बबन आणि बळी नाना यांचा अभिनय खूप छान वाटतो कारण बळी नाना चे चेहऱ्यावरचे हावभाव खूप मस्त असतात आणि बबन राव च टोमणे मारलेलेल बोलणं मस्त वाटते आणि गेल्या माणिक च्या भागात झुल्या चा अभिनय खूप मेहनती आणि छान होता ...खूप घाबरुन हालत होता त्यासाठी खूप मेहनत घेतली असेल ..त्यासाठी सर्व जणाचे आभार ..व तुमचे यादव सर यांचे डायरेक्शन अप्रतिम आहे बारीक बारीक गोष्टीचा विचार करून एपिसोड मध्ये मांडला जातो हे त्याचे मला वैशिष्ट वाटते
मला खूप आनंद वाटतो की तुमच्या एपिसोड मधे असल्याही प्रकारच्या शिव्या नसतात, आणि तुमचे सर्व एपिसोड खूप छान असतात, मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे ही पाहतो , तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचाली साठी 🙏
कोण तर बोलुन गेलया कि वावर आहे तर पावर आहे, Brand is brand ❗ royal शेतकरी❗ 1 no episode all the best team . Balasaheb ek request aahi गावी राहुन शेती करणारे शेतकरी,त्याच्या मुलाची लग्न होत नाहीत, त्या गोष्टी वरून एक भाग बनवा व दाखवुन द्या,कि शेतकरी मुले कमी नाहीत...
बाळासाहेबाच्या लव्ह स्टोरी साठी लाईक झाल्याच पाहिजे
खरंच बाळासाहेबांसारखा एखादा तरी माणूस गावात पाहिजे 👌🙏धन्यवाद धर्मेंद्र सर ऐवढे भारी विषय दाखवत आहात 🙏
Nice
काही झालं तरी शेतकरी बांधवानी शेती विकू नये...
बघूया एका शेतकऱ्यांसाठी किती like करतील....
खर् आहे भाऊ माय आहे ती आपली एक दिवस शेतकऱ्यांचा येनार
Mast
@@shahirkakashaebnikam.
🏩
P
खरंय शेती विकू नये
@@dnyaneshwarchandanse8211 a
कोण कोणाला. वाटत. रामभाऊ. ची. लव्ह स्टोरी. दाखवावी. त्यानी. लाईक. ठोका
वावर हाय तर पावर हाय
सहमत असाल तर ठोका 1 like 👍
ua-cam.com/video/UK1czbXhOoA/v-deo.html
हाडग
Luk
Nice
जमीन विकायची नसते राखायची असते...!🙏शेतकऱ्याची माय असते ती .
The by laws of the best regards John John and I think we can get a chance for a
Gig tonight and will not be a good idea to have a great day flowers delivery to the by laws
The hsuhuhsgs in order to get a gig tonight in the same day as well I think f
Please refresh or
Hj gh yvguhjfhgHugh the best regards Michael sent
सायली आल्यावर एपिसोड भारीच असणार..
खरंच आहे दादा
@@dadagaikwad1525 ✔🙏
खरंच
सायली आल्यावर यपिसोड चांगला होता
1 number hoto episod
😉सायली साठी 😉
😀
😉 लाईक ठोका 😉
एक गाव तेरा भानगडी च्या सर्व टीम साठी एक लाईक झालीच पाहिजे❤️👍😍
बाळासाहेब तुम्हाला खरच salute🙏
बाळासाहेब फॅन ओन्ली काईक करा.....💌🤭
❤
😍♥️♥️♥️
Big fan
लय भारी 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜💛💛💛💜💛💛💜💜💜💜💜💜💜💜💜💜💖💖💖💖💖💖💖💖💖💖🌸🌸🌸🌸नादच खुळा 🌼🌼🌼🌼
Only Chatur bawadya fan ठोका लाईक👍👍👍
😉😉😉
Hoo..
Me pan 🤪 only fan of chatur bawadya
🤣🤣🤣🤣
बरोबर बाळासाहेब
Chatur bhavdya mi pan tycha fan
Chatur sathi tr 1like bantoch 🤘
चतुर भावड्या आणि पाऊणीबाईची जुगलबंदी एकदा दाखवाच
बाळासाहेब एकदम बरोबर, वावर हाय तर पावर हाय, सगळ्यात भारी हा एपिसोड 🙏🙏
कोण कोण या भागाची वाट पाहत आहे ?
Like करा !
👇
मि ही
H
My
139 episode
@@subhamjagtap9992 qqq
👍👍Nitya an rahulya sathi 1laik kra 👍👍
Only chatur. julya .rama fan ठोका लाईक 😁😉😉😁
ऐकनंबर संदेश दीला बाळासाहेब
बबनरावांचा dailogue एक नंबर
कडक🔥🔥🔥🔥🔥
धन्यवाद
बाळासाहेब आणि सायलीची लय दिवसांनी भेट दाखवली
Nice
Kdk
Bhava
Hi. balasaheb
The by laws and regulations for
बाप जाद्यांच्या जमिनी पिकवायच्या नाही झाल्या निदान टिकवायच्या तरी,,,,,खूप छान
Bala saheb=like 👍
Saili =comment 😁
Donhi pn
My favourite saili
Sayli
Sayli
@@Shivraj2fouji OK nice 👌
लवकरच पाठवा
मित्राला नो एपीसोड खूपच छान आहे बघीतला ना तर नक्की लाईक करा 😁😁😁😘😁
खरं आहे बाळासाहेब आज जमिनीला सोन्यासारखा भाव आहे
बाळासाहेब खुप छान संदेश दिला. कुणा कुणाला हा episode आवडला ठोका like...
जबरदस्त भाग बाळासाहेब अतिशय चांगलं काम मोठा सामाजिक संदेश मनाला भिडणार संगीत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
लय भारी एक गाव तेरा भानगडी ची टीम धन्यवाद....🙏🙏🙏🙏
Nice
कोण. कोण. या. भागाची. वाट. बघत. त्यानी. Like. करा
हंडगा बुळगा
बाळासाहेब खूप समजून सांगतात एपिसोड खूप छान आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️🤘✌️💞💞💞💞👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💞💞💞💞❤️🤩🤩🤩
Chin lie Bihari👌👌
इग्क्ष्द्द्द्द्द्द्
Thank you balasaheb,
Tumhi dole ughadlat Santu bhauche
कर कष्ट खा उष्ट
कष्टाशिवाय पर्याय नाही 👍
Kadak dada
आजच्या पिढी साठी योग्य एपिसोड बनवलाय धन्यवाद 🙏🙏🙏🙏
तुमच्या सर्व टिमला शुभेच्छा पुढील भागासाठी व तुम्ही जे संगीत वापरता ते खुपच छान वाटत असेच एपिसोड बनवत राहा धन्यवाद
खरच शेतकऱ्याच दुख शेतकरीच समजू शकेल
डोळ्यात पाणीच आल राव
हा भाग जर 15 ते 20 वर्षापुर्वी केला असता तर लोकांच्या कवडीमोल किंमतीत विकलेल्या जमीनी आज शेतकर्याकडेच राहिल्या असत्या ,खुप छान भाग आहे
२० वर्ष पुर्वी शोशल मिडिया काय माणसापाशी साधी टिव्ही नव्हता व ज्या जमिनी शेतकरी नी विकल्या ते आज खुप आडचणीत आहेत हे पण खर आहे
Barobar aahe bhau
Mast
Bhawa lok ata pan viktat jamini. Tari pan Dole ughdat nahi
सायली बाळासाहेब साठी. लाईक. ठोका
जमिन हि तर शेती वाल्यांची जिव की प्राण असते........💖
बबन आणि बळी नाना यांचा अभिनय खूप छान वाटतो कारण बळी नाना चे चेहऱ्यावरचे हावभाव खूप मस्त असतात आणि बबन राव च टोमणे मारलेलेल बोलणं मस्त वाटते आणि गेल्या माणिक च्या भागात झुल्या चा अभिनय खूप मेहनती आणि छान होता ...खूप घाबरुन हालत होता त्यासाठी खूप मेहनत घेतली असेल ..त्यासाठी सर्व जणाचे आभार ..व तुमचे यादव सर यांचे डायरेक्शन अप्रतिम आहे बारीक बारीक गोष्टीचा विचार करून एपिसोड मध्ये मांडला जातो हे त्याचे मला वैशिष्ट वाटते
शक्य असेल तर फेसबुकवर राजेश शंकर पाटील वर रिक्वेस्ट पाठवा.!!
wow. how romantic music aaie na please like .
Rintone payhavu ka
Its from RX100 movie...Check it out bro..❣️
@@ashashirole4466 मला पाहीजे रिंगटोन
He romantic music ahe ka
@@rupalikumawat4875 ho
वावर आहे तर पावर आहे हिम्मत आहे तर किंमत आहे शेती शिवाय मजा नाही एक लाईक बाळासाहेब साठी
एक नंबर बाळासाहेब__#❤️❤️🔥
सायली खूब छान दिसते
एकच नंबर आजचा भाग❤💓🙏🙏🙏
एकदम भारी जोड आहे बबनराव व बळीनाना
शेती शिवाय मजा नाही ह्या दुनियेत
खूप भारी होता एपिसोड आवडला त ठोका कि लाईक
मला खूप आनंद वाटतो की तुमच्या एपिसोड मधे असल्याही प्रकारच्या शिव्या नसतात, आणि तुमचे सर्व एपिसोड खूप छान असतात, मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे ही पाहतो , तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचाली साठी 🙏
प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबन राव शांत आहे....
एक नंबर एपिसोड होता राव
Best ever Web serie I have ever seen in Hindi and Marathi....Natural ..Authentic village life... No artificiality ...
Babanrao 1 number ahet
बरोबर आहे बाळासाहेबांचा आमच्या वडिलांनी अशीच घालवली जमीन
आमच्या पण
बरोबर
Basa bomblat bapachya navani dam aseal tar vapas vekat ghe
छान आहे ईपिसोड
हा एपिसोड छानच होता, तसेच प्रत्येक एपिसोड मधून छान बोध दिला जातो. धन्यवाद
बाळासाहेब गेरेट
😍एक गाव तेरा भानगडी साठी एक लाईक तर🤩 बनतोच🥰
वावर आहे तर पावर आहे एक नंबर बाळासाहेब
खूप हृदयस्पर्शी होता एपिसोड😣
बळी नाना भारी एक्टींग करतात राव👌👌👌
खूपच छान 😘❤️😭 मला हा भाग खूप आवडला ❤️
बाळासाहेब एकच नंबर वाक्य बोलले तुम्ही खूप छान खूप छान
Nice Balasaheb
I like episode🔝
मराठी भाषेतील सध्य स्तीतीतील नंबर 1 ची वेबसीरीज आहे, कंटेंट आसेच भारी बनवत रहा 1 मिलियन च्या सेलिब्रेशन ला सर्व लाईव्ह या b o l
बाळासाहेबांसारखा माणूस
रियालीटी शोचा एकमेव बादशहा धर्मा प्रोडक्शन .मस्त होता एपिसोड .
छान आहे हा भाग.
बबनराव एकच नंबर
शक्य असेल तर फेसबुकवर राजेश शंकर पाटील वर रिक्वेस्ट पाठवा.!!
अलका कोन आहे ते दाखवा
तानाजी नाना फॅन क्लब लाइक करा,
आजचा एपिसोड खुप मस्त होता
व्यसनमुक्ती वर पण एक दोन एपिसोड काढावेत
मनापासून.आवडते..एपसोड.सर्व.जन.रहा.epsod.मध्ये
आजचा, एपिसोड, लय, भारी आहे👌
कोण तर बोलुन गेलया कि वावर आहे तर पावर आहे,
Brand is brand
❗ royal शेतकरी❗
1 no episode all the best team .
Balasaheb ek request aahi
गावी राहुन शेती करणारे शेतकरी,त्याच्या मुलाची लग्न होत नाहीत, त्या गोष्टी वरून एक भाग बनवा व दाखवुन द्या,कि शेतकरी मुले
कमी नाहीत...
प्रत्तेक गोष्टीला अंत हाय म्हणुनच बबनराव शांत हाय ....🤣🤣🤣😂😂😂
Only bala saheb
Good morning 🌹🌱 Good morning
GM
@@rocky.......1079 gm
आजचा भाग 1नंबर बाळासाहेब शेती साठी
शेतकरी बांधवांना एक विनंती आहे शेती विकु नका या पुढच्या काळात शेती मिळणार पन नाही 🙏🙏
Balasaheb.nice
बळी नानासाठी एक लाईक
Congress
Dharma sar
🙏🙏🙏
Mast 👌😍🥰
जमीन विकायची नसती राखायची असती ओन्ली शेतकरी ठोका लाईक 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
शेवटचा सीन अप्रतिम होता. बाळासाहेब बरोबर बोललात.
बाळासाहेब छान संदेश दिला तुम्ही
वावर हाय तर पावर हाय.💪💪💪💪
Balasaheb you are true legend 💯💯
लवकरच 12लाख सबस्क्रायबर होणार आहेत या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा खास करून बाळासाहेब
Good morning friend
Gm
बाळासाहेब खूप छान विचार आहे आहेत तुमच्या
Mast 🤞🏻
बबनराव त्यांना जास्त संधी द्या चांगल काम करतात एकदम
धन्यवाद👍
या वेबसिरीज मधील सर्वच पात्र खूप छान आहेत त्याहून संदेश खूप महत्त्वाचा ही धर्मा मुव्हीज ची खासियत आहे..!
bali nana and alka.
ek scene dakhva pls
.
एक गाव. तेरा. भानगडी. एक नंबर भाग घेतला आहे
सायली आगमण झाले
Nice एपिसोड नंबर1 webseries in maharashtra
Great msg this video... Awesome
खूप छान episode 💐👌👌
सायलीच्या entry च music 👌👌लई भारी
रुपालीचे बोलके डोळ्याची जागा सायली कधीच नाही घेऊ शकत
Only रामा शेठ ..fans असाल तर रामभाऊ साठी येक like..❤️❤️