Sharad Pawar हे Baramati च्या सांगता सभेत Ajit Pawar यांना पाडण्यासाठी बारामतीकरांना आवाहन करणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 132

  • @AkshayLandge-u4p
    @AkshayLandge-u4p 4 години тому +82

    काय सांगशील ज्ञानदा ❌ आरती✅ ❣️

    • @pramod_g
      @pramod_g 4 години тому +3

      काय वाचशील आरती... इतर न्युज पोर्टल वरच्या बातम्या वाचून दाखवतात.

  • @yashrajbhapkar
    @yashrajbhapkar 4 години тому +47

    शरद पवार म्हणणार की मी 1967 पासून बारामती हरलो नाही, अणि मला विश्वास आहे की तुम्ही माझ्या शेवटच्या काळात पण हरू देणार नाही. 😂😂

  • @KUNALGAIKWAD_
    @KUNALGAIKWAD_ 3 години тому +32

    अजित ला चकवा बसणार 💯
    लोकसभे पेक्षा या वेळेस यंत्रणा टाईट आहे.
    सांगता सभेत साहेबांवर, युगेंद्र वर टिका केली तर अजितचा करेक्ट कार्यक्रम होणार💯💯

  • @jayhind9283
    @jayhind9283 2 години тому +12

    आरती @इंदापूर # म्हातारं जिकड फिरतंय तिकडं चांगभलं ❤
    ही पंचलाईन स्टेटस viral. .. ..

  • @Dharmik459
    @Dharmik459 4 години тому +149

    प्रश्न : शरद पवार बारामती दादांना पाडा म्हणणार का? 💀
    उत्तर : ते आधीच पडणार आहे. यात शंकाच नाही आहे. 😂😂😂

    • @ASassociatescapitalventure
      @ASassociatescapitalventure 4 години тому +5

      Sharad Pawar 🤡

    • @SPYT-OS
      @SPYT-OS 4 години тому +7

      ​​@@ASassociatescapitalventure 🤡criticizers who nothing achieved in their life!

    • @ASassociatescapitalventure
      @ASassociatescapitalventure 3 години тому

      @@SPYT-OS not everyone is like you 🤡 get a life

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 години тому

      ​@@ASassociatescapitalventureतूझ्या आईचा नवरा - 🤡

    • @amarsutar4487
      @amarsutar4487 2 години тому

      कर्जत जामखेड - रोहित पवार
      बारामती - शरद पवार राज्यसभेवर खासदार
      बारामती - सुनेत्रा पावर राज्यसभेवर खासदार
      बारामती - सुप्रिया सुळे खासदार
      बारामती - अजित पवार आमदार
      कोणाला पाडा नेमकं??

  • @nikhilkirloskar1782
    @nikhilkirloskar1782 4 години тому +159

    महाराष्ट्राला गुजराती लांडग्यापासून वाचवण्यासाठी वयाच्या 84 व्या वर्षी लढणारे आदरणीय पवार साहेब 🙏 महाराष्ट्राला लाभलेलं सह्याद्री सारखं खमकं नेतृत्व ❤️

    • @prasadhinge5294
      @prasadhinge5294 3 години тому +8

      Pawar itaka labad Landaga dusara koni nahi..

    • @mayurbante4309
      @mayurbante4309 3 години тому +3

      Pawar aahe te maharashta khaun taktil tari pan pawar saheb karat raha

    • @revenant8061
      @revenant8061 3 години тому +1

      ​@@mayurbante4309
      Arey he laich emotional loka ahet. Yevdha emotional samaj asel tr kasa hoil. Apla South India sarkha hoila laglag😂

    • @Yedamanus007
      @Yedamanus007 3 години тому

      Jab tak cinema hai log chutiya bante rahenge.

    • @SHASHIKANTBHOITE
      @SHASHIKANTBHOITE 3 години тому

      त्याच गुजराती लांडग्याच्या पुढे अहमदाबाद येथे जाऊन मुजरा करणारा बारामतीचा लबाड कोल्हा.

  • @SDCD-B4u
    @SDCD-B4u 4 години тому +29

    बारमतिकराना चांगलेच माहित आहे काय करायच आणी काय नाही... 😃😃

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 4 години тому +4

      लोकांनसमोर दादा, अणि EVM वर तुतारी 😂😂.

    • @swarajbrid7962
      @swarajbrid7962 3 години тому

      ​@@yashrajbhapkar ny padat

  • @Akki7776
    @Akki7776 2 години тому +10

    शरद पवार साहेबांच्या वक्तव्यांचा अर्थ लावण्यात भल्याभल्यांची हयात गेली

  • @rushijadhav5803
    @rushijadhav5803 4 години тому +21

    उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.‌ तोपर्यंत वाट‌ बघा ना‌.. म्हणतात की नाही..लगेच विडिओ बनवायची काय गरज आहे 😅

    • @atharvakeskar7180
      @atharvakeskar7180 4 години тому

      😂

    • @balajigite8567
      @balajigite8567 4 години тому

      होणं राव आपल्याला येडी समजतात

  • @therock6017
    @therock6017 2 години тому +9

    अजित पवारच निवडून येणार ❤

  • @anilkakde6545
    @anilkakde6545 4 години тому +112

    म्हातारं जीकड जात तिकडे चांगभलं होतंय 😂

    • @version8333
      @version8333 4 години тому

      तुमच्या देवाचे बाप😂😂

  • @CcVv-o6q
    @CcVv-o6q 4 години тому +59

    ज्यांना आजून पन वाटतेय की अजित पवार त्यांच्या मर्जीने BJPP सोबत गेलेत त्यांच्या बुद्धीला सलाम.😅😅💯
    ह्य वेळेस पवार साहेब दोनी बाजुने ढोल वाजवणार🔥🔥🔥🔥

  • @Spaarkagro
    @Spaarkagro 2 години тому +6

    सगळ्यात जास्त strike रेट साहेबांचा असेल

  • @VladmirPutin25
    @VladmirPutin25 4 години тому +9

    ❤❤आरती❤❤beutyqueen🎉❤ गोड आवाज❤❤गोड आरती❤❤सगळं ok मध्ये आहे🎉🎉🎉आरती आरती आरती😊😊😊😊

  • @hemantkhadse2208
    @hemantkhadse2208 4 години тому +6

    हो नक्की म्हणणार

  • @sidharthkangare5721
    @sidharthkangare5721 4 години тому +18

    पाडा पाडा पाडा....

  • @Shri__37
    @Shri__37 56 хвилин тому +1

    बारामती फक्त अजितदादांचीच...✌🏻⏰🔥💯

  • @vaibhavgavhane6260
    @vaibhavgavhane6260 3 години тому

    Explanation 👌😍

  • @amarsutar4487
    @amarsutar4487 2 години тому +1

    कर्जत जामखेड - रोहित पवार
    बारामती - शरद पवार राज्यसभेवर खासदार
    बारामती - सुनेत्रा पावर राज्यसभेवर खासदार
    बारामती - सुप्रिया सुळे खासदार
    बारामती - अजित पवार आमदार
    बारामती - नातवाची तयारी
    नेमक पडायचं कुणाला

  • @rajebhaupandule3575
    @rajebhaupandule3575 4 години тому +3

    दोघं मिळून सत्तेत सहभागी होणार मी ईकडे तु तिकडे

  • @nandulondhe945
    @nandulondhe945 4 години тому +1

    Bol bhidu chya team la mazi request ahe please dhruv rathi mission swarajya ya baddal vichar manda please

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 години тому +20

    फक्त तुतारी तुतारी तुतारी तुतारी वाजणार आहे

  • @panditdongare2987
    @panditdongare2987 4 години тому

    आपले सप्टीकरण उत्तम

  • @Leo.91
    @Leo.91 4 години тому +10

    शरद पवार हे वृक्ष आहेत तर अजित पवार त्यांचा आधार घेऊन वाढलेला वेलं आहे. आधार बाजूला गेला की वेल जमिनीवर लोळु लागतो. तशीच अवस्था अजित पवारांची आहे जगणार पण आधाराशिवाय उंच नाही जाणार 😂😂

  • @MandarIngle-oz9yt
    @MandarIngle-oz9yt 4 години тому +21

    bol bhidu ❌
    sharad pawar fan club✅

  • @prathameshkulkarni9402
    @prathameshkulkarni9402 3 години тому +4

    Aarti la 1500 nahi bhetle vatat??

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 4 години тому +11

    उदय पवार साहेब वारा फिरवून टाकतील आमचा म्हातारा खूप खमक्या आहे अजून... शरदचंद्र गोविंदराव पवार 💪🔥❤️

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 3 години тому +1

    *होय काका 😂 सुप्रियाताई तुमची मुलगीच आहे त्या येथून निवडून येणारचं होत्या पण आता तुमच्या अस्तित्वाचां प्रश आहे, अजित पवार पाडा बारामतीतून हीच कळकळीची विनंती आहे, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, तुमची ताकद बारामतीतून नाहीतर अजित पवार शिरजोरपणा दाखविल😂 पाडावंच लागेल , काका तुमच्या अस्तित्वाचां प्रश्न आहे 😢
    😂

  • @vaibhavdeshmukh8188
    @vaibhavdeshmukh8188 3 години тому +3

    जर दादा चे आमदर निवडून आले नाही तर जनतेने गड़बडुन जाऊ नये कारण 23 तारकेला ही सगळे जन एकच होनार आहेत

    • @amitkavade4327
      @amitkavade4327 Годину тому

      100 टक्के, मला पण असच वाटतय भावा

  • @akshya_mhetre
    @akshya_mhetre Годину тому

    नशीबवान आहेत बारामती चे मतदार..
    उमेदवार एवढे तगडे आहेत जे बारामतीचा एवढा विकास करून पण अजून विकास करेन म्हणतात

  • @shivamaskale2610
    @shivamaskale2610 4 години тому +16

    100% Ajit pawar padnarch😂😂

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 4 години тому +25

    Dadach येणार.....कमी लीड असेल पण

  • @er.vinayakchougule9486
    @er.vinayakchougule9486 7 хвилин тому

    Obviously उमेदवार दिलाय म्हणल्यावर पाडाच म्हणणार...असला कुठ प्रश्न असतोय का 🤣

  • @girirajladdha8140
    @girirajladdha8140 3 години тому +2

    Gujrat ko becch n wala....nahi cha hiye

  • @madhavramraopanchal9958
    @madhavramraopanchal9958 4 години тому +1

    तुम्ही फक्त सुपारीच्या बागा घ्या

  • @vikramtambe201
    @vikramtambe201 3 години тому +2

    हा NCP शरद पवार चा चॅनल आहे... रोहित पवार हा चॅनल चालवतो..

  • @BAB-l3h
    @BAB-l3h 3 години тому +1

    Only pawarsaheb ❤

  • @Spartanash
    @Spartanash Годину тому

    शरद पवार म्हणतील नव्या युगाची सुरुवान युगेंद्र करत आहे, पाठीवर हात असू द्या..😂

  • @nationalistcreator
    @nationalistcreator 4 години тому +7

    बोलभिडू ला लाज राहिली नाही, नुसतं शरद पवार शरद पवार. लाज धरा रे जरा

  • @karan333100
    @karan333100 2 години тому +1

    MVA❤️

  • @MunnaDas-k2z
    @MunnaDas-k2z 3 години тому +3

    सगळा गोंधळ
    डोक्यात नुसता चिखल झाला
    हे मात्र खरे, शिंदे गट व दादा गट दोघेही ED ,CBI चे धाकाने गेले, पण पवारांचा मजबूत गढी पाडण्यात भाजपा यशस्वी,
    पण दादागिरी व नकारात्मक भाजपा विचार जर महाराष्ट्राने स्वीकारले नाही तर खरा न्याय झाल्याचा आनंद

  • @Spaarkagro
    @Spaarkagro 2 години тому

    साहेब साहेब forever 💚💚💚

  • @amoghsalokhe9903
    @amoghsalokhe9903 4 години тому +5

    Dada yenaar

  • @Paithani_saree_handloom
    @Paithani_saree_handloom 3 години тому

    ❤❤❤❤❤❤

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 4 години тому +7

    एक हि मत महाराष्ट्र लुटणाऱ्या गुजराती बनीयांना व त्यांच्या समर्थकांना नको🙏

  • @mauli8159
    @mauli8159 4 години тому +19

    म्हाताऱ्याने आयुष्यभर पाडापाडी केली म्हणून तर ते आयुष्यभर भावी पंतप्रधान राहिले. म्हाताऱ्याच मन चांगलं असतं तर कधीच पंतप्रधान झाले असते.

    • @rnkl0707
      @rnkl0707 4 години тому +3

      टीका करणे सोपे आहे

    • @vishalnagapure6694
      @vishalnagapure6694 4 години тому +5

      लोकांचा पक्ष नाहि स्वतः चा पक्ष आहेत ❤

    • @NakulDeshmukh-np9mp
      @NakulDeshmukh-np9mp 4 години тому +4

      Pan tumche PM sahebana maze guru aahet mhntat an me tyanch bot dharun rajkaran madhye aaloy mhntat

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 3 години тому +2

      तुझ पण मन चांगलं आहे तु झालास का pm

    • @bofficial0909
      @bofficial0909 3 години тому +1

      @@atuljadhav3410 ha bhamata ghari pn PM nasel

  • @Ganeshkalaskar8126
    @Ganeshkalaskar8126 3 години тому +1

    आम्ही बारामतीकरणा चागलं माहती आहे...

  • @Spaarkagro
    @Spaarkagro 2 години тому

    साहेबांची बारामती ❤

  • @pranavkadam004
    @pranavkadam004 3 години тому +1

    To asa pn pdnr

  • @bharatmitake3218
    @bharatmitake3218 4 години тому +1

    अजीत पवार यांच्या विचाराला गाढा असे ऊद्या सांगितले जाईल

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 4 години тому +2

      तसे नाही म्हणणार, शरद पवार म्हणणार की मी 1967 पासून बारामती हरलो नाही, अणि मला विश्वास आहे की तुम्ही माझ्या शेवटच्या काळात पण हरू देणार नाही. 😂😂.

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 3 години тому +1

    बालिश प्रश्न 😂

  • @jsm2755
    @jsm2755 4 години тому +2

    ❤ Make Maharashtra great again ❤❤SP@84🎉🎉

  • @bhushanwagh8125
    @bhushanwagh8125 40 хвилин тому

    Ajit pawar बारामतीत harle tr pawar gharyanyachi takat maharashtra chya rajkarnat kami hoil mhanun pawar saheb ajit pawar la padu denar nahit.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 години тому

    Dadach yenar ani tijori ghari घेऊन जाणार

  • @rahulbagul6745
    @rahulbagul6745 2 години тому +2

    मराठा आरक्षण विरोधी वाकडा शरद

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 години тому

    अजित पवार यांन pada

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 3 години тому +2

    पाडणारच,इतरत्र मतदाराना अवाहन. अजितला पाडायच स्वतःहून ठरवलय.

  • @surendradorle
    @surendradorle 4 години тому +3

    अजित पवार 25 हजार मतांनी पराभूत होणार 😅

  • @maddybhau9368
    @maddybhau9368 42 хвилини тому

    Ajit pawar ya weli 101% padnar

  • @PraveenGade-mz8vf
    @PraveenGade-mz8vf 4 години тому +3

    Open challenge for Sharad Pawar: If you really have guts let's see in Baramati, if you don't no need to speak about Maharashtra

    • @vishalraje_1
      @vishalraje_1 4 години тому +1

      We will!!

    • @rnkl0707
      @rnkl0707 4 години тому

      गाडे दमाने घ्या, धक्काबुक्की नको

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 години тому +1

      पळ शेमन्या

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 4 години тому +2

    Only pawar saheb

  • @nandkumarkadam5814
    @nandkumarkadam5814 4 години тому +1

    Pawar sahanubhuti ahe pan baramati kar Ajit la niwadnar۔ lokana murkh banwata yet nahi۔ gele te diwas

  • @dayanandpatil3251
    @dayanandpatil3251 4 години тому

    archanatai

  • @sankalpacademy7231
    @sankalpacademy7231 4 години тому

    Gaddaar Gaddaar gaddaar gaddaar gaddaar gaddaar gaddaar gaddaar gaddaar padach mananar sharad pawar sahebbbb

  • @sachingurav5962
    @sachingurav5962 2 години тому

    तुतारी

  • @bhaskaringavle3677
    @bhaskaringavle3677 3 години тому

    बारामतीत आजित दादाना धोका झाला तर महाराष्ट्रात तुतारीचे कीमान चाळीस आमदार पडनार आहेत

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 години тому +1

      पळ 😂

  • @RAJKUMARGAMBHIRE
    @RAJKUMARGAMBHIRE 2 години тому

    Arati tai udya tu nikal sangav hi vinti akdevari sahit

  • @DCompany-u5d
    @DCompany-u5d 2 години тому

    Sharad Pawar kon ahe pada mhanayla te फक्त जनता ठरवणार hyo काय nhavara ahe ka saglyacha

    • @mukundgaikwad
      @mukundgaikwad 2 години тому +1

      Aplyala akal nahi yatun diste 😂

  • @shankarsampatyadavyadav3064
    @shankarsampatyadavyadav3064 4 години тому +1

    दादा पडणार दादा भेलय बेकार

  • @karunasuradkar6365
    @karunasuradkar6365 4 години тому

    Agdi barobr

  • @vikramtambe201
    @vikramtambe201 3 години тому

    Gapaye yade.. Tula kaay z.te kalate ka rajkaranatale.. YZ

  • @PPAActivity
    @PPAActivity 3 години тому

    पवार काहीही बोलू दे त्यांचं गणित मोदी ला समजल नाही,
    आपण सगळे खूप लांब आहोत

  • @sohelbeg137
    @sohelbeg137 4 години тому

    पडणार अजित दादा 🙏

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 4 години тому

    ग्रेट शरद पवार..महाराष्ट्राचा स्वाभिमान...शेतकरी आत्मा..सह्याद्री..😊😊

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 4 години тому

    Maha Vikas aghadi jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @ganeshkalal1805
    @ganeshkalal1805 4 години тому

    Ajit gaya

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 4 години тому +5

    तुतारी ✌️

  • @ajayakhare3426
    @ajayakhare3426 3 години тому

    पाडा या padala 😂😂

  • @sankalpgaval
    @sankalpgaval Годину тому

    तुतारी