या खताचा वापर करा एकरी 120 टन ऊस निघणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024

КОМЕНТАРІ • 29

  • @vish5718
    @vish5718 2 роки тому +1

    खरं हे 265 उस एक नंबर

  • @nageshwaghmode6044
    @nageshwaghmode6044 2 роки тому +1

    सर एकरी प्रमाण किती 24 24 चे व सुपर आणि पोटॅश चे आणि किती दिवसांच्या अंतराने दिले पाहिजे माहिती द्यावी सर

  • @shrikantshinde9984
    @shrikantshinde9984 3 роки тому +4

    पाठ पाण्यातून देता येईल का एकरी प्रमाण आणि कसे द्यायचे किती दिवसाला मार्गदर्शन करा 🙏🙏

  • @laxmanthorat1467
    @laxmanthorat1467 Рік тому

    भाऊ, माहीती उत्तम दिली पण एकरी दोनशे लिटर पाण्याकरीता प्रमाण किती टाकले पाहिजे याची माहिती क्रुपया द्या.

  • @shreyaarnav1871
    @shreyaarnav1871 2 роки тому

    24:24:00 व potash चे प्रमाण किती व किती दिवसांनी सोडायचे ते सांगा

  • @vishalkolekar3804
    @vishalkolekar3804 3 роки тому

    Great

  • @komalpatil4809
    @komalpatil4809 2 роки тому

    24 24 पोटॅश उसाचं वय किती असावं आठवड्यातून किती वेळ किती किलो ते सविस्तर सांगा

  • @rahulkare1215
    @rahulkare1215 3 роки тому +1

    ,,
    कांद्याच्या रोपांसाठी हिरवा व चांगलं टवटवीत दिसण्यासाठी काय करावे १ व्हिडिओ बनवा लवकरात लवकर बनवा

  • @PurshottamPawar-oo3sr
    @PurshottamPawar-oo3sr 10 місяців тому

    सर एकरी पोटॅश किती किलो दे

  • @sunilkare1978
    @sunilkare1978 3 роки тому

    पाठ पाण्यातुन कसे सोडावे व एकरी किती किलो सोडावे

  • @bharatkhavatakoppa9414
    @bharatkhavatakoppa9414 2 роки тому

    Sir please furnish how much of per week 24-24-0, potash dose to be use...

  • @subhashkhandge8446
    @subhashkhandge8446 2 роки тому

    किती दिवसानी सोडचय माझा ऊस दिवाळीत तुटणार आहे

  • @amitbarge5524
    @amitbarge5524 3 роки тому

    पाट पाण्यातून कसे द्यावे प्रमाण किती असावे

  • @laxmanthorat1467
    @laxmanthorat1467 Рік тому

    भाऊ, एकरी प्रमाण सांगा

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 2 роки тому

    किती दिवस अंतराने सोडायचे सांगितले नाही ते सांगा

  • @tejaskharmate7061
    @tejaskharmate7061 3 роки тому +1

    सुपर पोटॅश कुठे मिळेल

  • @akshayjadhav4225
    @akshayjadhav4225 2 роки тому

    कधी पासून सोडायच ते सांगा

  • @vishushinde9699
    @vishushinde9699 2 роки тому

    ऊस सास 24/24 व पोटश कीती सोडायचे। ते कळायला हव

  • @sudeshligade8016
    @sudeshligade8016 2 роки тому

    Adsali ahi kay

  • @shankarjadhav8031
    @shankarjadhav8031 3 роки тому

    तांबेरा पडला आहे उपाय सांगा

  • @bhagavatpawar9117
    @bhagavatpawar9117 2 роки тому

    Mobil babar patwa

  • @tejaskharmate7061
    @tejaskharmate7061 3 роки тому +1

    तुमचा मोबाईल नंबर द्या
    सुपर पोटॅश मिळेना