एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @GaneshMunde-tc3nr
    @GaneshMunde-tc3nr Рік тому +4

    ❤खरच मला खुप एपिसोड आवडतात हे मात्र सत्य आहेच ,,,❤

  • @AvishkarMane-zx4pf
    @AvishkarMane-zx4pf 23 дні тому +2

    ऐपिसोड मस्त होता असेच एपिसोड आणा ❤❤❤❤❤❤ गाण ही खुप छान होते💖💖💖💖💖💖💖💖

  • @jeevankadam1168
    @jeevankadam1168 4 роки тому +79

    चतुर भावड्या आणि झुल्या एक नंबर
    रामभाऊ तुमचा तर विषय च खोल

  • @MalranProduction
    @MalranProduction 4 роки тому +11

    अरे वा खुप छान श्वेतांबरी मॅडम ,विनोद आणि ऑल टीम खुप खुप शुभेच्छा .

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 роки тому +175

    कौन कौन एपिसोड ची मनापासून वाट बघत होत 🤩🥰😍लाईक🙏👍👇

  • @bhagawanshinde7288
    @bhagawanshinde7288 4 роки тому +13

    हा एपिसोड खरंच खूप संदेश वाहक होता
    रामा सारखे खूप गरजू लोक आहेत देश्यात।।
    गरीब असतील भले पण मानाने खरचं खूप श्रीमंत असतात🙏

  • @babasahebsarode3227
    @babasahebsarode3227 4 роки тому +77

    चतुर आणि रामभाऊ साठी 1 लाईक करा

  • @onkarchougule5575
    @onkarchougule5575 4 роки тому +2

    Nice Rambhau.....what a spirit....you are the hero of this episode....
    Ani tya chaturcha nad sodlyashivay tuz kahi lagna honar nahi...

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 роки тому +162

    आजचा विषय खूप छान होता राव सरकारी योजना खरच गरीब लोकांना नाही मिळत असेच अधिकारी खाऊन जाता/😣
    याचा विचार केला पाहिजे राव 🙏🙏🙏

    • @maheshkute8491
      @maheshkute8491 4 роки тому +4

      भावा चतूर्या सारखी पैसे खाणारे लोकं लय असतेत रे

    • @saddamshaikh227
      @saddamshaikh227 4 роки тому

      Lai bhari

    • @Mhtractor20
      @Mhtractor20 4 роки тому

      Friends mere channel ko suscraibe kardo please🙏🙏
      Meherbani hogi mujhe 1k karna hai
      Tum mujhe saport karo mai tumko karta hu

    • @Mhtractor20
      @Mhtractor20 4 роки тому

      👈👈Friends mere channel ko suscraibe kardo please🙏🙏
      Meherbani hogi mujhe 1k karna hai
      Tum mujhe saport karo mai tumko karta hu

    • @samdhule9939
      @samdhule9939 4 роки тому

      @@Mhtractor20 support kardo bahi ko,🙏🙏

  • @madhavhanumane9184
    @madhavhanumane9184 4 роки тому +22

    धन्यवाद यादव sir mi दिलेल्या कमेंट वर तुम्ही एपिसोड बनवल्यामुळे 🙏🙏

    • @ashokware636
      @ashokware636 4 роки тому

      कोणती कॅमेन्ट

  • @sumitshinde4200
    @sumitshinde4200 4 роки тому +27

    आज आपला भारत देश स्वतंत्र होऊन 74 वर्षे झाली.... तरी आपण आज अन्न, वस्त्र, निवारा सारख्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी संघर्ष करतोय.... यासाठी सर्वांच्या एकजुटीची गरज आहे.... जेणे करून एका ही भारतीय बांधवाला या मूलभूत गरजा मिळवण्यासाठी डोळ्यात पाणी आणायची गरज पडणार नाही👍

  • @prathameshsathe9042
    @prathameshsathe9042 4 роки тому +14

    ❤️💕सर्व कलाकार एकत्र मिळून मिसळून खूप छान वेब सेरीज बनवता❤️💕

  • @sadguruacademyyadavsirkoge4292
    @sadguruacademyyadavsirkoge4292 4 роки тому +6

    Ramachya lagnach tevadhech bagha dadyano harakun jaude ekadach...... Khatarnak episode hats off all......

  • @swapnilcreation6701
    @swapnilcreation6701 3 роки тому +1

    Saglyat bhari episode 🤩🤩

  • @udaymali7512
    @udaymali7512 4 роки тому +6

    रामभाऊ एक नंबर आहे एकटीग

  • @govindsatpute6762
    @govindsatpute6762 4 роки тому +3

    रामभाऊ ची acting 1.number

  • @vikasbarse8928
    @vikasbarse8928 4 роки тому +12

    कीती लोक कीती हजार
    नाना 1 number आ 😂😂😂

  • @mahendragaikwad271
    @mahendragaikwad271 4 роки тому +1

    रामभाऊंनी सगळं दुःख विसरून स्वातंत्र्यदिनासाठी चेहऱ्यावर आनंद झाला 🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs 4 роки тому +62

    गरिब गरीब राहतोय 😔 खरचं एपिसोड हृदयाला स्पर्श करून गेला
    सुपरहिट अकटिंग सर्व कलाकारांचं अभिनंदन

    • @bhushanundhare1414
      @bhushanundhare1414 4 роки тому +1

      तुझ पण अभिनंदन....sj

    • @sambhajiradage4724
      @sambhajiradage4724 4 роки тому +2

      दादा अगदी बरोबर गरीब गरीबच होत चाललाय

    • @yogeshawalekar5891
      @yogeshawalekar5891 4 роки тому +1

      Hi

    • @Sjlivedubaivlogs
      @Sjlivedubaivlogs 4 роки тому +2

      @@bhushanundhare1414 खूप आभार दादा आपले❤️🙏

    • @Sjlivedubaivlogs
      @Sjlivedubaivlogs 4 роки тому

      @@sambhajiradage4724 बरोबर दादा❤️🙏

  • @gautampatil9952
    @gautampatil9952 4 роки тому +1

    मला तुमच्या एपिसोड ची आतुरता असते तुम्ही सर्व लोक चॅन काम करता व एपिसोड पण असे धडाकेबाज असतात ना खूप छान वाटते एपिसोड बगायला.
    आज ची योजना पण खूप छान होती व ती गरीबा पर्यंत पोहचली पाहिजे फक्त बास बाकी काही नाही
    Nice episode

  • @sudarshannaikwade7651
    @sudarshannaikwade7651 4 роки тому +11

    हाईट बघायला ची स्टाईल लय भारी बर राम भाऊ 😂😂👌👌👌😘😘😘😂🚩🚩

    • @swapnildhage139
      @swapnildhage139 4 роки тому

      भावा माफ कर 🙏 , पण भगव्याची जागा हित नाही.

  • @mayasonawane2037
    @mayasonawane2037 4 роки тому

    Mast episode..sarkari yojne vishai mahiti dilit... khupch Chan

  • @नंदकुमारगायकवाड-ग1श

    तुमची वेबसिरस खुप छान आहेत ऐकदा चित्रपट सर्व कलाकारांना घेवून करा

  • @javidchaudhari596
    @javidchaudhari596 4 роки тому +1

    😍😍मैडम गाड़ी तो उतरता 😍😍ना म्यूजिक भारी है😍😍😍

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 4 роки тому +6

    धर्मा प्रोडक्शन तुमचा आणि तुमच्या टिमचा प्रत्येक एपिसोड ब्लॉकबास्टर असतो आणि तोही एकदम कडक .

  • @sameerdeshmukh9830
    @sameerdeshmukh9830 4 роки тому +2

    गावातील खरी परिस्थिती या भागात दाखवली आहे एकदम छान एपिसोड होता

  • @santoshdurve2604
    @santoshdurve2604 4 роки тому +7

    रामभाऊ आणि नानाभाऊ एक नंबर

  • @dineshbhoyarofficial3001
    @dineshbhoyarofficial3001 4 роки тому

    खरच खूपच सुंदर असा प्रदर्शन केलाय रामभाऊ चतुर,झुल्या,खूप छान होत आजचा विषय,

  • @vaibhavdange2834
    @vaibhavdange2834 4 роки тому +10

    चतूर आणि रामभाऊ साठी 1 like

  • @vikasgovindpatil4649
    @vikasgovindpatil4649 4 роки тому

    अप्रतिम व्हिडीओ निशब्द आहे खरंच आजची परिस्थिती अशीच आहे सर्व सामान्य माणसाला त्याला हवी असणारी योजना मुळात त्याला मिळतंच नाही खूप खूप सुंदर रित्या तुम्ही या व्हिडिओ च्या माध्यमातून मांडली आहे

  • @ghininathdhotre146
    @ghininathdhotre146 4 роки тому +6

    रामभाऊ झोमात आहे...लय भारी😍💯🔥

  • @मासाळ
    @मासाळ 4 роки тому +1

    रामभाऊ साठी एक लाइक

  • @ankushkumbhar1933
    @ankushkumbhar1933 4 роки тому +599

    कोणी कोणी सर्व एपिसोड पाहिले आहेत पहिल्यापासून

  • @maheshghodke5144
    @maheshghodke5144 4 роки тому

    प्रतेक भाग हा सर्वौत्कृष्ट असतो. पण आजचा भाग त्या पलिकडचा भवन व्यक्त करनार आहे. खुपच छान.
    मानाचा मुजरा लेखन, अभिनय दिग्दर्शन..
    👌👌👌🙏🙌

  • @ramdasbhore7842
    @ramdasbhore7842 4 роки тому +14

    रामाचा कुटतरी जुगाड लावा चतुर दुलरा🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🥀🥀🌴🇮🇷🇮🇷🇮🇷🇮🇷🇮🇷🇮🇷🌴🌴🌴🌴🌴

  • @khakaresandip9338
    @khakaresandip9338 4 роки тому +1

    एकच नंबर रामभाऊ 😅😅😅🙏🙏👍👍👍

  • @rohitnale1881
    @rohitnale1881 4 роки тому +28

    रामभाऊ ला घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे

  • @satyanarayansuryawanshi7552
    @satyanarayansuryawanshi7552 4 роки тому +2

    हा भाग मस्तच
    बाळासाहेब, चतुर, झुल्या व रामभाऊ यांचे काम एक नंबर आहे
    बळी नाना यांचे काम एक नंबर आहे

  • @sagarjagtap8859
    @sagarjagtap8859 4 роки тому +21

    वास्तव स्थिती चांगल्या योजना सर्व सामान्य पर्यत पोहचत नाहीत वस्तूस्थिती दाखवली... खुप मस्त Episode...

  • @vishwjeetpawar7767
    @vishwjeetpawar7767 4 роки тому

    Ram bhuu yek number last khop vaeat vatel pen tumch sate yek like khop must

  • @sadanandbhure
    @sadanandbhure 4 роки тому +11

    Ram bhau fan like karo🙏

  • @surajrider1213
    @surajrider1213 4 роки тому +1

    डोळ्यात पाणी आणलं राव

  • @divinefitsoul
    @divinefitsoul 4 роки тому +4

    गाणं भारी आहे राव... सांग तुझ्या साठी मी काय करावं😀😀😀🤘🤘🤘🤘

  • @vaishnaviwaghmare8513
    @vaishnaviwaghmare8513 4 роки тому +6

    Rambhau sathi ek Like bnta hai

  • @maheshjadhav9316
    @maheshjadhav9316 4 роки тому

    Satya paristhitee dakhavali tyabaddal dhanyavad apalya sarv teamche, shevati Ramrao ne emotional kele .... Best Of Luck

  • @karankagle5855
    @karankagle5855 4 роки тому +10

    रामभाऊ हॉप्पी येडीग काय बोला सर तुमी मस्त राव 👌👌👌👌👌😥

  • @maneshthakur3466
    @maneshthakur3466 4 роки тому +2

    गौरी ला दाखवा ना राव .....गौरीला कोन कोन मिस करतय....

  • @ratnagore2870
    @ratnagore2870 4 роки тому +12

    🇮🇳💐Happy Independence Day💐🇮🇳

  • @abhisheksudage
    @abhisheksudage 4 роки тому

    Rambhau special song nachaaaaa re 🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻

  • @mahendragaikwad271
    @mahendragaikwad271 4 роки тому +4

    अधिकारी पैशासाठी गरिबांना लुटतात पैशाला लालची असणारे असणारे अधिकारी एखादा खरा आधिकारी खरा माणूस असतो गोरगरिबांचा कल्याण करतो 👌👌👌👌👍👍👌👌

  • @dhirajgharse3001
    @dhirajgharse3001 4 роки тому

    खूपच सुंदर ... खूप छान काम करताय तुम्ही सगळी लोक..Best Luck

  • @shashankkale7174
    @shashankkale7174 4 роки тому +4

    Gharkul walya madam ch naav nahi mention kela kuthech 😒🙄
    Btw Loved the episode ❤️🤟🥳

  • @pradipgawade9361
    @pradipgawade9361 4 роки тому +1

    खुप छान होता आजचा एपिसोड व त्यामधील सरकारी योजना बद्दल माहिती..🙏

  • @pratikkadam3392
    @pratikkadam3392 4 роки тому +5

    एपिसोड रविवारी यायला पाहिजे।

  • @dilipbudhe3332
    @dilipbudhe3332 4 роки тому +1

    परफेक्ट एपिसोड होता,तो तुम्ही चांगल्या प्रकारे सादर केला.

  • @Iamironman9600
    @Iamironman9600 4 роки тому +9

    Gawade saheb looks good, he deserves lead role in next part👍🙏

  • @balupol7708
    @balupol7708 4 роки тому

    राम भाऊ जबरदस्त आवडलं गाणं खरच एपिसोड ,

  • @ranjitmadane8435
    @ranjitmadane8435 4 роки тому +3

    खरोखरच वाईट वाटलं सरकारी योजना अशाच असतात जे गावकरी अशी खातात आणि गोरगरीब तशीच राहतात

  • @ritumore5812
    @ritumore5812 3 роки тому +1

    चतूर झुलॅ रामा एकदम काॅमेडी कडक 👍👍

  • @rohinisanjaysuryawanshi1990
    @rohinisanjaysuryawanshi1990 4 роки тому +12

    Khop mast,
    🤩😍🔥🔥🔥

  • @rahulbhutkar642
    @rahulbhutkar642 4 роки тому +2

    Rajabhau Is Best

  • @surajkumarbhandare6490
    @surajkumarbhandare6490 4 роки тому +27

    रामभाव आज रडवल राव तुम्ही आपण घर नाही बंगला बांधायचा बंगला ते पण सव्ह्ताच्या हिमतीवर

  • @rahuljadhav4576
    @rahuljadhav4576 4 роки тому +2

    Khup aavdla episode 😍😍😍

  • @karankagle5855
    @karankagle5855 4 роки тому +5

    रामा सोडू नकोस धर जाम घरवालीला 😂🤣😂🤣😂

  • @sambhajiradage4724
    @sambhajiradage4724 4 роки тому +1

    खुपच छान संदेश दिलाय आपला देश स्वातंत्र्य होऊन 74 वर्ष झाली तरी सामान्य जनतेचा अजुन संघर्षच चालु आहे आणि तरीही आपण आपले सणवार अगदी आनंदात साजरे करतोय

  • @maheshkharade9652
    @maheshkharade9652 4 роки тому +6

    Outstanding concept ❤️🙏

  • @vijayjadhav7995
    @vijayjadhav7995 4 роки тому +1

    Nice chatur bhadvya ,rama bhau,jhulya,ani bali nana

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 4 роки тому +46

    खुप वाट पाहीला लावली हे बरोबर नाही आम्ही तुमच्यावर खुप प्रेम करतो

    • @dharmamoviescreation963
      @dharmamoviescreation963  4 роки тому +5

      तांत्रिक अडचणींमुळे एपिसोड यायला वेळ लागला , समजुन घ्या आणि असंच प्रेम राहुद्या 🙏🙏🙏

    • @rajendramore8550
      @rajendramore8550 4 роки тому +3

      @@dharmamoviescreation963 तुमचे बरोबर आहे पण सोमवारी आपला भाग बघीतले शिवाय दुसरे काही सुचत नाही

    • @i_Vpul93
      @i_Vpul93 4 роки тому +1

      @@rajendramore8550 correct aahe bhau😊

  • @pradipkharade6830
    @pradipkharade6830 4 роки тому

    भावांनो आजचा हा एपिसोड लय म्हणजे लय भारी होता

  • @sureshkarande3940
    @sureshkarande3940 4 роки тому +12

    बळीनाना... बबनराव... गुलाब नाना...
    झुल्याची मुलाखत पाठवा लवकर...

  • @vikasbarse8928
    @vikasbarse8928 4 роки тому +2

    1 number Massages Asto Tumchya web s. Cha

  • @jotiramsawant2202
    @jotiramsawant2202 4 роки тому +6

    Super खुप छान

  • @nitinnevase7001
    @nitinnevase7001 4 роки тому

    आज paren Cha सगळ्यात भारी एपिसोड्स

  • @dineshkurane2008
    @dineshkurane2008 4 роки тому +23

    राम भाव तुम्ही भिऊ नका बाळासाहेब वाघ आहे 🔥 किंग सगळ्या लोकांना मदत करतात

  • @somumadnedesigns2633
    @somumadnedesigns2633 4 роки тому

    आठवड्यातून दोन एपिसोड टाकता जावा... लय मजा येतेय वा...

  • @ajitkolekar1175
    @ajitkolekar1175 4 роки тому +4

    गावडे साहेब आमच काळीज

  • @haridaspatil9249
    @haridaspatil9249 4 роки тому +2

    गावडे तु ग्रेट आहे

  • @santoshmane5639
    @santoshmane5639 4 роки тому +4

    राम भाव साठी एक लाइक

  • @vishnudhobale9545
    @vishnudhobale9545 4 роки тому +1

    रामभाऊ ग्रेट रे !

  • @virajaction8956
    @virajaction8956 4 роки тому +19

    एकसे बढकर एक विषय घेऊन येता
    सलाम टिमला..,,,,,

  • @nanasahebshinde2854
    @nanasahebshinde2854 4 роки тому +1

    खूप भारी 👌👌

  • @bhushanundhare1414
    @bhushanundhare1414 4 роки тому +3

    रामा तुझी अक्टिंग खुपचं भारी आहे भावला तू मनाला.....
    झुल्या तू सारखं मुंडकं नको हलू...... जास्त होतय..... ओव्हर अॅटींग.होती तुझी.....बाकी एक नंबर एपिसोड......

  • @shant6009
    @shant6009 4 роки тому

    गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली......बबनभाऊ👌👌👌👌👌

  • @rajjadhav6389
    @rajjadhav6389 4 роки тому +7

    Wow superb!!! Very interesting and emotional . Heart touching EP . Nithin , rama , chatur ,Julia , super performance keep it up team the hard work . Total team rocks . Back ground music mind-blowing 🎩
    😁
    👕👍Great!
    👖

  • @siddodhansonkamble4582
    @siddodhansonkamble4582 3 роки тому +2

    Veri nice👍

  • @करणलेकुळे
    @करणलेकुळे 4 роки тому +4

    टिम साठी एक लाईक तर बनतोच. .
    👍👇👇

  • @itsganesheditz8462
    @itsganesheditz8462 4 роки тому

    Khupch chaan......ekda hagandari mukt gavavar episode banva sir....Jay hind

  • @akshaychavan4415
    @akshaychavan4415 4 роки тому +20

    रामभाऊ chi acting खूप मस्त होती

  • @goshapakshaikh711
    @goshapakshaikh711 4 роки тому +2

    घरा बरोबर घर वाली राम भाऊ 😁😁😁

  • @nitinshinde9920
    @nitinshinde9920 4 роки тому +4

    राम भाऊ सुपर

  • @sonajimirpagar7672
    @sonajimirpagar7672 4 роки тому +1

    रामा साठी 1लाईक

  • @ketanpawar1074
    @ketanpawar1074 4 роки тому +4

    Rama chi love story complt Kara Rao tevadi
    khup vait वाटत

  • @surajkamble6038
    @surajkamble6038 4 роки тому +1

    Mast rambhau........

  • @aniketkapade3456
    @aniketkapade3456 4 роки тому +9

    रामभाऊ एकच नंबर time- 7:52 & 13:35

  • @ravirajranyeole7549
    @ravirajranyeole7549 4 роки тому

    तूम्ही खरच एक वास्तविक सत्य दाखवले👍👌💯

  • @gauravdevkate933
    @gauravdevkate933 4 роки тому +17

    महाराष्ट्रात अश्या कितीतरी गरिबांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही कारण या माघ फक्त राजकारण असत., आपली घर फक्त यांना पंचवार्षिक ला दिसतात. बरोबर का शेठ😤😤

  • @maheshthorat4066
    @maheshthorat4066 4 роки тому

    खरच आज खुपच मस्त सनदेश दिला 👌👌👌हे सगळी कडे असेच चालूय गरीबाला लाभ नाही भेटत😔

  • @balushinde4760
    @balushinde4760 4 роки тому +11

    मॅडम रामाशी लग्न करा .लय दिवस झाले तटलाय .

  • @vikasjagdale1668
    @vikasjagdale1668 4 роки тому +2

    Khup Chan Apratim
    Next episode best of luck all team
    ▄︻̷̿┻̿═━一Jay Hind

  • @RoYaLgaming-ol6rg
    @RoYaLgaming-ol6rg 4 роки тому +23

    किती लाख किती हजार रोमॅण्टिक खूप छान आहे उस्मानाबाद जिल्ह्यातला पारा गाव माझा