लातुरात फक्त देशमुख चालणार ❤❤. लातूर शहर आणि ग्रामीण दोन्ही जागा काँग्रेस 100% जिंकणार ❤❤. निलंगा बदल हवा आहे त्यामुळे अभय साळुंखे यांची हवा आहे पण टफ फाईट आहे
हे भाजप सरकार कापूस ऑस्ट्रेलिया तुन , कांदा अफगाणिस्थानातून , टोमॅटो नेपाळ मधून मग निवडूणुक आली कि मत आमच्याकडे का मागायला येतात ??? तिकडूनच घेऊन या कोणीतरी.
आमच्या उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघात गेल्या ५...वर्षात नामदार संजयभाऊ बनसोडे यांनी हजारों कोटी रुपयांची विकास कामे केलेली आहेत त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही मतदारसंघातील सर्व मतदार पुन्हा एकदा विकासला मत देवु ना.संजयभाऊ बनसोडे यांनाच मत देवु💯💯💯
आपल्या चॅनल नी काका कडून पैसे खाल्ले का? अहो ३.५ जिल्हाचा अध्यक्ष ,प्रत्येक मतदार संघात तेच आघाडीवर कसे असतील.विदर्भातील जिल्ह्यांचा रिपोर्ट कधी देणार व काका कडून किती पैसे मिळाले? हे पण सांगा.
Marathwada madhe Congress che konich neta urla nahi tyamule Amit Bhaiya ch option ahe Congress sathi... Baki Chavhan, Nilangekar, Chakurkar sagle Bjp madhe gele ahet
निलंगा मतदार संघात बदल घडणार आहे. जनतेने निवडणूक हातात घेतली आहे अभय दादा साळुंके विजयी होणार ✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻
गरीब आणि शेतकऱ्यांचा माणूस औसा फक्त दिनकर माने 🔥
मराठा विरोधी PA नकोय आम्हाला.
100% correct.
Only pawar saheb lihun ghe 23 tarikh 😂😂😂
💯🔥
Amit देशमुख मराठा किंग
अमित विलासराव देशमुख is Kingmaker of मराठवाडा 🎉🎉
धाराशिव 6-0 MVA ❤
धाराशिव मधे जागाच ४ आहेत😂
@RSK73500 धाराशिव लोकसभा constituency रे भावा, ज्याची जबाबदारी ओमराजे वर आहे...
1) धाराशिव
2)तुळजापूर
3) बार्शी
4) उमरगा
5) परांडा
6) औसा
🫵
Dhiraj bhaiya Deshmukh ❤
लातुरात फक्त देशमुख चालणार ❤❤.
लातूर शहर आणि ग्रामीण दोन्ही जागा काँग्रेस 100% जिंकणार ❤❤.
निलंगा बदल हवा आहे त्यामुळे अभय साळुंखे यांची हवा आहे पण टफ फाईट आहे
धाराशिव में सिर्फ मशाल आहे 🧡🧡🚩🚩
झेंडा हिरवा कर भावा
शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही
सोयाबीनचे भाव काय तेलाचे भाव काय
यातील फरक ओळखा
म्हणून फक्त आणि फक्त अमित भैया देशमुख यांना प्रचंड मतांनी विजय करा 🌹🌹🌹🌹🌹
Nilanga madhe abhay dada on 🔥
Latur madhe Only Deshmukh ani Nilanga madhe Only Abhay
तुळजापूर धीरज भैय्या पाटील
ही लातूर हाय पिल्लू... इथं कसं अमित भैया म्हणतील तसं
आणि विकास 0😂
4 वर्ष 11 महीने गायब
Amit bhaiya Deshmukh one way yenar ❤️🔥
जातीवाद भोवनार अमित ला यंदा😂, घे मूस्लिम उरावर अजून. #ByeByeAmit
Padatay bhau hya veles
@@adityachitte7357Kharach padel ka Amit bhaiya
💯@@yd4000
अमित भैय्या .. भैय्या 😂😅😂😅 फालतू लोकांना निवडून आणता भकास लातूर
पवन कल्याण सारखे जोकर आणून निवडणूक जिंकता येत नसते! 🤣🤣
Dharashiv - Om Raje Nimbalkar ❤
किती विकास केला ५ वर्षात सांगा बर
Only Archana tai🎉🎉🎉😂
Deshmukh legacy on 🔝
प्रिन्स 💯
Only मशाल❤🎉🎉🎉
फक्त आणि फक्त अमित भैया देशमुख
रमेश अप्पा कराड .....Fix👍
अर्चना ताई पाटील चाकुरकर...... fix 👍
संभाजी पाटील निलंगेकर .....Fix 👍
😂😂
@ganeshm5262 😊
0.00001% posible 😅😅😅
अभिमन्यू pawar❤
अमित देशमुख बस नाम ही काफी है
By by amit😂😂
Only pravin swami 🎉🎉🎉
Udgir only Sanjay Bhau bansode...✌🏻⏰🔥💯
Ab Ki baar mahayuti sarkaar ❤.
महाविकास आघाडी 155-170
महायुती 100-110
इतर mim, वंचित, स्वराज्य पक्ष, प्रहार, शेतकरी संघटना, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष मनसे अपक्ष
15-20
महायुती १७०
Hung Assembly Honr Aahe
Dharashiv madhe only omraje nimbalkar
गरीब आणि शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा हक्काचा माणूस उदगीर मधुन फक्त संजयभाऊ बनसोडेच...🔥🔥💯
हे भाजप सरकार कापूस ऑस्ट्रेलिया तुन , कांदा अफगाणिस्थानातून , टोमॅटो नेपाळ मधून मग निवडूणुक आली कि मत आमच्याकडे का मागायला येतात ??? तिकडूनच घेऊन या कोणीतरी.
आमच्या उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघात गेल्या ५...वर्षात नामदार संजयभाऊ बनसोडे यांनी हजारों कोटी रुपयांची विकास कामे केलेली आहेत त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही मतदारसंघातील सर्व मतदार पुन्हा एकदा विकासला मत देवु ना.संजयभाऊ बनसोडे यांनाच मत देवु💯💯💯
काँग्रेस विचार धारा
पक्षबडलूना स्थान नाही,
अमित विलासराव देशमुख
Latur amit bhaiya Fix
Dr archana ji ki jit fix hai
महायुती
हा असंच सर्व जिल्ह्यावाईज बनवा ❤❤
Ausa abhimanyu Pawar one side 🎉🎉🎉
पूर्ण जागा १०
लातूर शहर -Amit देशमुख
लातूर ग्रामीण - धीरज देशमुख
उदगीर संजय बनसोडे
अहमदपूर -Babasaheb पाटिल
निलंगा - अभय सोळंके
औसा दिनकर माने
धाराशिव -Kailas पाटिल
तुळजापूर- धीरज पाटील
परंडा- राहुल मोटे
ओमर्गा- चुगुले
लातूर शहर अमित भैय्या फिक्स आहे मागच्या वेळेस 40 हजारच लीड या वेळेस 10 ते 15 हजार लीड राहील पण येणार तर काँग्रेस 💯
रवी सर च्या पोरानी PA चे पैसे खाल्लेत ते वापस कर मन्हावं पहिले लोकांना लुबाडून कोण मोठं होत नाही 🙏🏻🙏🏻😞😞
लातूर सिटी गेली, ग्रामीण येईल😂😂
लातूर 5 महायुती,
1 अनिश्चित
Kahi nhi kela amit deshmukh ni nusta yeto bapa chya jivavar mat gheto ani mumbaila palun jato😂😂😂
Clear Cut Amit Vilasrao Deshmukh
South solapur ch sanga
भूम परांड्यात मंत्री साहेबांचं काय खर nhi
महायूती
देशमुखला जीतून मतदान कमी पडते तिथला ते कारखान्यात ऊस घेत नाहीते म्हणून नाईलाज म्हणून त्यांनाच मत देव लागत 🙅
वंचित बहुजन आघाडी.. फक्त विनोद खटके ✌️
स्वामी one way ahe
महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤
Jalgaon next
Mane❤❤❤❤
अमित भैय्या देशमुख ✌️ 💯
कैलास पाटील ॒ धाराशिव तूळजापूर राणा पाटील. परंडा तानाजी सावंत. लोहारा ज्ञानराज चौगुले
10-0 होईल 💯
Ek Rahenge toh Safe rahenge 🔥🔥🚩💯 Lakshat theva Hindunno
आपल्या चॅनल नी काका कडून पैसे खाल्ले का? अहो ३.५ जिल्हाचा अध्यक्ष ,प्रत्येक मतदार संघात तेच आघाडीवर कसे असतील.विदर्भातील जिल्ह्यांचा रिपोर्ट कधी देणार व काका कडून किती पैसे मिळाले? हे पण सांगा.
भावी मुख्यमंत्री माणिकराव ठाकरे
Hindutva Sathi aata Fakt aani Fakt Mahayuti Sarkar 🔥🔥🚩🚩🚩
अहमदपूर मधून गणेश दादा ओबीसी हाके
Dharashiv ❤
Gopinath Mundhe Sahebancha gav Parali asla tari tyancha matdarsangh pan Latur Gramin ch hota...
जशी मुस्लिम बोर्डास पटोले व जयंत राव यांनी आरक्षण करतो असे सही करून सांगितले तसे जरांगेला सांगितले का?
तुळजापूर मध्ये अशोक जगदाळे याना तिकीट. दिले पाहिजे होते
Nilanga hat
Marathwada madhe Congress che konich neta urla nahi tyamule Amit Bhaiya ch option ahe Congress sathi...
Baki Chavhan, Nilangekar, Chakurkar sagle Bjp madhe gele ahet
Only Rana DADA
लातूर शहर अमित देशमुख
लातूर ग्रामीण रमेश कराड
निलंगा. अभय साळुंके
उदगीर संजय बनसोडे
अहमदपूर विनायकराव पाटील
औसा. अभिमन्यू पवार
Ground report
Ulta sarve
Nialanga - sambhaji patil nilangekar , baki kind of 90% fix only change can be Amit Deshmukh but only miracle can do this
😂😂😂Ghanta
Amit Deshmukh yenar
Latur - Amit Deshmukh
Latur Gramin - Dhiraj Deshmukh
Chakur - Vinayakrao Patil
Udgir - Sanjay Bansode
Nilanga -Sambhaji Patil Nilangekar
Ausa -Dinkar Mane
Umerga - pravin Swami
PAranda - Rahul Mote/sawant
Dharashiv - Kailas Patil
Tuljapur - Rana Patil
लातूर ऑल 6 जागा जैसे थे..
जुने नेते नको.. नवीन काहीतरी बोला
विनोद खटके VBA सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे बघत रहा.. वारं फिरलंय..
ब्रांड बाळासाहेब आंबेडकर.. 💙💙💙💛💛💛❤️❤️❤️💚💚💚💜💜💜✊✊✊✊✊
लातूरमध्ये सगळ्या प्रस्थापितांचा करेक्ट कार्यक्रम VBA करणार... 💙💙💙❤️❤️❤️💚💚💚💛💛💛💜💜💜✊✊✊
आमच्या परभणी हिंगोलोवर कोणीच व्हिडिओ बनवत नाही. 😢
Only Vinod khatke #Latur#
Only vanchit❤
अहमदपूर मध्ये गणेश हाके निवडून येनार
Bye bye amit
Amit bhaiya Deshmukh one way yenar ❤🔥
One way janar😂😂😂