ्या लहानपणापासून ऐकतोय हे बौद्ध विहारच आहे आपण गुगल वर सर्च करावे

  • @upendraunde9716
    @upendraunde9716 2 роки тому +5

    आधी तो भारताचा भाग होता. असे म्हणायला हरकत नाही. अखंड भारत समर्थ भारत. प्राचीन संस्कृती.
    हिंदूचीच आहे यात शंका नाही

  • @user-sj2rz7md2s
    @user-sj2rz7md2s 2 роки тому +11

    ब्रिटिश लोकांनी भारतात येऊन युनिव्हर्सिटी बांधल्या, धरणे बांधली, कॉलेजेस बांधली, रेल्वे बांधली पण एक पण चर्च बांधलेली मला तरी माहीत नाही. आणि भारतीय लोक जिथे जातात तिथे मंदिर बांधत सुटतात. हाच त्यांच्यात आणि आपल्यात मूलभूत फरक आहे. 😊

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 роки тому +11

      मुंबईतील चर्चगेट येथे, पुण्यातील चर्च, नगर मधील चर्च असे जवळपास २४५६ चर्च मुंबई प्रांतात (कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र) बांधली
      संदर्भ:- मुंबईचा वृत्त
      काही संदर्भ गोष्टी वाचत जा माहिती मिळेल

    • @jayeshpatil824
      @jayeshpatil824 2 роки тому +4

      matlab kuch bhi 😂😂😂
      therefore proper education is must 📘📖📚

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 2 роки тому

      असली अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले मंदबुद्धी लोकं भारतात असल्यामुळे आज भारत मागे आहे, काहीतरी संदर्भ वाचत जा रे.

    • @proudhindi3073
      @proudhindi3073 2 роки тому +1

      Ardha knowledge gheun ugichach nako tikde fukat badbad karna ani hasu karun ghena ha ek Navin varga nirman zala ahe samajat. Ingrajanni dharma pradarasathi bhartat ky ky kela ani ajahi ky ky karat ahet hyachi mahiti milva ani nanter comment kara

    • @nishantbhandarkar17
      @nishantbhandarkar17 2 роки тому

      तुझा आणि बुद्धीचा काडीचाही संबंध नाही 😂

  • @aadeshm997
    @aadeshm997 2 роки тому +13

    हरी नारायण 🚩

  • @vishvadeshmukh11
    @vishvadeshmukh11 2 роки тому +11

    #हिंदुत्व...🚩👑

  • @Vinaysapte
    @Vinaysapte 2 роки тому +27

    Cambodia cha khmer language madhe apla sanskrit shabda cha khup upyog kela jato Karan eke kali te Hindu rashtra hota
    Me 2 varsha tya deshat kam kelay

  • @Vinaysapte
    @Vinaysapte 2 роки тому +7

    Cambodia madhe jago jagi tumhala vishnu ani natraj devanchi murti diste

  • @singlesolution2770
    @singlesolution2770 2 роки тому +4

    हिंदु संस्कृति खुप लांब पर्यंत पोहचली आहे. इथ राहणाऱ्यांना सेक्युलर दिसणं व ते दाखवणं हे महत्त्वाचं झालं आणि हळू हळू आपली संस्कृती मागे पडत आहे. जगाला नवल वाटले अशी आपली संस्कृती आपले वास्तू. जगातील सर्वात पहिल्या धर्म म्हणजे सनातन हिंदु धर्म याची बांधणी आणि जगभर पसरलेला हा धर्म खरचं खुप महान आहे.

    • @sachingamare950
      @sachingamare950 2 роки тому

      Madam, he hindu mandir nasun, te buddha vihar aahe, 2500varshapasunche

    • @sagark1042
      @sagark1042 2 роки тому +2

      @@sachingamare950 🤣🤣🤣

    • @rohitmodi1038
      @rohitmodi1038 2 роки тому +1

      @@sachingamare950 aadhi hindu hota,mg buddha zala

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 2 роки тому +1

      @@sachingamare950 इथ सुरवातीला स्वतः गौतम बुद्ध हे हिंदु होते दादा तुम्ही मंदिराच घेऊन बसलाय. इक्ष्वाकु वंशीय क्षत्रिय शाक्य कुल चे राजा शुद्धोधन हे गौतम बुद्धाच्या वडिलांची माहिती आणि हो ते हिंदु होते.
      जय श्री राम🧡🙏
      नमो बुद्ध💙🙏

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 2 роки тому +23

    I proud to be HINDU

  • @AKumar-wh6ek
    @AKumar-wh6ek 2 роки тому +5

    जातक कथा या बोधा कालीन आहेत त्यातील परसंगा आहेत ते

  • @sameerhiwrale6933
    @sameerhiwrale6933 2 роки тому +6

    हिंदू मंदिर बौद्ध झाल म्हणे पण हे कधीच सांगणार नाही की किती बौद्ध लेण्या विहार बुद्धा च्या मुर्त्या देवी देवतांचे म्हणून आजही सांगितले जाते हे कोणीच सांगणार नाही बुद्ध ही सत्य हैं

    • @mithunlabhade9626
      @mithunlabhade9626 2 роки тому +1

      शिलालेख आनि कोरीव रामयन महाभारत ची चित्र रेखाटली आहे ती खोटी आहे का ?

    • @sameerhiwrale6933
      @sameerhiwrale6933 2 роки тому

      @@mithunlabhade9626 मोहोंजोदारो मध्ये सुधा Buddhist स्तूप सापडले आहे आणि 3 ऑगस्ट 2022 म्हणजे काही दिवस आधीच तेथे Buddhist pendent सापडले आहे पण त्याल तर कधी तुम्ही Buddhist site म्हणत नाही उलट त्या वर सुधा दावा ठोकता 😂 की ती सुधा हिंदू संस्कृती होती म्हणे 😂😂 अजून सुध्या त्या जागी Buddhist सोडून कोणत्याच धर्माचा पुरावा किंवा उल्लेख नाही... तरी सुधा आपण त्यावर पण तुमची संस्कृती आहे म्हणून सांगता...

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому +1

      ओम नमो भगवते नारायणा
      सत्यम शिवम सुंदरम
      सत्य हे शिव आहे , शिव हे सुंदर आहे

    • @vishaljondhale3608
      @vishaljondhale3608 2 роки тому

      एकदम बरोबर आहे

    • @blackdevil1403
      @blackdevil1403 2 роки тому

      kuth te sang na buddha chya lavdya ! swatach kahi nahi tar dusryach appala mhanu naye yedi gand ! tuzya tya randi zvya budhha ni hech shikvala ka ?

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 2 роки тому +9

    Angkor wat❤️ Vishnu Mandir🙏

    • @Homelander20
      @Homelander20 2 роки тому

      Buddhist temple ahe te. Vishnu namak kahi kadhi exist ch karat navhta

    • @g.screation8678
      @g.screation8678 2 роки тому +4

      @@Homelander20 vishnu chya nantr aalet sagle

    • @Cmpunk022
      @Cmpunk022 2 роки тому +1

      @@Homelander20 barobar puna bagh vide1

    • @Homelander20
      @Homelander20 2 роки тому

      @@g.screation8678 Vishnu navacha manus 600 varshapurvi tayar kela brahman lokani samanya lokanna chutyat kadhayla. Science journey Ani rational world baghat ja jara

    • @g.screation8678
      @g.screation8678 2 роки тому +5

      @@Homelander20 tu saral bol na tula bramhan lokanshi problem aamchya devana kashala ky boltoy aamhi kadhi gautam buddhancha apman kelay ka kaaran aamcha dharma aamhala shikavto. Shree ram krishna aamchya sathi sarva kahi aahet tujha jyanchyashi tyanna jaun bol direct ugach devancha apman karu nako

  • @mumbaicops0903
    @mumbaicops0903 2 роки тому +9

    अखंड भारत

  • @abhijitrathod5777
    @abhijitrathod5777 2 роки тому +1

    गर्व आहे,मी हिंदू आहे।।।।

  • @nandkishorbhavsar3970
    @nandkishorbhavsar3970 2 роки тому +2

    जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र जय बाबा गोरखनाथ की जय हो जय ऐकलव्य

  • @nittm8630
    @nittm8630 2 роки тому +3

    विष्णू नाही तर हे मंदिर गौतम बुध्द विहार आहेत..!

  • @proudhindi3073
    @proudhindi3073 2 роки тому +6

    Soudi Arab madhe je mandir sapadle ahe tyavar video banava. Karan tyabaddal kahi varshapurvi ch janmala alela dharma agdi mug gilun basla ahe

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री सत्य सनातन आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म!!!
    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज!!!
    एक मराठा लाख मराठा!!!

  • @mr.pankaj2047
    @mr.pankaj2047 2 роки тому +31

    Jagat kuthe pan jawa tumhala hindu mandir disun yetil. Mhanunach maza dharma mahan aahe.

  • @sahebraokadam7840
    @sahebraokadam7840 2 роки тому +1

    हिंदूधर्म की जय 🙏🚩

  • @rohankumbharkar5591
    @rohankumbharkar5591 2 роки тому +1

    3.5 KM tall 700 feet deep please correct your information

  • @dnyaneshwarhale5203
    @dnyaneshwarhale5203 2 роки тому +1

    धन्यवाद माहीति फार आवडली

  • @arteasywithtanaji4858
    @arteasywithtanaji4858 2 роки тому +7

    अप्रतिम माहिती 👌👌

  • @sunilburade6459
    @sunilburade6459 2 роки тому +2

    अंकुरबाट की अंगकोरबाट ?स्पष्ट केलेतर बर होईल.

  • @00-Ghost-00
    @00-Ghost-00 2 роки тому +2

    🚩🚩🚩😎🌸Akand bharat 🌸😎🚩🚩🚩

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 2 роки тому +3

    नाणीज जि.रत्नागिरी येथे पण गजाणन महाराज चें खुपच मोठे भव्यदिव्य मंदिर आहेत ते सदगुरू नरेंद्र महाराज यांनी बांधले आहेत.

  • @shridharmali8383
    @shridharmali8383 2 роки тому +1

    Mam powder kiti lavly

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 2 роки тому

    खुप छान माहिती, एकदातरी भेट द्यायला पाहिजे 👍🏻

  • @Reactor311
    @Reactor311 2 роки тому +3

    0:46 te Buddha vihar Murti disti kiti fake,.....

    • @blackdevil1403
      @blackdevil1403 2 роки тому +1

      tumchya sarkhe yede shodhun pan nahi sapadnar ! mala ek sang hindu raja buddha mahdir ka banvel ? 😂😂

  • @vishwajitpagar8581
    @vishwajitpagar8581 2 роки тому +2

    अभिमान आहे सनातन धर्माचा 🚩

  • @manojsumansalunke4535
    @manojsumansalunke4535 2 роки тому +6

    I like to visit this place

  • @gyantvhindi1992
    @gyantvhindi1992 2 роки тому +4

    खूप छान विश्लेषण केलं तुम्ही, तुमच्या नावाप्रमाणेच.

  • @world_conquerer
    @world_conquerer 2 роки тому +9

    भाकडकथा उत्तम रित्या मांडल्याबद्दल धन्यवाद

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 роки тому +1

    I..proud. to.be..Hindu...

  • @pandurang3572
    @pandurang3572 2 роки тому +3

    आपण अग्रो वन का सोडलं आपण खूप चागली माहिती देता

  • @mahadevpatil4898
    @mahadevpatil4898 2 роки тому +2

    Namo Narayan namah shivay har har har har har har har har har har har har har har har har har har mahadev ji om namah shivay

  • @mrudangtapsvi5550
    @mrudangtapsvi5550 2 роки тому

    मंगलंम भगवान विष्णु मंगलम गरुड ध्वजा

  • @maheshagale1860
    @maheshagale1860 2 роки тому +1

    मी सनातन धर्माचा पाईक असून मला याचा अभिमान आहे जय सनातन धर्म

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 2 роки тому +1

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 Рік тому

    Bol bhidu give very nice information. Thanks to team members 🙏🙏

  • @sagartumkar5373
    @sagartumkar5373 2 роки тому

    भारत सरकार ने ह्या मंदिराच्या कळसावार पहिला भगवा झेंडा लावला पाहिजेत... 🚩

  • @rohanawati1408
    @rohanawati1408 2 роки тому +1

    हिंदू धर्म सर्व श्रेष्ठ धर्म 👍🤝🙏

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 2 роки тому +4

    Vaisnavi..tai.assal marathi mulgi..✌️👌👌👌👌😘😘😘

  • @AmbitiousAlex
    @AmbitiousAlex 2 роки тому +2

    mahiti mast ahe.. but *Powder* jra jast zali aaj 😅🤪

  • @madhusudandeshpande1511
    @madhusudandeshpande1511 2 роки тому

    हे मंदिर देव्हाऱ्यात जे श्री यंत्र आहे त्याप्रमाणे संपूर्ण राशी,33 प्रकारच्या देवता, आणि त्यांच्या दिशा बघुन प्लॅन करून तयार करण्यात आले आहे.

  • @adarshamrao2657
    @adarshamrao2657 2 роки тому +1

    तिथे उत्खनन करा सत्य आपोआप समोर येईल

  • @vijayhaibat6478
    @vijayhaibat6478 2 роки тому +4

    Jai hari om

  • @navnathawhale3722
    @navnathawhale3722 2 роки тому +2

    जय श्री राम 🚩

  • @indian-0143
    @indian-0143 2 роки тому

    North sentinel Island var ek video banva pls

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 2 роки тому +1

    जय श्री राम

  • @rohanvaze4850
    @rohanvaze4850 2 роки тому +1

    @bolbhidu Rajiv Dixit hyanvr ek video banvana

  • @vijaychitte6921
    @vijaychitte6921 2 роки тому +2

    Angkor temple is worlds biggest irrigation system also you forget to mention …

  • @adityakudre2830
    @adityakudre2830 2 роки тому +3

    झोला घेतलेला बुढ्ढा बोलेगा; मीच बांधलयं हे मंदिर..मागील जन्मात- डाॅ अश्विनी

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому

      तो बोलायच्या आधी तुम्ही भुंकून मोकळे 😭

  • @vaibhavpawar3535
    @vaibhavpawar3535 2 роки тому

    Madam... measurement unit cha jara borobar vapar kara

  • @aruntohake4694
    @aruntohake4694 2 роки тому +1

    हो नक्कीच

  • @khumeshchaudhari4616
    @khumeshchaudhari4616 2 роки тому +10

    अंगकोरवाट नाही अंकोरवाट मंदिर नाव आहे हे मंदिर ब्रम्हा विष्णू आणि महेश या तीनही भगवान समर्पित आहे प्रयत्न खूप छान होती पण पूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ बनवा

    • @khumeshchaudhari4616
      @khumeshchaudhari4616 2 роки тому +2

      @@KMS_BISMARK तुमचं आमचं कुठ‌ आलं आपण भारतीय आहोत ते तमिळ असण्या आधी भारतीय आहेत जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳

    • @g.screation8678
      @g.screation8678 2 роки тому +1

      @@KMS_BISMARKप्रथम एक भारतीय आणि नंतर एक हिंदू आहोत. Ugach bhasha madhe aanu nako yachach fayda ghet aalet librandu k2A hindu ek zalach pahije

    • @g.screation8678
      @g.screation8678 2 роки тому +1

      @@KMS_BISMARK ❤️🚩 jay shree raam

    • @khumeshchaudhari4616
      @khumeshchaudhari4616 2 роки тому +1

      @@KMS_BISMARK जय श्री राम🚩🚩

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 2 роки тому

      @@g.screation8678 pahile hindu ahot
      Hindu bol le sanatan land hoanrch

  • @sampadakamble4768
    @sampadakamble4768 2 роки тому +4

    Namo Buddhay..####.

    • @sampadakamble4768
      @sampadakamble4768 2 роки тому

      @@KMS_BISMARK namo buddhay...

    • @sagark1042
      @sagark1042 2 роки тому

      @@sampadakamble4768 हर हर महादेव जय शिवगोरक्ष

    • @Peaceful_World130
      @Peaceful_World130 2 роки тому

      @@sagark1042 namo Buddhay jay Bhim

    • @Peaceful_World130
      @Peaceful_World130 2 роки тому

      @@KMS_BISMARK tar Kay zaal

    • @sagark1042
      @sagark1042 2 роки тому

      @@Peaceful_World130 जय श्रीराम जय भिम

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 2 роки тому

    सनातन माहीती दिल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @sonusongs7539
    @sonusongs7539 2 роки тому

    Yes asach mahiti det raha mala avadla.

  • @sameerhiwrale6933
    @sameerhiwrale6933 2 роки тому +1

    ताई मोहोंजोदरो मध्ये सुध्दा Buddhist स्तूप आणि 3 ऑगस्ट म्हणजे काही दिवस पूर्वीच तेथे Buddhist pendent सुध्दा सापडले... त्याला तर आपण कधी Buddhist site म्हणून उल्लेख करत नाही....

  • @kashinathchari6497
    @kashinathchari6497 2 роки тому

    Discovery channel National geographic वर आहे .

  • @DJ1431
    @DJ1431 2 роки тому +1

    मला तर टिप्पणी बघताना आनंद होतो की बऱ्यापैकी सर्व माझ्या मराठी बांधवांनी टिप्पणी मराठी मध्ये आणि मराठी लिपीत आपले मत मांडले.

  • @udayaher2597
    @udayaher2597 2 роки тому +12

    Keep it up boisss👏👏

  • @SRAJVlogss
    @SRAJVlogss 2 роки тому +1

    धन्यवाद 🚩

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 2 роки тому +3

    Ankorwat ...kambodia..near by Thailand.. ✌️✌️

  • @vikasrokade6390
    @vikasrokade6390 2 роки тому

    Bharta madhye pratyek viharanvaranvar brahmimi atikraman kele ahai tyachya var pan video banava

    • @sumedhgurchal358
      @sumedhgurchal358 2 роки тому

      @@KMS_BISMARK ua-cam.com/video/GD4Kdt5OrhU/v-deo.html proof sir

  • @jalubarguje974
    @jalubarguje974 2 роки тому

    Surely.......

  • @mayurishelake7274
    @mayurishelake7274 2 роки тому

    धन्यवाद बोल भिंडू जय हिंदू धमॅ जय भवानी

  • @commentguy7
    @commentguy7 2 роки тому +3

    Watch praveenmohan video on this temple . Its unreal 🙏🏻

  • @Happyfaces2121
    @Happyfaces2121 2 роки тому +1

    Jay Hari Narayan 🙏💐

  • @MUKUND_DESHPANDE12
    @MUKUND_DESHPANDE12 2 роки тому

    मॅडम तुम्ही सांगता पण खूप छान

  • @Tushar-yt9hm
    @Tushar-yt9hm 2 роки тому

    Nakki awdel...nice information

  • @Punehacker
    @Punehacker 2 роки тому +1

    What a news anchoring...
    Great..

  • @devangpatel4461
    @devangpatel4461 2 роки тому +2

    Make A Video On Indonesia 🇮🇩

  • @akshaybhilare
    @akshaybhilare 2 роки тому

    evdh make up without makeup ch chhan distes

  • @nanalokhande8153
    @nanalokhande8153 2 роки тому +1

    Tumhi kontya book cha adhar ghetay

    • @proudhindi3073
      @proudhindi3073 2 роки тому

      Tumchya book cha nakki nahi, tumcha ek khas varga tayar zala ahe samajat jo hindunna muslim nahi ter Christi karun thevnar ahe

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 2 роки тому +1

    Shiv शंभू 🙏🙏

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 2 роки тому

    प्रवीण मोहन याने यांवर सखोल माहिती दिली आहे

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 роки тому +1

    जय श्रीकृष्ण ॐॐॐॐ🙏

  • @prashantredekar1200
    @prashantredekar1200 2 роки тому

    नक्कीच आवडेल