सेवा जमीनीची मनापासून प्रेम करत समरस एकरुप होऊन खतमात्रा समर्पित भावनेने करणारे तोडकर सलाम तुम्हां सर्वांना जे बरोबर मातीशी एकरूप होऊन जातात मग धररणीमातेची सेवा कशी जाईल वाया ?
सर बरोबर आहे माती जिवंत ठेवली की पिक जिवंत राहतो पिक कोणतेही असू द्या त्या साठी मातीचा cn रेशो मेंटेन केले पाहिजे ह्या साठी शेंद्रीय शेती केली पाहिजे कंपोस्ट खत वापरली पाहिजे
अप्रतिम, अभिनंदन दादा आपण ऊसाची जात सांगीतली नाही ( 86032 असेल तर त्यात कोणती जात आहे ते सांगा. ) आणी सर्वात महत्त्वाचे, वन्य प्राण्यांचा त्रास आहे का ?
, पाच्रट नाही पेटवले तर पुढे हुमनी अली येते, माझा अनुभव आहे,,,, कुजक्या ठिकाणीं अली हमकास येते, उसाचे अखशर्षा बेताड चे बेतड निघून गेली. त्या मुळे पाचात जाळणे योग्य आहे.
ऊसात हुमनी होत असतील तर लिसेंटा औषधाची आळवणी प्रभावी ठरते. ऊस रोप लावणीनंतर पहिल्या आठ दिवसांत १९:१९:१९ सोबत आळवणी करणे गरजेचे असते तसेच तीन महिन्यानंतर म्हणजे मोठ्या भरणीच्या आधी लिसेंटा ची दुसरी (म्हणजेच शेवटची ) आळवणी करावी (०:५२:३४ सोबतही आळवणी केली तरी चालते). म्हणजे लिसेंटाच्या दोन आळवणी केल्यास हुमणीचे नियंत्रण होते. हे औषध थोडे महाग आहे पण हुमणीवर फार प्रभावी आहे असा माझा अनुभव आहे.
वार्षिक एकरी 35 ते 40 हजार खर्च होतो ऊस कारखान्याला जाई पर्यंत. लाख रुपये एकरी बील येत. सहा एकरांवर ऊस तोडणी साठी मला टोटल टोळी साठी बारा हजार रुपये खर्च आला आहे. भूसार मालाची शेती पेक्षा ऊस परवडतोच.
ऊसशेती विषयी अजून कोणते व्हिडीओ अपेक्षित आहेत आपल्याला आणि हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.
करणारा माणूस सेवार्थी पाहिजे
सेवा जमीनीची मनापासून प्रेम करत समरस एकरुप होऊन खतमात्रा समर्पित भावनेने करणारे तोडकर सलाम तुम्हां सर्वांना जे बरोबर मातीशी एकरूप होऊन जातात मग धररणीमातेची सेवा कशी जाईल वाया ?
धन्यवाद जी
@@sampatbobade6707😅
अतिशय सुंदर परफेक्ट माहिती दिली आहे दादा तुम्ही याचा फायदा नक्कीच सर्व शेतकऱ्यांना मिळेल
खुप छान माहिती दिली, धन्यवाद. ऊसाच्या बीयाण साठी येतो. नमस्कार.
Ek number knowledg💯
सर बरोबर आहे माती जिवंत ठेवली की पिक जिवंत राहतो पिक कोणतेही असू द्या त्या साठी मातीचा cn रेशो मेंटेन केले पाहिजे ह्या साठी शेंद्रीय शेती केली पाहिजे कंपोस्ट खत वापरली पाहिजे
खोडवा ऊसाचे १०० टन ऊत्पन्र म्हणजे कमालच म्हणावे लागेल भाऊ.
फार छान माहिती दिलीत दादा
छान माहिती दिली तोडकर साहेब
Thanks
चांगली माहिती दिली धन्यवाद काका
Thanks
Chaan mahiti .
Thanks
Information is good keep it up.
Thanks
उत्तम माहिती
Thanks
अप्रतीम माहिती दादा....
छान माहिती मिळाली
Great 👌👌
Fantastic information sir 👌👍
Very good Vinodji, keep it up and guide others.
Nice information sir
जबरदस्त व्हिडिओ
छान माहिती
एक नंबर दादा 🙏
Good 👍
Bhau tumhi suresh kabade yancha interview ghya us lavani te todani paryant ch niyojan var video banva
Very nice
Khup mast info 🎉
अप्रतिम, अभिनंदन दादा
आपण ऊसाची जात सांगीतली नाही
( 86032 असेल तर त्यात कोणती जात आहे ते सांगा. )
आणी सर्वात महत्त्वाचे, वन्य प्राण्यांचा त्रास आहे का ?
दादा 86032 च आहे.
सर्वात महत्त्वाचे 86032 मध्ये कोणती उपजात नाही.
@@IndianFarmerEntrepreneurs 🙏🙏
Nice
Thanks
मी देखील ५ वर्ष झाले पाला नाही पेटवायला. आता आमचा सेंद्रिय कर्ब 0.६% आहे, पाला १० वर्ष नही पेटवाला तर सेंद्रीय कर्ब १% चा वरती जाइल काय..
, पाच्रट नाही पेटवले तर पुढे हुमनी अली येते, माझा अनुभव आहे,,,, कुजक्या ठिकाणीं अली हमकास येते, उसाचे अखशर्षा बेताड चे बेतड निघून गेली. त्या मुळे पाचात जाळणे योग्य आहे.
ऊसात हुमनी होत असतील तर लिसेंटा औषधाची आळवणी प्रभावी ठरते. ऊस रोप लावणीनंतर पहिल्या आठ दिवसांत १९:१९:१९ सोबत आळवणी करणे गरजेचे असते तसेच तीन महिन्यानंतर म्हणजे मोठ्या भरणीच्या आधी लिसेंटा ची दुसरी (म्हणजेच शेवटची ) आळवणी करावी (०:५२:३४ सोबतही आळवणी केली तरी चालते). म्हणजे लिसेंटाच्या दोन आळवणी केल्यास हुमणीचे नियंत्रण होते. हे औषध थोडे महाग आहे पण हुमणीवर फार प्रभावी आहे असा माझा अनुभव आहे.
👌👌
Sir Haldi baddal video banva
हो
मेथी व कोथिंबीर चे आंतरपीक घेताना तणांचे नियोजन कसे करतात
Bhangarni
दोन तीन वर्षात टोळी मिळणारच नाही..
त्यामुळे हार्वेस्टर द्वारे तोडणी करून घ्या..
Tin varshane kon yenar
Sir, zero tiliing udh sheti baddal video banava.
बियाणे कोणत्या प्रकारचे आहे कसा गुंठा देण्यात येतो
👏👏👏
Sir I want to be connect with u but I am unable to understand u ...I can understand English and Hindi..so please help me in sugarcane farming
please call.Number given in video
एक लंबर
बियाणे खोडवा प्लॉट असा विडियो नांव लिहा
जातीवंत शेतकरी
दादा तुम्ही जे पाचट अभियान वापर करता ते च बरोबर आहे मी ते च करत आहे
Chan
टोळीला खडा ऊस पाहिजे मग टोळी खुश आसती
TDS पाहण्यासाठी मशीन कोठे मिळेल
Amazon वरती मिळेल.
वजन कमी असलेले हार वेस्टर पर्याय आहे ऊस तोडणीसाठी......
🎉
टोळी का पळून गेली, उलट टोळीला वाजनदार उसच हवा असतो
बरोबर भाऊ
टोळी लोकलची होती
त्यामुळे त्यांना नाही जमलं.
आता मिळाली आहे टोळी
ऊस तोड चालू आहे
आमच्याकडे चार महिने पाऊस पडतो ऊस तोड मार्च एप्रिमध्ये असते.जमिनीचे नियोजन कसे करावे..
kute
का नाही निघणार, खोडव्याला १७ ते १८ महिने झाल्यावर निघणार च ना,
पण तुरा पडणार की जास्त पुढे गेल्यावर ऊस
या प्लॉट चा जेठा कोंब मोडला आहे का?
होय
आमच्या इकडे नगरी पेटवल्या शिवाय तोडत नाही
एकरी कीती खर्च करता खातावर 🙏
jevdhe apan karel tevdhe
Mati Pariksha kote karavi
आपल्या जवळ असेल माती परीक्षण केंद्र येथुन
Vinod Todkar sir cha no kiwa contact milel ka
+917588167252
आपला काँटॅक्ट नंबर देणे आणि ऊस पीक कोठे कोणत्या गावी आहे तो पत्ता द्यावा
Given in video
उस शेती करणारे ९०% शेतकरी दरवर्षी सांगतात की टोळीचा खर्च वजा जाता शिल्लक जास्त काही उरत नाही, तरी परत ऊसाची लागवड करतात, या मागे काय रहस्य आहे.
मुळात सर्व खर्च शेतकरी किती जण लिहून ठेवतात हे पण महत्त्वाचे आहे.
ऊस शेतीमध्ये आपल्याला एकात्मिक प्रयत्न करून उत्पादन वाढीवर काम करायला हवे
Fix bhav asto usala Ani kami mehanat
वार्षिक एकरी 35 ते 40 हजार खर्च होतो ऊस कारखान्याला जाई पर्यंत. लाख रुपये एकरी बील येत. सहा एकरांवर ऊस तोडणी साठी मला टोटल टोळी साठी बारा हजार रुपये खर्च आला आहे. भूसार मालाची शेती पेक्षा ऊस परवडतोच.
सर आमच्याकडे नाही निघत
follow him
सर आपन तणनाशके वापरता ❓
ऊसाच्या खोडवाला वाळवी लागले, उपाय सांगा
कुठल्या गावचा हा ऊस आहे
आष्टा
Tung
तोडकर सर मोबाईल नंबर सांगा मार्गदर्शन मिळल का
Contact number dila ahe
शेतकऱ्याचा फोन नंबर पाठवा
Sir jat konti ahe
86032
फोन नंबर मिळेल का सरांचा
video mdhe ahe
It's not possible
Send me details
कॉन्टॅक्ट नंबर पाठवा
dila ahe video mdhe
छोटे
Sir number dana
Dila ahe video mdhe
Sar Tum ja mobile number deta ka
दिला आहे
सर आपला मोबाईल नंबर
Given in video
Sir can we get ur number or how can we contact you
Number also given in video
Please check
एक नंबर माहिती 🙏🙏🙏
दादा तुम्ही जे पाचट अभियान वापर करता ते च बरोबर आहे मी ते च करत आहे