पूर्ण एपिसोड पाहिला खूप छान होता, पण सरळ आणि प्रकर्षाने जाणवली ती एक गोष्ट म्हणजे दिपाली यांच्या गळ्यात असलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांचे लाॅकेट. त्यामुळे या वेबसिरीज बद्दल अजून प्रेम वाढले आणि ते शेवटपर्यंत असेच राहिल. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
ऐकच नबंर चतुर तु लय आगाव आहे आर🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 समर्थ तु ऐकच नबंर 👍👍👍👍 दिदी आणि भाऊ दिपाली तुला समर्थ काय बोलतोय ना ति आईक बाळासाहेब चा नाद सोड 🙏🙏🙏 चतुर तु काय सुदरु नको आस रहा सोनाली काय बोली ति लयशात घ्या बाळासाहेब
सम्राट भावा नादच खुळा असा विचार सर्वांनीच केला पाहिजे
व्यसन खरच वाईट आहे. तू सुधारलं
बाळासाहबांच्या प्रेमाचं तर खासच आहे बघायला आनंद वाटतो
हालगी एकदम कडक वाजली #Super
खुप छान बाळासाहेब तुम्ही दाखुवून दिलय तुमच खर प्रेम very nice eapisoad
दिपाली एक नंबर जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
एक दम झकास एपिसोड होता बाळासाहेब मस्त
एक नंबर बाळासाहेब आणि रुपाली
बाळा साहेब ची आणि रुपाली ची लव्ह स्टोरी लय भारी आहे
Aajchi acting 1 no.
बारका पाहुणा😅😅😅
पूर्ण एपिसोड पाहिला खूप छान होता, पण सरळ आणि प्रकर्षाने जाणवली ती एक गोष्ट म्हणजे दिपाली यांच्या गळ्यात असलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांचे लाॅकेट. त्यामुळे या वेबसिरीज बद्दल अजून प्रेम वाढले आणि ते शेवटपर्यंत असेच राहिल. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
Wa balasahe atta Khar bollat tumhi pahil Prem mhanje kharch pahil Prem
ऐकच नबंर चतुर तु लय आगाव आहे आर🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 समर्थ तु ऐकच नबंर 👍👍👍👍 दिदी आणि भाऊ दिपाली तुला समर्थ काय बोलतोय ना ति आईक बाळासाहेब चा नाद सोड 🙏🙏🙏 चतुर तु काय सुदरु नको आस रहा सोनाली काय बोली ति लयशात घ्या बाळासाहेब
Parchi sawmi bhari acting baki tr जबरदस्त आहे
Mast balasaheb rupali sodu naka... 🙏🙏🙏👌👌👌💐💐💐
पहिलं प्रेम ते शेवटचे प्रेम 👍👌
आज हे मात्र सगळं उघड उघड झाले आणि चतुर भावंद्यचा एकदाचा ताण मिटला
Balasaheb rupali 1👌 ❤️👌👌❤️❤️👌
एकच नंबर 😘 😍
सुपर बाळासाहेब आज सागल तुम्हच प्रेम आहे रुपाली वर
जबरा एपिसोड चतुर भावडय़ा चाबरा आहे लय
कडकं म्हणजे कडकच, नादच खुळा...... love trangle मस्तच दाखवलाय, भारीच मज्जा येणार आहे पुढं पुढं....
Pavnibai solid asach pratekane mulila bahinipramane manal pahije episode 1 no
Kadak
एकदम काळजाला हात घालता राव एकदम भारी
Khup chan manala bhidala episode
khupch chan chatur bhaudyachi fazziti zali..
अखेर आज पावनी बाईंनी कबूल केलं प्रेम
भावाच्या हालगी साठी तर 1 लाइक तो बनता है
ह्या Storyमध्ये पण point आहे Dharmendra साहेब👍
चतुर मस्त भावा
बाळासाहेब एक नंबर बोला तुम्ही खरच
1 नंबर
Barak pavhan 🤩🤩
Wa chatur bhaudya ek number😍
एक नंबर शेवट पर्यंत तुमच्यावरच प्रेम करील
Ek number episode yaar... kaay natural acting kartat he sarv jan.. balasaheb tar sadhya khup bhaav khaun jatyat.. aani aapl baarka pahunn mhanje chatur bhawadya tar lay chabra aahe pan bhaari aahe.. ha.haa.haaa... superb keep it up...👍👌👌
Khup chan Samrth proud of you sam
लय भारी
बाळासाहेब तूम्ही करा हो रूपलीवर प्रेम पन मी शेवटपर्यंत तूमच्यावरच प्रम करेन वा वा वा वा
chan
पहिल प्रेम आठवल राव
सुपर
खूप छान
Balasaheb ani Rupalila baghun chan vatl ani Prem ahe ki Nahi te najrenech kalate pan ha trangl avdla ✌️😍
बाळासाहेब आणि दीपाली खरच ❤का आहे आणी नसल तरी जमुन घ्या
Mast aahe Dharma movies Creation
बाळासाहेब लय भारी होता आजचा एपिसोड 👌 👌👌👌👍👍😍😍😍
Nice one Man
Kadak ek gav tera bhangadi
ऐकच नंबर
प्रेमासाठी सौंदर्य नव्हे तर माणुसकी असावी लागते💯❤️
एक नंबर चतुर
आपल्याला कोण आवडत त्यापेक्षा आपण कोणाला आवडतो हे महत्त्वाचं...Nice story
ैला?लसल९ॆ
संगीता
Khaरात
प्रपोज मारला गेला दीदी म्हणाला😂😂🤣
हि बर केल कि दिपाली संगटल पाऊनि पाई जातात पळून🤣🤣🤣🤣😋
बाळासाहेब लायभरी👌👌👌👍
मजा आली दिपाली दीदी
बाळासाहेबांसारखा माणूस मिळणे कठीण आहे रूपे तुला बाळासाहेब द ग्रेट
चतुर एकच नं
एकदम भारी
लय भारी बाळा साहेब .....🙏
चतूर भावड्याच्या मनात लडू फुटला.
चतुर लई हसला राव
Khoop Chan aahe aaj cha episode
Lay bhari
दिपे तु शेवट परेंत कीती जनांवर प्रेम करशील काय माहीत कारन तु पहील्यापासुन लफडेखोर आहेस बाकी रूपी तरी मनानी चांगली आहे तु निव्वळ पापी मनाची आहेस ग्रेट बाळासाहेब तुमचं पटल मला.....
बरोबर
Very nice episode👌👌
एकच नंबर एपिसोड छान आहे
1 No bala saheb
One and only balasaheb and rupali
💪Deepali ch Locket 😍😍😍
समाऱ्या ची acting पण जोरात आहे
मस्त भाग होता आजचा
बाळासाहेब एकच नंबर शंब्द वापरलाय पहिलं प्रेम आणि शेवट च प्रेम
पाव्हणीबाई सोडा बाळासाहेबाचा नाद
Samar chi acting ek number perfect acting keli tyane.
💓💓💓💓💓💛💛😍😍😍😍😍
चतुर काय टांगा पल्टी
घोड फरार
या एपिसोड मधे सगळे सुधारले
पण
चतुर आणि दिपी नाय सुधारली
बाळासाहेब द ग्रेट माणुस
Bapre ky he...dipalich bala sahebanvr prem....Awesome episode
Hi
खूप छान आहे एपिसोड 👌👌👌
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
यार लय भारी एपिसोड होता
Ek number bahava
Balasaheb Rupali. Kuhp Chan ahe t .. nice episode
Very nice
Samrya buava ek number acting kelyass bhau
Wa😍Rambhau lai bhari acting😍
रुपाली character मस्त आहे. Acting आणि बोलायची style एक नंबर, आवढले आपल्याला
छान एपिसोड होता राव खूप सुंदर पाहिलं प्रेम दाखवील...👌
Pahile Prem hi pahil Aster
Khup chan episode hota 😂😂
Baghitla hota
Aho Balasaheb tumach character avadal aaplyala ekdam Nirmal ahe ho .ani Rupali 1ch no.
खर बाळासाहेब तुम च रुपाली वर खुप प्रम हाय
मि पन खुप प्रेम करतो आरती वर
I miss you Aarti
Uui
Ghguhk
दिपाली,,,,, is a Best Actor,,,
खरे प्रेमाची कदर फुडल्या व्यक्तीला कधीच नसते. ती भुललेली असतात पैशाला आणि खोट्या दिखाव्याला
Kadk na Bhau😍😍😍😍
Kdk samrth
गेले दिवस राहिल्या त्या आठवणी
खूप सुंदर आहे भाग
चतुर भावडय़ा 👌👌👌👌👌
Khup chhan episode aahe....👌👌👌💐💐💐
बाबासाहेब १ नंबर
Ekdam Kdk
Khup chan love story aahe ..rupali💏💏💏 balasaheb
चतुर भावड्या लयी भारी
बाळासाहेब एक दम कडक ...डर ...