एक गाव तेरा भानगडी | भाग #83 | Ek gav tera bhangadi | EP#83 | Marathi web series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024
  • अखेर ... दिपाली आपल्या मनातील सर्व बाळासाहेबांसमोर बोलली.ते ही रुपालीसमोर ... आं ... ???
    अधिक माहितीसाठी लगेचच आपलं Facebook आणि Instagram पेज फॉलो करा
    ☞Facebook- / dharmamoviescreation
    ☞Instagram- / ek_gavterabhangadi
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    #ekgavterabhangadi #episode83

КОМЕНТАРІ • 674

  • @deepakhegade9331
    @deepakhegade9331 5 років тому +8

    Nice episode, all character super, Rambhau sheth ni Chatur sheth super 👌👌

  • @sushantwaghmare1011
    @sushantwaghmare1011 5 років тому +4

    Chatur aani rambhau best comedy action नाद खुळा

  • @tusharpatil5901
    @tusharpatil5901 5 років тому +7

    Rambhau vishay ch hard o
    Super action 😁

  • @poojapatil9655
    @poojapatil9655 5 років тому +7

    Rambhau chi acting kharach khup Chan ahe..

  • @govindjadhav5296
    @govindjadhav5296 5 років тому +3

    Khupch avdla aaj cha episode 1 ch number

  • @pradipkhare2265
    @pradipkhare2265 5 років тому +12

    माझं पण खूप प्रेम आहे पावणी बाय वर .....

    • @akshaygaikwad6857
      @akshaygaikwad6857 2 роки тому

      😂😂😂😂😂

    • @pravinshinde4894
      @pravinshinde4894 7 місяців тому

      😊😊😊😂माझ पण 😂पण त्यांच बाळासाहेब वर आहे

  • @sushantmaske7240
    @sushantmaske7240 5 років тому +7

    Ek number web series aahe aahe, aani aajcha episode nehmi sarakha sunder zala, bala saheb kaay surekh acting karatat... chatur aani rambhau tar all time favourite,, rupali ani balasaheb jodi ch zali pahije

  • @balasojadhav7759
    @balasojadhav7759 5 років тому +1

    खूपच सुंदर. पाहुणीबाई याचे काम अप्रतिम. आम्ही कधी विचार सुद्धा केला नव्हता कि बाळासाहेब यांचे जीवन असे बदलेल म्हणून. आत्ता आम्हाला ओढ लागली कि बाळासाहेब काय निर्णय घेतात ते बघायचे सर्व कलाकारांचे अभिनंदन.

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 5 років тому +3

    रामभाव लय भारी काम करतोय की राव 👍👍👌👌

  • @sajankirtne7123
    @sajankirtne7123 4 роки тому +2

    पहिली प्रेम कोण विसरत नाही खूप चंगळ भाग होता काय बोलू शब्द नाय बोलायला लय भारी ऑल टीम

  • @vijaypawar6790
    @vijaypawar6790 4 роки тому +1

    बाळासाहेब खुप छान काम करत आहात

  • @satishpatole3190
    @satishpatole3190 5 років тому +1

    Mala hi web series pahiya pasun khup Aawdate ......Tumcha time wadwa rao....... sarwache kam khup sundar Aahe

  • @aniketgavade5617
    @aniketgavade5617 5 років тому

    रामभाऊ चा चेहरा बघून लय वाईट वाटलं.

  • @sushiltaktode3932
    @sushiltaktode3932 5 років тому +3

    Aaj cha khup chan episode hota khup aavdlay

  • @AnilPawar-ud9ov
    @AnilPawar-ud9ov 5 років тому +30

    रामभाऊ चतुर व्हेरी व्हेरी सुपर एक्टिंग

  • @babasahebtarkase3937
    @babasahebtarkase3937 3 роки тому

    बाळासाहेब तुमाला फसवती प्रेमात नाटक करुन तीचानादी लागुनका मी खर सांगतो 😀😀😀😀👌👌👌👌👍👍👍

  • @pravinshinde3771
    @pravinshinde3771 5 років тому +1

    बाळासाहेब ग्रेट🙏🙏🙏👌

  • @GANESHPATIL-bf7rn
    @GANESHPATIL-bf7rn 5 років тому +14

    12:52, 13:09 चतुर ने लय भारी अॅक्टींग केली .😅😅😅😅😅👌👌👌👌 आज लय मज्या आली राव,1no एपिसोड होता ,फुल धमाल 🥳🥳🥳🥳

  • @sb1696
    @sb1696 5 років тому

    बाळासाहेब रुपली एकनंबर

  • @vishnujadhav2662
    @vishnujadhav2662 5 років тому +1

    Rambhau ek namber

  • @sachinmane865
    @sachinmane865 5 років тому +6

    चतुर आणि रामभाऊ छानच काम👌👌👌👌👌👍👍

  • @mazimarathi2991
    @mazimarathi2991 5 років тому +4

    खरंच बाळासाहेब आजचा एपिसोड एक नंबर झाला आहे पाहुणीबाईनी एक नंबर काम केले आहे मानल तुम्हला सर्व कलाकारांना सर्व जण एकच नंबर काम करत आहात प्रेम प्रकरणा एपिसोड एक नंबर झाला आहे चतुर आणि रामाभाऊनी पण एक नंबर काम केले सोताची पार्टी सोडून दुसऱ्याच पार्टीचं तिकीट वाटत बसले बाळासाहेबांना कळल्यावर चतुर आणि रामभाऊ खूपच घाबरून गेले चतुर आणि रामभाऊ ला विचार पडला तिकीट आता परत वाटायची त्या दोघांना खूपच टेन्शन आलं तेवढ्यात चतुर ला रस्सा आवडायचा ध्यान झालं माझ्याकडून एक गाव तेरा भानगडी टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असे एपिसोड बनवत रहा♥♥♥♥♥♥♥♥♥♥

  • @parmeshwaruphade8181
    @parmeshwaruphade8181 5 років тому +10

    खरच पहेले प्रेम पहेलेच आसते मला खुप आवडला

  • @ominagtilak4514
    @ominagtilak4514 5 років тому +3

    चतुर शेठ कडक वो😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @muneshbatunge585
    @muneshbatunge585 5 років тому +2

    मी कोल्हापूरचा राहणारा कोल्हापूर जिल्हा म्हणजे कलापूर कलेचे माहेर घर , पण असं काही नाटक , कार्यक्रम अजून कुणी केला नाही ,मला तर तुमचा हा कार्यक्रम ईतका आवडला आहे, जबरदस्त ,खतरनाक ,सुपर आहे ,

  • @rajunannaware5990
    @rajunannaware5990 5 років тому +1

    Ekdam bhari, mazh pahal ani sevevatch prem Rupali

  • @dingoreketan8880
    @dingoreketan8880 4 роки тому +5

    10:51 ही खरच छपरी आहे राव😂😂😂😂😂😂😂

  • @nilimakoshti4421
    @nilimakoshti4421 5 років тому +1

    बाळासाहेब पात्र उत्तम आहे आपल्या दैनंदिन जीवनाशी अगदी निगडित👍👍👍

  • @marotidomple7037
    @marotidomple7037 5 років тому +13

    खरच आजचा ऐपीसोड खुप आवडला बाळासाहेब काय कराव आणि काय नाही, खुप आडजनीत आले आहेत...बाकी सर्व खुप मजेदार

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 Рік тому

    पाहुनि बाय चे काम एकच नंबर,,,

  • @vijaychavan5326
    @vijaychavan5326 5 років тому +4

    रामभाऊ नंबर 1👌👌👌👌

  • @vishalkamble7025
    @vishalkamble7025 5 років тому +4

    Balasaheb rupalich bhari awesome ep

  • @adityat2468
    @adityat2468 5 років тому +3

    Balasaheb no Dipali only rupali👍👍👍👍first and last love

  • @shaikhshahenshaha584
    @shaikhshahenshaha584 5 років тому +1

    महत्त्वाच म्हणजे पावनी बाई तुम्ही बाळासाहेबां चा नादच सोडा हो खुप छान होता एपिसोड

  • @vinodlandge3272
    @vinodlandge3272 5 років тому +4

    Balasaheb aani rupali best cupel. Deepali hi fakt paishasathi prem karte.

  • @ashokjan2118
    @ashokjan2118 3 роки тому +1

    Nice balasaheb

  • @ramdasbhore1744
    @ramdasbhore1744 5 років тому

    सुपर खुप छान🌴🌴🌴🌴🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷

  • @vikaspawar8673
    @vikaspawar8673 5 років тому +17

    🇮🇳 "बाळासाहेब" जावूद्या तुम्ही युवा आमदार आणि दमदार आमदार शोभाल,आणि राम भाऊ,चतुर आहेच की "प्रचार" करायला,राहुल,नितीन आहे की नियोजन करायला, नाना आहेत शेती बघायला.मंग होऊन जाऊद्या झाडून.🇮🇳

  • @deepabohra9005
    @deepabohra9005 5 років тому +1

    💘💘💝 मस्त खुप छान ‌वाटला आजचा एपिसोड

  • @mahadevdarade8869
    @mahadevdarade8869 5 років тому +2

    बाळासाहेब एक नंबर पाहिले प्रेम हेच शेवटचं प्रेम

  • @baglanebag7481
    @baglanebag7481 Рік тому +2

    बाळासाहेब परत मालिका सुरू करा plz एक गाव तेरा भानगडी

  • @shahajigophane7693
    @shahajigophane7693 5 років тому +26

    बाळासाहेबांच पहिलं आन शेवटच प्रेम फक्त रूपाली च मानल आपन बर का बाळासाहेब .
    प्रेम फक्त एकावरच असते ते सिद्ध केल तुम्ही बाळासाहेब .
    प्रेम कोई खिलोना नही.

  • @madhavjadhav3523
    @madhavjadhav3523 5 років тому

    Khup chan ahe aaj cha bhag

  • @vikasghode6851
    @vikasghode6851 5 років тому +3

    1. च नंबर बाळासाहेब

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 5 років тому +7

    बाळासाहेब पाटील तुम्ही व तुमची टीम लय भारी अशेच मनोरंजन करत राह व सर्वांना हसवत ठेवा तुमचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @vishalswami1570
    @vishalswami1570 5 років тому +4

    लई मज्जा आली राव या एपीसोडला....

  • @shivajiaserkar6126
    @shivajiaserkar6126 5 років тому +9

    चतुर तेरी शोरूम तो गई भाई जब तक गांव में दीपाली है तब तक बालासाहेब को छोड़ेंगे नहीं रूपाली अभी देर नहीं हुई है मान जा यार बालासाहेब के लिए

  • @mokarradamokarrada7883
    @mokarradamokarrada7883 4 роки тому

    अशीच हिंमत झाली पाहिजे मुली मध्ये कोना कोणाला आवडले आसनत लाईक करा

  • @stockkhome4430
    @stockkhome4430 5 років тому

    हा हा हा हा आजचा एपिसोड रापचिक होता बर का music तर वांडच...😊😊👍👍👍👌👌👌

  • @rushikeshnanaware1513
    @rushikeshnanaware1513 5 років тому +20

    बाळासाहेब रूपाली ला प्रपोज करायला पाहिजे होता तुम्ही 🙏🙏🙏
    रामभाऊचा पत्ता साफ झाला😜
    खरच मनापासून मला तुमचे ऐपिसोड लय आवडतात🙏🙏🙏🙏🙏😘😘😘❣❣❣❣❣❣💖💖💖💖💖

  • @nageshjamadar5220
    @nageshjamadar5220 5 років тому +13

    बाळासाहेब फक्तं रुपाली तुमचं पहिलं प्रेम रुपाली

  • @rushikumbhar6818
    @rushikumbhar6818 5 років тому +3

    Very interesting episode 😘😘Nice

  • @sagarjaibahar2151
    @sagarjaibahar2151 5 років тому +2

    Very very super nice to Balasaheb Rambabu

  • @yunusmulla2091
    @yunusmulla2091 5 років тому

    Khup mast video hota

  • @arunhakke7927
    @arunhakke7927 5 років тому +5

    Love you Balasaheb👍all the best

  • @suniljadhavjadhav7740
    @suniljadhavjadhav7740 5 років тому +3

    Nice carry on you episode...

  • @prathmesh0073
    @prathmesh0073 5 років тому

    आजचा EPISODE खुप मस्त होता आसेच Episodes पाहायचे आहेत

  • @kendredattatray7106
    @kendredattatray7106 5 років тому +5

    Mast episode
    Chatur bg jra
    Rambhau kde 🐦

  • @vivekwakhare6839
    @vivekwakhare6839 5 років тому +2

    Superb episode. Supports DHARMA CREATION CHANEL'S la lay bhari

  • @nileshmhavale2354
    @nileshmhavale2354 5 років тому +4

    राम भाऊ एक नंबर कॉमेडी मॅन

  • @raviwagh6169
    @raviwagh6169 5 років тому

    खूप छान ऐपिसोड

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs 5 років тому +9

    काय भारी एपिसोड होता आज म्हणजे खरी रंगतदार मजा काय असते या जीवनातील हे दाखवलंय
    रामा आणि चतुर ची हास्यास्पद जत्रा लयचं भारी
    पण आज पाहुणीबाई चा भावनात्मक चेहरा पण बगायला मिळाला
    बाळासाहेब आणि लागलेलं इलेकशन हा पण विषय महत्वाचा ठरला
    आज नुसता धुरळा उडालाय❤️🤝✌️💯

  • @sagardeokar5168
    @sagardeokar5168 5 років тому

    पहिलं प्रेम हे पहीले प्रेम असत

  • @karanrajput6518
    @karanrajput6518 5 років тому +1

    शेरवा पेयच काय झाल चतुर भाऊ आम्ही पन येताव हाडक पोडायला 🍖🍖🍺🍺बाला साहेब तुमच पेम लय कतर नाक आहे तुम्ही रूपाली सोबत लग्न करा राव

  • @navinnarayankar5788
    @navinnarayankar5788 4 роки тому

    खुप भारी आहे👉 करा

  • @सत्यमेवजयते-ध2छ

    दिपाली लय कडक दिसते

  • @dipakraut9749
    @dipakraut9749 4 роки тому +1

    खुप छान आहेत

  • @parthinamdar6347
    @parthinamdar6347 5 років тому

    Ek number balasaheb patil sir (chatur) tumhi chala hawa yeu dya madhe kam kara lai super ahat........ Lai bhari......

  • @sushantgaikwad3186
    @sushantgaikwad3186 5 років тому

    बाळासाहेब एका नंबर प्रेम आहे 👍👍👍😊

  • @vibharana2173
    @vibharana2173 5 років тому +2

    Mast Rambhavu jorat

  • @akshaysontakke7429
    @akshaysontakke7429 5 років тому +1

    रामभाऊ 1 नंबर राव

  • @irfanakole48
    @irfanakole48 5 років тому +1

    Ek number episode zabardast tadka entertainment ..

  • @biruwaghmode4818
    @biruwaghmode4818 5 років тому +2

    Good balasaheb

  • @vinayakshinde6892
    @vinayakshinde6892 5 років тому +1

    Very nice

  • @shaileshgaonkar7634
    @shaileshgaonkar7634 4 роки тому

    😅😂🤣😂😂🤣😂🤣 3 नंबर उमेदवार

  • @saijayshriram
    @saijayshriram 5 років тому

    रुपाली च मस्त आहे बाळासाहेब

  • @anandgaikwad1933
    @anandgaikwad1933 5 років тому +1

    खुपच छान एपिसोड छान वाटल
    बाळासाहेब तुम्ही रूपालीला विचारून टाकाच ती नाही म्हणनारच नाही

  • @avinashmohite1211
    @avinashmohite1211 5 років тому +1

    Kdkkkk acting dipali wiphalekr

  • @hanumantkisanshinde6744
    @hanumantkisanshinde6744 4 роки тому

    राम भाऊ नंबर एक कॉमेडी..

  • @pradipchormare897
    @pradipchormare897 5 років тому

    Lay khatrnak bhag hota rav

  • @atulgawate2813
    @atulgawate2813 5 років тому +2

    1 no episode hota next episode lvkr banva vath bgtoy

  • @vishwnathkolekar9516
    @vishwnathkolekar9516 5 років тому

    Khup chan apisode

  • @kd4895
    @kd4895 5 років тому +7

    लयभारी रामभाऊ ...खरच तुम्ही खुप ऐकच नंबर अँक्टर आहात

  • @sanketjagtap9537
    @sanketjagtap9537 5 років тому +5

    Ram bhau acting KaDak krto raw🔥🔥👌

  • @keshavchavan7490
    @keshavchavan7490 5 років тому +1

    बाळासाहेब पाहूनीच तुमच्यावर प्रेम नाही ती नाटके करती य खर प्रेम रुपालीच आहे तुमच्यावर प्रेम

  • @suhassutar9639
    @suhassutar9639 5 років тому +1

    Continue kara bhai ha episode

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 5 років тому +1

    भारी भारी लय भारी एक गाव तेरा भानगडी लय भारी

  • @swapnilsutar6632
    @swapnilsutar6632 4 роки тому

    बाळा साहेब कडक

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 5 років тому +1

    खूप खूप छान वाटत

  • @minakshithakare2112
    @minakshithakare2112 5 років тому +3

    रुपाली आणि बाळासहेबां ना सोनी राहुल आणि नितीन मिळाल्याने पाहीन मस्त भाग होता ना

  • @manojbiradar3281
    @manojbiradar3281 5 років тому +1

    rambhau kadak entry

  • @अनिलभाऊटेकनर
    @अनिलभाऊटेकनर 5 років тому +3

    Super ❤😍

  • @shivanandnagatenavar9617
    @shivanandnagatenavar9617 5 років тому +11

    आजचा एपिसोड ला दिवा🕯️💡 लावला अन उज्वल केलं-चतुर अँड रामभाऊ, टाळ्या🙏👏👏👏👏👏👏

  • @dipakarakh3329
    @dipakarakh3329 5 років тому

    आता खरी मजा येणार एपिसोड बघायला 👌👌

  • @anikettate9706
    @anikettate9706 5 років тому

    मस्त एपिसोड

  • @चंद्रकांतशिदें-ठ6प

    राहुला सोनी नित्या ,रामभाव पाहुनिबाई बाळासाहेब चतुरभावड्या बाळासाहेब तुचा कस पोईनड बरका एकच नबर सर्व जन

  • @akshaydanane1592
    @akshaydanane1592 5 років тому +1

    रुपाली पांहिजेल बाळासाहेब

  • @muneshbatunge585
    @muneshbatunge585 5 років тому +2

    85 वा एपिसोड केव्हा येणार आहे ,मला यातील कलाकार खूप आवडली आहे ,त्यांनी खूप छान काम केले आहे ,

  • @shreyashstore7933
    @shreyashstore7933 4 роки тому +1

    कडक

  • @shrikantchavan7908
    @shrikantchavan7908 5 років тому +2

    रुपाली बाळासाहेबांना एकत्र बघायचं आहे