एक गाव तेरा भानगडी | भाग #98 | Ek gav tera bhangadi | EP#98 | Marathi web series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2020
  • Download U-Dictionary Now: u-dictionary.onelink.me/FOYc/...
    Dharma Movies Creation घेऊन आलो आहोत एक गाव तेरा भानगडी एपिसोड 98 तर नक्की बघा आणि हो आपलं Dharma Movies Creation चैनल ☞Subscribe करा!
    Directed By : Dharmendra Yadav
    Written By : Dharmendra Yadav
    D.O.P : Karan Yadav
    Edited By : Dharmendra Yadav
    Assistant Director : Saurabh Yadav
    ☞अधिक माहितीसाठी लगेचच आपलं Facebook आणि Instagram पेज फॉलो करा
    ☞Facebook- / dharmamoviescreation
    ☞Facebook Rahulya Soni Fanclub: / rahulya.sonifanclub
    ☞Instagram- / ek_gavterabhangadi
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    #ekgavterabhangadi #episode98
  • Комедії

КОМЕНТАРІ • 609

  • @dharmamoviescreation963
    @dharmamoviescreation963  4 роки тому +63

    Download U-Dictionary Now: u-dictionary.onelink.me/FOYc/shadeoflove2020

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 4 роки тому +42

    शंभरावा भाग अविस्मरणीय हवा आमच्या कडून एक गाव तेरा भानगडी या मालिकेत खूप खूप शुभेच्छा

  • @lahudone9056
    @lahudone9056 4 роки тому +36

    आज पर्यंत चा विश्वासाचा सगळ्यात भारी डायलॉग वाटला 👌

  • @bhanudasmandage9120
    @bhanudasmandage9120 4 роки тому +34

    शेतकऱ्यांची अडचणी वर एपिसोड धकवला तुमचे आभार पण असेच एपिसोड धकवा त्यामुळे प्रशासनाला जाग येईल

  • @shashikantchavan3950
    @shashikantchavan3950 4 роки тому +4

    शेतकऱ्यांच्या अडचणीच्या आधारावर ही वेब सिरीज मस्तच वाटली.
    💯 टक्के अतिसुंदर👆👌
    🌹🌹🌹🌹🌹

  • @altaffakir1477
    @altaffakir1477 3 роки тому +3

    बळी नाना ची अक्टिंग एक नंबर 😃

  • @vilaskhade8140
    @vilaskhade8140 4 роки тому +38

    चतुर एक नंबर तू लई चांगला आहेस

  • @ramphapal8208
    @ramphapal8208 4 роки тому +17

    चतुर भावड्या दिसायला लहान आहे पण काम लय भारी करतो.

  • @keshavdhumal9584
    @keshavdhumal9584 4 роки тому +41

    चतुरच्या मागे कोन ना कोन लागलेलच अस्त,
    एकदम झकास एपिसोड.

  • @vaibhavdevkule1210
    @vaibhavdevkule1210 4 роки тому +27

    काय राव सगळ्यांची लव स्टोरी दाखवली
    पण आमचा आवडता चतुर भावड्याची लव स्टोरीच काय....🤔

  • @A.W_MOVIES
    @A.W_MOVIES 4 роки тому +40

    शेतकऱ्यांना रात्रीच पाणी पाजावे लागते खरंच

  • @mazimarathi2991
    @mazimarathi2991 4 роки тому +7

    फक्त दोन तासात 38000 व्हिजचा टप्पा पूर्ण झाला आहे लवकरच एक लाखाचा टप्पा पूर्ण होईल असा इशारा आहे

  • @sandipingle6822
    @sandipingle6822 4 роки тому +19

    चतुर च्या मागे कोना कोन
    लागलेल आसत आजचा एपिसोड
    एकदम भारी वाटला

  • @sachinkawle7290
    @sachinkawle7290 4 роки тому +37

    खरच मित्रांनो शेतकऱ्यांना रात्रिच पानी भराव लागते याचा कोणीच विचार करत नाही

  • @akshaykatkar8018
    @akshaykatkar8018 3 роки тому +3

    शेतऱ्यांसाठी एक दुध दर वाढीवर एपिसोड बनवा आणि चतुर भवड्या 👌

  • @utkarshsakhare0714
    @utkarshsakhare0714 4 роки тому +8

    एपिसोड थोडा मोठा झाला तर मस्तच कमीत कमी वीस मिनिटाचा करा एकदम मस्त एपिसोड 👍👌✌️

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 4 роки тому +14

    नाना ची acting खरच खूप छान हाय, व तुमचे पंण दिवसे दिवस भरभराटी ची येवोत हिच शुभेच्छा.

  • @umeshdhudhbhatedudhbahate8084
    @umeshdhudhbhatedudhbahate8084 4 роки тому +2

    चतुर भाव एकच नंबर ,🌹🌹🌹🌹

  • @hiteshhdgargav5692
    @hiteshhdgargav5692 4 роки тому +26

    लाइट चोरी करू नये पण जो जगाचा बाप आहे तो शेतकरी आहे आणि त्याने जर धान्य🌾🌾 पिकवले नाही तर सगळे उपाशी मरतील म्हणून शेतकऱ्याने थोडी लाईट वापरली त्यात काय एवढं नुकसान नाही होणार कोणाचं 🙏🙏 खरे शेतकरी असाल तर Like करा🙏

    • @ravipatil3429
      @ravipatil3429 4 роки тому

      जर सरळ मार्गाने लाईट देत नसतील तर चोरी केलीच पाहिजे त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही

    • @user-jd7wj5lh3x
      @user-jd7wj5lh3x 4 роки тому

      ला

  • @rameshsarkate3644
    @rameshsarkate3644 4 роки тому +6

    खंर आहे शेतकऱ्यांना रात्रीच पाणी पाजायला जावे लागते याचा विचार कारावास हवा

  • @jayshreechinchole9825
    @jayshreechinchole9825 3 роки тому +1

    Bhavano tumala kunala dharma movis aavadhate te like kara

  • @vaibhavrajepatil4470
    @vaibhavrajepatil4470 4 роки тому +4

    बळीराजाची व्यथा दाखवल्याबद्दल एक गाव तेरा भानगडी टिमचे मनापासुन आभार

  • @ajinkyamore4265
    @ajinkyamore4265 4 роки тому +2

    बळी नाना ची अॅक्टीग कडक

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 роки тому +36

    काही मन्हा बळी नाना 1 नंबर अॅक्टिंग 2 तोंड्यासारख
    1 लाईक बळी नानासाठी 👍👍👇

  • @rpcrajagephysicsclasses2550
    @rpcrajagephysicsclasses2550 4 роки тому +3

    बळी नाना एक नंबर आहे 😂😂👌👌

  • @bhairavmane9870
    @bhairavmane9870 3 роки тому +4

    नाना साठी एक लाईक पण करा

  • @Maheshpatil-kh5pw
    @Maheshpatil-kh5pw 4 роки тому +104

    परंपरेनुसार कमेंट वाचणार्यांचे हार्दिक स्वागत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @deepakgitte12
    @deepakgitte12 4 роки тому +1

    चतुर आणि पलटीबाज नाना खूप मस्त

  • @samadhangavande9502
    @samadhangavande9502 4 роки тому +10

    सुपर भावांनो मि पन एक शेतकरीच आहे

  • @ajitbajage4759
    @ajitbajage4759 4 роки тому +2

    Nice👌👌👌😘😘😘❤️❤️❤️🤚🤚🤚👍👍👍

  • @surajchabukswar1417
    @surajchabukswar1417 4 роки тому +19

    आजचा भाग खूपच भारी होता...चतुर आणि नानाची Acting बघून लय हसायला आल लका......😀😃😘👌

    • @Matoshree9479
      @Matoshree9479 4 роки тому

      नानांची acting खूप फालतू होती बर का मला नाही आवडली

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 4 роки тому +6

    लवकरच आपला शंभरावा भाग प्रसारित होत आहे त्यास खूप खूप शुभेच्छा

    • @sambhajigarje4241
      @sambhajigarje4241 4 роки тому

      97 vaa episode jitka solid banavla..
      titkach boared episode 98 vaa kela .
      ha episode nahi aawdla titkasa

  • @sonhirasarpamitramahesh3835
    @sonhirasarpamitramahesh3835 4 роки тому +4

    सध्याची हीच परिस्थिती आहे

  • @mangeshjadhav5309
    @mangeshjadhav5309 4 роки тому +1

    कडक वावर हाय तर पावर हाय 😎

  • @user-gw6ln6zi7o
    @user-gw6ln6zi7o 4 роки тому +1

    चतुर लई वाईट मानुस

  • @AllInOne-sh4xz
    @AllInOne-sh4xz 4 роки тому +2

    जय जवान जय किसान 🇮🇳🇮🇳🇮🇳💕💕💕👍🙏👌

  • @amolbagal4659
    @amolbagal4659 4 роки тому +3

    कधीही बंद करू नका एक गाव 13 भानगडी

  • @kiransanap1685
    @kiransanap1685 4 роки тому +2

    Chatur Bawda mast kam kartoy 👌 😅😅😅😅

  • @santoshlagade5130
    @santoshlagade5130 4 роки тому +9

    गाव वालेय नमस्कार खुपच मस्तच

  • @rahulshinde6395
    @rahulshinde6395 4 роки тому +10

    ओन्ली शेतकरी kdkk

  • @prasadmali2804
    @prasadmali2804 4 роки тому +1

    खरंच खुप खुप छान अभिनंदन

  • @maheshkadam9788
    @maheshkadam9788 4 роки тому +1

    अॅक्टींग कशी का असेना मात्र प्रत्येक अॅपीसोड मधे तुम्ही काही न काही good message हामकास देता . धन्यवाद .जय जवान जय किसान

  • @avinashmisal3008
    @avinashmisal3008 4 роки тому +1

    अतिशय सुंदर असा हा एपिसोड

  • @poojathombare6474
    @poojathombare6474 3 роки тому +2

    Ek no. Balinana

  • @suryakantkahirsagar8388
    @suryakantkahirsagar8388 3 роки тому +2

    बळीनाना एक नंबर

  • @vishvambharpatil4998
    @vishvambharpatil4998 4 роки тому +2

    भावानो शेतकर्‍यांचा विषाय मांडल्या बद्दल मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @swami142
    @swami142 4 роки тому +12

    Existment khup ahe 😚

  • @shahajigophane7693
    @shahajigophane7693 4 роки тому +4

    बाळासाहेब 1 नंबर

  • @ravindradube4094
    @ravindradube4094 4 роки тому +1

    Yekach bhagat kiti udharne dili tummi thanks tumchya timla

  • @Vishalkl
    @Vishalkl 4 роки тому +50

    मस्त एपिसोड .....पण बळी नानाची अक्टीग खूप ओवर आणि असह्य आहे

    • @mohinipatil5497
      @mohinipatil5497 3 роки тому

      तुला बघु वाटले तर बघ नाही तर बघू नकोस

    • @Vishalkl
      @Vishalkl Рік тому

      @@mohinipatil5497 tuzi bahin zavto me .......te tari tu bagh heeheheehhehe

  • @vishalkhomane1430
    @vishalkhomane1430 4 роки тому +1

    बाळासाहेब राजा माणुस

  • @deepaksathe668
    @deepaksathe668 4 роки тому +1

    बळी नाना बळी नाना बळी नाना विश्वास ani बळीनाना tuning jabardast nehami dakhwa ya doghana

  • @mayurghute6180
    @mayurghute6180 4 роки тому +1

    only शेतकरी पुढील भाग काडत रहा फुल सपोर्ट पुढील एपिसोड ची वाट पाहतोय आम्ही

  • @vilasjadhav6937
    @vilasjadhav6937 4 роки тому +9

    Balinana Udya lay Bhari Maratay.

  • @anuradhashinde1693
    @anuradhashinde1693 4 роки тому +1

    Kaddak chatur

  • @vishalfulari5987
    @vishalfulari5987 4 роки тому +1

    No 1 episode khup must ahe saglyachi acting...

  • @VishalChavan-fw7qt
    @VishalChavan-fw7qt 4 роки тому +1

    चतुर शेट रामभाऊ शेट 1नंबर

  • @gargidigital4843
    @gargidigital4843 4 роки тому +2

    शेतकऱयांची हीच अवस्था आहे राहुल नितीन

  • @vinodvitthaldevan6392
    @vinodvitthaldevan6392 4 роки тому +2

    Nice episode

  • @anandpitale3620
    @anandpitale3620 4 роки тому +1

    Khup vaat baghitali ani ASA bhangaar episode dakhavla vhay

  • @kolhapurkar_nilesh2238
    @kolhapurkar_nilesh2238 4 роки тому +27

    अरे त्या नानाला आवरा रे.......लई ओवर ॲक्टिंग होतीय.... .बाकी एपिसोड मस्त होता

  • @amolkadam9288
    @amolkadam9288 4 роки тому +2

    खरंच विश्वास राव 1 नंबर बोललात तुम्ही शेतकरी राजाला कोणी वाली नाही आणि चतूर विषय हार्ड पण वीज चोरणे हा पण कायद्याने गुन्हा आहे आणि रात्री ची उशीर वीज देणें हा वीज कंपनी चा गुन्हा आहे नाना ची ऍक्टिग काही खास वाटली नाही असो बाकी मस्त झाला हा भाग
    All tim well done 💐💐

  • @nitinshindepatil1660
    @nitinshindepatil1660 4 роки тому +1

    कडक पाटिल आहे कोण ती रुपी
    Only patil......🙏🙏👌👌

  • @sachinbandagle2605
    @sachinbandagle2605 4 роки тому +4

    Nananche pn best varactor....Chan kam kartat nana.chatur TR chaturach aahe ha....

  • @Unicorn7z
    @Unicorn7z 4 роки тому +2

    तुम्ही या मध्ये शेतकऱ्याची लाईट संदर्भात खरी व्यथा मांडली आहे. यानिमित्ताने का ना होईना सर्वांना शेतकऱ्यांचे हाल समजतील आणि त्यावर सर्व विचार करतील.
    शेतकऱ्यांचे विषय मांडल्याबद्दल तुमचे आभार...

  • @swamijalmi600
    @swamijalmi600 4 роки тому +1

    Mast nana ani chatur

  • @dhanrajdhangar6454
    @dhanrajdhangar6454 4 роки тому +3

    बाळा साहेब भारी माणुस आहे

  • @mahesharjun8978
    @mahesharjun8978 4 роки тому +1

    विश्वास राव आणि नाना यांची जोडी मस्त,,,,,
    चांगलच जूळतय,, होय,, होय,,होय,,, नाही,, नाही,,,नाही,,

  • @rajaramdevkate7430
    @rajaramdevkate7430 4 роки тому +1

    100 वा भाग 1 तसाच एपिसोड असावा.....!!!
    आणि....
    चतुरचा मी खूप मोठा फॅन झालो आहे ....!!!

  • @nandkumarhembade2812
    @nandkumarhembade2812 4 роки тому +1

    Bali nana lai bhari

  • @mycitymylifestyle2313
    @mycitymylifestyle2313 4 роки тому +1

    Mast Balasaheb.

  • @pubgsongandpubglover8139
    @pubgsongandpubglover8139 4 роки тому +1

    Kadkkkkk

  • @bhaktitechniclepk9673
    @bhaktitechniclepk9673 4 роки тому +12

    Chalu karaychya pahile like karto mi

  • @amitsorate3530
    @amitsorate3530 4 роки тому +2

    विश्वास ची भूमिका छान आहे.

  • @prakashtavanoji2419
    @prakashtavanoji2419 4 роки тому

    सोनी ची भूमिका लय भारी

  • @papupawar9748
    @papupawar9748 4 роки тому

    नितिन आणि गौरी ची जोडी ऐक नंबर

  • @rahulyelmar2974
    @rahulyelmar2974 4 роки тому +1

    Changle vichar ahe bhavano tumche 🙏🙏🙏🙏

  • @VK_Motivational_9197
    @VK_Motivational_9197 4 роки тому +4

    नाना ओव्हर करतंय राव....

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 Рік тому

    विश्वास राव बळी नाना उम्या रंगा भाव ,सुपर हिट कलाकार,

  • @newsouatmovieinhindi8256
    @newsouatmovieinhindi8256 4 роки тому +1

    Lai changal shetkaryansathi thanks brother

  • @laxmanchavan8090
    @laxmanchavan8090 4 роки тому +1

    बळी नाना एकनंबर

  • @dharmarajrasal9973
    @dharmarajrasal9973 4 роки тому +4

    नाना तत मम गरजेपेक्षा जास्तच होतंय

  • @jagtapdir3390
    @jagtapdir3390 4 роки тому

    अतीशय सुंदर विचार साहस धाडसी स्वभाव शाबास आगे बढो तुम्हाला अनेक आशीर्वाद खरोखर आता चया तरून पिढी ला प्रेरणा देणारी मालिका आहे फारच छान आहे ऐकगाव तेरा भानगडीत जगताप सर गंगाखेड कर कोल्हापुर

  • @amarchavan1591
    @amarchavan1591 4 роки тому +4

    Nana ch Kam ek number ch prateck episode madhe Nana pahijet For Request 🙏

  • @amirshaikh6502
    @amirshaikh6502 4 роки тому +1

    चतुर लई भारी

  • @pradipkharat3267
    @pradipkharat3267 4 роки тому +8

    बाळासाहेबांची आणि माझी सेम कडीसन आहे राव 😟😟😟😟😟

  • @user-mk7bw7le2v
    @user-mk7bw7le2v 4 роки тому +1

    खूपच एपिसोड छान आहे 🌷🙏

    • @ushakamble3185
      @ushakamble3185 3 роки тому +1

      चतुर नाहीतर एक गाव तेरा भानगडी नाही

  • @apblivenews
    @apblivenews 3 роки тому

    विश्वासराव मस्त... नाद खुळा

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 4 роки тому +11

    खूपच छान होता आजचा एपिसोड 👌👌👌👌👌👌👌👌👍👍

  • @yashkamble6739
    @yashkamble6739 4 роки тому +3

    चतुर सेठ रामभाऊ सेठ छकस

  • @sandeepjadhav3983
    @sandeepjadhav3983 4 роки тому +1

    100 वा एपिसोड एकदम जबरदस्त काढा कि

  • @sudamkhandagale6333
    @sudamkhandagale6333 4 роки тому +1

    Jaamach no 1st

  • @jumbokc.
    @jumbokc. 3 роки тому +2

    love scenes is ok..fine...but pls show others characters like zulya..both nana..chatur..babnrao

  • @user-zb7mh4en1p
    @user-zb7mh4en1p 4 роки тому +1

    व्हिडिओ आम्हाला आवडलं

  • @shankarpawar9428
    @shankarpawar9428 4 роки тому +1

    Very good

  • @Ankushphapale
    @Ankushphapale 4 роки тому

    Vishwas ani nana cHi jugalbandi ek no.

  • @mangeshkarande5102
    @mangeshkarande5102 4 роки тому +2

    Lovely

  • @sachinpol8588
    @sachinpol8588 4 роки тому +1

    खरी वस्तुस्थिती आहे शेतकरी रात्री पाणी पाजयला जातात मित्रांनो हा भाग जास्त शेअर करा ा सरकार पर्यत पोचला पाहिजे शेतकरीयांना दिवसा लाईट मिळालीच पाहिजे हा भाग खूपच छान होता 👌👌👌🙏

  • @suyogvarpe4168
    @suyogvarpe4168 4 роки тому

    बरोबर आहे तुमचे, शेतकर्यांचेच मरण होते या ठिकाणी.

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 4 роки тому +1

    शेतकऱ्यांचा हाल आहे बाबा