♦️उसाचं एकरी 140 टन उत्पन्न ! आडसाली लागण, 45 कांड्याचा ऊस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 80

  • @yashwantbhosale1963
    @yashwantbhosale1963 Рік тому +18

    अविनाश
    तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ करत आहात. विषय आणि मांडणी दोन्ही खूप सुंदर. तुम्हाला खूप शुभेच्छा.

    • @मूंजाजीमूंळे
      @मूंजाजीमूंळे Рік тому

      आपण कॉपी केलेला मजकूर क्लिपबोर्डवर 48 तास ठेवला जाईल.आपण कॉपी केलेला मजकूर क्लिपबोर्डवर 48 तास ठेवला जाईल.आपण कॉपी केलेला मजकूर क्लिपबोर्डवर 48 तास ठेवला जाईल.आपण कॉपी केलेला मजकूर क्लिपबोर्डवर 48 तास ठेवला जाईल.आपण कॉपी केलेला मजकूर क्लिपबोर्डवर 48 तास ठेवला जाईल.

    • @BhikuShete
      @BhikuShete Рік тому

      ​@@मूंजाजीमूंळे21व❤ कर वसुली😊 झे है

  • @ganeshmakhar5671
    @ganeshmakhar5671 8 місяців тому +1

    अभिनंदन रायझामिका आणि बायो पॉवर ची जाहिरात केल्याबद्दल

  • @sj2820
    @sj2820 Рік тому +5

    अभिनंदन....पण असा ऊस असला की माणसे ऊस तोडत नाहीत...पैसे मागतात ऊस तोडता ना...साखर कारखाने बोलतात माणसे नाहीत ...तुमचा ऊस तोडला नाही तर काय करणार आहात....

  • @ajayjadhav8038
    @ajayjadhav8038 Рік тому +7

    छान 👍उत्पादन घेतले आहे👌

  • @akashnanavare715
    @akashnanavare715 Рік тому +6

    माझा 671 आहे 45+कांडी 15महिने झालेत लावून आणि 15महिने फक्त पटाचे पाणी देतोय

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 Рік тому +3

    अभिनंदन शेतकरी मित्र. नमस्कार माऊली सुर्यगाव कडून

  • @chaitu055
    @chaitu055 Рік тому +10

    मोबाईल न पाहिजे सर त्या शेतकऱ्याचा???

  • @omprakashgarad1306
    @omprakashgarad1306 Рік тому +4

    अभिनंदन
    सुंदर मांडणी, शेतकऱ्याचा नंबर
    यात कंपनीची जाहिरात वाटते

  • @सुर्यरावसुर्यराव

    खतरनाक.

  • @navnathpujari6855
    @navnathpujari6855 Рік тому +2

    धन्यवाद तुम्हाला 140 टन पर्यंत उत्पन्न काढल्याबद्दल मी सुद्धा शंभर टनापर्यंत ऊस काढलेला आहे

  • @rupeshkoli2210
    @rupeshkoli2210 Рік тому +6

    बापरे.... आम्हाला 24 एकरात 900 टन उस आले होते....
    एकरात 140 🙄🙄

  • @maheshtingare
    @maheshtingare 2 місяці тому

    अविनाश.सर.माझ्या.पुजारवाडी.दिघंचीलाऊसशेती..परिसंवाद.आपण.सगळे.मिळून.करुया

  • @babasahebjugale9087
    @babasahebjugale9087 Рік тому +1

    खुप महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद. एकूण किती खर्च केला ? हे कळले तर एकूण नफा कळेल

  • @vaibhavbhosale3349
    @vaibhavbhosale3349 Рік тому +4

    Very very nice Avi

  • @ranjeetsuryawanshi7828
    @ranjeetsuryawanshi7828 8 місяців тому

    चांगला उतारा पडला आहे 🙏

  • @सुधीरकराळे
    @सुधीरकराळे Рік тому +13

    अभिनंदन उत्पादन शेतकरी शुभेच्छा सुधीर कराळे अध्यक्ष शिवभक्त प्रतिष्ठान सरकोली

  • @ShivajiKhomane-rw5cd
    @ShivajiKhomane-rw5cd Рік тому +1

    Bio, पावर कपंनीचीमाहती द्या

  • @vipulkumarchougule3640
    @vipulkumarchougule3640 Рік тому

    खुप खुप अभिनंदन साहेब

  • @bharatkhavatakoppa9414
    @bharatkhavatakoppa9414 Рік тому +2

    Sir total expenditure beginning to till harvesting..

  • @akshaygawand622
    @akshaygawand622 Рік тому +3

    एकरी खताचा खर्च किती येतो

  • @manojpawar197
    @manojpawar197 Рік тому +5

    1 येकरी खताचा खर्च किती येतो

  • @vishalpatil6013
    @vishalpatil6013 Рік тому +4

    रोप लागण चांगली की कांडी लागण?

  • @gynandevkande6549
    @gynandevkande6549 Рік тому

    धनंयवाद

  • @imranmomin44
    @imranmomin44 10 місяців тому

    Bio power chi mahiti sangal ka kuthe milel

  • @vishwaspatil4778
    @vishwaspatil4778 Рік тому

    अभिनंदन व शुभेच्छा

  • @pradeepnikam6203
    @pradeepnikam6203 Рік тому +2

    ग्रेट

  • @shivrajpatil6621
    @shivrajpatil6621 Рік тому

    Chart patvha ki mg

  • @rahulpomane5225
    @rahulpomane5225 Рік тому +2

    Nice Avinash

  • @SambhajiJadhav-ql5si
    @SambhajiJadhav-ql5si 10 місяців тому

    शेतीचा गट नंबर व वजस स्लिप दाखवत जावा

  • @shitalmali1747
    @shitalmali1747 Рік тому +1

    Abhinandan
    Pan todayla paisa kiti dile

  • @pappyarathodofficial6776
    @pappyarathodofficial6776 Рік тому

    Sir kiti Mahinyamade us karkhanyala ge 🤔🤔🤔
    Ans Me...... 🙏

  • @SambhajiNaik-p6v
    @SambhajiNaik-p6v Місяць тому

    शेतकरी कष्टकरी आहे कंपन्या फायदा घेते

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 Рік тому +2

    मस्त

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 3 місяці тому

    ऊस पडला की त्याची परत तेवढीच वाढ होते वय 15-18 महीने जास्त असल्याने कांड्या वजन वाढणारच

  • @kailasdhamdhere9515
    @kailasdhamdhere9515 Рік тому

    सर सर्वांच खूप खूप अभिनंदन , फक्त एकरी खर्च किती आला आहे हे कृपया सांगा .

  • @md25634241
    @md25634241 Рік тому

    Usache futve kiti nigtat

  • @mallikarjunkagawad5849
    @mallikarjunkagawad5849 Рік тому

    sir अन्तर kiti haye?

  • @SunilMali-to1ck
    @SunilMali-to1ck Рік тому +2

    Khushi hai

  • @DattatrayaNLawate
    @DattatrayaNLawate Рік тому +1

    Congratulations ⚘

  • @150rushikeshmule9
    @150rushikeshmule9 Рік тому +2

    किती खर्च आला ते पण विचारा

  • @anilmadane8444
    @anilmadane8444 Рік тому

    ऊस कीती महीन्याचा आहे

  • @saurabh_garad_96k74
    @saurabh_garad_96k74 Рік тому +1

    ✌🔥

  • @Rajendrayadav-lr1ul
    @Rajendrayadav-lr1ul Рік тому

    Kharach kiti aala saheb te hi sanga

  • @sampatshinde4438
    @sampatshinde4438 Рік тому +3

    एवढेच उत्पन्न मिळत असेल तर शेतकरी आत्महात्या का करत आहेत

    • @vish5718
      @vish5718 Рік тому

      ज्यांना पाणी नाही ,जमीन कमी ,,काम करायची इच्छा नाही ते आत्महत्या करतात

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 Рік тому +1

    दुष्काळी भागात बरेच दिवस पाणी फिरले नव्हते

  • @nileshmagar1889
    @nileshmagar1889 Рік тому +1

    Mahinadsaheb Abhinadan.

  • @anilbarale4434
    @anilbarale4434 Рік тому

    किती दिवसचा उस आहे🙏

  • @rohidasshinde3575
    @rohidasshinde3575 Рік тому +1

    2 bhetlya ki sagala uas

  • @digambarbramhe7368
    @digambarbramhe7368 Рік тому

    10 फूट अंतरामध्ये कोमाची संख्या किती असावी

  • @nehachate2720
    @nehachate2720 Рік тому

    Abhianandan

  • @vishaltalekar7750
    @vishaltalekar7750 Рік тому

    Solapurla zala pahije ethanol plant

  • @VijayKenjale-w9k
    @VijayKenjale-w9k 11 місяців тому

    Ft

  • @shripatidukare848
    @shripatidukare848 Рік тому +4

    रायझामीका काय आहे.

  • @DattaraoBhalerao-e8b
    @DattaraoBhalerao-e8b Місяць тому

    खोट सांगगनका टकरी 140 टण आमची जीदगी गेली शेती करतात तेवढा ऊसनीघतनाही

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 5 місяців тому

    ua-cam.com/video/om52W02kyC8/v-deo.htmlsi=JHTYPJD6EUalB8AA
    6 महिन्यातच हार्वेस्ट होणारा ऊस आवर्जून पहा वरील व्हिडिओ

  • @vikrampatil6027
    @vikrampatil6027 9 місяців тому

    Thapa martoy yala konte lagvdtakliy he sangta yet nahi

  • @pratikdhage6622
    @pratikdhage6622 Рік тому +2

    Nirmal products chagle aahet

  • @madankadam2606
    @madankadam2606 Рік тому +2

    8005 या उसाला 140 टन उत्पादन मिळते का ते सांगा भाऊ

    • @omisarak4261
      @omisarak4261 Рік тому

      Nigte

    • @kunalnagare1999
      @kunalnagare1999 Рік тому

      खोड वा चांगला येतो का8005 चा

    • @omisarak4261
      @omisarak4261 Рік тому

      @@kunalnagare1999 yess

    • @omisarak4261
      @omisarak4261 Рік тому

      @@kunalnagare1999 komdi khat vapra 100 result ahe

    • @kunalnagare1999
      @kunalnagare1999 Рік тому

      Bhau tumcha WhatsApp number bhetela ka kuthun ahet tumhi

  • @fco6076
    @fco6076 5 місяців тому

    ua-cam.com/video/KKOnNXKfwZQ/v-deo.htmlsi=IlE_V08_Wm7VIlWM
    बियाणेसाठी ऊस कसा पिकवावा एकदा बघाच☝️

  • @marutipatil9195
    @marutipatil9195 Рік тому

    োক