ठाणे पालघर जिल्ह्यातील २४ जागांचा माझा अंदाज - शिंदे शिवसेना - ६ भाजपा -७ मनसे - ३( अविनाश जाधव, राजू पाटील, गजानन काळे) ठाकरे शिवसेना - ३ राष्ट्रवादी शरद पवार - ३ सपा- १ कांग्रेस -१
ठाणे अविनाश दादा भिवंडी पूर्व संतोष शेट्टी भिवंडी ग्रामीण मनसे कल्याण ग्रामीण राजू दादा कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर कल्याण पूर्ण सुलभा गायकवाड शहापूर दरोडा मुरबाड one side कथोरे साहेब
मशाल ! उद्धवसाहेब ! महाविकास आघाडी 180 +
उल्हासनगर मध्ये तुतारीच वाजवणार 🙌
Yenar tr MVA ch !
💯
रस्त्यावर 😂😂
आमच्या ठाण्याचे फिक्स आमदार अविनाश जाधव साहेब ✌🏻🚂
🧡🙏
ठाणे तुन अविनाश जाधव फिक्स 🚩💯
शहापूर महाविकास आघाडी पांडुरंग बरोरा १०० टक्के विजयी 💯📯👑
Only Eknath Bhai ❤🧡🚩🚩
ठाणे पालघर जिल्ह्यातील २४ जागांचा माझा अंदाज -
शिंदे शिवसेना - ६
भाजपा -७
मनसे - ३( अविनाश जाधव, राजू पाटील, गजानन काळे)
ठाकरे शिवसेना - ३
राष्ट्रवादी शरद पवार - ३
सपा- १
कांग्रेस -१
Avinash la tough aahe gelya vile 70k vote pdle aani kelkar la 90k so vichare kiti vote kapnar techya vrti aahe
Only uddav Thakre ❤
Jithe yuti backfoot la asate tithe fight ghasun 😂
महायुती 24 पैकी 20❤
राजन विचारे
तो हरलेला खासदार 😂😂
हा विकलेला दिसतोय
Only एकनाथ शिंदे साहेब भाईजी ❤
Raju Dada ❤️
SUBASH BHOIR FIX MLA
Palghar Jayendra dubla🎉🎉🎉🎉
Mva
Only shinde saheb vijai
ठाण्यात किंगमेकर एकच एकनाथ शिंदे 🔥🏹🚩
Avinash jadhav ❤
चिन्मय भाऊ ला पण उमेदवारी देईला हवी होती पूर्ण बोल भिडू चे subscribers चिन्मय भाऊ ला निवडून आणून देतील😅😅😅
Thane madhi sagli kade Shinde pani pajel uddhojin la😂
गद्दारांचां नाथ अडानी ला साथ गुजरातचा विकास हाच ह्या चोरांचा माज पेटवेल मशाल जळून होइल राख एकनाथ 😆💯💯💯
💯💯💯
@@katvokabaap3956 गद्दारांचां नाथ अडानी ला साथ गुजरातचा विकास हाच ह्या चोरांचा माज पेटवेल मशाल जळून होइल राख एकनाथ 💯
ठाणे अविनाश जाधव🚩🚩🚂🚂
ठाणे अविनाश दादा
भिवंडी पूर्व संतोष शेट्टी
भिवंडी ग्रामीण मनसे
कल्याण ग्रामीण राजू दादा
कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर
कल्याण पूर्ण सुलभा गायकवाड
शहापूर दरोडा
मुरबाड one side कथोरे साहेब
BVA बविआ चे २ आमदार पडणार . चुकीचा अंदाज आहे तुमचा
rajn vichare
विनोद निकोले आमदार होणार 🎉
शार्दुल आपटे ह्यांचं कनेक्शन कल्याण चे जयदीप आपटे आणि अंबरनाथ मधील आपटे डायरेक्ट कनेक्शन आहेत 😂
avinash jadhav kayam youtubevarch pudhe asto😂
कोणी सांगितलं तुला
DOMBIVILI DIPESH MHATRE FIX MLA
Kalyan gramin cha ganit agdi chukla!! Ya shetrat BJP chi kai takhat nasun ya baghat Raju Patil vs Shiv Sena UBT honar!!
MNS FIX 🚂🚂