*जर देश सुरक्षित हातात आहे तर हिंदू धोक्यात कसा...❓* *आणि जर हिंदू धोक्यात असेल तर देश सुरक्षित हातात कसा...❓* *भाजपला 11 वर्ष सत्ता दिली तरी पण "कटेंगे तो बटेंगे" च्या बाहेर आपण येऊ शकलो नाही...😢*
Kay aahe, lokana History cha patta nahi faltu che logic devun jar desh hindu chya tabyat tar desh dhokyat kasa? Tumchya jameenivar 47 nantar laath marun hakalale aata tumhi kahi varshat tyach goshtichi purnarutti hoil
ऐवढे हिंदू आक्रोश मोर्चे निघाले एका तरी मोर्चात फडणवीस ची मुलगी होती का किंवा बिजेपी च्या कोणत्या नेत्याचे मुल होते का ? धर्मयुद्ध का आम्ही गोरगरीबांनीच लढायचं का पाठवा म्हणा तुमचा पोर बाळ मैदानात अन नंतर धर्मयुद्धाच्या गोष्टी करा
महाराष्ट्र हा विचारी आहे दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा युपी बिहार यांसारखे नाहीये महाराष्ट्रातील जनता सुज्ञ समजूतदार आहे महाराष्ट्राचा कल्चर खूप चांगलं सफ सूत्र आहे महाराष्ट्राला धर्माची राजनीती कधीच आवडली नाही महाराष्ट्र या गोष्टींना थाराही देत त नाही
धर्मयुद्ध म्हणजे धर्मासाठी युद्ध म्हणजे धर्म ला वाचवण्यासाठी युद्ध म्हणजे धर्म खतरे मे हे पण मला तर नाही वाटत भाऊ माझा धर्म खतरे मे हे म्हणून कारण 10 वर्षापासून इथ मोदींच सरकार आहे 7.5 वर्ष देवा भाऊच सरकार आहे मग तरी पण धर्मयुद्ध डायरेक्ट ...मग तुम्ही 10 वर्षात काय केल?
@@AnilMahajan2949 2008 la OBC Reservation lagu zale, tar 50 varsha aadhi kas karanar. Aani BJP 👉 ब्राह्मण बनिया जनता पक्षाला OBC chi kalaji aahe tar modi la sang Caste Census karaya la, 50% chi limit toda 🙏
शेतकरी अस्त्तियत्वाची लढाई लढतोय, आया बहिणी सुर्लक्षीत नाही , तरुण बेरोजगार आहे आणि या अनाजी पंताला फडण२० la धर्म युद्ध खेळायचं ! लाज वाटली पाहिजे अशा आधीच आत्माहिनं लोकांना.
हिंदू धर्म 60 वर्षे टिकला काँग्रेसची राजवट. हिंदू धर्म 200+ वर्षांच्या ब्रिटिश राजवटीत टिकून राहिला. हिंदू धर्म 400+ वर्षे मुघल राजवटीत टिकून राहिला. हिंदू धर्म 5,000 वर्षे सांस्कृतिक, सामाजिक, तात्विक आणि वैज्ञानिक विकास टिकून राहिला. पण भाजप आणि आरएसएस सत्तेत आल्यापासून हिंदू खतरे में है.
1990 ke pahle to BJP nahi thi. Tera janam to shayad use pahele hi hua? Tab books bhi congress wali thi To intna gawar kaise hua Aur bata deta hu sahab North East pura budh aur hindu tha Ab christian kaise ban gaya ? Ram mandir kaise babri mashjid bani? Pakistan katkar alag kaise hua? 1991 me kashmiri pandito ke sath kya hua? Mathura case abhi bhi jinda hain? Gyanwapi bhi hain? Ani Ho hindu tikun rahila karan hindu dharma ha dharma nahi ahe. te rahanyache padhat ahe. Mughalanchya adhi 99 - 100 % loka hindu hote Mughalanchya nantar he takewari jawalpas 80% war ali ka? Ani mag manta BJP mule Hindu khatre mein hain.
मग सांगा बांगलादेश मधे मोदी,शाहा, फडणविस,RSS नसून का तिथल्या हिंदु वर अन्या होतोय.हीच परिस्थिती आपल्यावर भविष्यात येऊ नये म्हणून आपल्याला हे धर्मयुद्ध जिंकायच आहे.❤
पढेंगे और बढेंगे वाले पण कटेंगे.....क्योंकी ओस्मा बिन लादेन सुध्दा..इंजिनिअर होता...काश्मिरी पंडित पण पाढेंगे और बढेंगे म्हणत....रातोरात कटेंगे झाले .....#महायुती_फक्त
@@pluto3447 20 तारखेला आस बटण दाबा फटाके गुजरात मध्ये नाही तर आंतरवाली सराठी मध्ये फुटले पाहिजेत मराठ्यांवर लाठीचार्ज केल्याचा हिशोब होणारं Bjp सुपडा साफ
@@pluto3447 😡कोणा कोणाच्या ध्यानात आहे अंतरवली सराटी येथे झालेला लाठीचार्ज 😡 हे आज हिंदूच्या नावावर मत मागतील आणि उद्या मराठ्यांची जिरवली म्हणून हसतील त्यामुळं bjp ला मतदान करू नका निवडणूक आली की हिंदुत्व आणि निवडणूक झाली की bjp चा DNA 🧬 ओबीसी वा रे फडणविस कोणाला फसवतोस 🚩🔥आम्ही जरांघे पाटलांसोबत सांगली जिल्हा वाळवा तालुका🔥 🚩
आत्ता जात धर्म हे निवडणुकीचे मुद्दे मागे पडले आहेत....तुम्ही निवडणुकीत जात धर्म यावरून तंटे घडवून आणता आणि ते आयुष्यभर कार्यकर्ते यांना भोगावे लागतात...तुम्ही मात्र निकाल लागला की गोड होता....
बटेंगे तो कटेंगे 😅 78% आपण हिंदु , 14% मुस्लिम लोकांविरुद्ध पण कमकुवत आहोत हे दाखवायचा हाय का ? 78% असून हिंदु रक्षण लागतंय ? नाही म्हणजे, भाजप वाले मुस्लिम लोकांना बलवान मानतात काय ? 😂
हि महाराष्ट्राची जनता आहे. छत्रपती शिवरायांचे विचार आमच्या मनात आहे. फडणवीस साहेब धर्माच्या नावावर भांडण लावण्याचे BJP चे प्रयत्न सर्वांना माहीत आहे. 😂😂 यावेळेस MVA 💯
@@YDo-v1e 😡कोणा कोणाच्या ध्यानात आहे अंतरवली सराटी येथे झालेला लाठीचार्ज 😡 हे आज हिंदूच्या नावावर मत मागतील आणि उद्या मराठ्यांची जिरवली म्हणून हसतील त्यामुळं bjp ला मतदान करू नका निवडणूक आली की हिंदुत्व आणि निवडणूक झाली की bjp चा DNA 🧬 ओबीसी वा रे फडणविस कोणाला फसवतोस 🚩🔥आम्ही जरांघे पाटलांसोबत सांगली जिल्हा वाळवा तालुका🔥 🚩
@@jaybhavani7638 😡कोणा कोणाच्या ध्यानात आहे अंतरवली सराटी येथे झालेला लाठीचार्ज 😡 हे आज हिंदूच्या नावावर मत मागतील आणि उद्या मराठ्यांची जिरवली म्हणून हसतील त्यामुळं bjp ला मतदान करू नका निवडणूक आली की हिंदुत्व आणि निवडणूक झाली की bjp चा DNA 🧬 ओबीसी वा रे फडणविस कोणाला फसवतोस 🚩🔥आम्ही जरांघे पाटलांसोबत सांगली जिल्हा वाळवा तालुका🔥 🚩
Jati pati vagalun Muslim samajala BJP ni saglya yojnetun madat karun sudhha te kattar congressi asu shakte tar mag hindu mat pan kattar hindu party la matadan ka deu naye.
😡कोणा कोणाच्या ध्यानात आहे अंतरवली सराटी येथे झालेला लाठीचार्ज 😡 हे आज हिंदूच्या नावावर मत मागतील आणि उद्या मराठ्यांची जिरवली म्हणून हसतील त्यामुळं bjp ला मतदान करू नका 🚩🔥आम्ही जरांघे पाटलांसोबत सांगली जिल्हा वाळवा तालुका🔥 🚩
@JitendraKhaire-fd3tk 😡कोणा कोणाच्या ध्यानात आहे अंतरवली सराटी येथे झालेला लाठीचार्ज 😡 हे आज हिंदूच्या नावावर मत मागतील आणि उद्या मराठ्यांची जिरवली म्हणून हसतील त्यामुळं bjp ला मतदान करू नका निवडणूक आली की हिंदुत्व आणि निवडणूक झाली की bjp चा DNA 🧬 ओबीसी वा रे फडणविस कोणाला फसवतोस 🚩🔥आम्ही जरांघे पाटलांसोबत सांगली जिल्हा वाळवा तालुका🔥 🚩
कमेंट वाचून एवढं एक कळलं की लोकांना आता धर्मावर नाही विकासाच्या मुद्द्यावर मतदान करायचं आहे...🔥
नक्कीच भावा🧡
@@spune5038 2000% 😎🤝💪🔥
इथे विकासच्या मुद्यावर राजकारण होत पण पूडच्या लोकांना फकत जातीवाद येत असेल तर आम्हाला आमच्या जाती पेक्ष्या धर्म मोठा ये.❤
बरोबर
जातिनिहाय जनगणना कण्याची काही गरज नाही. विकासावर बोला.
युती कधीही वरचढ ठरतील.
@@HSG123-K9 तेचना युती विकास वर कधीही यांना वरचड ठरते त्या मुळे ही जातिवाद करतात पण आपण धर्मयुद्ध समजून हे जिंकायचं ये.
*जर देश सुरक्षित हातात आहे तर हिंदू धोक्यात कसा...❓*
*आणि जर हिंदू धोक्यात असेल तर देश सुरक्षित हातात कसा...❓*
*भाजपला 11 वर्ष सत्ता दिली तरी पण "कटेंगे तो बटेंगे" च्या बाहेर आपण येऊ शकलो नाही...😢*
भाजपाने लोकांसोबत स्कॅम केला आहे आणि त्यांच्या 🧠 सुध्दा. 😂😂😂
शेवटचा नारा चुकीचा लिहिलात 😂
Kay aahe, lokana History cha patta nahi faltu che logic devun jar desh hindu chya tabyat tar desh dhokyat kasa? Tumchya jameenivar 47 nantar laath marun hakalale aata tumhi kahi varshat tyach goshtichi purnarutti hoil
Manje dada tume Nomani cha Audio video nit pahela nahe, ekda Baga tynache vichar Ani mag bola
@@prashantbhosale6085 Tula muslim chya padnyat 🫢 sudda Anu bomb chya spotacha aawaj yet asel
RSS च गुजराती हिंदुत्व ❎❎
शिवरायांचं बहुजन हिंदुत्व ✅
हिंदवी स्वराज्य 🚩🚩
BJP 👉 ब्राह्मण बनिया जनता पक्षाला मत म्हणजे 👉 शेठ जी भट्टजींना मत 🙏
50% ची सीमा तोडुन OBC & मराठा आरक्षणच प्रश्न सोडावा 🙏
@@YDo-v1e OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
Tu m chay dule Hindu mule ch hindu ek nahi Muslim madat tu lok karay visru nka ek asa yel mg radt bsal Teva smjel
जय शिवराय, जय महाराष्ट्र ❤️🙏🏻
@@errahulmali7486jai manusmriti
जरा विकास-जिहाद पण होऊद्या !! अविकासाशी पण युध्द होऊद्या एखाद !!
💯
Bro 😎💯❤️🤝
तुमची कमेंट मवीआ ने उचलून धरली पाहिजे
भाजप ला फक्त धर्माच्या नावावर निवडणुका लढवायच्या आहेत
पंतानी मामीला शिकवावा अगोदर धर्म... .... 😂😂😂
🤣🤣💋💋🤪🤪🤪
🎉💐👌
मुख्यमंत्री निवडायचा आहे शंकराचार्य नाही आणि हो जे शंकराचार्य आहेत त्यांना bjp किती किंमत देते
Andhbhakt lindu ahe tu
Tuzhe cm pm😂 layaki ahe ka
आम्हाला 'बटेंगे तो कटेंगे' नको, आम्हाला 'पढेंगे तो आगे बढेंगे' पाहिजे. 🇮🇳
Maratha genar ch zhatu
@शिवबाआमचामल्हारी बोलताना तुम्ही तुमच्या अकाऊंट ला काय नाव दिलंय, प्रोफाइल फोटो कोणाचा लावलाय आणि आपण भाषा कोणती वापरताय याच भान ठेवत जा जरा.
Te madarsa chaap lokanna sang .. padhai kay aste te mahit aahe ka 😂
@@शिवबाआमचामल्हारीgujju goo chatya
मराठा हा हिंदूच आहे बीजेपी ला एवढा पुळका असेल हिंदूच तर आरक्षण दयावा मराठा समजला
@@pnaik7072 50% ची सीमा तोडुन OBC & मराठा आरक्षणच प्रश्न सोडावा 🙏 MVA Jindabad 🚩🚩 OBC Maratha want Caste Census ✊ ✊
ही मागणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना का पूर्ण करून घेतली नाही त्यांच्याकडून.
Ews ghe na mg
धर्मयुद्ध ❌ महाराष्ट्रधर्म ✅💯💯🚩🚩🔥
Kumar 😂
🗿
OBC DNA असणाऱ्या पक्षाला
शेवटी मराठ्यांची गरज पडलीच ना...😅
Ek Maratha lakh Maratha 🚩🚩
@@YDo-v1e
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
आता हिंदू बाणा तुमचा मूळ या देशात हिंदुत्व टिकलं आता पात टिकवा
मराठा खान सोबत 🎉
मराठा मातीसोबत....
अमृता ताई आहेत खान सोबत (reels रियाज आली)
@@vijaymundhe3119 तुम्ही तर बोलूच नका
तुमचा धनंजय पहाटे मुजरा करायला येतो पाटलांकडे
ते तुम्हला बटेंगे तो कटेंगे शिकवतील ...
पण आपण त्यांना सांगायच *#हम** पढेंगे... लिखेंगे और आगे बढेंगे*
Yevde divas ka zopla hota😂
इथं आपलं संविधान सांगतय धर्म निरपेक्ष म्हणून आणि तुम्ही काय बावळट पणा लावलाय🙅🙅हेच समजणं
Vote Jihad kelela chalto ka mg?
@@pluto3447😂😂🤡
@@pluto344799% ब्राह्मण कोणाला vote देतात?
ऐवढे हिंदू आक्रोश मोर्चे निघाले एका तरी मोर्चात फडणवीस ची मुलगी होती का किंवा बिजेपी च्या कोणत्या नेत्याचे मुल होते का ? धर्मयुद्ध का आम्ही गोरगरीबांनीच लढायचं का पाठवा म्हणा तुमचा पोर बाळ मैदानात अन नंतर धर्मयुद्धाच्या गोष्टी करा
हे फक्त election की हिंदू म्हणून भांडणे लावतात
Tech tar dada pan mhanayala gelo tar lok mala mhanali Tu deshdrohi ahe 😢
बटन आसे दाबा की
लाठीचार्ज चा आदेश देणाऱ्याच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील
Ek Maratha lakh Maratha 🚩🚩
गुजराती जनता पक्ष✅✅😅
🍉🍉Brand ambassador😂
Ani tu kon mullayncha brand ambassador ka 😂
😂😂😂😂😂
महाराष्ट्र- विकासावर मतदान करणारी जनता आहे ❤
जय जय गर्जा महाराष्ट्र माझा ❤✌️Only महाविकास आघाडी ❤🔥💯
🧡
फोडणवीस : 🤡
त्याचं राजकारण : 🚮
त्यांचे बरळणे : 🚮
23 तारीख : महाविकास आघाडी 💯🤝❤️💯
Tuza comment 🗿
😂😂😂😂
😂😂😂दिवा विजण्याआधी फडफडतो तसा 😂😂अनाजीपंत फडफड करत आहे😂😂
bjp=55-60
मिंद्ये-25-30
अजित दादा-15-20
महायुती-95-110🎉🎉🎉
23 तारखेला कळेल....
Aghadi ch bolto ka tu😂
खर आहे .....मावळे ..right exit poll
@@VladmirPutin25 correct 😂😂😂
Exactly evdhach sits miltil
आता धर्म एकच. महाराष्ट्र धर्म.🚩
महाराष्ट्र हा विचारी आहे दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा युपी बिहार यांसारखे नाहीये महाराष्ट्रातील जनता सुज्ञ समजूतदार आहे महाराष्ट्राचा कल्चर खूप चांगलं सफ सूत्र आहे महाराष्ट्राला धर्माची राजनीती कधीच आवडली नाही महाराष्ट्र या गोष्टींना थाराही देत त नाही
सत्ता मिळावी यासाठी - सबका साथ सबका विश्वास
सत्ता टिकावी यासाठी - सबका विश्वास
सत्ता आमचीच रहावी यासाठी - बटेंगे तो कटेंगे......
धर्मयुद्ध होऊ द्या सोयाबीन दर, कापूस दर, वाढलेली माघाई, जाती, जातीत भांडण चा मुद्दा
जातीत जात आहे धर्मात जात आहे म्हणून महाराष्ट्र मातीत जाता आहे
आपण सर्वांनी मराठी म्हणून पुढे यावं त्या गुजराती लॉबी ला पळवून लावावं
😂 इटलियान बाईच्या आदेशावर चालणारे
धर्मयुद्ध म्हणजे धर्मासाठी युद्ध म्हणजे धर्म ला वाचवण्यासाठी युद्ध म्हणजे धर्म खतरे मे हे पण मला तर नाही वाटत भाऊ माझा धर्म खतरे मे हे म्हणून कारण 10 वर्षापासून इथ मोदींच सरकार आहे 7.5 वर्ष देवा भाऊच सरकार आहे मग तरी पण धर्मयुद्ध डायरेक्ट ...मग तुम्ही 10 वर्षात काय केल?
Ek Maratha lakh Maratha 🚩🚩 jay Maharashtra 🙏🏻MVA
MVA denar ka aarkshan? 😂
BJP बावळट पणा करत ,,, धर्मा वरून
Vikas kutha gela kai mahit...
Aplya rajya cha pan UP sarkha honar... No development nusti jatiwad
भाजपने जर एवढी विकास कामे केली आहे...तर मग त्यावर मत मागावी उगाच कटेंगे बटेंगे हे काय सुरु केलं महाराष्ट्र मध्ये.
कोणीच काहीच काळजी करू नये येणार तर महविकास आघाडी🚩🇮🇳✅💯
50% ची सीमा तोडुन OBC & मराठा आरक्षणच प्रश्न सोडावा 🙏
MVA Jindabad 🚩🚩
पहिले वाले काय उपटत होते का 50 वर्षापासून
@@AnilMahajan2949te uptaych kam tula dily shemnya
@@AnilMahajan2949 2008 la OBC Reservation lagu zale, tar 50 varsha aadhi kas karanar. Aani BJP 👉 ब्राह्मण बनिया जनता पक्षाला OBC chi kalaji aahe tar modi la sang Caste Census karaya la, 50% chi limit toda 🙏
जय शिवराय जय श्री राम 🕉️🚩🙏
उद्योग -धंदे गुजरातला..
आणि...
बेरोजगारी, महागाई महाराष्ट्राला.
गुजरातचा विकास करा पण महाराष्ट्राचं नुकसान का करता ?
Anaji pant na choco hya veles 😂
Choco baaar ???😮
80persent la 15persent cha darr
वन साईड महाविकास आघाडी 💪💪
निवडणूक आयोग झोपला वाटतं.😂
अनाजी पंत spotted 😂😂😂
General Dayar 💀
-Rohit Pawar
हेच ऐत याना, हारायची भीती वाटत आहेना म्हणून राजकारण चालू आहे जातीच 😂
Mission swaraj 🚩
RSS च हिंदुत्व : 🤡🤡
छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व : 👏😎🙏🤝💪🔥
जय शिवराय 🙏🚩
आम्हाला विकास हवा आहे
शेतकरी अस्त्तियत्वाची लढाई लढतोय, आया बहिणी सुर्लक्षीत नाही , तरुण बेरोजगार आहे आणि या अनाजी पंताला फडण२० la धर्म युद्ध खेळायचं ! लाज वाटली पाहिजे अशा आधीच आत्माहिनं लोकांना.
अपने राज्य का रक्षण करना सबसे बडा धर्म है... भाजप हराव राज्य बचाव.... जय महाराष्ट्र
उलेमा बोर्डाकडून करण्यात आलेल्या मागण्या मविआ ने मान्य केल्यात त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवा..
बीजेपी नेत्यांनी विकास केला असता तर..
धर्म युद्ध,धर्म संसदची गरज पडली नसती !!
Kharach kiti laaj vatavi ghost ahe ,centre mdhe BJp ,state mdhe BJP
Are nalayak kamavr bol ,ky dharmyudh sangat ahe
Aanji pant tuja mulech Maharashtra chi vaat lagli ahe
ही फडणवीसांची शेवटची फडफड आहे😂😂
💯💪
Swapna Bagh Chillar mansa 😂
फडणवीस ना पराभव दिसू लागलाय मतदानाआधीच.
Yes... महाराष्ट्र धर्मयुद्ध 🎉....
आम्हाला जाती पेक्ष्या धर्म प्रिय आहे.🧡🚩
कन्हय्या कुमार एकदम बरोबर बोलला आहे😂
😂 हा बरोबर बोलत होता "भरात तेरे तुकडे होंगे"
@technoideain8786 किती पैसे दिले तुला BJP ने fake id वरून भडकावू comment करण्यासाठी
Ek hai to safe hai🔥🔥 always and forever
BJP cha hindu ❎❎
शिवरायांचां हिंदू ✅✅
जय महाराष्ट्र🚩🚩
Kay asto re Shivrayancha hindu? Jara sang.
Shivraynch Hindu hech BJP cha Hindutva aahe
शिवरायांचे हिंदुत्व सर्व जातीतील धर्मातील महिलांचा आदर करणारे आणि bjp RSS चे गुजरात मधे मुस्लिम महिलांचा बलात्कार करणाऱ्याला सोडुन देणारे हा फरक आहे
सरकारी शाळा आणि दर्जेदार शिक्षण यासाठी येणाऱ्या सरकारने प्राधान्य दिले पाहिजे. मग ते कोणतेही सरकार असू द्या.
Fakt mahayuti
महाविकास आघाडीच येणार
सबका साथ सबका विकासचं काय झालं ?दर निववडणुकीत वैगवेगळ्या घोषणा भाजप का करते?भाजप वाल्यांना खरोखरच या देशाबद्दल प्रेम आहे का? मला तर तसं दिसत नाही.
Q हा आहे तुमचे हिंदू पण सगळे एकत्र आहेत का 🧖🧖 असते तर मग तुम्ही धर्मा चा डंका वाजवायला पाहिजे
गुजपा - गुजराथ जनता पक्ष
गुनसे - गुजराथ नवनिर्माण सेना
तु शरद पवारांना खुश कर, पण आम्ही हिंदुत्व जोपासणार आणि विकास पण करूंन घेणार
I will vote for hindutva & development.
😂😂
रियाझ अली ला घरी आणणारे व सोबत नाचणारे हिंदुत्व 😂😂😂
किती पण आपटा तुमचं कर्म दोन पक्ष फोडणे महागात पडणार नक्की.......
बाहेर बजरंग बली आणि घरी रियाज अली 😂😂 🍉🍉🍉🍉🍉🍉
ओन्ली महाविकास आघाडी 😊100%%
धर्मयुद्ध च आहे, जिंकणार सुधा महायुती⛳
यांच्या पत्नी स्वतः जॉब करतात..यांना आमदार झाल्यावर पगार मिळतो..
आणि लोकांना बेरोजगारी मुद्द्याचा त्याग करून धर्मयुद्ध करा म्हणतात
Jinkvanarch 🪷🚩🚩
फडणवीस च्या सभेत बजरंग बली
आणि घरात रियाज अली
100 % मराठा हिंदुत्ववादी
100 % ब्राम्हण मनुवादी
Only BJP
हिंदू धर्म 60 वर्षे टिकला
काँग्रेसची राजवट.
हिंदू धर्म 200+ वर्षांच्या ब्रिटिश राजवटीत टिकून राहिला.
हिंदू धर्म 400+ वर्षे मुघल राजवटीत टिकून राहिला.
हिंदू धर्म 5,000 वर्षे सांस्कृतिक, सामाजिक, तात्विक आणि वैज्ञानिक विकास टिकून राहिला.
पण भाजप आणि आरएसएस सत्तेत आल्यापासून हिंदू खतरे में है.
1990 ke pahle to BJP nahi thi.
Tera janam to shayad use pahele hi hua?
Tab books bhi congress wali thi
To intna gawar kaise hua
Aur bata deta hu sahab
North East pura budh aur hindu tha
Ab christian kaise ban gaya ?
Ram mandir kaise babri mashjid bani?
Pakistan katkar alag kaise hua?
1991 me kashmiri pandito ke sath kya hua?
Mathura case abhi bhi jinda hain?
Gyanwapi bhi hain?
Ani Ho hindu tikun rahila karan hindu dharma ha dharma nahi ahe. te rahanyache padhat ahe.
Mughalanchya adhi 99 - 100 % loka hindu hote
Mughalanchya nantar he takewari jawalpas 80% war ali ka?
Ani mag manta BJP mule Hindu khatre mein hain.
मग सांगा बांगलादेश मधे मोदी,शाहा, फडणविस,RSS नसून का तिथल्या हिंदु वर अन्या होतोय.हीच परिस्थिती आपल्यावर भविष्यात येऊ नये म्हणून आपल्याला हे धर्मयुद्ध जिंकायच आहे.❤
पढेंगे और बढेंगे वाले पण कटेंगे.....क्योंकी ओस्मा बिन लादेन सुध्दा..इंजिनिअर होता...काश्मिरी पंडित पण पाढेंगे और बढेंगे म्हणत....रातोरात कटेंगे झाले .....#महायुती_फक्त
Fake news bjp it cell😅
कधीतरी विकासाच्या मुद्यावर लढा😅 नेहमी धर्म ची भिक मागता
20 तारखेला बटन असं दाबा की फटाके महाराष्ट्रात फुटले पाहिजे पाकिस्तानात नाही 🚩
@@pluto3447 20 तारखेला आस बटण दाबा फटाके गुजरात मध्ये नाही तर आंतरवाली सराठी मध्ये फुटले पाहिजेत
मराठ्यांवर लाठीचार्ज केल्याचा हिशोब होणारं
Bjp सुपडा साफ
@@pluto3447 😡कोणा कोणाच्या ध्यानात आहे अंतरवली सराटी येथे झालेला लाठीचार्ज 😡
हे आज हिंदूच्या नावावर मत मागतील आणि उद्या मराठ्यांची जिरवली म्हणून हसतील
त्यामुळं bjp ला मतदान करू नका
निवडणूक आली की हिंदुत्व आणि निवडणूक झाली की bjp चा DNA 🧬 ओबीसी वा रे फडणविस कोणाला फसवतोस
🚩🔥आम्ही जरांघे पाटलांसोबत
सांगली जिल्हा वाळवा तालुका🔥 🚩
@@vishwajitpharneamhi pn marathe ch ahot ani amhi Mahayuti sobat ahot 🚩🚩
आणि मामी रीयाज अली सोबत पळाली पाहीजे
Nomani ne Brobar bolla as tumch mhanna aahe ka
100 टक्के महायुती सरकार येणार 💯
एक लाठचार्ज आपला करीयर खतम कर सकता है 🙏🏻🚩
आत्ता जात धर्म हे निवडणुकीचे मुद्दे मागे पडले आहेत....तुम्ही निवडणुकीत जात धर्म यावरून तंटे घडवून आणता आणि ते आयुष्यभर कार्यकर्ते यांना भोगावे लागतात...तुम्ही मात्र निकाल लागला की गोड होता....
बटेंगे तो कटेंगे 😅
78% आपण हिंदु , 14% मुस्लिम लोकांविरुद्ध पण कमकुवत आहोत हे दाखवायचा हाय का ? 78% असून हिंदु रक्षण लागतंय ? नाही म्हणजे, भाजप वाले मुस्लिम लोकांना बलवान मानतात काय ? 😂
😂 जेंव्हा ते 78% होतील तेव्हा समजेल आसेच 57 देश बनवले नहीत त्यानी
चिन्मयचा पगारवाढ झालीच पाहिजे.
बीजेपी गंगापुर ता .आम दार ने आमच्य गावत म्हझित आ 5 लाख दिले 😡
हि महाराष्ट्राची जनता आहे. छत्रपती शिवरायांचे विचार आमच्या मनात आहे. फडणवीस साहेब धर्माच्या नावावर भांडण लावण्याचे BJP चे प्रयत्न सर्वांना माहीत आहे. 😂😂
यावेळेस MVA 💯
Soyabin sathi bhavantar yojana anali ahe tyat 4000 cr already transfer zalet..koni naraj nahi
Pocket bhetle vattay
हे पंत,. ... आता मराठ्यांना हिंदुत्व शिकवणार😅
@@YDo-v1e 😡कोणा कोणाच्या ध्यानात आहे अंतरवली सराटी येथे झालेला लाठीचार्ज 😡
हे आज हिंदूच्या नावावर मत मागतील आणि उद्या मराठ्यांची जिरवली म्हणून हसतील
त्यामुळं bjp ला मतदान करू नका
निवडणूक आली की हिंदुत्व आणि निवडणूक झाली की bjp चा DNA 🧬 ओबीसी वा रे फडणविस कोणाला फसवतोस
🚩🔥आम्ही जरांघे पाटलांसोबत
सांगली जिल्हा वाळवा तालुका🔥 🚩
आम्ही कट्टर हिंदु मराठे BJP युती सोबत 🚩❤️
रियाज अली सोबत जा 😂
डौंबलाच धर्मयुद्ध.....प्रत्यक्षात लढायच्या वेळी बहुजन व गादिवर बसायच्या वेळी जातियवाद.....
आम्हि भक्त महाराष्ट्र धर्म पाळतो....
जय शिवराय..❤❤❤
@@jaybhavani7638 😡कोणा कोणाच्या ध्यानात आहे अंतरवली सराटी येथे झालेला लाठीचार्ज 😡
हे आज हिंदूच्या नावावर मत मागतील आणि उद्या मराठ्यांची जिरवली म्हणून हसतील
त्यामुळं bjp ला मतदान करू नका
निवडणूक आली की हिंदुत्व आणि निवडणूक झाली की bjp चा DNA 🧬 ओबीसी वा रे फडणविस कोणाला फसवतोस
🚩🔥आम्ही जरांघे पाटलांसोबत
सांगली जिल्हा वाळवा तालुका🔥 🚩
मालेगाव पॅटर्न ला या निवडणुकीत उत्तर मिळणारच...only महायुती
Jati pati vagalun Muslim samajala BJP ni saglya yojnetun madat karun sudhha te kattar congressi asu shakte tar mag hindu mat pan kattar hindu party la matadan ka deu naye.
OBC Vote BJP 👉 CM Brahmin 🤫
Maharashtra Dharm❤
100 टक्के भाजप जिंकतय..
तुला समजत नसेल तर बाबा असले व्हिडिओ करु नकोस
मराठा समाज कायम एकनिष्ठ राहून महायुतीला मतदान करणार ❤🎉
😡कोणा कोणाच्या ध्यानात आहे अंतरवली सराटी येथे झालेला लाठीचार्ज 😡
हे आज हिंदूच्या नावावर मत मागतील आणि उद्या मराठ्यांची जिरवली म्हणून हसतील
त्यामुळं bjp ला मतदान करू नका
🚩🔥आम्ही जरांघे पाटलांसोबत
सांगली जिल्हा वाळवा तालुका🔥 🚩
का महायुति ने कायदेशिर मराठा आरक्षण दिले म्हणून आता नाही महायुति एक मराठा कोटि मराठा
@@vishwajitpharneare bhadwya tikd muslim vote jihad mule ektra zalet ani tu ajun jaat ch dharun bas
@JitendraKhaire-fd3tk 😡कोणा कोणाच्या ध्यानात आहे अंतरवली सराटी येथे झालेला लाठीचार्ज 😡
हे आज हिंदूच्या नावावर मत मागतील आणि उद्या मराठ्यांची जिरवली म्हणून हसतील
त्यामुळं bjp ला मतदान करू नका
निवडणूक आली की हिंदुत्व आणि निवडणूक झाली की bjp चा DNA 🧬 ओबीसी वा रे फडणविस कोणाला फसवतोस
🚩🔥आम्ही जरांघे पाटलांसोबत
सांगली जिल्हा वाळवा तालुका🔥 🚩
Hya Veli Maratha Fakt Mahayuti Sarkar sobatch 🔥🔥🔥🔥
फडणवीस ने महाराष्ट्राच राजकारण नासवलय...... भाजपचा सुपडासाफ होणार यावेळी
फोडणवीस : धर्मयुद्ध, हिंदुत्व. 😂
Le मामी : आम्हाला रियाज अली बरोबर रिल बनवण्याचा गर्व आहे. 💀🤣🤣
Hyanchya Ghari riyaz ali ani baher bajrang bali😂😂
अफझल्या *फाडला*
शाहिस्ता *तोडला*
औरंग्या *गाडला*
अभिमानाने सांगा
आम्ही मतदान करून
वोट जिहाद पण इथेच *मोडला*
बाहेर बजरंग बली घरात रियाज अली वाह रे हिंदूत्व.